Ujjwal Nikam Interview: BJP ची उमेदवारी का स्वीकारली? उज्ज्वल निकमांची Exclusive मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #LokSabhaElection #UjjwalNikam #VarshaGaikwad
    भाजपची उमेदवारी का स्वीकारली? प्रचार कसा करणार? उज्ज्वल निकमांची मुंबई तकचे संपादक साहिल जोशींनी घेतलेली Exclusive मुलाखत
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 840

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 Před měsícem +73

    यांना बक्षिस मिळणारच होतं, कारण 'शिवसेना पक्ष फोडून तो कायद्यात बसवून फुटीरांचाच शिवसेना पक्ष आहे.' एवढ्या मोठ्या कामाचे हे बक्षीस आहे.

  • @rajujaybhaye2066
    @rajujaybhaye2066 Před měsícem +61

    उगाच पक्ष फुटीच्या काळात भाजप चे तुणतुणे वाजवत होते निकम साहेब त्याचे बक्षीस आहे हे

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Před měsícem +94

    राज्यपालची सारखी बाजू घेत होता तेव्हाच आम्हाला कळले होते निकमच्या मनातले, त्यामुळे हे अनपेक्षित असं काही नाही

    • @sureshdeshmukh4558
      @sureshdeshmukh4558 Před měsícem

      Sahil गप बस
      तू भाकड पार्टी चा आहे मी

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Před měsícem +50

    मुखवटा गळुन पडला पुरोगामी त्वाचा खरा चेहरा समोर आला

    • @shivajimodhave6421
      @shivajimodhave6421 Před měsícem

      पुरोगामायचं फुले सहुचे आंबेडकर फक्त नव नाही हे धोग आहे

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 Před měsícem +48

    आता लोकच तुमाला तुमची जागा दाखवतील

    • @abhijeetdeshmukh-bl7lj
      @abhijeetdeshmukh-bl7lj Před 29 dny +1

      यांचा मतदार श्रीमंत व्यावसायिक आहे
      आपल्यासारखा सामान्य नाही
      😂😂😂

  • @santoshkedari9024
    @santoshkedari9024 Před měsícem +106

    चुकीचा निर्णय घेतला जनमानसातील स्थान गमावल

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Před měsícem +10

      काँग्रेस मधे गेला असता तर अजून स्थान वाढल असत का 😂

    • @sureshbegampure1456
      @sureshbegampure1456 Před měsícem +8

      तू कोण? तु काय जनसामान्यांचा प्रतिनिधी आहेस का?

    • @maheshkalkote6645
      @maheshkalkote6645 Před 29 dny

      Modi virodhi lokana ase ka vatate ki desh nehmi congi cha gulam rahave?

    • @sumitragaikwad1611
      @sumitragaikwad1611 Před 29 dny

      BJP cha dalal

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 Před měsícem +67

    साहिल खुश आहे मुंबई तक भाजपा तक आहे हे सिध्द झाल

    • @user-dk9kp1pz9r
      @user-dk9kp1pz9r Před měsícem

      खुश नाही हसत आहे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      4 जून नन्तर सगळेच भाजपा तक
      नाहीतर तिहार तक
      जातील 😅😅😅😅😅

    • @RM34098
      @RM34098 Před měsícem

      भाजपा तक आहे😊😊

    • @sambhajiadate833
      @sambhajiadate833 Před měsícem

      तुम्ही साहिलच्या आडनावामुळे ओळखले असेल

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Před měsícem +47

    दिड वर्ष भाजपच चाटत होता आम्हाला माहीत होत

    • @vivanpatil
      @vivanpatil Před 25 dny

      To कोण होता सरकारी वकील चव्हाण तसा तर हरामी पणा केला नाही

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 Před měsícem +34

    बर झल आता कळेल जणता अदालत पक्ष फोडण्या कोण होता

  • @vasantpotdar2882
    @vasantpotdar2882 Před měsícem +43

    महाराष्र्टाच्या राजकारणाच्या सत्तासंघर्षाच्या वेळी कायद्याची बाजु सडेतोड मांडलीच नाही. नेहमी मिळमिळ बोलत होतात. तेव्हाच तुमच्या बद्दल जनतेला शंका येत होती. तुम्ही कायद्याला न्याय देत नव्हतात.राज्यघटनेला न्याय देत नव्हता. मग आज काय जनतेला आणि राज्यघटनेला न्याय देणार आहात ?

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      मग तुम्ही म वा ली आघाडीच्या बिनडोक बन्द्यांनी तुमचा लाडका घंटातज्ञ आपट ला उभे करा 😅😅😅😅

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Před měsícem

      तुम्हाला कायदा त्यांच्या पेक्षा जास्त कलतो वाटत. 😂😂😂

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 Před 28 dny

      हा भामंटा चाटूगार भाजप ची चाटत होता.त्याची बक्षीस म्हणून भाजप ने तिकीट दिले आहे पण हा चांगला च तोंडावर आपटला जाणार आहे हे सांगायची गरज नाही

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 Před měsícem +55

    शिवसेना फोडण्यामागे यांचाही हात आहे

    • @ratanapawar8658
      @ratanapawar8658 Před měsícem

      Shivsena fhodnyamaghe yachahi hat hota tikit pahije hote gadhar ahe changli pratima kharab keli

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      शिवसेना फोडण्यात उठा चाच हात आहे.

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 Před měsícem +22

    पक्षपाती पणाचे केलेले disqualification विश्लेषण चे बक्षीस, लोकांना कळते, जय भीम

  • @prabhakarpawar6190
    @prabhakarpawar6190 Před měsícem +57

    अशी अपेक्षा तुमच्या कडून कोणीच केली नव्हती

  • @SHARKO_SKELETON_01
    @SHARKO_SKELETON_01 Před měsícem +47

    Only महविकास आघाडी

  • @narayanjagtap1972
    @narayanjagtap1972 Před měsícem +21

    निकंम साहेब तुम्ही जी मदत केली शिवसेना फोडण्यासाठी कायद्यातील पळवाटा दाखवण्यात त्याचे मोठे बक्षीस मिळाले.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      तुम्ही ही घंटा तज्ञ आपट ला निकम सरां विरोधात उभे करावेत....

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 Před měsícem +23

    हा पडणार

  • @NatwarVishnu
    @NatwarVishnu Před měsícem +60

    निकम का बर्बादी कि ओर पहला कदम।

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      कामयाब वकील निकम का सही कदम

    • @NatwarVishnu
      @NatwarVishnu Před měsícem

      चोर पार्टी का सलाहकार है निकम

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Před měsícem +19

    भाजपा चा कार्यक्रम लोकांना माहिती आहे

  • @nandakumarwakchaure2720
    @nandakumarwakchaure2720 Před měsícem +35

    यांच्या साठीच एवढे दिवस गंद्दार गटच कसा बरोबर आहे हे सांगत होता

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      घंटा तज्ञ आपट निष्ठावान आहे त्यांना उभे करा निकम सर विरोधात

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 Před měsícem +25

    भाजप मध्ये गेल्यामुळे निकम साहेबाचे वजन कमी झाले आहे

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 Před měsícem

      जस राज ठाकरे यांचे झाले तेच उज्वल च होणार

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 Před měsícem

      जस राज ठाकरे च झालं तेच उज्वल च होणार

  • @pramodthakre5432
    @pramodthakre5432 Před měsícem +14

    हा कायदाचा अभ्यासक कायदाचा भक्षक झाला आहे.....तुम्ही भरघोस मता नी पडणार आहे.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      तू हाडाचा मुंबैकर नाही म्हणुन तू असे निरर्थक बिनबुडाचे बिनडोक आरोप लावतोय.
      निकम सरांनीच मजहबांध नरभक्षक हैवानाना चिकाटीने फासावर चढवून मुंबईचे रक्षण केले व संविधान व कायद्याची शान वाढवली

  • @bharatkhobragade7915
    @bharatkhobragade7915 Před měsícem +26

    निकम निवडून येणार नाही. खरं कोणीच सांगत नाही. वकीलित खोट्या चे खरे आणि खऱ्या चे खोटे केले आता तर राजकारणात काही खर नाही.
    इज्जत वाया घालवणे आहे साहेब. निर्णय चुकीचा घेतला.

    • @sagargame3247
      @sagargame3247 Před měsícem +4

      Tu तुझ्या मतदार संघात बघं....

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 29 dny

      Tu Kuthe rahto????

    • @abhijeetdeshmukh-bl7lj
      @abhijeetdeshmukh-bl7lj Před 29 dny

      अरे मित्रा त्यांचा मतदार त्यांच्याईतकाच brilliant आणि कर्तबगार आहे
      तुझ्यासारखा बेरोजगार किवा सरकारी नोकरी मागणारा भिकारी मतदार नाही आहे
      😂😂😂

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 Před měsícem +22

    निकम साहेब आम्ही या पक्षाची उमेदवारी घेतली मोठी चूक केली आणि राजकारणातच तुम्ही पडेल नव्हता पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला तुमचा खूप आदर होता पण तुम्ही विलक्षण लढायला नको होतं जय महाराष्ट्र

    • @ankushraorane7173
      @ankushraorane7173 Před měsícem +1

      अरे निकम साहेबांचे विचार तरी ऐका आणि नंतर टीकाटिप्पणी करा ऊगाच काविळ झाल्या सारखे बोलु नका

  • @marutipawar8987
    @marutipawar8987 Před měsícem +13

    अश्या माणसाना पक्ष टिकट देतेच कस कारण ही माणस पुर्ण आयुष्य सरकारी नोकरी करून लक्झरी जिवन जगत आहे
    आणी जी माणस आयुष्यभर पक्ष उभे करतात त्याला टिकट नाही हा नेत्यांनवर व कार्यकर्त्यावर अन्याय आहे😊

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      बिनडोक म वा ली आघाडी च्या भाजपा द्वेषी गुलाम हो! पिसाळलेल्या मजहबांध पाक प्रवृत्त नरभक्षकांविरोधात सरकारी वकीलपत्र घेणे ते ही अश्या शासनाचे ज्याची या आरोपी मजहबांध हैवानांवरच प्रीति आहे व ते खटला तब्बल 20 वर्षे कोणाच्याही दबाव वा आमिषाला बळी न पडता चालवत होते व अखेर त्या आठ दहा नराधमांना फासावर चढवलेच. किती प्रचंड दबाव असेल निकम सरांवर?

  • @dilipkumaryadav4985
    @dilipkumaryadav4985 Před měsícem +15

    जेव्हा शिवसेना फुटली तेंव्हा हा भाजपचा, शिंदे ,कोशारी, नार्वेकर ची चमचेगिरी करत होता तेंव्हाच हा भाजपमध्ये जाणार हे नक्की झाले होते

  • @GChidambar
    @GChidambar Před měsícem +3

    मुलाखत घेणाऱ्याला मुळात भाजप मधे गेलेले आवडलेलं नाही…त्याचा चेहराच सांगतोय सगळे

  • @shivajigade7522
    @shivajigade7522 Před měsícem +42

    अखेर बीजेपी चा चेला उभा राहिला,,, हा पडणार.... आणि पडलाच पाहिजे....

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 Před měsícem +7

    अतिशय निराशाजनक. अशा लोकांना काय गरज पक्षीय राजकारण करण्याची.

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly Před měsícem +121

    तुमच्या बद्दल असणारा आदर संपला जेंव्हा तुम्ही घटना पायदळी तुडवणार्या पक्षाची उमेदवारी घेतली.

    • @SandeepSuryawanshi-lv2lv
      @SandeepSuryawanshi-lv2lv Před měsícem +8

      Kadhi payadali tudawili

    • @sagarghorpade6842
      @sagarghorpade6842 Před měsícem +20

      तुम्ही आज हे बोलू शकताय हेच लोकशाही आणि संविधान अजून जीवित आहे, त्यामुळं हा अपप्रचार बंद करा.

    • @girishdeshmukh259
      @girishdeshmukh259 Před měsícem +9

      बापरे त्यांना हे वाचुन खुप मोठा धक्का बसला ह 🤭😅

    • @prakashuchit15
      @prakashuchit15 Před měsícem

      पंत प्रधान यांना काही ही बोलणं हिटलर बोलणं इतकी स्वतंत्रता कोणत्या देशात भेटते आणि रडगाण चालू करता लोकशाही धोक्यात आहे

    • @bhartinaravane372
      @bhartinaravane372 Před měsícem +10

      व्हा तुझ्या प्रमाणे नाही झाल तर निकम चा आदर नाही निकम नी बरोबर डिसिजन घेतलं 👍👌

  • @madanshinde7093
    @madanshinde7093 Před měsícem +19

    मागील दिवसात यांच्या डिबेट वरुण कळत होते

  • @shivajiuphade2802
    @shivajiuphade2802 Před měsícem +3

    Welcome

  • @achyutbagade6165
    @achyutbagade6165 Před měsícem +23

    जनता खूप हुशार आहे तुमच्यासारखी बांडगुळ जनतेला वेड्यात काढतात.

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 Před měsícem +19

    लोकशाहीचा तुकडा पडणाऱ्या बरोबर निकम साहेब तुम्ही सुद्धा

  • @kamalsign1985
    @kamalsign1985 Před měsícem +11

    हा देश राशिया बनत आहे काही वर्ष्यानी हे होणार करण या देशात विचारवंत हे निकम साहेबांन सारखे निकमी करण्याच कम चालू आहे

    • @sanjaydaptardar9682
      @sanjaydaptardar9682 Před měsícem

      Nahi ha desh pakisthan zala pahije????

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Před měsícem

      ​@@sanjaydaptardar9682mi ek kattar Hindu wadi majya sarka hindu wadi Tula purya bramandat milnar nahi tari sudha mi sangto BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

  • @rajeshkelaskar2842
    @rajeshkelaskar2842 Před měsícem +23

    साहेब उघड्या डोक्याने आपण महाराष्ट्रात नव्हे भारतात जे घडत आहे बिजेपी कडून ते बघत होता तरी आपण बीजेपी ची उमेदवारी घेतली ही अपेक्षा आपल्या कडून नव्हती . . .

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Před měsícem +19

    याला पाडा तरच न्याय व्यवस्था निपक्ष राहील

  • @user-xq1dz3lb6p
    @user-xq1dz3lb6p Před měsícem +3

    Good decision

  • @yashwantmane815
    @yashwantmane815 Před měsícem +5

    खूप चांगला निर्णय

  • @Dr....123
    @Dr....123 Před měsícem +29

    जास्त फरकाने पडणार

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 Před měsícem +1

      पडला तरी Law Mini.honar.

    • @pranit241
      @pranit241 Před měsícem +1

      चिरकूट ज्योतिष्यांची राज्यात कमी नाही. 😄

  • @digambarjadhav1543
    @digambarjadhav1543 Před měsícem +12

    EVM जिंदां ब्राह्मस्र;प्रचार गरज नाय

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 Před měsícem +8

    उज्वल जी तुमचा वकील पेशात उत्तम कारकिर्द अतिशय नावाप्रमाणे उज्वल होता,आम्हाला आजच्या हापूस आंब्यासारख्या स्वादिष्ट व मोहक होता.जर तो आम्ररस चांदीच्या वाटीत अतिशय अत्यंत खुलून वाटतो पण तुम्ही भाजप च्या "कमोट" मध्ये जावून स्वताचे किळसवाणे झालात.तुम्हांला जर राजकारणात जायचे होते तर हुकुमशाही व भांडवल दार पक्षात जावून काय साधले? नुसते शब्दांचा खेळ खेळण्यापेक्ष जनतेचा आवाज ऐकायला हवा होता. तेव्हा मोठ्या नाराजीने तुम्हाला शुभेच्छा.

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 Před měsícem +13

    स्वतःला कायद्याचे विध्यार्थी म्हणवतात व बेकायदेशीर लोकांसोबत . पहिले पासुन तुम्हाला माहिती होती म्हणून तर फोडाफोडी करण्यासाठी कायद्याची मदत केली . संपला तुमच्या बद्द्ल चा आदर

  • @babasahebsuryawanshi5566
    @babasahebsuryawanshi5566 Před měsícem +22

    मनूवादी विचाराचा माणूस शेवटी बी जी पी चा चेला झाला. जनतेची दिशाभूल करणारा माणूस..

  • @ARP1820
    @ARP1820 Před měsícem +11

    Mumbai madhe only Shivsena Uddhav Thackeray saheb…!!!!

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Před měsícem +1

      UBATHA kadhich sampali ahe. Fakt te nivadnukichya madhyamatun adyap kalale navhate. Te yaveli kalel.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Před měsícem +3

    निकम साहेबांनी जे गुन्हेगार होते आहेत त्यांच्यापाठी कोणते कोणते राजकारणी होते किंवा आहे हे लोकांना सांगावे.

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 Před měsícem +2

    योग्य निर्णय❤❤

  • @SANJAYPAWAR-qo8sn
    @SANJAYPAWAR-qo8sn Před měsícem +11

    Shevati खरा chehara samor ala

  • @ARP1820
    @ARP1820 Před měsícem +15

    Varsha Gaikwad will definitely win…..!!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @r.chandra3771
    @r.chandra3771 Před měsícem +4

    ऐकताना साहिल साहेबांच्या चेहऱ्यावर मंद स्मित आहे. त्यांना पण माहित आहे निकम साहेब आपण सुरुवातीला पहिल्या प्रश्नच उत्तर त्यांना पटल नाही!😮

  • @wolfram4021
    @wolfram4021 Před měsícem +3

    Best decision

  • @purbhajitawde5521
    @purbhajitawde5521 Před měsícem +6

    निकम साहेब तुम्ही कायद्याला मानणारे लोक आहात, अन भ्रष्टाचारी नेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहात.

  • @yashgoal.123
    @yashgoal.123 Před měsícem +3

    निकम साहेब 😂👍👍👍💪💪💪

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Před měsícem +8

    आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांच्या नंतर आदरणीय श्री तुकाराम मुंडे साहेब, श्री अविनाश धर्माधिकारी साहेब आणि डॉ प्रकाश आमटे यांनी देखील राजकारणात आलं पाहिजे

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 Před měsícem +16

    फक्त वर्षा गायकावाड 🎉

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 Před měsícem +4

    सध्या वकीली हातघाईला आली आहे त्या मुळे ते भारतातील भ्रष्टाचारी विरोधी बीजेपी मध्ये तिकीट घेतली आहे , कारण सगळे भ्रष्टाचारी कांग्रेस पार्टी चे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व भ्रष्टाचारी नेते बीजेपी मध्ये गेले आहेत , कालांतराणे तयांची केस हेच घेतील का नाही ?

  • @rahulpatekar
    @rahulpatekar Před měsícem +2

    Sahil and Ujjwal seem to be great friends. I was looking forward to this interview.

  • @pragatithakare3151
    @pragatithakare3151 Před měsícem +4

    माणुस म्हणुन आपण राजकारणात‌ पडलात तेव्हा हे काही सामान्याला‌ पटनार नाही .

  • @dr.chandrabhansurwade7935
    @dr.chandrabhansurwade7935 Před měsícem +3

    तुम्ही बोलू शकणार नाहीत साहेब कारण तुमच्या डोळ्यात देखत शिवसेनेचचे तुकडे झाले राष्ट्रवादीचे तुकडे झाले. आणि बीजेपीच्या प्रमुख नेत्यांचे तुम्हाला ऐकावेच लागेल. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या पक्षांची साथ देणे म्हणजे काय?

  • @NRMane-ri2nt
    @NRMane-ri2nt Před měsícem +11

    हे जेंव्हा शिंदे सरकारची बाजू घेत होते तेव्हाच मी यांच्या बद्दल भाकीत केले होते की हे बीजेपी बरोबर जाणार. शिवाजी महाराजांना पण स्वकियांनी गद्दारी करून त्रास दिला होता. हेही त्यातलेच.

  • @gajanansoundalkar8671
    @gajanansoundalkar8671 Před měsícem +6

    देश सेवा व्हा साहेब

  • @yogeshbotnar882
    @yogeshbotnar882 Před měsícem +7

    100 पडणार

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Před měsícem +2

    बाबासाहेबांच्या घटनेचं रक्षण करणे साठी पण हे निवडणूकीत उतरत आहेत मग राज्यपाल घटनेचा गळा घोटत होते तेंव्हा ह्यांना कोणी आडवलं होतं.

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 Před 27 dny +1

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव बीजेपी हटाव मुंबई बचाव

  • @tanajirodage6591
    @tanajirodage6591 Před měsícem +2

    तुम्ही राजकारणात या ना पण अपक्ष राहावे उभे मग जनतेला पण कळेल तुम्हाला खरंच समाजकारण करायचे ते

  • @dhanjighadage4202
    @dhanjighadage4202 Před měsícem +14

    विश्वास कोणावर ठेवायचा निराशा पदरी

  • @sagargame3247
    @sagargame3247 Před měsícem +2

    कस झालं माहिते का... काँग्रेस च्याच काळात आतांगवाद बॉम्स्पोट होत होते .... 2014 पासून निकम यांना याचे काम भेटणं बंद झालं ..ते कोणा मुळे झाले ते कळायला तुम्ही सुज्ञ आहात...... वेलकम निकम साहेब

  • @hanumantraomandake4088
    @hanumantraomandake4088 Před měsícem +10

    तुम्ही बीजेपी मध्ये जाणार हे आम्हाला फार लवकर लक्षात आले होते, जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही जे विचार मांडत होता त्यावरून तुमचे विचार समजत होते. ज्या पक्षाचा विचारच दुहीचा आहे, त्यांची तळी तुम्ही उचलणार हीच देशसेवा. भाजपने पक्ष फोडले हे कोणते तत्त्व?

  • @HGH2261
    @HGH2261 Před měsícem +1

    तुम्ही तुमचीच इज्जत धुळीस मिळविली, तुमच्या बद्दल लोकांच्या मनात खूप चांगली भावना होती, ती आता संपली.

  • @vinayakkorochikar7952
    @vinayakkorochikar7952 Před měsícem +14

    Only MVA

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Před měsícem +5

    आता पक्षांतर बंदीचा कायदा मोडित काढा

  • @dilipkumarkalwar9745
    @dilipkumarkalwar9745 Před 27 dny +1

    उज्जवल निकम ने हमेशा बीजेपी की चमचागिरी करने का काम किया है और सरकार की चमचागिरी करने का काम हमेशा किया है जनता ने जवाब देना चाहिए।

  • @sudamsonule2690
    @sudamsonule2690 Před měsícem +3

    एकदाचं उघड झालं... खैरलांजी प्रकरणातील आपली भूमिका संशयास्पद होती..

  • @user-fq1vk2nr9p
    @user-fq1vk2nr9p Před měsícem +4

    शिवसेना व राष्र्टवादी फुटत होती त्यावेळी तुमी जसे गोलमोळ भाषण देत होता त्या वेळीच समजल तुमी पन फुटलात.......😂😂

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 Před měsícem +2

    भाजपाने हुशार बुद्धीवान माणसाला उमेदवारी दिली हे योग्यच केले. राजकारणात असे बुद्धीवान व्यक्ती असावयास पाहिजे. सर्व पक्षाने चांगल्या बुद्धीवान लोकांनाच उमेवारी दिली पाहिजे. ननाहीतर आपण पहातो काहीही पक्षातील नेते पहा काय खालच्या थराची भाषा वापरतात. मिंधे, लबाड, खोके, चोर व औरंगजेब, नाचा ही भाषा आहे का ❓ही भाषा सर्वसामान्य जनतेलासुशिक्षीत जनतेला पटत नाही. ही भाषा आडाणी, आडमुठे, बे अक्कल जनतेला पटते अशी जनता त्या नेत्याच्या भाषणाला टाळ्या वाजवतात, ओरडतात मग त्या बेअक्कल नेत्याला वाटते आपण केलेले भाषण जनतेला आवडले आणि तो नेता फुगतो व त्याला फार मोठे आवसन येते व अधिक गलिच्छ भाषा वापरतो. या गलिच्छ भाषण करणाराला जनता मतदानातून त्यांची जागा दाखवून देतील. या नेत्यांना जेवढया गलिच्छ शिव्या असतील त्या शिव्या फक्त 19/05/2024 वापराव्यात आणि 4/06/2024 रोजी तोडांत मारून घर पाच वर्षे शांत बसायचे. त्यांची जागा ही घरी बसण्याची आहे. कारण अशी गलिच्छ भाषा वापरणारे काय जनतेचे व देशाचे भले करणार आणि काय देशाचा व महराष्ट्राचा विकास करणार. यांची भाषा म्हणजे एखाद्या बेवडयासारखी आहे. दारु पिणारा ज्यावेळी शिव्या देतो त्यावेळी जनता त्याच्या शिव्या मनावर घेत नाही. तसेच अशी भाषा करणारचे भाषण जनता जास्त विचारात घेत नाही.

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 Před 27 dny +1

    जनता हुशार आहे
    निकम साहेब तुम्ही केलेले चांगल आहे पण तुम्ही जनतेची दिशाभुल करू शकणार नाही फडणविस हे जनतेच्या मनातुन उतरला आहे

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 Před měsícem +7

    भाजप ची गुलामी केली म्हणून आणि तीकीटा साठीच ठाकरेचां पक्षाला सपोट केला नाही

  • @santoshkhot3046
    @santoshkhot3046 Před měsícem +1

    तुमची संपत्ती पहिली जाहीर करा अम्मा मतदारांना समजलं पाहिजे साहिल हे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे होते

  • @shiralasantoshj1801
    @shiralasantoshj1801 Před měsícem +2

    Best decision 👏 👌 jinka

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 Před měsícem +3

    निकम हे कायदेतज्ञ् आहे आणी महाराष्ट्र तील राजकीय परिस्थिती निकमला माहिती असून ही भाजपची उमेदवारी करत आहे यावरून स्पष्ट होते की निकम हे फक्त वैयक्तिक कारणासाठी भाजप पश्च निवडला

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 Před měsícem +9

    पूनम महाजन ह्याना उमेदावरी द्यायला पाहिजे होती. ओबीसी ला टारगेट करित आहे पक्ष...

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 Před měsícem +3

    तुमचे भविष्य उज्वल आहे. हे नक्की.

  • @user-fd9wd6ur5z
    @user-fd9wd6ur5z Před měsícem +2

    निकम साहेब तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती

  • @raghunathpatil4432
    @raghunathpatil4432 Před měsícem +2

    आपण भाजप मध्ये गेले आपल अभिनंदन आपण अन्यायाविरुद्ध लढायला पाहिजे

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Před měsícem +4

    तुच वागत होता तस भाजप ची बाजू घेऊन

  • @ArunGajare-sk2xl
    @ArunGajare-sk2xl Před měsícem +2

    साहिल भाई तुम्हाला उमेदवारी मिळेल यात आश्चर्य वाटून घेऊ नका .

  • @marutinikam9200
    @marutinikam9200 Před měsícem +2

    जनतेला सत्य न्याय देणारा माणूस खरोखर आता राजकारणात आला

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Před měsícem +2

    ऊत्तर काय देणार आहेत

  • @JTUbale
    @JTUbale Před měsícem +1

    हे पहिल्यापासूनच भाजपाई होते परंतु काॅंग्रेसला हे का कळाले नाही कोण जाणे परंतु एक खरे आहे काॅंग्रेसच्या काळात विरोधी मताच्या लोकांचाही उध्दार झाला त्यांनी इडी लावून कोणाला तुरुंगात डांबले नाही हा फरक आहे.

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 Před měsícem +2

    साहेब. कोळशाच्या. खाणीत. कामाला. लागल्या वर. साहेबाचे. हात. काळेतर. होणार च. ढवळ्या. शेजारी. पवळ्या.बांदला.वानं.नाही.पण.गुन.लागला.एक.मराठा.कोटी.मराठा

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Před měsícem +2

    तुम्ही देशात लोकांना काय संदेश देणार?

  • @shrikantbaheti2991
    @shrikantbaheti2991 Před měsícem +2

    अभिनंदन
    लोकांचे लगेच चालू झाले
    आपले मत हे दुसऱ्याने ऐकलेच पाहिजे नाहीतर तो चुकीचा आहे असे मानणारे एकांगी लोक संविधान वाचवायला निघाले आहेत. संविधान ने धुसऱ्याला ही हक्क दिलेत हे विसरतात

  • @vasantputtawar7514
    @vasantputtawar7514 Před měsícem +3

    एकनाथ शिंदे ला सल्ला देण्यासाठी गेले होते

  • @harshachoudhari123
    @harshachoudhari123 Před měsícem +3

    गुड डिसिजन

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Před měsícem +1

    उजवल निकम साहेब शेवटचा जय महाराष्ट्र. आतासुद्धा कसा हसतो. तुम्ही असत्याची बाजू घेत आहेत.

  • @sachinp6693
    @sachinp6693 Před měsícem +2

    Good decision 👏

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před měsícem +2

    हा टरबूजचा लंगोट साफ करणार . आणि करावेच लागणार . नाहीतर नाही केले तर ED आहेच .

  • @skadam124
    @skadam124 Před měsícem +2

    आता येथून पुढे भाजप वकील

  • @shantaramwaghmare5167
    @shantaramwaghmare5167 Před měsícem +1

    साहेब आपण वकीली क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व होता. एक प्रकारे आपणास भ्रष्टाचारा बाबत चिड असणारच हे जनतेने गृहित धरले होते पण आपण ज्या पक्षा कडुन उमेदवारी स्वीकारली त्यावरून आपले आंतरीक विचार अत्यंत गोखले आहेत ही बाब ऊघड झाली आहे

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 Před měsícem +1

    Excellent Nikam साहेब

  • @avijutams1975
    @avijutams1975 Před měsícem

    मा.निकमजी प्रथम आपले अभिनंदन.आपल्या सारखी माणसं राजकारणात येणं हि आजच्या काळाची गरज आहे.या क्षेत्रात ‌हि आपल्याला भरघोस यश मिळो हिच देवा जवळ प्रार्थना.