Mumbai Terror Attack 26/11 : मुंबई पोलिसांचं कधीही न ऐकलेलं 'ते' संभाषण Exclusive | Mumbai Police

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 11. 2021
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MumbaiAttack #MumbaiTerrorAttack #Kasab #MumbaiPolice
    मुंबईवर झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याला 13 वर्षे झाली. करकरे-कामटे-साळसकरांसारखे जिगरबाज अधिकारी शहीद झाले. मुंबई पोलिसांकडे 5 तास होते, पण वेळीच कारवाई न केल्याने दहशतवाद्यांचे मनसुबे आपसुकच पुरे झाले. काय होत्या त्या 4 चुका, ज्यामुळे दहशतवाद्यांना ताजमध्ये मोकळं रान मिळालं आणि त्याच दहशतवाद्यांचा खात्मा करायला NSG ला 3 दिवस लागले. 26 नोव्हेंबरला मुंबई पोलिस कंट्रोल रूममधलं फोन-वॉकी टॉकीवरचं संभाषण आज आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत, ज्यावरून तुम्हालाही प्रश्न पडेल की, कशाप्रकारे मुंबई पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे दहशतवाद्यांना रोखण्यात ते अपयशी ठरले.
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 267

  • @jayantrahane836
    @jayantrahane836 Před 2 lety +422

    या मध्ये मोठी चूक तर तुम्ही सांगूच शकला नाहीत ती ही की मीडिया ने जे लाइव कवरेज सुरु ठेवल होत त्यामुळे हैंडलर ला आपल्या पोलिसांच आणि कमांडोज़ च लोकेशन ताज मधल्या आतिरेकयांना सांगायला खुप मदत झाली...

    • @user-hd4ts9rk9h
      @user-hd4ts9rk9h Před 8 měsíci +7

      Right

    • @sunitanimbalkar1634
      @sunitanimbalkar1634 Před 8 měsíci +12

      त्या वेळेचं गृह मंत्री जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टीसाठी

    • @bhushankale8094
      @bhushankale8094 Před 8 měsíci +12

      अहो साहेब पोलिस कुठ आहेत काय काय हालचाली चालू आहेत यासाठीच तर live कव्हरेज चालू होतं

    • @Wireless_199
      @Wireless_199 Před 7 měsíci +1

      Stryking team😂😂😂😂😂😂

    • @tatyasutar
      @tatyasutar Před 7 měsíci +4

      Shame on media....

  • @sarjeraotikande7424
    @sarjeraotikande7424 Před 7 měsíci +50

    हा हल्ला जास्त तीव्र मीडियामुळे झाला पोलिसांचे live लोकेशन मीडियाने दाखवले आणि त्यावरून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांच्या ताज मधे घुसलेल्या दहशतवाद्यांना बरोबर पोलिसांचे लोकेशन दिले म्हनून हा तीव्र होण्यास मीडिया जबाबदार आहे. विचार आवडल्यास like करा

  • @MissionMaharashtraPolice100
    @MissionMaharashtraPolice100 Před 3 měsíci +15

    नंतर बोलणं सोप असतं मॅडम.....त्या परिस्थितीमध्ये जे करायला हवं होतं ते मुंबई पोलिसांनी केलं......धन्यवाद मुंबई पोलीस

  • @SpeakingLessons
    @SpeakingLessons Před 8 měsíci +230

    पोलिसांच्या चुका काढू नका. मीडियाच्या बावळटपणामुळे प्रकरण गंभीर बनले.

    • @tanajirathod7382
      @tanajirathod7382 Před 3 měsíci

      मीडिया च्या आईचा दाना😮

    • @shinde585
      @shinde585 Před 3 měsíci

      बरोबर

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před 18 dny

      Sarvat mothi chuk - Shivraj patil ne NSG commondo 8 tasa nanter pathvile.
      AK 47 samor dusre koni hi tikat nahi

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Před 6 dny

      मिडिया ची तर चुक होतीच पण खुद्द शासनाने बसवलेल्या राम प्रधान कमिटी चा रिपोर्ट वाचा, त्यात ह्याच आणि बाकीच्या भरपूर सगळ्या चुका सांगण्यात आल्या आहेत ज्या पोलीसांनी केल्या.

  • @yashraj4003
    @yashraj4003 Před rokem +163

    या देशाची खरी अडचण मिडिया तर नाही ना?😎🙏
    २६/११ ला शहिद झालेल्या माझ्या भावांनो आम्हाला माफ करा 🙏

  • @baresiddhuofficialsid3846
    @baresiddhuofficialsid3846 Před 7 měsíci +27

    महाराष्ट्र पोलिस किंवा इंडियन आर्मी च्या चूका काढण्यापेक्षा त्यावेळी तुम्ही तिथे प्रत्यक्ष गेला असतात तर बरं झालं असत.. वहिनी साहेब !!
    पण नाही तू त्यावेळी फुकट मिळालेली शाळेची सुट्टी Enjoy करत असशील..😅

  • @ganeshnagtilak7272
    @ganeshnagtilak7272 Před 7 měsíci +33

    स्ट्राइक चालू असताना मीडियाने लाईव्ह दाखवल्यामुळे जास्त लोकं मेले आहेत मीडियानेही जबाबदारी स्वीकारावी

  • @dr.rakeshbagade7296
    @dr.rakeshbagade7296 Před 7 měsíci +36

    मुंबई पोलिस कार्यक्षम होते आहेत आणि राहणारच! सलाम मुंबई पोलिसांना

  • @shailendrapardeshi1363
    @shailendrapardeshi1363 Před 7 měsíci +63

    अरे मुंबई पोलिसांची चूक काढत आहे, पण ह्याच मुंबई पोलिसांनी च कसाब ला जीवंत पकडला ना 😂😂😂

    • @amolbhosale333
      @amolbhosale333 Před 3 měsíci

      Ekhada ch emandar tukaram sarkha bski gadar nighale

  • @roshanshinde7506
    @roshanshinde7506 Před 7 měsíci +28

    ज्या देश्यात मीडिया स्वतःला विकू शकते ,, त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी

  • @rakeshjadhav5774
    @rakeshjadhav5774 Před 2 lety +101

    असे फालतू रिपोर्ट दाखवू नका.. पोलिसांना काय स्वप्न पडल होत का.. अँड त्यांना कोणी live coverage dil न्हवत तुम्ही दहशतवाद्यांना दिलं होत तस..

    • @suyogkulkarni9013
      @suyogkulkarni9013 Před 3 měsíci

      मग काय तर

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Před 6 dny +2

      मिडिया ची तर चुक होतीच पण खुद्द शासनाने बसवलेल्या राम प्रधान कमिटी चा रिपोर्ट वाचा, त्यात ह्याच आणि बाकीच्या भरपूर सगळ्या चुका सांगण्यात आल्या आहेत ज्या पोलीसांनी केल्या.

  • @rampatil5837
    @rampatil5837 Před 7 měsíci +53

    पत्रकारांसारखे नालायक कोणीही नसेल . कारण हे दोन्ही कडून वाजतात . जय शिवराय जय श्रीराम

    • @tatyasutar
      @tatyasutar Před 6 měsíci

      नारायण!नारायण !

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 Před měsícem +2

    त्याही काळात ताज हॉटेल मध्ये जाणे कुणाला सोपे नव्हते अश्यामधे त्या अतिरेक्यांना entry कशी मिळाली . त्याबद्दल कोणीही बोलत नाही .

  • @mukeshtapare
    @mukeshtapare Před 7 měsíci +12

    मिडिया मुळेच हा हल्ला झाला आणि ते तेव्हा सिध्द झाले आहे मिडियानेच पुढे दहशतवाद्यांना मदत केली...

  • @avinashsomatkar7516
    @avinashsomatkar7516 Před rokem +57

    असले फालतू रिपोर्ट बनवत जाऊ नका, मीडिया नि काय दिवे लावले होते ते पण सगळ्यांना माहिती आहे.

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před 7 měsíci +6

    ते आतंक वादी आणले गेलेले म्हणूनच कोण आत जाऊन कारवाही केली नाही विश्वास पाटील बोलत आहेत एकत्र येऊन काम सुरू करू तरी आत जाऊन कारवाही केली नाही बाहेरून पिचर बघत बसू व्हा काय नियोजन आहे👏👏👏👌👌👌👌

    • @BabaInamdar-zg2rp
      @BabaInamdar-zg2rp Před 3 měsíci +1

      हु किल्ड करकरे पुस्तक वाचल्यानंतर खरा इतिहास कळतो.दहशतवाद्यांचे मोबाईल नंबर कोणी दिले

  • @omgiri5483
    @omgiri5483 Před 3 měsíci +3

    पाठीमागे पडदा लाऊन गप्पा मारणं सोप्प असत...कधी Front ला येऊन बगा मग कळलं.
    बाकी तुम्ही मौल्यवान ज्ञान पाजळलत त्या साठी आभार 🙏🏻

  • @santoshpatil-wz1hc
    @santoshpatil-wz1hc Před 7 měsíci +18

    नांगर्याने आपलं काम चोख बजावलं एनकाऊंटर वाल्यांचाच एनकाऊंटर केला

  • @sachinpawar5963
    @sachinpawar5963 Před 3 měsíci +2

    आर्मी आणि नेव्ही व पोलीस यांना कित्येक वरिष्ठांचे आदेश परवानगी लागतात. त्यामुळे त्यांना वेळ लागला.

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore Před 8 měsíci +16

    पाटलांनी नुसते फोटो काढून विडिओ बनवून viral केले

  • @ashokpanmal6747
    @ashokpanmal6747 Před 2 měsíci +6

    महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचे काम अतिशय उत्कृष्ट केले

  • @amritapednekar
    @amritapednekar Před 3 měsíci +1

    हे पोलिस कसे शिरणार आत .. त्यांच्या हातात खेळण्यातले पिस्तुल 😢

  • @AbhinavSamudre-zo2np
    @AbhinavSamudre-zo2np Před 7 měsíci +5

    मुळात चूक ही सरकार ची आहे ,त्यांनी समुद्र सारख्या ठिकाणी ,जिथून कसाब वागिरे शिरले तिथे security checking Keli jat नव्हती

  • @omwatekar6576
    @omwatekar6576 Před 7 měsíci +13

    बोलणे सुपी आहे actul काम करणे कठीण आहे

  • @yashraj4003
    @yashraj4003 Před rokem +14

    ही ऑडिओ डिलिट करावी 🙏 कृपया 🙏

  • @sagarpawar498
    @sagarpawar498 Před 7 měsíci +15

    आले होते का आणले होते...प्रश्न हा आहे की इथून पुढे तरी अशी घटना घडली तर पोलीस सक्षम आहेत का.

    • @govindpawar2278
      @govindpawar2278 Před 7 měsíci

      Ahe ...सक्षम फोर्स वन

  • @tambejagdish108
    @tambejagdish108 Před 7 měsíci +8

    यात फक्त एकच दिसले होते.....नांगरे पाटील लपले होते 🙆

    • @sujitsalve4420
      @sujitsalve4420 Před 6 měsíci

      बाळा पोलिसांचं एक management असतं कोणतीही गोष्ट करते वेळी... नांगरे पाटील हे आत मधे रिपोर्ट करत होते, त्यांच्यावर जबाबदारी होती की आतमधील टेररिस्ट वर नजर ठेवणं कोणत्याही हालतीत ते टेररिस्ट हॉटेल च्या बाहेर पडू नये आणि हॉटेल सोडून बाहेर कोणाच्या जीवाला धोका होऊ नये...
      फक्त पिस्टल घेऊन आणि सोबत त्यांचा बॉडीगार्ड एक पिस्टल घेऊन आतमध्ये गेले होते आणि terrorist कडे ak 47 , ग्रेनाइड , ऑटोमॅटिक हत्यार होते.
      #काहीही बोलते वेळेस जरा स्वत:ची बुद्धी वापरतं जा!

  • @harshpatil2728
    @harshpatil2728 Před 7 měsíci +6

    Ac मध्ये बसून चूका दाखवणे खूप सोपं असत.

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Před 7 měsíci +10

    पोलीस अधिकारी मुश्रीफ त्यावेळी काय करत होते त्या वेळ च्या क्लिप्स व फोटो पहा त्यांच्या चेहऱ्यावर एकदमच आनंदाची खुशी चहर्यावर दिसत होती

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 Před 7 měsíci

    🙏

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 Před 6 měsíci +3

    चिरीमिरी घेणारे पोलिस कुठे होते

  • @chandrashekharhalge8943
    @chandrashekharhalge8943 Před 7 měsíci +5

    या घटनेचे news channel live telecast बंद करण्यास का वेळ लागला याचे विश्लेषण का करत नाहीत?

  • @abhaypatil348
    @abhaypatil348 Před 8 měsíci +13

    Madam तुम्ही पोलीसांच्या चुका काढू नका तुम्हीच जायचं ना मग बंदूक घेऊन

    • @DilipChaudhari-xz2is
      @DilipChaudhari-xz2is Před 7 měsíci

      चुकी पोलिसांची आहे सर

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Před 6 dny

      खुद्द शासनाने बसवलेल्या राम प्रधान कमिटी चा रिपोर्ट वाचा, त्यात ह्याच आणि बाकीच्या भरपूर सगळ्या चुका मान्य करण्यात आल्या आहेत. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला

  • @kbnews1974
    @kbnews1974 Před 7 měsíci +2

    गफुर आयुक्त होते.

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 Před 7 měsíci +6

    गफुर सुद्धा सामिल होते का...

  • @mayurpatil1924
    @mayurpatil1924 Před 7 měsíci +5

    त्यावेळचे मुंबई पोलीस आयुक्त हे हसन गफुर होते....हसन गफुर....हसन गफुर...🤔🤔

  • @shri.kundaliknigade5146
    @shri.kundaliknigade5146 Před 7 měsíci +6

    हे सर्व मीडियाचे पाप आहे. लाइव टेलीकास्ट करत होते टीआरपी साठी. पाकीस्तानातील अतिरेकी टीवी समोर बसुन ताज मधिल आतिरेक्याना सूचना देताना दिसतय

  • @shyamwaghmare-yg5ch
    @shyamwaghmare-yg5ch Před 7 měsíci +5

    या हाल्यात मीडिया च्या गाढवपणा मुळे खूप नुकसान झाले..

  • @user-jq8ow2ok1w
    @user-jq8ow2ok1w Před 2 měsíci

    एकदम सत्य. माहिती ! या सगळ्यांमध्ये आपल्याच प्रशासनाची चुक होती.

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 Před 6 měsíci +4

    महाराष्ट्र अजूनही असुरक्षितच आहे...आधुनिक सरंक्षण सुविधा कधी मिळणारं..दहशतवादी घुसल्यावर का?

  • @arunpoonappa9432
    @arunpoonappa9432 Před 7 měsíci +2

    इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वात घातक

  • @sanjaysawant7117
    @sanjaysawant7117 Před rokem +6

    Mumbai poice is great .tyane baji lavli tumchyasarkhya chanelne news T V var dakhun mothi chuk mistek keli

  • @ganeshjagtap552
    @ganeshjagtap552 Před 7 měsíci +3

    सगळ्यात मोठी चूक तर मीडिया ने केली
    सगळं live दाखवले आणि त्यांचा सरदार
    ते बघून आतंकवादी ना सांगत होता बाहेर काय चाललंय ते
    त्यांचे आका पाकिस्तान मध्ये बसून
    आपला मीडिया channl लाऊन मस्त फोन करून सांगत होते

  • @milindpathak6951
    @milindpathak6951 Před 7 měsíci +4

    अग मुली, तू किती वर्षांची होतीस तेव्हा?

  • @basweshwerbhaise7229
    @basweshwerbhaise7229 Před 7 měsíci +3

    घटनेचं गांभीर्य कळत नसेल तर किमान गप्प बसायला शिका

  • @adityakadam12
    @adityakadam12 Před rokem +14

    media ni ghan keli ahe💯

  • @amii1764
    @amii1764 Před 3 měsíci +1

    मुळातच या हल्ल्या बाबतची माहिती raw ने ib ला दिली होती मात्र ib ने मुंबई पोलिसाना दिली नाही म्हणून हा हल्ला होऊ शकला, agancies मध्ये compartmentalism आहे

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Před 7 měsíci +4

    ते चांगले पत्रकार गेले कधीच, हे आहेत चहा बिस्किटे खाऊ पत्रकार

  • @nitinsathe565
    @nitinsathe565 Před 2 měsíci

    बरोबर आहे मीडियाच 👍

  • @dexterous6410
    @dexterous6410 Před 7 měsíci

    Anuja🧡

  • @sangramsutar7517
    @sangramsutar7517 Před 7 měsíci +4

    ह्या newz वाल्यांच्या बोचयात गोळ्या घालायच्या होतय

  • @amsdew1
    @amsdew1 Před 7 měsíci +1

    Mera Media Mahan

  • @user-mr5ll4cm8h
    @user-mr5ll4cm8h Před 7 měsíci +2

    या ऑपरेशन बद्दल बोलण्याची आपली पात्रता तरी आहे का हे पहिले तपासून पहा

  • @sagar_S918
    @sagar_S918 Před 6 měsíci +3

    मीडिया रूम मधून बोलणं सोप आहे पण जे शहीद झाले त्यांचं काय ... मीडिया ने चांगल फक्त पैसे घेऊन च बोलले

  • @rajansawant283
    @rajansawant283 Před 6 měsíci

    Mumbai polis salam

  • @interestingworld03
    @interestingworld03 Před 7 měsíci +7

    मीडिया रूम् मध्ये बसून् बोलायला सोप्पा आहे.
    घटनास्थळी काय परिस्थिती होती माहित आहे का? दुरून डोंगर साजरे.
    अतिरेक्यांकडे किती आधुनिक हत्यारे होती बघितली का? बोलायला सोप्पा आहे.

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Před 6 dny

      Ak47 काय आधुनिक हत्यार नाहीये आणि त्यावेळच footage काढून बघा मुंबई पोलिसांकडे ak47 होत्या. पण विषय हत्याराचा नसून training and tactics चा आहे ज्याच्याकडे पोलीस आजिबात लक्ष देत नाहीत.
      Rifle ला धुळ खात वर्षानुवर्षे पाडायचं, त्याला साफसफाई, oiling काही करायच नाही, ना firing practice करायची मग ऐनवेळी हे असच होणार.

  • @dattatrayagund6446
    @dattatrayagund6446 Před 3 měsíci +1

    हे सगळे घडताना तुम्ही कोठे होतात मॅम. तुमची टीम बिबट्याची बातमी कव्हर करायला तरी लवकर जमा होते का.हे रेसक्यू ऑपरेशन आहे तुमचा लाईव्ह कॅमेरा घेऊन जाण्या इतके सोपे असते का.

  • @kunalsinare3132
    @kunalsinare3132 Před 6 měsíci +2

    न्यूज़ वाले तुम्ही फक्त टीव्ही वर बोलू शकता हल्ल्याठिकाणी जे पोलिस अधिकारी होते त्यांच्या जिवाची पर्वा न करता ते तिथं हल्ला रोखायला सज्ज होते आणि तुम्ही चुक्या काढायला बसला आहात का तुम्हीच चुकीचे आहात तुम्ही काय भाषा आहे ही अधिकाऱ्यांच्या बद्दल

  • @shivajijagtap9022
    @shivajijagtap9022 Před měsícem +1

    नांगरे पाटील पार्किंग मध्ये लपुंन बसले होतें

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 Před 7 měsíci +3

    तत्कालीन पोलीस आयुक्त हसन गफूर जबाबदार आहेत

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 Před 8 měsíci +3

    Pahili gost mhanaje city polisana ashi training dili jat nahi.ani dusari gost mhanaje varchya order shivay te danda pan halwat nahi .ani shevati emergency madhe doke chalele evadhe shiahan pan nasate

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 Před 7 měsíci +5

    सनसनाटी न्यूज़च्या नावाखाली पत्रकारिता. कोणत्याही गोष्टीचे गांभिर्य मिडीयाला नाही,कुठे न्यूज़ चालवावी कुठे नाही

  • @rajeshrathod5272
    @rajeshrathod5272 Před 7 měsíci +1

    चुका कांहीही काढते

  • @MahaloGavade-ct4lu
    @MahaloGavade-ct4lu Před 17 dny

    पाटील साहेबांना पुरस्कार मिळाला आहे.

  • @43utkarshsuryawanshi3
    @43utkarshsuryawanshi3 Před 3 měsíci +2

    खर तर जास्त गू मीडिया ने खाल्लाय

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Před 4 měsíci +2

    थोडी तरी लाज बाळगा मीडिया पोलिस आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत नाहीतर किती जीव गेले असते .याचा तरी विचार करा .

  • @dattatraydhanawade8894
    @dattatraydhanawade8894 Před 7 měsíci +2

    तुम्हाला पाठवायला पाहिजे होत तिथं

  • @vickyparab180
    @vickyparab180 Před 7 měsíci +2

    हे सर्व बघितलं कि लक्षात येतं एस.एम.मूशरीफ यांचा हू किल्ड करकरे हा विडीयो खरा होता.

  • @indiandhamaka1726
    @indiandhamaka1726 Před 5 měsíci +2

    Nangre patil ani tyanche sahkari bare mahanaycge kamit kamit aat jaun 2 haat karat hote tyasobat mage hatnyacha vichar hi kela nahi

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k Před 7 měsíci +2

    आर व्हि एस राव ग्रह सचिव ह्यांच द हिंदू टेरर पुस्तक वाचावे

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 Před 6 měsíci +3

    Only military can do everything but police never do it.

  • @sumansubhash99
    @sumansubhash99 Před 7 měsíci +2

    Police madhe pan Army sarkhi ghatak platoon asayla pahije hoti.

  • @jhonikhan1107
    @jhonikhan1107 Před 3 měsíci +1

    Chuk mhanun tumhi Shane hot nahi
    Jenva tumhhi sanktat asta tenva kay karve kay nahi karave yaasathi vel pan bhetat

  • @shailesh7282
    @shailesh7282 Před 5 měsíci +1

    Police superior ni order late ka dilyat he kahi samjat nahi..

  • @user-yi1rn2dj5x
    @user-yi1rn2dj5x Před 7 měsíci +6

    माध्यामना जबदरी केव्हा कळणार ते सर्व संभाषण यु टुब वर टाकता.याच्या बेजबदार पणा मुळे पाकिस्तान वरून सूचना येत होत्या.

  • @pandurangkarlekar2584
    @pandurangkarlekar2584 Před 6 měsíci

    H.M.Was Responsible.

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Před 8 měsíci

    Msf hi 26 11 cha dhartiver stapan zaleli force contract

  • @navnatukarde398
    @navnatukarde398 Před 3 měsíci

    या मधे मीडिया ची खूब मोठी चुक आहे
    तुमंच्या लाइव मुळे त्याला खुप मदत्त झाली चुका तुमंच्या दोश दुसर्याल खुच्छा

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 Před 7 měsíci +1

    One thing we must accept that Mumbai Police were not capable to tackle the terrorist attack these rural recruited corrupt police men are lazy, corrupt and afraid of terrorist only come to Mumbai for greed of government jobs not sacrifice to Country......Stop Reservation....

  • @RohiniBabar-qy8kc
    @RohiniBabar-qy8kc Před 7 měsíci +2

    मीडिया live coverage सर्वात मोठी चूक

  • @abhaykolhe7806
    @abhaykolhe7806 Před 3 měsíci

    Lagech chuk ashi ki police alert navate ani je dhadale te kahi minitat

  • @huzaifalambe8700
    @huzaifalambe8700 Před rokem +1

    Media chya karastana mule apayash tharle

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 Před 8 měsíci

    Sagl zalyavrvdusryanchya Chuka kadhnyat media khup hushar ahe.ya madam tr tyaveli school madhe pn jat nastil

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 Před 7 měsíci +1

    आज टीका टिप्पणी करता vn Patil नसते तर त्यांनी राख रांगोळी केली असती.

  • @Swapnil9090
    @Swapnil9090 Před 7 měsíci

    Main chuk tar media chi ahe live coverage mule terrist yanna info fakt media det hoti...

  • @dattatraydhanawade8894
    @dattatraydhanawade8894 Před 7 měsíci +2

    दहशत वाड्याकडे AK 47 होती त्यातून पार्ले किस्मी च्या गोळ्या बाहेर येत न्हवता.

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Před 6 dny

      त्यावेळच footage काढून बघा मुंबई पोलिसांकडे पण ak47 होत्या. पण विषय हत्याराचा नसून training and tactics चा आहे ज्याच्याकडे पोलीस आजिबात लक्ष देत नाहीत.
      Rifle ला धुळ खात वर्षानुवर्षे पाडायचं, त्याला साफसफाई, oiling काही करायच नाही, ना firing practice करायची मग ऐनवेळी हे असच होणार.

  • @shivkumarkumbhar5214
    @shivkumarkumbhar5214 Před 7 měsíci +1

    amchi suraksha yantrana khup strong ahe😁😁😁😁

  • @kishothorthor653
    @kishothorthor653 Před 7 měsíci +1

    Hya channel bolval asta tar bar zal ast... News dyala urle naste. 😂😂

  • @atishpise8515
    @atishpise8515 Před 8 měsíci +2

    फालतू news report तुमचा live update Pakistan मधून पाहून त्यांना update करत होते.. आणि तुम्हाला टीआरपी वाढवण्यासाठी live suru होत..

  • @mahebubkhanpathan3582
    @mahebubkhanpathan3582 Před 18 dny

    Anuja

  • @rajeshrathod5272
    @rajeshrathod5272 Před 7 měsíci +3

    भारतीय मीडिया मुळे जास्त झाले का?

  • @comedycorner_Pd
    @comedycorner_Pd Před 7 měsíci +8

    तरीही त्या विश्वास नांगरे पाटलाला लोकांनी डोक्यावर घेतलं

  • @dipaknimbalkar7326
    @dipaknimbalkar7326 Před 7 měsíci +7

    1761 पानिपत नंतर धाडस कमी कमी होत गेले, सगळ्याच शेत्रात. नाहीतर पहिल्या लोकांनी पर पाकिस्तान अगाणिस्तान ला जाऊन लढया केलत्या त.

  • @divyaraju4822
    @divyaraju4822 Před měsícem

    Bhaiya din part 2 nirahua

  • @priyankasalve2715
    @priyankasalve2715 Před 5 měsíci

    Media aapli kitti vat lavte he kahi ata nvin nhi

  • @babugapat4210
    @babugapat4210 Před 3 měsíci

    मुंबई पोलीस सलाम , मिडीयाच्या चुकी मुळे खुप जीव गेले .

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Před 7 měsíci

    Table news journalist

  • @ashokpanmal6747
    @ashokpanmal6747 Před 2 měsíci

    फक्त सध्या मीडियाची अवस्था देशात अतिशय केविलवाणी झाली आहे,

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Před 8 měsíci

    Mhanun nxg ani srpf ani msf strong banva..msf la watchmen chi duty deun khachikaran karu naka

  • @chandrashekharkatkar1376
    @chandrashekharkatkar1376 Před 8 měsíci +1

    Midia cha ati shanpna.