मुलं शाळेत जाताना का रडतात ? | Ft. Shruti Panse | Kids Don't Want to Go To School | Kids Tantrums

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 07. 2024
  • मुलं शाळेत जाताना का रडतात ?
    जून महिना म्हंटलं की डोळ्यासमोर येते ती शाळा आणि शाळेचा पहिला दिवस !! मग तो आपला शाळेचा पहिला दिवस असो किंवा आपल्या लहानग्यांचा भीती वाटते पोटात गोळा येतो. कित्येकदा लहान मुलं पहिल्यांदा शाळेत जाताना खूप रडतात तेव्हा नकळत त्याच्या पालकांचेही डोळे ओले होतात. पण कधी विचार केलाय का तुम्ही का होत असेल असं ? पहिले काही दिवस मूल शाळेत जाताना रडतं अगदी गोंधळ घालतं पण तेच मूल चार - पाच दिवसांनी मस्त पालकांना टाटा - बाय करत शाळेत जातं.
    असा का होतं नक्की काय चालू असतं या चिमुकल्यांच्या डोक्यात हे जाणून घेऊ या डॉ. श्रुती पानसे यांच्याकडून.
    हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
    #chikupiku #kidsdontgotoschool #backtoschool #schooltantrums #indianparenting #parentingtips #parentingadvice #schoollife #schooltime
    ----------------------------------------------------------------------------
    CHAPTERS
    00:00 - Intro
    00:35 - अगदी लहान मुलांना पहिल्यांदा शाळेचं / डे केअरचं नाव जरी काढलं तरी मुलं रडायला लागतात. तेव्हा मुलांच्या डोक्यात काय चालू असतं आणि आपण पालक म्हणून काय करायला हवं ?
    07:50 - मोठी मुलं पण शाळेला जायला कुरकुरतात, मग काय करायचं ?
    09:20 - मुलांना शिक्षकांची किंवा होमवर्कची भीती असते, तेव्हा पालक म्हणून आपण काय करायला पाहिजे ?
    13:10 - शाळेला न जाण्याची इतरही कारणं आहेत, त्याविषयी मुलांशी वेळोवेळी बोललं पाहिजे का?
    14:55 - मुलाला ताण आहे का? मुलं शाळेवरून आल्यावर त्यांच्याशी कसं आणि काय बोलावं ?
    22:00 - End
    ----------------------------------------------------------------------------
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks

Komentáře • 6

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 Před 24 dny +3

    Thanks thanks thanks a lot
    Much needed topic nowadays
    Me खुप काळजीत पडलेय
    माझी दोन्ही मुलं शाळेत जायला तयार नाहीत
    Srv ch Teachers ला child psychology शिकवायला च हव
    माझा मुलगा 1st ला आहे आणि teachers अजिबात च cooperate करत नाहिये
    एवढं रडू येतय ना मला माझ्या बाळासाठी..

    • @meghabarwe9235
      @meghabarwe9235 Před 18 dny

      खरच आहे.

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  Před 3 dny

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @ujjwalatambe3044
    @ujjwalatambe3044 Před 17 dny

    Khupach chan mulakhat ahe. Mala shruti madam cha contact pahije ahe