करोडपती झटपट किती, सुप्रियाताईंची वांगी शेती! १० एकरात, १० वर्षांत करामत किती...

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 02. 2023
  • #supriyasulefc

Komentáře • 877

  • @ashm4261
    @ashm4261 Před rokem +485

    आव्हाड बोलतो की
    रावनाशीवाय प्रभु राम नाही. तसेच
    भ्रष्टचारा शीवाय पवार नाही

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před rokem +260

    पवार कुटुंबाचे खिसे नुसते झटकले तर अख्ख्या महाराष्ट्राची आर्थिक चिंता मिटेल व शिलकी अंदाजपत्रक सादर होईल

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Před rokem +343

    आमदार खासदारांचे पेंशन बंदच व्हायला पाहिजे.

    • @anjalisharangpani9139
      @anjalisharangpani9139 Před rokem +38

      त्यासाठी रान उठवायला पाहिजे. सगळ्यांनीच आवाज उठवला तर कदाचित परिणाम होईल.

    • @surendragadgil2211
      @surendragadgil2211 Před rokem +25

      कोण बंद करणार..ह्या बाबतीत सगळे पक्ष एकत्र येतात...फक्त जनतेसमोर भांडल्याचे नाटक करतात.

    • @poonamjraut
      @poonamjraut Před rokem +29

      आणि जे संसद चालू देत नाहीत त्यांचे रोजचे भत्ते सुध्दा कापले पाहिजेत. जितके दिवस काम तितक्या दिवसांचा दाम!! 😠😠👍🏼👍🏼

    • @sunitasodhani9135
      @sunitasodhani9135 Před rokem +18

      बरोबर आहे या लोकाना पेंशन ची गरज आहे का?
      पेंशन पेक्षा जास्त कमाई तर सत्ते त असताना ते करून घेतात

    • @ajitgawade5648
      @ajitgawade5648 Před rokem +9

      Add करोडपती आमदार....

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Před rokem +102

    खरंतर.आमदार.खाहदारांना. पेन्शन देण
    बंद.केल.पाहिजे.कारण.ते.सरकारी.कर्मचारी.नसून.लोकप्रतिनिधी.आहेत.

    • @prashantbhujbal6718
      @prashantbhujbal6718 Před rokem +2

      सर्वांचीच पेंशन बंद करा.कोणते कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करतात.

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 Před rokem +171

    सुप्रिया सुळे यांनी मनात आणले तर 10 एकरांत 1000 कोटीचं उत्पन्न काढू शकतात.

    • @sandeepk846
      @sandeepk846 Před rokem +19

      हो तर पुणे यांच्या पिताश्रीना जहागीरत मिळाली असेल ना...........

    • @sandeepmayekar1
      @sandeepmayekar1 Před rokem +17

      एकदा संधी तर देऊन बघा दहा एकरात काय दोन घमेल्यात पण तेवढच उत्पन्न काढून दाखवतील 😊

    • @yorkshireway150
      @yorkshireway150 Před rokem +4

      Wangyachi kamal ahe 🤣🤣

    • @pranit241
      @pranit241 Před rokem +2

      म्हणजे हजार खोके? बापरे.

    • @bhanudaspansare232
      @bhanudaspansare232 Před rokem +3

      हा शुद्ध नालायक पणा आहे ह्या मुळे सर्व सामान्य शेतकरी अडचणीत आले आहेत

  • @user-bh7lh3gi5n
    @user-bh7lh3gi5n Před rokem +139

    आमदार, खासदार यांचे पेन्शन बंद व्हायला च पाहिजे....
    सुप्रीम कोर्टात याचिका सादर केली पाहिजे.,

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před rokem +4

      Puskya Padala Aandholan kartat
      Pn Asa Mudda gejun Andholan Hot Naahe

    • @MELODI.Team.6
      @MELODI.Team.6 Před rokem +5

      #भास्कर वानखेडे जा की मग सुप्रीम कोर्टात 😜😜😜😜😜😜😜शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा पण ....... शेजारच्या घरात 😝😝😝😝😝😝😝😝😝

    • @rajendrakumaar3800
      @rajendrakumaar3800 Před rokem +5

      सुप्रिम कोर्टाचे न्यायाधीश आपल्या माणसांना न्यायाधीश बनविण्यात मग्न आहेत. ते अशा याचिकांची दखलही घेणार नाही.

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 Před rokem +3

      Ho na, Govt. Servent chi pension band, ani yanchi chalu.

    • @surendragadgil2211
      @surendragadgil2211 Před rokem

      याचिका दाखल झाली आहे. पण ती चालवायची कि नाही हे राजकीय पक्ष/ पुढारीच ठरवणार...न्यायालयात फक्त बघ्याची भूमिका घेणार..सामान्य जनता हतबध्द आहे....आपण लोकशाहीची वाहवा करत आपण मरण येई पर्यंत दिवस ढकलणे.

  • @skadam3945
    @skadam3945 Před rokem +107

    हे ज्ञान संपूर्ण शेतकऱ्यांना दिले तर संपूर्ण शेतकरी वर्ग खूश होईल

  • @spartaautube
    @spartaautube Před rokem +244

    आव्हाडच्या मते - भ्रष्टाचार नसता तर पवार साहेब काय माशा मारत असते? 😂

    • @devyani8683
      @devyani8683 Před rokem +13

      नाही gotya खेळले असते

    • @saurabh..302
      @saurabh..302 Před rokem +12

      Nahi wange vikli Asti 😂

    • @sunilcskadam3107
      @sunilcskadam3107 Před rokem +3

      😄😄😄

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv Před rokem +2

      पवार कुटुंबाच्या दरवाज्यात उभे राहून लाळ गाळत, शेपटी हलवत आयुष्य घालवलं.

    • @mangeshdixit6278
      @mangeshdixit6278 Před rokem +1

      माशा मारत नाही. उपटत होते
      गाळलेल्या जागा भरा

  • @dr.sunandasujan7499
    @dr.sunandasujan7499 Před rokem +122

    सुप्रिया ताईंचा १०एकरातल्या वांगी शेतीचा नफा पाहून मी ही माझ्या गॅलरीत वांगी लावली आहेत. 😜😜 प्रभाकर जी त्यांना कोट्यावधीचा फायदा झाला, मला हजारांवर होईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना!🙏🙏

    • @pranit241
      @pranit241 Před rokem +8

      गुंतवणूक दोन नंबर मधून केली तरच चांगला फायदा होईल 😄😄😄

    • @yorkshireway150
      @yorkshireway150 Před rokem +2

      Shubhecya pan tyancha vaan vegala ahe samanya lokana available nahiye.

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 Před rokem +4

      त्या करता पवार किंवा सुळे असावं लागतं

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 Před rokem +4

      वांगी ताई 😀😀 लक्षपूर्वक बघितलं तर ताई आणि काळं वांग्यात खूप साम्य दिसेल ••• खरं सांगचयं तर वांगी, सु ताई पेक्षा जास्त खूबसूरत आहे ••

    • @kishorjagtap8717
      @kishorjagtap8717 Před rokem

      मी पण दहावा तेरावा करून कोट्यवधी रुपये कमावणार आहे😂😂😂

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 Před rokem +44

    गेंड्याच्या कातडी चे आहेत . या तुमच्या उपरोधाची कमाल आहे सर🙏

  • @policesubinspector4368
    @policesubinspector4368 Před rokem +66

    2024 नंतर त्या म्हणार आमचा बिसनेस वांग्याचा चहा, वांग्याची बिर्याणी, वांग्याचं आईस्क्रीम, वांगी आम्लेट, वांगी मुमोज, वांग्याचे चिप्स असे आक्खा महाराष्ट्र खातोय आमच्या मुळे म्हणून एवढी उत्पन्नात भर पडली 😄

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Před rokem +34

    नव्वद कोटींची वांगी होत असतील तर खूपच आधुनिक शेती दिसत आहे तर मग छोट्या शेतकऱ्यांना मोफत सल्ला सुप्रियाताई द्यावा म्हणजे आत्महत्या पण थांबतील धन्यवाद

  • @milindlele7458
    @milindlele7458 Před rokem +42

    ह्या प. सू. परिवाराचे शेत कधी पाण्याने, उन्हाने करपले असे कधीही ऐकिवात नाही. कधी यांचे शेत पुरात वाहून जात नाही. यांच्या पिकावर कधीही रोग पडत नाही. आता हा देवाचा बापच आहे तर दैविकृपा सतत अविरत होत असणार ह्यात शंका नको. असा जन्म मिळण्यास भाग्य असावे लागते. जय वांगी.

  • @devendrashingate1037
    @devendrashingate1037 Před rokem +84

    सुळे दाजी व ताईची मलेशिया . हाँगकाँग . या सारख्या पूर्वोत्तर देशात तसेच आखाती देशा तही वांगी पिकाची भरपूर शेती आहे😁😁😂

    • @amityadav-ye2ee
      @amityadav-ye2ee Před rokem +11

      Exactly 💯
      सुळे दाजींचा व्यवसाय काय आहे हे एक गौडबंगालच आहे.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před rokem

      @@amityadav-ye2ee गोट्या खेळायचा

    • @devendrashingate1037
      @devendrashingate1037 Před rokem +2

      इम्पोर्ट - एक्सपोर्ट ... कांकांकडे इम्पोर्ट झालेला .. माल .. बाहेर देशा त एक्सपोर्ट करून व्यवस्थित मार्गी लावणे🤣😁

  • @user-uh3tl5tl6e
    @user-uh3tl5tl6e Před rokem +25

    आमदार, खासदार यांना कशाला पाहिजे पेन्शन ......

  • @Don38586
    @Don38586 Před rokem +15

    यांची हि मलई पहिल्यांदा बंदच झाली पाहिजे, परमेश्वराची प्रार्थना करूया, असल्या धनदांडग्यांना कस वठणीवर आणायचं हे त्याला बरोबर माहित आहे. प्रार्थनेत शक्ती असते.

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann Před rokem +165

    सर्व शेतकऱ्यानी वांगे शेतीचे धड़े घ्यावे आणि मैडम नी पण निशुल्क मार्गदर्शन करावे. 🙏

    • @daulathire7286
      @daulathire7286 Před rokem +3

      सुप्रिया ताईच्या वांग्यामुळे आम्हाला बी एक आश्चर्य वाटतं आणि धक्का बसला

    • @sadanandpadhye6447
      @sadanandpadhye6447 Před rokem

      सुप्रिया सुळे यांना कृषिरत्न पुरस्कार द्यायला हवा. त्यांनी कृषी विद्यापीठ स्थापन करावे आणि त्यात स्वानुभव शेतकऱ्यांना समजावून सांगावा. तसेच त्यांचे पिताश्री व पूर्व केंद्रीय शेती मंत्री यांनी इतर फालतू समाज सेवा करण्याऐवजी विद्यापीठात वांगी शेती चे रहस्य समजावून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून वाचवावे. पिता पुत्रीने एवढे करावेच. 🙏🙏🙏

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před rokem

      अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,,
      *मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेताओं का साथ अपने ही परिवार और रिश्तेदारों का आर्थिक* विकास,,,
      १ लाख =१ पेटी
      १ करोड़ =१ खोखा
      ९०० खोखा = १ लालु
      ५ लालु = १ मधुकोड़ा
      २ मधुकोड़ा =१ विजय मा
      १.५ विजय मा = १ निरव मो
      १.५ निरव मो =१ चिदंबरम
      ३ चिदंबरम =१ खड़गे
      ३ खड़गे =१ डी शिवकुमार
      १० डी शिवकुमार =१ शरद
      १० शरद पवार = १ जनपथ
      १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस,,,,,
      गठबंधन की कमज़ोर + कामचोर,,, सरकार,,,,
      ऊधधवोदिन + नवाब मलिक भंगआंर
      *१ महीने में १०० करोड़ वसूली*
      मौलाना मुलायम की पैदाइश अखिलेश यादव टोटी चोर + आजम खान
      *केजरुद्दीन*,,,, ममता बेगम
      शराब का ठेकेदारों से ,,,,, वसूली🙋🏽‍♂️🥃🍷🍺🍷🍺🍹🥃

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 Před rokem +86

    बरोबर आहे राजकारण्यानी शेती करतात ते
    करोडाच्या घरातच त्याना पिक येणार कारण देव त्याच्या वर जास्त प्रसन्न होतात.🙏🙏🚩🚩

    • @navanathpawar3146
      @navanathpawar3146 Před rokem

      त्याला कृषीमंत्र्याची मुलगी लागते पवारांनी मुलीला जे धडे शिकवले त्याच्या फायदा पुरेपूर घेतला
      वाग्यांची करोडो ची कमाई असताना पार्थ पवार यांच्या कडून करोडोंचे कर्ज का घेतात

  • @mahadevkhandve8886
    @mahadevkhandve8886 Před rokem +74

    जनता जोपर्यंत लाचार अडाणी आहे तोपर्यंत त्यांना कुणीही काही ही करू शकत नाही.

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Před rokem +24

    पैशाच्या ढिगावर पैशाचा ढिग पडतो . राजकीय लोकांची पेन्शन बंद करण्यात आली पाहिजे . आणि यांचा सर्व काळा पैसा बाहेर काढला पाहिजे . विनंती .

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Před rokem +38

    प्रभाकर जी तुम्ही मराठी तील अमीन सायनी आहे तुमचा आवाज ऐकून मन तृप्त होत आणि भान ठिकाण्यावर येत धन्यवाद

  • @nitinjoshi1219
    @nitinjoshi1219 Před rokem +56

    राजकारण्यांचा खरा धंदा ७/१२ पिकवायचा . ..
    समुद्राचा ७/१२ काढायचे काम सध्या चालू असावं...

  • @santoshkolapkar6771
    @santoshkolapkar6771 Před rokem +51

    शेतकरी ऊगाच ओरडतात
    शेती परवडत नाही
    ताईने लोकांना सांगायला पाहिजे

    • @busylife4742
      @busylife4742 Před 3 měsíci

      ट्रेनिंग सेंटर उघडा

  • @SachinUmarani
    @SachinUmarani Před rokem +41

    वांगा हैं तो मुमकिन हैं। 🤣😂😅

  • @dilipkhonge9521
    @dilipkhonge9521 Před rokem +6

    वांगी सम्राज्ञी नां हार्दिक शुभेच्या सर्व महाराष्ट्रातील शेतकर्यांनी ऊस सोडून वांगी लागवड करावी असा सल्ला द्यायला हवा होता.

  • @jmohitey
    @jmohitey Před rokem +22

    (वांग्याचं).... वावर है.... तो पावर है 🤑🤑🤑

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 Před rokem +30

    राज्यातील सर्व शेतकऱ्यां तर्फे साहेब, ताईंना काँट्रॅक्ट फार्मिंग ची विनंती करावी.

  • @dilipbhagwat3104
    @dilipbhagwat3104 Před rokem +10

    मी एक फौजी अधिकारी 5 वर्ष सेवा केली. 1 वर्षे training. एकुण 6वर्ष. आणि मला pension नाही . पण आमदार, खासदार फक्त 5 वर्ष निवडुन येतात व जन्मभर pension. आणि एकही आमदार, खासदार बोलत नाही. मला pension नको, पण हे सर्व राजकीय पक्ष माझ्या भारत मातेचे रक्त पितात असेच वाटत.

    • @busylife4742
      @busylife4742 Před 3 měsíci

      सरकारी मनुष्य तिस ते पस्तीस वर्ष नौकरी करतो ।त्यात ही तो दुसरी नौकरी ,व्यवसाय करु शकत नही ।त्यांना पेंशन का नाही ?

    • @busylife4742
      @busylife4742 Před 3 měsíci

      अहो वांगे लोकांना फार आवडतात ।कोणी काय करणार ?

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 Před rokem +34

    लोकशाही चा प्रचंड विजय असो

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před rokem +1

      Sanvidhan sanvdhan mhanun Bomblananarich Lok Bharpoor.........U Khatat

  • @vmmadge
    @vmmadge Před rokem +17

    सूर्यकांत जी, उत्पन्न शेतीतून मिळाले असे जाहीर केले की त्यावर आयकर बसत नाही!!!!

  • @jyotipalve3718
    @jyotipalve3718 Před rokem +25

    सुसू ताई तुम्ही मायबाप शेतकऱ्यांना तुमच्या वांग्याच्या शेतीचाफॉर्मुला सांगा तुमच्या फॉर्म्युम्युल्यानेतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील

  • @sanjaytelvekar8568
    @sanjaytelvekar8568 Před rokem +31

    साहेब सुप्रियाताई सुळे वांग्यांना कोणता खत घालतात तेवढे जरा विचारून आम्हाला पण सांगा.कारण आम्हा शेतकऱ्यांना पण वांग्यातून नफा मिळवायचा आहे

    • @sunildesai1113
      @sunildesai1113 Před rokem +2

      बाहेर सांगतात महागाई हे प्रभाकरजी पवार कुटूब शेतकरी .पण ऐक या सर्व आमदार खासदार पेंशनर स्वःता हून पेशन घेणार नाही मनाव देशाची प्रगती व स्वःताई कमी होईल .

    • @pranit241
      @pranit241 Před rokem +1

      दुसऱ्याचा सातबारा उतारा स्वतःच्या नावावर आधी करावा लागेल मग बाकी सर्व मनाप्रमाणे होईल. काळजी नसावी.

  • @Earth_.-
    @Earth_.- Před rokem +43

    यात आपल्या system चा प्रचंड दोष आहे. तुम्हाला आम्हाला जे माहीती आहे ते सरकारला माहीत नाही?? Where is ED CBI now? त्यांची आतल्याआत काय negotiations चालतात ते कळणे कठीण आहे. We can't beat the system हे मात्र सर्वोपरी खरे आहे. 😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před rokem

      Paisa Bagitla Madh (mratbody)pn Tond Ughdt As mhan Aahe He ED CBI 🥺😀🥱😩🤗🤣

    • @Sp-positive
      @Sp-positive Před rokem

      Yes we can bro..
      We can beat system...fakt samanya jantene chatai uchalane band kele na tar nakkich khara ahe...
      Pn lok pn hyanna ch motha mantat..
      Kiti tari lok aaj ek mekanchi doki fodayla basliye ..hyanchya sangnya varun...hyanchya palkhya vahane band kara...he apoaap sudhartil

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Před rokem +56

    खासदारांचे पेन्शन बंद करा

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před rokem

      भ्रष्टाचार करायचा पैसा जमवायचा पचवण्यासाठी शेतातले उत्पन्न दाखवतात भ्रष्टाचारी पुढारी वरिष्ठ अधिकारी

  • @shrikrishnapohekar1334
    @shrikrishnapohekar1334 Před rokem +8

    परिवारवादी पक्ष आणि त्यांचे नेते हे जयचंदांचे वारस आहेत। त्यांना आगामी सर्व निवडणुकात घरी बसवू या। हीच प्रतिज्ञा।

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Před rokem +16

    सर्व पक्षीय आमदार खासदार मंत्री पुढारी नेते सरपंच ग्रामसेवक कनिष्ठ वरिष्ठ सरकारी बाबू अदानी सारखे पाच सहा वर्षांत करोपती कसे होतात ????
    ह्या बाबत बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करावे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @dilipbachhav1295
    @dilipbachhav1295 Před rokem +5

    थोडं थांबा,2024 ला जेव्हा सुपडा साफ होईल ना तेव्हा यांना वांग्याची शेतीच करावी ही श्री ची इच्छा

  • @yashrajalane7296
    @yashrajalane7296 Před rokem +22

    खरच सर मी तुमचा vdo डायरेक्ट शेतातून बगत आहेत . लाईट ट्रीप झाली आहे मी dp जवळच बसून आहे लाईट आली की मोटर लावायला . या वेळेस सूर्य फुलचे पीक आहे ,निघेल 1 महिन्यात नंतर वांग्याची शेती करावी असा विचार झाला आहे तुमच्या vdo आणि ताईची शेती आणि management बघून . योग्य भाव मिळेल का ? भाव मिळाल्यास सर्व श्रेय ताई ला दिल्या जाईल..

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 Před rokem +13

    अदानींच्या संपत्ती मधील वाढ बाबत बोंबाबोंब केली जात आहे. परंतु शेतीमधून सामान्य शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करु शकत नाही.

  • @mahendrasinghkshatriya5271

    खरच आहे यार, म्हणून च ताई चा चेहरा भरत्याच्या वांग्या सारखा तिसतो!? "वांगेदार चेहरा" कार्टून मस्त दिहले. 😇🤣

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 Před rokem +12

    सुप्रियाताईंची जागोजागी मार्गदर्शनपर जर व्याख्याने आयोजित केली तर, शेतकरी आत्महत्या हे प्रकरण कायमचं इतिहास जमा होऊ शकेल

    • @pranit241
      @pranit241 Před rokem +4

      वांगीसंवाद यात्रा.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Před rokem +8

    वांग्या मुळे भरभराट झाली.

  • @kiransahasrabudhe5320
    @kiransahasrabudhe5320 Před rokem +8

    आमदार खासदार नगरसेवक
    निवडणूक फाॅर्म भरतांना इन्कमटॅक्स
    लावायला हवा टोटल संपत्ति च्या 10%

  • @jagannathdalvi8639
    @jagannathdalvi8639 Před rokem +117

    Maximum farmers suicides happened in Maharashtra during Congress rule. Supriya Sule should and must teach farmers of Maharashtra to grow and market wangis(brinjal) so that their conditions will also become like Supriya.

  • @vinitakulkarni6840
    @vinitakulkarni6840 Před rokem +7

    Sir 😀😀. मस्त.. काय करायचे.. हसायचे की रागवायचे.. संताप व्यक्त करायचा... आयुष्य भर इमानदारी ने काम करुन लाखभर रुपये साठवू शकत नाही... 👍

  • @nitinsutar9229
    @nitinsutar9229 Před rokem +9

    ताईंनी वांगी लागवड बदल थोडी माहिती दिली तरी बरं होईल.

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 Před rokem +30

    आमदार,खाजदार ह्यांचे मानधन बंद होऊ शकत का... यावर काही उपाय आहे का.....

  • @ganamite004
    @ganamite004 Před rokem +14

    वांगी खाऊन खाऊन ताई आता वांग्या सारखीच दिसायला लागली आहे

  • @user-me7id6iz2u
    @user-me7id6iz2u Před rokem +6

    पेंशन बंद करून द्यायला पाहिजे. आणि सरकारी नोकरदार वर्ग यांना देखील गुणवत्तेच्या आधारावर पगार दिला पाहिजे.... गुणवत्तेच्या आधारावर भरती प्रक्रिया राबविली पाहिजे..... सर्व भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशा दर्शक ठरेल... जय हिंद 🙏🙏

  • @rajendrakadabgaonkar6846
    @rajendrakadabgaonkar6846 Před rokem +49

    सर नमस्कार...आपण हा खूप खूप चांगला विचार मांडलाय... माझं मत असं आहे की जे आमदार, खासदार, मंत्री, केबिनेट दर्जाचे असो अथवा राज्यमंत्री या सगळ्या नेत्यांचे निर्वाहन भत्ता किंवा पेंशन कोणत्याही परिस्थितीत बंद केले जावे...हा विषय मी माझ्या मित्रांबरोबर अनेकदा बोललो आहे. निवडणुकीच्या वेळी ही मंडळी जी आपली संपत्ती निवडणूक आयोग समोर जाहीर करतात त्याचवेळी त्यांना पेंशन मिळणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे

    • @shreerambagade7885
      @shreerambagade7885 Před rokem

      Kamagarana aani sevaniwrutta kamagar karmacharyana wadhiv pension kadhi milanar?

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 Před rokem +11

    श्री प्रभाकर मी 38वर्ष नौकरी केली. मला 1100 रुपये पेन्शन मिळते. एवढ्यात घर चालते का. आणि आमदार खासदार यांना काहीही काम न करता पेन्शन मिळते. आणि हे सर्व करोडपती आहेत. यांना पैश्याची कमतरता नाही

    • @anilpimple3390
      @anilpimple3390 Před rokem

      मला पण1100रुपये पेन्शन आहे.संताप होतो.

  • @sunilkulkarni7232
    @sunilkulkarni7232 Před rokem +2

    कोट्यावधी नव्हे अबजावधी ची मालमत्ता असून व दरवर्षी कोट्यावधी ची आवक असताना ही शासनाची पेन्शन घेताना यांना जराही शरम वाटत नाही. पुन्हा फॅमिली पेन्शन आहेच. व ज्यांना खरेच आवश्यकता आहे. त्यांना, शेतकऱ्यांना धत्तूरा. हीच आपली लोकशाही. धन्य धन्य.

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 Před rokem +18

    साहेब खरच मनापासून तुमचे आभार हा विषय निवडल्याबद्यल.

  • @chandrakantghadage2262
    @chandrakantghadage2262 Před rokem +8

    वांगीप्रिया सुळसुळे याना वांगीरत्न पुरस्कार जाहीर करा.

  • @pradeepvaishampayan
    @pradeepvaishampayan Před rokem +4

    वांग रे वांग सुप्रिया ताईंच्या शेतातच दंग,
    तुम्ही लावलं तर अपेक्षा भंग 🤪🤪

  • @mukunddeo3894
    @mukunddeo3894 Před rokem +10

    लता (= लवासा ताई) ग्रेट आहेत.

  • @aajka2775
    @aajka2775 Před rokem +4

    महाराष्ट्रातील बेरोजगार तरूण-तरूणींना
    तसेच शेतकरी महिला व पुरूषांना
    पण दहा वर्षात नव्वद कोटी कसे कमावायचे ?
    याच प्रशिक्षण वांगीताईन दिल तर देशात
    हरितक्रांती,धवल (दुध)क्रांती नंतर वांगीक्रांती घडेल
    यात शंका नाही
    महाराष्ट्र खर्‍या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल
    ।। जय महाराष्ट्र ।।

  • @spartaautube
    @spartaautube Před rokem +5

    बारामतीचे करामतीकर आहे बाप लेक

  • @jitendraskulkarni1458
    @jitendraskulkarni1458 Před rokem +6

    हे तर असच झालं यांची खायची वांगी वेगळी आणि दाखवायची वेगळी...👍😃
    आणि सात पिढ्या वैगेरे असे काहीही नसते केव्हा कोरोना सारखी महामारी येईल किंवा तुर्की सारखा भूकंप होईल सांगता येत नाही?
    "ठेविलें अनंते तैसेचि रहावे चित्ती असु द्यावे समाधान."

  • @vivekthombare8303
    @vivekthombare8303 Před rokem +11

    अतिशय चपखल वर्णन केले आहे.

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Před rokem +9

    ज्या खासदार व आमदारांना उत्पन्नाचे अन्य साधन असेल त्यांची पेन्शन बंद करणे योग्य आहे!

  • @shrirambodke2503
    @shrirambodke2503 Před rokem +7

    पी.चिदंबरमने बाल्कनीत कोबीच पीकातून आठ कोटी रुपये उत्पन्न कमलेच .मेहनत कराविच लागते.

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 Před rokem +9

    स्वतह निवडलेली सेवा ? की ही स्वतह निवडलेली नोकरी , मग ह्यांना पेंशन का ? की असे समजायचे की आयुष्यभर ह्यांना आणि ह्याचा कुटुंबीयाना सरकार पोषत राहणार आहे म्हणून हा क्षेत्र निवडतात .

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 Před rokem +3

    याबाबतीत 99% राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत.

  • @suvidyadeshpande8732
    @suvidyadeshpande8732 Před rokem +3

    प्रभाकरजी, वांगी पुराण लई भारी
    जो करेल वांग्याची शेती, भरेल त्याची तिजोरी😀😀😆😆

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 Před rokem +20

    खूप छान विश्लेषण

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 Před rokem +6

    करामती काकांची करामती कन्या !

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Před rokem +3

    मी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती बायका कुठेही असल्या तरी गप्प बसत नाहीत. दोन महिला रात्र झाल्यावर ऊघड्यावर संडासला जातात दोघी जवळपास बसलेल्या होत्या पहिली आज काय कालवण केलतं गं दुसरी बटाटा आणी तु गं वांग ग वांग!😊

  • @shankarhandava
    @shankarhandava Před rokem +3

    1एकर वांगी लावणार आहे मी फार काय तर करोडपती नाही तरी लखपती होईन १० वर्षात छान माहिती दिली आहे तुम्ही प्रभाकर सर जी 🙏🙏🙏

  • @sandeepk846
    @sandeepk846 Před rokem +5

    ते मातोश्री वाले प्रेस मध्ये करोडपती झाले आहेत तसंच काही तरी जादु झाली असेल 🤪🤪🤪

  • @ujjwalagarwal7716
    @ujjwalagarwal7716 Před rokem +4

    सुप्रिया सुले ने निदान मराठा समाजातील शेतकरी वर्गचे क्लास घ्यावेत

  • @akralvikral4725
    @akralvikral4725 Před rokem +7

    वांग्याच्या आत गांजा! हेच विकत असणार. तो जितुद्दीन मुब्रा येथे ही गांजावागी विकत असणार... 😂

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 Před rokem +2

    एक आदर्श शेतकरी सुप्रिया सुळे जी शेयर केले !!😁😁😁😁

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 Před rokem +1

    झकास जमलय हे वांगी पुराण ! सुप्रिया ताईंची ही सक्सेस स्टोरी आपल्याला तर खूप आवडली बुवा.

  • @spartaautube
    @spartaautube Před rokem +10

    वांगीताई पवार

  • @prakashhitange4173
    @prakashhitange4173 Před rokem +30

    Agriculture Ministry should award Phd for her these achievements. Supriya should share her farming formula to stop farmer's suicide in our country.

  • @ravimethe8971
    @ravimethe8971 Před rokem +3

    सगळ्या आमदार खासदार यांची पेंशन रद्द केली पाहिजे. कंगाल केले आहे. यांनी देशाला राज्याला.....

  • @brdesai419
    @brdesai419 Před rokem +26

    If she is really worried about farmers Supriya should guide farmers to do agriculture and earn a good amount of money.

  • @abhishekpaithankar4019
    @abhishekpaithankar4019 Před rokem +14

    One of the best episode 😂😂😭😭😭😭😭😭😭

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Před rokem +12

    शेती उत्पादनावर कर नसतो..

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Před rokem +3

    सुप्रियाताईनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना करोडपती बनण्यासाठी त्यांचा फॉर्मुला देऊन उपकृत करावे!

    • @pranit241
      @pranit241 Před rokem +1

      म्हणजे घरी दररोज फक्त वांग्याचीच भाजी 😄😄😄

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 Před rokem +4

    पैसे,कीतीही,कमावले,,फायदाच, काय, शेवटी,जातांना, सोबत,कीती,नेनार, व,आम,जनतेत,कीमंत, काय, शून्य,

  • @rameshdhawade8216
    @rameshdhawade8216 Před rokem +8

    वांगे मधुन एवढी कमाई होत असेल तर वांगेताई जरा महाराष्ट्राच्या आमच्या शेतकरी बांधवांना सुध्दा तुमचा कमाईचा फार्मुला सांगा म्हणजे शेतकर्‍याच्या आत्महत्या तरी थांबतील

  • @vitthalgawhale6810
    @vitthalgawhale6810 Před rokem +5

    शेती कशी करावी हे यांच्याकडून शिकले तर शेतकरी दारिद्र्य रेषेखाली व गरीब राहणार नाही

  • @ashoksavle4800
    @ashoksavle4800 Před rokem +6

    Superb prabhakrji . Me dhule district madhe rahato ani nokari barobar sheti suddha karto . Vangi laun thaklo pan evdre income kadhich zale nahi . Ata pawar kaka Ani supritai che nav gheun lavto . Jai Ho pawar family

  • @ashokratnakar3943
    @ashokratnakar3943 Před rokem +4

    ९० करोड रूपयांची वांगी विकून करोडपती झालेली वांगी ताई आम्हाला थोडे वांग्याचे बीयाणे पाठवाल तर कृपा होईल

  • @prakashligade435
    @prakashligade435 Před rokem +2

    सर, यकदम जकास, अभिनंदन,वाचा फोडली. खरं तर महाराष्ट्रात काय, संपूर्ण देशात ही माहिती दिली असती तर पंतपरधान जाले आसते ना 😜

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 Před rokem +6

    पवार वांगी पुराण शेती महाविद्यालयात आवर्जून शिकवायला हवयं.... वांगी क्रांती करता येईल...😎

    • @pranit241
      @pranit241 Před rokem

      वांग्यावर आंब्याच कलम करून वांग्याम्बा जन्माला येईल.

  • @ashokkavedia4165
    @ashokkavedia4165 Před rokem +11

    Namaskar Sir PRABHAKARJI Sir B J P only MODIJI AMITJI YOGIJI or Hemantji BISHWASH 🇮🇳💎👍❤🌻🌺😀🌷🙏

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Před rokem +1

    आमदार, खासदारांना कोणतीही सवलत/भत्ते देता कामा नये. त्यांचे मानधन खूप मोठे असते त्यामुळे सामान्य माणसाप्रमाणे त्यांनी सर्व सरकारी सोयी सुविधांसाठी पैसे मोजले पाहिजेत.

  • @mahadevkate6948
    @mahadevkate6948 Před rokem +1

    असेच यांचे कारनामे पञकार मिडीया यांनी जनते समोर उघडे करावे.आणि शिक्षा झालीच पाहीजे

  • @adithyabalike5592
    @adithyabalike5592 Před rokem +9

    Boss you are great

  • @nitinsutar9229
    @nitinsutar9229 Před rokem +11

    जय महाराष्ट्र सर 🚩🚩🚩

  • @pad3805
    @pad3805 Před rokem +15

    Mp,mla's pensions and benefits should be curtailed as early as possible.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před rokem +4

      Before Retirement of Modj Shud do This Great Task
      Modi Hai to mumkin hai

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před rokem +4

    या सर्वांचीच पेंशन बंद‌केली‌ पाहिजे.

  • @PRADIPLONDE
    @PRADIPLONDE Před rokem +3

    त्यांना वांगे पीकविण्याची सक्ती सर्व राजकारण्यांना केली पाहिजे

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před rokem +1

    ह्या धनवान आमदार,खासदारांची पेन्शन, बाकी इतर भत्ते कायमचे बंद केले पाहिजे. नाहीतर त्यांची बेहिशोबी मालमत्ता , सर्व गैरमार्गाने कमशलेली प्रॉपर्टी सरकारी तिजोरीत किंवा सरकारने ताब्यात घेऊन लिलाव करून आलेले पैसे तिजोरीत जमा केले पाहिजे.

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 Před rokem +12

    पुराणातली ही वांगी लावायची परवांगी आमाला मिळेल कावो?

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i Před rokem +1

    आमचं ठरलंय, वांगी गावाचं नामांतर करून सुळेनगर करावे तसेच त्या वाणाला सुप्रिया नाव द्यावे!
    किती तो पवार द्वेष म्हणायचा! शिव शिव!!!

  • @unseenindiaincredibleindia5141

    Brand Ambassador of WAANGI