Immune strengthingसाठी आवश्यक असणारी 3 nutrients | ChikuPiku Expert talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2024
  • Immune strengthing / रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी यासाठी आवश्यक असणारी ३ महत्वाची पोषणमूल्ये ( nutrients )
    आपली Immune system सुद्धा सध्याच्या Artificial Intelligence (AI) सारखी आहे ती स्वतः च update होतं राहते आपल्याला त्यासाठी फार काही वेगळं करायची गरज नाही. फक्त ३ महत्वाची पोषणमूल्ये (nutrients) आहेत ती कमी पडणार नाही हे बघितलं म्हणजे झालं. कोणती आहेत ती ३ महत्वाची पोषणमूल्ये (nutrients) याबद्दल जाणून घेऊ या आहारतज्ञ डॉ. विभूषा जांभेकर यांच्याकडून..
    संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - "मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल?"
    Watch the full Video here - • मुलांची इम्युनिटी कशी ...
    तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !
    #chikupiku #podcast #kidsnutrients #kidsimmunity #kidshealth #parenting #chikupikuexpert #experttalks #parentingsexpert #parentingtips #youtube
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks

Komentáře •