Nandurbar मध्ये काँग्रेस कमबॅक करणार, की Shirdi मध्ये मशाल पेटणार, मतदानानंतर लोकांचं मत काय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024
  • #BolBhidu #NandurbarLoksabha2024 #ShirdiLoksabha2024
    नंदुरबार हा काँग्रेसचा जुना बालेकिल्ला इथं भाजपनं वर्चस्व बसवलं, तर पुनर्रचनेच्या आधीचा कोपरगाव आणि आत्ताचा शिर्डी म्हणजे काँग्रेस नेत्यांचं प्रस्थ, जे शिवसेनेनं भेदलं. आता यंदा या मतदारसंघामधली लढाई इंटरेस्टिंग होती, नंदुरबारमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पारंपारिक लढ़ाई होती, तर शिर्डीमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना फाईट झाली. पण मतदानाच्या दिवशी नेमकं काय झालं ? हे पाहणंही महत्त्वाचं आहे. आता आम्ही काही एक्झिट पोल सांगत नाही, तर लोकांमधल्या चर्चा, अंदाज, स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांकडून मिळणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 386

  • @AVT6598
    @AVT6598 Před 25 dny +349

    शिर्डी म्हणजे असा मतदारसंघ जिथे 10 वर्ष झाले खासदार आहे कि नाही हे च माहिती नाही लोकांना
    यंदा फक्त मशाल 🔥

    • @dnyaneshwarshelke8348
      @dnyaneshwarshelke8348 Před 25 dny +11

      मशाल मशाल मशाल मशाल भाऊसाहेब वाकचौरे

    • @different1610
      @different1610 Před 25 dny +4

      Only vba rupvate

    • @dhirajmokal1206
      @dhirajmokal1206 Před 25 dny +2

      10 varsh tase pan shivsena chach khasdar hota tithe, ya varshi vba

    • @prajjwaldeshmukh1460
      @prajjwaldeshmukh1460 Před 25 dny

      Fakt Bhausaheb Wakchaure

    • @VikasBhav-ci8no
      @VikasBhav-ci8no Před 24 dny

      Konhich नाही येत यापैकी फक्त सदाशिव लोखंडे कारण तुम्ही वाटले गेले भंगार दोन गटात मशाल आणि vba एकी नाही फक्त कमी लीड नी का व्हायीना पण धनुष्यबान बाजी मारीन दोघात तिसरा 😂😂

  • @santoshpawarabhanolikar2064
    @santoshpawarabhanolikar2064 Před 25 dny +427

    नंदुरबार मध्ये काँग्रेस बाजी मारणार आहे,👍

    • @vanrajpawara4484
      @vanrajpawara4484 Před 25 dny +7

      Vote 🗳️ kel na tar vijar nakki aapal asel ?

    • @TukaramPatil5681
      @TukaramPatil5681 Před 25 dny

      Lawto ka paiij ek ek ekar wavar chi majhe mat hina gaavit yenar tula watat asel congres yenar tar tula sanddhi ahe ek ekar wavar jinknyachi lavkar cament kar 😂😂

    • @avinashghogare9208
      @avinashghogare9208 Před 25 dny +10

      प्रियंका गांधी यांच्या रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद होता... यंदा काँग्रेस स्ट्रॉंग comeback करणार

    • @AliBaba0358
      @AliBaba0358 Před 25 dny +4

      Congratulations 🎉🎉🎉 congress

  • @yogeshlad9239
    @yogeshlad9239 Před 25 dny +145

    नंदुरबार मध्ये गोवल पाडावी खासदार होणार......

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 25 dny +212

    नंदुरबार congress
    शिर्डी _ मशाल

  • @dineshpatil1413
    @dineshpatil1413 Před 25 dny +191

    आम्ही देखील नंदुरबार लोकसभा शेत्रातून येतो .. अमरीश पटेल यांचे आम्ही समर्थक आमचा शिरपूर विधानसभा म्हणजे bjp चा गड पण यावर्षी आम्ही देखील पंजा चालवला मग तो गावातून असो किव्हा तालुक्यातून करणं फक्त एकच bjp चां निष्क्रिय उमेदवार.. या त्याच हिना ताई आहेत ज्या आम्हाला कधी मतदार संघात दिसल्याच नाही आणि आता तर प्रचारा सुधा आल्या नाहीत 😂.... म्हणून या वर्षी नंदुरबार काँग्रेस कडे जाईल यात काही शंका नाही

    • @user-dv2ow4qp7l
      @user-dv2ow4qp7l Před 25 dny

      तु एकतर भाजपा कार्यकर्ता नाही अन असेल तर मग तु शात बसला असता तु पंजा का चालवला असा कसा कार्यकर्ता देशाचे मतदान होते स्थानिक नाही, अन तु म्हणतो पंजा चालवला तो अन त्याचे वडिल नंदुरबार मध्ये सुध्द सापडत नाही 😂😂 मागील १.५ वर्ष मंत्री होते त्यानी काय काम केली , इकडे हिनाताई तरी कामे केली आहे रस्ताचे पाण्याचे आणी केद्राचे योजना राबवल्या आहे त्ता तुलनेत या आधीच पान खाणरे खासदार नी काय केल होते त्याचा पण विचार केला पाहिजे

    • @hrushikesh94
      @hrushikesh94 Před 25 dny +2

      माणिकरावं तर दर आठवड्याला येत होते ना 😁😁२

    • @tejasdeshpande3810
      @tejasdeshpande3810 Před 25 dny +4

      Barobar ahe. Badal pahije. Dar 5-10 varshanni. Mag khasdar che paay jamini var rahtat.

  • @ShaileshNisarganRailFan
    @ShaileshNisarganRailFan Před 25 dny +209

    MVA 35+.. महाराष्ट्र नेहमी सत्याच्या बाजूने❤

    • @narendrachaudhari6981
      @narendrachaudhari6981 Před 25 dny +1

      सत्य कुठून ठरवले

    • @hangesagar9904
      @hangesagar9904 Před 25 dny

      तू पैदा झाला तुझा बापाचाच आहे,हे सत्य आहे का रे mva ची फालतुगिरी

    • @dhirajbhoknal
      @dhirajbhoknal Před 22 dny

      सत्य काहीच नाही सगळेच चोरटे आहेत

  • @that_marathi_guy
    @that_marathi_guy Před 25 dny +55

    गोवाल पाडवी फिक्स आहे, काही टेन्शन घेऊ नका.

  • @ganeshchaudhary819
    @ganeshchaudhary819 Před 25 dny +77

    शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे 150000लाखाच्या फरकाने विजयी

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 Před 25 dny +60

    बदल व स्थित्यंतर
    काळाचा अलिखित नियम आहे.

  • @Adiwasi_sahab
    @Adiwasi_sahab Před 25 dny +88

    जय आदिवासी काँग्रेस जिंदाबाद नंदुरबार

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 Před 25 dny +150

    लोकांना पूर्वीचे दिन किती चांगले होते हे आता समजलंय मोदींच्या अच्छे दिनांची अवकात कळली त्यामुळे आता जुडेगा भारत जितेगा इंडिया

    • @ajitpawar9863
      @ajitpawar9863 Před 25 dny +4

      2014 आधी 10 रू चां रिचार्ज मारून मिस कॉल मारायचा आणि आता 300 चा रिचार्ज करून नाचणारे रीलस पाहतो विसरला का
      पूर्वी 4 तास लाईट होती आता 24 तास लाईट मिळते विसरला का जुने दिवस
      काँग्रेसी चमचे

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Před 25 dny

      ​@@ajitpawar9863BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 Před 25 dny

      @@ajitpawar9863 होय मित्रा रिल्स पाहणे आणि 1.5 gb डेटा संपवणे एवढंच तुमचं काम राहिलंय

    • @sandiphiwrale8840
      @sandiphiwrale8840 Před 25 dny +4

      काँग्रेसच्या काळात सिलेंडरचे काय भाव होते आता काय आहे
      काँग्रेसच्या काळात पेट्रोलचे काय भाव होते आता काय आहेत
      आता किती महागाई वाढली
      2014 & 2019 मध्ये मी पण बीजेपीला मतदान केलं, पण यावेळेस नाही
      मोदी सरकार च्या काळातदेश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्यामुळे

    • @ajitpawar9863
      @ajitpawar9863 Před 23 dny

      @@sandiphiwrale8840 कोणी सांगितले तुला महागाई वाढली
      एकदा गूगल वर जावून सर्च कर LPF gas cynlider rate 2012 मग इकडे येवून सांग
      तुम्ही लोक काँग्रेस काळातील महागाई विसरून जातात जा तुमचा प्रोब्लेम आहे
      जा जरा सर्च कर

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 Před 25 dny +112

    शिर्डीमध्ये मशाल पेटणार...
    १.५०,००० लीड ने मशाल आघाडीवर राहणार

    • @Prashant-di7lr
      @Prashant-di7lr Před 25 dny +1

      पॉईंट मध्ये 🤣🤣🤣

  • @drx.dineshpadvi1039
    @drx.dineshpadvi1039 Před 25 dny +70

    नंदुरबारमध्ये काँग्रेस बाजी मारेल 🎉

  • @Gav_vata
    @Gav_vata Před 25 dny +94

    शिर्डी मध्ये मशाल ला विक्रमी मतदान झाले आहे

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před 25 dny +35

    हसदेव जंगल प्रकरण मुढ़े आदिवासी समाज खुप नाराज़ होते त्यानी आपली नाराजी बीजेपी उम्मीदवार विरोधात काढली नंदुरबार मधे हेच झाले

  • @mayurrambade
    @mayurrambade Před 25 dny +80

    महाविकास आघाडी ✌️🚩

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Před 25 dny +66

    महाविकास आघाडी गोवाल पाडवी फिक्स खासदार

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 Před 25 dny +18

    विकास के सी पाडवी ने केला नाही तरी मणिपूर घटना आणि आदिवासी अस्तित्व या मुद्यांमुळे काँग्रेस जिंकणार आहे

  • @arogyah6919
    @arogyah6919 Před 25 dny +11

    नंदुरबार मधे काँग्रेस जिंकणार नक्की कारण आम्ही तिथे लोकांना जाऊन घेतले , खूप मोठी नाराजी आहे आदिवासी लोकांत

  • @rahulbagul1831
    @rahulbagul1831 Před 25 dny +12

    नंदुरबार 101% विन काँग्रेस 💐

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 Před 25 dny +11

    काँग्रेस चा विजय फिक्स आहे नंदुरबार मध्ये मी भाजप चा मतदार तरी काँग्रेस जिंकणार आहे नंदुरबार मध्ये

  • @India3006
    @India3006 Před 25 dny +71

    हिना गावित या निवडणुकीत पडणार म्हणून, जिंकण्यासाठी पैसाचा पाऊस पाडला आहे...

  • @madhukarroham8718
    @madhukarroham8718 Před 25 dny +36

    मशाल

  • @pandharinathpagar4646
    @pandharinathpagar4646 Před 25 dny +8

    एकदम सटीक अंदाज एकदम बरोबर अंदाज सर

  • @India3006
    @India3006 Před 25 dny +31

    नंदुरबार खेड्यातील लोकांचा दि 13 मे 2024 चा बाजारभाव 300/- रू होता,

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před 25 dny +34

    मशाल प्लस तुतारी प्लस पंजा प्लस 😂कमळ कटुकट😂

  • @shaineshkahane
    @shaineshkahane Před 25 dny +25

    बोल भीडु फक्त महाविकास आघाडी ला विजयी दाखवतो

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar Před 25 dny +13

    गोवाल दादा 🔥🔥🔥

  • @yashsabale5042
    @yashsabale5042 Před 25 dny +14

    Only Congress Nest pm Rahul Gandhi ji ❤❤❤

  • @MotivationalKatta07
    @MotivationalKatta07 Před 25 dny +2

    Raver , jalgaon chi information dya

  • @Ryan29-64
    @Ryan29-64 Před 25 dny +7

    गोवाल पाडवी निवडून येणार २५००० हजार मतांनी.

  • @anujerande8722
    @anujerande8722 Před 25 dny +14

    या सगळ्या चर्चा खऱ्या ठरल्या तर महाराष्ट्रात मविआ - 30+ 100 टक्के

  • @tejasdeshpande3810
    @tejasdeshpande3810 Před 25 dny +19

    Mashaal🔥💯.
    Maha Vikas Aghadi🔥

  • @vishrambha
    @vishrambha Před 25 dny +3

    You are absolutely right

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 Před 25 dny +5

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤ इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤

  • @saKly0-
    @saKly0- Před 25 dny +42

    आमच्या नंदुरबार मध्ये भाजपच डिपॉझिट जप्त होईल इतकी खराब परिस्थिती आहे.आदिवासी आरएसएसवर खूप चिडून आहे.हूल जोहार🏹

    • @HR-tu9ob
      @HR-tu9ob Před 25 dny

      Rss cha Kay sambandh

    • @shridharpatil9881
      @shridharpatil9881 Před 25 dny

      Rss ni kay ghoda marla re..., RSS satat Adiwasi, vanawasi kalyan yojna rabawate.. Adiwasinna dharm parivartan pasun rokate...

    • @Shriram85294
      @Shriram85294 Před 25 dny

      गप रे चोम्या

  • @gouravathawale8540
    @gouravathawale8540 Před 25 dny +11

    Congress Party Zindabad.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Před 25 dny +21

    महाराष्ट्रात फक्त नी फक्त हाताचा पंजा . मशाल आणि तुतारी वाजणार तुतारी

  • @bharatkale2955
    @bharatkale2955 Před 25 dny +8

    अबकी बार भाजप तडीपार महाविकास आघाडीच जिंकणार.

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 Před 25 dny +9

    भाजपा पैशाच्या जोरावर निवडणूक लढवाचे बघत आहे पण लोकांनी पैसा भाजपा कडुन मत काँग्रेस ला असे चालून गेलेला आहे

  • @nickpop23
    @nickpop23 Před 25 dny +4

    Only INDIA! ❤

  • @devunde6232
    @devunde6232 Před 25 dny +41

    लोखंडया नसतो येत 😂 वाकचौरे येणार ✌️

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 Před 25 dny

      😂 खरंय कोपरगावात शहरी भागात धनुष्य चालला असला तरी ग्रामीण मधून मशाल झोरात होती अशी चर्चा आहे

  • @smitgavit3382
    @smitgavit3382 Před 25 dny +12

    Congress 🔥❤️

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 25 dny +19

    Panoutigoback

  • @swamis2074
    @swamis2074 Před 25 dny +11

    India jitega jitega jitega jitega jitega

  • @manojmali500
    @manojmali500 Před 25 dny +13

    Aaj majya jihlyachi batami aaikun khup chan watal
    MH 39

  • @dil_sesudhir2638
    @dil_sesudhir2638 Před 25 dny +12

    बोल भिडू ,निवडणुकीच्या आदल्या दिवशी 'महायुती' च्या बाजूने, आणि निवडणुकीच्या नंतर 'महाविकास आघाडीच्या' बाजूने निकाल देतेय 😂😂🎉 # संशय

  • @user-zz8sw2bu8g
    @user-zz8sw2bu8g Před 25 dny +1

    शिर्डी मतदार संघाचे खासदार निवडून येताना संगमनेर तालुक्यातील मतदान नेहमी निर्णायक भूमिका ठरते हा इतिहास आहे

  • @onlysaheb
    @onlysaheb Před 25 dny +4

    ❤❤❤अबकी बार ओन्ली RaGa आणि कुटुंब प्रमुख Udhavji Saheb ❤❤❤

  • @MBrahamne
    @MBrahamne Před 25 dny +4

    भाई आपकी भाषा तो नहीं समझ पा रहा हूं पर आपका, धन्यवाद करता हूं, अबकी बार कांग्रेस सरकार,INDIA 🇮🇳

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 Před 25 dny +12

    मुस्लिम मते निर्णायक ठरणार नाही आदिवासींचे मते निर्णायक ठरतात नंदुरबार जिल्ह्य़ात

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před 25 dny +8

    Hina Nahi jinknar.hina nakki harnar.

  • @Kirshinde
    @Kirshinde Před 25 dny +1

    तुम्ही mahavikas आघाडी che अधिकृत चॅनेल म्हणुन का नाही declare करत

  • @vishnumore5200
    @vishnumore5200 Před 25 dny +1

    INDIA...🎉🎉

  • @AmjadManiyar-tx2jl
    @AmjadManiyar-tx2jl Před 25 dny +8

    Only MVA

  • @indianhistory7015
    @indianhistory7015 Před 25 dny +22

    बोल भिडू पण पाकिटे घेत आहे आता.

    • @rohitbhujbal4931
      @rohitbhujbal4931 Před 25 dny +3

      Lokhande che Kam Dakhwa mag tumhi . 10 yr madhe matdar sangasathi kiti nidhi aanla aani kiti aani kuthe waprla

    • @indianhistory7015
      @indianhistory7015 Před 25 dny +2

      @@rohitbhujbal4931 लोखंडे नाही येत. Utkarsha ताई येईल.

    • @swapnilshinde9884
      @swapnilshinde9884 Před 25 dny

      ​@@indianhistory7015vba म्हणजे भाजपची b टीम त्यामुळे यावेळी फाट्यावर मारले त्यांना शिर्डी मध्ये.

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 Před 25 dny

      ​@@rohitbhujbal4931अरे बाबा निधी वापरायला मतदार संघात येवा लागता हा बाबा आलाच नाही मतदारसंघात 😂

  • @kapil_photography_
    @kapil_photography_ Před 25 dny +4

    Only Congress ❤️💯

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 Před 25 dny +3

    आम्ही भाजप समर्थक मागील दोन पंचवार्षिक ला भाजपला मतदान केले,पण या वेळी मशाल ला मतदान केले,कारण आम्ही शेतकरी कोणत्या च शेती मालाला योग्य भाव नाही,आमचे आर्थिक खुप नुकसान झाले ( शिर्डी मतदार संघ)

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 Před 25 dny

      खासदार पाम कुठा आपला मतदार संघात आले राव नगर मनमाड ची हलत बघा , कस क्य मतदान करणर आपण

    • @mahendraparadke7880
      @mahendraparadke7880 Před 9 dny

      Satya paristhiti Kay aahe yachi janiv tumhala jhali sagle shetkari jagrut vhayla pahije bjp hami bhav deu shakat nahi magil 10 varshat Jo bhav hota tyachyat sudharna disun yet nahi

  • @samkothari9029
    @samkothari9029 Před 25 dny +2

    आमच्या गावात 87.35% मतदान झाले तरी नंदुरबार जिल्ह्यात अजून जास्त टक्के मतदान होण्याची अपेक्षा होती तरी काँग्रेस पक्ष यावेळी मजबूत दिसतो

  • @ganeshnehe5799
    @ganeshnehe5799 Před 25 dny +11

    मशालच येणार

  • @deelipvasav758
    @deelipvasav758 Před 25 dny +1

    पाडवी दादा आपकी जीत की हो भावी खासदार बधाई हो

  • @shantarampawara9328
    @shantarampawara9328 Před 25 dny +3

    एक तर्फे काँग्रेस आहे

  • @sanjaypatle8016
    @sanjaypatle8016 Před 25 dny +5

    Nandurbar made goval padvi

  • @nitinkedari9145
    @nitinkedari9145 Před 24 dny

    वंचित बहुजन आघाडी विजय होणार

  • @siddethe8782
    @siddethe8782 Před 25 dny +6

    Shirdi VBA

  • @NVProduction39
    @NVProduction39 Před 25 dny

    Dhadgaon che kuthe ahe

  • @vishwaskhandekar7550
    @vishwaskhandekar7550 Před 25 dny

    I had a talked with people

  • @SuwarnaKshirsagar-ne9uv

    नेवासा येथे जय हरी मुळे धनुष्यबाण चालणार आहे

  • @ganeshshelke6559
    @ganeshshelke6559 Před 25 dny +34

    शिर्डी मध्ये फक्त मशाल ❤

  • @pravinpatil3936
    @pravinpatil3936 Před 25 dny +1

  • @priyankabhujbal1019
    @priyankabhujbal1019 Před 24 dny

    देशभर रस्त्यावर टोल लावून ठेवलेत केंद्राला जे पैसे प्राप्त होतात ते जातात कुठे

  • @aniketk2329
    @aniketk2329 Před 25 dny

    Lokacha Raag ahe prachand pramana madhe specifically in Rural area, Fodafodi ch rajkaran changla navta, ya mule MVA pudhe ahe Maharashtra madhe

  • @SuwarnaKshirsagar-ne9uv

    नेवासा येथे जय हरी मुळे धनुष्यबाण चालणार

  • @prafulpatil7681
    @prafulpatil7681 Před 25 dny +1

    Nandurbar heena tai win

  • @saunadaneashok3699
    @saunadaneashok3699 Před 25 dny

    लढत changli झाली य.. 4 जुन ला कळेल..

  • @user-vs3lp8rx2l
    @user-vs3lp8rx2l Před 24 dny

    भाऊसाहेब वाकचौरे जिंकनार
    निलेश लंके जिंकनार
    राजाभाउ वाजे जिंकनार
    पंकजा मुंडे जिंकनार

  • @vithuadhal2640
    @vithuadhal2640 Před 25 dny +1

    अकोल्यात पण मशालीला खूप मोठा प्रतिसाद भेटला

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 Před 25 dny

      मशाल येतीय आपल्या एकदा फिक्सक्स

  • @maheshvasave8219
    @maheshvasave8219 Před 21 dnem

    Ny

  • @user-ho8if2uh3t
    @user-ho8if2uh3t Před 25 dny +3

    Congress bounce back 🎉

  • @namo1800
    @namo1800 Před 25 dny +3

    Bolbhidu che video pahil tr.. Kdi kdi vatt.. Kahi tri bhelay vatt 😂😂😂😂

  • @RahulloveAnjali
    @RahulloveAnjali Před 23 dny

    VBA...UTKARSHA 🎉

  • @sujitchanchannel
    @sujitchanchannel Před 25 dny +7

    Sagalikade MVA cha Comeback... 😂😂😂 Bolbhidu Election Commission asata tar Yutila 1-2 jaga pan dilya nasatya... 😂😂😂

  • @sunilvasave694
    @sunilvasave694 Před 25 dny +1

    फक्त आणि फक्त अॅड. गोवाल पाडवी सौ.

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 25 dny +3

    अदिवासी मुख्यमत्र्याला जेल मध्ये घालायचे मग अदिवासी यांनी बोध काय घ्यावा .

  • @PandurangBhill-bj3so
    @PandurangBhill-bj3so Před 25 dny

    आई❤

  • @shashikantmali9993
    @shashikantmali9993 Před 25 dny +6

    Mashal

  • @bhaginaththombarepatil3047
    @bhaginaththombarepatil3047 Před 25 dny +54

    तीन लाख लीड ने मशाल निवडून येणार शिर्डी

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 Před 25 dny

      शहरी पेक्षा ग्रामीण मधी मशाल झोरात होती

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Před 25 dny +1

    VBA🔥

  • @indianhistory7015
    @indianhistory7015 Před 25 dny +25

    शिर्डीत उत्कर्षा ताईचा जोर होता काल

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc Před 25 dny +2

    Goval padvi nivdun yenar 🖐️🖐️🖐️🖐️🖐️

  • @rahulbaviskar9585
    @rahulbaviskar9585 Před 12 dny

    शिर्डीत वंचितच्या ऊत्कर्षाताई रुपवते विजयी होणार

  • @user-bb6sn2fj7x
    @user-bb6sn2fj7x Před 25 dny

    नंदुरबार येथे भाजप च्या कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेस ला मतदान केले आहे , त्यामुळे यावेळेस काँग्रेस चा विजय निश्चित आहे ✌️

  • @ankleshvasave9645
    @ankleshvasave9645 Před 23 dny

    भरत गावित बीजेपी मध्ये नाही गेले असते तर आता खासदारकीचे दावेदार असते

  • @unnatimathsclasses6626

    Both seats will gets INDIA Alliance

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 Před 25 dny +2

    नंदूरबार फक्त काँग्रेस

  • @deshmukhkrushna4281
    @deshmukhkrushna4281 Před 23 dny

    भाऊसाहेब वाघचौरे

  • @tvjethiyhor7827
    @tvjethiyhor7827 Před 25 dny +1

    वंचित बहुजन आघडी रूपवते मॅडम win shirdi

  • @manojbavskar9746
    @manojbavskar9746 Před 25 dny

    शिर्डी मध्ये फक्त उत्कर्षाताई रुपवते only VBA ❤

  • @shantarampawara9328
    @shantarampawara9328 Před 25 dny

    🖐️🖐️

  • @Amolkhairnar-wi8eg
    @Amolkhairnar-wi8eg Před 22 dny

    Nandurbar Gowal padvi fixed