Shinde-Fadnavis-Pankaja Munde LIVE : विधानपरिषद निकालानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • Shinde-Fadnavis-Pankaja Munde LIVE : विधानपरिषद निकालानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 307

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc Před 23 dny +6

    देवेंद्र फडवणीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित दादा तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद पंकजाताई ला मराठवाड्याचे विकास कार्याची संधी दिल्याबद्दल

  • @DevidasPalve-sv7wy
    @DevidasPalve-sv7wy Před 23 dny +28

    ❤ पंकजाताई अभिनंदन❤

  • @91MARCH28
    @91MARCH28 Před 23 dny +62

    "एक नंबर इसका दाखवला फक्त महायुतीच"👍✌️🙏✨👍✌️🙏✨👍✌️🙏✨

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 Před 23 dny +2

      हिसका लोकसभेला कसा दावला आता विधानसभा दाखवू ला है विधानपरिषद है ही विधानसभा नाही तिथं जमत नाही आमदार फुटायला सोप नवं माय 😂

    • @91MARCH28
      @91MARCH28 Před 23 dny

      @@abhisheksamindre5224 "मग अति शहाणपणा करून ११ जागांसाठी १२ उमेदवार कशाला उभे केले बिनविरोध झाले असते"

    • @91MARCH28
      @91MARCH28 Před 23 dny

      @@abhisheksamindre5224 "23 मतांचे संख्याबळ जमवता आले नाही मग अति शहाणपणा करून ११ जागांसाठी १२ उमेदवार कशाला उभे केले बिनविरोध झाले असते"

    • @user-xv5sg8tj2h
      @user-xv5sg8tj2h Před 22 dny

      👍

  • @rohidassonawane9570
    @rohidassonawane9570 Před 23 dny +45

    खरोखर नेत्यांपेक्षा सामान्य जनता हुशार आहे यांनी बरोबर भाजपला लोकसभेत ठेंगा दाखवला जय जनता जनार्दन

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před 23 dny +5

      तुतारी च काळिज घ्या आणि

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Před 23 dny +3

      अरे बाबा काही फरक पडत नाही शेवटी मोदी च पंतप्रधान झाले

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 Před 23 dny

      ​@@anishamundhe4988मराठा आरक्षण चा बाप, नालायक है

    • @bhanudasmundhe1691
      @bhanudasmundhe1691 Před 23 dny

      तुतारी घ्या आणि वाजवा

    • @gunwantkadu3851
      @gunwantkadu3851 Před 22 dny +1

      पंतप्रधान जनतेला पाहिजे तोच झाला जनता खुप हूशार आहे

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 Před 23 dny +49

    अभिनंदन पंकजाताई

  • @udhavdhakne1990
    @udhavdhakne1990 Před 23 dny +18

    Only ताई

  • @GaneshJadhwar-dh5lz
    @GaneshJadhwar-dh5lz Před 23 dny +6

    ओबीसी उमेदवार निवडून आले धन्यवाद महायुती विधानसभेत पण महायुती येणार भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @user-ps7dg2nc8p
    @user-ps7dg2nc8p Před 23 dny +4

    शेतकऱ्यांचे नेते माननीय सदाभाऊ खोत साहेब व महायुतीचे सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन...🎉🎉

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x Před 23 dny +2

    विधानसभेला महायुती निवडून येणार येणार म्हणजे येणारच

  • @RameshGaykawad-yv8zq
    @RameshGaykawad-yv8zq Před 23 dny +17

    जय मल्हार जय ओबीसीं ❤❤❤

  • @statuslove7857
    @statuslove7857 Před 23 dny +9

    काकांचा कार्यक्रम मस्त लावला देवा दादा न😂

  • @dattanaikwade2396
    @dattanaikwade2396 Před 23 dny +2

    विजयोत्सव महायुतीचा !
    महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत ९ पैकी ९ जागांवर विजयी झाल्याबद्द्ल महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !!!

  • @dnyanukhade2955
    @dnyanukhade2955 Před 23 dny +2

    विधानभवनातील सर्व जाती धर्मातील आमदारांनी पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना मतदान रुपी आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार...
    अभिनंदन ताई साहेब
    ♦️♦️♦️

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 Před 23 dny +10

    म्हणून तर देशाचा पंतप्रधान फक्त मुंडे साठी आला

  • @RudraP-eo1fh
    @RudraP-eo1fh Před 23 dny +7

    फक्त महायुती ❤✌🚩

  • @santoshdhotarkars4591
    @santoshdhotarkars4591 Před 23 dny +9

    विधान परिषद निवडणुक म्हणजे घरचेच उमेदवार आणी घरचेच मतदार म्हणून जास्त गाजावाजा करु नये

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Před 23 dny +5

    विधान सभेला काकाचा करेक्ट कार्यक्रम

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Před 23 dny +7

    सेतकरी मुलांचे लग्न झालं पाहिजे यासाठी काहीतरी योजना आणा

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Před 23 dny +2

    पडल्यावर कोणी म्हणत पैसे वाटून आले 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vishramdhayagude5645
    @vishramdhayagude5645 Před 23 dny +16

    काकाचा करेक्ट कार्यक्रम दादा व देवा भाऊंनी केला

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 Před 23 dny +9

    चोर चोरांना निवडून देतात जनतेतून निवडून या

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Před 23 dny

      अरे बाबा राजकारणात कोण साधू आहेत

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 22 dny

      नाद करा पण देवेंद्रजी चां नका करू 9 सीट आणल्या वाघाने 50 वर्षाचे राजकारण करणाऱ्या प्रस्थापितांना धक्का देऊन

  • @ManojGJ-lr4fp
    @ManojGJ-lr4fp Před 23 dny +5

    Congratulations ❤❤🎉🎉

  • @gajananborkar5349
    @gajananborkar5349 Před 23 dny +3

    निवडून आलेल्या सर्वाचे अभिनंदन

  • @durgappaaiwale4694
    @durgappaaiwale4694 Před 23 dny +12

    खूप छान अभिनंदन साहेब 🎉❤

  • @rahulmore4986
    @rahulmore4986 Před 23 dny +17

    हे निवडणूक काय जनते ने निवडून दिलेलं उमेदवार आन निवडणूक नव्हती 😂😂त्या मुळे तुम्हला जनते मधून निवडूणूक लागली कि समजलं 😂😂😂 😂

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 Před 23 dny +5

    परळी मध्ये पंतप्रधान फक्त मुंडे आनला

  • @patilvitthal5240
    @patilvitthal5240 Před 23 dny +22

    हैद्राबाद ग्याजेट लागू करा अन्यथा सरकार गमवनार आहात हे मात्र नक्की

  • @atulmore1526
    @atulmore1526 Před 23 dny +44

    पैसे देऊन आमदार खरेदी करता येतात मतदार नाही😅

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Před 23 dny

      आता येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सुज्ञ जनता विकल्या जाणाऱ्या गद्दारांना कोणत्याही परिस्थितीत निवडून देणार नाही. ह्या भामट्यांच्या चेहर्यावरील आनंद सुध्दा वरवरचे दिखाऊ दिसून येत आहे.

    • @vishnunaiknaware8392
      @vishnunaiknaware8392 Před 23 dny

      Right sir

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před 23 dny

      तुम्ही कोण आहात पन तुम्ही कोनि आसो पन पाकिट आल्या सिवाय मतदान करत नाही आणि गोर गरीब लोकाच नाव घेऊन आनतात

    • @kishorgadade2074
      @kishorgadade2074 Před 23 dny +2

      8500 Rs काय

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Před 23 dny

      तुम्हाला मिळाले नाही का

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 Před 23 dny +3

    अभिनंदन ताईसाहेब

  • @user-qn5jg1sb8d
    @user-qn5jg1sb8d Před 23 dny +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ पंकजा गोपीनाथ मुंडे अभिनंदन ताईसाहेब तुम्ही निवडून आल्याबद्दल आमदार झाल्याबद्दल

  • @user-qn5jg1sb8d
    @user-qn5jg1sb8d Před 23 dny +2

    देवेंद्र साहब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk Před 23 dny +2

    आमची मते आम्हाला मिळालीच पण विरोधकांची सुद्धा विकत घेतली 😂

  • @dineshpatil-yy1ri
    @dineshpatil-yy1ri Před 23 dny +1

    हे जनतेतून निवडून येणारं नाही म्हणून विधान परिषदेत पाठवले 😂

  • @onlyme6118
    @onlyme6118 Před 23 dny +7

    जरा थांबा जास्त हवेत उडू नका

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 Před 23 dny +2

    महाविकास आघाडीने आता विधानसभेला टाळ वाजवत बसावे कारण जनतेच्या मनातून मविआ आता उतरलेली आहे.

  • @user-jp5du8qz8l
    @user-jp5du8qz8l Před 23 dny +3

    Tai Saheb

  • @user-xu6gc3pb8y
    @user-xu6gc3pb8y Před 23 dny +2

    जंत पाटील कुठे आहेत

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Před 23 dny +2

    जरागे बघ आमची ओकात देशात ज्या पक्षाचा पंतप्रधान आहे त्या नेत्यांकडून पहिल्यांदाच आमच आमच्या नेत्यांच नाव घ्याव लागत हिच आमची आवकात आहे

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 Před 23 dny +2

    पंकजाताई सदैव तुमच्या सोबत❤

  • @sudhakarthaware
    @sudhakarthaware Před 23 dny +41

    जरा थाबा काही दिवसात जनता पोच पावती देईल

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 Před 23 dny +2

    Congratulations 🎉

  • @keshavghodke785
    @keshavghodke785 Před 23 dny +2

    अभिनंदन

  • @sagarhk1508
    @sagarhk1508 Před 23 dny +1

    Congratulations❤❤

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 Před 22 dny

    शेतकऱ्याच्या मुलांना मुली दाखवा. Tyanch🙏शुभमंगल kra🌹.

  • @lostboy5160
    @lostboy5160 Před 23 dny +17

    जनतेतून किती आमदार येतील ते बघा 😂😂😂

    • @ashokjadhav1180
      @ashokjadhav1180 Před 23 dny

      Loksabha aani vidhansabha hyat farak aahe.
      Loksabhela rashtravadin Kam kel nhavt,pn aata te swathach ubhe asnar aahet tyamule karykartyanna tyanchach Kam karav lagnar aani mahautich yenar
      Hi kalya dagadavarchi resh aahe
      Comment save karun theva.
      Je bolalo te honarach.
      Mg kitihi dang aapta....
      😂😂😂

    • @lostboy5160
      @lostboy5160 Před 22 dny

      @@ashokjadhav1180 लोकसभेला पण असा बोलून हागले होते अब कि बार 400 पर... आता पुन्हा बोलून विधानसभेत पण हागा😂😂😂

    • @ashokjadhav1180
      @ashokjadhav1180 Před 22 dny

      @@lostboy5160 भावड्या तू अजून लय माग आहेस,
      राजकारणात असतास तर तुला कळलं असतं
      मी काय म्हणलो हे तुला समजलं नाही
      लोकसभेसाठी राष्ट्रवादीला फक्त पाच जागा मिळाल्या होत्या, लोकसभेमध्ये चार ते पाच विधानसभा मतदारसंघ मिळून एक खासदार निवडून द्यायचा असतो
      आता एक काम कर
      मतदार संघ निहाय खासदारांना मिळालेली मते चेक कर
      त्यात तुला दिसेल काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य आहे.
      मागच्या वेळी आमदाराच्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी एस पी ला मतदान दिले पण आता तसे होणार नाही.....
      कारण लोकसभेला साहेब...
      आणि विधानसभेला दादा...
      असं गणित मतदारांच आहे
      तुझ्या एकट्याने हागून काहीच उपाय नाही
      सगळ्यांना मिळून कुत्तून हागाव लागेल...
      तुझ्या सगळ्या मित्रांना सांग, कुत्तून हागायची तयारी करा...

  • @rameshgundpatil6687
    @rameshgundpatil6687 Před 23 dny +13

    देवेद्र भाऊ... लई माल वाटला दिसतोय 😂😂

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Před 23 dny

      तुम्हाला पण पाहिजे का माल

    • @gunwantkadu3851
      @gunwantkadu3851 Před 22 dny

      माल है तो ताल है

  • @user-dx3rf7qm3x
    @user-dx3rf7qm3x Před 23 dny +3

    घर वापसी सुरू होईल

  • @durgappaaiwale4694
    @durgappaaiwale4694 Před 23 dny +4

    जत तालुक्यात ग्रामीण भागात गोरगरिबांना कामं नाही साहेब

  • @mahendralanje3096
    @mahendralanje3096 Před 23 dny

    सगळं बरोबर आहे साहेब परंतु जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश केव्हा मिळणार

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Před 23 dny +10

    पत्रकारांनी विधान परिषदेमध्ये कोण कोणाची बी टीम आहे एकदा जाहीर करा कारण नसताना वंचित च्या नावाने बोंबलू नका

  • @user-wo2el2bq4s
    @user-wo2el2bq4s Před 23 dny +2

    पंकजा मुंडे नाव फोकस मध्ये का दाखवत नाही चायनलवाले

  • @user-hz6dl3mc3b
    @user-hz6dl3mc3b Před 23 dny +1

    सगळे सॉरी चा काय झालं

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql Před 23 dny +1

    God bless you Tai saheb congratulations

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d Před 23 dny +6

    विधानसभा सभा आणि विधानपरिषद यात जमीन/असामान चा फरक आहे
    खरे न्यायालय जनतेचं आहे
    वाट पाहू कोण खरे जनतेचे आहे

  • @vitthalshinde50
    @vitthalshinde50 Před 23 dny +1

    Congratulations taisaheb

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 Před 22 dny

    नक्कीच तुम्हांला आम जनता विसरेल.!

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 21 dnem

    नऊ ही उमेदवारांचे अभिनंदन निवडून आलेले नऊही उमेदवारांचे अभिनंदनएकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडवणीस साहेब अजित दादा परिश्रमाला कष्टाला फळ मिळतातते याप्रमाणेजय जय श्रीराम

  • @narendramarbate8200
    @narendramarbate8200 Před 23 dny +3

    लग्न होत नाही. काही योजना आहेत का?

  • @nandkishornahate7879
    @nandkishornahate7879 Před 23 dny +1

    विधानसभा सभा पाहू

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 Před 23 dny

    🚩संघर्ष योद्धा ⚔️मनोज दादा जरांगे पाटिल ...एकटाच् बास्😎🚩

  • @ajaysolanke7186
    @ajaysolanke7186 Před 23 dny +1

    सर्व सामान्य जनतेन तुम्हला नाकारलं आहे 💯

  • @rajupatil945
    @rajupatil945 Před 23 dny +3

    जलोस करून नका थांबा थोड

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 21 dnem

    आमच्या पंकजा ताईचं विशेष करून अभिनंदन

  • @rameshwarkuhire8454
    @rameshwarkuhire8454 Před 23 dny +1

    जनतेतून निवडून या नंतर बोला

  • @ShekhMehamud
    @ShekhMehamud Před 23 dny +3

    फडणवीस साहेब खुब खुश आहात पक्ष फोडून तुम्हांला खुप आनंद होते काही लोखो फोडून आनंद वाटतो

  • @vitthalkumbhakarn4414
    @vitthalkumbhakarn4414 Před 23 dny +1

    अभिनंदन फडवणीस साहेब 💐💐

  • @anilbombale5688
    @anilbombale5688 Před 23 dny +1

    जनतेतून निवडून आले पाहीजे

  • @user-yp3pb5vx6e
    @user-yp3pb5vx6e Před 23 dny +1

    अशीच प्रेस लोक सभेला घेतली असली तर समजल आसत

  • @user-sy7ce1mm5e
    @user-sy7ce1mm5e Před 23 dny +3

    देवेंद्र भाऊ आमचेच रंगी पाटील झुंजू तात त्यांचा विचार जर तुम्ही नाही केला तर तुम्हाला जनता पोचपावती देईल

  • @khandusalunke3398
    @khandusalunke3398 Před 23 dny +1

    आरे आमदारा
    पेक्षा जास्त जनता हुशार आहे

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Před 23 dny +1

    Zkas

  • @3252-t8j
    @3252-t8j Před 23 dny +1

    जनतेतून निवडुन या
    4 विरोधी आमदारांचा घोडेबाजार करुन जिंकूण काय उपयोग

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 Před 23 dny +1

    जणतेतुन निवड झाले का तरच आनंद कमजोर लोकाना उमेदवार दिले जेकी मराठा उमेदवार ला पाडणारच होते त्यामुळेच आज आनंद करत आहोत पण ढकल पास झालेत त्यात काहीच आनंद नाही. उदया पेपर ला मोठी बातमी देशाल मग😅😅

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 Před 23 dny

    सत्तेसाठी किती हापापलेले आहेत हे लोक.सर्व सामान्य जनतेचे काहीही देनघेन नाही.

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg Před 22 dny

    देवा भाऊ न भाऊ चा मार्ग मोकळा केला तर 😂😂

  • @rushikeshchandurkar3194
    @rushikeshchandurkar3194 Před 23 dny +1

    ed,cbi. आणि पैसा

  • @mahendrafuke7576
    @mahendrafuke7576 Před 23 dny

    एक हाना पन मला आमदार म्हणा चिक्की ताई 🤣एक हाना पन मला आमदार म्हणा चिक्की ताई 🤣

  • @sanjaykounsalye5971
    @sanjaykounsalye5971 Před 23 dny +1

    Fakt kahi diwas थांबा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही fadnwisla जनता कंटाळलेली आहे.

  • @sachinchaudhari405
    @sachinchaudhari405 Před 22 dny

    हे असे celebrate करता जशे जनतेन निवडुन दिले😂😂😂 आम्ही पडलो तरी आमच ढुंगण लाल अशीही महायुती😂😂😂

  • @pratikugale3828
    @pratikugale3828 Před 23 dny

    Virodhi pakshache dhanywad was lotv😂😂❤

  • @priyachore6468
    @priyachore6468 Před 23 dny

    Hatsoff sir

  • @rameshjagdale7190
    @rameshjagdale7190 Před 23 dny +1

    शिंदे देवेंद्र तुम्हाला दोन-तीन महिन्यांनी घरीच बसवावे लागणार आहे

  • @pawalechhatrapati8580
    @pawalechhatrapati8580 Před 23 dny +1

    ह्याना काय मनव आता याना अकल नही याना 😅😅

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k Před 23 dny +7

    महायुती जिदांबाद जय श्रीराम

  • @vijayhuse2290
    @vijayhuse2290 Před 22 dny

    ❤🎉

  • @avinashsuryabhangaikwadwal4150

    सूप
    Cm देवेंद्र फडणवीस साहेब

  • @rahulkaldate7329
    @rahulkaldate7329 Před 23 dny +1

    मतदार तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार

  • @swastikelectronics6292
    @swastikelectronics6292 Před 23 dny +1

    विधानसभेला फक्त महा विकास आघाडी

  • @mahendrafuke7576
    @mahendrafuke7576 Před 23 dny

    एक हाना पन मला आमदार म्हणा चिक्की ताई 🤣एक हाना पन मला आमदार म्हणा चिक्की ताई 🤣एक हाना पन मला आमदार म्हणा चिक्की ताई 🤣

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Před 23 dny +1

    Zata ,ED cha maj Paisa cha jor pan janata tumhala Vidhan sabha la jaga dhakhvinar 💯 zaly they bary zaly janata alert zali

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Před 23 dny +1

    घाबरू नका खेडकर ताईनी तुमचा कार्यक्रम केलाय

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w Před 23 dny

    मागच दारान घेतल शिदे साहेबा न व आजीत दादा न आता खुस करा अजित दादा ला

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 Před 23 dny +3

    थोडे दिवस थांबा तुमचा माज पुन्हा उतरु

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před 22 dny +1

      Kahi nahi re pan matra mamu uddhoddin kadari ani vakdya thobadacha pvar ani congres he bhadve ghar bharnare parivar mothe karnare bhadve yanchya peksha shinde fadanvis jodi kadhihi changalich

  • @vishnupimple1917
    @vishnupimple1917 Před 23 dny +1

    थांब जरा आणखी जास्त वेळ बाकी नाही

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Před 23 dny

    अजून लोक सभेचा माज जिरला नाही विधानसभेला माज उतरला जाईल

  • @draje5229
    @draje5229 Před 23 dny +1

    काही महना जोरात मारली राव

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 Před 23 dny +2

    खूप छान, विधानसभेला उतरण्यापूर्वी सर्व चोरांचे बारा वाजवा म्हणजे प्रचारच करावा लागणार नाही.

  • @shivajishinde3194
    @shivajishinde3194 Před 23 dny +1

    जनतेचा कौल पाहिजे

  • @balajipatil4095
    @balajipatil4095 Před 23 dny +1

    Maratha Aarakshan

  • @nandkishornahate7879
    @nandkishornahate7879 Před 23 dny +1

    मतदार विकत घेऊ न पहा