मुलांच्या सुट्टीचा उपयोग कसा करून घ्यावा? | ChikuPiku - Kids Summer Time | Parenting Expert Advice

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 07. 2024
  • मुलांच्या सुट्टीचं काय करायचं हा प्रश्न बऱ्याच पालकांना पडलेला असतो. आजकाल मुलांना पूर्वीसारखं मामाच्या गावी किंवा इतर नातेवाईकांकडे पाठवायची तशी सोय राहिली नाही त्यामुळे मुलांना सुट्टीमध्ये एंगेज कस ठेवायचं? मुलांसाठी सुट्टीत summer camp किंवा शिबिरं निवडताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात ? मुलांचा स्क्रीनटाइम कमी कसा ठेवायचा? सुट्ट्यांमध्ये आई-वडिलांनी मुलांसोबत वेळ कसा घालवावा? मुलांच्या सुट्टीच प्लँनिंग त्यांच्या वयानुसार झालं पाहिजे आणि हि उन्हाळ्याची सुट्टी मुलं आणि पालक दोघांसाठी धमाल असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी समजून घेऊ या.
    अजूनही जवळ जवळ एक महिना आहे शाळा सुरु व्हायला तेव्हा मुलांच्या सुट्टीचा उपयोग कसा करून घ्यावा हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की बघा.
    चला, जाणून घेऊ या डॉ. श्रुती पानसे यांच्याकडून.
    हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
    -------------------------------------------------------
    Topics of the Video -
    0:00 - Intro
    0:40 - सुट्टींमध्ये मुलांना Engage कसं ठेवायचं?
    3:22 - सोसाटीमधली एकाच वयोगटातील मुलं एकत्र येऊन काय काय करू शकतात?
    4:03 - मुलांसाठी सुट्टीत summer camp किंवा शिबिरं निवडताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
    6:20 - सुट्टीमध्ये मुलांचा स्क्रीनटाइम कसा manage करायचा?
    8:12 - सुट्ट्यांमध्ये आई-बाबांनी मुलांबरोबर वेळ कसा घालवावा?
    8:49 - मुलांची सुट्टी त्यांच्या वयोमानाप्रमाणे वेगवेगळी असते का?
    10:09 - सुट्ट्यांमध्ये एकत्र येऊन खेळण्यासारखं खूप आहे, ती एक छान आठवण ठरू शकते, या आठवणींची शिदोरी मुलांना कशी देता येईल?
    10:44 - मुलांच्या सुट्टींबद्धल त्यांच्यासमोर बोलताना पालकांनी काय खबरदारी घ्यावी?
    12:00 - सुट्ट्यांमध्ये घराच्या कामांमध्ये मुलांची मदत कशी घ्याल? ? OR सुट्ट्यांमध्ये घराच्या कामांमध्ये मुलांची मदत का घ्यायला हवी?
    12:59 - Conclusion
    -------------------------------------------------------
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #summerkids #kidsholiday #kidsfun #holidays #summercamp #summeractivities #summeractivitiesforkids #parentingtips #parentinghacks #summerholidays

Komentáře • 3