मुलांसाठी प्लॅस्टिकचे डबे आणि बाटली का घातक आहेत? | ChikuPiku Expert Talk | Plastic Waste| Parenting

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • शाळेच्या खरेदीची धावपळ सुरु आहे. बऱ्याचदा आपण मुलांसाठी प्लॅस्टिकचे डबे आणि बाटली विकत घेतो. प्लॅस्टिकच्या या वस्तू दिसायला छान, वजनाला हलक्या आणि स्वस्त असल्या तरी त्यांचा अतिशय घातक परिणाम मुलांच्या शरीरावर होत आहे.
    प्लॅस्टिकमधली रसायनं मुलांच्या शरीरात जातात. त्यातली काही रसायनं कॅन्सरला उद्युक्त करणारी असतात. शरीरातल्या हार्मोन्सचं संतुलन बिघडवतात.
    हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? हे या व्हिडिओतून नक्की जाणून घ्या!
    संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये सांगा!
    Watch Full Episode Here - • प्लॅस्टिक डबा vs स्टील...
    #chikupiku #experttalks #plastictiffins #plasticwaste #plasticfree #plasticvssteel
    Music copyright - Emotional Cinematic
    ROMAN DUDCHYK
    Content found during: 0:00 - 1:26
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks

Komentáře •