Mumbai North Central मध्ये Ujjwal Nikam vs Varsha Gaikwad, BJP नं उत्तर मध्य मुंबईत डाव साधलाय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2024
  • #BolBhidu #UjjwalNikam #MumbaiNorthCentralLoksabha
    भाजपने २७ एप्रिलला आपला २७वा उमेदवार घोषित केला आहे. मुंबई उत्तर मध्य मधून भाजपने ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई उत्तर मध्य मधून उमेदवारीवरून विविध चर्चा सुरू होत्या. कधी इथे अक्षय कुमारचं नाव चर्चेत असायचं तर कधी प्रिया दत्त. माधुरी दीक्षित यांचंही नाव पुढे केलं जात होतं. मात्र, या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपने उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
    काँग्रेसने इथून आधीच वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता मुंबई उत्तर मध्य मधून उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा सामना असणार आहे. पण, भाजपने मुंबई उत्तर मध्य मधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यामागे नक्की कोणती कारणं आहेत. मुंबईत बाहेरील उमेदवार देऊनही भाजपने कसा डाव साधला आहे, पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 689

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Před 16 dny +480

    शिवसेना फोडायला कायदेशीर मदत केली त्याच फळ भेटलं 😅 मागची 2 वर्षे सरकारी वकील कमी bjp चे प्रवक्ते जास्त दिसत होते तेव्हाच समजल होत

    • @Vinayak534
      @Vinayak534 Před 16 dny +25

      Uध्दव नी शिवसेना सोडली.... सध्या काँग्रेस प्रचार आणि मतदान करत आहेत....

    • @niyazbodale1290
      @niyazbodale1290 Před 16 dny +3

      👍👍👍👍👍

    • @niyazbodale1290
      @niyazbodale1290 Před 16 dny

      ​@@Vinayak534गददारांना नियती माफ करणार नाही

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Před 16 dny +9

      शिवसेना आमदार काय शाळकरी पोरे होती काय ज्यांना मंत्रीपद होते तेही आणि जे सामान्य होते तेही आमदार फुटले
      आता निलमताई, मिलिंद नार्वेकर बदल काय म्हणणार शिवसेनेची आयडालाजी सांभाळणारे हे दोघेजण होते तेही नंतर फुटले त्यामुळे दोष कुणाचा हे स्पष्ट होते

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Před 16 dny

      ​@@Vinayak534
      यस करेक्ट
      नियतीचा खेळ बघा
      उद्धवजींना स्वताला धनुष्यबाण ला मत देऊ नका म्हणायची वेळ आली आहे
      तसेच त्यांनी माझ्या तमाम हिंदू बंधु भगिनींनो हे संबोधन सोडुन दिले आहे कांग्रेस ला विजयी करा म्हणत आहेत
      यावरून त्यांनीच शिवसेना सोडली आहे असे दिसते

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 Před 16 dny +191

    ते नावाजलेले वकिल जरुर असतील पण जेंव्हा शिंदे प्रकरणात ते शिंदे ,भाजपच्या बाजुने त्यांचा कल असायचा तेव्हाच ते पुढचे भाजपचे उमेदवार असणार याची साक्ष्य असायची .

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Před 12 dny +1

      मग काय त्यांनी राजकारणात प्रवेश करू नये का
      बीजेपी हा भारतीय पक्ष आहे पाकिस्तानी नाही
      या टिप्पणी चा संदर्भ काय लावायचा
      त्यांनी खरे तेच मत प्रदर्शन केले कोर्ट इलेक्शन कमीशन ने पण तसाच निर्णय दिला आहे

  • @amardeokar
    @amardeokar Před 16 dny +339

    महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात ... BJP आणि शिंदे गटाची बाजू लावून धरल्याबद्दल बक्षिस आहे ही उमेदवारी..

    • @sachinmarathe3392
      @sachinmarathe3392 Před 16 dny +4

      उल्हास बापट la पण बक्षीस मिळायला पाहिजे होते..😅

    • @swanandkanawade3230
      @swanandkanawade3230 Před 16 dny +1

      Correct 💯

    • @Hindutvafc
      @Hindutvafc Před 16 dny

      Aaj kal srv chamche berojgar zale ahet fkt comment madhe yeun bhunktat 😂aani ya ulat up gujrat ke lok kam karat ahet aani Maharashtra madhe chamche radat ahet😂😂
      Jai Shree Ram
      Jai Hind
      Jai Maharashtra 🚩🚩

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 Před 16 dny +2

      ​@@sachinmarathe3392udhav thakare fkt gharchyana fal detat, bakichyani tyanchyasathi kiti kahi kel tri tyan ky frk pdt nhi

    • @your_pappa
      @your_pappa Před 16 dny

      ​@@ankushjadhav1889खर आहे 😂😂😂

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk Před 16 dny +330

    बोल भिडू पण उज्वल निकम प्रमाणेच पक्ष प्रवेश केलेला वाटतो😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 16 dny +8

      Lavkar disel he pn.. vidhansabhe la aamdar ki sathi😂

    • @PralhadChaudhari18
      @PralhadChaudhari18 Před 16 dny +4

      बरोबर
      निक्कम मागे फडणवीस चा फोटो तर कधी मोद्याचा
      आणि वर्षा गायकवाड दाखवताना एकटी दाखवणे

    • @Hindutvafc
      @Hindutvafc Před 16 dny

      Aaj kal srv chamche berojgar zale ahet fkt comment madhe yeun bhunktat 😂aani ya ulat up gujrat ke lok kam karat ahet aani Maharashtra madhe chamche radat ahet😂😂
      Jai Shree Ram
      Jai Hind
      Jai Maharashtra 🚩🚩

    • @kapildeshmukh5099
      @kapildeshmukh5099 Před 16 dny

      Ya deshaatla media vikla gela ahey..khup sharmechi goshta ahey.. BJP deshaat harnar ahey tari pan bjp cha udo udo karto media

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 Před 16 dny

      He is telling truth,

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 Před 16 dny +265

    बाईने पाडले 😂
    लवकरच ऐकायला मिळेल 😂

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před 16 dny +291

    10 वर्षात एकही हल्ला झाला नाही उज्वल निकम 😂😂
    पुलवामा हल्ला अफ्रीकेत झाला 😂😂😂

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Před 16 dny +26

      काल मणिपूर मधे हल्यात 2सीआरपीएफ जवान शहीद झाले 😢

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 Před 16 dny +17

      अरे काँग्रेस काळात मुंबई पुणे बंगळूर दिल्ली अशा महा नगरमध्ये सातत्याने बॉम्ब स्फोट व्हायचे .आज ही शहरे सुरक्षित आहेत

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 Před 16 dny +4

      ​@@one_pro_indianकुठल्या मेट्रो सिटीत हल्ले झाले जसे काँग्रेस काळात दिल्ली मुंबई पुणे (जर्मन बेकरी )येथे काँग्रेस काळात झाले

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Před 16 dny

      @@arvindbute7132 गणपत गावडे पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार 😅 सूर्वे गणपती मिरवणुकीत गोळीबार bjp मधे आतंकवादी कमी आहेत का

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff Před 16 dny +3

      Halle, blasts kon karte te mahit aahe. Tumhi jithe aasta tithe tech hote.

  • @harshtulaskar9416
    @harshtulaskar9416 Před 16 dny +156

    वर्षा बंगल्यावर कायदेशीर पळवाटा सांगायला निकम साहेब रात्री उशिरापर्यंत असायचं हे त्यांनीच टिव्ही वर सांगितले होते लोकशाही ची हत्या करण्यात यांचाही सहभाग होता आणि सांगतात आम्ही कायदयाचे रक्षक

    • @chinar2021
      @chinar2021 Před 16 dny +5

      वकील सल्ले देण्या साठीच असतात हे तुम्हाला सांगायला कोणाला बोलवायचं?

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 Před 16 dny +161

    पुलवामा कांड का चालला नाही एक भी आरोपी सापडला नाही ह्याला जबाबदार कोण

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Před 10 dny

      Pulwama cha badla ghetla ani tu boltos aka pn nahi bhetla ,purn base camp udavla .

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg Před 16 dny +146

    ते फक्त १ लाखाच्या मतांनी पाडण्यासाठी उभे आहेत.....४ जुन ला पहिल्या फेरीपासून वर्षाताई आघाडीवर असतील....

    • @shs022
      @shs022 Před 16 dny +2

      "पडण्यासाठी" म्हणा. Edit please.

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před 16 dny

      bapa chi punyayi

    • @theearth9789
      @theearth9789 Před 16 dny

      "Baba" as bolaych ahe ka tumhala😅

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 16 dny

      Kalel Tula 4 june la

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před 16 dny +1

      Congress la 2019 la Mumbai madhe ek sudha jaga milali nahi, congress mumbai madhe purpane namshesh jhali ahe.

  • @jaydeepsutar4943
    @jaydeepsutar4943 Před 16 dny +114

    आता बोलभिडू वर पण BJP IT सेल चा दबाव दिसुन येतोय...😂😂

    • @sachinmarathe3392
      @sachinmarathe3392 Před 16 dny +2

      आधी... आघाडीचा दबाव होता का 😅

  • @wamanwaghmare9952
    @wamanwaghmare9952 Před 16 dny +92

    शिवसेना फुटीच्या विश्लेषणात्मक संवादात हे दिसून येत होत की पुढे जाऊन निकम हे bjp चे उमेदवार असतील

  • @user-oq1lj3bk2r
    @user-oq1lj3bk2r Před 16 dny +33

    उज्वल निकम यांनी BJP मध्ये प्रवेश करुन स्वतःची ईमेज कमी केली आहे

  • @omkarsampatraothopte3780
    @omkarsampatraothopte3780 Před 16 dny +61

    निकम इतक्या वर्षापासून भाजपची वकिली कसे काय करत होते ते कळले 😅

  • @rajeshrraje7254
    @rajeshrraje7254 Před 16 dny +33

    निकम साहेब हे अत्यंत कुशल वकील आहेत पण नेता म्हणून त्यांची प्रतिमा जनता मला मान्य करणार नाही.

  • @Burgunda
    @Burgunda Před 16 dny +133

    भाजपनं उज्वल निकम यांना लोकांच्या नजरेतून कायमचं उतरवलंय.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 16 dny +4

      Abdullah vicharsarnichya
      Lokana Nikam Nakot Pn Rakhi Savant Chaalel 😂😂😂😂😂😂

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 16 dny +2

      Ghanta

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Před 15 dny

      तुझे विचार तुझ्यापाशी ठेव. मूर्ख माणसा

    • @Burgunda
      @Burgunda Před 15 dny

      @@kusumiyer8119 आम्ही शिवाजी महाराजांचे कट्टर मावळे आहोत. म्हणून स्वराज्याशी गद्दारी करून लुटलेल्या सुरतशी हातमिळवणी करून पुन्हा महाराष्ट्राला लुटणाऱ्या वकिलाला मदत करणार नाही. हे खाकरा,फाफडाला कळायला जड जाणार. तुम्ही करा गुजरातची चाकरी.👍 आणि राखी सावंत तर मोदींची चाहती आहे. मागे एकदा पाठिंबा दर्शवण्यासाठी तिने वन पिसच्या पार्श्वभागावर मोदींचा फोटो छापला होता. तेव्हा पासून अंधभक्तांना केवळ राखी सावंत चालते.👍

    • @Burgunda
      @Burgunda Před 15 dny

      @@pratikkadam950 धोक्याची

  • @sagarhowal5913
    @sagarhowal5913 Před 16 dny +19

    उज्वल नुसता नावातच आहे........
    पण त्याच्या बुडाखाली खूप मोठा अंधार आहे......

  • @smitnikam7864
    @smitnikam7864 Před 16 dny +41

    अरे किती ते बळजबरीचे मुद्दे bjp ला बरोबर सिद्ध करण्यासाठी😂😂😂 Bol Bhidu पण आता bjp च्या IT Cell च काम करते असं दिसतंय.

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 Před 16 dny +1

      Burnol moment for appositition😅😅😅😅

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 15 dny +1

      Kharay

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 15 dny +1

      ​@@arvindbute7132 adhi neat english lihayla shik gujrati dalal😂😂

    • @kashinathkhilari7315
      @kashinathkhilari7315 Před 14 dny

      मग काय काँग्रेस च समर्थन केल पाहिजे मग चालेल

    • @smitnikam7864
      @smitnikam7864 Před 14 dny

      @@kashinathkhilari7315 Konachach karayla nako.

  • @pramodthakre5432
    @pramodthakre5432 Před 16 dny +44

    हा पडणार ......भरघोस मतांनी पडणार

  • @user-ut3py1oi2w
    @user-ut3py1oi2w Před 16 dny +76

    भिडू मार्केटिंग करू नका

    • @prathamesh5786
      @prathamesh5786 Před 16 dny +1

      yat kya marketing, nikam sir kharach changle umedvar aahe

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 Před 16 dny +6

      ​@@prathamesh5786 andh bhakth aahe 😂😂😂😂😂

    • @prathamesh5786
      @prathamesh5786 Před 16 dny +1

      @@kumardavid1619 Jevha lokana counter point nhi bhetet tevha the ye bloat

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Před 16 dny

      ते ५ कोटी ते तु सांगतील त्याचा प्रचार करतील 😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @prathamesh5786
      @prathamesh5786 Před 16 dny

      @@Jaymaharashtramaza are bhau me fake asa bolu ujwal nizam sir is a better candidate for Lok Sabha than Varsha

  • @rahulhiray7366
    @rahulhiray7366 Před 16 dny +23

    म्हणून 2 वर्षा पासून भाजप आणि शिंदे गटाचा प्रवकता सारखं बोलत होता, त्याच फळ मिळालं... सरकारी वकील की BJP वकील

  • @bhushanp.6929
    @bhushanp.6929 Před 16 dny +22

    BJP कडे कुठलाही चेहरा नाही म्हणून ह्यांना उमेदवारी दिलीये...सुपडा साफ होणार 😂

  • @kumardavid1619
    @kumardavid1619 Před 16 dny +56

    Ujwal nikam fake personal😂😂😂😂

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 Před 16 dny +33

    भाजपने आत्ता पर्यंत महाराष्ट्रात केलेल्यां शंडयत्राला सर्मथन केले असे समजायचे का

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Před 16 dny +20

    निकम साहेबांच्या तीन वर्षाची तपश्चर्या फळाला आली....पण वर्षा गायकवाड च विजयी होणार....

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 Před 16 dny +25

    निकमसाहेब काय द्याचे बोला!!! वाटलं नव्हतं पण काहीही होऊ शकते हे मात्र सिद्ध झाले. लोकं जे अपेक्षा ठेऊन असतात त्यांच मात्र अपेक्षा भंग व हाल होतात.

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 Před 16 dny +27

    झाल मार्केटिंग चालू

  • @smartdevil9325
    @smartdevil9325 Před 16 dny +14

    उज्ज्वल निकम यांनी चांगले काम केले, पण त्याचे श्रेय पूर्ण त्यांना देणे हास्यास्पद आहे. २६/११ ला स्व. तुकाराम ओंबळे आणि इतर पोलिसांनी कसाब ला जिवंत पकडून सज्जड पुरावे जमवले.
    इतरही खटल्यांमध्ये पोलीस खात्याने महत्वाची भूमिका बजावली. इतर सरकारी वकिलांनी देखील हे काम चांगलेच केले असते.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 Před 16 dny +39

    तु काय निकमाचा प्रचार करतोस काय तच जे गुरहाळ सांगतोस ते सर्वांना माहीत आहे तु पण निकमाचा प्रचार करतोस

  • @aakashbabar4005
    @aakashbabar4005 Před 15 dny +5

    अशी उच्च शिक्षित माणसं लोकसभेत गेली पाहीजेत. मग ते ज्या पक्षात असतील मतदान त्या पक्षाला

  • @abhishekpatil8504
    @abhishekpatil8504 Před 16 dny +16

    चीन ने केलेली घुसखोरी बोल भिडू ला माहिती नाही का?

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Před 16 dny +18

    वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबई जागा जिकनार ✋❤️🚩

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Před 16 dny +20

    शिवसेना फोडण्यासाठी कायदेशीर सल्ला देणार्‍या टीम मध्ये हे गृहस्थ सुद्धा होते असे म्हणायला आता निश्चितच वाव आहे... आणि जर ते खरे असेल तर ते दुर्दैवी आहे..
    त्या कामगिरीची आता बक्षिसी मिळतेय असे दिसते...

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 Před 16 dny +20

    निकमला चाटूगिरीच गिफ्ट मिळाल ! आमदार अपात्रेच्या विषयावर यांच्या हुजरेगिरीची हद झाली होती .

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 Před 16 dny +10

    हा बाजपा च माणूस होता याच रोल सेना फोडण्यात मोठं आहे. कोई शक 🙏🏾मराठी आणि महाराष्ट्र लोकांन मतदान करताना विचार कराव ✅🙏🏾

  • @n.v6760
    @n.v6760 Před 16 dny +11

    भिडू ला पण कमळाबाईने विकत घेतलं वाटतं. 😂😂😂

    • @Indian__07
      @Indian__07 Před 15 dny +1

      Kaal Parva पवार यांची तारीफ केली तर पवार यांना विकत घेतला काय बोल भिडू ला ? काय राव

  • @godfather8411
    @godfather8411 Před 16 dny +13

    No respect left for this man.

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 Před 16 dny +10

    बाळाचे पाय पाळण्यात दिसून आले होते .....😂😂😂

  • @namdeopatil7948
    @namdeopatil7948 Před 16 dny +7

    काय हे निकम वकिल साहेब.ह्या महाराष्ट्रात तुम्ही तुमची इज्जत 'बूँद बूँद' अशी मिळवली नी राजकारणात उतरून ' हौद ' से गेली.बुद्धिवादी असूनही '
    ही ' ही तुमची खुमखुमी लपलेली होती.
    म्हणून गेले दोन तीन वर्ष तुमचे राजकारणा वरचे बोलणे कुंपंनावराचे वाटायचे. वः भाई व:

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Před 16 dny +10

    निकम यांनी फार दिवसा पासून. fielding लवली होती..त्यांचे या आधीचे वक्तव्य बघितले तर नक्की उद्देश समजेल

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 16 dny

      Jar Uhllas Baptana Ticket Milali Asti Sarv Abdullahs ni Pedhe Watle Aste
      Hindu ch Hindu che Dushman
      Navra mela Tr Chaalel Savat Bodki Zali Pahije
      Ase Andh Swarthi Mulech Moghal Brtish
      Anya Janani Hindusthan var Rajy kele
      Jaychand chi Aoulad
      😂😢😢😢😢😢

  • @vishwasgote4482
    @vishwasgote4482 Před 16 dny +14

    पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रात यांचा सर्वात मोठा वाटा आहे. कारण की कायद्यातील पळवाटा याना चांगल्या माहित आहेत.आणि याचा फायदा बीजेपी सरकार ला झाला आहे जनता याला योग्य उत्तर देईल

    • @vishwasgote4482
      @vishwasgote4482 Před 16 dny

      पक्ष फोडा फोडीच्या, सॉरी थोडी मिस्टेक झाली

  • @azizshaikh2458
    @azizshaikh2458 Před 16 dny +4

    जनतेच्या न्यायालयात यांची वकिली चालेल असे वाटत नाही.

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale8704 Před 16 dny +5

    काय दिवस आलेत महाराष्ट्र वर ...नीतिमत्ता काय राहिलेलं नाही

  • @karyakarta.social100
    @karyakarta.social100 Před 16 dny +7

    चांगली आणि लढवय्या स्वभावाची लोकं लोकसभेत हवीच त्यात ते वकील म्हणजे कायदे बनवण्यात त्यांचा उपयोगाचं होईल.
    पण पक्ष चुकीचा निवडला.
    भाजपा आज महाराष्ट्रात खराब वृत्तीचा पक्ष झाला आहे म्हणून त्याचा उलट परिणाम होऊ नये उमेदवारीवर.😮

  • @gautamthorat2795
    @gautamthorat2795 Před 16 dny +7

    संविधान कायद्याने , बदलण्यासाठी निकमला टिकीट दिले आहे.

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 Před 16 dny +4

    काही पण आर्थ सांगू नका सामाजिक काय दिवे लावले ते सांगा कुठून च निकम उमेदवार होवू शकत नाही त्यामुळे निवडून यायचं लांबच rah

  • @Khumkar
    @Khumkar Před 16 dny +5

    मुंबईकरांना न्याय मिळवुन देण्यात नेहमीच अग्रेसर असलेले सर्वात सक्षम उमेदवार मिळाला आहे ..आता जबाबदारी आहे मुंबईकरांची यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SharadaWadekar-nr2sv
    @SharadaWadekar-nr2sv Před 16 dny +6

    भाजपा प्रवक्ते - बोल भिडू

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 Před 16 dny +4

    Ujwal Bhartacha Ujwal Chehra only Ujwal Nikam....Abki Baar 400 paar 🔥🔥🚩💯💯🔥🚩🚩🚩🚩

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 Před 16 dny +6

    दलाली मिळाली उमेदवारीच्या स्वरूपात.... स्वाभिमान गहाण ठेवलेली माणसं....

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 Před 16 dny +10

    आता एकच विचार निकम ला आडवा करायचा आहे सर्व शिवसैनिकानो एकच विनंती यानिच शिंदेंना गद्दारी साठी कायदेशिर मदत करत होता तेव्हा या निकम याना पाडावेच लागेल हा निकम आतिल गाठीचा वकिल निघाला आशा वकिलाला पराभुत करायचे आहे हे शिवसैनिकांनी लक्षात ठेवा

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 Před 16 dny +3

      जर उद्ध्वस्त ठाकरे नी मुंबई मध्ये मागच्या 25 वर्षात विकास केला असता, तर आज ह्या मुद्द्यावर मतं मागायची वेळ आली नसती 😂

  • @2110BAK
    @2110BAK Před 16 dny +19

    निकम साहेब पडणार

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 Před 16 dny +14

    उज्वल निकम राजकारणात तुम्ही निकंमे होणार.bjp ने तुमचा केअरीर खल्लास केला.

  • @n.u.jadhav7178
    @n.u.jadhav7178 Před 16 dny +3

    Fodan vis बरोबर फोडाफोडीच काम व समर्थन केले यांनी...

  • @abhijeetjoshi03
    @abhijeetjoshi03 Před 16 dny +5

    ऍड. उज्वल निकम यांच्या सारखा सक्षम उमेदवार दिल्याबद्दल भाजप नेत्यांचे आभार 👏

  • @vipulashokjain4035
    @vipulashokjain4035 Před 16 dny +4

    उज्वल निकम देशाच्या भयल्या साठीच काम करतील, त्याचा कायद्यचा अभ्यास व दीर्घ प्रशासकीय सेवेचा अनुभव देशा साठी महत्त्व पूर्ण आहे.

  • @Khumkar
    @Khumkar Před 16 dny +3

    नक्कीच चांगला उमेदवार आहे निवडून येणार नक्की ❤❤❤❤❤❤

  • @PankajPatil1289
    @PankajPatil1289 Před 16 dny +2

    साहेब गद्दारांना मार्गदर्शन करत होते म्हणुन हे बक्षीस मिळाले बहुतेक.. साहेबांनी असे करायला नको होते खासदारकी पेक्षा देशात त्यांची position आणि मान खूप मोठा होता

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 Před 16 dny +5

    धाब्यावर बसवून आलेले दिसतात

  • @kunal_65
    @kunal_65 Před 16 dny +10

    अनेक विसरले जेव्हा मुंबई , पुणे, बंगलोर, दिल्ली, अहमदाबाद यापैकी कुठेही बॉम्बस्फोट होण्याची शक्यता काँग्रेसच्या काळात ही जास्त होती आणि या पैकी कुठे ना कुठे स्फोट व्हायचे म्हणून आताच्या राष्ट्रीय सुरक्षा किती मजबूत आहे हे समजून येते

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 Před 16 dny +3

    हरिपूर chya case मध्ये ही त्यांनी न्याय दिला !

  • @paragsonawane1099
    @paragsonawane1099 Před 16 dny +2

    लवकरच ऐकायला येईल....
    निकाल लागला की.... बाईने पाडले..... बाईने पाडले..... बाईने पाडले.....
    महाराष्ट्रात शिदे सरकार ची बाजू मांडण्याचे बक्षिस म्हणून उमेदवारी मिळाली आहे ....

  • @dilipvidhale4228
    @dilipvidhale4228 Před 15 dny

    वरील माहिती लोनी लावुन सांगीतल्याबद्दल धन्यवाद असेच सांगत राहृ्य

  • @ranganathpatil3629
    @ranganathpatil3629 Před 15 dny +3

    Appreciate the Decision of BJP... Well Educated & Renowned Personality from Judiciary. I Pray & Request the Voters to Vote for NIKAM Ji... Hoepfully Post Winning the Election He may Get the Law Ministry Portfolio... 🙏👍🇮🇳🚩

  • @devchandrapujari1414
    @devchandrapujari1414 Před 16 dny +16

    दलित समाज कमळाला vote देणार
    काय विश्लेषण बोल भिडू....

  • @mahavirarwade1844
    @mahavirarwade1844 Před 16 dny +3

    आपण पण भाजपाची टिमकी वाजवायला चालू केला आहे आता आपल्या यूट्यूब चॅनलला फार कमी लोक सबस्क्राईब करतील

  • @eminentvishal
    @eminentvishal Před 14 dny +1

    निकम्मा किया इस bjp ने, इस bjp निकम्मा किया है 😂😂 song of the day 😅

  • @maheshshirgaonkar1680
    @maheshshirgaonkar1680 Před 16 dny +3

    Very fine

  • @MahendraGore
    @MahendraGore Před 16 dny +4

    बोल भिडू भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करत आहे.
    अनेक व्हिडिओ तसेच आहेत..

  • @rahultawarepatil2550
    @rahultawarepatil2550 Před 16 dny +2

    बोल भिडू हा पाकीट भिडू चाईनेल आहे हे आपल्या क्रिप्त वाचनातून स्पश्ट होते

  • @user-zn1zp2bm9k
    @user-zn1zp2bm9k Před 14 dny +1

    Excellent analysis 🎉

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 Před 16 dny +3

    Jar Nikam harle tar sarv creditibility janar hi bhiti vatte

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Před 16 dny +3

    त्यांनी त्यांची ड्युटी बजावली एवढी तारीफ करण्यासारखे काय? उलट भाजपच्या अंगलट येणार्या पुलवामा कांड दाबल्या गेला त्याचं का बोलत नाही भिडू?

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 Před 16 dny +2

    उज्वल निकम यांच्यासारखा बुद्धिवादी माणसाला भाजप तर्फे निवडणूक लढवावी वाटते ही भाजप च्या चांगल्या कामाला मिळालेली पोच पावती आहे .

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 Před 16 dny +5

    मुंबई बाम्बस्फोट च्या वेळेस कांग्रेस राष्ट्रवादी चे सरकार होते त्यांनीच उज्वल निकम यांनाच नेमले होते, त्यामुळे ते भाजप समर्थक म्हणणे चुकीचे आहे

  • @sourabhbhand7155
    @sourabhbhand7155 Před 16 dny

    Videos chi vel khupch jast hot chalali ahe...far tr far 5 min cha vdo asyla hva.....tevdhe passions sglynkde astil asa nhi..
    Bol bhidu v4 kra vdo 5 min chan vatto phyla

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Před 16 dny +2

    फक्त वर्षाताई गायकवाड✌️💯🔥
    ✋🔥 🔥
    ❗ ❗

  • @vishalnirmale6565
    @vishalnirmale6565 Před 14 dny +2

    निवडून आले तर केंद्रीय कायदा मंत्री श्री उज्वल निकम

  • @user-zw1td7jz1i
    @user-zw1td7jz1i Před 16 dny +3

    Varsha tai la mp jhalya badal badai.

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar779 Před 16 dny +4

    मा. उज्वल निकम साहेबां सारख्या माणसांची आज देशाला नितांत गरज आहे. देशभक्त च ह्या देशाची चांगली सेवा करु शकतात. भाजपाने योग्यच लोकसभा उमेदवार देऊन येथिल नागरिक-मतदारांना गौरवान्वित केले आहे. खूप छान. कमल निशाणिचे ठेवून भान.

  • @suyogdeshmukh8930
    @suyogdeshmukh8930 Před 15 dny +1

    निकम साहेब यांच्यासारखे लोक संसदेत गेले पाहीजे. खुप लोक म्हणताय गद्दारांना साथ दिली वैगरे त्या पण त्या पक्षाचा प्रश्न आहे तो. शिवसेना काही धुतलेल्या तांदळाची नाही. देशाशी गद्दारी केलेल्या लोकांच्या विरोधात काम करणार्‍यांना निवडून दिले पाहीजे.

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 Před 16 dny +1

    तुम्ही काही सांगा उज्वल निकम निवडून येणार नाही. वर्षाताई गायकवाड लाखोंच्या मताधिक्क्याने निवडून येतील

  • @sachindhumale481
    @sachindhumale481 Před 15 dny

    पठाणकोट विसरला का?

  • @sureshfatangare2350
    @sureshfatangare2350 Před 16 dny +2

    निकमचा खरा चेहरा समोर आला

  • @user-l5gc2ki6
    @user-l5gc2ki6 Před 7 dny

    त्या भागात मी जागृती मेट्रो स्टेशन पासून हिरानंदानी ला जाण्यास आतल्या रस्त्याने शिवसेना कार्यालय ते जे. एम.एम रोड खैरणी मार्गने गेलो असता अवघा 2 किलोमीटरचा रस्ता 1 तास ट्रॅफिक मध्ये घालवले.
    घाटकोपरमधील ट्रॅफिक चा वाईट अनुभव. रस्ता रुद्दिकरणाची नितांत गरज.

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 Před 16 dny +2

    निवडू आल्यावर केंद्रीय कायदे मंत्री फिक्स 🪷🪷✌️✌️

  • @ganeshdherange
    @ganeshdherange Před 16 dny +2

    बोल भिडू पण भाजपा प्रणित आहे का काय अशी शंका प्रेक्षकांना यायला लागलीय. कायद्याचा चुकीचा वापर करून पक्ष फोडायला निकम च कारणीभूत असल्याचे समजते.

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 Před 11 dny

    न्यायालयात पाहिजे तसे यश व उत्पन्न मिळत नसल्याने निकम राजकारणाकडे आकर्षित झालेले वाटतात की पक्ष प्रवेशाचे प्रचलीत कारणामुळे राजकारणात शिरकाव करण्याच्यानिमित्ताने पक्षप्रवेश तर नाही ना?

  • @rahulpatode8759
    @rahulpatode8759 Před 16 dny

    Deposit japt honar ya vakil che

  • @suhasshah1942
    @suhasshah1942 Před 16 dny

    बोल भीडू कृपा करून तुमच्या येईल वर दाखवला वीडियो शेअर सर्टीफिकेट पि आय झनडसटिज त्या चा निकाल काय लागला तया चा वीडियो दाखवावे

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 Před 16 dny +6

    एख चांगला वकील फुसका बार होणार

  • @anandrokade-kv5fv
    @anandrokade-kv5fv Před 15 dny

    Khairanjali ka Harli Do you have any explanation? Dalit vote honor nahi

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 Před 16 dny +1

    Jyanchi Mumbai madhe rahnyachi pan Laayki nahiye te Mahntayt ki Ujwal nikam padnar mahnun 😂😂😂😂😂😂😂

  • @kiranchavan9934
    @kiranchavan9934 Před 14 dny

    evdha sagala mahit navhat pan tumhi changla prachar kela

  • @shriRamIND
    @shriRamIND Před 16 dny +3

    👏🏼👍

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Před 14 dny +1

    फारच चांगली गोष्ट आहे. सिंधुदुर्ग येथे आदरणीय उच्च विद्याविभूषित श्री सुरेश प्रभू हे हवेत. पंकजा मुंडे यांच्या ऐवजी श्री तुकाराम मुंडे साहेब हे हवे होते.

  • @natureone1885
    @natureone1885 Před 16 dny +2

    Je YZ comment karat aahe tyana mumbai north central mahiti asel ase vatat nahi ithe marathi mansa khup kami aahe . Yenar tar ujjwal nikam❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 16 dny

      Bhai Ujwal nikam aaramat Jinknar he jhatu Comments karnare Gaavat rahtat 😂😂😂

  • @dilipvidhale4228
    @dilipvidhale4228 Před 15 dny

    उपकार केले काय , राजकारणात यायला नाही पाहिजे, काहिच साधलं नाही

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d Před 15 dny +1

    हा पण पडणार
    महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे च 🚩

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 16 dny +1

    शिवसेना फुटल्या नंतर धनुष्य बाण 👉 शिंदेन्ना मिलवूं देण्यत येनचाच रोल होता म्हणे है 😏😏

  • @shamsankamble9684
    @shamsankamble9684 Před 16 dny

    पुलवामा हल्ला 1983 ला झाला होता काय?