मोसंबी फळबाग जबरदस्त प्रयोग डिंक्या गायब

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 09. 2022
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    मोसंबी फळबाग लागवड घनदाट लागवड फायदेशीर ठरेल का. डिंक्या रोगांवर रामबाण इलाज.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #मोसंबी
  • Věda a technologie

Komentáře • 71

  • @prasadmohitepatil5660
    @prasadmohitepatil5660 Před 14 dny

    खूप छान व्यवस्थापन आहे

  • @harishkurhe9928
    @harishkurhe9928 Před rokem +1

    खुपच सुंदर माहिती मिळाली भाऊ

  • @ganeshwankhede5680
    @ganeshwankhede5680 Před rokem +2

    छान माहिती दिली सर

  • @aamchimauli7777
    @aamchimauli7777 Před rokem

    खरोखर खूप छान माहिती मिळाली तुमचे पण खूप आभार कारण की तुम्ही खूप कष्टाने व्हिडिओ बनवून व्हिडिओ अपलोड केलात युट्युब ला

  • @hariveer1359
    @hariveer1359 Před rokem +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @ddbhutekar5459
    @ddbhutekar5459 Před 9 měsíci

    Best...informative 🌿🌿🌿👍👍👍👍

  • @deshp6407
    @deshp6407 Před 11 měsíci

    खूपच छान मार्गदर्शन भाऊ

  • @ganeshdarawade4420
    @ganeshdarawade4420 Před 4 měsíci

    फार चांगली माहिती मिळाली

  • @shivajeghodkepatlghodke8772

    🌷👌🌷छान

  • @motivationalquotes8309

    Very nice information sir

  • @anandaute3285
    @anandaute3285 Před rokem +6

    दादा! मोसंबी झाडाची छाटणीचा विषयी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ बनवा

  • @rgsheikh8090
    @rgsheikh8090 Před rokem

    Very good practical information for orange growers farmers

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Před rokem

    Khup chan dhannyawad

  • @sagarbhodne3437
    @sagarbhodne3437 Před rokem

    Khup Chan bhau

  • @janakraonaiknaware997
    @janakraonaiknaware997 Před rokem +3

    बागायतदाराचे मोबाईल न॑बर देत जावेत हि विन॑ती.

  • @shivsingsulane1342
    @shivsingsulane1342 Před 9 měsíci

    सुपर शेतकरी

  • @BLACK44139
    @BLACK44139 Před rokem +4

    दीपक सर बापूंचे व्हिडिओ मी सतत पाहत असतो.उदाहरणार्थ सीताफळ द्राक्षे मोसंबी मोसंबी झाडाला अडीच वर्षे पूर्ण झाले दोन वर्षांपूर्वी माझ्याही मोसंबी झाडाला डिंक पडला होता औषध फवारणी ड्रीप मधून औषध यामुळे तो पंधरा दिवसात आटोक्यात आला दीपक सर मी तुमचे नवीन नवीन जुनीव्हिडिओ सतत पाहत असतो . तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि बापूंनी सांगितल्याप्रमाणे मी सीताफळाचे बागाला जसे बापूंनी सांगितले फवारणी करायचे तसेच केली.मी नगर जिल्हा पाथर्डी पूर्वेला 300 झाडाची मोसंबी आहे

  • @amolgore9813
    @amolgore9813 Před rokem +6

    जीवामृत तयार करायचे व्हिडिओ टाका 🙏🙏

    • @shubhamsaoalikar3942
      @shubhamsaoalikar3942 Před rokem +1

      सुभाष पाळेकर यांचे व्हिडिओ पाहा जीवामृत चे

  • @vikasghuge1714
    @vikasghuge1714 Před rokem +1

    GARIB FARMERS Ki RICH FARMING

  • @madanjadhao7851
    @madanjadhao7851 Před 8 měsíci

    मेहनत खूप चांगली

  • @anantkadam6186
    @anantkadam6186 Před rokem +1

    Khup ch study aahe Malkacha cha✌🏻

  • @maheshraj133
    @maheshraj133 Před rokem +2

    Hi sir distance kya lagaya.

  • @ganeshjarhad6061
    @ganeshjarhad6061 Před rokem

    खूप छान माहिती. धन्यवाद

  • @user-hw2jz7cg2m
    @user-hw2jz7cg2m Před dnem

    Chan video sir mala lagvad karaychi aahe ple mo no.dhy

  • @rajdeepchavan8862
    @rajdeepchavan8862 Před rokem +1

    भाऊ पाने पिवळी पडत आहे आणि पानांना छिद्र पडत आहे उपाय काय करावा

  • @sopanirle9230
    @sopanirle9230 Před rokem

    घन लागवड सिताफळ बहाराचा व्हिडिओ टाका बळीराजा नर्सरीचा

  • @ravsahebpatil6610
    @ravsahebpatil6610 Před 11 měsíci

    10kg.. शेन
    5 ली.. गोमुत्रत.. पाणी घ्यावे लागेल का

  • @mohanmohite5526
    @mohanmohite5526 Před rokem

    क्षीरसागर सर जबरदस्त प्लॉट 👌🌷🙏

  • @vilaskolhe9709
    @vilaskolhe9709 Před rokem

    कपाशी पान काढण्याचा विडोओ टाका सर

  • @arundatkhil4267
    @arundatkhil4267 Před 8 měsíci

    Dink kadun paste lavavi ka

  • @sandipmane3004
    @sandipmane3004 Před rokem

    सिताफळाचा व्हिडीओ आत्ता चा टाका ना मी तुमचे व्हिडीओ खूप आपले पणाने पहातो आगदी घरातला माणुस आहे अस वाटत

  • @patilpatil3330
    @patilpatil3330 Před rokem

    Biogas slurry cha vapar karto dar mahinyala prati jhad pach litre

  • @nanasaheb6725
    @nanasaheb6725 Před rokem

    Chatni kashi kartat he dakhawa saheb

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 Před 5 měsíci

    संत्री मोसंबी ला कोंबडी खत टाकल तर चालते का

  • @gokulpathade2924
    @gokulpathade2924 Před rokem +1

    तागा चा बी मिळालं का

  • @AkashSingh-mv8no
    @AkashSingh-mv8no Před 15 dny

    Kun sa varity hai

  • @devidaskhairepatil2128
    @devidaskhairepatil2128 Před rokem +1

    Deepak bhau ppm Narsari Cha no dya

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t Před rokem +1

    आंतर कीती बाय किती आहे

  • @amoldokhe4842
    @amoldokhe4842 Před rokem

    झाडातील अंतर किती आहे.

  • @ysjpatil
    @ysjpatil Před 11 měsíci

    2 वर्ष झाली लागवड करून, फुटवे फुटण्यासाठी काय फवारणी करावी.

  • @govindshinde8709
    @govindshinde8709 Před 2 měsíci

    रोप किती वर्षचे आहे

  • @ChandrakantBedre-mm6nr
    @ChandrakantBedre-mm6nr Před měsícem

    सर कुठून रोप घेतला सर

  • @swapnil8739
    @swapnil8739 Před rokem

    Chunakhadi wala jaminit mosambi jamt nhi ka saheb

  • @rameshwarpatil8304
    @rameshwarpatil8304 Před rokem +1

    तागा च बी कुठे मिळेल व एक एकर मोसंबी मद्ये किती लागेल .
    काय भाव आहे.

  • @mohangaikwad5602
    @mohangaikwad5602 Před rokem

    दिपक भाऊ आपला तुर पिकाचा प्लाट दाखवा

  • @sudamkurwade8239
    @sudamkurwade8239 Před 7 měsíci

    Bhau. Sendriy. Mosambi.
    Jangli janavare ani. Pakshi
    Popat khup jast pramanat
    Nuksan karte ha maza anubhav ahe resaynik chya tulnet. Ani bhav suddha milat nahi pahije tya pramanat

  • @ganeshshete5472
    @ganeshshete5472 Před rokem

    नारळ बागे विशयी माहीती माहीती सांगा

  • @gopikrishna7344
    @gopikrishna7344 Před rokem +1

    Verity name Please

  • @newindiasfarmer2891
    @newindiasfarmer2891 Před rokem +1

    झाड लावाच्या आधी बेड पडले का

  • @ganeshchillarwar9496
    @ganeshchillarwar9496 Před 10 měsíci

    वेस्ट दिकॉम्पोजर चा वापर कसा करावा.

  • @surajawaghad1498
    @surajawaghad1498 Před rokem

    किती रोपे आहे सर्व

  • @nandkishorvmore3115
    @nandkishorvmore3115 Před 8 měsíci

    ताग कुठे मिळेल

  • @shahajiborse8134
    @shahajiborse8134 Před rokem

    Sir mo na pathva

  • @sachintapkir4999
    @sachintapkir4999 Před rokem

    तन नियंत्रण कसे केले

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 Před rokem +7

    शेतकरी दादांचा अभ्यास चांगला आहे म्हणून ते शेतीत Success आहेत असे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.. आणी भाऊ, आपला पण अभ्यास आहेच. बुणगे पाटील..... जिंदाबाद

  • @uttambarse7041
    @uttambarse7041 Před rokem

    25 महिन्यात फळ घ्यायचे आहे मागॅदशॅण पाहिजे

  • @Rahul_k_Rajput
    @Rahul_k_Rajput Před rokem

    पिवळ झाड लयी होऊ राहिली भाऊ

  • @laxmanshinde6434
    @laxmanshinde6434 Před rokem +1

    राम राम

  • @ganeshchillarwar9496
    @ganeshchillarwar9496 Před 10 měsíci

    झाडाच्या कटिंग ची माहिती दिली नाही.

  • @ashokbhavani8881
    @ashokbhavani8881 Před rokem

    Hindi me mahiti pls

  • @BLACK44139
    @BLACK44139 Před rokem +5

    बापू चा नंबर द्या गोमतर शेन याने काही डिंक जात नाही तुम्हाला फोन करून मी औषधी सांगतो नंतर बापूंना कळवा

    • @rushikesh544
      @rushikesh544 Před rokem

      दींक्या मुळे माझ्या बागेतील खुप झाड जात आहेत...तुमचा मो.नं‌ द्या...

    • @dattagiram5230
      @dattagiram5230 Před rokem

      तुम्हचा फोन नंबर द्या प्लीज.

    • @babanjivrag7046
      @babanjivrag7046 Před rokem

      तुमचा नंबर दा

  • @maharudrjadhav926
    @maharudrjadhav926 Před rokem

    मळी ओली होती का वाळली

  • @bhushankale2460
    @bhushankale2460 Před rokem

    पट्टा पद्धतीत सरी पुर्व पस्चिम करवी की उत्तर दक्षिण?

    • @mohanmohite5526
      @mohanmohite5526 Před rokem +2

      दक्षिण .. उत्त्तर ओळी असाव्यात पूर्ण दिवसभर सूर्यप्रकाश भरपूर मिळतो .आणखी अभ्यास करून लावा.