वांगी शेती उत्पन्नाची यशोगाथा | 2 एकरात 11 लाख नफा | bringal success story | wangi sheti visionvarta
Vložit
- čas přidán 4. 12. 2022
- #व्हिजन_वार्ता #vision_varta #आधुनिक_शेती #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #vangi_sheti #वांगी
#वांगी_शेती_यशोगाथा #वांगी_लागवड संपूर्ण माहिती #वांगी_पीक_उत्पन्न #वांगी_शेती_लाखमोलाची #पंढरपूर #पंढरपूर_शेती #आधुनिक_वांगी_शेती
#वांगी_कीड_व्यवस्थापन #वांगी_कीड_रोग
#Gallan_brinjal_farming #Gallon_farm #brinjal_farm_profit
#indion_farmar #bringal_success_story
#wangi_sheti #vangi_sheti_farm
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta
twitter- visionvarta?t=0wD...
बार्शी जिल्ह्यातील भांडेगाव येथील कालिदास डीसले (9921077429) यांनी 10 महिन्यात 2 एकरात वांगी पिकात 11 लाखांचा नफा मिळवला आहे.
वांगी पिकातील यशाचे गणित त्यांना सापडले असल्यामुळे ते आज वांगी पिकातील किंगमेकर ठरले आहेत,त्यामुळे नक्की पहा ही यशोगाथा.
कर्म करीत आहात, फळ मिळणारच, हेच सिद्ध केले काका तुम्ही. गुरु मंत्र.धन्यवाद काका.
आपण शेतीमध्ये बुद्धी व कष्ट , धाडस भरपूर व अभ्यासपूर्ण शेती करत आहेत, त्यामुळे शेतीमध्ये यश मिळत आहे, You Are Talented and Active Farmer.
छान माहिती मिळाली. शेतकऱ्यांची देखील मेहनत व त्या मेहनतीला देखील यश मिळत आहे. परंतु खंत वाटते की आपण रासायनिक खते व औषधे यांचा अति वापर मानवी अरोग्या साठी घातक आहे. माती वाचवायची असेल तर सेंद्रीय खतांचा योग्य वापर केला पाहिजे
वर
.
सेंद्रिय खतेच वापरणारे शेतकरी खरे बाकी फालतू
सेंद्रीय खते वापरुन शेती करायची म्हटल्यावर त्याला बाजार भाव मिळत नाही आणि लोक त्या लायकीचे नाहीत सेंद्रिय शेती वरचे पिक खाण्यासाठी समजा वांगी अंशी रुपये प्रति किलो दराने खरेदी करणार का हे फुकटे लोक बोलायला चांगले वाटते पण करून बघीतल्यावर समजते
@@B_e_e_dkarbarobr ahe tuz 💯.
Lokana fukat pahijy fkt
शेतकऱ्यांचा उत्साह वाढवणारे दिसले काका.टनेज वाढवा, क्वालिटी चांगली असली तर बाजार भाव हमखास मिळणारच हा विश्वास जागविला.
लैच भारी राव । निवेदन आणि विचार पण उच्च!
खुपच छान आहे धन्यवाद सर
भांडेगावातील प्रगतशील बागायतदार कालिदास (नाना )डिसले✌️🔥👑
अतिशय उपयोगी माहीती.. 🙏🏼
एकदम बरोबर परफेक्ट नियोजन
गप्पा लय लय भारी हाणता राव तुम्ही
खूपच छान माहिती. ❤
खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे.
शेती करतांना प्रक्रिया उद्योग, स्टोरेज, पीकविमा, मार्केटिंग कडेही लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
साहेबांनी माहिती खूप छान दिली छान बोलले पण interviewer la Interview काही बरोबर घेता आल नाही.... interview घ्यायची तयारी कर भावा....interview च घेता येत नाही पठ्याला ला
Utkrusht !! Sundar!!
Nice exprrment
Nice video.
खूप छान
मस्त साहेब
भांडेगावातील प्रगतशील शेतकरी 🤞💪
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏
जबर्दस्त काकांनी माहिती दिली धन्यवाद दिसलें काका
छान
खूपच छान माहिती .महान विचार आहेत तुमचे.🙏
Chaptar shetkari, dhanywad dada
काका मार्गदर्शन खूप आवडले
व्हिडिओ खूप छान आहे परंतु शेतकरी येंड्रेल वाला असल्याने शेतकरी बाद आहे माहिती काही कामाची नाही ,
Nice 👍👍
🙏
Good
अर पठ्या छान माहीती दिलीकि नव्ह ल ई
भारी हाय की वांगी शिवार
काही झाडे वांझ बनतात, तो रोग कसा कव्हर करता?
खूप छान माहिती दिली दिसले काका थँक्यू
सर.तुम्हि.बोलता.तेअगदी.बरोबर.आहे.खर्च.करन्यासाठि.ब्ब्ऱ्यालेज.लागते.सर
राव खरच शेतकरी गरिबाचा अन्नदाता यालाच म्हणतात
500rupay kayret aahe aamchayakde 22-1-2023 akole nagar
लई फेका फेकी किल एखाद्या शेतकर्यांचे घरं घालतो हा
🔥🔥🔥 besal dos dyaychach
👌👌
लई भारी मामा
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️🚩🚩🚩
Mayti changli aahe wangi guruji
सद्ध्या तर वांगी १००₹कॅरेट चा भाव आहे वांगी तोडण्याची मंजुरी सुद्धा निघत नाही.
8.5फूट अंतर जरा सांगण्यात जास्त वाटत
😢 वांगी ,छान ,आहे.
माझ्या झाडाला फुल लागतात पण वागी लागत नाही तरी काय करावे
बियाणे कोणते
१००₹ ला केरेट
भाऊ मलचींग टाकल का
दोन ओळीत अंतर किती आहे दोन रोपात आंतर किती आहे ..
Nana me pn vangi lavnar ahe
🥰😍👌👌👌🥰😍
Seed konte aahe
Panchat Ganga le Kate Astat ka
variety konti
कोणता वाण आहे
तुमच्या इकडे वांगी थोडा मजुरी किती
सुप्रिया सुळेला मागे टाकले राव तुम्ही
अमृता फडवणीस सुद्धा मागे पडतील यांच्या
@@narendrapatil3450 🙈🙊🙉😍
@@narendrapatil3450
。。
shaluneyy
@@narendrapatil3450 kas re
Aap jo bhi video banao to hindi me banao ji reekvest
15 रुपये किलो आहे वांगी
Wange
E seen ce
bokdya rivals kai upay ah
Pan wangyachi quality naahi
Akdamch pagl smjta kaka tumhi lokanna
Be ahe ka
खोटी माहिती देऊन लोकांनां फसवणूक करून नका
Mobile number dya
खूप छान
खुपच छान आहे धन्यवाद सर