मुलांच्या Awkward प्रश्नांना कसे हाताळायचे ? | Ft. Anuja Kulkarni |

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 07. 2024
  • आई, मला हा मुलगा / मुलगी आवडते ! बाबा * * * ह्याचा अर्थ काय ? मुलांच्या ह्या बोलण्यावर कसं react व्ह्यायचं?
    आजकालच्या काळात मीडिया exposure मुळे मुलांच्या मनात उद्भवणारे प्रश्न पालक म्हणून आपण कसे हाताळायचे?
    तुमच्या मुलांनी जर शिवी दिली तर त्या वेळी कसं react व्ह्यायचं?
    मुलांनी काही awkward प्रश्न विचारल्यावर मुलांशी मोकळेपणाने कसं बोलायचं जेणेकरून मुलंही आपल्याला त्यांच्या मनातलं सांगतील, गप्पा मारतील यासाठी काही टिप्स जाणून घेऊ या बालमानसतज्ज्ञ अनुजा कुलकर्णी यांच्याकडून..
    हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    --------------------------------------
    Topics of the Video -
    0:00 - Introduction
    0:45 - “आई, मला हा मुलगा/मुलगी आवडते !” असं मुलं सांगतात तेव्हा कसं रिऍक्ट करायचं?
    9:54 - Van मधून जाताना इकडून तिकडून शिव्या शिकतोय आणि घरी येऊन शिव्या देतोय, "मी काय करू? मला tension आलंय."
    12:08 - मुलं मोठ्यांबरोबर TV serials बघतात तेव्हा त्यांच्या वयाला योग्य नसलेले प्रसंग बघून नको ते विचार त्यांच्या मनात येतात, तेव्हा हे कसं हाताळायचं ?
    14:48 - Media Exposure मुळे प्रेम, नवरा-बायको, बाळाची डिलिव्हरी असे प्रसंग मुलं खेळात घेत असतील तर त्याविषयी आपण काय करायला पाहिजे ?
    17:20 - आपल्या मुलांच्या संगतीतल्या मित्र-मैत्रिणीमुळे मुलांच्या स्वभावात बदल दिसत असेल तर काय करायला पाहिजे ?
    21:16 - End
    #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks #parentingexpert #experts #experttalks #childpsychologist #parentinglife

Komentáře • 22

  • @pranjalpachakale6286
    @pranjalpachakale6286 Před 2 měsíci +10

    आमच्या घरी tv च नाही आहे....त्याऐवजी आम्ही घरी वाचनालय तयार केल आहे....

    • @sumedhajalgaonkar5674
      @sumedhajalgaonkar5674 Před 2 měsíci

      Excellent

    • @helloarenes
      @helloarenes Před 2 měsíci

      Hats off to you!

    • @anjalipandit6863
      @anjalipandit6863 Před 2 měsíci

      🙏🏻

    • @priyankalohar1223
      @priyankalohar1223 Před 2 měsíci

      Are wa .... somthing New

    • @harshada257
      @harshada257 Před 2 měsíci

      तुम्ही ते शो करू शकता का? मला पण करायला आ आवडेल कारण की आमच्या घरी पण टीव्ही नाहीये.

  • @createsimpleandeasy
    @createsimpleandeasy Před 2 měsíci +1

    Khup chhan

  • @Varsha.fuse_
    @Varsha.fuse_ Před 2 měsíci +1

    Khup khup Dhanyawad chikupiku

  • @diptimohite4807
    @diptimohite4807 Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती.

  • @meghanaparanjape8008
    @meghanaparanjape8008 Před 2 měsíci +1

    छान माहिती!!

  • @pranjalpachakale6286
    @pranjalpachakale6286 Před 2 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद अनुजा ताई....❤

  • @gayatrimankame6828
    @gayatrimankame6828 Před 2 měsíci

    खूप आवडली ही चर्चा.❤

  • @prajaktauchagaonkar586
    @prajaktauchagaonkar586 Před 2 měsíci

    Khupch chhan...mazya hi kahi prashananchi uttar milali

  • @truptichougule3735
    @truptichougule3735 Před 2 měsíci +2

    Khup chan session.
    Sadhya prtyek ghari ekch mul ahe. Tyacha mulanchya mansiktewar kay parinam hoto. Mhanje ekat asan n subling asan yamule mulanwar kahi parinam hoto ka. Yawar ek session gheta yeil ka?

  • @pratimakulkarni3037
    @pratimakulkarni3037 Před 2 měsíci +1

    खुपचं जास्त छान माहिती. धन्यवाद.

  • @amrutasatam5997
    @amrutasatam5997 Před 2 měsíci +1

    खुप छान माहिती दिलीत

  • @shraddhachavan8190
    @shraddhachavan8190 Před 2 měsíci +1

    Session chan zale pan ajun deep discussion vyayala have