जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंना थेट ऑफरच दिली, नेमकं काय घडलं? Jayant Patil offer Amol Kolhe | HA4

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2023
  • जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंना थेट ऑफरच दिली, नेमकं काय घडलं? Jayant Patil offer Amol Kolhe
    #jayantpatil #amolkolhe #sharadpawar #ajitpawar #ncp #maharashtrapolitics #maharashtranews
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 181

  • @maheshmore3122
    @maheshmore3122 Před rokem +62

    या लोकांना कधी पासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण यायला लागली...कमाल आहे😊

    • @mohandarekar4729
      @mohandarekar4729 Před rokem

      भीक मांगने कटोरा हात मे आये, और कोई भी भीक दान दक्षिना ना देवे, तो जय शिवाराय जय शंभूराजे कव्हे,
      देशातल्या सगळ्याच लबाडांना हे माहित आहे, आणि ते बरोबर, त्यांच्या स्वार्थासाठीच शिवराय, संभाजीराजे, यांची नावे वापरतात, पण आता जनता पण यांची नौटंकी चांगलीच ओळखते, यांना त्यांची जागा दाखवणारच, किती पण आमच्या आता राजांची नावे घ्यासाल, पण याआधी कधीच यांना गढकिले दिसले नाहीत, आणि जे कोल्हे निवडून आले तेव्हा भगवा ध्वज नाही, तर राष्ट्रवादीचाच झेंडा घेऊन शिवनेरीवर चढले, हे याच महाराष्ट्राचे दुरदैव आहे, ज्यांनी त्याच कोल्हेला राजांच्या भूमिकेत पाहिले आणि निवडून पण दिले होते, तरी त्यांनी संभाजीनगर नावाला विरोध दाखवलाच,

    • @itachiuchiha.......5092
      @itachiuchiha.......5092 Před rokem

      Parat Sambhaji Nagar mhannar hi nhi

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x Před rokem

      फकत भष्टाचार

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x Před rokem +1

      मुस्लिम कैवारी

  • @ayubtamboli9659
    @ayubtamboli9659 Před rokem +165

    खरे आहे जयंतराव तुम्ही कधी साहेबांच्या शब्दा बाहेर गेला नाही .
    जो रक्ताचा होता तो साहेबां चा झाला नाही पण तुम्ही झालात

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před rokem +40

    अगदी बरोबर बोललात, अमोल जी आपण उभा महाराष्ट्र पिंजून काढा ‌...

  • @pratapbelhaware-er4co
    @pratapbelhaware-er4co Před rokem +40

    दिलीप वळसे पाटलान मुळं माझ्या जीवाला मी राष्ट्रवादीचा पवार साहेब जिंदाबाद

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Před rokem +16

    मर्द मराठे कधीच बाप बदलत नाहीत 🙏🙏🚩✌️

  • @rahulm9216
    @rahulm9216 Před rokem +57

    कमाल च झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपाती संभाजी महाराजांचा स्वाभिमान बद्दल पवार आणि कंपनी कधी पासून बोलू लागले

    • @op-qu2vk
      @op-qu2vk Před rokem +5

      Jas Tumi Gu khanare bhkat boltat tasch

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 Před rokem +5

      Bjp nusta faydyasathi nav ghete

    • @shadowking3757
      @shadowking3757 Před rokem

      ​@@op-qu2vkhe pawar tevha aste tar mughlachi chatu karta keli asti. 1992 chya bomb spot madhe khoti mahiti denara haach hota na.. Sambhaji maharaj se daga marthyani cha kela.

    • @Dcb04
      @Dcb04 Před rokem +2

      Jasa Anaji chi awald houn Gela tasa Hijadnvis Anaji la sampvyala Maharashtra tayar aahe

    • @harishbhute4504
      @harishbhute4504 Před rokem

      Tuza jnm vhaychya agodr pasun

  • @user-jr2rl2rs9h
    @user-jr2rl2rs9h Před rokem +14

    जयंत पाटील साहेब

  • @janardhanjadhav986
    @janardhanjadhav986 Před rokem +16

    साहेब.. शरद पवार

  • @PurushottamJamsandekar
    @PurushottamJamsandekar Před rokem +23

    म्हणूण शरद पवार यांनी जयंत पाटील साहेब यांच्या सारखी रत्नं निवडल त्यांना माहिती होत की शेवट पर्यंत कोण राहिल

  • @naseerpathan236
    @naseerpathan236 Před rokem +9

    स्वकिया पेक्षा परके जास्त विश्वासू असतात हे आज सिद्ध झाले .जयंत पाटील साहेब आपले क्षतश्या नमन❤

  • @vishalnikam2887
    @vishalnikam2887 Před rokem +3

    छञपती शिवराय आणि छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांचा स्वाभिमान अख्या जगाला माहिती आहे तुम्ही स्वतःचा स्वाभिमान आणि राज्यात केलेलं काम सांगा स्वतःचे कर्तुत्व सांगा आणि जनतेला मत मागा

  • @vijaygorambekar7378
    @vijaygorambekar7378 Před rokem +2

    अमोल कोल्हे ❤ 🎉 आता जनता निवडणूक हाती घेणार हे नक्की

  • @satyajitpatil9351
    @satyajitpatil9351 Před rokem +4

    Jayant patil saheb❤

  • @enlighten4291
    @enlighten4291 Před rokem +19

    सांगलीतून स्वतःच्या जिवावर एक तरी आमदार निवडून आणा.

  • @somnathgobade9061
    @somnathgobade9061 Před rokem +118

    अमोल कोल्हे दीडशे आमदार निवडून आणणार

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 Před rokem +25

    मराठा मराठा वैर होणारच जेव्हा घराणेशाही आड़वी येणार तेव्हा...स्वराज्य जर हवे असेल तर महाराज अंगात ऊतरले पाहीजे

  • @Anishapawar9
    @Anishapawar9 Před 9 měsíci

    Full Support Amol kolhe sir🔥Jay shivray✌🏻💫

  • @sikandershaikh7776
    @sikandershaikh7776 Před rokem +7

    Only pawar saheb..

  • @Dattadhanaa
    @Dattadhanaa Před 9 měsíci

    अमोल साहेब तुम्ही खरे निष्ठावंत आहात 🔥

  • @avigaikwad3825
    @avigaikwad3825 Před rokem +1

    बरोबर साहेब तुम्ही जी बोलावं ती एक नंबर च आसणार

  • @mybestsolutions
    @mybestsolutions Před rokem +2

    महाराष्ट्रा चे उदयोन्मुखक्त मुख्यमंत्री आहेत अमोल जी........लवकरच कळेल सर्वाना.....

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 Před rokem +5

    तुम्ही प्रचार प्रमुख केले आणि त्यांनी भाषणबाजी केली म्हणजे त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले असे होत नाही जनता सुज्ञ आहे. त्यांना महाराष्ट्रभरच फिरावे लागेल

  • @sandeepdongar8532
    @sandeepdongar8532 Před rokem

    जयंत पाटील साहेब नंबर. 1

  • @sureshhanbar2801
    @sureshhanbar2801 Před rokem +18

    निर्णय योग्य वाटतो

  • @balasahebmundhe1140
    @balasahebmundhe1140 Před rokem +31

    पाटील साहेब आमच्या अल्पसंख्यांक लोकांना तुमची ढाल बनवून नका

  • @ajishete5534
    @ajishete5534 Před rokem +3

    👍👍

  • @sarojdeshmukh45119
    @sarojdeshmukh45119 Před rokem

    अगदी बरोबर साहेब

  • @milindpatankar2510
    @milindpatankar2510 Před rokem

    जबरदस्त

  • @vilaschavanparada1215
    @vilaschavanparada1215 Před rokem +2

    कधी पासून छत्रपति शिवाजी महाराज ची आठवण येऊ लागली... तुम्हाला... छत्रपति संभाजी नगरला येऊन छत्रपति संभाजी नगर मनाला लाज वाटते..... तुमच्या साहेबांना..... हि जनता सब जानती है....

  • @vilaspawar4477
    @vilaspawar4477 Před rokem +1

  • @Omkar24940
    @Omkar24940 Před 9 měsíci

    जय शिवराय दादा 🙏

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 Před 9 měsíci

    Greatest Leader of Maharashtra 🔥❤️ Amol kolhe

  • @dattatraysangle1779
    @dattatraysangle1779 Před rokem +5

    "माझ्या सारख्या लहान" म्हटल की समजून जायच की त्यांना "माझ्या सारख्या मोठ्या" अस म्हणायच असतं😂😂😂

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 Před rokem +1

    जगातील सर्वात गरीब व्यापारी कोण
    तो बाप च जयंतराव ,बरोबर,अजरामर भुमिका सादर करणारे खासदार..अमोलजी कोल्हे सौ. ब्रैंड प्रचारक..प्रोत्साहक मुर्ती साहेब ,आकर्षण जयंतराव विस पंचवीस वर्षे मुलासारखे सोबत आहात,जिंका किंवा जिंकू नका...नैतिकता सोडू नका
    जनता न्याय देईल. ..खरच..झुकल्या, वाकल्या...ती भाषण ऐकून...ईतिहास आठवला,वतन लोभ...सुटका...
    छे..
    साहेब जनता तुमची आहे...चाळीस वर्षे पहातोय..बस पवार नांव च काफी आहे..अठरा पगड जातींचा आधार स्तंभ

  • @K.Ashwin7777
    @K.Ashwin7777 Před rokem +9

    काय ऑफर दिली आहे तर म्हणे प्रचार प्रमुख 🧐🤷‍♂️
    मला वाटल मुख्यमंत्री पद देता की काय 😎

  • @ganeshpatil2899
    @ganeshpatil2899 Před rokem

    🙏

  • @abhijitchavanapcchemistrym4470

    जयंतराव तूम्हु रक्ताच्या वडिलांचा अपमान विसरलात हो ....ह्याच तूमच्या डमी बापाने तूमच्या रक्ताच्यि वडिलांना मूख्यमंत्रीहोवू दिले नवहते ....

    • @ankushraut6816
      @ankushraut6816 Před rokem

      Kai rao rajaram patil cha karykal hota 1960 70 teva kuthe sharad pawar cm deside karache..kahi pan bolta ka rao....1980 s madhe patil saheb vidhan parishad var hote..he pan lakshat theva...

    • @abhijitchavanapcchemistrym4470
      @abhijitchavanapcchemistrym4470 Před rokem +1

      @@ankushraut6816 साहेब ....साहेबांनी पहिह बंड एका दिवसात नाही केल हो .....ते बीजरुप गुण आहे त्यांचा ...जरा मागचे बिंदू जोडा ...सर्व समजेल ....मी एक अभ्यासक म्हणून ही मांडणी करतोय राजाराम पाटलांबाबतची ....ह्याला वरिष्ठांनी पण दूजोरा दिलाय .....

  • @nivarttikolse630
    @nivarttikolse630 Před rokem

    आम्हाला वाटलं भावी मुख्यमंत्री पदाची ऑफर देताय.तुम्ही तर सतरंज्या टाकायची जबाबदारी दिली.
    कोल्हेसाहेब कोहिनूर हिरा आहे.

  • @bhagyatasane1597
    @bhagyatasane1597 Před rokem +1

    आत्ता ह्यांना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आठवले का

  • @sakshi259
    @sakshi259 Před 9 měsíci

    All time favourite leader 🔥

  • @SureshSawant-vc6nv
    @SureshSawant-vc6nv Před rokem +3

    जयंत पाटील साहेब तुम्ही
    आमच्या सारख्या निष्ठावान कार्य कर्त्या ची ऊर्जा आहात

  • @sahitig
    @sahitig Před 9 měsíci

    Amol sir is great 👍

  • @akashdadakakasahebbhosale1276

    1 ch no ❤

  • @aditigawade8933
    @aditigawade8933 Před rokem

    correct

  • @sakshi259
    @sakshi259 Před 9 měsíci

    Amol sir is always best 👍

  • @dhanajipawar955
    @dhanajipawar955 Před rokem +1

    Only pawar saheb

  • @premhivarkar12
    @premhivarkar12 Před rokem

    only Ajit Dada Pawar 😎💪🏻😎

  • @RajendraPol95
    @RajendraPol95 Před 9 měsíci

    अमोल दादा🚩

  • @user-rm2fq7ej5k
    @user-rm2fq7ej5k Před rokem

    आमच्या शरद पवार साहेबांच्या पट्ट्यांची भाषण म्हणजे येणाऱ्या लय भारी

  • @punamshinde9
    @punamshinde9 Před 9 měsíci

    Amol sir 🚩

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 Před rokem +4

    गर्दी कमी झाल्यानेच हे सगळे इथे आहेत. आता शिवाजी महाराज आठवले.

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 Před rokem +6

    ह्या वेळेस अमोल कोल्हेनांही जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

  • @Khavchat
    @Khavchat Před rokem +2

    😁😁😁 महाराजांच्या स्वाभिमानाच्या गोष्टी करतोय. हा स्वतः शिवसेनेतून आलाय. आणि भाजपमध्ये निघाला होता. त्यासाठी अमित शहांकडे चाचपणी करण्यासाठी गेला होता. तिथून हाकलले म्हणून आता इथे दिसतोय.

  • @ramvaidya8766
    @ramvaidya8766 Před rokem

    Opp

  • @sudarshanghorpade2313
    @sudarshanghorpade2313 Před rokem +2

    तुमची चूक नाही ओ चूक आमची आहे

  • @prashantshinde8049
    @prashantshinde8049 Před rokem

    Than than gopal

  • @ghedouble3463
    @ghedouble3463 Před rokem

    Bro is predecting future #dramolkolhenextpm

  • @Pravinphadnis0
    @Pravinphadnis0 Před rokem +1

    वसंत दादांच्या वृध्द उतरत्या वयात तुमच्या पवारांनी जो धक्का दिला तेच भोगायला आलय आणि तुम्हाला आता संभाजी महाराज आठवले होय? तुमचे पवार साहेब तर म्हणाले मी औरंगाबाद च म्हणार मग आता औरंग्याचेच नाव घ्या ना कशाला शिवराय आणि संभाजी महाराज आठवत आहेत

  • @bhikajinanekar9184
    @bhikajinanekar9184 Před rokem

    कोल्हेसाहेब आधी कोणत्या पक्षात होते.

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 Před rokem +12

    तुम्ही पण bjp चे संपर्कात होता पण बाजी अजित पवारांनी मारली

  • @vaibhavkale5151
    @vaibhavkale5151 Před rokem

    Loyal leader.......

  • @DD_1516
    @DD_1516 Před rokem

    Pawar Saheb ⏰ 👑

  • @RSPawar-cb2wj
    @RSPawar-cb2wj Před rokem

    Next and first CM of NCP

  • @chintamandhatrak8522
    @chintamandhatrak8522 Před rokem

    अजितदादा नबाप विकुन टाकला का?

  • @aaharne3199
    @aaharne3199 Před rokem

    अमोल कोल्हे जातीवंत ॲक्टर आहेत👍

  • @plasmamovies
    @plasmamovies Před rokem +5

    Kolhech ha 3 ra bap aahe...kiti paksha badale tyani

  • @ravitambe4413
    @ravitambe4413 Před rokem +15

    कोहले तुम्ही बोलू नकाच सेना सोडून ncp त आले

    • @Indiavale123
      @Indiavale123 Před rokem

      सेनेला अक्कल नव्हती का मग त्यांना इतक्या दिवस घरात ठेवले

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 Před rokem

      @bharatdarshan459 Pada ghetlyavr nahi aadhi aale nahi tr Dada la sagli top chi pade tri gele

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 Před rokem

      @@Indiavale123.

    • @fakirbhaitamboli4539
      @fakirbhaitamboli4539 Před rokem

      BJP madhaya kothun ale.

  • @user-vy4ey3bu6j
    @user-vy4ey3bu6j Před rokem

    महाराष्ट्रातील मराठी नेते इडी ला घाबरून जर दुसऱ्या पक्षात किंवा दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य कसे स्थापन केले असेल आता चे महाराष्ट्रातील मराठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात असते तर यांनी जीवाला घाबरून आणि पैसा कडे बघून छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करू दिले नसते

  • @vikasgaikwad9722
    @vikasgaikwad9722 Před rokem +3

    ज्या पवार साहेबांनी आपल्या उभ्या हयातीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही आणि आज अचानक महाराज आठवले महाराज काय ते तुम्ही जनतेला सांगणार बंद करा हो महाराज्याच्या नावानं राजकारण जनता आता भोळी राहिली नाही..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 Před rokem +1

      Tyanchya vicharavr challe he mahatvache nahi ka

  • @user-pl6bo7sz6m
    @user-pl6bo7sz6m Před rokem +1

    JAYANT DADA ATISHAY SHAANT VYATIMATV ... . DADA TUMHI YAA JUNGLAAT KASE PHASLAAT? swattahala ekda AARSHAAT paha ,Ek CHAANGLI SANDHI TUMCHYA SAATHI THAAMBUN AAHE.

  • @vijaykolhe5947
    @vijaykolhe5947 Před rokem

    पवार साहेबाला संभाजी महाराजा ची आलरजी आहे

  • @tejasjadhav1564
    @tejasjadhav1564 Před rokem

    Chandu kaka 😂😂😂😂

  • @ajitnale8843
    @ajitnale8843 Před rokem +2

    😂😂बर

  • @thestone3849
    @thestone3849 Před rokem

    आता आठवले का शिवाजी व संभाजी महाराज यांना?

  • @sanjayghadge7
    @sanjayghadge7 Před rokem

    शेठ काढून घ्या 😂😂😅

  • @shivrajkhandapure3830

    तुमच्या नेत्यानं कधी छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी छत्रपती यांच्या नावाचा जयघोष केलाय हे आधी सांगा नंतर महाराष्ट्रच्या

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Před rokem

    सापाला दुध पाजले साहेबांनी...? तुम्हाला कधी नाही बनवले उपमुख्यमंत्री. सच्या कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलायला ही पक्ष निती सर्व राजकीय पक्षांचीच आहे.

  • @prashantpdd
    @prashantpdd Před rokem

    कोल्हे साहेब जरा जपूनच...

  • @pravinbhavsar2010
    @pravinbhavsar2010 Před rokem

    खड्ड्यात गेले सगळेच

  • @amitaaldar111
    @amitaaldar111 Před rokem +1

    Pawar sahebancha age zalay, tharla yanda maat sharad pawarana.

  • @AnjaliVaidya-te1zi
    @AnjaliVaidya-te1zi Před rokem +5

    Ajit nalayk kakacha nahi to konacha nahi Jantecha kasa hoil

    • @shadowking3757
      @shadowking3757 Před rokem

      Ha shardya guru la dhoka dela toh konala dhoka denar nahi

  • @user-fn7op7um3u
    @user-fn7op7um3u Před rokem

    Anmol kole.

  • @prashanthake8876
    @prashanthake8876 Před rokem

    पाटील साहेब त्यांना मंत्रिपद दिले असते तर ते ईथे आले नसते...

  • @sourabhsuryavanshi5549

    Jp

  • @bhausahebgadekar7287
    @bhausahebgadekar7287 Před rokem

    कोल्हे साहेब हे निस्टावत आहेत

  • @Nikhilesh867
    @Nikhilesh867 Před rokem +1

    Chuk amchi aahe 😅

  • @RajuKaudare-lb5rb
    @RajuKaudare-lb5rb Před rokem

    अमले तुला काय माहित आहे राजकारण

  • @kalpeshadit2262
    @kalpeshadit2262 Před rokem

    आरे इफतार पार्टी ला जानारे तुम्ही आता तुम्हाला आमचा महाराजांची आठवण कशी काय झाली तुमचा अध्यक्षांनी कधी आमचा महाराजांचा नाव तरी घेतल का विचारा जरा त्यांना आले मोठे तुम्ही लायकीचे किती आहात ते समजत लोकांना आणि त्यांचा पाठीवर फिरनारे पण किती लायकीचे ते समजत ऊगाच नाटक करू नका

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Před rokem

    भानगडी तुमच्या नी महाराष्ट्र कशाला मधात घालता.

  • @sachingawale7856
    @sachingawale7856 Před rokem

    Yanna aata chatrapati shivaji maharaj aani chatrapati sambhaji maharaj aathavle..

  • @shekharganeshkar4996
    @shekharganeshkar4996 Před rokem +1

    Khare
    Nishthawan

  • @amolnarode-ul7lo
    @amolnarode-ul7lo Před rokem

    Nako sango

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Před rokem

    लिंगायत मतांवर डोळा 😂😂😂

  • @dexem6845
    @dexem6845 Před rokem +1

    BJP na divide and rule cha dhoran swikaralay..... Lokshahi chi budhwar peth karun takaliye

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před rokem

    तुम्ही प्रामाणिक राहिला बस फक्त ज्यांनी गद्दारी केली ते संपलेच आता

  • @ravidhamdhere4695
    @ravidhamdhere4695 Před rokem

    Pawarsahebani Jeevanat Kadhi Chatrapati Chee Naav Nahi Ghetle aaata Dr Kolhe chaya changlaya Bashanachaya Damavar Satet tails bagtat …..Laaz watli pahije Pawar sahebana Jeee Parli tech Ugla ….

  • @vikramkumbhar7631
    @vikramkumbhar7631 Před rokem

    लावा ताकद

  • @rakeshpatil3968
    @rakeshpatil3968 Před rokem

    Tumi banva banvi chya actors pn laaz anli😢

  • @rushikeshshelar
    @rushikeshshelar Před rokem

    तुमचा वृद्ध बाप लय डेंजर आहे ना जयंत शेठ🤣

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 Před rokem +1

    अमोल कोल्हे एक न मावळा