सापडला बुवा एकदाचा..! मुंब्र्याला हरवलेला युवराज बॉलीवूड पार्टीत सापडला!

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 11. 2023
  • #adityathackeray #bollywood #devid_beckham

Komentáře • 905

  • @maratha465
    @maratha465 Před 8 měsíci +406

    बाळासाहेबांनी कमावलेल्या पुण्याईची किंमत ना घर कोंबड्याला ना पेंग्विनला ! स्वतः काही करून दाखवायचे तर सोडाच पण आयत मिळालेलं सांभाळायचं कर्तृत्व सुद्धा या दोघात नाही !

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Před 8 měsíci +13

      आंधळ्या, महाराष्ट्रात येणारी कंपनी गुजरातला घालवणारे फसणवीसचं तरी काय कर्तुत्व आहे?

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Před 8 měsíci +16

      Agadi barobar ahe kahi kartrutva nahi hyantya madhe

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 Před 8 měsíci +5

      ​@@shalakavayuvegla7229,,,are tuja bag re agodhar ,,panki munde ,,,poonam mahajan ,,,rane cha porga ,,to shrikant shinde ,,,vikhe cha porga ,,

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 Před 8 měsíci +10

      ​​@@shalakavayuvegla7229jevha bjp sobat hoti thackeray chya tehva to kartutwan hota ani ata nahi ,,wa re wa 😂😂

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 Před 8 měsíci +14

      ​@@Official-bg1dtनिर्बुद्ध मत

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 Před 8 měsíci +22

    प्रभाकर जी तुम्ही डायरेक्ट """मुळावरच""" बोटं ठेवता राव म्हणूनच तुमची पत्रकारिता मला खूप आवडते !!!!

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 8 měsíci +153

    श्री. नीलेश ओझा आणि मंडळी जे भयानक आरोप करतायत त्याचं उत्तर द्यायला कोणीच कसे सरसावत नाहीत ? त्यांनी तर आव्हान दिलंय आमचे आरोप खोटे असले तर आमच्यावर कारवाई करा , पण तरीही कुणी काही बोलत नाही , एरवी चवताळून उठतात अगदी ....

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Před 8 měsíci +18

      Karan te arop khare asatil mhanun koni bolat nahi

    • @rklagwankar
      @rklagwankar Před 8 měsíci +4

      हे आरोप आधी पण झाले आहेत .

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Před 8 měsíci +16

      ​@@rklagwankarहो , पण आता वकील मंडळी आरोप करतायत .

    • @arunkamat7917
      @arunkamat7917 Před 8 měsíci +2

      खरे आहे म्हणुन.

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 Před 26 dny +1

      अगदी बरोबर केलेले सर्व आरोप खरे आहेत हे जगाला माहीत आहे पण इथल्या आंधळ्या पेंग्विन फ्यान ल दिसत नाही.

  • @maratha465
    @maratha465 Před 8 měsíci +312

    हे कार्ट रात्रपार्टीतच सापडणार ! नाहीतर मंदिरात भजन मंडळीत दिसणार होता काय ? 😂😅

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 Před 8 měsíci

      चुकलेला फकीर मशिदीतच सापडणार

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 Před 8 měsíci +21

      विठ्ठलाच्या देवळात त्याचा श़्वास😮 अडकतो

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 Před 8 měsíci +6

      चांगल्या गोष्टींची ऍलर्जी आहे ह्या वाकरे ना

  • @smitabarve9379
    @smitabarve9379 Před 8 měsíci +27

    प्रभाकर जी अफलातून आपल्या कमेंट्स खूप सत्य असतात. ह्या लोकांची अशीच अंडी पिल्ले बाहेर काढली पाहिजेत. ही आपल्या देशासाठी खूपच धोकादायक आहेत. आपल्या हया कार्यात माझ्या खूप शुभेच्छा आहेत सर🙏🙏👍👍💐💐

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 Před 8 měsíci +16

    दादा शोभता बुवा तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक ,थेट भिडताय तुम्ही 🙌💪

  • @dmp2022
    @dmp2022 Před 8 měsíci +44

    भाऊ .. एक नंबर 😂😂😂😂😂🙏🏻
    पण खरंच मुंबई चे धनदांडगे पोर टोर बद्दल बरोबर बोललात, महाराष्ट्र विसरतात ही पोर टोर... ब

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 Před 8 měsíci +37

    इथून पुढे खुळाबाळ हरवलं की समजायचं,नाईट लाईफ मध्ये ,किंवा गर्दुल्ली गॅंग मध्ये सापडणार!!!

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Před 8 měsíci +169

    मराठी मराठी करत मराठी लोकांना झुलवलं, पण यांचे संबंध बाॅलिवुडमधील अमराठी अभिनेत्यांशी!

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 8 měsíci +2

      साहेब बोलिवूड मधल्या अमराठी
      छम्मकछल्लू मधे.मराठी कावळे मारामारी तोडफोड करण्यासाठी बंगल्याबाहेर आदेशाची वाट पहात उभे. 24 x 7

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 8 měsíci +6

      आयुष्यभर बिहारच्या नावानं खडी फोडत होते, आता त्याच बिहार च्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना घ्या असं म्हणत आहेत. 😅😅

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 8 měsíci +9

      हि माझी बहिण, हि मानलेली अगदी जवळची बहिण, हि राखी बांधणारी,हि भाऊबिजेला येणारी बहिण,जवळची मैत्रिण, लांबची मैत्रिण,अगदी लांब अमेरिकेत राहणारी पण अगदी जवळची मैत्रिण हे सगळे अमराठी बर का ......
      मराठीबाई झाडू पोछा करायला....

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 Před 8 měsíci

      Zulaval nahi chutya banaval javed miyandad che svaagat kele pan kadhi marathi criket kheladu na bolavale ka bhetale ka

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 8 měsíci

      @@DESIBOY-fe7nm उठाव लुंगी बजओ पुंगी- आता स्टालिनला मांडीवर बसवतात.
      एक बिहारी सौ बिमारी - बिहारला जाऊन नीतीशकुमारच्या मांडीवर बसतात

  • @ROHITPATIL-sr7fc
    @ROHITPATIL-sr7fc Před 8 měsíci +48

    आदू बाळ ❌झाटू बाळ ✅

  • @anilkalal9188
    @anilkalal9188 Před 8 měsíci +244

    आदु बाळ यांना नाईट लाईफ बाॅलीवूड पार्टी ह्या मध्येच मजा येते आणी उबाठा सैनिक ह्यांच्यात महाराष्ट्रात नेतृत्व करण्याचे गुण पाहतात😂

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před 8 měsíci

      फेकू मध्ये जस अंधभक्तांना दिसतोय...🤣🤣🤣🤣🤣

    • @nirmalas.401
      @nirmalas.401 Před 8 měsíci +2

      Don't forget he is a son of cartoonist 😅

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 8 měsíci

      मोठ्या पप्पूला पंत प्रधान आणि हा महाराष्ट्राचा मामू होणार आहे
      वडापाव ची ताकद आहे

    • @narendraukhare8984
      @narendraukhare8984 Před 6 měsíci +1

      @@nirmalas.401 Cartoonist म्हणजे उध्वस्त होय ना

  • @arvindmokashi2770
    @arvindmokashi2770 Před 8 měsíci +19

    अप्रतिम विश्लेषण प्रभाकरजी, इतके वेळा ऐकावेसे वाटते तुमचे पंच

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Před 8 měsíci +33

    बाळाची खेटरांन दृष्ट काढा राव. 😭😭😭

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Před 8 měsíci +40

    खरं तर बाळा ची दृष्ट च काढायला हवी....
    आपण मराठी माणसे भाग्यवान आहोत, हे असले गुणी नेते मिळाले आहेत.

  • @sweettooth3895
    @sweettooth3895 Před 8 měsíci +33

    😂😂 भारी दिवस निवडलाय तुम्ही आजचा ..त्यांच्या आजाच्या दिनी.. त्याचे नातवाचे फोटोज पोस्ट करायला थोड्या वेळापूर्वीच तुम्ही एका व्हिडिओमध्ये अनाउन्स केलं होतं की त्याला आणतोय मी समोर😂😂😂

  • @dagadu3069
    @dagadu3069 Před 8 měsíci +7

    बहुदा दिशा पाटणी त्या पार्टीला गेली असेल. म्हणून पेंग्वीन पण तिच्या मागे गेला असेल लाळ गाळत.

  • @parnerkarseducationalchann6346
    @parnerkarseducationalchann6346 Před 8 měsíci +22

    आदू बाळ जर... बॉलीवूड पार्टीत सापडत असेल आणि...
    जी जनता ""उबाठा" ला मते देत असेल तर.... त्यांनी मतदान करताना पुन्हा विचार करावा.... ..
    की आपले अमूल्य मत देऊन आपण कुणाला निवडून आणत आहोत...
    ..

  • @supercool4657
    @supercool4657 Před 8 měsíci +288

    पार्टीत च सापडणार तो.... अजून कुठे सापडणार 😡😡😡

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Před 8 měsíci +8

      तुमचा राग समजू शकतो पण प्रेत्येक वेलेस व्हिडीओ खरे नसतात आणि असतील तर हेच ऍक्टर यांना यांच्या कार्यक्रमात चालतात आस असेल तर सुर्वेंच्या दांड्याने भर रोड शो मधे घेतलेली पप्पी खोटी कशी काय आसू शकते त्यामुळे ज्यास्त लोड घेऊ नका सूर्यवंशीला 40पैसे मिळतात तुम्हाला काय

    • @Naorkhh
      @Naorkhh Před 8 měsíci +13

      ​@@niteshmore5888gap re vada. Pav tula vade sangitle hote te gheun ye 😂😂

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Před 8 měsíci +6

      @@Naorkhh नक्कीच आम्ही वडा पाव खाऊन निष्ठेने कमेंट करतो

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 Před 8 měsíci

      ​@@niteshmore5888are yedzavya gap

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 Před 8 měsíci +5

      Adu ata jel madhe 😢😢

  • @patil8322
    @patil8322 Před 8 měsíci +18

    अदुबाळ रगीला आहे शुशात सिंग केंस मध्ये .......

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 Před 8 měsíci +312

    मोठ्या साहेबांच्या स्मृती दिनीच,,,नातवाचे,,असले नखरे बाहेर पडणे,,म्हणजे दुर्दैवीच म्हणावे लागेल

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Před 8 měsíci +25

      आजा पण त्यातलाच होता, तो तर हे बेन बिघडण्याचं मुळ कारण आहे...😂😂😂😂

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 Před 8 měsíci

      ​@@santoshzure2465अगदी बरोबर बोललात

    • @amolgotarne1551
      @amolgotarne1551 Před 8 měsíci +5

      ओ साहेब हे फोटो २-३ दिवसांपूर्वी आले होते...आणि हा फोटो २-३ दिवसांपूर्वी चे आहेत

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 8 měsíci +11

      छोटे साहेब सलमान ,दिनो ,करंण , सूरज पांचोली बरोबर फार्म हाऊसवर मौजमजा मारायला. मराठी दाढी वाढवलेले का(मा)वळे चाखणा आणायला आणि बेडशीट बदलायला.

    • @prafulladva3732
      @prafulladva3732 Před 8 měsíci

      Changala bollo bhai

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Před 8 měsíci +29

    प्रभाकर जी नमस्कार.एक प्रश्न राहून राहून सतावतोय.दिशा सॅलियन १४ व्या माळ्यावरून उडी टाकून आत्महत्या केली गृहीत धरल तरी ती खाली पडली तेव्हा तिच्या अंगावर फक्त अंतर वस्त्र होती अस ऐकण्यात आलयं .कितीही राग अनावर झाला तरी केवढ अशा अवस्थेत पडेल का एखादी अभागी ललना? काय वाटत आपणांस ?

    • @ashishmanjrekar9646
      @ashishmanjrekar9646 Před 8 měsíci +2

      भाऊ संशयाला निश्चितीमध्ये बदलताय माझ्या मेंदूला

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 Před 8 měsíci +18

    आदू बाळाला आता याचीच सवय आहे. एकदा लागलेली सवय जात नाही.

  • @RASHTRAVADI298
    @RASHTRAVADI298 Před 8 měsíci +26

    साराच मामला म्हणजे सारा अली खान तर नाही ना😂😂😂

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 Před 8 měsíci +61

    हिंदू हृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी असली करंटी जन्माला येणे हे दुर्दैव... जय महाराष्ट्र साहेब आपल्या स्मृतीदिन विनम्र अभिवादन 🚩🚩🚩

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před 8 měsíci +6

      आज बाळासाहेब‌धन्य झाले.
      उबाठा सैनिकांनापण आज धन्य धन्य वाटलं असेल. किती कर्तृत्ववान त्यांचा नेता आहे ते पाहून.

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 Před 8 měsíci +5

      यात नविन काय,सूर्यापोटी शनि आहेच की.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 8 měsíci

      ​@@vijaykulkarni4506exactly

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 Před 8 měsíci +14

    कामामुळे वेळच नाही तरीपण शेतात पाणी देत देत ऐकतोय, क्षमा असावी ❤❤❤

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před 8 měsíci +12

    ❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण
    केलय आपण. बाळ राजे
    खरोखर सापडले की हो.
    आता इंग्लंड मधील मातोश्री
    तीन मध्ये गेले न्हवते तर.❤
    लैच भारी विश्लेषण .👌👌

    • @dattatrayamali4174
      @dattatrayamali4174 Před 8 měsíci +2

      तरी यांना मराठी भाषेची, मराठी माणसांची किती चिंता लागलेली असते...... पत्रा चाळीत किती मराठी माणूस राहिलाय? सगळे टिपलेले बिल्डर बगळे याना उस्काऊन लावत आहेत....... !

  • @satyamevjayate293
    @satyamevjayate293 Před 8 měsíci +12

    बाळासाहेब यांचे नाव खराब करायला लागेल आहे हे Aaditya आणि Udhav साहेब. हिंदू संपवण्याची भाषा बोलणारे त्यांचा सोबत party करतात.
    बाळासाहेब जिंदाबाद ❤❤❤
    एकनाथ शिंदे जिंदाबाद ❤❤

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 Před 8 měsíci +10

    एकदम योग्य विश्लेषण..

  • @crickettapya4239
    @crickettapya4239 Před 8 měsíci +13

    असाच एकदा ड्रग्स घेताना स्टिंग ऑपरेशन मध्ये सापडला पाहिजे.

  • @vijaykale6757
    @vijaykale6757 Před 8 měsíci +50

    फारच माहिती पूर्ण आहे. आणी आता खात्री झाली की बाळ कुठे कुठे ऊंडारते. 😂

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 Před 8 měsíci

      बाळ बहुतेक पटाया ला बी * शोधायला गेलं असेल

  • @ashatarunvorani3569
    @ashatarunvorani3569 Před 8 měsíci +21

    Take care prabhakarji God bless you Jai Shri Krishna Subh dipavali

  • @rinku99243
    @rinku99243 Před 8 měsíci +14

    Papa penguin and baby penguin, now mother 🐧 is also in rounds of going to jail 😊😊😊

  • @sunilrege984
    @sunilrege984 Před 8 měsíci +290

    आजकाल आदुबाळाला कोणी ओळख का दाखवत नाही 🤔

    • @charanbambal9052
      @charanbambal9052 Před 8 měsíci +10

      Karta ghan aahe

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Před 8 měsíci +11

      सगळ्यात चू म्हणजे सूर्यवंशींचा प्रभाकर आहे

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Před 8 měsíci +15

      प्रभाकर सूर्यवंशी तुम्हाला भर सभेत सुर्वेंच्या दांड्याने पप्पी घेतलेला ओरिजनल व्हिडीओ आजून पर्यंत का भेटला नाही

    • @Alpha_Agro_Allied_Ind
      @Alpha_Agro_Allied_Ind Před 8 měsíci +17

      लवकरच सुशांत केस मध्ये त्याची ठासली जाणार

    • @charanbambal9052
      @charanbambal9052 Před 8 měsíci +4

      @@Alpha_Agro_Allied_Ind 🤣🤣🤣🤣

  • @chintamansanap7738
    @chintamansanap7738 Před 8 měsíci +16

    प्रभाकर जी तुम्ही बिगर पाण्याची अदू बाळाची करून टाकली 👍👍👍

  • @marutimane9755
    @marutimane9755 Před 8 měsíci +47

    सर्वांचा समझोता झाला आहे! शंका येत आहे!शोधपत्रकारांना लगेचच लक्षात येईल!सुज्ञांना उमगाय लागलय सर्व!

    • @adityakore3455
      @adityakore3455 Před 8 měsíci +1

      Ho na. Golgappa minister cha fera Mumbai madhe aala hota.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Před 8 měsíci +43

    नाईट लाईफ संकल्पनेचा संस्थापक पेंग्विन 😂

  • @pradipchoudhary1580
    @pradipchoudhary1580 Před 8 měsíci +3

    या.बाबतीत राज ठाकरे साहेब यांनी आपल्या मुलांना अशा गोष्टींपासून दूर ठेवलं आणि चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Před 8 měsíci +8

    प्रभाकरजी छान विश्लेषण सर.👍👍

  • @bhalchandrasapre7688
    @bhalchandrasapre7688 Před 8 měsíci +13

    अखिल बांद्रा आणि मुलुंड चे विश्वप्रवक्ते!

  • @tejasauti5010
    @tejasauti5010 Před 8 měsíci +4

    भगवान के घर मे धेर है अंधेर नही... सुशांतसिंग आणि दिशा च्या केस मध्ये भगवान केदारनाथ नक्की न्याय करेल कारन शिवाचे अस्तित्व पदोपदी आहे. जय शंकर

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 Před 8 měsíci +14

    हे बाळ याय्याशीत च जाणार बहुतेक, बापाला हात डोक्याला लावायची वेळ येणार...

    • @avinashmehetre1649
      @avinashmehetre1649 Před 8 měsíci +3

      या पेंग्विन ची टेस्ट केली पाहिजे, करोनाचा किट परत उपयोगात येईल.

    • @user-un8cn7wm7p
      @user-un8cn7wm7p Před 8 měsíci +2

      खूप माया कमावली आहे ना त्याचे भोग भोगण्याची वेळ आली

    • @user-un8cn7wm7p
      @user-un8cn7wm7p Před 8 měsíci

      ​@@avinashmehetre1649कोरोनात पण लुटलं देशाला

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Před 8 měsíci +47

    कुठं बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्व
    कुठं ह्याच मिळमिलीत हिंदुत्व!

  • @sachinnimbare655
    @sachinnimbare655 Před 8 měsíci +2

    ठाकरें वरती ठीका केल्या शिवाय या लोकांचा दिवस जात नाही

  • @user-wb5tp7pc2l
    @user-wb5tp7pc2l Před 8 měsíci +7

    पापा कहते है बडा नाम करेगा बेटा हमारा अपना नाम करेगा , मगर ये तो ,..............??

  • @dilipnagre1640
    @dilipnagre1640 Před 8 měsíci +21

    आता आत जाऊन पार्ट्या कराव्या लागणार ह्याला

  • @sarangeenetke7926
    @sarangeenetke7926 Před 8 měsíci +23

    Excellent analysis. Hats off 👍👍👍👍😂😂😂😂😂😂🙏

  • @sksmart202
    @sksmart202 Před 8 měsíci +2

    सूर्यवंशी साहेब काय तुम्ही पण सुपारी घेतल्या प्रमाणे मागे लागलात, सोडा वैयक्तिक आयुष्यात डोकावणे, इतर भरपूर विषय आहेत सामाजिक, राजकीय, आर्थिक

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 Před 8 měsíci +123

    इतक्या रागात सुद्धा हसवलंत 😊😅

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Před 8 měsíci +55

    ❤❤❤ प्रभाकर दादा..... काही म्हणा त्याच्या नाईट लाईफस्टाईल मध्ये गवसला.....

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 Před 8 měsíci +98

    Prabhakarji, your narration is simply superb even in anger we feel it's a comedy.

    • @amolgotarne1551
      @amolgotarne1551 Před 8 měsíci +5

      त्यालाच टोमणे महाशय असे म्हणतात

    • @user-zu4lg7vl1y
      @user-zu4lg7vl1y Před 8 měsíci +6

      Useless speech

  • @ajaygaikwad3318
    @ajaygaikwad3318 Před 8 měsíci +75

    खूप खूप हसवत आहात 😅😅

  • @yogeshyogesh8975
    @yogeshyogesh8975 Před 8 měsíci +101

    बस करा सर किती कॉमेडी😂😂

    • @ssryr6427
      @ssryr6427 Před 8 měsíci +7

      Rashmi Thakre cha assistant Sachin Waze kay karat ahey atta 😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 8 měsíci

      ​@@ssryr6427तिलाच माहीत😅

  • @roshanvyavhare8574
    @roshanvyavhare8574 Před 8 měsíci +8

    सारा च मामला गडबड आहे ह्यातच उत्तर दडलय 😂

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Před 8 měsíci +23

    Sir, excellent analysis. Today's political leaders are not serious with the people. Nowadays leaders so called waris aré busy with their owñ hobbies.And it is unfortunate for us to have suçh young generation in Delhi and Mumbai.

    • @atharvaparab6297
      @atharvaparab6297 Před 8 měsíci +1

      what’s analysis? the david backham came to india and aaditya thackeray met him in bollywood party that’s it! i know he has responsibilities but still politicians don’t have right to meet international players in party??

  • @hemantsalunke
    @hemantsalunke Před 8 měsíci +2

    जाऊ द्या सर.... दुसरे विषय आहेत महत्वाचे ते पण घ्या....

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 Před 8 měsíci +8

    माझ्या मुलाला आणी नातवाला सांभाळून घ्या .

    • @avinashmehetre1649
      @avinashmehetre1649 Před 8 měsíci +6

      यांचे सर्व अवगुण त्यांना माहीत होते म्हणून.....
      कितीतरी वेळा स्वतः बाळासाहेबांनी पांघरूण घातले आहे

  • @vikramkendre2107
    @vikramkendre2107 Před 8 měsíci +3

    शेवटी गाढवाला कितीही सांगितले काय. छान मेकप केला काय अन छान परफ्युम मारला काय..ते त्याच्या आवडीच्या ठरलेल्या जागेवर म्हणजे उकांड्यावरच जाणार म्हणजे जाणारच....शेवटी गाढव हे गाढवच ना.....

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 8 měsíci +41

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Před 8 měsíci +4

      सगळ्यात चू@@@म्हणजे सूर्यांशींचा प्रभाकर

    • @abhayshiral1166
      @abhayshiral1166 Před 8 měsíci +1

      ​@@niteshmore5888 Right... 👍

  • @kishorvayande2482
    @kishorvayande2482 Před 8 měsíci +12

    शिंदे साहेबांना ही विनंती आहे की सरकारने महापौर बंगला ताब्यात घेऊन तिथे साहेबांचे स्मारक बनवायला सुरुवात करावी उद्धव ठाकरे यांना ते झेपेल याची शक्यता कमी आहे

  • @deepakkumbhar6263
    @deepakkumbhar6263 Před 8 měsíci +32

    प्रभाकर तुझा हा व्हिडीओ डबल मिनींगचा वाटतोय बुवा जसे आपले दादा कोंडके बोलतात त्या प्रमाणे 😂😢 लय भारी प्रभाकर

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 Před 8 měsíci +37

    पार्टी ही तर आदूबाळाची रोज मर्रा की जिंदगी आहे..

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před 8 měsíci +25

    एवढा त्या अंबानी कडून वाझेकरवी खंडणीचा प्रयत्न करवला त्यांच्या पार्ट्यांना उ ठा, र ठा , आ ठा कसे उजळ माथ्याने मिरवतात?🤔

  • @ramanmankar3703
    @ramanmankar3703 Před 8 měsíci +2

    खर तर ह्या शिल्लक सेनेच्या chamchyanche कमाल. लाज कशी नाही वाटत. अरे तुम्ही फक्त वडापाव खा आणि ह्यांच्या सतरंज्या उचला.

  • @commonman.736
    @commonman.736 Před 8 měsíci +14

    या आदू ला लाज कशी वाटत नाही.. आपण कोण आहोत? आपलं कर्तृत्व काय ? काही वाटत नाही.

    • @kaluramlagad2623
      @kaluramlagad2623 Před 8 měsíci

      लाज का वाटावी,एव्हढी अमाप संपत्ती असताना व पायाशी बॉलिवूड अभिनेत्री असताना त्यांचा उपभोग न घेणे म्हणजे कपाळकरंटाच म्हणावा लागेल...

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před 8 měsíci +6

    कार्यक्रम कार्यकर्ते वडा पाव खातात नेता बघा

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Před 8 měsíci +5

    घरात नजरकैदेत होते असं ऐकून आहे. उबाठाच्या महत्वाच्या मिटींग मध्ये ठरलं होतं म्हणतात 🤔🤔

  • @girishpande2281
    @girishpande2281 Před 8 měsíci +2

    विषय गंभीर पण खुमासदार निवेदन शैली मुळे खूपच मजा आली

  • @shrishailkanagi6832
    @shrishailkanagi6832 Před 8 měsíci +5

    जसे दिसताहेत ते तसे नाहीत हे दोघे दाल ही पुरी केली है रे बाबा

  • @milindlele7458
    @milindlele7458 Před 8 měsíci +38

    प्रभाकर तुम्ही आमच्या मनावरील दडपण उठविले. सापडल सापडल सापडल .यूरेका यूरेका यूरेका. हुश्श! .

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 Před 8 měsíci +3

    नाईट लाईफ मंत्री.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Před 8 měsíci +2

    आदित्य चे दिवस भरत आले आहेत दीशा सआलया चा आत्मा त्याला सोडणार नाही हे नक्कीच आहे कोणी किती ही माजला माजू द्या पण महिला चया वर अत्याचार करु नये

  • @vnp160666
    @vnp160666 Před 8 měsíci +1

    बाळ आजकाल news मधे दिसत नाहीं. पेंग्विन शोधायला गेले वाटतं 😅

  • @akshaymore1733
    @akshaymore1733 Před 8 měsíci +41

    बॉलिवुडी नाचे 😂😂😂

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 Před 8 měsíci +11

    बाळ रडत असेल तर ग्राईफ वॉटर देऊ नका सरळ कानाखाली द्या त्याच्या....😅

  • @babutambare9513
    @babutambare9513 Před 8 měsíci +2

    पुढील निवणुकीत असीची प्रतेक पक्षा वर बोला ... तुमची पण अमाल किती निर्भडपने मते माडता हे कळल

  • @yogeshdhanke9396
    @yogeshdhanke9396 Před 6 měsíci

    खूपच छान विश्लेषण...

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Před 8 měsíci +7

    या पिता पुत्रांचा खरा चेहरा कळण्यात अजुनही एक मराठी पिढी राजकीय विचारात बरबाद होणार...!

  • @ashokpatole8818
    @ashokpatole8818 Před 8 měsíci +5

    कृपया आपल्या प्रथम एपिसोड पासून आतापर्यंत सर्व कुठे पाहता येईल ते सांगु शकाल का

  • @girishphadke4994
    @girishphadke4994 Před 8 měsíci +2

    साहेब ज्यांची काहीही इज्जत राहिली नाही त्यांच्या विषई बोलताना आपल्या भाषेचा दर्जा कमी करत स्वतः ची इज्जत कमी करून घेता.

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Před 8 měsíci +1

    Only Handballs if not wrong, be it any top crop, हँडबॉल खेळायला उंची पाहीजे तरच हातात येतात. Bekham तर football खेळतो. त्यांचे handballs पाहून असे वाटले म्हणून हो, गैरसमज न व्हावा.

  • @WealthTechPro
    @WealthTechPro Před 8 měsíci +5

    Sir 1 no cricket ani football ,,, samjne wale ko ishara kaafi hai 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @santoshukarde
    @santoshukarde Před 8 měsíci +1

    उद्धव आणि अदित्य ठाकरे आपल्या शिवसेना पक्षाला मूळ उद्देशांपासून एवढं दूर घेऊन जातील अस वाटलं ही नव्हतं

  • @rajaramsawant4339
    @rajaramsawant4339 Před 8 měsíci

    Khupach parkhad aahat Prabhakarji, tyanchi awastha ikade aad tikade vihir ashi jhali aahe karmachi phale
    Asangasi sang kasa aayushyatun ekadyala uthavato he ubha Maharashtra baghat aahe

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Před 8 měsíci +3

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 jesi karni wesi bharni 😊

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x Před 8 měsíci +12

    😂😂😅😅😊😊 केळी वाटायला गेला

  • @rohidasghadge5479
    @rohidasghadge5479 Před 8 měsíci +1

    आदू बाळ 100% आत जाईल आणि आपल्याला माफीचा साक्षीदार व्हावा लागेल या भीतीने त्याला कोणी ओळख दाखवत नसेल.

  • @niveditapandit1141
    @niveditapandit1141 Před 8 měsíci +3

    शाब्बास❤ शेवटी शोधला एकदाचा पेंग्विन😮😮😮😮 पेंग्विन चे चित्र दाखवा

  • @karanjadhav333
    @karanjadhav333 Před 8 měsíci +4

    लोक तुम्हाला निवडून देणार तुम्ही लोकांना कोरोना काळात मदत करायची सोडून बिमारीची ढोंग करून बार बार दवाखान्यात बसाल ते आपल्या आदीबालाला माहीत असत का पापा खरच बिमार आहेत का खोटं,ज्या दिवसापासून सत्ता गेली त्या दिवसापासून कसे चांगले झाले,अस लोकांना फसवाल तर देव वरून पाहतो तो बरोबर करतो

  • @nitinraje3929
    @nitinraje3929 Před 8 měsíci +9

    भाजपा या प्रकरणात वर वर चौकशी करत आहे असे वाटते. त्यांना पाठीशी घालत तर नाही ना?

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Před 8 měsíci +2

    Prabhakarji, tyala jantechi kahi padli nahi. Only orbading, chapne and enjoyment.

  • @milinddeshpande7552
    @milinddeshpande7552 Před 8 měsíci +16

    Kya bat hai sir
    But thoda radaka chehara aahe ya Ballacha😂😢😮😅😊

    • @dagadu3069
      @dagadu3069 Před 8 měsíci +1

      आणि बायकी सुद्धा.

  • @harshphysik
    @harshphysik Před 8 měsíci +8

    मराठी आणि इंग्रजी भाषेवर जबरी प्रभुत्व आहे राव तुमचे 😂

  • @shrishbawdhane1856
    @shrishbawdhane1856 Před 8 měsíci +3

    लय भारी प्रभाकरजी

  • @milindraghav3492
    @milindraghav3492 Před 8 měsíci +2

    Ek number Prabhakar ji .. mast ghaan kadhali aadupaadu baalachi 😂

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 Před 6 měsíci

    काय हो साहेब तुम्ही भन्नाट विश्लेशण करतात.जय श्री राम 🚩

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 Před 8 měsíci +17

    युवराज नाही नराधम... 😠😡😡

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 Před 8 měsíci +3

    हस्तांदोलन म्हणजे ?? हातात धरुन हलवतात तेच का ?

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 Před 8 měsíci

    कुठे दिसत नव्हता.पण ब्रीजचे उदघाटन केले अगंतूकपणे कोणी बोलावले नव्हते आमंत्रण नाहि.पत्रीकेत नाव छापले नाहि मग उदघाटनाला कसा उगवला.

  • @jaydeep85
    @jaydeep85 Před 8 měsíci +13

    this was very comedy. keep it up

  • @user-qp8je7gh8y
    @user-qp8je7gh8y Před 8 měsíci +31

    खूप छान बर झाल बाळ सापडल 😅😅😅😅