कागदी लिंबाकरिता हस्त बहाराचे नियोजन आमची माती आमची माणसं मध्ये 31.10.2018

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 10. 2018
  • डॉ. विनोद राऊत, प्राध्यापक उद्यानविद्या कृषी महाविद्यालय, नागपूर यांचा कागदी लिंबाकरिता हस्त बहाराचे नियोजन हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रसारण झाले.... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....
    Amchi Mati Amchi Manse - 31 October 2018 - कागदी लिंबाकरिता हस्त बहाराचे नियोजन
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (३१ ऑक्टोबर २०१८)
    Subject : ' कागदी लिंबाकरिता हस्त बहाराचे नियोजन..... '
    Parti : डॉ. विनोद राऊत, प्राध्यापक उद्यानविद्या कृषी महाविद्यालय, नागपूर
    Anchor : डॉ. श्वेता मुळे
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : अतुल भूसारी
  • Zábava

Komentáře • 21

  • @vinodpatil1508
    @vinodpatil1508 Před rokem +2

    फार महत्त्वाची माहिती मिळाली मॅडम

  • @yogeshgawade007
    @yogeshgawade007 Před měsícem

    😭😭 जुन दिवस आठवल 😭😭

  • @ajinathbargaje7944
    @ajinathbargaje7944 Před rokem +1

    Nice

  • @dnyaneshwarrakhonde4288

    महीती फार महत्वाची आहे

  • @sundarsonwane349
    @sundarsonwane349 Před 4 měsíci

    लिंबू वरील जागा याज्ञीती सांगा

  • @nagnathawate5557
    @nagnathawate5557 Před 4 lety +3

    मुग भाराची फळ न लागन्यासाठी काय केल पाहीजे

  • @ManojPatil-tv8or
    @ManojPatil-tv8or Před 3 lety +4

    लींबाच्या झाडाला फुले येण्यासाठी उपाय

  • @nisargshetianilkhairnar9033

    जबरदस्त
    im youtuber

  • @sundarsonwane349
    @sundarsonwane349 Před 4 měsíci

    लिंबावर डाग

  • @ajinathbargaje7944
    @ajinathbargaje7944 Před rokem

    Good

  • @rambhaukhude4386
    @rambhaukhude4386 Před 5 lety +4

    लिंबाच्या झाडाला जास्त प्रमाणात डिंक येत आहे तर उपाय सांगावा,उन्हाळ्यात झाडाची घ्यायची काळजी सांगावी

  • @chandrakantbadgujar1157

    खत देणे फवारणी करने हस्त बिहारचे नियोजन सांगावे.

    • @chandrakantbadgujar1157
      @chandrakantbadgujar1157 Před rokem

      आमच्या बागेत गेले तर बाग बर्यापैकी दिसते पण फुले फळे येत नाही उपाय सांगा. हि विनंती.

  • @rohitsathe4169
    @rohitsathe4169 Před 5 lety +6

    जास्त प्रमाणात लिंबू फळे लागण्यासाठी काही उपाय सांगावा तसेच खते पण सांगावे...

    • @bharatmali7896
      @bharatmali7896 Před 4 lety +1

      जास्त प्रामणात लिंबु लागणे व नविन फुल येणे व औषध कोते व खत वापरे. भारत शिंदे मो 7057580056

  • @YashPatil-tr7gs
    @YashPatil-tr7gs Před 5 lety

    सर् तुमचा मोबाइल नंबर दया कृपा

  • @digambersurya3700
    @digambersurya3700 Před 10 měsíci

    Limbu lavun aami khatam zalo

  • @shivajibharati2916
    @shivajibharati2916 Před 4 lety

    हस्त बहार धरण्यासाठी उपाय योजना सांगा .

    • @satishwaghule8800
      @satishwaghule8800 Před 3 lety

      हस्त बहार येण्यासाठी नियोजन कसे करावे मो नं9960604332

  • @shankargantalwad6908
    @shankargantalwad6908 Před 4 lety +1

    Mobile phone no taka ja

  • @SurajKumar-jo3uh
    @SurajKumar-jo3uh Před 4 lety

    Nice