मुलांमध्ये Iron आणि Calcium ची कमतरता हे कसं ओळखायचं ? | Dr. Liza Bulsara | ChikuPiku Expert Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2024
  • मुलांमध्ये Iron आणि Calciumची कमतरता आहे हे कसं ओळखायचं?
    कळत-नकळत मुलांच्या Iron आणि Calcium Defienciesकडे दुर्लक्ष केलं जात. ह्याच विषयावर पालक म्हणून आपण काय करू शकतो? त्याचे symptoms / लक्षणं काय असतात? साध्या-सोप्या पद्धतीने घरच्या-घरी मुलांच्या आहारात काय बदल करायला हवेत? याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करत आहेत - डॉ . लिझा बलसारा (Pediatric-Hematogist-Oncologist)
    त्या मूळच्या गुजरातच्या आहेत, त्यांचं संपूर्ण शिक्षण गुजराती भाषेमधून झालेलं आहे. त्या सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये Pediatric-Hematogist-Oncologist म्हणून काम करत आहेत. त्यासुद्धा एक आई आहेत. चिकूपिकूच्या प्रेक्षकांसाठी त्या मराठी/हिंदी भाषेमध्ये संवाद साधणार आहेत.
    तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न आम्हाला नक्की पाठवा.
    For more information visit www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #irondeficiency #hemaglobindeficiency #calciumdeficiency #parentinghacks #parentingtips #marathistorytelling #followformore #booksforkids #parentinglife

Komentáře • 28