मोसंबी घनलागवड बेड फायदेशीर आहे का
Vložit
- čas přidán 26. 11. 2020
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
मोसंबी लागवड करताना काय काळजी घ्यावी. बेड वर लागवड केली तर काय फायदा होईल.
मोसंबी घनलागवड चे फायदे.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#मोसंबीबेडवरलागवड
#मोसंबीघनलागवड - Věda a technologie
माझ्या झाडाचं अंतर 20 बाय 10 आहे पूर्व पश्चिम तर मला भीती आहे की झाड दाटून माझ नुकसान होईल काही माहिती द्यल
Very Good farming, appreciates 👌👌Good guidence 👌👌👍👍
नमस्कार सर चांगली माहिती दिली धन्यवाद
Kupach Chan sirji
खुप छान सर
मोंसबी च्या आणखी संशोधन व्हावे आणि मोंसबी p.p.m चे वैशिष्ट्य काय, फळ असलेला प्लाँट वर विडीयो बनवा
Good srji
Very good sir
लयभारी
आपल CZcams channel Monetize ahe ka ?? Please Reply
1 नंबर भाऊ
Very nice
Thanks
रोपाची किऺमत काय आहे. पीपीएम जातीचे वैशिष्ट्य का आहे.
जेव्हा झाड फळा वरती येईल तेव्हा ते झाड झुकनार नाही का
Mosambichya ambiya baharache niyojanabaddl ek video banava
सर काटोल गोल्ड करिता झाडातील अंतर किती ठेवावे.
Zadache pane gol houn Nile pane hot ahe
sir Baliraja nursury cha number mile ka,
Kinva kuthe kuth PPM variiety bhetel te sangu shakta ka.
maza plan ahe ya varshi plantataion karayacha plan ahe.
सर रेशमी शेतीवर वीडियो अपलोड करा
मोसंबी मध्ये ppmbd व्हरायटी कशी राहील ही त्यातही नविन संशोधन आहे का
माझी मोसंबी 15 बाय 15 वर लागवड आहे आज 4 वर्षाचे झाड आहे तर त्या बागेमध्ये 15बाय 15 अंतर अस्तानी पण आज बागेत दाटी झाली....
दीपक सर माझी मोसंबी नवीन लागवड आहे.
मोसंबी पाने पिवळी झाली आहेत. कोणता स्प्रे घ्यावा लागेल.
कृपया कळवा.
ग्रेड फ्रुट मोसंबी विषयी माहिती द्या
Ppm nursaricha no aani patta kalwa
साहेब घनलागवड खत नियोजन व बहार कसा धरायचा या बद्दल video बनवा.
Hi kanke sir, mv ambad
mazya aria madhe mosambi bag nahi mi lavla tr chalel ky 5 ekracha ...aani fad aal tr tyala pkshich khatil ky ..mazya aria madhe lok mantat ki mithuch tochanya martil ky karave
Date 12/7/2021 एक वर्षं पूर्ण
नुकत्याच लावलेल्या झाडांना डिंक येण्याबाबत माहिती द्या
shitaphal parvadt ka mosambi
संत्र्याची घनलागवड करता येईल का?
जीवामृत किती दिवसानंतर द्यावे व ती घरी कशी तयार करणे
Sir aapn jivan amrut kadhi पासून takta zad lahan astani jamteka टाकायला
व कधी महिन्याला का 2 महिन्याला
Monthly taka 1:1 water with slurry
सघण पद्धतमध्ये एकरी झाडें किती बसतात, थोडक्यात बागेला नंतर प्रॉब्लेम येतो असे म्हणे आहे
मी चार बाय आठ वर मोसंबी लावणार आहे
chaan aahe mi pan asach bed var santra lavlet
@dnyaneshwar Jawalkar jawalkardr@gmail.com 20x10 antar aahe
@@Abhi35367 sir tumhi santra variety konty lavali ani bed je vedio madhe disat ahe tevdhe ahe ki mothe ahet tyanche
@@krishnarajput6022 jamberi santra
मल्चिंग केल्या नंतर खत कशे घालावेत
Is their a tissue variety in Sweet Lime.??
And if so where can we get them
Yes , there is Jain tissue culture variety of Sweet lime. And I think you can get this from Jalgaon.
PPM रोपे कोठे मिळेल
Janie sirancha mo no Ka dila Nahi?
Jamin kali ani bharichi asel tar Zad datnar
पूर्व पश्चिम 4 फुट आणि दक्षिण ऊत्तर 12 फूट अशी लागवड केली तर चालेल का ,काही भविष्यात अडचण येते का सूर्य प्रकाश ची कृपया मार्गदर्शन करा दीपक भाऊ
सूर्यप्रकाश फक्त दुपारीच मिळेल झाडाला
त्यामुळे पूर्व पश्चिम 12 फूट
दक्षिण उत्तर 4
This plants rangapur no zimbara
15-15+एकरीकितीझाडेबशेल
Bed chi size Kay ahe
Sir माल्टा मोसंबी कसा आहे
जमिन हालकि जमन का
रोप kiTi रुपयाला आहे....
कोणत्या तननाशकाने झाङाला ञास होणार नाही दिपकभाउ
Glycyl
Tissue culture mosambi wr video bnva
1 ropachi kimmat kiti ahe
Aani rope kuthe miltil pls sanga
Contact number dya dipak bhau
छाटणी करचिका
नाही
मोसंबी चे झाड पिवळे पडत आहे उपाय
आच्छादनाचा कोणता प्रकार करणार आहात या बाबत माहिती द्यावी.
Provide ur whats app number
सर तुमचा कॉन्टॅक्ट मिळेल का
9421420454
@@kakasahebkanke7793 thanks Sir 🙏
मोसंबी लागवड चांगली की पेरू
मोसंबी
Mobile no dya
वरती आहे तरी पण
9421420454
He bed chukice ahe.5fut rund Ani 3 fut unch bed have.. fut
जानेवारी मध्ये माती लावून घेतो.
Thanks
कालांतराने झाडे इतके फिट होईल की त्यामध्ये शिरता येणार नाही , सघन लागवड केल्याने उत्पन्नात वाढ होत नाही, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण भरपूर असल्यास उत्पन्नात वाढ होते. आणि प्रत्येक झाडाचे आरोग्यही चांगले पाहिजे. या बगिच्याला लॉंग लाईफ नाही. तीन वर्षात 15 बाय 15 अंतर मिळते, धन्यवाद दिपक भाऊ.
साहेब माझ्या कडे मोसंबी मधे 16 बाय 20 फूटावर आहे 16 फूट अंतर भीडत आल आहे ,
मला जंबेरी किंवा रंगपूर वरचे रोपे पून्हा लागवंड करायचे आहे तरी मला ग्यारेंनटेड नर्सरी चे पते आणि मोबाइल नंबर टाकाल ।
किती वर्ष पूर्ण झाले.आणि किती झाडे आहे.
Jamberi warche kalam milel
Rahul fandi 7027402103
Ta narkhed dist-Nagpur
सर तुमच्या दोगांचा whtsap नंबर पाहिजे 🙏
9421420454
Kup chukichi lagvad ahe.15/10 he tri thik rahil.ani bed chukice ahet