LokSabha 2024 :400 पार करण्यासाठी भाजपला कोणत्या राज्यांची अडचण? Narendra Modi यांना कुठे फटका बसेल?

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 04. 2024
  • #BolBhidu #Loksabha2024 #NDALoksabha #abkibaar400paar
    लोकसभा निवडणूक २०१९. भाजपने स्वबळावर ३०३ जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. भाजप नेतृत्व करत असलेल्या NDA आघाडीने ३५२ जागा जिंकल्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अबकी बार ४०० पारचा नारा दिला आहे. मात्र, यंदाच लक्ष जरी ४०० पार असलं तरी भाजपला आपल्या आहेत त्याचं जागा राखण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार असल्याचं दिसतंय. यावेळी असा कोणताही मुद्दा किंवा कोणाचीही हवा दिसत नाही.
    अशा स्थितीत निवडणूक ही राष्ट्रीय मुद्यांवर न जाता राज्य आणि स्थानिक मुद्द्यांवर लढली जात आहे. याच कारणांमुळे भाजपला आहेत त्या जागा राखण्यासाठी जड जाईल असं बोललं जातंय. अशा वेळी कोण कोणत्या राज्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे? आणि त्यासाठी कोणकोणती कारण सांगितली जात आहेत? पाहूयात या व्हिडीओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 2,2K

  • @chetanpatil75
    @chetanpatil75 Před měsícem +490

    देशात माहीत नाही पण महाराष्ट्रात कठीण आहे

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem

      Are cong hindu virodhi party ahe tyach ky

    • @ashramschool.1992
      @ashramschool.1992 Před měsícem +22

      महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem +13

      @@ashramschool.1992 bhaii oppostn party tr deshdrohi party ahe tyach ky
      Tyn kas jaga denr

    • @ulgulanbharat6072
      @ulgulanbharat6072 Před měsícem +15

      मोदी की गलत बयान बाजी से स्पष्ट हैं की ---
      BJP की हार तय हैं....
      BJP की हार तय हैं....
      BJP की हार तय हैं....

    • @khadirshaikh2861
      @khadirshaikh2861 Před měsícem

      Mh 22 only bandu bosss ❤❤

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před měsícem +1348

    आम्ही महाराष्ट्राचे लोक हे गुजरात च पार्सल परत गुजरात मध्ये पाठवणार आहे मोदी जी तुम्हाला.😊 लागा ४४० च्या झटका खायच्या तयारीला

  • @AllIn-df2ck
    @AllIn-df2ck Před měsícem +39

    400 Paar ❌
    420 Tadi Paar ✅
    😂😂😂😂😂😂😂😂

  • @bramhanandbhoge6684
    @bramhanandbhoge6684 Před měsícem +90

    हुकूमशाही हटाओ...Farmers और लोकशाही बचाओ🚩

    • @AkashPatil-
      @AkashPatil- Před měsícem

      Jay ba lokshahicha chodu 😅

    • @dailyyoutube676
      @dailyyoutube676 Před 29 dny +4

      Dhruv rathi ka?

    • @mahendrapardeshi444
      @mahendrapardeshi444 Před 28 dny

      तुझ्य बोच्यात मुस्लिम घेउन राहुल शिरला की कलेल 😂

    • @Mayur422
      @Mayur422 Před 28 dny +2

      ​@@dailyyoutube676Dictatorship Kay aste te china la jaun bag manav tya German shepherd Fan la😂😂

    • @dailyyoutube676
      @dailyyoutube676 Před 28 dny +2

      @@Mayur422 china la kashal emergency madhe hyanich Kay kela te bagava Ani west Bengal madhe atta didi chya rajyat Kay challay bagha kalel kon dictatorship kartay

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před měsícem +1279

    मोदी go back तो गुजरात का येतो महाराष्ट्र मध्ये एवढं.. गुजराती नको आहे आम्हाला 😢

    • @userbeatz
      @userbeatz Před měsícem +27

      आपट 😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +30

      @@userbeatz half pants खेचली म्हणे abdul satar यांनी तुमची.😊

    • @userbeatz
      @userbeatz Před měsícem +13

      ​@@Kattar_hindu_bramhanपिद्दी कितवी id आहे ही😂🤣

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem

      @@userbeatz तुझा बा आहे पिद्दी

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +15

      @@userbeatz कशाला काय बी बोलू राहिला तुला काय बोललो का बे मी

  • @ashokpalwade
    @ashokpalwade Před měsícem +763

    आप की बार भाजप हद्दपार

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +13

      नाहीतर Evm ला दोष

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn Před měsícem +4

      वाट बघत बस आयुष्यभर

    • @ashramschool.1992
      @ashramschool.1992 Před měsícem

      ​@@sushant1492EVM ने घोटाळा केला तर आंदोलन करण्यार येणार

    • @Neha-mz7vi
      @Neha-mz7vi Před měsícem +11

      yenar tr modich💪🏻

    • @makdiman7
      @makdiman7 Před měsícem +1

      Are mala yeh nahi samjht neta lokh aplya sathi Kam kartat ki apun tenchya sathi, Yeh apan decide Karu ki tumhi chagle kaam nahi Kel mahnun dusrya la konala vote deu atleast neta todh ghabartil Ani neet kaam kartil ​@@Neha-mz7vi

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před měsícem +50

    मतदान कोनाला करा पण याचाही विचार करा .
    शेतमालाचा भाव , शेतकरी माल आयात निर्यात धोरण , पिकविमा, खाजगी करण , एक - दोन मानसाला सगळी टेंडर , वाढती बेरोजगारी , न्यायालय , टिव्हीवर नियत्रण असे अनेक मुद्दे

    • @SG-jg4dm
      @SG-jg4dm Před měsícem

      बेरोजगारी देशात खूप मोठा युवा बेरोजगार आहे climate change गरीब गरीब होत चाललाय आणि श्रीमंत अजून श्रीमंत ह्या सरकार मध्ये सरकारी संस्था चा गैवापार करून इतर विरोधी पक्षांनी संपवणे मग लोकांकडे दुसरा पर्याय राहणार नाही भाजप सोडून हे एका लोकशाही साठी खूप घातक आहे

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 Před měsícem +109

    झाले की 10 वर्ष PM आहेत.त्या पदासाठी लय मोठा काळ आहे तो. अमेरिकेत एका व्यक्तीला दोन वेळच देशाचा प्रेसिडेंट होता येत. आणि त्यांचा कार्य काळ दोन्ही मिळून 8 वर्षाचा च असतो यांना त्या मानाने 2 वर्ष जास्त भेटले की.
    कटाळा आलाय त्या मनक्या बाता ऐकायचा.

    • @santoshrane4603
      @santoshrane4603 Před měsícem +2

      😅 अबकी बार भाजप तडीपार.१००%

    • @11starpro95
      @11starpro95 Před měsícem +1

      B J P

    • @tusharmistry3018
      @tusharmistry3018 Před měsícem +1

      Ho ka lavdya..mag tasa Nehru ne 18 varsha rajya kela.... Indira ne 16 varshna aata bol na lavdya Purna family ne 70 varsha rajya kela... Tevha nae disli ka re??

    • @pramodgaonkar3764
      @pramodgaonkar3764 Před měsícem

      Right

    • @Atik211
      @Atik211 Před 27 dny

      MaNkya Bata Bhaari hott aaa....

  • @prasad_bahu
    @prasad_bahu Před měsícem +391

    मला पगार 20 हजर आहे. आणि 3 लोकांच्या कुटुंबातील मासिक खर्च राशन3000,भाजीपाला 1000,गॅस 1200,पेट्रोल 2000,पाणी 300,दवाखान्यात 500 लहान बाळा असल्यास 7000 पर्यंत ,शिक्षण 2000, घर भाडं 1000/2000, लाईटबील 1000, मोबाईल रिचार्जे 500, दुध 2000 कमवाच किती आणि साठवायचं किती, आम्ही स्वता कमवतो म्हणून आम्हाला माहित आहे.. बापाच्या जीवावर असणऱ्याना काय वांग माहित असत्या 😡

    • @kalidaskamble6992
      @kalidaskamble6992 Před měsícem

      अगदी बरोबर बोललात दादा एवढी महागाई करून ठेवली आहे की महिन्याला 30-40 हजार रुपये जरी कमवले तरीसुद्धा शिल्लक काहीच उरत नाही म्हणूनच आत्ता हीच वेळ आहे या निच सरकार ला सत्तेतून बाहेर फेकण्याची BJP हटाव देश बचाव

    • @shashankfotosdesigns9173
      @shashankfotosdesigns9173 Před měsícem +12

      Khar ahe bhau

    • @dnyaneshwargabhale2960
      @dnyaneshwargabhale2960 Před měsícem +25

      मोदी सत्तेत आल्यानंतर टॅक्स स्लॅब बदलवला नाही. त्यामुळे प्रत्येक कमवता व्यक्त- सरकारी, खाजगी नोकरी किंवा व्यापारी यांना भरमसाठ टॅक्स भरावा लागत आहे. जी एस टी ने सगळ्यांचे कंबरडे मोडले आहे. व्यापारी, शेतकरी, नोकरदार सगळेच जेरीस आले आहेत. तरी अंंधभक्त बरळतात की मोदी यायला पाहिजे.

    • @pawanyamgar-yy5ps
      @pawanyamgar-yy5ps Před měsícem +1

      sagle company gujrat la gheunn gele nd new project pn gujrat la gele m vote amcha kdun kaa ghet hai teh pn gujrat la jaun ghyave tyni

    • @samrup4
      @samrup4 Před měsícem +7

      भ्रष्ट सरकार ,

  • @user-sy8rl3vl3t
    @user-sy8rl3vl3t Před měsícem +650

    २०२४ ला BJP ४०० पार नाही तर तडीपार होणार.

    • @proudindian9039
      @proudindian9039 Před měsícem +25

      दारू पिऊन वरून कधी गांजा वढू नये.

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +19

      नाहीतर Evm ला दोष देऊ ok

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Před měsícem +14

      महाराष्ट्रात bjp ला भोपळा मिळणार आहे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Před měsícem

      आता भाऊ सगळ्या च पक्षाची हवा गुल आहे bjp तर फुकट फराळ्या मारत आहे सर्वात जास्त धोका bjp आहे

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +6

      @@MukundK-ci8dl बर झालं EVM हॅक चा प्रोब्लेम महाराष्ट्रातून SOLVE झाला 😂 आणि मोदी महराष्ट्रात हुकूमशहा नाही 🙌🏻

  • @SharadaWadekar-nr2sv
    @SharadaWadekar-nr2sv Před měsícem +54

    भाजपला मत म्हणजे गुजरात च्या विकासाला मत. . जय बेरोजगारी , जय महागाई , जय हुकूमशाही.

    • @ak.692
      @ak.692 Před 18 dny +1

      apki baar modi sarkar

  • @rahulramteke7109
    @rahulramteke7109 Před měsícem +24

    यंदा या दोघांना (बिल्ला और रंगा) यांना गुजरात ला परत पाठऊ....कारण या दोघांनी महाराष्ट्रांचा खुप नुकसान केला आहे....इथले महत्त्वाचे मोठे-मोठे सरकारी उपक्रम यांनी गुजरात ला पठवले....आता पारी या दोघांची आहे यांना पण आता गुजरात पाठवाचा च आहे।

  • @swapnil27i
    @swapnil27i Před měsícem +721

    इथ ३०० पर होन शक्य नाही आणि अबकी बार ४०० म्हणतोय. उतरेतले गंजडी लोक सोडून कोण मत देईल ह्यांना

    • @manupatil9738
      @manupatil9738 Před měsícem +56

      कांग्रेस मुक्त देश होणार

    • @maneshshinde4932
      @maneshshinde4932 Před měsícem +25

      ​@@manupatil9738अबे तु पाटील है ना बे

    • @Zxcvbnmq527
      @Zxcvbnmq527 Před měsícem +32

      ​@@manupatil9738bhajap congress yukt jhalay 😂😂

    • @manupatil9738
      @manupatil9738 Před měsícem +25

      @@maneshshinde4932 म्हणून कांग्रेस ला मत करत नाही कांग्रेस मुस्लिम पार्टी

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +4

      @@manupatil9738 पाटील म्हणजे शरद पवार मी पण मराठा आहे.. फुल जातीवादी.. नाय नाद करायचा

  • @battleofthouths
    @battleofthouths Před měsícem +413

    गुजरात सोडून कुठेही majority येणार नाही यांची, कारण सर्व कामे गुजरातला झालिये.

    • @tusharwable3256
      @tusharwable3256 Před měsícem +10

      Gujarat , MP , UP bass

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya Před měsícem +18

      मोदी मुक्त महाराष्ट्र🔥💪🚩

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +14

      आले तर evm la दोष देऊया ok

    • @battleofthouths
      @battleofthouths Před měsícem +5

      @@sushant1492
      तुमच्या सारखे आहेत की भक्त लोक

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +2

      @@battleofthouths तुम्ही म्हणालात majority येणार नाहि म्हणजे आता Evm हॅक चा प्रॉब्लेम solve झाला ना. गुजरात सोडुन इतर राज्यात Evm हॅक नाही ना.Evm हॅक असेल तर कश्याला टाईम वाया घालवा

  • @missannu230
    @missannu230 Před měsícem +51

    हिंदू मुस्लिम शीख बुद्ध सगळ्यांनी एक होऊन देशाला पुढे नेण्याचे विचार ठेवा , कारण आपल्या मध्ये एकता नसल्याने याचा फायदा हे राजकारणी लोक घेतात , धर्म हा मुद्दा राजकारणापर्यंत नेऊच नये तो वयक्तिक सीमित ठेवावा

    • @user-ue9tl4sz2q
      @user-ue9tl4sz2q Před měsícem +3

      Sobat nel na tar bhaichara manun kapun taket bg 😂, only Hindu sikh ❤

    • @missannu230
      @missannu230 Před měsícem

      @@user-ue9tl4sz2q sikh lok jatibhed karat ch nhi

    • @user-ue9tl4sz2q
      @user-ue9tl4sz2q Před měsícem

      @@missannu230 manun tr

    • @Indian-ic4gd
      @Indian-ic4gd Před měsícem

      ​@@user-ue9tl4sz2q hindu log hi jatibhed karta hai

    • @amolk3007
      @amolk3007 Před 28 dny +4

      कर्नाटक ची काय अवस्था आहे अत्ता बघा जरा 🥵🥵😡😡😡😡 #अबकीबार#४००#पार

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr Před měsícem +9

    एक प्रामाणिक मराठी भारतीय मतदार या नात्याने सांगत आहे . यावेळेस माझ्या अंदाजानुसार भाजपला संपुर्ण भारतात एकूण 230-245 च्या दरम्यान जागा मिळतील !
    आपल्या महाराष्ट्रात भाजपचे नुकसान होईल आणि महाराष्ट्रात भाजप ला 12-15 जागी विजय मिळू शकतो तर शिंदे आणि अजित पवार गटाला 2-2 जागा मिळू शकतात , हा माझा अंदाज आहे मित्रहो ! महाराष्ट्रात उबाठा शिवसेना नं 1 चा पक्ष असेल यावेळेला , बघूया Actual Results काय येतात ते 4 जून ला ? Nice Video ! 👍😊🙏

  • @sahebaraopagar5366
    @sahebaraopagar5366 Před měsícem +425

    मागच्या लोकसभेला भाजपाला मत देऊन मी माझीच घेतलीं शेकुन😢😢

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Před měsícem +9

      Ya veles ubatha matdan kar

    • @sahebaraopagar5366
      @sahebaraopagar5366 Před měsícem +10

      @@rahulkendre7752 आरे त्यांचा उमेदवार आमच्या कडे नाही उभा तुतारी आणि कमळं हेच आहेत

    • @surajrathod1002
      @surajrathod1002 Před měsícem

      @@sahebaraopagar5366 tutari vajav bhau

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +3

      @@sahebaraopagar5366 कुठे दादा?

    • @vijayshinde542
      @vijayshinde542 Před měsícem +3

      📯 vajvaaa fakt...

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Před měsícem +106

    गुजरात मध्ये मोदी सरकार आहे कारण दुसऱ्या राज्यात उद्योग उभारतच नाहीत.
    अदानी अंबानी हे दोघेही गुजरात मधेच उद्योग उभारतात.

  • @arjunbansode2022
    @arjunbansode2022 Před měsícem +8

    तामिलनाड च्या 2021 विधानसभा ईलेक्शन मधे पण बीजेपी ने 118 पार चा नारा दिला होता
    परंतु जिंकले फक्त 4 जागा
    गोदी मिडियाच्या माध्यमातुन हवा तयार करायची
    आणी EVM मधे हेराफेरी जिंकून यायच
    हा बीजेपीचा फ़ंडा आहे .

  • @pramodgaikwad8505
    @pramodgaikwad8505 Před měsícem +8

    महाराष्ट्र मध्ये तर 30 जागा पण नाही मिळणार आणि या ला 400 पार जायचं.. वाट बघा.. पक्ष फोडून महाराष्ट्र ची वाट लावली यांना तर सत्ते च्या राज पटलावरून खाली अन्य ची गरज आहे.. काही 400 पार होत नाही

  • @narendragalande7173
    @narendragalande7173 Před měsícem +363

    EVM बाजूस ठेवून लढलं तर 115/150

    • @userbeatz
      @userbeatz Před měsícem +34

      हैक करून दाखव कोर्ट मधे

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +20

      Evm var विश्र्वास ठेऊन बाकी पक्ष निवडणुकीला उभे राहत आहेत ना टाकावा बहिष्कार मग 😂

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 Před měsícem +24

      😂😂😂bjp आली की evm काँग्रेस आली की लोकांचं मत

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +2

      @@Eknathpund290 Evm set आहे ना मग बाकीच्या पक्ष्यांनी उगाच लोकांचा वेळवाया घालू नये . . म्हणे dictetor विरोधी पक्ष म्हणून तुम्हीं रोखाना सामान्य माणूस काय करणार आहे.

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 Před měsícem

      @@sushant1492 evm इलेक्शन कमिटी बोले होते की काय घोटाळा आहे मशीन मध्ये दाखवा का विरोधी पक्ष घोटाळा आहे मनून शिद्ध केलं नाही
      काँग्रेस ला पण माहीत आहे काही घोटाळा नाही लोक काँग्रेस ला लांब करायला लागलेत मनून काँग्रेस काही पण बोलत सुटते

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před měsícem +81

    दोनशे पार तरी होतील का याची शंका आहे 😂

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +4

      नंतर evm la दोष देऊ नका

    • @shekharjadhav6687
      @shekharjadhav6687 Před měsícem

      @@sushant1492 कळेल चार जुन ला आणि जरी विजयाने काॅग्रेस कधी माजत नाही आणि हार झाली तरी खचत नाही लोकशाही वाचवण्यासाठी सदैव लढत राहू.तुम्ही गुजराती हूकूमशाही ची धूणी भांडी करत.

    • @nileshm1051
      @nileshm1051 Před měsícem +2

      दोनशे नाही तर चारशे+ होतील भाजप व सहकारी पक्ष पण तुम्ही व्हाल का पार

    • @Roger-nu6zj
      @Roger-nu6zj Před měsícem

      ​@@sushant1492sagle kade ekach comments ka kartoy Modi udenu ghele Kay ghrcha var tusa😂

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +1

      @@Roger-nu6zj tumhich evm evm oradta aata jara vaatla aapn jinku tar gap..solve jhala ka evm cha ka tumchya ghara varun kadhi rahul kadhi kejriwal kadi udhav roj veg vegle jatat

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 Před měsícem +8

    मोदी की गलत बयान बाजी से स्पष्ट हैं की ---
    BJP की हार तय हैं....
    BJP की हार तय हैं....
    BJP की हार तय हैं....

  • @maheshbhalerao8049
    @maheshbhalerao8049 Před měsícem +25

    आपकी बार रंगा बिल्ला हद्दपार😂

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 Před měsícem +264

    महाराष्ट्र धनगर समाज भाजप ला मतदान करणार नाही

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 Před měsícem

      तू तुतारी vajav काही फरक पडत नाही तू एकटा म्हणजे dhangar नाही dhangar समाज भाजपला मत करणार

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před měsícem +27

      Dhangar nahi tar Purn Hindu samaaj BJP sobatch 🚩🚩🚩

    • @AdityaRokade436
      @AdityaRokade436 Před měsícem

      ​@@pratikkadam950 घंटा

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Před měsícem +5

      जय मल्हार

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Před měsícem +24

      ​@@pratikkadam950😂😂😂
      मी हिंदू आहे, सातत्याने भाजपला मत दिलोय, पण आता नाही... मोदी स्वतः अशोक चव्हाण व अजित पवार दादांचे घोटाळे काढत होते। त्यांना शिक्षा झाली तर नक्कीच मोदींना मत देईन।
      एवढं खोटं? आता खोटेपणा जनतेला पटत नाही

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 Před měsícem +72

    140-150...Radat-Radat
    Baki...
    Electrol Bond cha Paisa BC vaparun...MP vikat ghetle tar...450 pan possible

    • @08rohannagarale62
      @08rohannagarale62 Před měsícem

      💯

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +1

      जास्त आले तर आपण Evm set केलं बोलू ok

  • @vickykarpe3527
    @vickykarpe3527 Před měsícem +138

    काँग्रेस नी 70 वर्षात काय केलं म्हणतात . त्यांनी एवढा मोठा देश उभा केला आणि bjp ला साधे स्वतःचे उमेदवार तयार करता येत नाही बाहेरून दुसऱ्या पक्षाचे घ्यावे लागतात ....😅

    • @ulgulanbharat6072
      @ulgulanbharat6072 Před měsícem +4

      मोदी की गलत बयान बाजी से स्पष्ट हैं की ---
      BJP की हार तय हैं....
      BJP की हार तय हैं....
      BJP की हार तय हैं....

    • @raghavmgaming
      @raghavmgaming Před měsícem

      Lol bala vastti shalyavr education zale kare tuze nhitr tandya var chya school madhe ashe product tithunacha yetat 😅

    • @vikovik5993
      @vikovik5993 Před měsícem

      😅😂

    • @Random-one-0
      @Random-one-0 Před měsícem +9

      70 varshan desh barbad kelay khangress ni

    • @AmolBaviskar-bp8ix
      @AmolBaviskar-bp8ix Před měsícem +4

      Tyach 70 varshat China 🇨🇳 bagha kuthe pohchala aahe te congres kay kel

  • @AsifShaikh-zs5nz
    @AsifShaikh-zs5nz Před měsícem +7

    सर्व देश भाजपला कंटाळ ला आहे, जे भ्रष्टाचार ५०-६० वर्षात नाही झाला, तेव्हढा या मोदी सरकार मध्ये झाला..
    शेतकरी आत्महत्या, जवान शहीद झाले, वाढती महागाई, शिक्षण अतिशय कमी दर्जाचे, अणि बरेच काही..

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Před měsícem +35

    आम्ही 10 वर्ष युती च्या उमेदवार ला संधी दिली पण उमेदवार मुंबईत जाऊन बसला परत आताच आलाय प्रचाराला😂😂

    • @pratikautade584
      @pratikautade584 Před měsícem

      तुमचा उमेदवार सदाशिव लोखंडे आहे ना

  • @venkateshnarwade1389
    @venkateshnarwade1389 Před měsícem +132

    200 पार तरी होऊ द्या आधी.. सत्ता जानार आहे म्हनून बळच 400 च गाजर दाखवत आहेत..

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +7

      नाहीतर Evm ला दोष देऊ no problem

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před měsícem

      bgha ha nahitr 4 June la gaanda aaptat firal EVM chya navani chamche lok

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Před měsícem +2

      ​@@sushant1492 hona 😂 hyna kai vatat ahee South madhye jast seat anun sarkar banav nar 😂 north madye BJP sweep honar ahee same North East madye pan ani South india chi saglyat mothi party pan BJP ahee 😂

  • @aslamabdulgaffarkazi7985
    @aslamabdulgaffarkazi7985 Před měsícem +16

    ❤अब कि बार मोदी +भाजपा तडीपार ❤जुडेगा भारत जितेंगा इंडिया 🥰

  • @shockplayz6251
    @shockplayz6251 Před 20 dny +4

    अबकी बार 400 पार 🙏🚩
    जय श्री राम 🙏🚩
    जो राम को लाये है हम उनको लायेंगे 🙏🚩

  • @IndianRailwysWorld
    @IndianRailwysWorld Před měsícem +78

    अबकी बार गुजरात तड़ीपार। महाराष्ट्र के प्रोजेक्ट्स गुजरात भेजने वालों को इसबर महाराष्ट्र की जनता ने गुजरात वापस भेजने का निर्णय लिया हैं।

  • @indianarmylover9923
    @indianarmylover9923 Před měsícem +28

    युवकांना बेरोजगार केले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात लां नेले. अनेक समाज स्थानिक प्रश्नांमुळे bjp वर नाराज आहेत. मराठा समाज विरोधात काम करू शकतो. महायुती लां वरवर आलबेल वाटत असेल पण निकाल धक्का देतील हे 100%खरे..

  • @user-ed2le6ni3g
    @user-ed2le6ni3g Před měsícem +4

    महाराष्ट्रात लोकहिता पेक्षा सत्ता जोड-तोड महत्त्व दिले. म्हणून INDIA ला अधिक जागा मिळतील. 🇮🇳🚩

  • @rajeshsuryawanshi959
    @rajeshsuryawanshi959 Před měsícem +3

    400 जागा कशासाठी
    सरकार स्थापन करायला तर 272 बस झाले
    400 कशासाठी 😅😅

  • @karans2345
    @karans2345 Před měsícem +43

    Abki ki baar bjp maharashtra se tadipaar😂

  • @MrAtmaj
    @MrAtmaj Před měsícem +61

    ४०० पार करू शकतात जर पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये है बावळट भाजपा वाले लढले तर

  • @ashishraut1818
    @ashishraut1818 Před měsícem +1

    Change and Develop

  • @nileshkhot9188
    @nileshkhot9188 Před 27 dny +4

    किती ही बोबल येणार तर नरेंद्र मोदी जी 🚩🙏 हर घर मोदी 🚩 हर घर मोदी 🚩 हर घर मोदी 🚩👍💯 मोदी 400 पार करणार
    महाराष्ट्र राज्य फिक्स 48 जागांवर भाजप विजयी होणार 🚩👍💯💯💯 भारतीय भाजप सरकारच्या काम एक नंबर आहेत 🚩🚩🌾🌾🌄

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před měsícem +580

    200 ही शक्य वाटत नाही 😂

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +39

      नंतर evm la दोष देऊ नका

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn Před měsícem +13

      कळेल 😂😂

    • @jadhal6649
      @jadhal6649 Před měsícem +1

      True

    • @anu_1318
      @anu_1318 Před měsícem

      EVM chya navan bomb marayla tayar raha

    • @Akash_12127
      @Akash_12127 Před měsícem +6

      कमेंट डिलीट करू नको ... नंतर रडायचं नाही.. 😂😂

  • @vivekpatil2928
    @vivekpatil2928 Před měsícem +270

    महाविकास आघाडी 📯🤚💛🧡💙
    ३२ जागेवर विजयी 🎉🎉

  • @AN--Aniketpatil
    @AN--Aniketpatil Před měsícem +11

    देशात मोदी येणार पण महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी💯

  • @sanjaysathe5105
    @sanjaysathe5105 Před měsícem +4

    महाराष्ट्रात मराठा समाज भाजप च्या विरोधात आहे किंवा नाराज आहे याचा का उल्लेख केला नाही

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 Před měsícem +31

    200 जागा पण नाही येणार

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +2

      अहो पण Evm हॅक आहे ना ते रिझल्ट नंतर बोलायचं का

  • @nrh09807htf
    @nrh09807htf Před měsícem +198

    सरकार बदलायला पाहीजे 10 varsh खुप झालेत यार.

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem

      Ani ky deshach gobar krun ghyYch ahe ka

    • @dineshbambardekar7708
      @dineshbambardekar7708 Před měsícem +5

      सही कहा

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Před měsícem +12

      बरोबर माज आलाय आता

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem +7

      Are congress party muslim party ahe
      70 vrsh zali tri ajun kalal ny
      Ani hindu tri hyn vot detat

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem +2

      @@prashantdeorepatil3829 ani maj yeny sarkh bjp ne ajun ky ny kelay

  • @rameshwarsawant5531
    @rameshwarsawant5531 Před měsícem +2

    कधीच मिळणार नाहीत 400 सोडा 140 च येऊद्या मग कळेल की किती घासून आल्यात.

  • @sachinkirti3354
    @sachinkirti3354 Před měsícem +1

    खुप छान विश्लेषण.परंतू यंदा दक्षिण भारतात जो बदल दिसत आहे.ते एनडीए ला चारशे पार च्या जवळ पोहचू शकतो.

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 Před měsícem +68

    माझ्या अंदाजे 800 पार होतील

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před měsícem +234

    ४०० पार ची हिम्मत फक्त राजीव गांधी मध्ये होती.. ते पण एकटा चे.. युती करून नाही.😊❤

    • @mahavirshantilaldhoka6788
      @mahavirshantilaldhoka6788 Před měsícem +13

      Sahanbhtichi laher hoti 1984 madhe tevha 414 jaga alya..pan 1989 madhe tya jaga 197 zalya..

    • @hindusmarajy
      @hindusmarajy Před měsícem +24

      आई मेली होती म्हणून आले होते एव्हढे निवडून bullya 😂😂

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Před měsícem +7

      Indira gandhi meli mahnun lokani matdan kele hote tenva 😂😂😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +1

      @@mahavirshantilaldhoka6788 आता राम ची लाट आहे.. तरी पण नाही येणार

    • @Bharatkumar-bd7si
      @Bharatkumar-bd7si Před měsícem +2

      तशी तर इंग्रज्यांच्या स्थापन केलेल्या काँग्रेस ची होती म्हण

  • @rahuljagtap5275
    @rahuljagtap5275 Před měsícem +1

    #Save Democracy

  • @Random-one-0
    @Random-one-0 Před měsícem +2

    तटस्थ राहून, कोणताही द्वेष किंवा प्रेम मनात नं ठेवता कोणतरी शांतपणे सांगा. कोण जिंकेल यावेळी? 🤔 ❓️

  • @user-ls7gi8ry8i
    @user-ls7gi8ry8i Před měsícem +308

    कांग्रेस ला मतदान करा
    शेतकरी जगवनेसाठी

    • @rohangadakh5366
      @rohangadakh5366 Před měsícem +3

      Bjp shetkaryala jagu nhi det ka ?

    • @ajayrao1563
      @ajayrao1563 Před měsícem +6

      @@rohangadakh5366 hoo nhi jgu det

    • @user-zb7ie6ng8x
      @user-zb7ie6ng8x Před měsícem

      ​@@rohangadakh5366 बीजेपी खतम होने जा रही है

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před měsícem

      Ladva gheto ka

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před měsícem +1

      ​@@ajayrao1563mulshi pattern congress

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Před měsícem +228

    आम्ही कट्टर हिंदू पण BJP नको.... नाहीतर आमच्या पुढच्या पिढीला गुजरात मध्ये जाव लागेल😢

    • @madhurigadgil3909
      @madhurigadgil3909 Před měsícem +22

      Ata musalman होण्याची तयारी करा

    • @AkashPatil-
      @AkashPatil- Před měsícem +9

      Sunta karun ghe ...kalank ahe Hindu vr

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc Před měsícem +19

      @@madhurigadgil3909 २०१४ नंतर हिंदूझाले वाटते तुम्ही

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc Před měsícem

      @@AkashPatil- गुजरात चा गु खात बसा , कलंक आहात मराठी आहात

    • @user-wo6to1kz4l
      @user-wo6to1kz4l Před měsícem

      👍👍👍👍👍👍👍👍

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Před měsícem +3

    निकाल काहीही लागोत केंद्रीय
    परिणामाची कसलीही पर्वा न करता देश पातळीवर भाजपने देशहिताचे शेकडो ठोस निर्णय घेतलेले आहेत. याचा लाभ देशातील सर्व स्तरातील नागरिकां पर्यंत पोहचलेला आहे. मतदार जाणकार आहे तो योग्य निर्णय घेईल .

    • @sagarkumar-wm5fp
      @sagarkumar-wm5fp Před měsícem +2

      10 वर्षात काय काय धाडशी निर्णय घेतले ते तर सांग 2 सोडून आणि शेतकऱ्यासाठी काय काय केलं ते पण सांगा

  • @Jai_shree_Ram188
    @Jai_shree_Ram188 Před měsícem +82

    200 par hone mushkil ahe

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem

      Are deshdrohi cong peksa bjp changl

    • @Devinesoul-cl3oj
      @Devinesoul-cl3oj Před měsícem +1

      ​@@Sharayu-ti7wp तुला पुलवामा आठवत नाही का अंडभक्ता ते मोदी मूळ च झालं होत

    • @manupatil9738
      @manupatil9738 Před měsícem +3

      400 पार ❤

    • @AKSHAY__CHAVAN
      @AKSHAY__CHAVAN Před měsícem

      😂😂😂😂​@@manupatil9738

    • @Jai_shree_Ram188
      @Jai_shree_Ram188 Před měsícem +1

      @@manupatil9738 manu tai to kay gharatla gas watala kay 300 cha 400 par karun 1200 karnyaitak sop ahe ka

  • @undentfed7534
    @undentfed7534 Před měsícem +345

    सरळ आणि सोप तुम्ही... बोल भिडू वाल्यांनी ऑनलाईन पोलिंग टाका... आणि मग बघा... भाजपचा कसा धुव्वा उडताना दिसतो

    • @adityasant8495
      @adityasant8495 Před měsícem +16

      बोल भिडू अँटी bjp आहे, अस त्याच्या कंटेंट वरून दिसून येत

    • @updatebank413
      @updatebank413 Před měsícem

      beef कंपन्या कडून चंदा घेणाऱ्याला परत निवडून देणार नाही....गो बॅक चंदा चोर

    • @culturentravel641
      @culturentravel641 Před měsícem +14

      @@adityasant8495 BJP chya bajun bolat nahit te mhanun anti BJP....Bol Bhidu satya dakhavtat konachi baju nahi ghet...

    • @surajkore9646
      @surajkore9646 Před měsícem +5

      Online poll ne Sagle zale aste tr raj thackeray CM zale aste maharashtra che😂

    • @Chiku943
      @Chiku943 Před měsícem

      ​@@surajkore9646 मंद भक्त.. अंध भक्तांना अक्ककल दे रे भगवंता

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Před měsícem +2

    जोर का झटका धीरे धीरे लगे

  • @amolbhoye848
    @amolbhoye848 Před měsícem +1

    बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाही. शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही महागाई वाढून ठेवली आहे.

  • @tukaramambhore9650
    @tukaramambhore9650 Před měsícem +12

    कोणी ही शासनकर्ते व्हा विद्यार्थी आणि शेतकरी यांचे हित जपा बस एव्हढी अपेक्षा फक्त

  • @o30335
    @o30335 Před měsícem +181

    अबकी बार भाजप तडीपार

  • @ishwarbajaj5534
    @ishwarbajaj5534 Před měsícem +3

    Loksabha mavia 300+
    Maharashtra mavia 30+
    Maharashtra vidhansabha 200 +
    Jay Maharashtra 🙏🏻

  • @theyouthfarmersofmaharasht6068
    @theyouthfarmersofmaharasht6068 Před měsícem +17

    Me कट्टर हिंदू मराठा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा आहे
    पण टरबूज मुळे BJP नको आता
    ओन्ली मशाल

  • @somnathmujumale110
    @somnathmujumale110 Před měsícem +52

    100बन नाही येनार

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem

      100+ आले तर evm la दोष देऊ ok

    • @nileshm1051
      @nileshm1051 Před měsícem +1

      दुसऱ्या चे वाकुन बघण्या पेक्षा स्वतः कुठे लटकताय ते बघा

    • @RahulJadhav-lz8ic
      @RahulJadhav-lz8ic Před měsícem

      Indi che bolat astil 😂

  • @chetanpatil75
    @chetanpatil75 Před měsícem +32

    फक्त महविकास आघाडी

  • @chetanbagul1994
    @chetanbagul1994 Před měsícem +10

    मी bjp ani राष्ट्रीय स्वंसेवक संघाचा करकर्ता आहे पण पण ह्या मोदी आणि अमित शहा मुळू खूप काही चुकीचं होतंय

  • @ajitkumardede5920
    @ajitkumardede5920 Před měsícem +10

    दक्षिण भारतीय राज्याचे काय?😂😂

  • @VishalJadav-eu3qz
    @VishalJadav-eu3qz Před měsícem +211

    अब की बार मोदी सरकार संडास के बहार

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +4

      नंतर evm ला दोष देऊ नका बरे

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem

      म्हणजे जिकडे मोदी नाहि ती राज्य संडास 😂

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 Před měsícem +10

      तेच संडास मोदी ने गावागावात पोहचले कॉंग्रेस च्या काळात उघड्यावर जात होता

    • @powerofpatience427
      @powerofpatience427 Před měsícem

      Sandas asun godrya band nahi zalya Bhau.....gavat jaun bgha ratri sakali Kashi pangat basli astat......reality mdhe jga.....sandas deun hagachs Kam krach ka....lok kadya govrya bhrun thevtat

    • @kalidaskamble6992
      @kalidaskamble6992 Před měsícem +6

      ​@@surajsangolkar8793संडास तर पोहोचले पण तेच संडास धुवायला पाणी कुठे आहे संडास धुवायला मोदीच्या घरी जायचं की काय 😂

  • @user-yj5uk5pk3p
    @user-yj5uk5pk3p Před měsícem +34

    फक्त आघाडी

    • @Bollywoodstar52
      @Bollywoodstar52 Před měsícem +3

      विदर्भात उ बा ठा आणि काकानी पाय पण ठेवला
      कशी येणार फक्त आघाडी 😂😂😂

  • @pandudangrekar5999
    @pandudangrekar5999 Před měsícem +2

    हे बरोबर आहे आम्ही पण त्यांना मत देणार नाही. कारण महागाई, पेट्रोल महाग, डिझेल भाव, रोजगार नाही, दिव्यांगणा पेन्शन वाढ नाही, फोडाफोडी राजकारण, भाजपला कंटाळली लोक.

  • @rickyjovis2076
    @rickyjovis2076 Před měsícem +2

    Chanda lo dhanda do😂

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG Před měsícem +130

    Congress

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem +8

      Bhaii ye deshdrohi party ahe

    • @Karmaveer00700
      @Karmaveer00700 Před měsícem +9

      ​@@Sharayu-ti7wptu lai deshbhakt आहे 😂

    • @user-lv3kk8yh9t
      @user-lv3kk8yh9t Před měsícem

      चुप मदरसचाप भाग ​@@Sharayu-ti7wp

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem

      @@Karmaveer00700 are ny tu communl violenc bill vach
      Tu kadi cong la vote ny denr
      Tyn fakt gulach gobar kas kartat evadhch maht ahe

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem +3

      @@Karmaveer00700 cong full muslim party ahe yr 70 vrsh zal tri hindu cong la vote krto

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 Před měsícem +21

    Ethe 200 che vande ahet ha 400 bombaltoy..aata saral Gujarat la😅

  • @prashantjadhav2719
    @prashantjadhav2719 Před měsícem +2

    निवेदकाने comments वाचावी चित्र आताच स्पष्ट झाला आहे

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 Před měsícem +1

    काही लोकांना त्यांच्याच भ्रमात राहू द्या ; स्वप्नं बघायला कोणी कोणालाही अडवत नाही😂

  • @pushpaknikam9202
    @pushpaknikam9202 Před měsícem +23

    The print cha content चोरला 😂😂😂

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Před měsícem +50

    Only Udhavsaheb, Sharad Pawar Saheb, Rahul Gandhi Saheb 🎉🎉🎉

    • @dnyaneshkavhar3184
      @dnyaneshkavhar3184 Před měsícem +2

      साहेबाच्या ...बुडावर बंदुकिची गोळी ..

    • @user-tz7ku6qj5g
      @user-tz7ku6qj5g Před měsícem

      Congress hatao....tarch kahi fayda hoil MVA la

  • @yuvrajrane3684
    @yuvrajrane3684 Před měsícem +2

    राज्यात कोणतंही सरकार असुदे पण केंद्रात भाजप पाहिजे

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Před měsícem +1

    आमचे मत हिंदुत्वाला आमचे मत देशा

  • @sushantjadhav3958
    @sushantjadhav3958 Před měsícem +17

    हा महाराष्ट्र आहे इथे जनता बोलते 🔥

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem

      काहीपण जनता बोलते तर आता कोणाची सता आहे महराष्ट्रात😂

    • @yashart3307
      @yashart3307 Před měsícem +1

      ​@@sushant1492 2 पक्ष फोडून सत्ता घेतली bjp न

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem

      @@yashart3307 उध्दव ने मत bjp barobar janar म्हणून मत नाही घेतली का जनता बोलते तर एवढे पक्ष एकत्र येतात हे कसे योग्य आपल्या मताला काय किंमत नाही नाहीतरी Evm हॅक आहे म्हणता मग कशाला तमाशा

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem

      @@yashart3307 उध्दव ने bjp सोबत जाणार म्हणून मत नाही घेतली का.. मोदी ना पर्याय नाही बोले होते

  • @it_ty_04_harshalcheke72
    @it_ty_04_harshalcheke72 Před měsícem +22

    भाऊ तु वास्तविकते पासून खूप दूर आहे .....
    ४ जून ल भेटू 😮

  • @bidaristanely5826
    @bidaristanely5826 Před měsícem +3

    अरे अजून राज्य add कर तेलंगणा केरळा तमिळनाडू इकडे मोदी ल विरोध आहे मोदी ल आता कुठे value नाही आता

  • @archnadeshpande1216
    @archnadeshpande1216 Před 27 dny

    द्वेषाचं राजकारण सोडून दिलं पाहिजे हिंदूंनी एकाला पाहिजे

  • @sauravkhemnar1880
    @sauravkhemnar1880 Před měsícem +81

    अग्निविर गंभीर मुद्दा आहे

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +2

      हजार जागे साठी लाखो अर्ज आले लोकं करायला तयार आहे तुम्हाला उगाच गंभीर मुद्दा 😂

    • @sauravkhemnar1880
      @sauravkhemnar1880 Před měsícem +4

      @@sushant1492 हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem

      @@sauravkhemnar1880 काँग्रेस ने मुंबई अटॅक विरुद्ध चांगली राष्ट्रीय सुरक्षा केली. काश्मिरी आतंकवादी बर्बर हात मिळवत होतें मनमोहन

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem +3

      @@sauravkhemnar1880 काँगेस ने काय सुरक्षा केली माहित आहे सर्वांना.. मुंबई अटॅक नंतर काय सुरक्षा केली.. मनमोहन जी कसे आतंकवादी शी हात मिळवत होतें. आता ही comment delete करु नका😂

    • @Parivartan999
      @Parivartan999 Před měsícem +7

      एक वेळा सत्यपाल मालिक चा interview पाहून घे you tube वर पुलवामा वर काय बोलला आहे ते पाहून घे पहिले

  • @Flyingbeast000-dm5wl
    @Flyingbeast000-dm5wl Před měsícem +155

    अखंड हिंदुस्थानातील सगळे क्षत्रिय समाज भाजप वर नाराज आहेत.फक्त obc उरावर घ्या आता😂

    • @atulsonawane5457
      @atulsonawane5457 Před měsícem +25

      OBC pn virodhat ahet bjp chya

    • @Bollywoodstar52
      @Bollywoodstar52 Před měsícem +8

      क्षत्रिय नाराज
      ओ बी सी नाराज
      Sc St नाराज
      असे तर 1 पण सीट नाही येणार 😂😂😂😂

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem +2

      Are bt cong tr hindu virodhi party ahe tyl vote kas karaych

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Před měsícem +10

      ​@@Sharayu-ti7wpकोण हिंदू विरोधी नाही बाळा , हे भाजपवाले मुद्दाम सांगतात ह्या लोकांना सत्ता मिळवायची आहे फक्त 😊😊
      भाजपवाले मुद्दाम जाती धर्माच्या नावाने मते मागत आहेत कारण लोकांनी बेरोजगारी व महागाई वर प्रश्न विचारू नये.

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem +2

      @@-user-9jpkthshdyekb are bhau communl violenc bill bgh
      Mal tech kalt nai ki kharich hindu tri hyn vote detp
      Ata sansad made ky kon tp la bill gheun yenr ka

  • @sagargawai1190
    @sagargawai1190 Před měsícem +1

    200 च्या आत असेल. महाराष्ट्र मध्ये चमत्कार होईल. महायुती 10 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही.

  • @user-ji3dx7ih4i
    @user-ji3dx7ih4i Před měsícem +1

    फक्त 10 वर्षापूर्वी ची 8 तास लोडशेडिंग आणि गॅस सिलिंडर च्या रांगा आठवल्या तरी कळेल मत कुनाला द्यायच ते...

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 Před měsícem +10

    विशेष म्हणजे बंगाल आणि कर्नाटक व तामिळनाडू मध्ये भाजपा ला चांगले यश मिळणार आहे.

    • @shubhamtawde5095
      @shubhamtawde5095 Před měsícem +3

      50Rs per day na comment takayche ?

    • @Sanil8941
      @Sanil8941 Před měsícem

      ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಸತ್ತ ಮೆ ಆಯೇಗಿ

  • @shaileshkalgude
    @shaileshkalgude Před měsícem +60

    भाजप 150 पर्यंत जाईल 😂

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem

      जास्त गेले तर Evm ला दोष देऊ पण रिझल्ट नंतर

  • @mithunjadhao3863
    @mithunjadhao3863 Před měsícem

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv Před měsícem

    अब दिल्ली दूर नही.. ही लढाई हिंदूंनी हातात घेतली आहे... जय श्रीराम

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Před měsícem +8

    charso varso soda je ahet tya renew karun dakhava

  • @harishbhagat4385
    @harishbhagat4385 Před měsícem +9

    DelhI che hi taqt rakhito
    Maharashtra Maza
    Jai Maharashtra

  • @7172222320
    @7172222320 Před měsícem

    Just vote for development,ani sarvana mahiti ahe ,change is the only constant.

  • @balajigangne1284
    @balajigangne1284 Před 27 dny +1

    Modi ji hai to sab munkin hai ❤❤❤❤❤

  • @itsdayanand1234
    @itsdayanand1234 Před měsícem +17

    Yad rakho kisan bhaiyo ye vahi bjp hai jisne Kisano ko delhi aane se roka tha . Jab aap vot jao tab silender ko pranam karke jana. Ye vahi bjp jo Gayo ko go mata kehti hai aur Allana Group se 5 cr ka hapta liya hai.

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem +1

      Or tum ye yad rakho ye cong h jisne communl violence bill jaise billss laane h

  • @akashraising2486
    @akashraising2486 Před měsícem +4

    जेमतेम 270 गाठेल मित्र पक्षांची मदत घेउन...

  • @mr.unstopable_16
    @mr.unstopable_16 Před měsícem

    Yarr tumi as Bell icon घंटीचा बट अना की चिन्मय साळवी video aliki amala ghanty yail 😂😂😂 bakiche व्याकरण shikvaila yetat asch vat😢😢😢

  • @ContentHouses-ui1iq
    @ContentHouses-ui1iq Před měsícem +3

    सच्चाई के बाद छुपाता है चैनल

  • @onkarkhade6337
    @onkarkhade6337 Před měsícem +4

    अब की बार भाजप अंतिम संस्कार 😢