Navneet Rana On Uddhav Thackeray: पराभवानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 06. 2024
  • Navneet Rana Speech: अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याकडून परावभ झाल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रथमच प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी संविधानाबाबत खोटा प्रचार केल्याचा आरोप करत त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीकास्त्र डागलं. तसंच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
    #navneetrana #uddhavthackeray #shivsenaubt #bjp #amravati #loksabhaelection2024 #loksabharesults2024 #congress #balwantwankhade #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtranews
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 7K

  • @user-xg5rj4pd9b
    @user-xg5rj4pd9b Před 14 dny +3269

    हनुमानाने हिच्या डोक्यात गदा घातली 😂😂😂😂😂

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Před 14 dny +2371

    तुझे...माणसं बोलत होती... 400 पार...संविधान बद्दल देंगे..........

  • @vishalshejwal6451
    @vishalshejwal6451 Před 8 dny +43

    यांना 400 पाहिजे होते संविधान बद्दलण्या साठीच नाहीतर सरकार चालवायला फक्त 273 पाहिजे पण आम्ही आभारी आहोत सगळ्यात जास्त उत्तरप्रदेश चे ज्यांनी 400 पार ला ब्रेक लावला

  • @samadhannagre2635
    @samadhannagre2635 Před 8 dny +28

    पराभव हिच्या जिव्हारी लागला तोंडावरूनच दिसून येते.

    • @dnyaneshwargsahane6002
      @dnyaneshwargsahane6002 Před 19 hodinami

      मोदी शेर आहे.आणी हि कुत्री आहे.

  • @SharadPawar-je8ju
    @SharadPawar-je8ju Před 11 dny +351

    पराभावाचा डोक्यात जास्त परिणाम झाला वाटत

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar9683 Před 12 dny +806

    तुझा नवरा हा आमदार म्हणून पण निवडूण येणार नाहीं हे नक्की 😂😂😂😂 पराभव होणार विधानसभा आहे

    • @azimmorve8007
      @azimmorve8007 Před 10 dny +5

      100% karyakram😂

    • @sajasaja4930
      @sajasaja4930 Před 10 dny +5

      100% agree

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 Před 9 dny +4

      हिचं तेल ही गेलं..आता तुप ही जाते..पहा ना...लवकरच.

    • @user-kf9zs7xw5j
      @user-kf9zs7xw5j Před 9 dny +4

      EKDUM PERFECT GAME KARA RAO....

    • @suryabhaningole2184
      @suryabhaningole2184 Před 9 dny +5

      बच्चू कडूच थेट कार्यक्रम करणार विधानसभेत यांना पण घरी आता होळी दिवाळी दांडिया घरीच खेळायचां आहे

  • @SanjayKamble-lz2id
    @SanjayKamble-lz2id Před 8 dny +18

    आदिवासी दलित बांधवांनो सावध व्हा असल्या नौटंकी बाज लोकांना दुर ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट घेतले आहेत म्हणून आज आदिवासी दलित ओबीसी प्रगती पथावर आहेत जे हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिलेत ते माती मोल करु नका चांगले उमेदवार निवडून दया.

  • @babangawas2491
    @babangawas2491 Před 7 dny +4

    बघा तेव्हा आदिवासी समाज आदिवासी समाज या माझ्याबरोबर फिरायला तुम्हाला नेतो आदिवासी समाजात

  • @pravinpatil4494
    @pravinpatil4494 Před 14 dny +1128

    हिचा मेकअप उतरवला... मजा आली राव...

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 Před 14 dny +1638

    तुझा मोदी काय करत होता
    तू हरली इतकं बस्स झालं बर वाटले तुझा माज उतरला.

    • @abhaydesai5761
      @abhaydesai5761 Před 14 dny

      ये बाई तुझा आमच्या महाराष्ट्र जनतेने थोबाड बंद केलय आता जास्त तुषार क्या मारू नको

    • @sanjaykamble9469
      @sanjaykamble9469 Před 14 dny +6

      Bhai Ammi ka abbu upar baitha he tenshion na le

    • @madankadam3231
      @madankadam3231 Před 14 dny +20

      हेअर स्टाइल चेंज 😂

    • @saifarmer1166
      @saifarmer1166 Před 14 dny +13

      Aadi Marathi shik rana

    • @kiranbadgujar7723
      @kiranbadgujar7723 Před 14 dny +8

      😂😂hya baila like peksha comment jast aahet mast , Radu nko 😢😢😢😅😅

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 Před 7 dny +4

    कर्म तैसे फळ आहे हे लक्षात ठेवा

  • @sanjayganuwad
    @sanjayganuwad Před 7 dny +12

    ए बाई,फक्त मागासवर्गीय नाही तर तुला हे सगळ बोलायचा अधिकार संविधानाने दिलेले आहे.
    संविधान हे बाबासाहेब यांनी काही विशिष्ट लोकांसाठी नाही तर पूर्ण देशाच्या उद्धारासाठी लिहिले होते.
    उगी काहीही बोलायचं.....

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 4 dny

      हीच हिची अक्कल, संसदेत जाऊन सुद्धा पाच वर्षांत हीला संविधान म्हणजे काय हेच कळले नाही आणि म्हणे मला खाजदार करा,
      अशी अक्कल पाजळण्या करिता,
      डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान संपूर्ण देशवासीयां साठी लिहिले आहे, कोणताही जात , धर्म,पंथ डोळ्यासमोर ठेवून लिहलेले नाही,
      म्हणूनच तुझा पराभव झाला,
      पुन्हा कधीच निवडून येणार नाहीस.

  • @DEVILFF467W
    @DEVILFF467W Před 10 dny +223

    ही आता वेडी झाली आहे ...पराभव जिव्हारी लागला आहे .. बाई खूप हवेत होत्या 😂

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde Před 11 dny +116

    सगळ्यात आनंद मला ही बाई पराभूत झाल्याचा आहे 🎉

  • @sagarbobade516
    @sagarbobade516 Před 8 dny +6

    विकास काम सोडून दयायचे आणि फक्त स्टंट्स करायचे..City मध्ये कितीतरी construction sites suruch aahet ४-५ वर्षा पासुन जनतेला किती त्रास होतोय किती Dust रोज अंगावर घ्यावी लागते यांना नाही कळणार.... Thanks to Amravati Public..🙏🙏

  • @neekk9462
    @neekk9462 Před 8 dny +6

    जो सविधान चा विरोध करेल त्याला घरी बसवले जाईल।। 🎉

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 Před 14 dny +342

    जिंकवून देऊन महाराष्ट्र अशांत करण्यापेक्षा ,हारवून महाराष्ट्र शांत केलेबद्दल ....अमरावतीकरांचे अभिनंदन❤😊

  • @swapnilonkare952
    @swapnilonkare952 Před 13 dny +164

    मी मागासवर्गीय आहे आणि माज्या कडून तुला भावपुर्ण श्रद्धांजली आणि येणाऱ्या विधानसभा साठी तुज्या नवऱ्याला पण

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y Před 8 dny +12

    इतक्या दिवस झोपली होती का आता तुला संविधान बाबासाहेब गरिबी आदिवासी दिसायला लागले.का इतक्या दिवस कधी शब्द आठवला नाही जागा मिळाली जमीनवर आली.

    • @Indian11078
      @Indian11078 Před 6 dny

      दोन तोण्डी आहे ही।।😂

  • @abhayshastrakar3009
    @abhayshastrakar3009 Před 7 dny +4

    भाभी ची भाषा आता सुधारलेली दिसते नेत्यांचा एकेरी उल्लेख नेहमी करणारे आता राहुलजी म्हणतात उद्धवजी म्हणतात जनतेने माज उतरवला दिसतो

  • @santoshgalande9916
    @santoshgalande9916 Před 14 dny +737

    आता पुन्हा ही नाची खासदार होणार नाही हे तिने लक्षात ठेवाव

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Před 14 dny +826

    चला, राहुल गांधी मुळे संविधानाच महत्त्व तरी कळलं.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před 7 dny +4

    मॅडम उद्धव ठाकरे साहेबांचे पोपट लई भारी आहेत . काय समजले नाही काय? मोदि ना ही ते चॅलेंज देतात . जय महाराष्ट्र .

  • @prashantdawari5710
    @prashantdawari5710 Před 7 dny +3

    परमपूज्य श्री.हनुमानजी...! सच्चे लोकांना साथ देतो.. हेच नवनीत राणा मॅडमच्या पराभवामुळे सिध्द झालंय... स्वतः मागासवर्गीय म्हणून घेतले... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा कोणताही बहुजन मनुवादी संस्कृतीचा पुरस्कार करत नाहीत..एक वेळ स्वच्छ अंतरमनाने "जय भीम"बोला.. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी व समस्त हनुमान भक्त आपणांस मदत करतील... आदरणीय शरद पवार व उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे केवळ सच्चाई आहे...सुज्ञ मतदार राजा जागरूकपणे मतदान करतोय... येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याची खात्री होतीलच...मा.सुप्रियाताईंचा विजय हे त्याचे द्योतक आहे....!👌👌👍👍

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w Před 14 dny +848

    हनुमान चालीसा पाच वर्षे झाली म्हणतीस तुला अजून पाठ नाही नवऱ्याला बी पाठ नाही❤

    • @keshavyadav8699
      @keshavyadav8699 Před 14 dny +19

      मोदी पण 15 लाख रुपये टाकू म्हणले होते पंधरा लाख खात्यावर टाकले का

    • @umeshzugare4321
      @umeshzugare4321 Před 13 dny

      ​@@keshavyadav8699 maja Tak let

    • @shivajidake9469
      @shivajidake9469 Před 13 dny

      Agar 5 varsh Se Jyada Navneet Bulaya Hanuman Chalisa padhna Nahin Aata Teri

    • @chandrakantgaikwad5349
      @chandrakantgaikwad5349 Před 11 dny +5

      अगं,बाई,आता हनुमान चालीसा सोड, अमरावतीतील बेकारी बाबत बोल,रोजगाराबाबत बोल,झाले ते अमरावतीतील लोकांनी केले ते चांगलेच केले,आता सद्बुद्धीने कामाला लागा.

    • @uttamsutar1208
      @uttamsutar1208 Před 9 dny +3

      नाच बाई तू नाच

  • @prakashrajgure2128
    @prakashrajgure2128 Před 14 dny +558

    काय जादू केली हिच्यावर उध्दव ठाकरेंनी काय माहीत, उध्दव ठाकरेंच नांव घेतल्याशिवाय हिचा एकही दिवस जात नाही. व्वा उध्दवजी, मानलं बुवा तुम्हाला बी.

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh Před 13 dny +12

      जेल डावली कि हिले।।।।

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 Před 13 dny +5

      Smriti Irani ne Rahul Gandhi cha pichha kela hi udhhav cha ek ek baii ek ek vipaksh netyaver sodaycha daav modi n co. Cha..

    • @satpulaavenger6770
      @satpulaavenger6770 Před 13 dny +2

      Kai Jadu Keli modi ni ..uddhav n raut ek divs pn as nasel ki te modi ch nav ghet nasel 😂😂😂

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Před 13 dny +1

      ​@@satpulaavenger6770 modila aata kutra vicharat nahi

    • @narendradandekar9083
      @narendradandekar9083 Před 13 dny +3

      Fida aahe ti ......

  • @user-ry5tc3ub3b
    @user-ry5tc3ub3b Před 7 dny +3

    हनू मान जी नाराज झाले आता हनुमान चालीसा पठण करा आपल्या घरी दुसऱ्या चां घरी नको नाही तर परत हनुमान नाराज होईल 😊

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 Před 7 dny +9

    महाराष्ट्राची जनता आत्ता राज्य सरकार बदलणार जय महाराष्ट्र

  • @shivajichitte3042
    @shivajichitte3042 Před 10 dny +128

    ही कधीही जनतेच्या समस्येवर, प्रश्नावर किंवा केलेल्या कामावर न बोलता उध्दव ठाकरे यांच्यावरच बोलते.

    • @gkstudyupsc8567
      @gkstudyupsc8567 Před 9 dny

      Thakrey ni 1 shoot marala manun awadla aathvan yete rane la😂

  • @RANJITTURERAO
    @RANJITTURERAO Před 13 dny +218

    अमरावती करांचे खूप खुप आभार हीला हद्दपार केल्याबद्दल खाती महाराष्ट्राच गुण गाती गुजरात चे

  • @anandashinde1684
    @anandashinde1684 Před 8 dny +2

    त्यांना काय बोलायचं असते हे त्यांनाच कळत नाही

  • @yogitashende9158
    @yogitashende9158 Před 8 dny +2

    तुम्ही पण सांगितले की, मंगळसूत्र घेणार आहे

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 12 dny +137

    A बाई फालतू बोलण बंद कर. उठ सुठ उद्धव ठाकरे वर बोलत बसतेस. त्या ऐवजी अमरावती च्या जनतेबद्दल बोलली असतीस तर आज निवडून आली असतीस

    • @user-hz2vx3zv9f
      @user-hz2vx3zv9f Před 10 dny

      लायकी आहे का ठाकरे न वर बोलायची

    • @rahulmohite7724
      @rahulmohite7724 Před 9 dny +1

      ऊध्धव साहेब का इतके डोक्यात बसलेत?

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz Před 13 dny +378

    अमरावतीच्या लोकांना तुला घरी बसवलं हेच तुला सजा दंड

  • @jagdishtare7086
    @jagdishtare7086 Před 8 dny +2

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद ५८व्या वर्धापना निमीत्ताने हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @mehaboobsandi6657
    @mehaboobsandi6657 Před 7 dny +2

    आमच्या गावाकडच्या लावणीच्या फडात एक नाचणारी पाहिजे आहे . योग्य मानधन तुला दिले जाईल.

  • @venuseducationalconsultant8690

    हनुमान चालीसाचा अपमान केल्याची सजा दिली आहे रानांना.

  • @prakashjadhav4914
    @prakashjadhav4914 Před 14 dny +769

    आरे... तुझे...माणसं बोलत होती... 400 पार...संविधान बद्दल देंगे...चेक..कर..त्यांची स्टेटमेंट

    • @rajkanyawankhade3194
      @rajkanyawankhade3194 Před 14 dny +8

      100% sahi ... Bai phile kya bolle tuze lok te bagha ho

    • @83kmaratha
      @83kmaratha Před 14 dny +4

      Hya deshaat Muslims ch rajy yayla hvy mg tumhala smjel ki hindu hota to prynt sanvidhaan kiti safe hot💯🙂

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 Před 14 dny +5

      @@83kmarathagap re chokya

    • @user-gy9vh3by8c
      @user-gy9vh3by8c Před 14 dny

      ​@@83kmaratha केळ्या ८०० वर्ष मुस्लिम राज्य होते तेव्हा हिंदू धोक्यात नाही आला आताच भाजपा सरकार आल्यापासून हिंदू धोक्यात आलाय😂

    • @lion-eo4rn
      @lion-eo4rn Před 14 dny +1

      ​@@83kmarathaगप रे आला शिकवायला चल निघं..

  • @inditechnician
    @inditechnician Před 8 dny +3

    रोते रोते बोल रही है,नवनीत राणा?-क्यो?

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 Před 7 dny +3

    आणखी एखादा मातोश्री समोर हनुमान चालीसा वाच म्हंजे रवी राणा पण विधानसभेला पडणार आणि ते दोघेही कटोरा घेऊन महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचतील बंटी आणि बबली दोघेही

  • @jyotsanadongre9862
    @jyotsanadongre9862 Před 9 dny +172

    पराभवाने डोक्यावर परिणाम झालेला दिसतो😂

    • @tejbahadurthapa8082
      @tejbahadurthapa8082 Před 8 dny +3

      काहि दिवसात काहि बि करेल बाई घरच्यांने लक्ष वेधले पाहिजे

  • @dadasahebkhedkar8077
    @dadasahebkhedkar8077 Před 11 dny +116

    अमरावती ची जनता सुज्ञ आहे. करेक्ट कार्यक्रम केला

  • @inditechnician
    @inditechnician Před 8 dny +4

    रडत रडत ,नवनीत राणा बोलत आहे?

  • @babangawas2491
    @babangawas2491 Před 7 dny +2

    आमच्या आदिवासी समाजासाठी काय केलं तुम्ही

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 Před 14 dny +585

    दलबदलु नेता तु स्वताच्या नवऱ्याच्या पक्षाची नाही होवू शकली तर जनतेची काय होणार..

  • @darkknight4313
    @darkknight4313 Před 14 dny +213

    तू आणखीन मतांनी पडली असतीस..जर निवडणूक आयोगाने पक्षपाती केला नसता, बोगस मतदान, पैसे वाटून झाले तरी जनतेने धडा शिकलाच ... सर्व अमरावतीकरांचे अभिनंदन आणि सलाम... अशा अमराठी महाराष्ट्रद्रोही बाईला घरी बसवल्या बद्दल

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 Před 5 dny +1

    अरेरे बिचारी, खूपच मनाला लावून घेतलेल दिसतं...हनुमान चालीसा , रामरक्षा , गणपती स्तोत्र , महामृत्युंजय मंत्र ई 5 वर्षात तोंडपाठ होईल , भरपूर वेळ आहे आता

  • @siddharthakamble-z2h
    @siddharthakamble-z2h Před 2 hodinami

    मागासवर्गीय लोकांना पडले आरक्षण वाचवायचं आणि आरक्षण संविधान वाचवायं ते कशाला नवनवीन राणांच्या मागे पळतील

  • @vijaymhadgut6173
    @vijaymhadgut6173 Před 13 dny +129

    आता तरी गप्प बसणार काय अजुन काही हौस शिल्लक आहे काय लाज विकुन खालीस

  • @op-rx9wp
    @op-rx9wp Před 12 dny +99

    राड पडली तरी सुधरनार नाही

  • @yogeshwagh6694
    @yogeshwagh6694 Před 7 dny +1

    शेतकरी मेले तुम्ही त्याचा विचाल नाही केला

  • @kisanjadhav1225
    @kisanjadhav1225 Před dnem

    भाषा बदला तरच येथून पुढे मतदार डोक्यावर घेतील आपल्या बोलण्यात मी पणा आहे...आणि हेच जनतेला आवडत नाही...

  • @paypageorge8516
    @paypageorge8516 Před 9 dny +120

    Make-up उतरला.😂😂
    हि,चिक्की,आणि सिलेंडर आण्टी लोकसभा निवडणुकीत पडले, हे पाहून खरच खूपच आनंद झाला.😂😂

    • @dineshgurjar745
      @dineshgurjar745 Před 7 dny

      रडू नको आता तू तोंडावर पडली आहे

    • @yourajay24
      @yourajay24 Před 7 dny

      Without mak up pan Lai bhari distey .. baki public sab janti hai.. 😅

    • @hilalalisayyad8379
      @hilalalisayyad8379 Před 7 dny

      Fadnvis cha make up lava mhana 😅

  • @yunusmujawar9288
    @yunusmujawar9288 Před 8 dny +87

    BJP ला विनंती आहे घमंड बायकां ना तिकीट देवू नये

  • @user-pv5su5yn1d
    @user-pv5su5yn1d Před 5 dny

    किती आदिवासी जनतेला हनुमान चालीसा येते. आदिवासी जनता भावनिक आणि निसर्गाचे जपनुक करतात.

  • @ashokdeshmukh603
    @ashokdeshmukh603 Před 4 dny

    मतदार सुज्ञ आहे त्यामुळे त्यांना माहिती कोणता खासदार दिल्लीत गेला पाहिजे महाराष्ट्र मध्ये मराठी माणूस हुशार आहे

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před 13 dny +134

    संसदेत अशी विकृत मानसिकता नकोच होती,, अमरावती सुजान जनतेचे खुप खुप आभार 🙏

  • @rajarambankar6758
    @rajarambankar6758 Před 9 dny +73

    हनुमान चालीसा मंदिरात म्हणायची असती कुणाच्या घरी बळजबरीने म्हणायची नसते. हे हनुमान देवाला आवडले नाही म्हणून कायमची घरी बसवली. आत्ता तरी सुधरा असे सांगितले 😅😅😅😅

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 Před 6 dny

      Hindu hruday samrata mula tumchya sarkya hanuman chalisa mhanayala sag nyachi garaj nahi

  • @sagarbobade516
    @sagarbobade516 Před 8 dny +1

    Channel subscriptions peksha jast views ya video la aale..Ha video NR la send la kra.. Ata aaram kr mhnav.. Thanks to Amravati Public 🙏🙏...Om shanti..😊😊

  • @sureshdevmunde9455
    @sureshdevmunde9455 Před 8 dny +1

    तुमी या मुळे पडल्या 👍

  • @MFARUKKADRI
    @MFARUKKADRI Před 11 dny +117

    अमरावती करांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यांच्या नवरा रवि राणा यांची ही डिपाजीत जप्त करा ही विनंती

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 Před 12 dny +113

    तुझं राजकारण संपलं....आणि अमरावतीचे जाणताची सुटका झाली

  • @anilshirsat6294
    @anilshirsat6294 Před dnem

    हनुमान चालीसा घेऊन बसा हनुमान मंदीरात जाऊन उध्दव ठाकरेना हनुमान चालीसा वाचायची गरज नाहीं आहे त्याची गरज तुम्हालाच आहे रवी रणाचा असाच होणार विधान सभेत

  • @bhausahebgaikwad2585
    @bhausahebgaikwad2585 Před 6 dny

    लोकसभा ट्रेलर आहे, बाकी पिक्चर विधान सभा पराभूत होईल तेंव्हा कळेल.

  • @vishnurathod3246
    @vishnurathod3246 Před 11 dny +67

    आता चमचेगिरी शिवाय दुसरा धंदा काय.😂😂😂😂😂😅😅

  • @Lion_king_9
    @Lion_king_9 Před 10 dny +108

    😂आता वापरून सोडल्यावर असच बोलणार ही बाई.. यांनी प्रश्न मोदींना करावेत?😂

    • @brucekent7442
      @brucekent7442 Před 10 dny +2

      barobar karan Bhajap ne kela ahe. Uddhav Sir la ka boltat apun.

  • @pratibhakamble9245
    @pratibhakamble9245 Před 7 dny

    अग संविधान वाच कोणासाठी संविधान आहे, फक्त मागासवर्गीय नाहीत तर बाबासाहेबांनी भारताचा विचार केला आहे

  • @birarechandu
    @birarechandu Před 6 dny

    मागासर्गीयांना नाही पूर्ण भारत देशासाठी संविधान बनवलं आहे

  • @narendradeshmukh4092
    @narendradeshmukh4092 Před 14 dny +145

    एका गरीब खऱ्या दलित उमेदवाराने धन वान उमेदवाराचा पराभव केला हाच लोकशाहीचा विजय

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh Před 14 dny +206

    आक्का हरल्या तरी रोज T V वर यायचं सुटलं नाही ।।।

  • @narendrayeole4394
    @narendrayeole4394 Před 6 dny

    Thanks respected all of you Amravati kar.... and salute to Amravati kar....

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 Před 6 dny

    चारशे पार झाले असते तर निश्चितच संविधान बदलण्याची चाल खेळली गेली असती भाजपचे खासदार यांनीच तसा प़चार केला होता.त्यामुळैच भाजपचे स्वप्न पूर्ण झाले नाही

  • @sachinjondhale9421
    @sachinjondhale9421 Před 9 dny +82

    नवनीत राणा पडल्यानं स्वर्गात गेल्याचा आनंद मिळाला

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp Před 10 dny +103

    अजुन जिरली नाही वाटत हीची 😂😂

  • @harshalrandive2724
    @harshalrandive2724 Před 6 hodinami

    तुम्ही पराभूत झालात मॅडम ते तुमच्या वागणुकीने बोलण्याने मर्यादा असणं गरजेचं असतं आपण कोणाला बोलतो किती बोलतो आणि काय बोलतोय याच तोंड दिले देवाने म्हणून बोलतच राहू नये नाहीतर पराभव पदरी पडतो टीका करा तुम्ही पण मर्यादेत राहून

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 Před dnem

    हनुमान चालीसा पठण करा आता , ठाकरे यांच्या नादाला लागू नका

  • @ams4880
    @ams4880 Před 14 dny +72

    खूप मस्ती होती, उतरवली एकदा.. अमरावती करांचे समस्त महाराष्ट्रातील जनतेकडून आभार 🙏

  • @sanjayjawale2863
    @sanjayjawale2863 Před 13 dny +127

    वाकले झुकले झोपले😂😂😂

  • @laxmanpujari3350
    @laxmanpujari3350 Před 8 dny

    शिवसेना ठाकरे याच्याशी पगा..... म्हणजे पराभव होणारच

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Před 7 dny +1

    बजरंगीने डोक्यात गदा घातली

  • @anillokhande-jg3ub
    @anillokhande-jg3ub Před 13 dny +157

    हिच्या नवऱ्याला आता विधानसभेत आता घरी बसवा मग दोघे नवरा बायको मिळून हनुमान चालीसा पठण करून आम्हाला बुध्दी दे येवढे साकडे देवाकड साकडं करेल.

  • @user-zy2ku4hs8i
    @user-zy2ku4hs8i Před 14 dny +152

    थोबाड चिमल

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 Před 14 dny +5

      😂😂😂😂😂😂😂😂😂 आत्ता कशी हाल्या दाऊन आणलेल्या म्हशी वाणी हळू आणि सभ्य असल्या च

  • @superhitdarodeentertainment

    रो रोकर आंखे सूज गई है😂।। बिचारी दया आ रही है नही हराना था । इनको रोता देख 😂😂😂 दुख हो रहा है।

  • @khateebnaseem9284
    @khateebnaseem9284 Před 8 dny +2

    ५६ चा काय झालं

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 Před 9 dny +61

    नवनित राणा, नितेश राणे, किरीट सोम्मया, गोपीचंद पडळकर यांच्या कडे पक्षप्रवते पद दिल्यास भाजपचे आपोआप 5 टक्के मते कमी होतात.

  • @purushottminmh3461
    @purushottminmh3461 Před 14 dny +95

    मोदीजी गुजरात के है तो उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र के है और महाराष्ट्र उद्धव ठाकरे जी कहा है जय हिंद जय महाराष्ट्र सत्यमेव जयते 🇮🇳🙏

  • @user-te2cj9zz7v
    @user-te2cj9zz7v Před 8 dny

    अगं बाई, संविधान बदलणार असे भाजपचे लोक खूलेआम बोलत आहेत.

  • @anandgiri9921
    @anandgiri9921 Před 8 dny

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत पंगा घ्यायचा नाही

  • @pradipshinde8438
    @pradipshinde8438 Před 14 dny +36

    आपल्या पराभवाचा आनंद अवघ्या महाराष्ट्राला झाला 😊😊😊

  • @ujwalagaikwad8053
    @ujwalagaikwad8053 Před 13 dny +90

    असं काय नाहीये मी खूप भाजपाच्या लोकांच्या तोंडून ऐकलं 400 पार झाल्यानंतर संविधान बदलणार मोठे मोठे निर्णय घेणार

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz Před 7 dny

    बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुमचा जन्म झाला नसेल तेव्हापासून राजकारणात आहे

  • @roshanraut6312
    @roshanraut6312 Před 7 dny

    भारत में रहना होगा तो संविधान की जय बोलना होगा

  • @rahul1234900
    @rahul1234900 Před 9 dny +33

    BJP च्या पाच आमदारांनी संविधान बदलाची भाषा केली होती ताई

  • @udayambre4796
    @udayambre4796 Před 10 dny +71

    अगबये पडलीस म्हणून असे बोलतेस

  • @ashokgubre8739
    @ashokgubre8739 Před 8 dny

    ईडी सी बी आय चा वापर न्याय व्यवस्येचा व निवडणूक आयोगास नियत्रन हे हुकुमशाही नाही का?

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Před 8 dny

    शब्दकोश :-दळींदर याची समानार्थी प्रतिमा तर हे सोंगाड्या~सोंगाडी , बंटी~बबली 😂😂😂😂😂😂

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Před 14 dny +96

    संविधान बदलण्याचा भाजपने कुटील डाव अखला आहे. सतत भाजप संविधान विरोधी भूमिका घेत आलेला आहे.

  • @surajdurge7334
    @surajdurge7334 Před 13 dny +136

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ना तु शिकवु नको तु आधी नीट बोलायला शिक आधी 😅😅

  • @atharvabodhe4418
    @atharvabodhe4418 Před dnem

    पराभव मान्य कर ग बाई
    किती माज आहे ह्या बाईला 😡😂🤣

  • @ayubbagwan2735
    @ayubbagwan2735 Před 8 dny

    जनतेने जागा दाखवून दिली
    धन्यवाद जनता