अभ्यास घेताना मुलांशी कसं बोलावं ? काय बोलू नये | डॉ. श्रुती पानसे

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 12. 2022
  • 'मुलांचा अभ्यास' हा पालकांसाठी प्रश्नच असतो. बरेचदा मुलांनी पटापट अभ्यास करावा म्हणून पालक मुलांना रागावतात, ओरडतात पण त्यामुळे पालक आणि मुलांमधला संवाद कुठेतरी थांबल्यासारखा होतो का? याचा मुलांवर काय परिणाम होतो? पालकांनी मुलांशी नेमकं कसं वागावं? लहान मुलांशी काय बोलावं, काय बोलू नये? मूल अभ्यास करताना पालकांनीही त्यात सहभाग घ्यायला हवा ज्यामुळे मुलांच्या वागण्यात बदल जाणवतो. या सगळ्या गोष्टी समजून घेऊ या.
    तुम्हालाही तुमच्या मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करावीशी वाटत असेल, तुमचं मूल अभ्यास करताना आनंदी बघावासं वाटत असेल तर हा विडीओ नक्की पहा.
    चला, जाणून घेऊया डॉ. श्रुती पानसे यांच्याकडून
    To watch our other Expert talks videos - • Experts Talks
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/product/yearly-...
    To Read E-book Visit - chikupiku.com/e-book/
    To Listen to Audio Stories Visit - chikupiku.com/audio/
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupiku
    #chikupiku #parenting #parentingtips #parentingtalk #experttalks #experts #childcare

Komentáře • 6

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 Před rokem

    Thank you so much khup chhan sangitlat......
    But आवाज clear येत नाही
    Full volume करुन ही नीट ऐकू येत नाही

  • @ujwalamestri_18783
    @ujwalamestri_18783 Před rokem +1

    Maths madhye pan ti kahich karat nahi ...

  • @ujwalamestri_18783
    @ujwalamestri_18783 Před rokem +1

    Mazi mulgi 7 years ahe.ti English medium la 1st la ahe. ek EVs subject ahe to subjectchya paperla ti blank sodtey kahihi lihit nahi...mi tila Marathi medium la ghalaucha vichar kartey kay karu

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  Před rokem

      HI, We would recommend you to connect with the expert directly for your queries. Connect with our team members, they will help you in connecting with the expert Shruti Panse.

    • @vidyakamble7489
      @vidyakamble7489 Před rokem

      @@chikupikumarathistorytelling amha itar palakana kase samajnar ki ky kraych....