झोंबी (भाग २) | Zombi (Part 2) | आनंद यादव | Anand Yadav | गोष्ट सांगते ऐका | Goshta Sangate Aika

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • झोंबी (भाग २) | Zombi (Part 2) | आनंद यादव | Anand Yadav | गोष्ट सांगते ऐका | Goshta Sangate Aika
    दारिद्रयाचे आसूड खात जगणार्‍या एका पोराच्या हाती पाटी पेन्सिल आल्यापसून ते तो मॅट्रिकची परिक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणार्‍या झोंबीची ही गोष्ट आहे.
    आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला कितीही इच्छा असली तरीही चांगल्या चांगल्या गोष्टी मग त्या कथा असोत, कादंबर्‍या असोत, मालिका असोत, नाहीतर सिनेमा असोत.. त्या वाचायला, बघायला वेळच मिळत नाही..
    गोष्ट सांगते ऐका.. या युट्युब चॅनल वर तुम्हाला वरील सर्व छान छान दर्जेदार गोष्टीस्वरूप ऐकायला मिळतील.
    In today's hectic life, no matter how much we want, we don't get time to read or watch good things, be it stories, novels, serials or movies.
    On "Gosht Sangate Aika" You Tube channel you would hear amazing Stories in a unique storytelling format.

Komentáře •