Kagda Chandya Padvi : गाढवाला #$% आणि गुळात फरक कळत नाही के सी पाडवीचा आमशा पाडवींवर हल्लाबोल

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 03. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #elections #Elections2024 #marathinews #ElectoralBonds #trinamoolcongress #NCP #supremecourt #AjitPawar #ShrinivasPawar #uddhavthackeray #MVASeatAllocation #VijayShivtare
    Kagda Chandya Padvi : गाढवाला #$% आणि गुळात फरक कळत नाही के सी पाडवीचा आमशा पाडवींवर हल्लाबोल
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor
    Election Commission of India to announce Lok Sabha Election dates 2024 and code of conduct | भारतीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक जाहीर करणार, आज आचारसंहिता लागू होणार | Lok Sabha Elections 2024 Schedule | Lok Sabha Election Dates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    2024 lok sabha election | election 2024 | election news | election date | election live | election date 2024 | election commission | lok sabha election | election news live | today election news | today election news live | election commission press conference | election date announcement

Komentáře • 410

  • @harshalgavhane5501
    @harshalgavhane5501 Před 4 měsíci +130

    एक मात्र खरय आदिवासी हा प्रामाणिक असतो ❤ ॲड. के सी पाडवी

  • @mahadugund4242
    @mahadugund4242 Před 4 měsíci +225

    पाडवी साहेब अगदी बरोबर बोलतात तुम्ही आदिवासी समाज बदल

  • @vishalwani4584
    @vishalwani4584 Před 4 měsíci +138

    आमशा ची लायकी नसताना उद्धव साहेबांनी आदिवासी न चा विचार करून मोठे केल

  • @amolahire6847
    @amolahire6847 Před 4 měsíci +281

    नंदुरबार मधल्या सर्व आदिवासींना नम्र विनंती आहे की उमेदवार कोणीही असो काँग्रेस ला मतदान करा

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 Před 4 měsíci +12

      Ok bhai 😊😊

    • @maheshnaikwadi2918
      @maheshnaikwadi2918 Před 4 měsíci +6

      Nako Congress la

    • @vishucreation39
      @vishucreation39 Před 4 měsíci +1

      👍❤

    • @sudhakarthakare72
      @sudhakarthakare72 Před 4 měsíci +1

      100%

    • @mumbaiavenger717
      @mumbaiavenger717 Před 4 měsíci +7

      100% मय नंदुरबार जवळ पाडा मधला आहे पण बीजेपी ने आज पर्यंत काय केले नाही समाजासाठी.. No More BJP 🙏🏻

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 Před 4 měsíci +185

    ईश्वर नक्की न्याय करेल उध्दव साहेबरोबर

  • @DhirsingVasave-sw2th
    @DhirsingVasave-sw2th Před 4 měsíci +74

    अगदी बरोबर बोललात पाडवी साहेब..❤❤

  • @Advait_Gavit
    @Advait_Gavit Před 4 měsíci +123

    ह्या उन्हाळ्यात आमश्या ला आंबे 🥭 भेटणार नाही!

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Před 4 měsíci +119

    भाजपा हा आदिवासींचा नाहीच, कशाला बोंबलत गेला असनार हा महाशय, आता परत आमदार होने नाही, जय आदिवासी🙏

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před 4 měsíci

      हो ना मतांसाठी राष्ट्रपती केलं राम मंदिर उद्घाटनप्रसंगी बोलवलं नाही 😢😢​@a.c.-1pt3ki

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 Před 4 měsíci +1

      ​@a.c.-1pt3kiअरे अंधभक्ता काय किंमत आहे राष्ट्रपतींना . त्यांना साधं संसदेच्या उदघाटनाला बोलवले नाही.

    • @pravinchaure9435
      @pravinchaure9435 Před 4 měsíci

      दादा.... संसद भवन च्या व राम मंदिर.....उद्घाटनाला राषट्रपती महामहीम द्रोपरदी मुर्मु यांना का बोलवले नाहीं सांगाल.. का ?​@a.c.-1pt3ki

    • @saKly0-
      @saKly0- Před 4 měsíci +3

      @a.c.-1pt3ki बाळा कठपुतळी का नाम तो सुना ही होंगा ना

    • @BharatBangar-xz8hc
      @BharatBangar-xz8hc Před 4 měsíci

      ​@a.c.-1pt3kiनाही..... नरेंद्र मोदी बद्दल बोलतात.... खोटारडा, जुमला पंतप्रधान.

  • @Adiwasi_sahab
    @Adiwasi_sahab Před 4 měsíci +162

    तोळीपाणी करतो नुसता आमश्या दादा

  • @RYANFF-iu5ib
    @RYANFF-iu5ib Před 4 měsíci +43

    खरे आहे पाडवी साहेब 👍

  • @ravikirangosavi9438
    @ravikirangosavi9438 Před 4 měsíci +76

    नंदुरबार जिल्हा राजकारणातील सद्ध्या श्री. के. सी. पाडवी आणि श्री. चंद्रकांतजी रघुवंशी हे शिलेदार आहेत...😊

  • @AnnoyedSkiLift-jr1wm
    @AnnoyedSkiLift-jr1wm Před 4 měsíci +39

    अगदी बरोबर आहेत पाडवी के सि पाडवी

  • @divanjibhai6603
    @divanjibhai6603 Před 4 měsíci +25

    प्रेमभाव सर्वान वर करणारा एकच व्यक्ती k C padvi Saheb

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 Před 4 měsíci +49

    चिन्ह आणि पक्ष घेऊन सुद्धा उद्धव साहेबांना ज्या प्रकारे शिंदे भाजप त्रास देतेय ते खूप चं वाईट आहे,,, त्या कडे कोणीच राहायला नको म्हणून जे चाललंय ते एक ना एक दिवस नक्की त्यांच्या वर च उलटेल,,,,

  • @saKly0-
    @saKly0- Před 4 měsíci +136

    KC DADA🏹प्रेमळ व हुशार व्यक्तिमहत्व

    • @Aakanksha-xo9dp
      @Aakanksha-xo9dp Před 4 měsíci +5

      बिनकामाचा

    • @dishantgavit3835
      @dishantgavit3835 Před 4 měsíci +2

      सगळे आदिवासी समाज बघतोय काय खरं नाही का नाही

    • @Gvt9834
      @Gvt9834 Před 4 měsíci +4

      Self साठी हुशार असेल समाजासाठी बिनकामाचा माणूस आहे

    • @Aashudrawingstar
      @Aashudrawingstar Před 4 měsíci +1

      ​@@Aakanksha-xo9dptula zavych aahe ekda😂😂

    • @saKly0-
      @saKly0- Před 4 měsíci

      @@Aakanksha-xo9dp तुया बापन लय काम केल ना
      मादोरचोद आमश्या

  • @sureshlpawara3642
    @sureshlpawara3642 Před 4 měsíci +67

    यालाच म्हणतात के सी पाडवी

  • @kundangangurde0721
    @kundangangurde0721 Před 4 měsíci +42

    ज्या आमश्या पाडवी ने एवढे वर्षांपासून के सी पाडवी साहेबांवर आरोप केले व त्याच्या नादी लागून आदिवासी नी देखील के सी ना विरोध केला आता बघा त्याच आमश्या पाडवी ने काय दिवे लावले.!

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před 4 měsíci +21

    एकदम बरोबर पाडवी साहेब, पण् आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून २०२४ चा इलेक्शन मध्ये नक्कीच विजय खेचून आणत कामे करता आली असती, अगदी बरोबर आदिवासी माणूस प्रामाणिक आहे पण् आमशा पाडवी यांनी विश्वास घात केला आहे आपला आदिवासी माणसाने आता जनता दाखवुन देइल...

  • @gotupatale7202
    @gotupatale7202 Před 4 měsíci +7

    मला वाटते ...
    ______भारतीय आदिवासी पार्टी____
    या पक्षाला मतदान करायला पाहिजे.
    आपण आदिवासी मूळ भारताचे मालक
    आहोत.
    आपला देश __ आपले सरकार____

  • @narpatsingvasave6339
    @narpatsingvasave6339 Před 4 měsíci +38

    सता साठी खिसा भरत आहे

  • @dhananjayingawale6927
    @dhananjayingawale6927 Před 4 měsíci +44

    ज्या ला पत्र वाचता येत नाही आमवश्या

  • @kalpakmisal9796
    @kalpakmisal9796 Před 4 měsíci +29

    Kc padvi is very honest & mla from 1990 to 2024. He got chance & become cabinet minister 2019 to 2022.

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Před 4 měsíci +8

    🚩शिवसेना🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @user-le2op6js8n
    @user-le2op6js8n Před 4 měsíci +34

    अशिक्षित असुन ही शिक्षित आमदारांना जेवढे प्रश्न विचारता आले नाही तेवढे त्यांनी विचारलेत साहेब उघड सत्य नाकारता येणार नाही.

    • @Aakanksha-xo9dp
      @Aakanksha-xo9dp Před 4 měsíci

      ❤️💯

    • @uniqueboy3411
      @uniqueboy3411 Před 4 měsíci

      💯

    • @devapadvi7056
      @devapadvi7056 Před 4 měsíci +2

      स्वतःची image तयार करण्यासाठी विचारले समाजासाठी नाय

    • @user-le2op6js8n
      @user-le2op6js8n Před 4 měsíci

      @@devapadvi7056 होय बरोबर हे प्रत्येक आमदाराला जमले पाहीजेत हा त्याचा अधिकार आहे.

    • @yogeshdeore797
      @yogeshdeore797 Před 4 měsíci

      हो. बि जे पी ला जमल नाही ते

  • @ashokpatil8824
    @ashokpatil8824 Před 4 měsíci +8

    पाडवी साहेब. 👌👌👌आमश्याची लायकी नाही.

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 Před 4 měsíci +10

    बरोबर बोलले साहेब👍👍

  • @user-ok8by7ek4w
    @user-ok8by7ek4w Před 3 měsíci +2

    अगदी बरोबर आहे पाडवी के सी साहेब

  • @supersonic232
    @supersonic232 Před 4 měsíci +32

    ज्या माणसाला जिल्ह्यात सुद्धा कुत्रं विचारत नव्हते ,त्या माणसाला उद्धव ठाकरेंनी आमदारकीचे तिकीट दिले होते.MLA झाले नाही म्हणुन MLC केले त्या उद्धव ठाकरेंना धोका देणे म्हणजे गद्दारी नाही तर काय म्हणावे लागेल?

  • @sudhakarthakare72
    @sudhakarthakare72 Před 4 měsíci +6

    आमच्या दादा पाडवी यांच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता न होती त्याच्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला
    आदिवासी समाजाचा विश्वास घात केला आहे समाज कधीही माफ करणार नाही
    जय आदिवासी

  • @sureshpawara2704
    @sureshpawara2704 Před 4 měsíci +9

    Right sir पैशाचं बुकेला आहे आमश्या दादा

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw Před 4 měsíci +5

    मा.अड.पाडवी साहेब, खरच बोलले धन्यवाद. साहेब तुम्ही खासदार की साठी उभे रहा तुम्हाला या वक्त्यव्या वरुन भरघोस मत मिळतील आणि लाखाच्या वर मतांनी निवडून येणार यात नंदुरबार वाशीयाच अजिबात दुमत नाही,साहेब.

  • @amazingvideos4847
    @amazingvideos4847 Před 4 měsíci +10

    दुध का दूध पाणी का पाणी...

  • @uk2960
    @uk2960 Před 4 měsíci +2

    पाडवी साहेब
    अत्यंत अचूक बोललात आपण. उद्धव साहेबांनी खूप मोठ्या मनानं एका आदिवासी व्यक्तीला आमदार केलं. त्याऐवजी उर्वरित महाराष्ट्रातील तगडा नेता पुढे आणला असता तर सेनेची ताकद वाढली असती, पण उद्धव साहेबांनी आदिवासी जनतेला न्याय देण्यासाठी आमश्या दादांना आमदार केलं. खरंच उद्धव साहेबांप्रती खूप सहानुभूती वाटते.

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 Před 4 měsíci +44

    KC पाडवी 2लाख+ मतांनी विजयी होतील 🔥🔥💪💪💪

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 Před 4 měsíci +9

    तडीपाणी करण्यात जिल्ह्यात एक नंबर चा माणूस आमशा पाडवी

  • @prafulvsv1563
    @prafulvsv1563 Před 4 měsíci +10

    Dada हे सगळे ठीक आहे पण तुम्ही पण 30वर्षा पासून सत्तेत होते तुम्ही काय केले आपल्या लोकांसाठी

  • @ishwarpawara9513
    @ishwarpawara9513 Před 4 měsíci +30

    पाडवी साहेब✌

  • @padviratan7094
    @padviratan7094 Před 4 měsíci +3

    ते ठिक आहे पण 35 40 वर्ष आमदार राहुन सुद्दा आतल्या मतदारसंघात 33 गावाना अजुन लाईट रस्ता पाणी नाही

  • @user-jq4dh8hd4i
    @user-jq4dh8hd4i Před 4 měsíci +4

    के सी पाडवी दादा जीदाभाद आमस्या पड़वी मुरधा भाद जय आदिवासी जय जोहार बिरसा मुंडा जीदा बाद

  • @LaxmanPadvi-np8zy
    @LaxmanPadvi-np8zy Před 4 měsíci +5

    दादासाहेब बरोबर बोललात नमस्कार

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 Před 4 měsíci +12

    आमश्या ( आमवश्या) नंतर पौर्णिमा येते

  • @rushikeshdhanawade3795
    @rushikeshdhanawade3795 Před 4 měsíci +10

    आता आमशा ने शेत्त उपटावी 😅😅

  • @vilasvalvi4561
    @vilasvalvi4561 Před 4 měsíci +5

    आमस्या फक्त तोडीपाणी. मध्ये एक नंबर आहेत त्यामुळे दादागिरी ने
    संपत्ती property गोळा केली आहे
    चौकशी व्हायला पाहिजे.

  • @virsingvasave2750
    @virsingvasave2750 Před 4 měsíci +4

    आमश्या padvi शी प्रपर्टी कोशयला सांगतो ।तुझी प्रपर्टी सांग ना।निघ साल्या। तु वकिल जरी असेल तरी तु कुठे समजा साठी लड़तो तुज्या पेक्ष्या जास्तो समाजा साठी लड़तो आमश्या दादा पाड़वी ❤❤जरी कोणत्याही पक्ष्यात गेला असेल तरी आमश्या दादा पाड़वी नक्की लडणार।आमश्या padvi ला निवडून दया ❤🎉

  • @vikeshjadhav5380
    @vikeshjadhav5380 Před 4 měsíci +4

    Adv. K.C. Padvi ...... You will become MP,,,,, Jai Aadiwasi..... Jai Johar 🙏🙏

  • @user-wz3mt8lg3x
    @user-wz3mt8lg3x Před 4 měsíci +4

    अगदी बरोबर

  • @vitthalpurkar2943
    @vitthalpurkar2943 Před 4 měsíci +4

    हमाल माणसाला आमदार केला उद्धवजी ठाकरेनी त्याने .गदारी केली दुर्दैव म्हणाव लागेल जनता धडा शिकवेल जनता ठाकरे सोबत🚩🙏

  • @mk2lj
    @mk2lj Před 4 měsíci +4

    बरोबर साहेब

  • @rnofficial_03_
    @rnofficial_03_ Před 4 měsíci +1

    माझ मत एकचं आहे. हे राजकारण आहे राजकारणाचं नक्कीच नाही. कोन कसा काय कराल ते सांगता येत नाही ते मग कोणीही असो मी कोणाचं कर्तुत्व नाही करत पण हे देखील खरं आहे. तुमचं मत काय आहे...

  • @RodtyasuryaValvi
    @RodtyasuryaValvi Před 4 měsíci +3

    आमशा पाडवी.1ली.सुद्धा.शिकले.नाही.तरी.तुमशा.पेक्षाहुशार.आहे.तुम्ही..वकीलीकरुन.राजकाराणात.आले.35.वर्षे.आमदार.राहीले.आमशा.पाडवी.20.25.महिनात.आदिवासी.साठी.काय.केले.आणी.के.सी.पाडवी.35.वर्षात.काय.केले.ते.आक्कलकुवा.आक्राणी.मतदारचंघा.चा.जंतांना.माहीत.आहे.

  • @AadiwasiPoyro710
    @AadiwasiPoyro710 Před 4 měsíci +3

    आदिवासींच्या हक्कांसाठी मंत्रालयात आवाज उचलनारा पण फक्त एकटा आमश्या दादा पाडवी हे पण विसरू नका. थोडा जास्त शिकला असता तर शिक्षित अनपढांची वाटच लावली असती.

  • @santoshkedari9024
    @santoshkedari9024 Před 4 měsíci +8

    आमाशाचा तमाशा होणार

  • @gorakhvasave427
    @gorakhvasave427 Před 4 měsíci +1

    एकाच वादा के सी दादा❤🙏

  • @phule_shahu_ambedkarwadi
    @phule_shahu_ambedkarwadi Před 4 měsíci +8

    आता वरून जरी उद्बवसैनिकाचा मुखवटा पांघरलाय, मात्र आतून तेच शरधचंद्रवालेच जातीवादी काडीकर्ते दिसतील, फक्त जरा "बघा डोळे उघडून" 😂😂

  • @SayleshVasave-ui5hn
    @SayleshVasave-ui5hn Před měsícem

    पाडवी साहेब 35 वर्षे आमदार राहून काय शासन केले खूप खूप आभार धन्यवाद 😂😂😂😂😂🙏

  • @ketangavit8634
    @ketangavit8634 Před 4 měsíci +2

    राजकारणमुळे समाजात तडा येण्याचे लक्षणे आहेत. पाडवी v पाडवी , याचा फायदा इतर समाज घेत आहेत.

  • @sharadparadke8861
    @sharadparadke8861 Před 4 měsíci +3

    आमश्या पाडवी जरी कमी शिकलेले असेल पण तुमच्या पेक्षा दोन पट भारी तुम्ही 5 दा निवडून सुद्दा समाजाच्या हितासाठी कधी काम केले नाही

  • @dashrathpatil9299
    @dashrathpatil9299 Před 3 měsíci

    आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पाहिजे व यासाठी आम्हाला हिनाताई यांना खासदार की पदासाठी निवडून द्यायचे आहे तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण हिना ताईंना प्रचंड मतांनी विजयी करावा

  • @_vip_hunter_589
    @_vip_hunter_589 Před měsícem

    पाडवी साहेब तुम्ही 35 वर्ष आमदार राहून काय केलं, फक्त तूम्ही आश्वासन दिले,

  • @devakokani9310
    @devakokani9310 Před 4 měsíci +10

    K C dada ओन्ली

  • @Viralvdo711
    @Viralvdo711 Před 4 měsíci +1

    आमशा दादा पाडवी यांनी comment box लवकर चालू करावा...
    जनता आतुर आहे त्यांचं स्वागत करायला.

  • @valvichannel6214
    @valvichannel6214 Před 3 měsíci

    K C Padvi साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे

  • @nileshjadhav9288
    @nileshjadhav9288 Před 3 měsíci

    माझी विनंती आहे मतदार बधुंना कांग्रेस पक्षाला मतदान करा एकच चाले कांग्रेस चाले जय जोहार जय आदिवासी🙏

  • @LeoPadvi
    @LeoPadvi Před 4 měsíci +2

    KC PADVI IS RIGHT 👍 ❤🎉

  • @champalalbhandari730
    @champalalbhandari730 Před 4 měsíci +2

    विश्वास घात केला.

  • @hansingvasave8474
    @hansingvasave8474 Před 4 měsíci +1

    एक नंबर बोले पाडवी साहेब

  • @rudraonlineservices02
    @rudraonlineservices02 Před 4 měsíci +1

    जे नेते पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाही ते काय मतदार राजा बरोबर राहतील.......

  • @Adiwasibandmusical
    @Adiwasibandmusical Před 4 měsíci +2

    1 हि सरपंचला पैसे खाऊ देत नाही 😂😂😂😂😂😂😂😂

  • @aadiwasipawaraculture..
    @aadiwasipawaraculture.. Před 4 měsíci

    जो व्यक्ति जेव्हा आदिवासी विकास मंत्री झाला तेव्हा शफ़त घेतो तेव्हा म्हानतो मि के सी पाडवी प्रकृति ला साक्षी म्हणून शफथ घेतो म्हणनारा आणि राज्यपाल शी बिडुन जातो असा आपला शेर आहे के सी पाडवी साहेब

  • @prafulvsv1563
    @prafulvsv1563 Před 4 měsíci +2

    तुमचा कडे पण 4-500 एकरी जमीन आगेत

  • @JagdishValvi-qw1vp
    @JagdishValvi-qw1vp Před 4 měsíci

    साहेब बराबर आहे तुमचं म्हणणं आम्हाला के सी पाडवी साहेब आवडतात

  • @vilaspawara9457
    @vilaspawara9457 Před 4 měsíci +4

    या दोघांमध्ये काहीही फरक नाही कोणीही समाजासाठी काम केलेली नाही....

  • @prafulvsv1563
    @prafulvsv1563 Před 4 měsíci +2

    पण तुम्ही काय केले पैसे खाणे लोकांना दारू पाजून 5वर्श दाबून ठेवणे

  • @user-yn7yc9jd6h
    @user-yn7yc9jd6h Před 4 měsíci +7

    K C Padvi, साहेब, जे आपण पेरतो तेच उगवते. तुम्ही ही तळोदा मतदारसंघात मा. पद्माकरजी वळवी साहेबांना पाडण्यासाठी प्रयत्न केले होते.

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 Před 4 měsíci +1

    Khup pramamik pane bolat ahe🙏🙏🙏

  • @ramdaspawara6177
    @ramdaspawara6177 Před 4 měsíci +2

    आमश्या आधी आमचा होता आता तुमच्या झाला.😂😂😂😂

  • @harishvasave860
    @harishvasave860 Před 4 měsíci +3

    अरे केशिया तू आदिवासी विकास मंत्री होता तु जिल्ह्यासाठी काय केलं किती कामे मंजूर केले आमच्या नवापूर तालुक्यासाठी

  • @bhaskarvalvi4184
    @bhaskarvalvi4184 Před 3 měsíci

    उद्धव बालासाहेब ठाकरे जिंदाबाद।

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Před 4 měsíci

    Adv. Padvi सर खरच ग्रेट आहात

  • @pradippatle5891
    @pradippatle5891 Před 4 měsíci

    बरोबर 👍

  • @rahulpawara6947
    @rahulpawara6947 Před 4 měsíci +4

    Brobr

  • @vijaypadvi892
    @vijaypadvi892 Před 4 měsíci +3

    ❤❤

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před 4 měsíci +8

    तुम्ही दोघं ही सारखेच आहेत, जणता चे विकास दोघेही करतं नाही,

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 Před 4 měsíci +4

    हे बरोबर बोललास, पण गाढव कोण ते सांगितलं नाहीस 😉 उबाठा

  • @Govind_Vasave_Official_993
    @Govind_Vasave_Official_993 Před 4 měsíci +3

    आपल्या आदिवासी समाजात काही अडचण आल्यास आमच्या पाडवी प्रत्यक्ष घरी जाऊन भेटते तुम्ही नेमके कुठे राहतात लोकांना माहिती ही नाही .

  • @panditpawara7354
    @panditpawara7354 Před 4 měsíci +1

    फक्त congress पार्टीला मतदान करा. ❤

  • @ganeshvalvi7381
    @ganeshvalvi7381 Před 4 měsíci

    बरोबर आहे दादा🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilvasave4974
    @sunilvasave4974 Před měsícem

    Yes

  • @rameshsonawane7889
    @rameshsonawane7889 Před 4 měsíci

    खरंच बोलत आहे पाडवी साहेब

  • @anilvasave-8459
    @anilvasave-8459 Před 4 měsíci +3

    आमश्या आडानी आहे, त्याला राजकारण समजल नाही,

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 Před měsícem

    गजब के सी पाडवी साहेब

  • @anilgavit8552
    @anilgavit8552 Před 4 měsíci

    हो तेही तेवढच खरं आहे एवढी वर्ष गाढवाला लोकं निवडून देत होते 😊😊😊

  • @jayantgavit4865
    @jayantgavit4865 Před 4 měsíci

    पाडवी साहेब आदिवासींचं खरे योधे आहेत

  • @user-mr9nh6lj7q
    @user-mr9nh6lj7q Před 4 měsíci

    Kharch bolale padvi saheb from Vanyavihir,

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 Před 4 měsíci

    Right

  • @rajrupnil
    @rajrupnil Před 4 měsíci +2

    आमश्या दादा ला लाज वाटली पाहिजे लायकी नाही याची आमदार होण्याची. नमकहराम आहे

  • @user-cj7op4cy8y
    @user-cj7op4cy8y Před měsícem

    Very good

  • @maheshshinde7839
    @maheshshinde7839 Před 4 měsíci +1

    👍👍👍👍

  • @gamitharesh4795
    @gamitharesh4795 Před 4 měsíci +1

    *काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा करून सत्तेत आलेल्या मोदींचा कारभार बघून गालिबचा एक शेर आठवला..*
    *वो बंद कराने आये थे तवायफों के कोठे...*
    *मगर*
    *सिक्कों की खनक देखकर खुद ही मुजरा कर बैठे…*

  • @LeoPadvi
    @LeoPadvi Před 4 měsíci +1

    ONLY KC PADVI ❤