नेहरू नाही, नेताजी होते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान! हिंदुस्थानचा खरा इतिहास जाणून घेतानाPart 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 01. 2023
  • #netajisubhaschandrabose

Komentáře • 686

  • @deepam7572
    @deepam7572 Před rokem +148

    भारताचे खरे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानाचा मुजरा

  • @kumardesai9947
    @kumardesai9947 Před rokem +91

    खरं देशाचं वाटोळं केलं नेहरू गांधी व जिन्ना यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जात बदलून राज्य केलं खरया जातिवंत भारतियांनी या लोकांचे नांव ही वर्ज्य करावेत जय महाराष्ट्र वन्दे मातरम् जय श्रीराम

    • @muralidharsonawane3864
      @muralidharsonawane3864 Před rokem +1

      गांधी नेहरू यांच्या कांग्रेसने मुघलांचा इतिहास देशबांधवांवर लादला इस्लामचे लांगुलचालन करायला भाग पाडले.अहिंसेचा खोटा चेहरा असलेल्या मोहनदास गांधी व नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्याची धुळधाण केली त्याचेच प्रत्यंतर आलं आहे.

    • @janardanpandit5422
      @janardanpandit5422 Před rokem

      या तथाकथित महान कृरकरम्यानच्या इतिहासाचा विडीओ share का होत नाही? त्यात कुठला लिबरानडो मोडता घालत आहे?
      कृ. चॉकशी व्हावी. खऱ्या इतिहास मांडणेस्तव श्री.प्रभाकर सूर्यवंशी यांचे शातशः आभार.

  • @Laxman2095
    @Laxman2095 Před rokem +175

    खूपच भयंकर प्रभाकरजी,😞
    ऐकुन अंगावर काटा आला,😦
    मी आधीपासूनच गांधी आणि नेहरू यांना मानत नाही
    देशाच्या भळभळत्या जखमांना हेच दोघे जबाबदार आहेत
    याच्यावर आज माझे शिक्कामोर्तब झाले.

    • @sunitanimbalkar1634
      @sunitanimbalkar1634 Před rokem +11

      मी पण

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Před rokem +15

      अगदी 100 टक्के खरे आहे. तळपायाची आग मस्तकात जाते अगदी.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Před rokem +15

      मी सुध्दा अजिबात मानत नाही. यत्किंचितही आदर नाही. विनाकारण दोघांचा हौवा निर्माण करून ठेवला आहे जगात सगळ्या.

    • @dilipmokal3796
      @dilipmokal3796 Před rokem +5

      मी पण

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Před rokem +14

      ४५/५० वर्षापूर्वीची,वि स वाळींबे लिखित "नेताजी" कादंबरीत पंडितजी अन् गांधींबद्दल खूप धक्कादायक ,पर्दाफाश माहिती देते. अवश्य वाचा 👌👍🙏

  • @sagarwadke1530
    @sagarwadke1530 Před rokem +37

    धन्यवाद सूर्यवंशी साहेब, ही इतिहसाची पोलखोल सतत सुरु ठेवा.
    हिंदू रक्त थोड तरी गरम होऊ दया

    • @renukabhawar42
      @renukabhawar42 Před rokem

      हिंदू रक्त पहिलेच 🔥आहे नाही तर आतापर्यंत आपण टिकलोच नसतो

    • @uttampatil3932
      @uttampatil3932 Před rokem

      काळ्या टोपीतला हरामी भडवा कोश्यारी जेंव्हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत होता तेंव्हा हे हिंदू रक्त का थंड होते ?? हे काळी टोपीवाले इतिहासाची मोडातोड करून महापुरुषांची बदनामी करत आहेत. छत्रपती शिवरायांचा अफाट पराक्रम , कर्तृत्व, आणि बारा बलुतेदार मावळ्यांचे शौर्य यामुळेच हिंदू म्हणून आपण अभिमानाने मिरवतो हे विसरु नका. 🚩 🇮🇳

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 Před rokem +11

    सुभाषचंद्र बोस यांचे बलिदान खूप मोठे आहे.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Před rokem +23

    जय हिंद.
    नेताजी सुभाषचंद्र बोस, सभाषचंद्र वल्लभभाई पटेल, शहिद भगतसिंग, राजगुरू, पृथ्वीराज चौहान, गुरू गोविंदसिंह, लो. टिळक, स्वा. सावरकर चाफेकर बंधू, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असे कित्येक देशभक्त हिरो आपल्या देशात असतांना त्यांचा इतिहासात ओझरता उल्लेख असे. मात्र इतर हल्लेखोरांचा इतिहास आम्हाला शिकवला गेला वर्षानुवर्षे. आपण खूपच चांगला विषय घेऊन केलेले विश्लेषण खरोखरीच वास्तववादी आहे हे आताच्या पिढीने लक्षात घ्यायलाच हवे.

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 Před rokem +93

    नेताजी सुभाषचंद्र बोस की जय

  • @anandpatil6150
    @anandpatil6150 Před rokem +17

    हा देश खऱ्या अर्थाने बोस आणि सावरकरांचा आहे, जय हिंद !! ⛳

  • @sunitanimbalkar1634
    @sunitanimbalkar1634 Před rokem +17

    😌 थेरड्याने जमेल तेवढी नासाडी केली.
    पण आज प्रभाकर जी तूम्ही बाबूजी चा आक्रमक पवित्रा सांगून त्यांच्या वाढदिवसाची शोभा वाढवली.
    Happy Birthday 🥳🎊🎉🎂🎉🎊🎉 बाबूजी

  • @shreeniwaskale5701
    @shreeniwaskale5701 Před rokem +15

    नेताजी सुभाषचंद्र बोस ह्या खरोखरीच्या पवित्र आत्म्याच्या व थोर देशभक्ताच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!

  • @spicifykitchen2599
    @spicifykitchen2599 Před rokem +6

    नमस्कार प्रभाकर जी
    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
    संघटित हिंदू सशक्त सुसंस्कृत सुशिक्षित सुरक्षित हिंदू
    मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवादही

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao1120 Před rokem +3

    "जनता तो बाहुबली को चाहती थी
    लेकीन
    षडयंत्र से भल्लाळ राजा बन गया!"

  • @somnathborude460
    @somnathborude460 Před rokem +113

    नथूराम गोडसे ने केलं ते योग्यच केलं

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem +1

      नथु दिल का बुरा नही है, बस उसका गुस्सा जानलेवा है.
      :- महात्मा गांधी.

    • @avinashjade6150
      @avinashjade6150 Před rokem +3

      To right.

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 Před rokem

      बरोबर

    • @amityadav-ye2ee
      @amityadav-ye2ee Před rokem

      मारायचं होतं तर जिनांना मारलं असतं.

    • @sanjayphapale6965
      @sanjayphapale6965 Před 11 měsíci

      Wrong

  • @vrindasawant880
    @vrindasawant880 Před rokem +45

    सूर्यवंशी साहेब ..🙏🙏🙏 अप्रतिम. दुर्दैव आमचे काँग्रेसी इतिहास आमच्या नशिबी आला.🥺 नेताजींना लाख लाख प्रणाम 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳....असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. ज्यानी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावले. परंतु काही स्वार्थी षंढानी या महान नेतृत्वाला बाजूस सारले. मात्र तरीही सत्य कधी लपत नाही. नेताजी आमच्या तनामनात कायमच अजरामर आहेत.

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 Před rokem +9

    देश स्वतंत्र झाल्यापासून नियोजन करून या आक्रमकांचा ईतिहास आणि तोही खोटा हिप्नोटाइज केल्यासारखा शिकवला गेला आहे.

  • @anandsonawane7747
    @anandsonawane7747 Před rokem +8

    आम्हाला वीर सावरकरांबद्दल ऐकायला आवडेल Same like Netaji

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Před rokem +4

    होय तुम्ही च खरा इतिहास बाहेर काढा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. या देशात हिंदुत्ववादी स्फुल्लिंग पुन्हा एकदा पेटवीण्याची गरज आहे.

  • @jaihind8156
    @jaihind8156 Před rokem +85

    नेताजींच्या जयंती निमित्त शतशत नमन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Před rokem +6

    नेहरूंना कमान सोपविण्याची इच्छा गांधी ना होती त्यामुळे हे सर्व जाणून बुजून घडविण्यात आले हा खरा इतिहास आहे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem

      पहले मे ऐसी ही हरकते करता था. बादमे नथु ने मुझे गोली मार दि.
      :-महात्मा गांधी.

  • @mohanjagdale5578
    @mohanjagdale5578 Před rokem +26

    नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन .आज आपण खरा इतिहास लोकांपर्यंत सांगितला त्याबद्दल धन्यवाद.

  • @monoj3299
    @monoj3299 Před rokem +4

    इस तस्वीर को गौर से देखिये
    यह फोटो आज से चार माह पुरानी है जब बागेश्वर महाराज बुन्देलखण्ड पन्ना जिले के 90 प्रतिशत आदिवासी वनवासी इलाके कलदा पहाड़ पर श्रीराम कथा करने गए थे।
    यह वो इलाका है जिसे धर्मान्तरण कराने वाली मिशनरियों और सनातन विरोधी अन्य संस्थाओं ने अपना चरागाह बनाकर रखा है। महराज ने यहां खुद टेंट पंडाल लगाया आदिवासियों को मंच पर बुलाकर उनसे आरती कराई,अनेक लोगों की सनातन में धर्म बापसी कराई।
    बस उसी दिन से जमीन पर बैठा यह 27 साल का लड़का देश की अनेक संस्थओं का दुश्मन बन गया।
    इसके बाद दमोह में ईसाई बन चुके 300 परिवारों की घर बापीसी कराई तो इन विधर्मियो के सीने में आग लग गई।
    यह तो होना ही था
    लेकिन अब यह लड़ाई सिर्फ बागेश्वर महाराज जी की नही है।यह हर हिंदू की लड़ाई है।
    मुझे नही पता बागेश्वर महाराज चमत्कार करते हैं या नहीं लेकिन मुझे पता है कि आज बागेश्वर महाराज जैसे संतों की सनातन को सख्त जरूरत है।
    मैं इस लड़ाई में उनके साथ हूं।
    #wesupportBageshwardham*जातिवाद सत्य है, या एक कल्पना ?*
    कहां है जातिवाद ?
    स्कूल में है ? *नहीं है।*
    कॉलेज में है ? *नहीं है।*
    ट्यूशन में है ? *नहीं ।*
    हॉस्पिटल में है ? *नहीं
    प्राइवेट जोब में है ? *नहीं
    मोबाईल खरीदने में है ? *ना
    सिमकार्ड खरीदने में ? *नहीं*
    ऐमज़ॉन, फ्लिपकार्ट पे है ? *
    बैंक में है ? *नहीं ।
    किसी भी बिसिनेस में है ? ।
    राशन की दुकान में है ?
    मॉल में है ?
    मूवी थिअटर में है ? *
    रेस्टोरेंट में है ? *नहीं है।*
    होटल्स में है ? *नहीं है।*
    बस, ट्रैन, प्लैन में है ?
    स्कूटर लेने जाओगे वहाँ है ?
    श्मशान में है ?
    नहीं, नहीं नहीं ...
    सब्जी मंडी में पूछते हो ?
    पार्टी में पूछते हो ?
    त्योहार मनाते वक़्त पूछते हो ?
    *तो कहाँ है ये जातिवाद ??????*
    सरकारी नोकरियों में ? हाँ है।
    सरकारी पढ़ाई ? हाँ है।
    सरकारी लाभ में ? हाँ है आरक्षण
    अगर वो ख़ुदको हरिजन कहे, तो उसे नॉकरी मिले।
    आप उसे हरिजन कहो, तो आपको सज़ा मिलेगी।
    *ये है वास्तविक जातिवाद*
    अब समझे ! जातिवाद कहाँ है ?!
    *चुनोती है, चार सवर्ण का नाम बता देना,*
    जिन्होंने दलितों का शोषण किया हो जाती के नाम पे ?
    *रामायण* लिखने वाले वाल्मिकी दलित थे,
    *महाभारत* लिखने वाले वेद व्यास दलित थे,
    *शबरी* के जूठे बेर खाये थे श्री राम ने,
    *सुदामा* सबसे प्रिय मित्र थे कृष्ण के,
    विश्व के सबसे बडे मंदिर *तिरुपति में दलित पुजारी* है,
    पटना, *हनुमान मंदिर में है दलित पुजारी,*
    तिरुवनंतपुरम के *त्रावणकोर मंदिर में दलित पुजारी* है,
    *के आर नारायण, दलित राष्ट्रपति* रह चुके है,
    और तुम लोग जातिवाद की बकवास चला रहे हो 70 साल से 😠
    *बेवकूफ बना रहे हो 70 साल से एक ही गाना गा के ! 😠*
    आरक्षण की तारीफ करने वालों से सिर्फ एक सवाल
    *क्या किया, 70 साल आरक्षण लेकर ?*
    70 सालों में बने सिर्फ 70 डॉक्टर बताओ जिन्होंने *70 नई दवाई* ढूंढकर विश्व में भारत का नाम रोशन किया हो।
    70 सालों में आरक्षण से बने 70 इंजीनियर बताओ जिन्होंने *70 विश्वप्रसिद्ध इमारतें* बनाके विश्व में भारत को गर्व दिलाया हो।
    70 सालों में आरक्षण से बने 70 टेक्नोलॉजी के एक्सपर्ट बताओ, जिन्होंने *70 टेक्नोलॉजी* बनाई हो !
    70 सालों में आरक्षण से बने 70 अर्थशास्त्री के नाम बताओ जिन्होंने *भारत की अर्थव्यवस्था* सुधारी हो।
    70 साल में आरक्षण से बने वैपन्स के एक्सपर्ट बतादो, जिन्होंने वैसे *70 हाईटेक हथियार* बनाके देश की आर्मी में मदद की हो!
    70 सालों में आरक्षण से बने *70 CEO* बताओ जिन्होंने विश्व में भारत को सम्मान दिलाया हो।
    70 नहीं मिल रहे ?
    चलो सबके *7-7 नाम ही तो बता दो !*
    कहाँ से मिलेंगे सोचो 50% पढ़ाई से आरक्षण के ज़रिए पढ़ा हुआ, क्या नाम रोशन करेगा देश का ? कैसे टिकेगा वो दुनिया के 95% टेलेंटेड लोगों के सामने ?!
    *आरक्षण सिर्फ देश का क्षत्रु है।* और कुछ नहीं।
    इस से हमारा देश, दुनिया के सामने घुटने टेक रहा है क्योंकि, हम 50% वाले को डॉक्टर बनाते है, जबकि विश्व 95% वालों को हमारे 50% ज्ञानी के सामने खड़ी करती है।
    जाती का प्रमाणपत्र हटाके,
    *भारतीय का प्रमाणपत्र होना चाहिए सब जगह।*
    जय हिन्द वंदे मातरम्🙏🙏🙏🕉🔱🚩🌼🌸🌸🌸

  • @sunilghadi1076
    @sunilghadi1076 Před rokem +41

    चांगले विश्लेषण. नेताजी सुभाषचंद्र बोस की जय.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Před rokem +2

    सटिक, समय योग्य, वातावरण निर्मितीत कृष्णधवल फोटोग्राफीने सुरुवात, छान समर्पक शिव्या. मजा आली. आकारचे आभार. नेताजी सुभाषचंद्र बोसना सादर नमन.

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp Před rokem +1

    प्रभाकरराव अप्रतिम माहिती दिली आहे आपण त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आज जर नेताजी ची आझाद हिंद सेना किवा तत्सम एखादी लढाई उभरायची असेल तर ती हिंदुस्थानात राहून, इथल्या मिठाशी गद्दारी करणार्‍या गद्दारा विरुद्धं लढावी लागणार.आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा अधर्मीयांचा वध आणि संहार करण्यासाठी श्रीकृष्ण रूपी "नथुरामजी" जन्माला आल्या शिवाय राहणार नाही.तरच हे राष्ट्र सुरक्षित आणि सुखी होऊ शकेल .. जय श्रीराम !!

  • @dhananjayjogdand5792
    @dhananjayjogdand5792 Před rokem +7

    खूप सुंदर
    वेगळा सहसा न मांडला गेलेला
    महत्वाचा विषय आज मांडला त
    प्रभाकर जी
    आनंद झाला ऐकून

    • @sangeetasignapurkar7976
      @sangeetasignapurkar7976 Před rokem

      Apratim sadrikaran aani prakhar vicharmadni..... Utkrushta prabhakar ji keep it up!.... Jaihind🙏

  • @mangalavyas466
    @mangalavyas466 Před rokem +38

    व्हिडिओ तील विश्लेषण एकदम आमच्या मनातले सांगितले.तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतो भारताचा खरा इतिहास सर्वांना समजलाच पाहिजे.जय हिंद.

  • @yogeshrevandkar9397
    @yogeshrevandkar9397 Před rokem +29

    शत शत नमन🙏 सुभाष बाबू प्रत्येक भारतीय नागरिकाने आणि नव्या पिढीने अभ्यास करावा असे जीवन चरित्र व्यर्थ न हो बलिदान 🚩

  • @rajmanish900
    @rajmanish900 Před rokem +3

    प्रभाकर जी, हे सत्य समोर आणल्याबद्दल प्रथम तुमचे अभिनंदन, मी प्रयत्न करून ही हे उघड करू शकत नव्हतो, ते तुम्ही केले, धन्यवाद

  • @shrerramkulkarni7127
    @shrerramkulkarni7127 Před rokem +4

    नेहमीच्या राजकारणाच्या विषयाला थोडं बाजूला ठेवून असे विषय आपण हाती घेऊन जी जनजागृती करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!! आजच्या पिढीने खरा इतिहास समजावून घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी त्यांना उद्धयुक्त करण्याचे मोठे काम आपण करीत आहात.
    मोदी सरकार नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणीत आहेत, कदाचित त्याला काही मर्यादा असू शकेल. मुलांनी पाठ्यपुस्तकाचे पलीकडे जाऊन अधिक वाचन करणे गरजेचे असते. त्यासाठी आपले चॅनल तरुण पिढीला नक्कीच प्रोत्साहित करेल अशी खात्री आहे.

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Před rokem +8

    ग्रेट प्रभाकरराव.. 👍👍
    नव्याने इतिहास शिकवला पाहिजे... 🙏🙏
    धन्यवाद 🙏🙏

  • @anilgudsoorkar8852
    @anilgudsoorkar8852 Před rokem +24

    परखड विचार व मांडणी. जयहिंद!

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Před rokem +4

    भारताचे प्रथम पंतप्रधान आदरणीय स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐

  • @jagdishtiwari4621
    @jagdishtiwari4621 Před rokem +6

    शक्य तो हा सगळी कडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला शुरुआत करा

  • @TheAbhiramsathe
    @TheAbhiramsathe Před rokem +15

    महत्वाच्या प्रश्नाला हात घातला आहे

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 Před rokem +28

    आपल्यालाही सत्य इतिहास सांगू शकण्यासाठी 75 वर्षे लागली. यावरही एक एपिसोड होउदे

  • @chintamanikulkarni7627
    @chintamanikulkarni7627 Před rokem +7

    नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट विवेचन.
    नेताजींच्या महान कार्याची आणि लिब्रांडुंच्या चाटू भूमिकेचे योग्य विवेचन केल्याबद्दल अभिनंदन.
    नेताजींना विनम्र अभिवादन... जय हिंद!🚩🙏

  • @prakashbhapkar9393
    @prakashbhapkar9393 Před rokem +6

    आपल्या या उपक्रमास शुभेच्छा खरा इतिहास जनतेला समजला पाहिजे भारत आणि इंडिया यातला फरक जनतेला समजला पाहिजे

  • @mandagaikwad555gaikwad9
    @mandagaikwad555gaikwad9 Před rokem +2

    किती छान सांगितले खरंच आहे हि वस्तुस्थिती आहे

  • @alkalagwankar7863
    @alkalagwankar7863 Před rokem +11

    तुमचे प्रत्येक सादरीकरण लाजबाबच असते. भारतीय इतिहासावर व्हिडीओ सादर करण्याचा अतिशय चांगला उपक्रम सुरु करत आहात त्याबद्दल धन्यवाद.

  • @ravindrabankar540
    @ravindrabankar540 Před rokem +6

    नेहमी प्रमाणे उत्तम विश्लेषण. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान नेताजींच्या स्मृतीनां विनम्र अभिवादन.

  • @ashasonar55
    @ashasonar55 Před rokem +4

    थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐💐

  • @prachithatte2649
    @prachithatte2649 Před rokem +8

    नेताजी सुभाष चंद्र बोस जी की जय....

  • @jyotsnaaragade1561
    @jyotsnaaragade1561 Před rokem +13

    खूप छान भारतीय म्हणून संवेदना जागे करणारे विश्लेषण जय हिंद

  • @toleyshriram6453
    @toleyshriram6453 Před rokem +17

    नमस्कार आदरणीय श्री प्रभाकर सूर्यवंशी जी। अप्रतिम विश्लेषण।

  • @reshmachavan2934
    @reshmachavan2934 Před rokem +2

    Prbhkrji आम्हाला खोटा इतिहास शिकवला गेला तुम्ही मस्त समजावलं सुभास चंद्र बोस ग्रेट नेता
    🙏👌💐

  • @somnathborude460
    @somnathborude460 Před rokem +24

    मला एक कळत नाही आजही गांधी चा फोटो भारतीय नोटेवर का आहे 🤔🤔🤔

    • @vilaspatil1147
      @vilaspatil1147 Před rokem +2

      लिब्रांडू पुन्हा पेटून उठतील.....

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem +1

      "औकात की बात मत कर पगली, अपनी फोटो क बिना एक नोट नही छपता." हे म्हणण्या साठीच की. 😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem +3

      @@ashokdeshmane9661 खरंय, red light area मध्ये तर स्त्रीया नको नको त्या जागी नोटा ठेवतात, आणि म्हणून नोटांवर गांधीजी च पाहिजेत. 🤣

  • @mandagaikwad555gaikwad9
    @mandagaikwad555gaikwad9 Před rokem +2

    नेताजी ना शतशः प्रणाम

  • @gavarlalmasule8461
    @gavarlalmasule8461 Před rokem +3

    नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती निमित्त त्याना कोटि कोटि नमन 💐💐🙏🙏

  • @vinataranade9496
    @vinataranade9496 Před rokem +5

    छान सांगता तुम्ही प्रभाकरजी ...हा इतिहास खरा वाटत नाही unfortunately.... पण तुमचं विवेचन अभ्यासपूर्ण आहे.. धन्यवाद

  • @vs-ej2qb
    @vs-ej2qb Před rokem +24

    अगदी बरोबर
    I am proud of you sir, 😊

  • @vijayhirlekar6711
    @vijayhirlekar6711 Před rokem +3

    अगदी थोडक्यात पण वास्तव इतिहास आपण आज नेमका नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अतिशय मार्मिकरीत्या कथन केला . धन्यवाद

  • @govindwade9711
    @govindwade9711 Před rokem +33

    Salute to my country First PM of India Netaji

  • @dilipmokal3796
    @dilipmokal3796 Před rokem +4

    अतिशय सत्य विश्लेषण!
    मी जन्मापासूनच सुभाषबाबंचा आहे.
    जय हिंद! जय नेताजी!!!

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 Před rokem +1

    नेताजींना विनम्र आदरांजली....तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...आणि छान विषय विवेचना साठी घेतल्याबद्दल
    अभिनंदन.....

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 Před rokem +8

    नेताजींना विनम्र अभिवादन ! 💐

  • @vrindasarkar4770
    @vrindasarkar4770 Před rokem +4

    सर्वात आधी नेताजींना शातश: नमन. आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद त्यांचं इतकं तीव्रतेने आणि न्यायाने स्मरण केल्याबद्दल. आताचे leftists ही Indian British Army सारखेच हिंदमातेविरुद्ध कारस्थानं करताहेत. हवे आहेत अजूनही नेताजी 🙏

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 Před rokem +3

    नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 Před rokem +1

    परखड विचार आणि समर्पक विश्लेषण

  • @pradeepp4103
    @pradeepp4103 Před rokem +56

    नेताजींना शतशः नमन
    प्रभाकरजी खूप खूप अभिनंदन व आभार

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 Před rokem +7

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. नेताजी सुभाषचंद्र बोस की जय!

  • @anantjoshi5750
    @anantjoshi5750 Před rokem +1

    Netajina lakh lakh pranam.satya kalatay pan aaj aapan only aakrosh karu shakato.very bad situation. Taltalun Prabhakar ji you are telling history. Lakh lakh dhanyavad.

  • @ashasonar55
    @ashasonar55 Před rokem +3

    आजचं विश्लेषण डोळ्यात लख्ख अंजन घालणारं आहे. खुप खुप धन्यवाद.🙏 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.जयहिंद जय महाराष्ट्र.🚩

  • @prachithatte2649
    @prachithatte2649 Před rokem +4

    अतिशय सुंदर सादरीकरण....

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 Před rokem +7

    नेताजींना विनम्र अभिवादन 🙏 जय हिंद 🙏

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 Před rokem +1

    जय श्रीराम प्रभाकरजी.
    नेहमी प्रमाणेच विषय व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्या बद्दल धन्यवाद.
    खुपच सुंदर व यथार्थ माहिती योग्य दिवशी दिल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद.स्वतंत्र भारताचे पहिले खरे पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या प्रेरक व पावन स्मृतीस जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
    जय हिंद.
    वंदेमातरम.

  • @purushottamkodolikar8830

    जय हिंद की सेना

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před rokem +2

    नेताजी श्री सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🌹

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Před rokem +4

    सुभाषचंद्र बोस की जय,आझाद हिंद फौज की जय,जय हिंद 🇮🇳🇮🇳💪💪

  • @sujataunavane333
    @sujataunavane333 Před rokem +1

    शतशः नमन पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस याना

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 Před rokem +1

    जो लिहिला तो आता बदला. आपलीच सत्ता आहे. पूर्ण बहूमत आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.

  • @pramodkulkarni1646
    @pramodkulkarni1646 Před rokem +1

    नेताजींच्या चरणीं शतशः प्रणाम. मी धर यांच्या अनेक क्लिप व पुस्तके वाचली आहेत. प्रथम नेताजींच्या बद्दल ऐकले ते राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी कडून. नेताजींनी खरेतर 1943 ला प्रथम तिरंगा फडकवला होता. गांधींच्या चुकीच्या धोरणामुळे व इंग्रजांच्या चांगुलपणा धोरणाने ही घटना दडऊन ठेवले. नेताजी या अंदमान बेटावर आजही तो ध्वज आहे.

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 Před rokem +6

    जय हिंद, भारत माता की जय.

  • @jagdishtiwari4621
    @jagdishtiwari4621 Před rokem +16

    अत्यंत सुंदर व्याख्या

  • @jyotid2549
    @jyotid2549 Před rokem +7

    Thank you Prabhakarji, Jai हिंद,Jai Bharat

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 Před rokem +26

    जय हिंद, जय हिंदुराष्ट्र

  • @ashokkavedia4165
    @ashokkavedia4165 Před rokem +13

    Namaskar Sir PRABHAKARJI Sir B J P only MODIJI AMITJI YOGIJI or Hemantji BISHWASH 🇮🇳💎🌷😃❤👍🙏👌🌺

  • @The-earh
    @The-earh Před rokem +1

    भारताचा खरा इतिहास....खरोखरंच आपल्यापासून लपवला गेला ....! आज मोठे झाल्यावर ...खरे नेते ....आणि लबाड , स्वार्थी , संधीसाधू कोण होते ते अचूकपणे उमगतंय ....! नेताजींच्या भारत स्वतंञ झाला ....! 🙏🙏🙏🙏🙏

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 Před rokem +1

    स्तुत्य उपक्रम!
    नव्या पिढीला खरे राष्ट्रभक्त आणि इंग्रजांचे स्लीपर सेल कोण हे समजेल.

  • @nilkanthkulkarni7201
    @nilkanthkulkarni7201 Před rokem +1

    तुमची सुरुवात ऐकली आणि मन तृप्त झाले व पुर्ण ऐकले वाह खरंच सुंदर 🌹🌹🙏🙏

  • @purushottamkodolikar8830

    तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूँगा.. नेताजी सुभाषचंद्र बोस अमर रहे

  • @makh7538
    @makh7538 Před rokem +2

    जयहिंन्द ...

  • @shieleshdamle
    @shieleshdamle Před rokem +2

    Excellent 👌👌👌

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Před rokem +3

    अत्यंत दुर्लक्षित पण आवश्यक असा इतिहास जाणून घ्यायला आवडेलच! छान उपक्रम.. शुभेच्छा अन् अभिनंदन 👌👍🙏❤

  • @shankargade5349
    @shankargade5349 Před rokem +2

    जय हिंद सर खरोखरच तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाहि कारण तुम्हीं भारतीयांच्या मनातला ईतीहास समोर आणलात

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Před rokem

    नेताजी सुभाषचंद्र बोस खरे देशभक्त होते. ते आमचे हिरो होते. त्यांना सलाम.

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 Před rokem +1

    अतिशय स्तुत्य उपक्रम केलाय. धन्यवाद सर.

  • @kuldeepyadav1526
    @kuldeepyadav1526 Před rokem +1

    खूप आभार सर. भारताचे पहिले खरे पंतप्रधान सुभाषचंद्र बोस यांना मानाचा मुजरा.

  • @anilkachra2218
    @anilkachra2218 Před rokem

    योग्य आणि खरा इतिहास देशातील अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे....
    नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

  • @raviduratkar5557
    @raviduratkar5557 Před rokem +4

    जय हिंद! जय हिंद आजाद हिंद सेना.

  • @trimbakbolegave6452
    @trimbakbolegave6452 Před rokem

    सुभाषचंद्र बोस की जय, त्यांच्या प्रती शतशः नमन, स्वातंत्र्य लढ्यातील सर्व क्रांती कार कांची जयंतीदिन साजरी करण्यात यायला हवे असं मला वाटतं,

  • @ravindradevanhalli7656

    आझाद हिंद सेनेचे संस्थापक व भारतमातेचे सुपुत्र वंदनीय श्री नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌹🌷🌹🌷

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Před rokem +74

    Sir, again excellent analysis. As you said Modiji rewriting the history of Bharat. The statue of Netaji in place of King George is first step. To expose the history written by left and congress is another step. To give the correct information of evevts during 1942 to congress rule is important task. Not only Netaji, Sardar Patel, Bhagatsingh, Vir Savarkar are also the victim of false history creation of Congress. We hope our new generation will be given true history in future.

    • @mdesai3001
      @mdesai3001 Před rokem +2

      Many moe statues are to be replaced

    • @satyam1529
      @satyam1529 Před rokem

      Now also time came to declare Netaji as First Prime Minister of United Bharat and instead of 15th August, it should be 23rd October 1942 when Netaji declared Bharat as Independent country.

  • @noelbdavid
    @noelbdavid Před rokem +38

    अप्रतिम सादरीकरण 👌🙏👏

  • @sairatnaravindra3754
    @sairatnaravindra3754 Před rokem +3

    अभ्यासपूर्ण!!

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Před rokem +11

    Absolutely correct. We know's Subhash Chandra Bose is Ist Prime Minister of India. Jai Hind.

  • @ujwalakulkarni3638
    @ujwalakulkarni3638 Před rokem +2

    Jai Hind. 🙏🙏

  • @sheetalmemane7877
    @sheetalmemane7877 Před rokem +1

    Jay hind sir🙏🏻🙏🏻

  • @dilipparmar3836
    @dilipparmar3836 Před rokem +1

    Very nice excellent 👌👌

  • @prashantSP585
    @prashantSP585 Před rokem +3

    Jay Hind 🇮🇳

  • @laxmansawant7151
    @laxmansawant7151 Před rokem

    आणी पहिले राष्ट्रपती व्हायला हवे होते, परम वंदनीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर..... भारत पहील्या पंचवीस वर्षांतच महासत्ता झाला असता....