बीडच्या सभेत जयंत पाटलांची अशी शायरी, शरद पवारांसहीत अख्ख मैदान हसलं ! Jayant Patil Speech Beed
Vložit
- čas přidán 24. 08. 2024
- महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप, #Beed #AjitPawar #EknathShinde #jitendraawhad #AjitPawar #prafulpatel #JayantPatil #dhananjaymunde #rupalichakankar #chaganbhujbal #suniltatkare #sharadpawar #ajitpawarforcm #ncp #maharashtrapolitics #live #livestream #livenews #pressconference #jitendraawhad
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अजित पवार यांच्यासह आमदार फुटणार याची खबर लागताच भाजपा आणि अजित पवारांनी घाईघाईने उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकून घेतला. अजित पवारांनी आपल्यासोबत ४२ आमदार असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात शपथविधीला ३० आमदारच उपस्थित राहू शकले होते. आज देवगिरीवर आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे.
शरद पवार आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरसावले आहेत. पवारांची पत्रकार परिषद होत नाही तोच तिकडे विरोधी पक्षनेते पदाची घोषणा करण्यात आली. तसेच आव्हाडांना प्रतोद पदही देण्यात आले. परंतू, राष्ट्रवादीचे आधीचे प्रतोद हे अजित पवारांसोबत असल्याने वेगवान हालचाली करणे गरजेचे होते. आव्हाड यांनी गाफिल न राहता रातोरात राहुल नार्वेकरांचे घर गाठले.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
किरण लहमाटे
सरोज अहिरे
अशोक पवार
अनिल पाटील
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी दौलत दरोडा
अनुल बेणके
रामराजे निंबाळकर
धनंजय मुंडे
निलेश लंके
मकरंद पाटील#maharashtralegislativeassembly shasan aplya dari yojana
tra news,maharashtra vidhan dhananjay munde,dhananjay munde status,dhananjay munde bhashan,dhananjay munde live,dhananjay munde news,dhananjay munde speech,dhananjay munde latest speech,dhananjay munde wife,dhananjay munde dialogue,dhananjay munde latest news,dhananjay munde song,dhananjay munde parli,dhananjay munde accident,dhananjay munde today speech,dhananjay munde vidhan sabha,dhananjay munde pankaja munde,dhananjay munde entry,dhananjay munde news todayparishad live,maharashtra vidhan sabha,maharashtra politics,vidhan sabha live maharashtra,maharashtra,vidhan sabha maharashtra,vidhan sabha arthasankalp adhiveshan,vidhan parishad live,maharashtra budget,shiv sena in vidhan sabha,eknath shinde vidhan sabha,maharashtra budget session,vidhan sabha 2023 session,vidhan sabha budget session 2023
#AjitPawar #Nagpur #MahaVikasAghadi
#EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil #live
#sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule
#Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel
#EknathShindeLive supreme court live today,maharashtra political crisis,supreme court,supreme court news,supreme court live,supreme court hearing,supreme court live stream,sc on maharashtra political crisis,sc on maharashtra crisis today,maharashtra politics,supreme court live hearing today,supreme court hearing today,maharashtra news,supreme court of india,supreme court to livestream,supreme court live streaming,supreme court live news,india today live
vidhansabha maharashtra, vidhan sabha man
विधानसभा,महाराष्ट्र @UddhavThackeray #maharashtrapoliticalcrisi
#AhilyadeviHolkar #Rajmata #ahmednagar #Chondi #RamShinde #Karjat #Rashin #Jamkhed #Karmala #Solapur
tv9 marathi live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya channel,tv9 marathi breaking news,marathi batmya,marathi batmya live,tv9 live,marathi news video,batmya marathi live today,marathi
#ncp #thane #.
vidhan parishad live
vidhan parishad live maharashtra
amol kolhe khupte tithe gupte
khupte tithe gupte
vijay wadettiwar
dhananjay munde
anil parab
neelam gorhe
bhaskar jadhav
ajit pawar vidhansabha
#maharashtranews
#rain #maharashtracouncillive
#shivsena #eknathshindelatestnews #eknathshinde
#niteshrane #sanjayraut #mahableshwar #raigad #lonavala
#alibaugh #bhushidam #mulshi #mavaltaluka #punenews #sambhajinagar
#vijaywadettiwar #rohitpawar #rohitpawarspeaks #jitendraawhad #jayantpatil #satara #beed #parlivaijnath #parliament #supriyasule #rupalichakankar #rupalipatilthombare #.
#marathinews
only bosss supriyatai
🎉🎉🎉🥳🎉🎉🎉
Sharad Pawar ❤❤❤
आमदार संदीप श्रीसागर पर्मनंट आमदार
छत्रपती संभाजीनगर
एक नंबर भाषण झाल दादा...
Veery nice speech Patil saheb
खुप छान साहेब
Nice Sahab
We
Very nice speech
पाटिल साहेब🙏💕 खर च
Kel
Ustodd
हि फितिरीने शिवाजी महाराजांना किति भवाली :साहेब
Very nice
आता बोबला जे फितुर ते भितुर गेले आता जयवंत हो समाजात बंलवत हो भावि विचारवत
शेतकरी हिताचे निर्णय घ्या
I'm khoos
नेपाळला कांदा पाठवता येईल काय? आता तरी शेतकरी वाचवाल काय?
2
👍🙏💐
गप र बाबा
जयंत पाटील यांना फक्त मेहबूब शेख च दिसला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो जयंत पाटील साहेब आगे बढो
Sharad Pawar Zindabad
Nice❤
Kamgarach
Nice
Congratulations bhaiya
Fakth
Tebhagasahwb
फक्त मतांसाठी वापर करा महाराजांच्या नावाचा बाकि त्यांचे किल्ले आयुष्यभर पडक्या अवस्थेत राहीले तरी चालतील.
यकदम बरोबर बोल्लात 👌
नालायक आहे त सगळी राजकारणी
कोणत्याही राजकारणी लोकांची लायकी नाही ते किल्ले नीट ठेवायची
बीड जिल्हा चं संपूर्ण वाटोळे करण्याचे श्रेय फक्त यांना जात
Karasaheb
माणूस मनाने नाही शरीराने महातरा होतो मनाने नाही
आष्टी ता
पॉवर आहे पवार साहेबांची.
धन्या बाईल वेडा आहे गदाराला धडा शीकवा
Outstanding speech sir
सगळं कारा पण शिवाजी महाराजांचं नाव कोणत्याच भाड खाऊ ने घेऊ नये
बीडमध्ये काकू, मुंडे साहेब यांचे घर कोणी फोडली होती हे सांगा ना राव
पूर्ण सभा ऐका म्हणजे तुम्हाला कळेल
आपले संभाषण..मला भावतेसाहेब... शरद पवारसाहेब...दुध दुध पाणी का पाणी केलंच पाहिजे ..
जल सिंचन प्रकल्प खर्च कसा काय वाढत गेला होता हे सांगा ना राव उगाच तमाशा चालू आहे
are bhava je sadhya tumchya sattet ahet tyanach jast mahiti ahe te ky nd konta ghotala kiti cha kela te..tyanch vicharl tr br hoil na😄 tumche vishwguru na sudhha mahiti ahe tyana tr vicharun baga..lava mhna CBI ED INCOMETAX tya Leaders chy mage
जयंत पाटील यांच्या निष्ठेला महाराष्ट्राची जनता भावी मुख्यमंत्री म्हणून फळ देईल, पवार साहेब जिंदाबाद
चार खासदार निवडून येत नाही हे काय देशात सत्ता आणणार फक्त भाषण मोठ ठोकायच एवढे
बजरंग सोनवने जिंदाबाद
लवासा वर काही बोला की राव
Very good speech ❤
Pawar saheb jindabad Jai NCP
जयंत पाटील माहाराजे यांचा वापर सोडा
महागाई, बेरोजगारी हे 1950 पासुन सुरूच आहे की
Yede
लातूरमध्ये 1993 भूकंप ग्रस्त टाळू लोणी कुणी खाल्ले होते हे सांगा ना राव
2024 मध्ये only मोदी
Patil saheb 🙏🙏
धनु भाऊ सारखं कोनलाच नाही जमत
Jayntrav Patil saheb good ❤❤❤❤
Aaj paryant marathwadyala Pani kas Kay deu shakale nahi. Mhanje sarvanch aikaych aani je karaych te karaych wa wa wa
शिवाजी महाराजांनी केलेले सर्वांना माहीत आहे आपण काय केले ते सांगावे
खुप छान शाहिरि आहे सत्य आहे साहेब
Only Pawar Saheb
😮😮😮🎉🎉
Raj saheb angar hai
Baki sab ..... Hai
आदरणीय जयंत पाटील साहेब अभ्यासू नेता पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज.
जयंत पाटील यांच्या नावात जय आहे
I proved to Mr Jant Patil Sir ❤
फक्त आणि फक्त आमचे शरदचंद्रजी पवार साहेब ❤✌️🔥NCP ⏰
ओन्ली मोदी जी सरकार
आपले आमदार सोडून गेले याचे चिंतन करा आणि नंतर आमचे समोर या किती दिवस जनतेला नालायक समजणार
2024 ला मोदी जी सरकार
Camera kiti fihra khi fayda nahi karn lok jagwarche uthanar nahi
मोदी साहेबांची चांगली कामांचा पण उदोउदो करा. ३७०,तिनतलाक वगैरे वगैरे
मुरबी व अनुभवी नेते फारच कमी राहिले शरद पवार साहेब यांचे कडे.....
पूर्वी जर कधी भारतात जर राष्ट्रवादीच सरकार आलं असत तर अर्ध्यापेक्षा जास्त हिंदूना सुंता करावी लागली असती
खूपच मुद्देसूद व स्पष्ट विचार मांडणारा नेता मा.जयंत पाटील साहेब,.
Power is pawar
Yetet
भ्रष्टाचार पायी मध्ये गेले होते...
एकदम बरोबर साहेब 💯💯💯💯
एक मराठा लाख मराठा बजरंग बाप्पा विजय होणार
भस्सटाचारी राष्ट्रवादी आहे बिजेपीची बी टीम राष्ट्रवादी आहे हे जाहीर झाले आहे
जयंत पाटलांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण फार फार वर्षांनी झालेली दिसते
Very.good
पाटिल साहेब तुम्ही नाराज झाले सर्व जनता पाठीसी आहे नाराज होउ नका.
शेतकऱ्यावर काय तर बोला महागाई वाढली आहे का हा प्रश्न त्तुमी राजकारणी व नवकरी करतात त्यांचंच आहे का आमचा शेतकरीच का दाखवत नाही असा प्रश्न पडतो मीडिया कडे, का वेळ नाही का बिन डोक मीडिया
या आधी तुमच्या स्टेजवर कधीच शिवाजी महाराजांचं नाव घेचलं गेलं नाही.
Vasant dada patil ch nav ka ghetal nahi visarla ka jayatji sanglicha vag
फक्त ताई साहेब ....किती आव आणला तरी फैदा होणार नाही आजपर्यंत काय ....केले ते सांगा...
धनगर समाजाचा जी वाटोळ करतो त्याचा वाढदिवस होणार
त्याची माहिती लवकर
Best forever. 100% pure political truth. Bbjp must quite from maharashtra.
मिडीया सत्तेसोबत बिकाउ
🔥🔥🔥
पाटील साहेब आजपर्यंत मी आपल्या कडुन कधीच या महापुरुषांची नाव आपल्या भाषणात कधी ऐकली नाहीत आता ऐकायला मिळतात ऐकुन बर वाटल आपल्या आपल्यात भांडत बसा एक दिवस तुम्ही देश कोणत्या स्तरावर नेऊन टाकाल याचा विचार करा याला कारणीभूत तुम्ही आहात जे बोलता एत नसेल ते बोलु नये पंक्ष फोडता एत नाही संतेची लालुस मजबुर करते लोडांगण घालायला जनतेन फक्त देश कसा सुरक्षित राहील याचा विचार जरुर करावा हा गेला तो आला आणि महागाई वाढली मणीपुरच काय झाल याचा विचार करू नये जे मणीपुर मंंधे घडलं ते आपल्या कडे घडु नये याची काळजी घ्यावी अशा भावनांच्या आहारी जाऊ नका हे लोक फक्त आणि फक्त विरोधातच ठेवा कारण वीरोधाशीवाय कामाला गती मिळत नाही लंक्ष ठेवायला या महापुरुषांची गरज आहे जय शिवराय जय शंभुराजे
पाटील साहेब सॅल्यूट
मुख्यमंत्रीपदासाठी योग्य माणूस. "जयंत पाटील साहेब "
जयंतराव तुम्ही सर्वच हास्यजत्रेत जाणार की काय अशी शंका येते. लगे रहो चांगली तयारी करा.पवारानी कुठला स्वाभिमान जपला??ते तर पलटुराम आहेत.फायदा दिसला कि पळाला.सोनिया विरूध्द तेल लावून शड्डू ठोकला आणि पुन्हा तिथच नाक घाशीत गेला ना??याला स्वाभिमान नाही तर घासूराम बोलतात.
सुंदर
Pakshache lok sodun gelyanantr te bhrashtachari kase hotat hech samanya janatela kalat nahi
Jevha pakshat Astana swach astat
Bharri speech Jayantrao saheb💐🙏
धनंजय मुंडे यांना पाडायचे असेल तर पंकजा मुंडे यांना पक्षात घ्यावे
तू तुतारी सोडली का तुझं असेच लई
कितीक उदोयग केले ते बाहेर । काढतील तुतारी वाले....
Sattesathi ky pan sanglit bjp candidate mharastrat bolto pawar saheb sanglit fakt bjp karan sanglit patinbha
पाटील साहेब एकच करेक्शन मानुस शरिराने म्हातारा होतो मनाने नाही
कर मधला प गाळलात