चांगल्या आरोग्यासाठी मुलांची दिनचर्या! | Healthy Habits for kids | Daily routine of kids | ChikuPiku
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- आजकाल आपण सगळेच Lifestyle Diseases बद्दल खूप ऐकतो. असे अनेक आजार आहेत जे फक्त आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये बदल केल्याने दूर होऊ शकतात किंवा नियंत्रित राहू शकतात. आपल्या मुलांना भविष्यात जर या समस्येला तोंड द्यावं लागू नये असं वाटत असेल तर त्यांना आरोग्यदायी दिनचर्येची (Healthy Lifestyle) सवय लहानपणापासूनच लागायला हवी.
कुठलीही चांगली सवय एका दिवसात लागत नाही. अश्या आरोग्यदायी सवयी (Healthy Habits) मुलांच्या लहानपणापासून अंगवळणी पाडण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कायमस्वरूपी स्वास्थ्य टिकवण्यासाठी कुठल्या सवयी मुलांना लागल्या पाहिजेत हे जाणून घेऊ या वैद्य अवंती नित्सुरे यांच्याकडून.
संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !
#chikupiku #podcast #healthyhabits #healthyhabitsforkids #kidshabits #goodhabits #goodhabitsforkids #indianparenting #parenting #parentingadvice
To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/...
Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks
Khuo Chan
Khup chaan video aahe 👍👍
Khup chhan mahiti deli please homeade danth manjan kas tayar karay cha tya madhe kon kon te ingredients use karay che please reply
माझ्या मुलाचं पोट साफ होते पण त्याची वेळ रात्रीची. ते routine कसं बदलता येईल? तो उठतो 7 पर्यंत.
रा त्री झोपताना कोमट दूध व तूप देणे रोज .काही महिने दर शनिवारी झोपताना एरंडेल देणे. जेवणात पालेभाजी,कडधान्य, राजगिरा लाडू,नाचणी,इत्यादींवर भर देणे.
ताई मुलाची उंची वाढी साठी काही सल्ला द्या...
आज खरं तर अशाच मार्गदर्शनपर कार्यक्रमांची आवश्यकता आहे.
पालकत्वाशी निगडित बरेच प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत !! 🙌🙌
Thank you 😊🙏🏻😊
मुलांच्या मानसिक विकासाबद्दल देखील काही मार्गदर्शन करावे.
5 te 6 varshachya mulana duparchi jhop garjechi aahe ka ?
Early morning school asel tar sakali kay khava???
Mulanchi height wadhanya sathi plz kahi remedy sanga
Khup chan😊
Faar mast
एरंडेल तेल किती वया च्या मुलांना आपण देऊ शकतो plz replay mam
जेवतांना पाणी पिले तर मग जेवताना पाणी पिले की पोट भरले जाते आणी जेवण कमी केले जाते...
Ag bai thod thod pani pya mantayet tya
Agadi khare ahe, thode thode pani jari pile tari rojchya peksha thode kami jewan kele jate, bt it's ok, sakal chya jewnat aapn panya aivaji taakacha samavesh karu shakato, ani ratri chya jewnat panyacha thoda inteck thevu shakato asa mla vatat.
Please suggest on speech delay..
Pay khup dukht aahe upay sanga
Sakali dudh pajvayche ki nah
He sagle bolala thik ahe(theary) pan atacha fast routine madhe nd schools nd office timing + traveling he possible ch nahi ahet
Barobar ahe, pan manat kharach iccha asel tar solutions miltil.
अगदी बरोबर, पालकांनीच आधी मनाची तयारी करायला हवी.
Karaych tharval tr sagal possible ahe..exact nahi honar pn maximum cover Karaych pryatn Karu shakto. Mi pn same situation madhe ahe
Mam maza २ varshacha mulga aahe pan to nit jevat nahi kay karu
Do checkout our podcast episodes on छोट्यांचा आहार czcams.com/video/TOpEHwsWjHk/video.html
Hope this can be helpful to you!
माझ्या मुलीला दात घासायला नको असते
Same😢