महत्त्वाचा मतदारसंघ, राज्यात युती...पण जिल्ह्यात वादंग | Shiv Sena Vs Heena Gavit | Lokmat | AC3
Vložit
- čas přidán 3. 03. 2024
- महत्त्वाचा मतदारसंघ, राज्यात युती...पण जिल्ह्यात वादंग | Shiv Sena Vs Heena Gavit | Lokmat | AC3
#heenagavit #bjpmaharashtra #shivsena #shindecamp #nandurbar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest | heena gavit lok sabha | heena gavit speech | heena gavit lok sabha today speech | heena gavit nandurbar | heena gavit lok sabha today | heena gavit marriage | heena gavit lok sabha speech
चंद्रकांत रघुवंशी आणि विजयसिंग पराडके यांनी जर हिना गावित ला पाठिंबा दिला नाही तर हिना गावित पराभूत होणार
🤣😂😂🤣😂🤣
चंद्रकात असो विजय पराडके असो दिवस आले की बघा झेंडा घेऊन सगळे आदिवासी ताई साहेबाच्या पाठीची दिसतील
चंद्रकात असो विजय पराडके असो दिवस आले की बघा झेंडा घेऊन सगळे आदिवासी ताई साहेबाच्या पाठीची दिसतील
चंद्रकात असो विजय पराडके असो दिवस आले की बघा झेंडा घेऊन सगळे आदिवासी ताई साहेबाच्या पाठीची दिसतील
चंद्रकात असो विजय पराडके असो दिवस आले की बघा झेंडा घेऊन सगळे आदिवासी ताई साहेबाच्या पाठीची दिसतील
देश का प्रधानमंत्री कितना ही इमानदार क्यो ना हो.
जब तक गांव का सरपंच इमानदार नहीं होंगा.तब तक गांव में गरीब लोगो को लाभ नहीं मिलेंगा
Congress ❤️
100% पराभूत होणार या वेळी
तुम्ही स्वतः च्या फायद्या साठी भाजपात गेलात.
आमशा दादा पाडवी ❤
आता तुला कोणतंही पद मिळणार नाही तू काही केलं तरी तुला पद मिळणार नाही.तुम्हाला नगर अध्यक्ष होता येणार नाही कारण येत्या निवणुकीमध्ये नंदुरबारच्या जनता तुझी जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही
शिव्शेना उद्धव बालासाहेब ठाकरे फ्कत।
भावी खासदार राजेश पाडवी
आता आदिवासी हुशार झाले आहे आता नंदुरबार शहरात पण आदिवासी राज असेल नगरपालिका असो किंवा कोणत्याही निवडणुका असो फक्त आदिवासी राहील जय आदिवासी जय महाराष्ट्र
सगळ्या योजना BJP चे सरपंच आहे अश्या गावांमध्येच दिल्या जात आहे.. शिवसेना किंव्हा इतर पक्षाचे सरपंच आहे अश्या गावांचे अर्ज काढून फेकून दिले गेले..
Only Congress
100% बरोबर 🎉🎉🎉
रघुवंशी असा माणूस आहेतू जेव्हा काँग्रेस मध्ये होता तेव्हा सुद्धा माणिकराव दादांना सुध्दा विरोध केला होता आता युती सरकारमध्ये सहभागी असून सुद्धा यांना विरोध
माझा आशिर्वाद आहे. ताई साहेबा खासदार निवडुन येणार...!❤❤❤❤
हिना ताई ने भरपूर कामे केलेत जिल्ह्यात...
फक्त बि जे पी चे चमचे आहेत सरपंच सदस्य ते भेदभाव करता... त्यांच्यामुळे गरीब जनतेपर्यंत योजना पोहचत नाही...
Heena gavit aadivasi var aanay karte and bhajap sarkar gas 1100 rs and mahagayi college arport light vikun takle sarkari nukuri bhetat nay khajgikaran kele ase sarkar kase rahu diyacha jara vichar kara bhajap sarkar aadani la mathe karte sarkar badla teva des badlel
Jay aadivasi fakta aata rahul gandhi
खर आहे
@@Rajmumbai123ifnd किती वेळा त्यांना द्यायची सत्ता होतें ना ते काय केल त्यानी आपल्यासाठी
हिना ताई झिंदाबाद
जय आदिवासी
जय संविधान
भरत गावीत यांच्या संधी मिळाली पाहिजेत
काँग्रेस मध्ये का?
We want Member of parliament from Congress party except K C Padvi..
खरं करून चंद्रकांत रघुवंशी ना लाज वाटते
जय श्रीराम ❤❤
काम करुन लोकांनच भल करनार नाही मग तुमच्या नेेत्याच भल करनार आहे का
Aadivasi masya Raghuvanshi Saheb
एकच ताई हिनाताई......
Bhajap he des viknare sarkar ahe modi aadani mog heena ka yenar heena la pan badla aata fakta congress yenar nandurbar madhe padvi dada yenar
❤❤❤❤
हिना गावीत नकोच आता आम्ही पन BJP मधे राहुन माफी मागतो परंतु हिना नकोच
खासदार ताई असं बोलू नका... जेवढा नंदुरबारचा विकास झालाय तो फक्त आणि फक्त चंद्रकांत दादांमुळेच झालेला आहे... तुम्ही फक्त स्वतःची पोटं भरलीत... वास्तविकरीत्या जनताच आता तुमच्या पाठीशी नाही... कामं केली असती तर राहिली असती...😊
माननीय राजेंद्रकुमार गावित
😅😅
ते फक्त संस्थानीक आहेत,,,
केंपस मध्ये गाडी आणली म्हणून त्याच्याच कर्मचाऱ्यांना लाथा बुक्क्यांनी मारतो,, मी स्वतः डोळ्यांनी बघीतलंय...
हे जर निवडले गेले तर सर्व सामान्यांच्या डोक्यावर मुततील....
चांदूभैया साहेब बेस्ट आहेत
हीना ताई पराभूत होणार १००%
हिनाताई १०१ % निवडून येणार चंदू हा सत्ताबघून कुठेही खुसतात
@@bharatpawara9517 गावीत पण आधी राष्ट्रवादी मधून सत्ते साठी bjp मध्ये गेले
खासदार बदला
चंदू भाई तुम्ही जो आरोप केलेला आहे त्याबद्दल पुरावे दिलात तर बर होईल.
पुढे गेलेला आदिवासी हुशार आदिवासी याला चालत नाही माणिकराव गावित सारखा नेता याला पाहिजे
Manikrav Gavit ek bhala manus hota
हिना गावीत तुम्ही पवार साहेब ना धोका दील वता ना
Congress❤
Dr heena Gavit good 💯 gamit philip
पूर्वपार विरोधी
He khar ahe dada
हिनाताई खूप छान काम करतात व नंदुरबार जिल्ह्यात त्या प्रसिद्ध नेत्या आहेत.पण यांना मागील खासदार होते ते यांच्या मागे पुढे फिरायचे तसे आता हिनाताई करत नाही म्हणून हा विरोध आहे.
Agdi barobar bhau👍
Dr heena Gavit good gamit philip
Dr heena Gavit good 2024ma.tome..jiti.shoko.show..gamit.phili❤
आशा तर लपडा येथील मध्ये भयानक होणार आहे फक्त इलेक्शन लागू द्या मग भयानक लपडा
सीमा ताई वळवी बेस्ट आहे कांग्रेस
ये परिवारवाद हें क्या
ओन्ली काँग्रेस
एक, वेक्ती, नाही,75%लोक, रंगुवंसी, दादा, कडे, हायेत,
भैया साहेबांना सुशिक्षीत उमेदवार भाजपने दिला म्हणून बोलत असतील अशिक्षित उमेदवार असता
🎉
सीमा ताईंना तिकीट द्या काँग्रेस मधून
Bjp ne candidate badlav anyatha parabhavala samore jave
Ekdamok
हिना ताई सारखे खासदार नंदूरबार मध्य नाही .बाकी सब मौसम देख कर रंग बदलने वाले हे.जय श्री राम।जय आदिवासी
हिना गा़वीत ला फक्त संसदरत्नाचि गरज आहे..........
Heena haar jayengi 100%
ताई खूप काम केलं तुम्ही आता , थकले असतील तुम्ही आम्हाला तुमची काळजी वाटते , आता आम्ही सर्व जनता मिळून 2024 ला तुम्हाला आराम करण्या साठी सुट्टी देऊ😂😂😂😂
हिना गावित सत्य बोलत आहे
MP should be a person who will solve people's problems, we don't want people who stop work, this district doesn't want people who only do the work of people close to them.
4:06
Only congress❤
नंदुरबार मधील आदिवासी समाज हिनाताई सोबत आहेत. त्याच या 2024 च्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडतील.
😂😂
Kay kam kelay aadivasi samaja sathi
😂
Ghanta ky kaam kelay ine 100% padel hi
😂😂
अरे दादा बाप बीजेपी मध्ये गेला कसली बेस्ट आहे
हिना गावित बरोबर. बोल्या तुम्ही आजही काग्रेस. पक्षाला. पाठिंबा आहे
ओन्ली हिना ताई गावित
100 💯 aahe Navin pahijel nandurbar la
Aamshya dada padvi
एकस वादा K. C. दादा
Dr heena Gavit good..4/4..tome.. jiti shoko sav....bhi.vani..kai.jorur..nothi.gamit..philip..2024.ma.pan..jiti...javo.tome....gamit..philip❤
Dr heena Gavit good gamit philip
Hina gavit kahi kam karat nahit bhrshta ahe hi hina gavit hila konihi vote devu naye purn nandurbar chi wat lavali
मोदी जिंदाबाद
काय नाय नुसते खंटं बोलता ताई किती खंट😂😂😂😂
कोटा आरोप.का. करतो. तुम्ही.किती. सात. दिले हे. आम्हाला माहित आहे
बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुशिलकुमार पावरा हेेच निवडून येतील. कारण सत्ताधारी पार्टीचीच गुलामी करून समाजाची वाट लावली आहे.
Kahi farak padnar nahi chanduni pathimba de ka nako de , Heena jinknarch..
गेला आता मोदी सरकारच्या कलियुग
भाजप मध्ये येईल तेव्हाज काम करून द्यायचं का
Sacchi.gatna
Shivsena Thakre fakat
Bjp, हटाव ,आदिवासी बचाव
गेली ताई आता आराम करतो बाई आराम कर
Kc PADVI ❤ ONLY
Shame on Heena Gavit
Tumchi Transport company ahe mahnun Toll mukt mhnt aahe..
Gya. Kase wataty
Ha fakt nagar palika purata yach koni aaykat nahi hindi gavit yenar
हे सर्व खोटे आहे सर्वांना सारखे वागतात
चंद्रकांत बरोबर बोलत आहे. सगळं या गावित परिवार लाच पाहिजे. आमच्या अक्कलकुवा धडगाव ला काय काम केल गावित परिवार ने
खोटं बोलतेय
Tu काय कलो ते बग बाकीचं जाऊदे
Reputation
हे दोघी लब्बाड आहेत
ओन्ली CB sarkar
7000 कोटीचा घरकुल घोटाळा कोणी केला सगळ्या नंदुरबारकरनां माहीत नाही का😅😅
Congress la vijayee kara ...
worst mp please bjp dont give her ticket worst worst ever
Hinatai noko Ahe
To ka abha pasa hai
Gamit philip
he pan kuthe dudhane dhutalele ahet.... pahile tar tyanchya ishyaryavar nachanare hote ani bhrashtachar tar tynachyasarkha konicha kela pan nahi ani ale dharma palayla....
heena gavit is the WORST MP
भाजप हटाव लोकशाही बचाव
Jyachi stta aste tiThech jato manun vishvas Thevu naka ha shinde gatacha aahe manun
Aata fakta 🤚 rahul gandhi modi aadani des nay chalvu sakat