मोसंबी घनलागवड विक्रमी ऊत्पादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 11. 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    मोसंबी घनलागवड करून चांगले उत्पादन घेता येईल. दुसऱ्या वर्षी बाग धरुन शेतीतून विक्रमी उत्पादन मिळू शकते.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #मोसंबीघनलागवड
    #दीपकबुनगे
  • Věda a technologie

Komentáře • 139

  • @BLACK44139
    @BLACK44139 Před rokem +2

    भरपूर खूप माहिती आपण दिलीप साहेब यांनी सांगितली आहे खूप चांगली वाटली माझ्याकडे तीनशे झाडे मोसंबीचे आहेत अडीच वर्ष झाले अडीच वर्षानंतर भरपूर मोसंबी झाडाला लागली होती एका झाडाला शंभर ते दीडशे फळ आलेले होते लिंबाएवढे आम्हाला कृषी अधिकारी ने सांगितले एवढ्या लवकर धरू नका कमीत कमी चार वर्षांनी मोसंबी झाडाला फळ धरावा असे सांगितले या या व्हिडिओमध्ये दुसऱ्या वर्षी फळ धरावी कोणाचे ऐकावे

  • @shamraodaulatraolahane9889

    गावंडे दादाची बाग खुपच छान आहे. दिपक आपन हा प्रयत्न करून सर्व शेतकरी बाधंवा पर्यंत माहीती पोहचविली .धन्यवाद

  • @badrinarayankayande8822
    @badrinarayankayande8822 Před 3 lety +2

    very good information mr.Dipakrao

  • @ishtiyaquehashmi1919
    @ishtiyaquehashmi1919 Před 8 měsíci

    Best mahitee

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Před 3 lety +1

    Khup khup chan dhannyawad

  • @KhushithakurDIY2539
    @KhushithakurDIY2539 Před 3 lety +2

    ..sundar bag

  • @ishwarankushkar5181
    @ishwarankushkar5181 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली बोंनगे साहेब

  • @bhagwatbhale3018
    @bhagwatbhale3018 Před 3 lety

    गावांडेसर बागेच्या छान नियोजन केले. अभिनंदन 💐

  • @gopinathchavan8858
    @gopinathchavan8858 Před 3 lety +1

    Good sirji

  • @nitinkhorgadepatil2590
    @nitinkhorgadepatil2590 Před 3 lety +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 3 lety +5

    खूप छान माहिती दिलली ,किती झाडाला खत पाणी दय पण 1 वर्ष त एवढी वाढ होत नाही

  • @rajendramali1423
    @rajendramali1423 Před 3 lety

    Very nice planning

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 3 lety +3

    खुपच छान बाग आहे. दिपक भाग खुप चांगली पिके दाखवता.पण संबंधीत शेतकर्याचा मोबा.नं. किंवा स्वतःचा ही मोबा.नं आपण देत नाहीत.

  • @farmermars123
    @farmermars123 Před 3 lety

    Best Best khup Best.

  • @nitinkhorgadepatil2590
    @nitinkhorgadepatil2590 Před 3 lety +1

    Dhanyawad saheb

  • @indiafarmervishaldarunte2624

    सुपर प्लॉट

  • @bhausahebhatmode4092
    @bhausahebhatmode4092 Před 3 lety +3

    प्रेरणादायी व्हिडिओ आहे

  • @dipakbhutekar901
    @dipakbhutekar901 Před 3 lety

    🙏 छान 🙏

  • @KrishnaAdale007
    @KrishnaAdale007 Před 3 lety +1

    Supeerrr

  • @nandutakbhate426
    @nandutakbhate426 Před 3 lety +2

    chaan ,great guidance for farmers

  • @amoldokhe4842
    @amoldokhe4842 Před 2 lety

    सर तुम्ही खूप छान माहिती देता. सर मोसंबी बागेत जर गावरान जातीची झाडे निवडली असतील तर ती कशी ओळखवी.

  • @homedy
    @homedy Před 2 lety

    khup chhan bhau aani plot malak

  • @sdfilmcreations1086
    @sdfilmcreations1086 Před 3 lety

    गावांडे सर अभिनंदन

  • @banduaamte5579
    @banduaamte5579 Před 3 lety

    Nice

  • @vijaykadam6278
    @vijaykadam6278 Před 2 lety

    छान सर
    चांगली माहिती मिळाली
    माझा १६×१६फुटावर अडीच वर्षे चा प्लांट आहे चांगल्या वाढी साठी माहिती द्या

  • @ganeshnagre594
    @ganeshnagre594 Před 3 lety +1

    Bdn 711 dhakwa tumchi.majyakade drip वर 716 आहे the best वाण हे

  • @manojdeshmukh7764
    @manojdeshmukh7764 Před 3 lety +6

    दादा ते तुमची लाल फुलाची तूर कोणती आहे आणि तुमचा तुरीचा व्हिडीओ टाका

  • @narsingmane5056
    @narsingmane5056 Před 3 lety +1

    Mosambila unalyat kiti divsala pani dene garjeche Ahe

  • @ganeshnagre594
    @ganeshnagre594 Před 3 lety

    आम्हाला संत्रा जास्त आवडते बुलढाणा

  • @tusharchoudhari1701
    @tusharchoudhari1701 Před 3 lety +2

    दीपक भाऊ तुम्ही 12x4 ची घन लागवड बघितली आहे की गणेश पडूळ यांची. त्यांच्याच बागेतली व्हिडिओ एडिट करून यात मिक्स केली आहे.

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Před 2 lety

    Mosambi ghan lagwad zadanchi cutting sitafal chya zadapramanech aahe ka?

  • @tmkoctime5580
    @tmkoctime5580 Před 3 lety +2

    भाऊ 3-4 वर्षांनंतर झाडे दाट झाल्यावर काय करावं लागेल..?
    तेव्हा पण एवढाच माल मिळेल का..?

  • @pradeepgavade2848
    @pradeepgavade2848 Před 3 lety +2

    Tasgaon , dist ..sangli madhe mosambi yeil ka

  • @manojdeshmukh7764
    @manojdeshmukh7764 Před 3 lety +1

    दादा माझ्या तुरीवर आता 30% शेंगा व 35% पापडी व 25% फुल अवस्था आहे तर कोणती फवारणी घावी

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 Před 3 lety +3

    4 थ्या वर्षी झाडांची विरळणी करावी लागेल का.

  • @hemantpatelmohanpatel4184

    Sir chunkhadi zaminit mosambi ji sheti shakiya ahe ka..? Please sir sanga..

  • @umeshkawdapure3832
    @umeshkawdapure3832 Před 2 lety

    RAM Ram sir
    Mosambi la fal dharan varshatun kiti veda Kontya mahinayat yete

  • @shankarrajputdongarjal9048

    भाऊ पपई बद्दल व्हिडीओ बनवा

  • @yusufmaniyarmadalmohikar8883

    Decomposer kiti takta

  • @ajitmate6990
    @ajitmate6990 Před 3 lety +6

    भाऊ ग्रेप फ्रुट फळविषय माहिती असेल तर सांगावी

    • @sakharamshinde9751
      @sakharamshinde9751 Před 3 lety

      ग्रेपफ्रुटच्या सर्व माहितीसाठी 9373704883

  • @sandipmungase61
    @sandipmungase61 Před 3 lety

    Deepak bhau baliraja golden ghan lagvad sitafal laagavad feedback dyaa

  • @kalyanjaras9785
    @kalyanjaras9785 Před 3 lety +2

    Izrail tecnologi

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 3 lety +1

    वाळसरा जमीनीत मोसंबी चांगली येईल की,संत्री ?कोणते बरे राहील

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Před 3 lety +3

    Mi 5*16 var lagawad keli aahe

  • @pandurangraut2394
    @pandurangraut2394 Před 3 lety +1

    Bunge sir trimbakwshwar talukyat mosambi saxes hoil ka.pl.sanga.

  • @wajidkhan4120
    @wajidkhan4120 Před 2 lety

    ajachi position kay ahe

  • @vishnughogare5157
    @vishnughogare5157 Před 3 lety

    Konti virity ahe rop kuthe bhetel rate ky ahe ropachi

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 Před 3 lety

    ह्यांची फळ धारणा झालेला videos बनवा सर

  • @RameshSingh-ff6qr
    @RameshSingh-ff6qr Před 3 lety +1

    👍

  • @dilipbiradar5218
    @dilipbiradar5218 Před 2 lety

    माहिती तंत्रज्ञान खूप चांगल्याप्रकारे दिली आहे सोबत शेतकर्यांचे नाव व पत्ता फोन नंबर विडिओ स्क्रीन वर असावा.

  • @kalimkazi4983
    @kalimkazi4983 Před 2 lety

    Video zadancha dhakhwa

  • @villagelife27269
    @villagelife27269 Před 3 lety +4

    भाऊ मी 12*16 वर लागवड केली आहे. तर या झाडाला थोडे बेड तयार केले तर चालेल का

    • @Patil504
      @Patil504 Před 3 lety

      Aho bed lagvad tr best ahe..

  • @manojmane3106
    @manojmane3106 Před 3 lety

    सर झाडाच्या बुडात कोनतं खत घातलंय

  • @surajshende3543
    @surajshende3543 Před 2 lety

    Bhau chandrapur district mdhe mausambi lagvad karta yeil ka

  • @prabhakarnalawade9924
    @prabhakarnalawade9924 Před 3 lety +2

    Sir baliraja narsari cha address pahije hota

  • @sanjaywarake2104
    @sanjaywarake2104 Před 3 lety

    मोसंबी लागवडी पासून किती-किती दिवसांनी छाटणी करायची याचा व्हिडीओ टाका

  • @kakasahebkolhe1628
    @kakasahebkolhe1628 Před 3 lety

    लागवड कोणत्या ठिकाणची आहे

  • @user-cc2br1lc6o
    @user-cc2br1lc6o Před 3 lety

    5 varshala dati Hoti ka

  • @devrajpoltri9316
    @devrajpoltri9316 Před 3 lety

    3 te 4 varsh bag pyk hote antar kami zale 16×16

  • @aftabbaig9241
    @aftabbaig9241 Před 3 lety

    How to avoid grass is main problem

  • @kishorsatpute2521
    @kishorsatpute2521 Před 3 lety

    थोडी चोपन म्हणजेच 20 टक्के जमिनी त येइल का मोसंबी

  • @amolpatil5370
    @amolpatil5370 Před 3 lety

    हा प्लॉट कोणत्या गावाला आहे

  • @sunilgadekar5653
    @sunilgadekar5653 Před 3 lety +1

    मोसंबीच्या झाडातील अंतर खुपच कमी आहे

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 Před 11 měsíci

    12/10 वर मोसंबी केली तर चालेल का जमीन मुरमाड आहे

  • @rameshwarpatil8304
    @rameshwarpatil8304 Před 3 lety

    माझी मोसंबी 2 वर्षाची आहे तर त्यामधील काही झाडे आपोआप सुकत आहे. तर त्यासाठी काय उपाय करावे.
    जशी यांची बाग आहे एवढीच माझी झाडे वाढलेली आहे.

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 3 lety +1

    सघन पद्धतीने संत्री लावली तर चालेल का?

  • @yadaraodhawale4155
    @yadaraodhawale4155 Před 3 lety

    दिपकभाऊ ज्या शेतकऱ्याचा vdoबनवला त्त्यांचा मो.नंबर देत जा.वपूर्ण पता देत जावा.महिती खुपछान.धन्यवाद.

  • @indianfarminglife8382
    @indianfarminglife8382 Před 3 lety

    yachi chatni karavi lagal na dar varshi

  • @amolpatil5370
    @amolpatil5370 Před 3 lety

    1 कलम कितीला मिळाली आहे

  • @morebabasaheb6206
    @morebabasaheb6206 Před 3 lety

    झाड किती वर्षाचे आहे

  • @dattaambhore8623
    @dattaambhore8623 Před 3 lety

    भाऊ तुमच्या अनुभवाने सांगा योग्य आहे का ही लागवड

  • @nandutakbhate426
    @nandutakbhate426 Před 3 lety +1

    Taiwan pink plant vishayi video banava...

  • @sanjaywarake2104
    @sanjaywarake2104 Před 3 lety

    जळगाव भागांमध्ये कुठला आंबा लावला तर चांगले उत्पादन घेता येईल

  • @amolparde350
    @amolparde350 Před 3 lety +1

    30 gunthe shet tal kel tr panyavr fak bag hou shakte ka

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 Před 3 lety +7

    जास्त प्रमाणात असेन तर पुणे मार्केटला माल न्या. 40 रू ते 45 रू सरासरी रेट असतोच.

  • @ajitnimbalkar8914
    @ajitnimbalkar8914 Před 3 lety +6

    मोसंबीची लागवड आमच्या ता. फलटण जिल्हा सातारा या भागात चांगल्या पद्धतीने वाढ व उत्पन्न येईल काय

  • @javedsayad4778
    @javedsayad4778 Před 3 lety

    दीपक सर पपई व्हायरस वर व्हिडिओ बनवा

  • @balukakde6300
    @balukakde6300 Před rokem

    माझ्या काकांची बाग आहे ही

  • @pradipborawake4079
    @pradipborawake4079 Před 2 lety

    सर मनापासून धन्यवाद तुमचा आणि शेतकऱ्यांचा नंबर द्यावा ही विनंती

  • @sanjayjagalt
    @sanjayjagalt Před rokem

    Amche yeun bagha zad 28 month che

  • @samajkarya
    @samajkarya Před 3 lety +3

    Vedika k9 बियाणे पाहिजेत त्यांचा मोबाईल नंबर पाठवा

  • @yd5067
    @yd5067 Před 2 lety

    Kharch kiti jhala te pn sanga

  • @MegaRamakrishna
    @MegaRamakrishna Před 3 lety

    Please give nursery details

  • @yogeshvidya1905
    @yogeshvidya1905 Před 3 lety

    अंतर किती पाहिजे मला पण लावायची आहे जालना

  • @farmermars123
    @farmermars123 Před 3 lety

    Plant price pls.

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 Před 3 lety

    ह्या वर्षी चा video बनवा

  • @dipakbhutekar901
    @dipakbhutekar901 Před 3 lety

    रोकद्याला जाता मग bhutegav किती जवळ

  • @gajanangadge1243
    @gajanangadge1243 Před 3 lety

    तणनाशक कोनते वाफरता

  • @avinashkakade1924
    @avinashkakade1924 Před 3 lety +1

    तुमच्या कापसाचे उत्पन्न दाखवा...

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 Před 3 lety +2

    त्यांचा मोबाईल नंबर दिला तर फार बरे होईल कारण मीसुद्धा दोन वर्षे वयाच्या झाडात बदल करीन

  • @dhananjaypatil7945
    @dhananjaypatil7945 Před 3 lety +7

    मोसंबीची रोपे कुठे मिळतील , त्याचा पत्ता आणि मोबाईल नंबर कृपया पाठवावा. धन्यवाद.

    • @nileshpatil6956
      @nileshpatil6956 Před 3 lety

      रोप मला पाहिजे नंबर मिळेल का

  • @aababodkhe2468
    @aababodkhe2468 Před 2 lety

    Samangoan address taluka v district konta

  • @IamVaibhavLokhande
    @IamVaibhavLokhande Před 3 lety

    दादा या मोसंबी मालकाचा मोबाईल नंबर हवा आहे आणि पत्ता

  • @aababodkhe2468
    @aababodkhe2468 Před 2 lety

    Khup chaan tumacha mobile number dya na

  • @ratnajadhav5942
    @ratnajadhav5942 Před 2 lety

    Samangaon cha phon no. Asel ttar dya

  • @aababodkhe2468
    @aababodkhe2468 Před 2 lety

    Aplya chanel cha Ani shetkari cha number dya

  • @harishkurhe9928
    @harishkurhe9928 Před 3 lety

    दीपक भाऊ वसंत गावंडे यांचा मोबाईल नंबर द्या

  • @dhegawatrahul
    @dhegawatrahul Před 3 lety +1

    Bhau number dhy tumcha

  • @Patil504
    @Patil504 Před 3 lety +1

    Kharc shetkari pagl zale ahet.4 yer ntr bag Mal nahi denar.ji bag 40 warsh tikte ti bag 5 warsh tikel

  • @shivajidake668
    @shivajidake668 Před rokem

    नंबर टाका सर