Does Marathi School Have Any Future? | Marathi Motivational Speech

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 07. 2024
  • Namaskar Mandali,
    What language is closer to our heart, is it our mother tongue or foreign languages?
    Do you feel ashamed to speak in your mother tongue ???
    Watch till the end..!
    Speaker from the public : Nitin Pawar
    ----------------------------------------------------------------------------
    New Kidebaj t-shirt
    kidebaj.com
    Sahyadri t-shirt
    kidebaj.com/products/sahyadri...
    Karma t-shirt
    kidebaj.com/products/karma-wh...
    ----------------------------------------------------------------------------
    If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
    marathikida.in/vk-volunteer
    If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
    marathikida.in/speak-on-vk
    ----------------------------------------------------------------------------
    0:00 ओळख
    0:52 इंग्रजी काळाची गरज आहे
    2:00 तुम्ही माणूस म्हणून काय केलं
    3:18 मातृभाषा न येण्याची लाज वाटली पाहिजे
    5:41 मराठी शाळेतील अनुभव
    7:14 तेव्हाचे पालक आणि आत्ताचे पालक
    9:48 कसा वाढवू शकतो मराठी आपण
    10:36 मराठी शाळेत शिकलेली मुलं सुद्धा खूप नाव कमावतात
    13:44 Rain Rain Go Away, येरे येरे पावसा
    14:24 South ज्या लोकांना हिंदी येत नाही, लाज नाही अभिमान वाटतो
    16:20 स्वतःच अस्तित्व नाहीस होईल
    ----------------------------------------------------------------------------
    Become a member of the Vaicharik Kida
    CZcams
    / @vaicharikkida
    Facebook
    / vaicharikkida
    Instagram
    / vaicharikkida
    Twitter
    / vaicharikkida
    --------------------------------------------------------------------------------
    Our Other Channels :
    Marathi Kida
    / @marathikida
    Khadad Kida
    / @khadadkide
    --------------------------------------------------------------------------------
    Direction: Suraj Khatavkar
    Camera: Manas Lanke
    Editing: Shree Undale
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuj Shinde
    #marathi #VaicharikKida #motivation #inspiration #maharashtra #proud

Komentáře • 167

  • @prasadsutar198
    @prasadsutar198 Před 2 lety +78

    मातृभाषा हि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आलीच पाहिजे 💯 खूप छान दादा😍

  • @tusharkurane7134
    @tusharkurane7134 Před 2 lety +127

    गुरुजींचे झाले सर आणि बाईंच्या झाल्या मॅडम शाळेचं झालं स्कूल,😣 सगळं बदललं,😒😔 ना शिस्त राहिली ना शिक्षण,सगळा बाजार मांडलाय शिक्षण संस्थानी.

    • @CricketLover-eu5iv
      @CricketLover-eu5iv Před rokem +3

      Ha bhava

    • @Rolando_Cueva
      @Rolando_Cueva Před rokem +1

      सही कहा

    • @sakshijadhav8984
      @sakshijadhav8984 Před rokem +6

      चुकी फक्त शिक्षण संस्थेची नाही
      मुलांना English medium शाळेत घालणाऱ्या आई वडिलांची पण आहे

    • @sunnykarale1538
      @sunnykarale1538 Před rokem

      100% agreed...!

  • @jalindarbhawar2820
    @jalindarbhawar2820 Před 2 lety +76

    नितीन सर यासाठी संपूर्ण राजकारणी लोक जबाबदार आहेत कारण इंग्रजी शाळा राजकीय लोकांच्या संस्था आहे तुम्ही जे कार्य करतो त्याला मनापासून सलाम

  • @suraj.....2651
    @suraj.....2651 Před 2 lety +15

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...💝🙌🙏🙏🤞

  • @onkarbait9966
    @onkarbait9966 Před 2 lety +24

    आपली मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे ती ज्यांना येत नाही त्यांनी महाराष्ट्रात राहू नये

  • @rudra369gl
    @rudra369gl Před rokem +5

    मला चार लेकरं आहेत. सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी त्यांना मराठी माध्यमातून शिकवतोय. खुप छान. मी कधीही अभ्यास करा सांगत नाही. उलट त्यांना सांगावं लागतं की बाळांनो, खेळा, बागडा , हिंडा, पोहा, फिरा तरीही ऐकत नाही. घरी आले की नुसता अभ्यास करतात. प्रत्येकाचा पहिला आजवर टळला नाही.!

  • @sahyadritourismsandhanvall6679

    शिक्षण हे असं एक शस्त्र आहे. ते काहीही करू शकतो. आणि हेच मी इंग्रजी मध्ये टाईप केलं असत तर म्हणजेच Education is a weapon it do everything. हे वाचताना पाहिजे तेवढं मराठी माणसाला समजणार नाही असं नाय की त्याला इंग्रजी येत नाय परंतु तेच त्याने मराठी भाषेतून तेच वाक्य वाचलं तर त्याच्या प्रतेक्ष मनाला लागेल. म्हणून मराठी भाषा जपली पाहिजे . मराठी भाषा असली तरच माणुसकी राहू शकते . कारण इंग्रजी भाषा हे जगण्याचं माध्यम आहे सांस्कृतिक परंपरा जपणारी भाषा नाही. जय माय मराठी....

  • @akashbawale8822
    @akashbawale8822 Před 2 lety +12

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,,,,जय महाराष्ट्र

  • @umeshdhote1917
    @umeshdhote1917 Před 2 lety +24

    नितीनजी खुप खरी परिस्थिती सांगत आहे.
    जेव्हा आई ची मम्मी झाली आणि बाबा पप्पा झाले..
    घरात चप्पल आली..
    खरंच आहे नितीन जी आपण संस्कृती हरवली..
    आपण महाराष्ट्रात वासुदेवाला विसरलो.. अणं सॅन्टाक्लाज आणला..
    माती विसरलो हे कटू सत्य आहे..

  • @pranaymote3294
    @pranaymote3294 Před 2 lety +23

    अतिशय सुंदर पद्धतीने मराठी भाषेच महत्व सांगितलं आहे!!!

  • @ardhsatya9948
    @ardhsatya9948 Před 2 lety +18

    मराठी भाषा दुरावस्था होण्याचं कारण म्हणजे उच्च शिक्षण मराठीतून नाही

  • @zindagiwithkhushalbawankar7685

    महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांहा मराठी बोलायला सांगणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @nishantbhoye5825
    @nishantbhoye5825 Před 2 lety +26

    नितीन सर ❤️.... सर 7 vi पर्यंत मराठी शाळेत शिकलो.. हसत खेळत निसर्गात अभ्यास केला आता पण आठवण येवून चेहरा खुलतो.. शाळेतून बाहेर पडलो आणि saglach सुटला अभ्यास पण खेळण पण आणि जगण्याचा आनंद पण 😔

    • @akashjagtap0011
      @akashjagtap0011 Před rokem +6

      भावा 10 वी पर्यंत वर्गात 1 नंबर चांगले मार्क मिळाले ( 87 % . इंग्रजी मध्ये 57 बळच ,गणितात 96 न कॉपी करता म्हणून सायन्स घेतलं आणि जीवन बर्बाद झालं ). एकतर इंग्रजी समजत नव्हती आणि जेव्हा समजायला लागली तोपर्यंत 12 वी पास झालो कॉपी करुन . वाटलं आपण माघे पडलो म्हणुन शिक्षण सोडलं . आज मी The Hindu न्युज पेपर वाचू शकतो एवढी इंग्रजी येते. आजही मी असे अनेक मुलं पाहतो जे नर्सिंग करतात,d pharmacy, engeneering,diploma, agriculture करतात पण त्यांना झाट इंग्रजी कळत नाहीं .

    • @nishantbhoye5825
      @nishantbhoye5825 Před rokem +4

      @@akashjagtap0011 हो भावा एकदम बरोबर आहे.. पण शाळेने आपल्याला शून्यातून उभा राहायला पण शिकवला..mi सुधा fail zalo nantr... कशी बशी engineering पूर्ण केली पण आता जॉब करतो ना तेव्हा तिच मराठी शाळा आठवते.. तोच सुविचार हसा खेळा पण शिस्त पाळा...

    • @akashjagtap0011
      @akashjagtap0011 Před rokem +2

      @@nishantbhoye5825 मला जे मिळालं आहे ते सुद्धा marithi शाळेतुन .मलाही आनंद आहे की मी मराठी शाळेत शिकलो

  • @csamudravijay
    @csamudravijay Před 2 lety +6

    S.b.i. च्या a.t.m. मधुन मराठी भाषा गायब झाली आहे. मोठी खंत आहे.

  • @omcreation7503
    @omcreation7503 Před 11 měsíci +2

    मातृभाषेत शिक्षण एक आनंद असतो . मनाविरुद्ध english लादली गेली आहे . पण हे सांगायचं कोणाला पर्याय नाही .

  • @sachinchavre8008
    @sachinchavre8008 Před 2 lety +7

    Kori pati chya all web series khup great ahet sir

  • @ravishete1784
    @ravishete1784 Před 2 lety +11

    खूप चांगलं नितीन सर अतिशय साध्या पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद

  • @pandurangsurle2781
    @pandurangsurle2781 Před 2 lety +8

    माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके....
    खूपच छान विषय मांडला नितीन सर

  • @sagarjadhav5560
    @sagarjadhav5560 Před 2 lety +9

    भावानी खूप आत्मीयतेने मांडला विषय...👌👌

  • @somnathmali7431
    @somnathmali7431 Před 2 lety +9

    Khar ch khup chan....🥀💝🎯🎀

  • @makeownworld1153
    @makeownworld1153 Před 2 lety +3

    आम्ही जे सुख, आनंद मराठी शाळेच्या माध्यमातून शिकून घेतले ते आमच्या मुलांना पुढे मिळणार नाही याचं खूप दुःख वाटतयं .

  • @vaibhavpatil4698
    @vaibhavpatil4698 Před 2 lety +6

    Point ahe...matrubhasha hi sarvana alich pahije..to konihi aso..

  • @Vaibhavpatil-ti2pi
    @Vaibhavpatil-ti2pi Před 2 lety +5

    खरचं गरज आहे मराठी भाषा जपण्याची🙏

  • @sardarkhot4466
    @sardarkhot4466 Před 2 lety +7

    खूप छान नितीन सर ..आपले राजकारणी लोक यांनी राजकारणाचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला त्यातून च त्यानी इंग्लिश स्कूल तयार केलेत . पण आपण खऱ्या आयुष्या पासून खूप दूर चालोय आपण खूप नशीब वान लोक आहोत .की आपण आपण उनाड आयुष्यातून जगत आलोय मी माझ्या गुरुवर्याचे अगदी हृदयापासून ऋणी आहे .त्यांचे संस्कार ,शिकवण आयुष्यभर माझ्या वागण्या जगण्यात असेल .

  • @abhaymulate2950
    @abhaymulate2950 Před 2 lety +12

    बॅक ग्राउंड music मुळे ऐकताना रसभंग होतोय ,खूप गोंगाटात चर्चा चालू आहे असं वाटतं . ते काढलं तर बरं राहील .

  • @ajaymangade2738
    @ajaymangade2738 Před rokem +3

    अमृत ही पैजे वर जिंकेल , अशी आहे मराठी भाषा. मला अभिमान आहे मराठी असल्याचा 🥰🥰😍

  • @saurabhrawas4106
    @saurabhrawas4106 Před 2 lety +7

    खूप छान 🚩

  • @user-pk5bi5xd2j
    @user-pk5bi5xd2j Před 2 lety +5

    मराठी सर्वांना आलीच पाहिजे आणि पालकांनी त्याची दखल घ्यावी

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 Před 2 lety +4

    Ek na ek shabd khara ahe

  • @vishaljadhav4464
    @vishaljadhav4464 Před 2 lety +6

    खूप सुंदर

  • @saurabhtimes9965
    @saurabhtimes9965 Před 2 lety +8

    खूप छान विश्लेषण आणि मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏

  • @AniTekawade1805
    @AniTekawade1805 Před 2 lety +5

    #पटलं....✌️ #म_मराठी🚩

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 Před 2 lety +12

    खरे आहे सर मुळात लोकांनाच मराठी शिकण्याची आवड नाही .लोकांना मराठी यावी आपली मराठी भाषा पुढे जावी म्हणून मी मराठी शाळेत शिकवतात तसे व्हिडिओ पण यू ट्यूब वर टाकले पण ते बघण्यासाठी लोकांकडे वेळच नाही.त्याची लिंक खाली दिलेली आहे.

  • @savitakalepwar4374
    @savitakalepwar4374 Před rokem +2

    हा आपल्या मराठी भाषेविषयी अजेंडा असावा...👍

  • @surajdadas8520
    @surajdadas8520 Před 2 lety +3

    तुमच्या चित्रपटाची वाट बघतोय

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv Před 2 lety +3

    नितीन सर खुप सुदंर

  • @pueducation7586
    @pueducation7586 Před 2 měsíci +1

    अगदी खरं आहे सर .

  • @arunjadhav9439
    @arunjadhav9439 Před rokem +1

    Shriman you are 100% right .

  • @anilkanherkar6038
    @anilkanherkar6038 Před 2 lety +5

    बापू 1 nambar

  • @niranjanpatil6955
    @niranjanpatil6955 Před 2 lety +2

    Tumhi je pan bolala 100% barobar ahe... English bhasa mhanun Ani career sathi shikane garjeche ahe... pan personal life made ghara made Tari marathi bolali pahije... convent school made Asa pan aplya culture pasun todayche shikavni detat...

  • @shraddhajadhav9683
    @shraddhajadhav9683 Před rokem +3

    इतके चांगले विचार आहेत. पार्श्वसंगीत लावू नका, ऐकवत नाही

  • @sachindeore9636
    @sachindeore9636 Před 2 lety +7

    हा मुद्दा लक्ष्यात घेण्या सारखा आहे

  • @Maharashtrik
    @Maharashtrik Před rokem +2

    आपल्याला सर्वात आधी मराठी अन् त्यानंतर इंग्रजी अशाप्रकारे फक्त २च भाषांना प्राधान्य देणे गरजेचं आहे. हिंदी अन् हिंदी पिक्चर इंडस्ट्री मराठी भूमीतून हद्दपार करणे खूप गरजेचं आहे अन्यथा मराठीची गळचेपी वाढतच जाईल.

  • @ajitbhosale7780
    @ajitbhosale7780 Před 2 lety +3

    ग्रेट नितीन सर

  • @vikramchavan4388
    @vikramchavan4388 Před 2 lety +5

    अगदी बरोबर आहे सर....🙏

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před rokem +4

    दादा मी पण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले पण माझं इंग्रजी खूप चांगल इंग्रजी माध्यमाच्या शाळाची संख्या वाढली त्या मुळे मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या पण कमी झालेली दिसते. कुंभारा सारखा गुरु नाही रे या जगात
    आधी घालतो धपाटा आतून आधाराचा हात
    आधी तुडवी मग हाते कुरवाळी ओल्या मातीच्या गोळया ला येई आकृती वेगळी.
    अशी भूमिका असायला हवी शिक्षकांची विद्यार्थी घडवीतांना.
    मातृभाषा चा अभिमान वाटायला हवा माणसाला देणाऱ्या ने देत जावे
    घेणाऱ्या ने घेत जावे
    एक दिवस घेता घेता देणाऱ्या चे
    हात घ्यावे
    शिक्षकांजवळ असलेला एक सर्व श्रेष्ठ गुण म्हणजे दातृत्व भाव.

    • @lovej999
      @lovej999 Před rokem

      होय नक्कीच अगदी बरोबर... 👌🧡🚩🚩🚩

  • @navinyesade2312
    @navinyesade2312 Před 2 lety +3

    खूप भारी व्हिडिओ दादा

  • @amitagain84
    @amitagain84 Před 2 lety +4

    सुंदर !

  • @amolmapari9120
    @amolmapari9120 Před rokem

    1 दम बरोबर भाऊ. या मध्ये सर्वात जास्त चूक मायबापाची आहे, तेच कारणीभूत आहेत या सर्व बदलासाठी.

  • @Status_Ganesh
    @Status_Ganesh Před rokem +1

    लय भारी बोलले nice 👍

  • @mr_alone__6883
    @mr_alone__6883 Před 2 lety +5

    आपल्याला कळल पाहिजेत इंग्लिश स्कूल म्हणुन सगळी आपापल्या मुलाना तिकडे घालतात पण मराठी शाळेसारखे संस्कार कुठल्याही इंग्लिश स्कूल देउ शकत नाही म्हणुन शाळेची दशा बघुन आपल्या मुलांना शाळेत घालु नका शाळेचे संस्कार बघुन शाळा निवडा.

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte5290 Před 2 lety +1

    खरं आहे सर तुमचं 👌

  • @pratikgawali2368
    @pratikgawali2368 Před 2 lety +13

    Education, degree याची गरज आहे का आज यावर वीडियो बनवा

  • @yogeshpatait4998
    @yogeshpatait4998 Před 2 lety +4

    Khup vichar kernyachi gost ahe😔

  • @hansrajkamble4102
    @hansrajkamble4102 Před 2 lety +3

    Khup chan sir 🙏🙏🙏

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 Před 2 lety +3

    खरं आहे सरं.आपली मराठी भाषा खुप छान.मी पण मराठीतूनच शिकले.पण मुलगी इंग्लिश मीडीयम मध्ये आहे.घालावं लागलं सर कारण हे जग खुप बदललं आहे.आताचं राजकारण खुप खराब आहे.सरकार काय करत आहे सर मराठी शाळांसाठी.कधी कळणार सरकारला

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 Před rokem

      Saglyq shala same ahet India madhe. Karan sagla indian syllabus ha same ahe. Me pan marathi shalet shiklo. And ata us la ahe. Karan English easily shikta yete 5-6 mahinya madhe. English school mule mule Rattu hotat. Tyanche reasoning pan kaharn aste. Usa Machel most indian immigrants he tyanchya mother tongue madhe shiklet. Karan usa madhe creative lok tiktat. Rattu nahi

  • @appugaikwad1767
    @appugaikwad1767 Před 2 lety +3

    Great

  • @rohitdeshmukh4652
    @rohitdeshmukh4652 Před 2 lety +2

    Khup changla show ahe

  • @priteeshinde3207
    @priteeshinde3207 Před rokem +1

    Koti sunder video aahe ha video. Maza shale chi atvan Ali.

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 Před 2 lety +7

    शिक्षणाचा बाजार झाला बाजार

  • @sol13gaming5
    @sol13gaming5 Před 2 lety +3

    👌👌

  • @chandrakantawghade1600

    मी आज आत्ता एका शिक्षण संस्थाचालकाशी चर्चा करत होतो, त्यांनी हेच सांगितलं की मराठी,हिंदी व तमिळ माध्यमाच्या शाळा बंद करण्याची वेळ पालकांनी आणली आहे. त्यांची मागणी आहे, इंग्रजी माध्यम सुरू करण्याची.

  • @savitakalepwar4374
    @savitakalepwar4374 Před rokem +2

    अगदी तळमळीने बोलले सर तुम्ही🙏 आपली माय भाषा आपला अजंठा असला पाहीजे 👍यासाठी खरतर पालकांनी विचार करण काळाची गरज आहे.....! मराठी शाळा व जि.प.शाळा यांची दैनीय अवस्था आहे सध्याच्या काळात याला जवाबदार कोण? आपण शासन,का शिक्षक,की बदलत चालेली समाज व्यवस्था????

  • @PavanTech3371
    @PavanTech3371 Před rokem

    Very informative video

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Před 10 měsíci

    Hardik Shubhechha 🙏 🙏

  • @clickonakshay23
    @clickonakshay23 Před rokem

    खूप छान सर...

  • @negativemachine6599
    @negativemachine6599 Před rokem

    Mi khup late pahtoi ha video but big fan nitin pawar☺️☺️☺️☺️

  • @roshansonawane7105
    @roshansonawane7105 Před 2 lety +4

    Background music kami kara please,kon ky bolta samjat nahi

  • @vaishaligangane7530
    @vaishaligangane7530 Před rokem

    💯 खरे शब्द

  • @pramodrathod9107
    @pramodrathod9107 Před 2 lety +1

    खरे आहे सर

  • @spswaraj100
    @spswaraj100 Před 2 lety +5

    दादा हे आपलं चॅनल खूप छान आणि महत्त्व पुर्ण माहिती देणार आहे पण कृपया आपण त्यामागचा म्युझिक बंद करा कारण यांचं विचार येकतानी मन यात हरवून जात पण त्या बॅग ग्राउंड म्युझिक चा खूप त्रास होत आहे👍🙏

  • @dnyaneshwar7356
    @dnyaneshwar7356 Před rokem

    खूप छान 💯💯

  • @manojkasbe786
    @manojkasbe786 Před 2 lety +4

    Baground music is soo loud....

  • @ramejachaus7205
    @ramejachaus7205 Před 10 měsíci +1

    Aaj je Doctor, engineer, class 1 office aahet jyanni 50 shi ghathli aahe te sarvech marathi maddhyamatun shikshan ghetalele aahet,

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 Před 2 lety +4

    मराठी भाषेसाठी मराठी साम्राज्यासाठी आपल्या राजानी इतका त्याग बलिदान केला आणि आपण मराठी विसरणे म्हणजे न येणे हे संस्कार आहेत का@?

  • @Nokari15Mviews
    @Nokari15Mviews Před rokem +2

    💯 khara bolat Sir

  • @pavang.8104
    @pavang.8104 Před 2 lety +3

    आजच तुमचा fb वर video पाहीला. आवढला शेअर पन केला

    • @rameshwartagad7370
      @rameshwartagad7370 Před rokem

      धन्यवाद महोदय खूप छान विचार मांडले

  • @darshankworld
    @darshankworld Před rokem

    लोक मराठी माध्यम सोडून इंग्रजी माध्यम किंवा कॉन्व्हेन्ट शाळांकडे का वळत आहेत याचा अभ्यास केला पाहिजे . इंग्लिश मिडीयम म्हणजे स्मार्ट पणा , चकाचक , दर्जा , शिस्त तर याच्या उलट मराठी शाळा हा मोठा गैसमज समाजात आहे .

  • @vinayakm007
    @vinayakm007 Před 2 lety +3

    Background music thod kami kara content Chan watala

  • @AlnaiFarmerProducerCompany

    reality is different friend.

  • @arunapatil1908
    @arunapatil1908 Před 11 měsíci

    🙏🙏

  • @veshelar
    @veshelar Před rokem

    माझं १०वी पर्यंत च शिक्षण मराठी भाषेमध्ये झालं तरीही मी इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण चांगल्या गुणांनी घेतलं आहे.. इंग्रजी देखील अस्खलित पणे बोलू शकतो कारण माझे clients US मधून आहेत..मला कोठेही कमी पणा नाही जाणवला किंवा अडचण आली नाही..

  • @yogeshgavit0011
    @yogeshgavit0011 Před 2 lety +3

    ❤🚩

  • @hanumantpondkule3248
    @hanumantpondkule3248 Před rokem

    mast

  • @grishusworld7493
    @grishusworld7493 Před rokem +1

    Agree ..

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 Před rokem

    मराठी भाषेवर नुसतं प्रेम करून चालणार नाहीये सरकारी लोकांनी पण याच्याकडे लक्ष दिले पाहिजे माझी एक खंत सांगतो माझी पण दोन मुले इंग्लिश मीडियमला महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या शिक्षण संस्थेत आहेत सोळाशे रुपये प्रति दोघांचे मिळून 3200 अशी फी होती स्कूलमध्ये अचानक मीटिंग घेऊन त्यांनी ही वाढ करणार नाही म्हणून आणि दिल्ली बोर्डाचा अभ्यासक्रम चालू केला पालक लोकांनी थोडा विरोध केला पण फी वाढणार नाही म्हणून सांगितले त्यामुळे पालक हे गप्प बसले पण दुसऱ्या वर्षी पी डबल झाली आता पालकांच्या पुढे काही पर्याय नव्हता आता तीच फ्री पाच हजार रुपये आहे आणि महाराष्ट्र सरकार मूग गिळून गप बसलेला आहे आणि या सगळ्या संस्था परप्रांतीय लोकांच्या आहेत त्यांचं कोणतेही एडिट होत नाही कोरोना मध्ये पण या लोकांनी एक हजार रुपये फी वाढवली मुलं घरी बसून होते तरीपण आणि बसची फी हजार रुपये होती आता ते 2000 आहे कोरोना पासून लोकांची कमाई अर्धी झाली स्कूलची कमाई डबल असे कितीतरी अनुभव कितीतरी पालकांना येत आहेत आणि शिक्षण झिरो त्यासाठी पण मुलांसाठी वेगळे क्लासेस चालू आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी रयत संस्था उभी केली होती गोरे गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी पण आता सगळे शिक्षण सम्राट हे फक्त लुबाडो आहेत त्यांना मुलांच्या भविष्यापेक्षा आपल्या पैशाची चिंता जास्त आहे आणि फार दुर्दैव आहे कोरोना काळीज आम्ही स्वतः वर्षा गायकवाड यांना तीन वेळा लेटर लिहिले होते कमी करण्यासाठी आणि त्यावेळी त्यांनी कोणत्याही शाळेची फी कमी केली नाही महाआघाडी सरकार त्यामुळे त्यांचाही आम्ही निषेध करतो

  • @prajaktarawool3036
    @prajaktarawool3036 Před rokem +2

    Mepn 10 vi parynt marathi medium ❤❤❤❤

  • @sushamagawande3564
    @sushamagawande3564 Před rokem

    वस्तूस्थिती आहे सर जी

  • @yogeshwabale5185
    @yogeshwabale5185 Před rokem

    Guruji ya shabdat kiti respect ahe sankar ahe kharach khup chhan hota to kaal

  • @akshaykshirsagar27
    @akshaykshirsagar27 Před 2 lety +5

    अरे बाबांनो.. ते सर एवढं बोलले पण तुम्ही विडिओ चा खाली काय लिहलय ....ते इंग्लिश मधेच ...किती छान सांगितलं सरानी पण ते तुमच्याच समजलं नाही वाटत

  • @ashokrakshe7309
    @ashokrakshe7309 Před 2 lety +2

    आजच्या विद्यार्थी -ना घरका ना घाट का असी अवस्था झाली आहे ' कारण पालक प्रतिष्ठा पालकाची

  • @malanpawar4064
    @malanpawar4064 Před rokem

    शिक्षक यांच्या विषयी पालकांना आणि मुलांना पण आदर होता आज तो नाही इथूनच पालक चुकतात पुढे मुले ही अनुकरण करतात

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 Před 2 lety +4

    मराठी भाषा यायलाच पाहिजे

  • @CricketLover-eu5iv
    @CricketLover-eu5iv Před rokem +1

    🥺🥺🥺🥺 marathi shela Miss you 🥺🥺🥺🥺

  • @ravirajpangat8627
    @ravirajpangat8627 Před 2 lety +1

    Ata amhi marathi madhun ch education kela pan smorcha education kami asel tari and English asel to jast income ghetoy english Mule marathi Mulana khup tras hotoy

  • @manyaa00707
    @manyaa00707 Před 2 lety +3

    शिर्षक मराठी देवनागरीत देऊ शकता का?🙏

  • @sandipgangadhare4795
    @sandipgangadhare4795 Před 2 lety +3

    Marathi medium made shiklyavar English neet shikta yet nahi ha sarvat moths gairsamaj ahe..

  • @rushikeshshinde506
    @rushikeshshinde506 Před rokem

    you are right but as banking study madhe mala English mule selection Gela..pn mla ek ghosta kalaa nai ki..bank madhe job krtna deal mala Marathi lokanahi krychi pn tikde english scoring subject thevychi garaj kay?? tikde qualifying ka Karu nai shakt..? so most exam english mule marthi mulanche selection jata...so pahile exam madhu english qualifying kr ...te important ahe

  • @ravirajpangat8627
    @ravirajpangat8627 Před 2 lety +1

    Aaj kal english ch avdha chaltay sadha interview la gela and tithe pan english bghtat skills nahi bghat... aaj kal marathi mula madhy english nahi mhun mage rahtyat ... mhun aaj kal lahan mulana english madhy takav lagta...

  • @hitzphotography
    @hitzphotography Před rokem

    Primary education fakt aani fakt matrubhasha madhe zale pahije