मोसंबी घनलागवड ऐक जबरदस्त प्रयोग

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 07. 2024
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    मोसंबी घनलागवड पद्धतीने लागवड करताना काय काळजी घ्यावी काय फायदा होईल. मोसंबी योग्य लागवड अंतर मशागत या संबंधी माहिती
    आपली शेती आपली प्रयोगशाळा
    मोसंबी लागवड
    #DeepakBunge
    #दीपकबुनगे
  • Věda a technologie

Komentáře • 151

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Před 28 dny

    दीपक भाऊ तुमच्या प्रामाणिक, चिकाटीपूर्ण प्रयत्नाला अभिवादन

  • @sunilvaidyapatil9577
    @sunilvaidyapatil9577 Před 3 lety +4

    शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिली शेतकऱ्यांनी आता पट्टा पद्धत लागवड करावी आकडेमोड केल्याशिवाय तुमचे उत्पन्न वाढणार नाही अगदी उपयुक्त माहिती

  • @user-bp3fs5su7m
    @user-bp3fs5su7m Před 3 lety +4

    छान माहिती दिली सर, मनापासून. धन्यवाद .जय महाराष्ट्र , जय किसान .

  • @madhavpawar4770
    @madhavpawar4770 Před rokem

    खुप छान माहिती दिली आहे बाग पण खुप सुंदर आहे धन्यवाद जय जवान जय किसान

  • @shivaniraut8168
    @shivaniraut8168 Před 2 lety +7

    एक नंबर बाग आले आहे सर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद मोसंबी ला कुठली खत द्यावे याची माहिती द्यावी 🙏🙏

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b Před 3 lety +2

    खुपच छान माहिती दिली आहे,
    दीपक भाऊ धन्यावाद
    बळीराम जावळे आडगाव पैठण

  • @sikale1559
    @sikale1559 Před 3 lety +1

    खूप छान माहिती आहे 🙏🙏

  • @bharatpatil4773
    @bharatpatil4773 Před 3 lety +3

    खूप छान..🙂👌

  • @raampatel1604
    @raampatel1604 Před 3 lety

    Khoop chhan advice dili sir khoop khoop dhanywad

  • @bhausahebgayke6424
    @bhausahebgayke6424 Před 3 lety +4

    बुनगे सर नंबर एक मार्गदर्शन आहे.तुमचे आनी खरात साहेबांनी पन छान आनुभव सांगीतला. धन्यवाद सर.

  • @kakasahebkanke7793
    @kakasahebkanke7793 Před 3 lety +4

    बुणगे साहेब आणि खरात साहेब मस्त कार्य करताय keep it up best
    झाडांना ताण ऑक्टोबर मध्ये देने अपेक्षित आहे .
    वॉटर शूट छाटणी करा.
    आणि खरात साहेब आपण लावा.
    बेड करून लावा.

    • @kakasahebkanke7793
      @kakasahebkanke7793 Před 3 lety +1

      बेड करताना काळजी घ्या.
      बेड 3.5 फूट रुंद व 2 फूट उंच असा करा.

    • @sandeepdadakharat255
      @sandeepdadakharat255 Před 3 lety

      नक्कीच

  • @syedimran3520
    @syedimran3520 Před 3 lety +1

    Khub Chhan video sir👌👌👌👍👍👍

  • @anilkamble2295
    @anilkamble2295 Před 3 lety +2

    जबरदस्त दिपक भाऊ 🙏🙏🙏🙏

  • @amratpatil
    @amratpatil Před 2 lety +2

    Best video
    मला मोसंबी, आंबा व सफरचंद किंवा सीताफळ प्रत्येकी 1 हेक्टर लावायची आहे व तुम्हाला भेटायला पण यायचं आहे भेटुत

  • @dattashinde7914
    @dattashinde7914 Před 3 lety

    छान माहिती दिली सरधनेवाद

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 3 lety

    👌 योग्य निर्णय घेतला तुम्ही

  • @theroyalindianfarmer8838

    खुप छान माहिती दिली सर

  • @ganeshwadekar5183
    @ganeshwadekar5183 Před 2 lety

    घन लागवडच फायद्याची दिसते.छान माहिती

  • @purushottamjahagiradarjaha3498

    फारच सुंदर आहे बाग 👍👍

  • @siddeshmote6485
    @siddeshmote6485 Před 3 lety

    Khup Chaan mahitye

  • @pradipborawake4079
    @pradipborawake4079 Před 2 lety

    मनापासून धन्यवाद सरजी

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před 2 lety +1

    भाऊ खूप धन्यवाद

  • @dongare8288
    @dongare8288 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली सर , माझ्याकडे पण 900झाडे आहे फुले जात

  • @sandeepdadakharat255
    @sandeepdadakharat255 Před 3 lety +4

    जबरदस्त

  • @indianfarmer6307
    @indianfarmer6307 Před 3 lety +1

    Jabardast prayog

  • @RajeshHajare-dd4eo
    @RajeshHajare-dd4eo Před 2 měsíci

    सर माझी अडीच अडीच वर्षाची 16 बाय 16 वर बाग आहेत तिच्यामध्ये जर आठ फुटावर एक झाड लावलं तर चालेल का

  • @ganeshchopde162
    @ganeshchopde162 Před 3 lety

    Khup chan

  • @nanaagham6056
    @nanaagham6056 Před 3 lety

    चांगला👍

  • @sandeephardepatil9129
    @sandeephardepatil9129 Před 2 lety

    Sir majha sheticha kahi farsa sambhandh tasa aalach nahi varshakathi fkt mi hisab ghyayla jato bataydarakade jar mla mosambi baddal mahiti gheun sheti karaychi aslyas surwat kasa va kuthun karayala lagel abhaya

  • @sachinhingmire622
    @sachinhingmire622 Před 3 lety

    Mast sar

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 Před rokem

    Location kuthe ahe ani saddhya ya bagecha video taka sir

  • @sarangkhodaskar5097
    @sarangkhodaskar5097 Před 3 lety

    Very nice

  • @rajendrashinde2542
    @rajendrashinde2542 Před rokem +1

    ४ बाय १२मोसंबी चे नवीन व्हिडिओ

  • @indalsingjonwal3235
    @indalsingjonwal3235 Před 3 lety

    खुप छान माहिती आहे

  • @mad4manga435
    @mad4manga435 Před 3 lety

    Chhatni cha vdo taka sir

  • @komalkulkarni1386
    @komalkulkarni1386 Před 2 lety

    दिपक सर संदीप भाऊ लयी भारी

  • @nivruttibhosle7953
    @nivruttibhosle7953 Před 3 lety

    Tan ksa denar fhal kshi yenar avrej kshe pivli zade wupay

  • @sambhajijadhav8667
    @sambhajijadhav8667 Před 11 měsíci

    Rop kuthe milatil

  • @sandipbiradar2339
    @sandipbiradar2339 Před 3 lety

    Latur district madhe success hoil ka.

  • @komalkulkarni1386
    @komalkulkarni1386 Před 2 lety

    माहीती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @Master-vikastalekar
    @Master-vikastalekar Před 3 lety +1

    Mosambi zad kuth milatil ashti taluka

  • @deepakchavare6256
    @deepakchavare6256 Před 6 měsíci

    8×16 ...12×16..Chan lagvad aahe

  • @avinashraut6721
    @avinashraut6721 Před 3 lety +1

    नमस्कार सर मी मराठवाड्याती नांदेड जिल्हातील हदगाव तालुक्यातील आहे तर
    आमच्या इकडे कोणती मोसंबीची जात वातवरणाशी सुसंगत आहे. सागावे.

  • @user-np6tp9dn3v
    @user-np6tp9dn3v Před 3 lety +1

    सूर्या सामोर लावाची का आडवी ओल घेतली तर चालते का

  • @narayanghugre9572
    @narayanghugre9572 Před 3 lety

    Market kuthe

  • @dilipdivte3333
    @dilipdivte3333 Před 3 lety +1

    भाऊ मला मोसंबीची घन लागवड करायची आहे, तर मी रंगपुर खुंटा वरील लावू का जेंभुरीवरी लावू हे मला सांगा

  • @babasahebbhalsing6
    @babasahebbhalsing6 Před 9 měsíci

    Very nice joke

  • @sachinbhutekar1064
    @sachinbhutekar1064 Před 3 lety

    अतिशय छान माहिती.सघन लागवडीबद्दलची माहिती ही खुपच उपयुक्त ठरणार आहे.मोसंबीच्या लागवड पद्धतितील ही पद्धत आदर्श ठरेल.धन्यवाद खरात साहेब व दिपक भाऊ.

  • @mad4manga435
    @mad4manga435 Před 3 lety

    Video private kela ahe sr tumhi

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 Před 3 lety

    Deepak Bhau black soil madhe mosambi lagwad karave ka , Ani distance kiti they shakto

  • @user-uc5zu2fu2o
    @user-uc5zu2fu2o Před 3 lety +4

    भाऊ धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, पन दोन्ही झाड मिळाल्यानंतर तेथे काडी वाढते यावर उपाययोजना काय या विषयी माहिती समोर आणावी कमेंट्स चे उत्तर जरुर देणे

    • @prakeshgharkondale4584
      @prakeshgharkondale4584 Před 2 lety +1

      नियमित कटिंग करा

    • @prakeshgharkondale4584
      @prakeshgharkondale4584 Před 2 lety

      भाऊ 19 महिन्यात शक्य नाहीं, एकतर खोटे बोलता किवा मला सांगा तुम्ही काय ट्रीटमेंट्स दिली

  • @somnathjagtap9801
    @somnathjagtap9801 Před rokem

    EK ekkar mosambi bag lavla tar kiti utpan nighel aani kiti varshst

  • @vishnutatte1295
    @vishnutatte1295 Před 3 lety +1

    दिपक भाऊ आपण मोसंबी वर खुप उपयुक्त माहिती दिली.आपला मोबाईल नंबर मिळेल काय?

  • @gajanandahake1033
    @gajanandahake1033 Před 11 měsíci

    सर ही बाग किती वर्ष चालेल

  • @ajitnimbalkar8914
    @ajitnimbalkar8914 Před 2 lety +2

    धन्यवाद भाऊ आमच्या येथे फलटण तालुका जिल्हा सातारा येथे मोसंबी लागवड होईल का

  • @motivationalspeakershivam638

    नक्की सांगा मी तुमचे सर्व video बगत असतो 🙏💐💐

  • @manishdadajain1184
    @manishdadajain1184 Před 2 lety +1

    Namaskar
    How do you do cutting of mosambi plants.
    Is it not required??
    How many times or height and when which season it should be done.

  • @awasheshparganiha5088

    Kon sa variery hai?

  • @amarpatil502
    @amarpatil502 Před 3 lety +1

    Verity konta hai sir

  • @motivationalspeakershivam638

    दीपक भाऊ अडीच एकर मोसंबी लावायची आहे कोणत्या पद्धतीने लावू

  • @shreyask5958
    @shreyask5958 Před 3 lety

    दादा असा संत्रा लावू शकतो का कृपया मार्गदर्शन करा

  • @govindrashinkar6029
    @govindrashinkar6029 Před 2 lety

    Sir good afternoon mi 1 novmbarla lagwad kartoy

  • @govindmane6645
    @govindmane6645 Před rokem

    Sir mosumbi zadhachi chatni video taka 3 yearch

  • @digvijaysaswade5044
    @digvijaysaswade5044 Před 2 lety +1

    Soil charger technology best result 🙏🙏

  • @puttasubash7800
    @puttasubash7800 Před 3 lety

    WHAT IS PPM VARIETY SAB

  • @balubhojane8516
    @balubhojane8516 Před 3 lety

    Sir mosabi chi ropa chi paise kay ahe

  • @chinmaypatil3055
    @chinmaypatil3055 Před 3 lety +2

    Soil charger technology che kamal ahe 👍💪💪💪

  • @sudhirjoshi2439
    @sudhirjoshi2439 Před 11 měsíci

    डास त्रास होतो का

  • @kailashshinde8513
    @kailashshinde8513 Před 3 lety +1

    सर राम राम
    मोसंबी लागवड करायची आहे मार्गदर्शन करावे ही विनंती सर

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 2 lety

    दिपकभाऊ,मग कोणत्या पद्धतीने लावणे चांगले?

  • @ramchandrasanap1028
    @ramchandrasanap1028 Před 3 lety

    आपला सिताफळाचा व्हिडीयो पाहिला पण झाडे ‌ कौठून घेतली कळवा.

  • @anjalinimbalkar8913
    @anjalinimbalkar8913 Před 3 měsíci

    बळीराजा नर्सरीचा नंबर द्या ....

  • @vikaschavhan2992
    @vikaschavhan2992 Před 2 lety +1

    माल्टा बारी १ विषयी अधिक माहती सांगा

  • @somnathpatole2731
    @somnathpatole2731 Před 3 lety

    रोप कुठून आणले होते सर

  • @shridharkatkar8488
    @shridharkatkar8488 Před 3 lety +2

    आमच्या कडे २० वर्ष जुनी बाग आहे सर

  • @vaibhavkadamdk5697
    @vaibhavkadamdk5697 Před 3 lety +2

    साहेब तुम्ही फोन उचलत नाहीत

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 2 lety

    दिपकभाऊ रोकडा येथील गवांडे गुरंजींचा मोबा.नं.कृपया द्या👏

  • @anispathan7353
    @anispathan7353 Před 2 lety

    भाऊ दिशा कशि लागवडीचि

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 Před 2 lety

    राम राम सर मी आपला व्हिडिओ बघुन एक एकरावर मोसंबी लागवड केली आहे बारा बाय सहा फुटांवर तर सध्या पाउस जास्त पडतो आहे त्यामुळे आणि निवोजन करणे कठीण झाले आहे गांवडे सरांचा व्हिडिओ बघुन केलें आहे न्युशेलार रोपं लावली आहे एकरी पाचशे चौरेहात्तर झाडं बसली आहे पुढचे मार्गदर्शन तुमच्या कडुण घ्यावे अशी विनंती आहे धन्यवाद सर

  • @unknownguru-g2015
    @unknownguru-g2015 Před 3 lety +1

    सर माझ्या मते आपल्याला यावर उपाय शोधन गरजेचं आहे अशा पळवाटा काढल्या तर कस . कालांतराने बुरशीचा संकट लागवडीच अंतर बघून येणार नाही अस नाहीना🤗

  • @tushardhage3110
    @tushardhage3110 Před 3 lety +2

    सर माझि बाग 8 बाय 16 आहे झाडे 800 आहे

  • @babasahebbhalsing6
    @babasahebbhalsing6 Před 9 měsíci +1

    Joke

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 Před rokem

    मला मोसंबी लावायची आहे काय साईजवर लावावी ते सांगा
    माझ्याकडे २४महीन्याची 600zझाड आहे
    त्याची साईज 10 ..15 aअशी आहे सध्या झाड खूप मस्त आहे त्यांना चांगल्या प्रकारे आंबिया बहर आला होता परंतु मी तो पूर्ण बहर तोडून tटाकला आता पुढील वर्षात माल धरावे का

  • @mahendrapatil3497
    @mahendrapatil3497 Před 11 měsíci

    सर मोसंबी झाडांना खतांचा डोस सांगा

  • @ashokdhavle1360
    @ashokdhavle1360 Před 3 lety

    Sar rupai ke Vidyalaya betrally

  • @indianfarmer6307
    @indianfarmer6307 Před 3 lety +1

    First view

    • @dnyaneshwaravdhal4730
      @dnyaneshwaravdhal4730 Před 3 lety

      खुप छान मी पहीला व हा दोनही हिडीओ पाहीले आहेत

    • @amolmhaske1585
      @amolmhaske1585 Před 3 lety +1

      पि पिएम ही मोंसाबि चे रोप कुटे उपलब्द आहे व रोपाचि किमत किति आहे सर सांगा

  • @abhijitaute7645
    @abhijitaute7645 Před 3 lety

    Plz no send Kara jane koni ppm lagwad keli asen

  • @shridharkatkar8488
    @shridharkatkar8488 Před 2 lety

    आमच्या कडे 22वरशाचीबाग आहे

  • @bhagwanbobade6416
    @bhagwanbobade6416 Před 3 lety +2

    पाच वर्षानंतर झाडांना सूर्यप्रकाश भेटणार नाही

  • @rajankohle439
    @rajankohle439 Před 3 lety +5

    Chukichi mahiti 18 mahinat avdhe mote tree hot nahi

  • @gulabchaudhari9597
    @gulabchaudhari9597 Před 3 lety +1

    पुणे भागात मोसंबी पीक येईल का, जमीन मुरमाड आहे,

  • @bhaukadam9478
    @bhaukadam9478 Před 2 lety

    दिपक सर नमस्कार 🙏
    नंबर पाठवा सर

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t Před 3 lety

    दिपक भाऊ तुमचे3500झाडे कीर्ती अतंर आहे

  • @bhagwanbobade6416
    @bhagwanbobade6416 Před 3 lety +1

    बळीराजा रोपवाटिका चा प्रचार आहे

  • @gopalparatkar
    @gopalparatkar Před rokem

    Sir tumcha numbar pahije hota

  • @9623336458
    @9623336458 Před 3 lety

    Dipak sir, माझी 4 एकर शेत हे चुनखडी आणि काळी माती मिश्रित आहे त्यावर कोणती फळबाग मी घेवू शकतो माझ मोसंबीच्या बागाचे नियोजन होते पण तुम्ही सांगितले की त्यात झाडाला मोसंबी बहार येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे

    • @kishornatkar9024
      @kishornatkar9024 Před 2 lety

      मालयेतो भाऊ हरकत नाही लावला

  • @shivajitupe3034
    @shivajitupe3034 Před 3 lety +1

    या लागवड पद्धतीला सरकारी अनुदान मिळतं उदाहरण पोखरा स्कीम

  • @yogeshlekurwale2221
    @yogeshlekurwale2221 Před 2 lety

    संदीप दादा आहे सोबत

  • @atuljadhav6340
    @atuljadhav6340 Před rokem

    सर माझा भाग-12 बाई 10 वर आहे

  • @nivruttipandge7303
    @nivruttipandge7303 Před rokem

    Mosambi la khat dywa