Chikupiku Marathi Storytelling
Chikupiku Marathi Storytelling
  • 500
  • 982 193
हुर्रे ... जिंकलो SSS ... जिंकलो !!! | ChikuPiku celebrating India's win in T20 WorldCup Match 2024
भारताच्या वर्ल्ड कप सेलिब्रेशनमध्ये चिकूपिकूही सामील झालंय! चिकूपिकू गॅंगचं हे एकदम भन्नाट क्रिकेटमय रॅप सॉंग एकदा ऐकून तर बघा. मुलांनाही ऐकवा, म्हणायला सांगा आणि त्यांचे व्हिडिओज शेअर करून आम्हाला नक्की टॅग करा.
Get your subscription today - www.chikupiku.com
#chikupiku #worldcup #cricket #teamindia #kidsfun #kidspoems #t29match #cricketmatch #poemsforkids
zhlédnutí: 255

Video

आज शाळेत काय झालं? | How to talk to kids about school | ChikuPiku Expert Talk
zhlédnutí 1,6KPřed 16 hodinami
मुलं शाळेतून घरी आल्यावर पालकांना फार उत्सुकता असते हे जाणून घ्यायची की "आज शाळेत काय झालं?" अश्यावेळी मुलांना लगेच असे प्रश्न विचारल्यावर ती काही उत्तरंच देत नाहीत. मुलं शाळेतून घरी आल्यावर आधी काय करावं, त्यांच्याशी कसं आणि काय बोलावं जेणेकरून ते शाळेतल्या सगळ्या गमती-जमती तुम्हाला सांगतील याविषयी काही टिप्स जाणून घेऊ या डॉ. श्रुती पानसे यांच्याकडून. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - "मुलं शाळेत जा...
मुलांना शिक्षकांची आणि होमवर्कची भीती ! | Kids are Afraid of teachers & Homework | ChikuPiku Guide
zhlédnutí 513Před 16 hodinami
मुलांना शिक्षकांची आणि होमवर्कची भीती का वाटते ? कित्येक वेळेला मुलांना शाळेतल्या होमवर्कची पण भीती वाटते तो पूर्ण नाही झाला तर शिक्षक ओरडतील याचा सतत एक ताण /टेन्शन असतो. पण होमवर्क ही टेन्शन ची बाब नसून ती पूर्ण करणं ही त्या मुलाची जबाबदारी आहे हे मुलांना कसं समजवायचं ? त्यासोबतच मुलांना गरजेपेक्षा जास्त होमवोर्कचा ताण होत नाही ना यावर सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. याच विषयावर आपण आज बोलणार आ...
मुलं शाळेत जाताना रडतात ! | Kids crying to go to school | ChikuPiku Expert Talk | Parenting Expert
zhlédnutí 451Před 16 hodinami
मुलं शाळेत जाताना रडतात कित्येकदा ती भीती इतकी असते की नुसतं शाळेचं नाव काढलं तरी रडायला लागतात अश्या वेळी पालकांनी काय करायला हवं? शाळा सुरु होण्यापूर्वी पालकांनी काही पूर्व तयारी करणं अपेक्षित आहे का जेणेकरून मुलं इतकी गोंधळणार नाहीत ? ह्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात डॉ. श्रुती पानसे यांच्याकडून. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - "मुलं शाळेत जाताना का रडतात ?" Watch the full video here - czcams....
मुलं शाळेत जाताना का रडतात ? | Ft. Shruti Panse | Kids Don't Want to Go To School | Kids Tantrums
zhlédnutí 2,6KPřed dnem
मुलं शाळेत जाताना का रडतात ? जून महिना म्हंटलं की डोळ्यासमोर येते ती शाळा आणि शाळेचा पहिला दिवस !! मग तो आपला शाळेचा पहिला दिवस असो किंवा आपल्या लहानग्यांचा भीती वाटते पोटात गोळा येतो. कित्येकदा लहान मुलं पहिल्यांदा शाळेत जाताना खूप रडतात तेव्हा नकळत त्याच्या पालकांचेही डोळे ओले होतात. पण कधी विचार केलाय का तुम्ही का होत असेल असं ? पहिले काही दिवस मूल शाळेत जाताना रडतं अगदी गोंधळ घालतं पण तेच म...
हातात माझ्या जादू आली | ChikuPiku Marathi Balgeet | Badbadgeet | Poems for children
zhlédnutí 970Před dnem
हातात माझ्या जादू आली !! अल्ला मंतर कोल्ला मंतर छू मंतर छू मंतर हाताच्या वेगवेगळ्या हालचाली करून प्राण्याच्या आकृती कश्या तयार होतात ह्याची कविता ह्यावेळच्या जून अंकामध्ये दिली आहे. तुझ्या हातात जर जादू आली तर तुला कुठला प्राणी व्हायला आवडेल? मुलांना ही कविता नक्की आवडेल. मुलांनी ह्यावर काय प्रतिसाद दिला, हे आम्हाला नक्की सांगा!! Get Your Yearly Subscription Today - chikupiku.com/products/marat...
चिकूपिकूमुळे उन्मनीमध्ये नवीन गोष्टींची उत्सुकता! | Ft. वैभव निंबाळकर & उन्मनी) | Parent testimonial
zhlédnutí 394Před dnem
चिकूपिकूमुळे उन्मनीमध्ये नवीन गोष्टींची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. - वैभव निंबाळकर (उन्मनीचे बाबा) अश्या अनेक प्रतिक्रिया आम्हाला पालकांकडून ऐकायला मिळतात तेव्हा आमचा उत्साह द्विगुणित होतो. तुम्हीही तुमचे असे अनुभव आमच्या बरोबर नक्की शेअर करा. आम्ही वाट बघतोय. Get Your Yearly Subscription Today - chikupiku.com/products/marathi-magazine-and-audio-story-subscription For more information contact u...
"मुलं ऐकतच नाहीत!" पालकांसाठी टिप्स | ChikuPiku Expert talk | Parenting Tips for Kids Not listening
zhlédnutí 1,7KPřed 14 dny
"मुलं ऐकतच नाहीत!" पालकांसाठी टिप्स कित्येकदा आपण मुलांना सांगतो "हे करू नको, ते करू नको" पण मुलं अजिबात ऐकत नाहीत किंबहुना तीच गोष्ट त्यांना करायचं असते. अश्यावेळी पालक म्हणून आपण काय करायचं? कसं समजून सांगायचं मुलांना, याबद्दल काही टिप्स जाणून घेऊयात Dr. दिनेश नेहेते सरांकडून. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - czcams.com/video/SOiUIcbIVDw/video.html तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध...
मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं? | Kids Don't Listen | Ft - Dr. Dinesh Nehete | ChikuPiku Expert talks
zhlédnutí 16KPřed 14 dny
मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं? बऱ्याचदा आपण असं ऐकतो की मुलं ऐकतच नाहीत, अगदी ओरडलं तरी ऐकत नाही. काय चालू असतं अश्यावेळी त्यांच्या डोक्यात ? किंवा आपण काही सांगायला चुकतोय का? हे आजच्या घडीला प्रत्येक पालकाला पडलेले प्रश्न आहेत याच सगळ्या विषयांवर आज आपण गप्पा मारणार आहोत Dr. दिनेश नेहेते सरांशी. Dr. दिनेश नेहेते हे En-reach foundation आणि Parenting coach चे संस्थापक/ founder आहेत. नेहेते सर या...
मुलांसाठी प्लॅस्टिकचे डबे आणि बाटली का घातक आहेत? | ChikuPiku Expert Talk | Plastic Waste| Parenting
zhlédnutí 369Před 14 dny
शाळेच्या खरेदीची धावपळ सुरु आहे. बऱ्याचदा आपण मुलांसाठी प्लॅस्टिकचे डबे आणि बाटली विकत घेतो. प्लॅस्टिकच्या या वस्तू दिसायला छान, वजनाला हलक्या आणि स्वस्त असल्या तरी त्यांचा अतिशय घातक परिणाम मुलांच्या शरीरावर होत आहे. प्लॅस्टिकमधली रसायनं मुलांच्या शरीरात जातात. त्यातली काही रसायनं कॅन्सरला उद्युक्त करणारी असतात. शरीरातल्या हार्मोन्सचं संतुलन बिघडवतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण काय करू शकतो...
प्लॅस्टिक डबे स्वस्त आणि स्टील महाग मग काय निवडायचं ? | ChikuPiku Expert Talk | plastic vs steel
zhlédnutí 997Před 14 dny
प्लॅस्टिक डबे स्वस्त आणि स्टील महाग मग काय निवडायचं ? संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये सांगा! Watch full Episode Here - czcams.com/video/dsz6U0Rfa6A/video.html #chikipiku #podcast #episode #parenting #kidsparents #parenting #plastictiffin #plasticbox #plasticwaste To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription Know more about...
Plastic Recycle होतं मग काय हरकत आहे वापरायला? | ChikuPiku Expert talk | Parenting Guide
zhlédnutí 1,3KPřed 14 dny
Plastic Recycle होतं मग काय हरकत आहे वापरायला? संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये सांगा! Watch Full Episode Here - czcams.com/video/dsz6U0Rfa6A/video.html #chikupiku #parenting #plastic #kidshealth #plastictiffin #plasticbox youtube To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription Know more about 365 Marathi Audio stories here - ...
रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यासाठी काही Tips | ChikuPiku Expert talks | Parenting tips
zhlédnutí 686Před 14 dny
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही Tips पावसाळा आला, की त्याबरोबर वातावरण बदलांप्रमाणे काही आजार सुद्धा येतात अश्या वेळी लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करायला हवं, कुठल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा तसेच कुठले पदार्थ टाळावेत याबद्दल जाणून घेऊ या आहारतज्ञ डॉ. विभूषा जांभेकर यांच्याकडून.. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल? चिकूपिकूच्या Expert Ta...
Immune strengthingसाठी आवश्यक असणारी 3 nutrients | ChikuPiku Expert talks
zhlédnutí 739Před 14 dny
Immune strengthingसाठी आवश्यक असणारी 3 nutrients | ChikuPiku Expert talks
शाळांमध्ये मुलांना healthy डबा देण्यासाठी काही टिप्स ! | ChikuPiku Expert talks | Parenting tips
zhlédnutí 1,8KPřed 14 dny
शाळांमध्ये मुलांना healthy डबा देण्यासाठी काही टिप्स ! | ChikuPiku Expert talks | Parenting tips
अवनी २ वर्षांची असल्यापासून चिकूपिकूतील गोष्टी ऐकते...| ChikuPiku Parent Feedback | Buy Subscription
zhlédnutí 43Před 14 dny
अवनी २ वर्षांची असल्यापासून चिकूपिकूतील गोष्टी ऐकते...| ChikuPiku Parent Feedback | Buy Subscription
राणीची पिल्लं | ChikuPiku Marathi Poems for Kids
zhlédnutí 929Před 14 dny
राणीची पिल्लं | ChikuPiku Marathi Poems for Kids
जून अंकात जंगलातल्या कोणत्या गोष्टी आणि गमतीजमती आहेत? ऐकू या अमृताताईकडून | ChikuPiku June 2024
zhlédnutí 257Před 14 dny
जून अंकात जंगलातल्या कोणत्या गोष्टी आणि गमतीजमती आहेत? ऐकू या अमृताताईकडून | ChikuPiku June 2024
मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल? | Ft - डॉ. विभुषा जांभेकर | ChikuPiku Expert Talk |#kidsnutrition
zhlédnutí 15KPřed 21 dnem
मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल? | Ft - डॉ. विभुषा जांभेकर | ChikuPiku Expert Talk |#kidsnutrition
चिकूपिकू कार्निव्हलमधील धम्माल ! | ChikuPiku Carnival 2024 Glimpse | Chikupiku Events
zhlédnutí 245Před 21 dnem
चिकूपिकू कार्निव्हलमधील धम्माल ! | ChikuPiku Carnival 2024 Glimpse | Chikupiku Events
प्लॅस्टिक डबा vs स्टील डबा | Plastic vs Steel Tiffin for kids | Ft. Aditi Deodhar | ChikuPiku Expert
zhlédnutí 11KPřed měsícem
प्लॅस्टिक डबा vs स्टील डबा | Plastic vs Steel Tiffin for kids | Ft. Aditi Deodhar | ChikuPiku Expert
चिकूपिकू कार्निव्हल - शाळा सुरू होण्याआधीची शेवटची धमाल !! | ChikuPiku carnival 2024
zhlédnutí 328Před měsícem
चिकूपिकू कार्निव्हल - शाळा सुरू होण्याआधीची शेवटची धमाल !! | ChikuPiku carnival 2024
चिकूपिकूच्या सप्टेंबर अंकातून गणूबाप्पाचा लाडका उंदीरमामा आलाय भेटायला | ChikuPiku Sept 2023 |
zhlédnutí 202Před měsícem
चिकूपिकूच्या सप्टेंबर अंकातून गणूबाप्पाचा लाडका उंदीरमामा आलाय भेटायला | ChikuPiku Sept 2023 |
पाऊस पाण्याची मज्जा चिकूपिकू जुलै अंकामध्ये ! | ChikuPiku July 2023 Ank | Ft. Jui Chitale |
zhlédnutí 129Před měsícem
पाऊस पाण्याची मज्जा चिकूपिकू जुलै अंकामध्ये ! | ChikuPiku July 2023 Ank | Ft. Jui Chitale |
चिकूपिकूसोबत मुलांची सुट्टीतली मजा कशी वाढवता येईल? | ChikuPiku Kids Fun | Summer Activities
zhlédnutí 90Před měsícem
चिकूपिकूसोबत मुलांची सुट्टीतली मजा कशी वाढवता येईल? | ChikuPiku Kids Fun | Summer Activities
Vitamin B12 मुलांमध्ये ओळखायचं कसं? | Ft. Dr. Liza Bulsara | ChikuPiku Expert Talks #kidshealth
zhlédnutí 1,7KPřed měsícem
Vitamin B12 मुलांमध्ये ओळखायचं कसं? | Ft. Dr. Liza Bulsara | ChikuPiku Expert Talks #kidshealth
Vitamin B12 मुलांसाठी महत्वाचं का आहे ? | Ft. Dr. Liza Bulsara | ChikuPiku Expert Talks
zhlédnutí 360Před měsícem
Vitamin B12 मुलांसाठी महत्वाचं का आहे ? | Ft. Dr. Liza Bulsara | ChikuPiku Expert Talks
चिकूपिकू कार्निव्हल 2024 - शाळा सुरू होण्याआधीची शेवटची धमाल !! | ChikuPiku Carnival | #kidsevents
zhlédnutí 117Před měsícem
चिकूपिकू कार्निव्हल 2024 - शाळा सुरू होण्याआधीची शेवटची धमाल !! | ChikuPiku Carnival | #kidsevents
निळ्या-पिवळ्या | लहान मुलांसाठी गंमत मराठी गोष्ट | ChikuPiku Marathi Storytelling
zhlédnutí 1,2KPřed měsícem
निळ्या-पिवळ्या | लहान मुलांसाठी गंमत मराठी गोष्ट | ChikuPiku Marathi Storytelling
मुलांमध्ये Vitamin B12ची कमतरता आहे हे कसं ओळखायचं? | ft. Dr. Liza Bulsara| ChikuPiku Expert Talks
zhlédnutí 2,4KPřed měsícem
मुलांमध्ये Vitamin B12ची कमतरता आहे हे कसं ओळखायचं? | ft. Dr. Liza Bulsara| ChikuPiku Expert Talks

Komentáře

  • @ashwinik8990
    @ashwinik8990 Před 4 dny

    खूप छान आहे हा video जे parents to be आहेत त्यांनी हा video नक्कीच पाहावा.आणि काहींना हा video पाहायला late झाले असेल पण मुलांचं आणि स्वतःचे नुकसान करून घेण्यापेक्षा शक्य होईल तेवढे drनी सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करायला हरकत नक्कीच नाही

  • @pournimasangle3712
    @pournimasangle3712 Před 4 dny

    Timachy kay healthy banvalay food ahe ka

  • @bhaktiprasad1309
    @bhaktiprasad1309 Před 4 dny

    धन्यवाद धन्यवाद सर ❤ आम्ही खूप काही शिकलो

  • @ujjwalatambe3044
    @ujjwalatambe3044 Před 4 dny

    Khupach chan mulakhat ahe. Mala shruti madam cha contact pahije ahe

  • @gauri_2530
    @gauri_2530 Před 4 dny

    SO Much nice

  • @shjfvlogs9733
    @shjfvlogs9733 Před 7 dny

    Kup chan podcast

  • @Swashruti.
    @Swashruti. Před 8 dny

    खरचं खुप छान सांगितलंत..अप्रतिम

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 Před 8 dny

    खुप च छान माहिती सरळ सोप्या साध्या मार्मक शब्दात दिलीत ऐकायला ही कानाला ही छान वाटलं आणि मी बऱ्यापैकी विश्वास माझ्या मुलांमध्ये निर्माण केलाय❤❤🙏🙏

  • @user-gs5jg9yj2n
    @user-gs5jg9yj2n Před 9 dny

    Va va agdich samajavoon sangitly chanch Thanks a lot Yatun kityka palak aamchyasarkhe nakkich bodh gheoun aai baba mula he nata jast phulvnycha prathna kartil

  • @padminibidarkar8774

    Khup sunder interview

  • @FSME-AYUSHWADILE
    @FSME-AYUSHWADILE Před 10 dny

    Online war kiti tari chan chan Thermosteel stainless steel water bottle miltat... Keazy, pigeon etc... Search kara servh type chya bottle miltat 🙏

  • @varadscapturedmoments9545

    माझं मुलगा सुद्दा स्कूल ला जायला रडतो मानतो टीचर मोठयाने ओरडते पाठी मध्ये मारतात बोलू पण देत नाही तु सांग टीचर ला की ओरडू नका mala khup vait vathe tyla roj school la sodtani teacher la kahi bole ki tya mantat ek mul bole ki sagle boltat amala 40 mul sabalychi astat

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 Před 10 dny

    खूपच छान! मी विवाह समुपदेशन करते ,तेव्हा पती पत्नीच्या भांडणाचे परीणाम मुलांवर होत असतात,व त्याचा गैरफायदा पण मुले घेतात,

  • @TheCheetra
    @TheCheetra Před 10 dny

    मी स्वतः माझ्या मुलाला मोठं करित असताना डॉ. ज्या पद्धतीने सांगत आहेत त्याच पद्धतीने वागत होते. आता माझा मुलगा 28 वर्षाचा आहे 😊. त्यामुळे मला डॉ. म्हणतात ते तंतोतंत पटलं आहे. जरी आपण नोकरीला जात असलो तरी आपण हे करू शकतो. 👍🏻🙏🏻

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 Před 10 dny

    Thanks thanks thanks a lot Much needed topic nowadays Me खुप काळजीत पडलेय माझी दोन्ही मुलं शाळेत जायला तयार नाहीत Srv ch Teachers ला child psychology शिकवायला च हव माझा मुलगा 1st ला आहे आणि teachers अजिबात च cooperate करत नाहिये एवढं रडू येतय ना मला माझ्या बाळासाठी..

  • @sanjivanichougule8459

    Khup Chan discussion

  • @anilthombare3369
    @anilthombare3369 Před 11 dny

    Khoop. Chan

  • @Reyansh15919
    @Reyansh15919 Před 11 dny

    Maza mulga roj zoptana gosht aiktoch😊

  • @relaxwithnature892
    @relaxwithnature892 Před 12 dny

    Mi daha varshanchi ahe tari Pan mala chiku miku avast ❤❤

  • @mugdhanaik7241
    @mugdhanaik7241 Před 12 dny

    Khup Sundar mahiti

  • @rupalikambli7552
    @rupalikambli7552 Před 12 dny

    विभूषा ताई खुप छान सांगत आहेत पण वारंवार बरोबर बरोबर असे मध्ये मध्ये बोललेले ऐकून डोके दुखायला लागलेय ...

  • @darshanam2047
    @darshanam2047 Před 12 dny

    Mazi mulgi 7 years old ahe.school madhun ti 2 la yete. Tar meals kas ani kay plan karayach ? Karan school dabbyat te kahi nit khat nahit. Pl guide me how to make timetable for her.

  • @darshanam2047
    @darshanam2047 Před 12 dny

    Khupach chan ani useful video. Pl food chart share karal ka 7 to 10 years sathi

  • @moondreemz1
    @moondreemz1 Před 13 dny

    मोलाचा सल्ला

  • @shilpalokhande3429
    @shilpalokhande3429 Před 13 dny

    Right

  • @rashmibapat4861
    @rashmibapat4861 Před 13 dny

    Very nice and elaborative talk, discussion. What I got to understand is that child’s not listening behaviour is not a cause, rather it’s an effect of al things going on around them. 👍👍

  • @balkrishnalalge621
    @balkrishnalalge621 Před 13 dny

    Tai to काडा रोज दिला tr chalel kaa

  • @ankitainapure3739
    @ankitainapure3739 Před 13 dny

    अतिशय योग्य आणि practical प्रश्न विचारलेत mam. खूप धनयवाद दोघांचे.

  • @priyankapatki
    @priyankapatki Před 13 dny

    My baby and nephew both loved this poem. Helps my little one focus on me and it was brings smile on his face. Thanks for creating and sharing it with us.

  • @amrutashinde7069
    @amrutashinde7069 Před 14 dny

    खुप च भारी ❤

  • @amayrasahare9557
    @amayrasahare9557 Před 14 dny

    Mazhi mulgi atishay shant sgd eikun ghete pn mulga matra khupch chadtoy akshrshaha

  • @sonaldandge1404
    @sonaldandge1404 Před 14 dny

    अतिशय सुंदर स्पष्टीकरण दिले आहेत सरानी आणि नक्की कुठे बदल करायला हवा तेही उत्तम रीत्या सांगितले त्याबद्दल मनःपुर्वक आभार

  • @ShrutiPol
    @ShrutiPol Před 14 dny

    Masta. Me sir amcha parenting cha course kela ahe ... karte ahe. Khup farak padlay majhyat la aai madhe. Ani also majhatla bayko ani majhyatlya ME madhe. मुलांना समजून घेण्यात किती चुकतो हे जाणून येतं I recommend Dr's Parenting course to every parent!!!!!

  • @ashwinibhosale1163
    @ashwinibhosale1163 Před 15 dny

    Khup chan..chotya ghosti astat as vatatat aplyla pan..khup imp ahe

  • @supriyamore6163
    @supriyamore6163 Před 15 dny

    Verry helpfull video

  • @shobharewatkar7202
    @shobharewatkar7202 Před 16 dny

    खूप छान माहिती दिली

  • @Sanchit89289
    @Sanchit89289 Před 16 dny

    Khup chan video....अगदी प्रत्येक मुद्दा विचार करण्यासारखेच आहे ..Thank you so much for this topic

  • @janhvisanjay245
    @janhvisanjay245 Před 16 dny

    Very informative n useful

  • @drdaakola1566
    @drdaakola1566 Před 16 dny

    Dr..cha.contact no.milel kay

  • @namitavanaju1489
    @namitavanaju1489 Před 16 dny

    Khup chan topic hota .

  • @kadammaruti3152
    @kadammaruti3152 Před 16 dny

    Khup chan video

  • @aditipawde5894
    @aditipawde5894 Před 17 dny

    अप्रतिम video!!!

  • @aditipawde5894
    @aditipawde5894 Před 17 dny

    संपूर्ण video ची link मिळेल का? Description मध्ये नाहिये

  • @archanapatil8676
    @archanapatil8676 Před 18 dny

    Kada mulana kiti pramat dyava 2_3 spoon or a cup

  • @surbhi675
    @surbhi675 Před 18 dny

    Podcast is really good. Please avoid saying barobar barobar. While listening the humming sound or barobar is just annoying. Maybe let the speaker finish the sentences while you can nod instead of barobar. Please let the speaker finish sentences. Thanks Good selection of topics.

  • @yogeshdhenge6199
    @yogeshdhenge6199 Před 18 dny

    Very very nice thinking ❤

  • @sheetal.16
    @sheetal.16 Před 19 dny

    अगदी सोपी आणि उपयोगी माहिती आहे.. 👍

  • @DrShalakasdentalclinic

    Nice video. 👍👍👍💯good awareness. Ty team

  • @manishasanap5916
    @manishasanap5916 Před 19 dny

    माझा मुलगा तिखट खात नाही काय करावे ❔❔❔

  • @ashwinibhosale1163
    @ashwinibhosale1163 Před 21 dnem

    Steel plus plastic air tight daba Jo video madhe dakhvla ahe to vaparto karan te leak proof asto..oil baher yet nahi Kiva liquid consistency asel tari te soyich padat..purn steel cha toch drawback vatato..any suggestion ?

    • @aditideodhar1747
      @aditideodhar1747 Před 13 dny

      I suggest try a good quality steel tiffin. Now a days, steel tiffins are of good design and quality, the lid fits tight, there is no leakage. I have been using steel tiffin for my family. Did not have issue with leakage. I will share a short video about it soon.