लिंबुवर्गीय फळबागेमध्ये मृग बहाराचे व्यवस्थापन आमची माती आमची माणसं 24.07.2019

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 07. 2019
  • डॉ. ए. डी.हुच्चे, आय. सी. ए. आर. सी. सी. आय. आर. नागपूर यांचा लिंबुवर्गीय फळबागेमध्ये मृग बहाराचे व्यवस्थापन हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात २४ जुलै २०१९ रोजी प्रसारण झाले.... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....
    Amchi Mati Amchi Manse - 24 July 2019 - लिंबुवर्गीय फळबागेमध्ये मृग बहाराचे व्यवस्थापन
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (२४ जुलै २०१९)
    Subject : ' लिंबुवर्गीय फळबागेमध्ये मृग बहाराचे व्यवस्थापन..... '
    Parti : डॉ. ए. डी.हुच्चे, आय. सी. ए. आर. सी. सी. आय. आर. नागपूर
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : जा़किर पठान
  • Zábava

Komentáře • 12

  • @sharadgajbhiye6314
    @sharadgajbhiye6314 Před dnem

    Sir atapan mrug future shekel Kay?

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 Před 5 lety

    अगदी अचूक माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @sureshpalekar3762
    @sureshpalekar3762 Před 4 lety

    धन्यवाद सर! Very nice!

  • @vanrajbondre974
    @vanrajbondre974 Před 3 lety

    धन्यवाद सर

  • @helpagro7023
    @helpagro7023 Před 4 lety +1

    सर धन्यवाद

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před 2 lety

    Falgalh baddal sanga please Sir

  • @rajupatil6631
    @rajupatil6631 Před 3 lety

    संत्रा मोसंबी वरील शंकू रोगाचे उपाय सांगा

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 Před 2 lety

    आपको धन्यबाद मृग बहार जादा बताये जिला आगर तहसील बडोद म़प्र बालुसिह चोहान

  • @mukeshmahalle84
    @mukeshmahalle84 Před 2 lety

    सर नंबर द्या तुमचा

  • @manoharjichkar6076
    @manoharjichkar6076 Před 4 lety

    Ajachya. Tarkela. Mrug. Bajar

  • @shyamkohale8457
    @shyamkohale8457 Před 4 lety +3

    नमस्कार सर ,सध्या पाणी आलेले आहे पण ताण व्यवस्थित न बसल्यामुळे फूट होईल की नाही हा प्रश्न आहे कृपया फुटी साठी काही चांगले औषध सांगा।