मोसंबी घनदाट लागवड एकरी 906 झाडे बंपर उत्पादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 02. 2022
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    मोसंबी लागवड व उत्पादन वाढविण्यासाठी वरील उपाय फायदेशीर राहातील.
    शेतकरी रामेश्वर पडुळ रा अंतरवाला ता जी जालना
    9545179206
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #deepakbunge #मोसंबी
  • Věda a technologie

Komentáře • 79

  • @anilchaudhari9802
    @anilchaudhari9802 Před 2 lety +16

    या बागेचे खोड बनणार नाही आणू 6वर्षात हि बाग रीवहरस येणार आणि हे नर्सरी वाले आहे लोकांना रोप देण्यासाठी हे नवीन शक्कल लढवणार हा पुर्ण त्यांचा मार्केटिंग फंडा आहे.

    • @omshinde118
      @omshinde118 Před 2 lety +1

      बरोबर आहे साहेब

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 2 lety +7

      भाऊ सध्या परंपरागत बाग 10 वर्षातच बागेत भरपूर तुट पडुन बाग काढावी लागते 5 वर्षी सूरवात करुन 10 वर्षातच काढायची तर ते आर्थिक दृष्ट्या परवडत का.
      राहिला प्रश्न शेतकऱ्याचा तर त्यांनी प्रयोग केला आहे आपण बघू फायदा तोटा काय होईल.

    • @swapnil8739
      @swapnil8739 Před rokem

      Saheb atat yaa bagecha video taka ky seting kashi ahe seting tr

    • @amratpatil
      @amratpatil Před 9 měsíci

      6 व्या वर्षी मधलं झाड काढू शकतो 1 आड एक,
      जर खोड पाहिजे तर बनेल मग
      पण उत्पादन तर चालू होईल

  • @sureshpokale2760
    @sureshpokale2760 Před rokem +1

    भाऊ हे डाळिम नाही ..मोसंबी आहे..या मोसंबी झाडांची भविष्यात मोठी हानी होणार ..ही लागवड पूर्ण फेल आहे ..मोसंबी बाग 20 ते 30 वर्ष टिकते..मी 18 -18 ची बाग दाखवली आहे..krushigatha

  • @indianfarmer6307
    @indianfarmer6307 Před 2 lety +5

    भाऊ ज्यावेळेला मोसंबी ही लिंबाच्या आकाराची होती त्यावेळचा व्हिडिओ बनवा कारण मोसंबी लिंबच्या आकाराची होई पर्यंत जो जास्त माल लागलेला असतो तो पूर्ण पणे गळून जातो मग कळेल की एवढ्या दाटीमध्ये सुद्धा माल टिकतो म्हणून

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 Před 2 lety +3

    खुप खुप धन्यवाद खुप छान माहिती दिली

  • @ganeshpawar5375
    @ganeshpawar5375 Před rokem +1

    दिपक भाऊ मोसंबी बदल माहिती खूप छान दिली धन्यवाद 🙏 पण आता मोसंबीची संख्या, साईज कसी आहे यावर विडिओ बनवा आंबेबहारची भाऊ

  • @sandipware3701
    @sandipware3701 Před rokem

    Sir khupach chan video banvata

  • @atishpatil3026
    @atishpatil3026 Před 2 lety +4

    नर्सरी वाल्याचाच रोप विक्रीचा यामुळे व्यवसाय जोरात होतो सात आठ वर्षानंतर या अंतरामुळे बागेत मोसंबी सुद्धा तोडता येणार नाही आणि विविध प्रकारचे रोग वाढतील

    • @baluraje5851
      @baluraje5851 Před 2 lety

      Bhau apan navin shikava apala fon no. Milel ka

    • @sunilwarade8693
      @sunilwarade8693 Před 2 lety +2

      पाटिल साहेब, एकदा फळे धरायला सुरुवात केली की कुठल्याही झाडाची वाढ कमी होते / खुंटते आणि घण लागवड केली की त्याची त्या प्रमाणत छाटणी सुद्धा करावी लागते, मग अंतर आणि मोसंबी न तोडता येण्याचा प्रश्न कसा येईल...?

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 2 lety +1

      भाऊ शेतकऱ्यांनी प्रयोग केला आहे व त्यांचा आगोदर चा 12 वर्षाच्या बागेत 8*10 व्हिडिओ आपल्या चॅनल वर आगोदर टाकलेला आहे.
      आज ही चांगले उत्पादन काढत आहेत.
      याचे सर्व व्हिडिओ आपन टाकू व फायदा तोटा ही टाकु.
      बघु..... काय काय होते.

    • @atishpatil3026
      @atishpatil3026 Před 2 lety +1

      @@ApliShetiApliPrayogshala धन्यवाद भाऊ आपले मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचे आहे माझ्या कमेंट बद्दल क्षमस्व

  • @nitbad5291
    @nitbad5291 Před 2 lety +1

    दादांची बाग खूप भारी आहे, गवत कुठेच दिसत नाही.

  • @BhumiputraPlastic
    @BhumiputraPlastic Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Před 2 lety +1

    Khup chan dhannyawad

  • @ganeshpotepatil798
    @ganeshpotepatil798 Před 2 lety

    Chan

  • @ravidange8932
    @ravidange8932 Před 10 měsíci

    खूप छान

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 2 lety +1

    आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे

  • @aanilrajput7971
    @aanilrajput7971 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @kingoffarmer125
    @kingoffarmer125 Před 2 lety +1

    Nice sir

  • @aniketgaikwad657
    @aniketgaikwad657 Před 2 lety +1

    संत्रा वर video banawa sir.

  • @nanasahebjagtap
    @nanasahebjagtap Před 10 měsíci

    14000 आणि मोसंबी ला कोणी विचारणार तुमचा 22 आणि एक किसान कुठला

  • @chetan7567
    @chetan7567 Před 2 lety +11

    भाऊ एक विनंती आहे की बहार धरताना करावयाची पूर्ण कामे आणी बहार धरल्या नंतर करावयाची कामे आनि खत व्यवस्थापन संत्रा मोसंबी बद्दल माहिती चा व्हिडिओ बनवा

  • @dnyaneshwarkalambe5583

    सर तुम्ही आम्हाला कोनत्या जमिनीत कोनति फळबाग लावावी याच्या बद्दल माहिती दयावी

  • @rajankohle439
    @rajankohle439 Před 2 lety +1

    Niyojan kay kele te sanga

  • @gurukambleyourbestfriend3551

    भाऊ रामेश्र्वर पडुळ याच्या 4x12 सीताफळ बागेचा नोव्हेंबर 2021 मधला व्हिडिओ नाही टाकला का? चौथ्या वर्षी घनलागवड बाग कशी दिसते आणि किती माल लागला ते पाहायचे होते

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 2 lety +3

      नक्कीच टाकतो भाऊ

    • @TrustDProcess3
      @TrustDProcess3 Před 2 lety

      @@ApliShetiApliPrayogshala aatvani ne nakki taka Dada🙏

    • @nileshmisal4943
      @nileshmisal4943 Před 2 lety

      Bhau Ya Varshi Tu shitafal Cha video Takla nahi Tumi To nakii taka

    • @saurabhnawle6407
      @saurabhnawle6407 Před 2 lety +2

      4 वर्षात सीताफळ ची लागवड 4*16 वर करून काय प्रोब्लेम येतात हे तुम्ही या वर्षी सांगितलच नाही साहेब.
      रोप विक्री करायचे उद्दिष्ट आहे का साहेब फकत?
      तुम्ही खूप चांगले व्हिडिओ टाकतात सर पण घनलगवडीचे तोटे पण शेतकऱ्यांना दाखवा.
      5 वर्षाच्या पुढचे प्लॉट दाखवा सर..
      बागेत जायला जागा पण राहिली पाहिजे..
      बागेत हवा खेळती राहील का?
      कागदावर केलेला हिशोब आणि प्रत्यक्षात काय होते यात खूप तफावत असते सर

  • @nanasahebjagtap
    @nanasahebjagtap Před 10 měsíci

    कापसाचे झाडू लावण्यापेक्षा मोसंबीचे झाड लावले 5/2 वर तर किती उत्पन्न होई ल

  • @shubhamdalvi4090
    @shubhamdalvi4090 Před rokem

    Future madhe ky Rate rahnar mosambi la. Karan ki sarv lok mosambi lavat ahe.

  • @nanasahebjagtap
    @nanasahebjagtap Před 10 měsíci +1

    दीड बाय तीन वरली मोसंबी कशी राहील एका झाडाला 1kg पकडली तरीबी 25 टन होईल

  • @wajidkhan4120
    @wajidkhan4120 Před 2 lety

    attachi poition kay ahe bagachi

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 Před 2 lety +3

    10 foot khol murum aahe. 10 footaparynt black soil aahe. Mosmbi lagwad karavi ka?

  • @nanasahebjagtap
    @nanasahebjagtap Před 10 měsíci

    आमच्याकडे एक एकर ची रोपवाटिका आहे तिच्यामध्ये दीड लाख झाडी आहेत तर त्याच्यापासून किती मोसंबी मिळेल

  • @vasantdeodhar4803
    @vasantdeodhar4803 Před 6 měsíci

    रोप कुठून आणले

  • @rahullasure9733
    @rahullasure9733 Před 2 lety

    Bag kathe varshe ahai

  • @popatteli876
    @popatteli876 Před 11 měsíci

    Antar 12 by 8 distey char nhi

  • @sivasankarreddy6288
    @sivasankarreddy6288 Před rokem

    Can you give this in Hindi/ english

  • @vinodwadkar4205
    @vinodwadkar4205 Před 2 lety +3

    Sitafal che video takle nahi ya vashiche

  • @mayurdhande2697
    @mayurdhande2697 Před 2 lety +2

    Sir mosambichi verait konti ahe

  • @navnathkorde5969
    @navnathkorde5969 Před 11 měsíci

    झाड डेरेदार होण्यासाठि काय करायला पाहिजे मोसंबिचे

  • @shakulbankar1661
    @shakulbankar1661 Před 2 lety

    पाण्याच नियोजन काय आहे

  • @arunkumarvarma9620
    @arunkumarvarma9620 Před 7 měsíci

    Kha hai bag

  • @dhirajgotmare9209
    @dhirajgotmare9209 Před rokem

    Sir mazi mosambi lavan 17×15 aahe tya madhe 1 zad aankhi basel ka

  • @padghansv2957
    @padghansv2957 Před 2 lety

    लागवड खड्डे करून केली काय?

  • @vivektapre8985
    @vivektapre8985 Před 2 lety

    Sir malvat jamin ahe, panyacha uttam nichara hote pan dagad kiva murum nahi, monsabi lagwad chalnar kai

  • @RockNitin
    @RockNitin Před 2 lety

    Tumhi sitaphalche Kay rate Gela tyachvar video Banavla nahi

  • @hvbodkhe
    @hvbodkhe Před rokem

    नविन व्हिडिओ बनवा

  • @pradipnavghare6372
    @pradipnavghare6372 Před rokem

    Veda ahe ha 16 by 16 pajijrt

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 Před 2 lety +1

    बोगस व अशत्रिय माहिती आहे शेतकरी लोकांनी फसू नये तसेच या लोकांची तक्रार करुन यांच्या वरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे फसवणुकीचे गुन्हे दाखल केले पाहिजेत

  • @aniltawar5698
    @aniltawar5698 Před 2 lety

    बापुचा फोन दया प्लीज

  • @Rahul_k_Rajput
    @Rahul_k_Rajput Před rokem

    Video taka aata br sadyala

  • @paravinchougulespecial6243

    या शेतकऱ्याचा नंबर दया

  • @dashrathsinghdodiya4179

    Bhai sa Hindi me banao

  • @kishortawar9013
    @kishortawar9013 Před rokem

    सर व्हीडीओ बनवताना तुमचा नबर द्या

  • @Somnath_thorat
    @Somnath_thorat Před rokem

    Sir tumcha no. Send kra

  • @dnyaneshwargunjal5131
    @dnyaneshwargunjal5131 Před 2 lety

    fon nabar saga

  • @vaibhavtathode1199
    @vaibhavtathode1199 Před 2 lety

    हे, अशी पध्दतीने
    लागवड केली परवडत नाही 4 ते 5 वर्ष चांगले उत्पादन मिळते , नन्तर नेहमी शाटनी करावी लागते, येणारे वर्ष भाव विचार केला तर परवडत नाही

  • @sandipkhandagale5899
    @sandipkhandagale5899 Před rokem

    आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा

  • @kishortawar9013
    @kishortawar9013 Před rokem

    सर तुमचा फोन नंबर द्या