Video není dostupné.
Omlouváme se.

महाराष्ट्राची बातमी Live: विधानपरिषद निवडणुकीत गेम का झाला? | Vidhan Parishad Election Result | AM1

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • महाराष्ट्राची बातमी Live: विधानपरिषद निवडणुकीत गेम का झाला? | Vidhan Parishad Election Result | AM1
    #mahayuti #ajitpawar #vidhanparishadelection #vidhanparishadelectionresult
    #sharadpawar #uddhavthackeray #mahavikasaghadi #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 412

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 Před 23 dny +14

    हे आमदारांच मतदान आहे याचा अर्थ जनतेच मतदान नाही विनाकरण नाचू नका अजित दादा

  • @paritosh_financial_literacy

    नाना पटोले हेच जबाबदार

  • @Dan54382
    @Dan54382 Před 23 dny +33

    ही तर झाली पांचट लढाई..खरी लढाई जनतेच्या कोर्टात आहे ..तिथं बरोबर हवा टाईट होणार..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 23 dny +38

    या निवडणुकीत 2019 ला निवडून आलेल्या आमदारांनी मतदान केले. हे मतदान पक्ष फोडणाऱ्या पक्षाच्या आमदारांचे आणि गद्यारी केलेल्या आमदारांचे मतदान आहे. हे जनतेचे 2024 चे मतदान नाही.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před 23 dny +6

      २०१९ ला जनतेनं महायुतीला निवडूण दिल होत... मुख्यमंत्री पदासाठी बोल बच्चन अर्धवटराव यांनी गद्दारी केली हे विसरू नये

    • @aniket4713
      @aniket4713 Před 23 dny

      ​@@S.V.Deshmukhtyani gaddari keli ki BJP ne shabdh firavale?
      Kon gele hote matoshri baher ubha rahayla 2019 la? Athavto ka amit shah

    • @nivasnaik7555
      @nivasnaik7555 Před 23 dny +2

      अगदी बरोबर आहे

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 Před 23 dny

      Tu dua kar Goal topi ghal .Namaz ada kar ☪️
      ( Hindu Haters Corrpted Italian mafia Gandhi family che chatu gulam & Gulami)

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 Před 23 dny +1

      ​@@S.V.Deshmukhअंधभक्ता, तुझ्या शहाला जाऊन विचार अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यायला कबूल केलं होतं का नाही ते.

  • @nilkanthsbharate5087
    @nilkanthsbharate5087 Před 23 dny +44

    जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच असणार

  • @sudhirpatil8261
    @sudhirpatil8261 Před 23 dny +14

    जनतेतून निवडणूक घ्यावी मग कळेल

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před 22 dny

      Are mva che don bhadve chor bhamte kapati swarthi gharbhare mamu uddhoddin kadari ani vakade pavar kaka

  • @priyankasapkal8798
    @priyankasapkal8798 Před 23 dny +66

    जनतेने नाकारले म्हणून कुस्तीच्या मार्गाने गेले ‌.😂😂😂😂😂

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Před 23 dny +3

      Kon pawar Kaka Ani udhvast vakre pan tyach rastyana gele ki

    • @babannikam5680
      @babannikam5680 Před 23 dny +1

      Jantene नाकारले नाहीफक्त seat Kami झाली

  • @dhananjaytile4980
    @dhananjaytile4980 Před 23 dny +24

    हे सर्व आमदार फक्त निधीसाठी गेले तिकडे

    • @vivekbhati9054
      @vivekbhati9054 Před 23 dny

      Kashya sathi jayala pahije mag. Nidhi Nako ka development la. Jati pati matdaan nahi karat sagali janata.

  • @raosahebshirse323
    @raosahebshirse323 Před 23 dny +5

    शेवटी सर्व पक्षांनी मिळून शेतकरी संघटनेचा उमेदवार पाडला

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 Před 23 dny +3

    खर तर इतर राज्यासारखी विधानपरिषदच बरखास्त केली पाहिजे....सर्व नितीमुल्ये व नियम , एकही तज्ञ न घेता सगळेच राजकारणी पुढारी घेत.पायदळी तुडवत घोडेबाजार सर्रास होतो..

  • @Sachin-kh3ge
    @Sachin-kh3ge Před 23 dny +24

    जनतेची लढाई महत्वाची आहे ह्या असल्या फालतू निवडणूक ला काही अर्थ नाहीं

    • @vishwanathchavan3418
      @vishwanathchavan3418 Před 23 dny +1

      खुप छान प्रतिक्रिया दिली भावा,,

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před 23 dny +1

      😂😂😂

    • @darshilmashru8479
      @darshilmashru8479 Před 21 dnem

      @@Sachin-kh3ge ह्याच वाममार्गातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद टिकवू शकला. एवढी चर्बी असेल तर वचन दिल्याप्रमाणे विधानपरिषदेचा राजीनामा द्यायला सांग त्याला, आणि जनतेतून निवडून ये म्हणावं.

  • @dattatraypokharkar4253
    @dattatraypokharkar4253 Před 23 dny +3

    जनतेला महाविकास आघाडी पाहिजे आणि आमदारांना महायुती पाहिजे

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 Před 23 dny +44

    सर्व पैसे व सत्तेचा खेळ आहे हा..bjp सर्व काही करू शकते.

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Před 23 dny

      हो भाऊ,शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सगळे दलिद्री नारायण आहेत.

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 Před 23 dny +2

      Right now

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 Před 23 dny +1

      Mumbai Aamachi Aahe Maharstrat

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 Před 23 dny

      Jay maharstra jay Hindusthan jay Bharat

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Před 23 dny +3

      भाजप काही करु शकते म्हणजे ते चांगल कधिच करु शकत नाही ते करतील ते वाईटच असणार😂😂

  • @user-zb8rw4hz1k
    @user-zb8rw4hz1k Před 23 dny +3

    आशिष जाधव यांचे थोबाड एकदम मस्त दिसत आहे.बुडाला काय झाले आहे. बरनोल नाही मिळाले का.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před 23 dny +1

      👌😂😂😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před 23 dny +1

      बुडाला लागली आग 😂😂😂

  • @devrajsanade
    @devrajsanade Před 23 dny +42

    बनावट पत्रकारिता आशेच बोलत रहा आणि तुझे घर चालावं

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Před 23 dny +21

    २०१९ला महाविकास आघाडी झाली नसती तर तेंव्हाच काॅंग्रेसचा इसकोट झाला असता. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत शरद पवारां मूळेच काॅंग्रेसचे बरेचसे उमेदवार निवडून आले होते राष्ट्रीय पातळीवरील काॅंग्रेसच्या नेतृत्वाने त्यावेळेस प्रचारात रस दाखविला नव्हता.

    • @nivasnaik7555
      @nivasnaik7555 Před 23 dny +2

      अगदीं बरोबर आहे

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před 23 dny +1

      😂😂😂

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Před 23 dny +2

      ऊधदव ठाकरे शिंदे ची मते कधीच मागणार नाही मागितली आसती तर त्याना पक्षात घ्यावे लागले आसते ऊधदव आगोदरच सागितले आहे की मी आमदाराना परत घेणार नाही

  • @skp7772
    @skp7772 Před 23 dny +15

    महायुती ला दोष देण्या पेक्षा तुम्ही हे का म्हणत नाही की जो पक्ष स्वतः चे आमदार सांभाळू शकत नाही ते राज्य काय सांभाळतील.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před 23 dny +1

      सही पकडे हो...👌😂😂

  • @trimbakghadge1603
    @trimbakghadge1603 Před 23 dny +8

    फडणवीस यांना हलक्यात घेण्याची चूक आहे.

  • @sanjaynannware8753
    @sanjaynannware8753 Před 23 dny +4

    पवाराचा गेम झाला नाही,पवार तो शेर है,शिकार करने के लिए एक पांव पिछे हटना पडता है।पवाराच्या मनात काय चाललंय,हे माहीत होत नाही

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 Před 23 dny +14

    जाधव हसतो ..कमाल आहे

  • @navnathpuri7508
    @navnathpuri7508 Před 23 dny +5

    अहो पक्ष फोडून अस होत असत नविन काही नाही

  • @prasannadongaonkar5437
    @prasannadongaonkar5437 Před 23 dny +3

    घोडेबाजार होता असे सांगितले जाते ही निवडणूक उघडपणे घ्यावी जेणेकरून संशय राहणार

  • @RM34098
    @RM34098 Před 23 dny +1

    हे आमदार विकले गेलेत पुढील निवडणूक लोकांच्या हातात आहे महाविकास आघाडीचं निवडून येणार

  • @sureshshinde4990
    @sureshshinde4990 Před 23 dny +14

    कालच आकलन कुठं गेलं !!

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před 23 dny +1

      आशीषच ठरलेलं होत आघाडी जिंकली तर घर वापसी आणी महायुती जिंकली तर घोडे बाजार....👌

    • @darshilmashru8479
      @darshilmashru8479 Před 22 dny +1

      कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचं म्हणणं आज नाही.

  • @sachinpadhye3184
    @sachinpadhye3184 Před 23 dny +6

    कोणी हुरळून गेलं नाहीये ओ, तुम्ही पण नाराज होऊ नका

  • @shrikant6842
    @shrikant6842 Před 23 dny +16

    आशीष.....😊 काकांचा गेम केला फडणवीस ni 😊

  • @sureshshinde4990
    @sureshshinde4990 Před 23 dny +11

    आशिषजी,आता बोला!
    काय वार्तालाब केला होतात?

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před 23 dny

      काकानी फोडाफोडी केली नाही म्हणतोय ज्यांच आयुष फोडफोडी पाडापाडी करण्यात गेलं त्या पवार यांना आज जमलं नाही.,.. आशिष च कस आहे गिरे तो भी टांग उपर...😂

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před 23 dny +2

      आशिष च कस आहे गिरे तो भी टांग ऊपर 😂😂😂

  • @anilghorpade1131
    @anilghorpade1131 Před 22 dny

    सुपर राजकीय विश्लेशक श्री जाधव सर माझे आवडते राजकीय विश्लेषक

  • @santoshjoshi5633
    @santoshjoshi5633 Před 23 dny +23

    महायुतीचं कौतुक करायला किती त्रास होतोय 😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před 23 dny +1

      👌😂😂😂

    • @Prafull_01
      @Prafull_01 Před 21 dnem +1

      ​@@S.V.Deshmukh BC tu har ya partrakara maja ghenarya comment ka like ani hasayala kay mamal hay Kon hay he 😂

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 Před 23 dny +1

    काकाचा गेम झाला म्हणुन नाराज या दोघांची मतं जाणुन घ्या व शांत झोपा. आवडत नसेल तर आताच बंद करा.

  • @suhasbdeshpande1067
    @suhasbdeshpande1067 Před 23 dny +1

    तुम्ही स्वतःलाफापच हुशार समजता बाबा. इगीच घोडाबाजार हा शब्दवापरुन लोकात गैरसमज पसरता आहे 😞

  • @akshaysaruk2966
    @akshaysaruk2966 Před 23 dny +4

    Fakt tumi naraj hou nka😂

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 Před 22 dny +1

    ह्या निकालाचा विधान सभा निवडणुकीत काहीही फरक पडणार नाही mva जिंकणार

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 Před 22 dny +1

    महायुतीचा.विधान.सभेच्या. निवडणूकीत.विजय.निश्चित. आहे

  • @rajavimediasolutionpvt.ltd1432

    आशिष भाऊ तो "वाकुल्या" शब्द विदर्भातला एकदम स्पेशल आहे ब्बा

  • @jayramwakale9022
    @jayramwakale9022 Před 23 dny +6

    आशिष सर तोंड पाडून बसू नका
    अजून विधानसभा बाकी आहे
    आपण पत्रकारिता करता का जोरात चालू करा
    काका दुःखी झाले असतील सावरत त्यांना

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 Před 23 dny +1

    ह्या निवडणुकीचा आगामी विधानसभेवर कसलाच परिणाम होणार नाही कारण येथे जनता मतदान करणार आहे व तीच जनता सर्वतोपरी आहे

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 Před 23 dny +8

    त्याने आपला कालचा व्हिडिओ परत बघावा कारण प्रेक्षक काही मूर्ख नसतात पवारांचा गेम झाला आहे हे तो कबूल करतात नाही

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před 23 dny +1

      आशिष च कस आहे गीरे तो भी टांग ऊपर....😂😂😂

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 Před 23 dny +6

    आशिष आज झोपणार नाही असे वाटते

  • @bharatsuryawanshi8959
    @bharatsuryawanshi8959 Před 23 dny

    , बरोबर,

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Před 23 dny +1

    Right now

  • @devrajsanade
    @devrajsanade Před 23 dny +2

    तुला पत्रकार म्हणून खर बोल

  • @arshivasave-ck9gd
    @arshivasave-ck9gd Před 23 dny +1

    आम्हाला सांगता येत नाही.

  • @vijaymane5495
    @vijaymane5495 Před 23 dny

    Ashish Congratulations
    Great
    MVA one candidate defected

  • @arunbhilare5751
    @arunbhilare5751 Před 23 dny +1

    काँगेस धोका दिला,म,वि,आ, हे बरं नाही
    विधानसभेला बाघू नमस्कार

    • @arunbhilare5751
      @arunbhilare5751 Před 23 dny

      धोका बाज काँगेस, एकजुटीने मतदान केले नाही

  • @mayurpatil8350
    @mayurpatil8350 Před 23 dny

    शरद पावरांचे आमदार फुटले..... बोला की खरे.... 🤣🤣🤣

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Před 23 dny +11

    रोहित पवारचा माज उतरला असेल आता,

  • @rajendrachavan49
    @rajendrachavan49 Před 23 dny

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @KondibhauKhamgal
    @KondibhauKhamgal Před 22 dny

    आशिष सर,,,,आज फडणीस साहेबांच्या विरोधात बोला की शरद पवार काही ही करू शकता असे तुम्ही दररोज बोलता मग चांगल्या माणसाला का पाडला,,,आशिष आज कुणाची सुपारी घेतली ,,,तुम्हाला अवढे कळते मग तुम्ही तुम्हाला सुपारी देणाऱ्याला का सांगितले नाही

  • @santoshshinde1505
    @santoshshinde1505 Před 23 dny +1

    एवढा मोठा गुलाल उधळून नको त्यांना परत त्यांना गुलाल भेटायचं पण नाही

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před 23 dny

    सुंदर अप्रतिम विश्लेषण केले आहे .😅

  • @navnathpuri7508
    @navnathpuri7508 Před 23 dny +5

    जनतेतून निवडून येणाऱ्याच अभिनंदन कराव. कराव.. कराव

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Před 23 dny +2

    अंधारेताई ला तिकिट द्यायला पाहिजे होतं. विधानसभेला त्यांना 500 मते पडत नाहीत. डिपाॅजीट जप्त होते. राऊतांना कसे मागच्या दाराने घेतलं तसं करायला पाहिजे होतं. म्हणजे राज्यसभेत एक आणि विधानपरिषदेत एक विदुषक अशि जनतेची करमणूक झाली असती.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před 23 dny +2

      👌😂😂😂

    • @ganpatkhandekar9953
      @ganpatkhandekar9953 Před 23 dny +1

      केंद्रात एक विदूषक आहे ना....मोदी😂

    • @maheshnikam8015
      @maheshnikam8015 Před 23 dny

      🤣🤣🤣

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 Před 23 dny +1

      अंधभक्ता, भाजपनं नागड्या पोपटाला उमेदवारी द्यायला हवी होती

  • @sanjaynannware8753
    @sanjaynannware8753 Před 23 dny

    हे आमदार फक्त निधीसाठी गेले तिकडे,हि आमदारानीच आमदार निवडण्याची निवडणुक होती। खरी परीक्षा तर विधानसभेची आहे।जनता गद्दाराना धड़ा शिकविणारच।पन्नास खोके एकदम ओके।मविआ चाची विजय होणार,सुंदर विश्लेषण

  • @govindaage9224
    @govindaage9224 Před 23 dny

    शेतकरी कामगार पक्ष विधानसभेला ह्याचा बदला घेणार

  • @ramannagpur8572
    @ramannagpur8572 Před 23 dny

    Khup chhan vishleshan kele aahe.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Před 22 dny

    निवडून येण्याची क्षमता नसल्याने पंकजा मुंडे यांना ढकलले गेले.

  • @editingvideosbenner
    @editingvideosbenner Před 23 dny +5

    झाले गं बाई कसे बसे एकदाचे आमदार

  • @gangadharthombare985
    @gangadharthombare985 Před 22 dny

    आशिष जी आपल्या चेहऱ्यावर 12 वाजले कि 😂😂

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Před 23 dny

    Deep observation ❤

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Před 23 dny +1

    Narvekar Jay maharstra jay Hindusthan jay Bharat

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv Před 22 dny

    छान

  • @gangadharthombare985
    @gangadharthombare985 Před 22 dny

    2014 व 2019 असेच झालं होतं त्या वेळी परिस्थिती ह्या पेक्षाही वाईट होती

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 23 dny

    धन्यवाद. आशिष जाधव व अश्विन महाजन. लोकमत

  • @prashantdawari5710
    @prashantdawari5710 Před 23 dny

    युतीचे विशेषतः भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे विश्लेषण केलं आहे...सतत कॉग्रेस विरोधी वक्तव्य करून आघाडीचा तिरस्कार करत असल्याने निष्पक्ष वार्तांकन झालेलं नाही.

  • @dipakpatil913
    @dipakpatil913 Před 23 dny

    ग्रेट विश्लेषण आशिष 👌👍

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf Před 23 dny

    पवार साहेब विधानसभेत 576 आमदार निवडून आणणार आणि फडणवीस 1152 आमदार निवडून आणणार हे मीडियात दाखवलं तरी कोणीच विरोध करणार नाही

  • @ulhaskasbekar58
    @ulhaskasbekar58 Před 22 dny

    बारावा आमदार उभा करायचं प्रयोजनच काय होतं.

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Před 23 dny +4

    आशिष जाधव यांचे आज तोंड पडलेले आहे 😊

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Před 23 dny +12

    महायुतीचे हार्दिक अभिनंदन 💐🚩

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před 23 dny +12

    Uddhav Thackeray Saheb Zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sukhadevgaikwad1259
    @sukhadevgaikwad1259 Před 20 dny

    विधानसभा निवडणुकीत या विधानपरिषदेच्या निवडणूकीचा काहीच परिणाम होणार नाही.

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 Před 23 dny

    जाधव हसताना दिसतात पण महाविकास आघाडी पेक्षा त्यांनाच जास्त दुःख झालेले आहे.😂😂

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 Před 23 dny +1

    घोडे बाजार. जनतेतून निवडून या मग तो खरा आमदार

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Před 23 dny

      जयंत पाटील आता पर्यंत घोडेबाजार करूनच निवडून येत होता....पण यंदा घोडा 🐎 पळाला नाही 😂

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o Před 23 dny +3

    आजच्या निर्णयामुळे काँगेस पक्षाला मोठा फटाका बसलाय त्याची हनुमान उडी होती शंभरी पार कर विधानसभेत ते होता नाही आता तीस आहेस सात गेले नवीन तीस साठ चय पुढे जात नाही दादा चे आमदार फुटणार नाहीत दादा परत पन्नास आमदार आणणारं शिंदे गटाचे पन्नास जागेवर भाजप नव्वद वर येतील महायुती एक शो नव्वद ठाकरे तीस पवार साहेब तीस कोंग्रेसला साठ एकशे दहा ते विस असा अंदाज आहे दहा जागा कमी जास्त प्रमाणात राहतील

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Před 23 dny

    जयंत पाटील विधान परिषदेवर निवडून आले असते तर मविआ ला रायगड विधानसभा निवडणूकीचे दृष्टीने फायद्याचे झाले असते आता जयंत पाटील स्वत:च तेथील विधानसभा निवडणूक लढवतील.

  • @royalkarbhar3464
    @royalkarbhar3464 Před 23 dny

    समाजवादी पार्टी चे मतदान एक दिवस अगोदर मुंबई मधील कुठल्यातरी गोष्टी चे डील करून शिंदे यांनी फोडली

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Před 23 dny

    Mr.Fadnavis is too smart to. handle such elections.Mr.jayant Patil,s defeat is really defeat of Mr.sharad pawar moreover Ajit Pawar won both seats

  • @sandy-sy9eb
    @sandy-sy9eb Před 22 dny

    पंकजा ताई यांचं खूप खूप अभिनंदन

  • @rmp1968
    @rmp1968 Před 23 dny +8

    आशिष जाधव यांना खूप दुःख झालाय

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před 23 dny +2

      आज चेहरा पडलेला दिसत आहे 😂

    • @sachinpadhye3184
      @sachinpadhye3184 Před 23 dny +2

      खरंय, कदाचित जयंत पाटील यांच्यापेक्षा ही जास्त

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Před 23 dny

    विधानसभा 2024 ला जनते मधुण महायुती 100 💯 टक्के पराभुत होईल

  • @maheshganve6782
    @maheshganve6782 Před 22 dny

    आता सकाळचा भोगा बंद होइल असा वाटतय

  • @piyush5020
    @piyush5020 Před 23 dny +1

    Money power 💰

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 Před 23 dny

    अशिषजी -सविनय जयभिम !!!

  • @anilvagade8717
    @anilvagade8717 Před 23 dny

    जनतेने नाकारले मागच्या दाराने निवडून आले याचं काय उपयोग जनतेतून निवडून येईल तोच खरा आमदार किंवा खासदार

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Před 23 dny

    आमच्या बाब्याने तिजोरी साताड उघडी ठेवली तर दरोडा पडणारच

  • @sachingangasagar2000
    @sachingangasagar2000 Před 23 dny +2

    Jagatle sarwat strong LOP Rahul gandhi saheb mahatrat nakki laksh detil

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf Před 23 dny

    पवार नाही मीडिया सांगत होता अजीत पवार पराभूत होतील....दादानीं दाखवून दिलं.....

  • @arvindwagh7043
    @arvindwagh7043 Před 23 dny

    आशिष मोठ्या साहेबांची लाल आहे हे दाखवून दिल्या बद्दल धन्यवाद 😅

  • @user-so6pq1ly9p
    @user-so6pq1ly9p Před 23 dny

    घोडे बाजार करून जिकण म्हणजे जनमत नाही.

  • @govindaage9224
    @govindaage9224 Před 23 dny +2

    विधान परिषदेचा विजय हा क्षणिक आनंद

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Před 23 dny +1

    Only Thakur PATTERN 🎉

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e Před 23 dny

    शरद पवार अशी चीज आहे.,की,एक छोटी लढाई हारून,येणारी मोठी लढाई जिंकून दाखवणारे एक पावरफूल नेते आहेत

  • @govindaage9224
    @govindaage9224 Před 23 dny

    शरदचंद्रजी पवार साहेबांचा पराभव हा माहितीचा पराभव

  • @TonyWalker-ox2of
    @TonyWalker-ox2of Před 23 dny

    Good

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl Před 23 dny

    आमदारांनी आमदारांना मते दिली, म्हणजे मतदार आमदारांना मते देतील असे नव्हे.

  • @sukhadevgaikwad1259
    @sukhadevgaikwad1259 Před 20 dny

    विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी च जिंकून येईल.

  • @sanjaybhagwankamble9765

    😂😂😂😂😅 सर्वांनी धरला स्वताच्या विकासाचा ध्यास आणि शेतकरयांचा नेता राहीला उदास.

  • @deepakchatur9921
    @deepakchatur9921 Před 23 dny +5

    नाराज दिसत आहेत 😂

  • @Indialover120
    @Indialover120 Před 23 dny

    शरद पवार ल सगळें आमदार ओळखून आहेत त्यामुळे त्यांनी बरोबर त्यांना जागा दाखवली. समाजात एक मेकांसोबत भांडणं लाऊन स्वतःची पोळी भाजण्यात शरद पवार यशस्वी होतात पण नियतील मान्य नाही हे यावरून दिसतय