Vidhan Parishad Election : Devendra Fadanavis की MVA ? विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • #BolBhidu #DevendraFadnavis #VidhanParishadElection2024
    विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. घोडेबाजाराची शक्यता ओळखून आमदारांना हॉटेलवर शिफ्ट केलं जात आहे. निवडणुकीत मत बाद होऊ नयेत म्हणून किंवा कोणत्या आमदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान द्यायचं आहे. दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला द्यायची आहेत हे ठरवण्यासाठी आमदारांना आता मतदानाच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. २०२२ साली देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कौशल्य पणाला लावून विरोधी पक्षात असतांना देखील महाविकास आघाडीची मत फोडली होती.ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली.
    तसाच काहीसा खेळी यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस करतील अशी महायुतीच्या नेत्यांना अपेक्षा आहे. पण, यंदा मात्र फाईट कट टू कट आहे. महायुतीचे ९ उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. ते पुन्हा एकदा २०२२ सारखा डाव खेळतील आणि यशस्वी करून दाखवतील अशी अपेक्षा महायुतीच्या समर्थकांना आहे. पण, त्यांचा हा डाव यशस्वी ठरेल का? यावेळी स्थिती कशी वेगळी आहे? आणि यंदा फडणविसांचा डाव कशा प्रकारे फसू शकतो? पाहूयात या व्हीडीओतून...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 290

  • @vaibhavk62
    @vaibhavk62 Před 20 dny +102

    फडणवीसांनी केलं तर “राजकीय कौशल्य” आणि इतरांनी केलं तर घोडेबाजार 😂

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Před 20 dny +95

    भाजप १८० जागा लढणार आहे 😂😂😂 मी तर म्हणतोय २८८ लढा बघू तरी किती आरपार करतात ते 😂😂😂😂😂 नाही हद्दपार होतात 😂😂

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před 20 dny +26

    महाराष्ट्रात 103 आमदार असलेले उपमुख्यमंत्री होतात. हा महाराष्ट्र चा ईतिहास आहे.

  • @AtulKadam-iq4vp
    @AtulKadam-iq4vp Před 20 dny +115

    याचा डाव खरा ठरलाच केव्हा. याचं नशीब चांगल अजित पवार आणि शिंदेना लालच सुटली म्हणून फुटले. याला लई हुशार समजणारे म्हणजे पाकिस्तानी क्रिकेट टीम सारखे. यांची दुनियाच अलग 😂😂😂

    • @open_challenge007
      @open_challenge007 Před 20 dny +6

      खरंय 😂

    • @pawar1190
      @pawar1190 Před 20 dny

      अरे झाटु... अजीत पवार आणि शिंदे नवते फुटले.. कांग्रेस चे मत फुटले होते... 😂😂

    • @RishiN7
      @RishiN7 Před 20 dny +5

      @@AtulKadam-iq4vp असच pawaran विषयी बोला काय ?
      बरं झालं बा छगन भुजबळ, जयंत पाटील, पिचड यांना लालुच सुटली म्हणून हे लोक राष्ट्रवादीत आले, नाहीतर कोण विचारात होतं शरद पवारांना , पवारांना नशीबाची आणि जाती नी साथ दिली.

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 Před 20 dny

      😂🤣😂🤣😂🤣🙏🙏

    • @almightythegreat5544
      @almightythegreat5544 Před 20 dny

      भारतात राजकारण, पाकिस्तान शिवाय पुर्ण होतच नाही 😂

  • @akashwagh1096
    @akashwagh1096 Před 20 dny +36

    आमदार फुटू शकतात पण जनता नाही हे दाखवून दिलंय जनतेने

  • @wanderwavediaries
    @wanderwavediaries Před 20 dny +45

    आज मी मातोश्री वर टरबूज खाणार आहे. - शरदचंद्र

    • @Entertainmenthaiyaha
      @Entertainmenthaiyaha Před 19 dny

      Tu gu cha मातोश्रीवर जाऊन उद्धव cha

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Před 19 dny

      @@wanderwavediaries unfortunately Shen khale kaka ni

  • @MantriRohit
    @MantriRohit Před 20 dny +66

    डाव नाही दादा फडणवीसच फसणार टरबूज 😂😂

  • @user-ui6sx5bx4k
    @user-ui6sx5bx4k Před 20 dny +13

    सारखंच चोरी करून पसार होता येत नाही कधी कधी बेदम मार खावा लागतो. तो उद्या बसणार आहे 😅

  • @pavanbhosale4028
    @pavanbhosale4028 Před 20 dny +93

    यावेळी टरबूज फुटणार...🍉🍉🍉✌🏻✌🏻✌🏻

    • @TejasBhavsar1
      @TejasBhavsar1 Před 20 dny +5

      💯💯

    • @kp146
      @kp146 Před 19 dny +2

      bgha result 😂😂😂

    • @pavanbhosale4028
      @pavanbhosale4028 Před 19 dny +2

      @@kp146 बघू विधानसभेला...😊👍🏻

    • @kp146
      @kp146 Před 19 dny

      @@pavanbhosale4028 2014 pasun bghtoy

    • @TejasBhavsar1
      @TejasBhavsar1 Před 19 dny +1

      @@kp146 chorlele aamdar cha supda saaf hoil aata 🤣🤣

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala6745 Před 20 dny +26

    फडणवीस वर हाई कमांड ची कात्री लागली आहे.
    आता हा फडणएकोणीस झाला आहे!

    • @nikhil2255
      @nikhil2255 Před 19 dny +1

      😂😂😂😂😂

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 Před 19 dny +2

      9/9 baap

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Před 19 dny

      Kay re zhandu? Katri tulach lagli ki Kay, check kar ardha tari rahila aahe ka pant madhe ka tyala pan lagli katri?

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před 19 dny

      तुझा बाप नाबाद जिंकला ९/९

    • @pawar1190
      @pawar1190 Před 18 dny +1

      लई बेकार ठोकली रे.. लई बेकार ठोकली 😂😂😂

  • @advashishfule771
    @advashishfule771 Před 20 dny +13

    अंतरात्मा .....अगदी भारी

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 Před 20 dny +13

    राज्यसभा निवडणुकीवेळी काही गद्दार लोक होते पण आत्ता निष्ठावान लोक राहिले आहेत म्हणून आत्ता फासा नक्की पलटनार

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 Před 20 dny +18

    याचा डाव कधीच संम्पलाय 😂, उद्धव साहेब पुरून उरलेत या नागपूरच्या माणसाला 😂

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 Před 20 dny +2

      उद्धव ठाकरे यानी संपूर्ण कोंकण आणि ठाणे घालवलय😂 काय पुरून उरलाय😂

    • @sarangbhagwat4322
      @sarangbhagwat4322 Před 20 dny

      ​@@chaitanyaatre574 खर आहे, 2 पक्ष फोडून, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजप मध्ये घेऊन, स्वतःच्या पक्षाचे 105 आमदार असताना उपमुख्यमंञीपद (नाइलाजास्तव रडत) स्वीकारून, 2019 ला राज्यात 23 खासदार असताना 2024 9 खासदार निवडून आले, म्हणजेच 14 खासदार कमी येऊन सुद्धा 🍉 पुरुन उरला 🤔🤔 😂😂😂

    • @amoljoshi5987
      @amoljoshi5987 Před 20 dny

      उद्धव याना शिंदेंना रोखता आले नाही..

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Před 19 dny

      Kuthe gela toh favda?

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 Před 20 dny +36

    जयंत पाटलांना जिंकायला उभं केलंच नाहीए.

    • @rohitpawar4080
      @rohitpawar4080 Před 20 dny

      @@Thepunemh12 te pan nakki jinknar pawarani ubhe kelay tyana

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Před 19 dny

      ​@@rohitpawar4080Kay zhala pawar.... Power Kami padli Kay?

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před 19 dny

      ​@@rohitpawar4080काय पवारांनी घातला पाठीत खंजीर 😂😂

    • @pawar1190
      @pawar1190 Před 18 dny

      ​@@rohitpawar4080आता ये न‌ कमेंट करायला.. आता त्या शरद चा तोंडात घेउन बसलाय काय😂😂

  • @joytiramghadge
    @joytiramghadge Před 20 dny +10

    भाजपचा २०२२/शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे vejaskt बदला घेण्यासाठी म्हविकास आहेत

  • @Spartanash
    @Spartanash Před 20 dny +27

    महाराष्ट्र ल लाभलेला अत्यंत दळभद्री नेता..

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před 20 dny +16

    विधान परिषदेच्या निवडणुकीला मुख्यमंत्री होता येत असते का

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 Před 20 dny +4

    गंमत आहे नाही…..फडणविसांवर पक्ष फोडल्याचं लक्षात राहतं पण १९ ला युतीचा धर्म न पाळलेले विस्मृतीत जातात.🤔😊

  • @ramakantmhatre-om7th
    @ramakantmhatre-om7th Před 20 dny +1

    कॉंग्रेसकडे ३७ मतं आहेत..त्यांचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी २३ मतांची गरज असून १४ मतं शिल्लक राहतात..जर कॉंग्रेसने सेफ गेम खेळून आपल्या उमेदवाराला अधिकची ४-५ मते टाकली तर महाविकास आघाडीचे गणित बिघडू शकते

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Před 20 dny +3

    भावी नगरसेवक होणार हा आता...

  • @rohansutar2887
    @rohansutar2887 Před 20 dny +2

    राजकीय कौशल्य नाही बाबा...ED अणि CBI च्या जीवावर नेता झालाय 😂😂😂

  • @agrisourceisraeltechfarmin1903

    जनता भाजप विरूद्ध आहे की नाही माहीत नाही पण 🍉🍉🍉🍉🍉 विरुध्द महाराष्ट्र प्रेमी जनता नक्कीच आहे. डाव काय फसणार 🍉🍉🍉🍉 कर्मानेच फसणार , वाट लावली भाजप आणि महाराष्ट्राची आता वेळ आली..........

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před 19 dny

      भाजप नी वाट लावली आणि पवारांनी लांड्या पुढं मांडली होती ते चालत होय

  • @Khumkar
    @Khumkar Před 14 dny +1

    ठासून आलेच 9 पैकी 9
    देवा भाऊ किंग ❤❤❤
    चाणक्य कभी फेल नहीं होता ❤❤

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 Před 20 dny +3

    कितीच पाकीट मिळालय बातमी दाखवायला रोहित शरद पवार यांच्या कडून

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před 19 dny

      काय फायदा झालं... बुध्दी बळ च्या वजिरान डाव राखला

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Před 20 dny +1

    आता फक्त महाविकास आघाडी चा विजय होईल

  • @NatureSaySomething.God_On_Mute

    Bajpa cha ek Jan padel

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 Před 19 dny

      kel ghe

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před 19 dny

      हा का सोन्या... कुणाचा पडला बोल आता 😂😂😂

    • @pawar1190
      @pawar1190 Před 18 dny

      ​@@santoshnarke302तो आता शरद चा केळ घेतोय 😂😂

  • @EntertainMe28
    @EntertainMe28 Před 20 dny +2

    फडणवीस महाराष्ट्र भाजप संपवल्या शिवाय गप्प बसणार नाही हे लिहून ठेवा😂😂

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před 20 dny +15

    महाविकास आघाडीचा विजय होईल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होतील 🔥💪❤️🚩

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 Před 20 dny +6

      चुकीचा मेसेज फॉरवर्ड झाला मित्रा. ही निवडणूक विधानसभेची नाहीये 😂

    • @sameershaikh5804
      @sameershaikh5804 Před 20 dny

      😂😂😂​@@Thepunemh12

    • @Deshmukh27
      @Deshmukh27 Před 20 dny +1

      उद्धव ठाकरेंचे 30 आमदार येतील फक्त बस

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Před 20 dny +1

      यावेळी कॉंग्रेस मुख्यमंत्री नाना पटोले हे होणार आहे फिक्स ❤

    • @Deshmukh27
      @Deshmukh27 Před 20 dny +1

      @@Jaymaharashtramaza 🤣🤣😂😂😂😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 20 dny +2

    फसेलही काही सांगता नाही येत

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k Před 20 dny +19

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před 20 dny +1

    जे फुटले ते संपले नेते जाऊन उपयोग नाही कार्यकर्ते म्हणतील तेच खरे

  • @RishiN7
    @RishiN7 Před 20 dny +14

    जे लोक फडणवीस ला शिव्या घालत आहे त्यांनी लक्षात घ्यावं की असच आणि याच्यापेक्षा जास्त फोडाफोडी च राजकारण शरद पवारांनी केलं आहे 90 क्या दशकात.
    सारी शिवसेना , काँग्रेस पवारांनी फोडली पण पावरान सोबत "जात" होती.

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 Před 20 dny +8

      आमदार फोडण एक गोष्ट आणि आमदार फोडून माझाच पक्ष म्हणणं ही दुसरी गोष्ट.

    • @RishiN7
      @RishiN7 Před 20 dny +1

      @@tejaskumar4037 इथे कोणी म्हंटले पक्षा माझाच. गोष्ट आमदार फोडा फोडीचीच आहे. पवारांनी केलं तर रासलीला,
      फडणवीस नी केलं तर character धीला?

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 Před 20 dny +1

      @@RishiN7 ajit pawar Ani shinde ni

  • @satishshinday6944
    @satishshinday6944 Před 20 dny +1

    मास्टर. माईंड df बागा गेम कसा. कोण किती पर्यत कुठे + नंतर -

  • @BillionaireMantra111
    @BillionaireMantra111 Před 20 dny +1

    महायुती जिंकेल. कॉंग्रेस चा गेम होनार

  • @mandarbilpe481
    @mandarbilpe481 Před 20 dny +3

    jevha warli accident zala tevhach tumche divas bharle महायुती

  • @ashwinikamble9600
    @ashwinikamble9600 Před 20 dny +3

    स्वप्नील घावडे ज्याचा ताम्हिणी घाट प्लस व्हॅलीत मृत्यू झाला त्या घटनेत नेमक कसं काय काय घडलं याचा पण विडिओ बनवा एक

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 Před 20 dny +8

    Norwayकर आणि जयंत पाटील डेंजर झोनमध्ये आहेत.

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 20 dny +6

    Narva patil danger zone

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 Před 19 dny +1

    १० शरद गारद करू ~ देवा भाऊ....
    जिरवली ना आता

  • @bhushan_kumawat_vlogs
    @bhushan_kumawat_vlogs Před 20 dny +2

    जखमी वाघ आहे...नादी लागू नका 😎✌🏻

  • @Drone.eye.
    @Drone.eye. Před 20 dny +4

    Fadanvis game karnar

  • @prabhakarkhandade4102
    @prabhakarkhandade4102 Před 20 dny +1

    याचे ऐकून असे वाटते की महायुतीचे 8सुद्धा निवडून येतील का नाही असे वाटत आहे 😂😂😂😂

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Před 19 dny +1

      Lol.. punha ganit shik tu..jamla nahi buva .. lol

  • @vishwanathpawar7453
    @vishwanathpawar7453 Před 20 dny +2

    महाविकास आघाडी.. कांग्रेस...37+16+शिवसेना ... राष्ट्रवादी...12=65... 03जागा निवडुन यायला...फक्त...04आमदार मतांची आवश्यक...
    ...... असं कोणी दाखवत नाही.

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před 19 dny

      Game over झालं आता झोपा

    • @pawar1190
      @pawar1190 Před 18 dny

      शरदोद्दीन चा केळ तोंडात घेऊन झोपा 😂😂 विधानसभेसाठी तेल लावून ठेवा..

  • @shivajihonrao1743
    @shivajihonrao1743 Před 20 dny +1

    येथून पुढे फडणवीस यांचा डाव चालणार नाही

  • @aniljadhav9590
    @aniljadhav9590 Před 20 dny +13

    विधान सभेला ओन्ली महविकास आघाडी.

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před 19 dny

      हा का सोन्या 😂😂

    • @pawar1190
      @pawar1190 Před 18 dny

      ​@@singlesolution2770जाऊद्या सोन्याची ठोकली असल्यामुळे. . सोन्याला काही समजेना काय झालय ते 😂😂 बरळतोय काहीतरी

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 Před 20 dny +1

    फडणवीस ने महाराष्ट्र ची वाट लावली

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s Před 20 dny +1

    एकनाथ शिंदे यांच्या मुळे आता चक्क राज्य भाजप वाले नेते आमदार प्रचंड टेन्शन मध्ये आले आहेत सध्या

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Před 20 dny +9

    मोतीलाल शर्मा. फडनविस ला आता वाटत आसेल कुठ बोचा ला खाज खुजली सुटली आणी मिंधे अजीत ला बरोबर गेलो. 😅😅😅😅😅😅

    • @dycgu
      @dycgu Před 20 dny

      तुझ्या मेंदूत शेन आहे का रे कधीपण मोतीलाल शर्मा नाव लिहीतो

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 Před 20 dny

    अजून डाव काय आहे माहित नाही. अजून डाव खेळला पण नाही तरी तुम्हाला व्हीडिओ करायची घाई?

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 Před 20 dny +1

    शिंदे आणि अजित पवार यांच्या आमदारांचा फडणवीस वर शुन्य प्रभाव आहे. भाजप मध्ये धुसफूस सुरू आहे.

  • @omlunge6337
    @omlunge6337 Před 19 dny +1

    #Devabhau fire hai..

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 Před 20 dny +2

    Kayam kayam apghat hot nahi fasnis saplet ata jadu sampli tyanchy

  • @user-kp5gx3qt9u
    @user-kp5gx3qt9u Před 20 dny +1

    अगदी बरोबर

  • @ganeshsamal5289
    @ganeshsamal5289 Před 20 dny

    Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏 Om Namah Shivay 🙏🤞👌👍❤️

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 Před 20 dny +1

    आता संपले ते दिवस

  • @swapnilbhoir5904
    @swapnilbhoir5904 Před 20 dny

    Central govt Astana koni pan game karu shakto tyat ky specialist nahi Rajya sabha chi seat planning ni ahnli

  • @user-hu4sb9ff1b
    @user-hu4sb9ff1b Před 20 dny

    पडण्याची शक्यता
    1. कृपाल तुमाने
    2. शिवाजीराव गर्जे
    3. राजेश विटेकर
    4. सदाभाऊ खोत
    5. जयंत पाटील
    निकाल दुसऱ्या फेरीत जाईल आणि लढत कृपाल तुमाने विरुद्ध सदाभाऊ खोत विरुद्ध गर्जे होईल

  • @prabhakarraut490
    @prabhakarraut490 Před 20 dny

    Bhau thod halu bolat ja..aavaj chan ahe tuza...

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar Před 20 dny +10

    तेव्हा ही शिंदे साहेबामुळे विजय झाला होता आणि आता पण होणार 🔥✌️🚩

    • @saury1765
      @saury1765 Před 20 dny

      Minda Nako
      Minda nee BJP che pan Vaat lavalee Shivasena che pan Ane Savtaha Minda Sarkha Vaghtoya.😂

  • @LakhanPartapsinghYadav

    देवेंद्र फडणवीस म्हणजे काय तर
    २०१४ नंतर मोदी शाह यांच्या भरोवश्यावर आमदाराचे मुख्यमंत्री झाले.....तर
    शरद पवारांच्या द्वेषा पायी
    मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले...
    स्वताचं राजकीय वजन नाही त्यांच्या कडे

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 Před 19 dny +2

    Kay zhaka bhidu... Fadnavis chi jirvayla dev panyat theun basu naka...
    Devache baap mhavun ghenare ata parat pavsat bhijtil vote sathi

  • @NileshKamble-ki3gi
    @NileshKamble-ki3gi Před 20 dny +7

    अरे बाबा त्याचे 5 पण जिंकून येतील येवढे आमदार आहेत त्याच्या कडे कसा काय डाव फसणार 😂😂😂

  • @nandkishorsatam7602
    @nandkishorsatam7602 Před 20 dny +5

    आता फडणवीस यांची किंमत भाजपा आमदाराना लोकसभेत कळून चुकली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे तिन्हही उमेदवार जिंकणार

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před 19 dny

      जिंकले का😂😂😂

    • @pawar1190
      @pawar1190 Před 18 dny

      महाभकास आघाडी चे सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल ठोकून अभिनंदन 😂😂😂

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Před 20 dny

    कदाचित भाजप विधानपरिषदेत मतदार हे आमदार असतात ते बोटावर मोजण्या इतके असतात तेव्हा सरकार आपल्या प्रभावाचा वापर करेलच आणि पैशाचा वापर करून विजय मिळवेल. याचा विधानसभेवर याचा काहीच परिणाम होणार नाही. उलट भाजप फोडाफोडीच करून सत्ता मिळवतो हे पुन्हा सिद्ध होईल.

  • @vallumane
    @vallumane Před 20 dny

    Baba 2022 la ED, CBI hota, aata tasa nahi

  • @geeky_world
    @geeky_world Před 18 dny

    पराभव झाला की फडणवीस ..जिंकले की दुसरा कोणी..वाह रे भिडू 😂😂

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 Před 20 dny

    Ed CBI IT cha jiva vr , yat kasla kaushlya 😂😂

  • @Shri747
    @Shri747 Před 20 dny

    Rajakiy kaushal dakhavale mhanun CM varun deputy CM kele 😂

  • @politeboy92
    @politeboy92 Před 20 dny

    Result lagala ki pahu comments

  • @SaharaHome-ib8gh
    @SaharaHome-ib8gh Před 20 dny +1

    भाजप ने राजकारणाचा सत्यानाश केला..

  • @mayurpatil1589
    @mayurpatil1589 Před 19 dny +1

    बघा रे

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 Před 20 dny

    DF Boss❤

  • @Entertainmenthaiyaha
    @Entertainmenthaiyaha Před 19 dny +1

    कशी हाणली बोल भिडू
    😂
    देवेंद्र फडणवीस बोलते है
    शरद पवार सारख्या 100 जणांना खिशात घालतो हा माणूस😂

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Před 20 dny

    महाराष्ट्रातील फोडाफोडी मुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला तो फटका तो फटका विधानसभेला बसू नये म्हणून भाजप शांत आहे

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 Před 20 dny

    फडणवीस याचा डाव यावेळेस फसेल असे वाटते महाविकास अगहाडी चे निवडून येतील असा अंदाज ahe

  • @DevBange
    @DevBange Před 19 dny

    Rajkiy Kaushalya Nahin bolat Mitra yala Ed cbi cha dhaak mhantat

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před 19 dny

      हा आणि ते ऊबाठ जिंकले की कौशल्य 😂😂

  • @marathigamer7024
    @marathigamer7024 Před 20 dny

    अजित पवार चा उमेदवार पडेल 💯

  • @NareshAute
    @NareshAute Před 20 dny +3

    या चॅनेल ला भाजपा विरोधात बोलण्याची funding मिळत आहे...

  • @user-os5pk4qx9d
    @user-os5pk4qx9d Před 20 dny +1

    फडनीसलाआतामहारासटामधैअकहीओटीगमीलनारनाही

  • @omkar...6436
    @omkar...6436 Před 20 dny

    Deva bhau❤

  • @udaychitnis8326
    @udaychitnis8326 Před 20 dny

    आमदार खानदानी असतेल नाही तर फडवणिस होतेल

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Před 20 dny +1

    फडणवीस च आता काय राहील

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 Před 20 dny

    फडणवीस हार माननार नाहीत उगाच खोटी आफवा पसरू नका

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 Před 19 dny

    इथून पुढे फडणवीस कोणतीच खेळी करणारा नाहीत कारण त्यांनी केलेल्या डावांना जनतेनी हाणून पाडलं आहे जणता आता विधानसभेची वाट पाहत आहे तेव्हां मोठा कार्यक्रम होणार आहे

  • @harikamble7389
    @harikamble7389 Před 20 dny

    डाव फक्त शरद पवार यांनी च टाकायचा

  • @Sphdjsjjsjsgdjsjja
    @Sphdjsjjsjsgdjsjja Před 19 dny

    Karjmafi karel tyach sarkar yenar

  • @user-mb2zt7rv7i
    @user-mb2zt7rv7i Před 20 dny

    No

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s Před 20 dny

    गेल्या वेळी विधानं परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून प्रसाद लाड यांना निवडून आणण्याचा महा पराक्रम केला होता

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 Před 20 dny

    उलटणार नक्की

  • @ajinath2151
    @ajinath2151 Před 20 dny

    😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡तुम्हाला जरांगे पटलाच्या सभा नाहि का दिसत 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Před 19 dny

      सध्या ते पवारांची चाटत आहे त्यांना नाही दिसत ते

  • @santoshgulabraomaind886

    100/ बसनार

  • @nileshnevase4982
    @nileshnevase4982 Před 19 dny +1

    बंद करा चॅनल, महा युती 11 mlc आले,झोपा आता चाय buscit चाय वाले.काय पण सांगत आहे तुम्ही.😊

  • @ravilingayat6627
    @ravilingayat6627 Před 20 dny

    डाव नाही 2022 घोड़े बाजार

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Před 20 dny

    Kapati karstani paksh fodya chi masti 23 MP varun 9 var aali tari ajun utarli nahi......

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 Před 20 dny

    यावेळी भाजप आमदार फुटणार.
    अधिकृत बातमी

  • @sanjaynadagadalli9221
    @sanjaynadagadalli9221 Před 20 dny

    बोल भिडु आता नाव बदला आणि महाविकास आघाडी काका भिडू असे ठेवा

  • @yuvrajpatil480
    @yuvrajpatil480 Před 19 dny

    बसणाऱ्या पक्का

  • @swapnilnehe8948
    @swapnilnehe8948 Před 20 dny +2

    Fasla asa mhana😂

  • @swagatsawant
    @swagatsawant Před 20 dny

    😂 नार्वेकर (१%) आणि शेका पाटील (९९%)
    यापैकी कोणीतरी पडणार.. अगदीच
    चमत्कार झाला तर खानग्रेसचे कोणी पडेल..
    बाकी कोणी जास्त डोकं लावू नये..

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 Před 20 dny

    चिक्की पडणार,