आज शाळेत काय झालं? | How to talk to kids about school | ChikuPiku Expert Talk

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • मुलं शाळेतून घरी आल्यावर पालकांना फार उत्सुकता असते हे जाणून घ्यायची की "आज शाळेत काय झालं?" अश्यावेळी मुलांना लगेच असे प्रश्न विचारल्यावर ती काही उत्तरंच देत नाहीत.
    मुलं शाळेतून घरी आल्यावर आधी काय करावं, त्यांच्याशी कसं आणि काय बोलावं जेणेकरून ते शाळेतल्या सगळ्या गमती-जमती तुम्हाला सांगतील याविषयी काही टिप्स जाणून घेऊ या डॉ. श्रुती पानसे यांच्याकडून.
    संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - "मुलं शाळेत जाताना का रडतात ?"
    Watch the full video here - • मुलं शाळेत जाताना का र...
    हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks #experttalk #parentingguide #kidsschoollearning #howtotalk #howtotalktokids #kidsafterschool #schooltantrums #kidstantrums
    Music track: Epic Motivation by Aylex
    Source: freetouse.com/music
    No Copyright Background Music

Komentáře •