नंदुरबारात आदिवासींची मतं कुणाच्या बाजूने? Heena Gavit | Nandurbar Loksabha 2024 | Regional Diary
Vložit
- čas přidán 28. 04. 2024
- Heena Gavit | Nandurbar Loksabha Election 2024 नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप गटातटात विभागाला गेलाय. त्यामुळे हिना गावितांसमोर काँग्रेसचं तर आव्हान आहेच, पण स्वकियांची नाराजी दूर करण्याचंही आव्हान आहे. हे आव्हान त्या कसं पेलतात? हे पाहणं महत्वाचं असेल... (Prashant Bhadane)
#nandurbar #heenagavit
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
काँग्रेस 100%win
आमच्या धडगाव तालुका हा संपुर्णपणे काग्रेसला प्रतिसाद देत आहे
Only ✋
ok ekadam ok
Only Goval dada 🖐️❤️
😞
शिरपुर तालुका पूर्ण गोवाल दादा सोबत आहे ✌️
Yes
Only ✋
😅😅😅
Sar. Ekadam ok
Congress jindabad 🏹🇮🇳
Goval dada
Nandurbar Only congress JAYBHIM 💙💚🧡
Jay johar Jay bhim आनेवाले समय BAP पार्टी को सभी Sc ST OBC minority मिलके सोपोर्ट करगे भाई सामाजिक गठबंधन करने
❤@@PravinDvlog-fy1hc
काँग्रेस गोवाल पाडवी
Only Congress party Zindabad ❤❤
Only Congress party🎉🎉🎉
काँग्रेस
Congress 100% win❤❤
गोवाल पाडवी
Goval padvi saheb❤❤❤
Ok
Congress
Gowal padvi zindabad....
फक्त महाविकास आघाडी
के सी पाडवी ने काहीच विकास केला नाही आणि भाजप आदिवासी विरोधी पक्ष मग मतदान कोणाला करावे हाच प्रश्न पडतो
सध्याची देशाची परिस्तिथी म्हणजे, संविधान वाचवणे,लोकशाही टिकवणे आणि मुद्दे म्हणजे बेरोजगार ,महागाई,हे सगळ पाहता तुम्हाला माहीत आहे योग्य उमेदवार कोण आहे.. आणि के.सी पाडवी आणि गोवाल यांना एकमेकांशी जोडू नका जरी गोवाल चे वडील हे के.सी पाडवी असले तरी.. कारण के.सी पाडवी आमदार आहे आणि गोवाल हे लोकसभेसाठी चे उमेदवार आहे.. समाजाच्या मुद्द्यावर बोलत नाही,आदिवासी महिलेवर अत्याचार होते नग्न अवस्थेत तिची धींडी निघते पूर्ण देश विरोध करत असतो तरी ह्या आदिवासी महिला खासदार हीना ताई कुठल्या प्रकारचा मोर्चा काढला नाही,आरक्षण वर कधी बोलले नाही यांना काय मतदान करायचे.. विषय असला के.सी पाडवी यांचा कामाचा तर ते 1991 पासून आमदार आहे वाटत त्या काळात त्यांनी जो विकास केला तो एकदा अभ्यासून घ्यावा
Barobar ahe tumcha pn kahihi zala tari aaplyala BJP nko
आदिवासी विरोधी पक्ष?🤔
@@khandeshiporga मणिपूर
@@sachinvalvi9614 काय झालं मणिपूर मध्ये?
Congress goval padvi
कांग्रेस
दोनही पार्टीचे उमेदवार तेच आहेत दोनही मधुन कोन पण निवदुन येइल पण दिवस तर तेच राहनार कोणी एखादा नवीन ईमानदार उमेदवार असयला पहिजे होता
Nusta pesa bolta hai😂❤❤
नवीन उमेदवार हेना गोवाल dada
Parishtiti Kashi chalu aahe te pan bagha.....only congres
@@hiralalsonawane1328केसी पाडवींचा मुलगा आहे त्यांच्या वडिलांनी काय केले तर हे करणार आहेत.
Tari ya vedi goval la matdan kar
राजकीय वारे गोवाल दादा चेय दिसेन वाहत आहे काँग्रेस चालनार
hina gavit vishayi kahi details sangaych rahun gel tumcha kad
un hina gavit aadivasi khasdar aahet he khar aahe but manipurmadhe eka aadivasi mahilevar jo atyachar zhala tyachya vishiyi ek shabdh tri bollya ka te bagha mag aadivasi khasdar aahet te sanga?
O bhava Tai ne patrakar parishad bolvaun Manipur ghatnevishayi bolle ahe pahila ki nahi ताईंचा व्हिडिओ काहीपण बोलता का पहिले पूर्ण माहिती ठेवायची मग बोलायचं
Tai ch lagan khenwa honar bhava🎉😅
ना काँगेस ना भाजप आदिवासी पार्टी बिरसा फायटर्स सुशीलकुमार पावरांना निवडून आणु या आदिवासी अस्तित्व नंदुरबार जिल्ह्य़ात दाखवु या मणिपुर घटना आठवण करू या चला आदिवासी जिवंत असल्यासा दाखला देऊ या चला बदल घडवू या
मि एक आदिवासी
उमेदवार आदिवासी
काम करणारा कोण
कोणावर विश्वास ठेवावे
BJP ला ओळखले
नवीन उमेदवारांना संधी द्या
हात बदलेगा हालात ✋✋
70 वर्षे हात होता तेव्हा बदलला नाही आता का काय बदलणार 😂😂
कांग्रेस पार्टी जिंदाबाद जिंदाबाद
काँग्रेस पार्टी जिंदाबाद पाडवी
आपल्या माहिती साठी तुकाराम हुरजी गावित हे खासदार होते (गावित साहेब काका,)त्याच बोरोबर रमेश पाण्या वळवी (हिनाताई आजोबा )असा राजकीय वारस पहिल्यापासून आहे. इंदिरा गांधी नंदुरबार आल्या होत्या त्यावेळी रमेश पाण्या वळवी व इंदिरा गांधी. गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालय या ठिकाणी (GTP)यांच्या हस्ते लायब्ररी उदघाटन करण्यात आले होते शिलालेख त्या इमारतीला होता फक्त्त गावित साहेब स्वतः एक ओळख आहे
मोदी हटवा शेतकरी माहाराष्ट्र बचाव
उसका नाम खा कर, उसे ही धोखा दिया। इंदिरा गांधी कांग्रेस कि नेता थी,ना कि भाजपा की ,। आप जैसे नहीं,,,,,,,, कहीं भी ।
Congress 🤚🤚🤚
✋✋✋✋✋
Hina Gavit hyani adiwasi chya h thi shathi bjp cha rajinama dyawa
Goval padvi💯💯
Congrats 🎉🎉🎉
उमेदवार कोणीही असो... मी फक्त काँग्रेसला मतदान करणार.. 👍
Rahul gandhi respect button ✅
महा विकास आघाडी मी mh 18
Only Congress sarkar ❤❤
Only Congress ❤❤❤
Nice information 👌👍
Only Congress 💯💯💯💯💯💯
Goval Dada❤❤❤
Congress only
Goval Dada ❤
केंद्रात बीजीपी नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस तर कामे कसे होईल म्हणून हिना ताईंना मतदान केले पाहिजे
BJP aadivasi loka Virudha ahe manun BJP la devu sakat nay manipur mahit ahe ka dada
Only Congress 🔥💯
Congress ❤❤
दोघे उमेदवारांमधून जो जास्त पैशातील त्याला आम्ही मत देऊ कारण की हे पाच वर्ष स्वतःची तिजोरी खूप भरतात जनतेचे लक्ष देत नाही जो उमेदवार आम्हाला जास्त पैसे देईल त्याला आम्ही नंदुरबार लोकसभा निवडून
Congress party jindabad 💥🎈
काहीच बोलायचं नाही ओन्ली काँग्रेस
हिना ताई ❤ 4:05
आनंदा सुकलाल कोळी निशाणी हत्ती विजयी करा🎉🎉🎉
आता घराणेशाही मोडीत काढून टाकण्यात नंदुरबार कराना यश मिळवण आता सोप झाला आहे.
नक्की 🎉
Only goval Dada congress
उनका विकास देखना है तो असली_धडगांव आओ.😂
फक्त काँग्रेस
Goval dada 🇮🇳🙌🏻
Only cangress
होय,काँग्रेस च निवडून येणारच.
Hila pada lay khale
Congress Shirpur ❤
Congress kade vahtay❤
Goval dada 100 takke yenar
आनंदा सुकलाल कोळी BSP निशाणी हत्ती विजयी करा
आदीवासी साठी नुकसान करणारी व्यक्ती आहे ते हिना आहे यिला चूक न मत नका करू
लावा जोर येनार तर गोवाल दादा च 💪💪💪💪💪💪💪
Only ✋
Congress ❤
Only goval padvi
गोपाल दादा विजय हॉनर
Congress....only
Con
Tula Kay ---tta kalta Nandurbar chya politics paddal..!
Paid reporter sarkha boltoy!
Shree lokmat, ya patrakarala Nandurbar chya Tribal jaminivar aana...
Layki kalel?
काँग्रेस चा विजय निश्चित आहे
Only goval padvi ❤❤❤
आश्रम शाळा वेळेत बदल हा सुद्धा डॉ हिनाताईचे लिड कमी करण्यात ठोस कारण ठरू शकते.
Congress 🎉🎉
कॉग्रेस जिंदाबाद
पाडवी गोवला दादा नंदूरबार जिल्हा शे खासदार होईल 101 टक्के
Good reporter ekadam ok
Namo namo only
नंदुरबार जिल्ह्यात रोजगार ऊपलब्ध नाही. सत्ता एकाच घरात पण प्रगती शुन्य जयसियाराम
हिना गावित हि आदिवासी असून आदिवासींनाच काहीच लाभ दिला नाही,
Cng❤
✋✋✋✋
नवापूर 🖐🏻
Congress party onliy 🎉🎉🎉
राहुलजी गांधीजींचा विजय असो...❤
congres गोवाल पाड़वी जितना पक्का हे
Congress is the best
काँग्रेस पार्टि. 100%❤❤❤❤
Congress❤
Gentleman we obsarved that your all Lokmat diaries analysis campaigning against BJP in Maharashtra . We have seen other you tube channel also but your channel maximum your thoughts process against Mahayuti. So feel that are you campaign indirect Mahavikas Aghadi or actual reporting of ground reality.
गोवाल पाडवी ✌️✌️✌️🤚🤚🇮🇳🇮🇳🇮🇳
दोनी तेच आहे पण हात तर 70 वर्षे होता तेव्हा हालत बदलली नाही आता का काय बदलणार हात उलटे पैसे भरून घेणार हात 😂😂
आम्ही वाट भगत आहोत ताईंचा गावात पन का?😂😂 सांगा बर😂
Congress फक्त आता
Vanchit bahujan aaghadi 🎉🎉🎉🎉🎉
गोवाल पाडवी विजयी होईल