जून अंकात जंगलातल्या कोणत्या गोष्टी आणि गमतीजमती आहेत? ऐकू या अमृताताईकडून | ChikuPiku June 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024
  • जंगल, प्राणी, पक्षी यांचं आकर्षण मुलांना अगदी लहानपणापासूनच असतं. पाळीव प्राण्यांशी मुलांची ओळख आणि मैत्रीसुद्धा होते पण त्यापलीकडचा निसर्ग बरेचदा अनोळखीच राहतो. हीच ओळख वाढण्यासाठी यावेळच्या जून अंकांचा विषय आहे - "जंगल"
    अमृताताई आपल्याला सांगत आहेत जून अंकातील गंमती जंमती. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की कळवा
    चला मग, चिकूपिकूच्या जून अंकातून जाऊ या जंगल सफारीला !!
    Buy Now - chikupiku.com/collections/our...
    #chikupiku #kidsbooks #juneank #jungletheme #junglestories #junglefun #marathistorytelling #marathipoems #marathistories #buynow
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks

Komentáře •