मुलांना शिक्षकांची आणि होमवर्कची भीती ! | Kids are Afraid of teachers & Homework | ChikuPiku Guide

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • मुलांना शिक्षकांची आणि होमवर्कची भीती का वाटते ?
    कित्येक वेळेला मुलांना शाळेतल्या होमवर्कची पण भीती वाटते तो पूर्ण नाही झाला तर शिक्षक ओरडतील याचा सतत एक ताण /टेन्शन असतो. पण होमवर्क ही टेन्शन ची बाब नसून ती पूर्ण करणं ही त्या मुलाची जबाबदारी आहे हे मुलांना कसं समजवायचं ? त्यासोबतच मुलांना गरजेपेक्षा जास्त होमवोर्कचा ताण होत नाही ना यावर सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे.
    याच विषयावर आपण आज बोलणार आहोत डॉ. श्रुती पानसे यांच्याशी.
    संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - "मुलं शाळेत जाताना का रडतात ?"
    Watch the full video here - • मुलं शाळेत जाताना का र...
    हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks #kidscrying #kidstantrums #kidscryingatschool #schoollife #schoolcomplaints #teacher #homework #parentingadvice #indianparenting
    Music track: Storm by Aylex
    Source: freetouse.com/music
    Free Background Music for Video

Komentáře •