Shekap Jayant Patil speech | आमंत्रण नसताना आले अन् शेकापच्या जयंत पाटलांनी वर्धापन दिन गाजवला

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #JayantPatil #SharadPawar #NCP #MaharashtraTimes
    शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला.
    यावेळी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली
    आमंत्रण नसताना कार्यक्रमाला आलो असं म्हणत जयंत पाटलांनी भाषणाला सुरुवात केली.
    बाळ्यामामा म्हात्रेंचं कौतुक करत यावेळी जयंत पाटील यांनी दमदार भाषण केलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 103

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Před 3 měsíci +146

    पाटील सर मनात कोणताही भेद न ठेवता शुभेच्छा देण्यासाठी आले या वरूनच महाविकास आघाडी आता राज्यात ही चांगले शुभसंकेत देईलच

  • @DynemicWorld124
    @DynemicWorld124 Před 3 měsíci +104

    आजच्या तारखेला बरोबर 25 वर्षा पूर्वी शिवाजी पार्कवर झालेल्या राष्ट्रवादी पक्ष स्थापनेचा मी स्वतः साक्षीदार असल्याचा मला सार्थ अभिमान आहे
    मी स्टेजच्या समोर बसून पवार साहेबांचे भाषण ऐकले होते

  • @shalinijadhav5308
    @shalinijadhav5308 Před 3 měsíci +52

    नमस्कार जयंत पाटील 🎉❤

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 Před 3 měsíci +49

    रायगडची तुमची मतं कुणाला गेली ती बोला . तुम्ही विस्वास घात केला आहे .हे बरोबर नाही आसं वागणे.

    • @majnusharma-vl2hg
      @majnusharma-vl2hg Před 3 měsíci

      ky lawda ghat kelay raigad madhe 3 aamdar aahet shinde sene ch shekap hoti mhnun lead kami tari bhetla

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Před 3 měsíci +25

    रायगड मधे शेकापची मत तटकरेना कशी दिली तेचा,खुलासा सागां जयंत पाटील शिवसेनेसोबत तुमी घात केला

  • @virendrashinde8768
    @virendrashinde8768 Před 3 měsíci +2

    जयंत पाटील ( शे का प) साहेब तुम्ही जनतेच्या मनातील खदखद बोलून दाखवली !! सविधनाबद्दल आपण बोललात ते सर्व जनतेच्या मनातील बोलला !!

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 Před 3 měsíci +21

    Great leader jayant patil saheb

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Před 3 měsíci +4

    जर आज यांचा पक्ष मागे पडला असेल तरी मोठ्या मनाचा माणूस.हीच खरी संपत्ती शरदचंद्र पवार यांची आहे.शरदचंद्र पवार हे नेते आणि कार्यकर्ते जन्माला घालणारी फॅक्टरी आहे.

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Před 3 měsíci +16

    उद्धव ठाकरेंचा फायदा दोन्ही काँग्रेसला झाला पण दोन्ही काँग्रेसनी शिवसेनेला मते दिली का ? हा संशोधनाचा विषय.

    • @INCRAHUL4773
      @INCRAHUL4773 Před 3 měsíci +1

      Nahi zal, Uddhav Sahebana 6,7 seat La Tota Zala aani Game zala Tith

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 Před 3 měsíci +44

    रायगड मध्ये अनंत गितेच्या पाठीत खंजीर खुपसलात कशाला मिरवता

    • @nikhilkhaire8002
      @nikhilkhaire8002 Před 3 měsíci

      तूला काय माहीत आहे रे रायगड बद्दल??? खंजीर कोणी खूपसला ते बघ आधी नीट माहीती घे, आणि हो, जयंत भाईंच्या मनात तटकरेंबद्दल किती द्वेष आहे हे आम्हाला माहीत आहे, गिते नी १ रूपया पण नाही वाटला, प्रत्येक वेळी सहानूभूतीवर मत मिळत नाहीत मतदारसंघात... एवढ सोपं राहील नाहीये आता

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 Před 3 měsíci +4

      खरे आहे. त्यावेळी संविधानाची आणि गद्दारांची आठवण झाली नाही ?
      किती नोटा ?

    • @prakashakhade3473
      @prakashakhade3473 Před 3 měsíci +5

      Alibag pen mdhe je mate bhetli ti shekap chi ahet

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 Před 3 měsíci +3

      हा फितूर झाला तुझ्या कार्याबद्दल बोल

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 Před 3 měsíci +8

    महाविकास आघाडीचा उमेदवार पडला विधानसभेला यांना सोबत घेऊ नका, यांचा अजून तेच रस्ते पाणी,

  • @shivajipol4399
    @shivajipol4399 Před 3 měsíci

    मा, जयंत पाटील साहेब ,आगे बढे हम तूम्हारे साथ है, मुंबई वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार, भाजप हटाव मोहिम सुरू ठेवून एक दिलाने महाविकास आघाडीचा विजय निश्चित होणार आहे,

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před 3 měsíci +36

    गिते का पडले शेकाप काय करत होते

    • @hemantpatil6638
      @hemantpatil6638 Před 3 měsíci

      जी काय अलिबाग मध्ये मतदान झालेला आहे की गीतांना त्यातील 76 हजार मतांमधील 65 हजार मते ही शेकाप पक्षाचे आहेत

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 Před 3 měsíci

      कोकणातली माणसं मत विकतात का ? नारायण राणे पण निवडून आले.

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Před 3 měsíci +5

    आज गणपतराव देशमुख साहेब स्टेज वर पाहायचे होते😢

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Před 3 měsíci

      😢... शेकाप ने राजकारणाची पद्धत बदलायला हवी आता..

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 Před 3 měsíci +4

    Tumhi sanga kiti jaga pahijet. तयारीला लागा. बांधणी करा. मदत घ्या सगळ्यांची. तुमचा विचार सुद्धा महाराष्ट्राला तारणारा, वाढविणारा, मजबूत करणारा आहे जयंत पाटील साहेब, रायगड जिंदाबाद.

  • @amolbandgar4306
    @amolbandgar4306 Před 3 měsíci +7

    Jayant patil saheb sekap salam

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 Před 3 měsíci +5

    लोक सभेला तुम्ही तटककटेना मदत केली तुमच्यावर भरवसा नाही

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 Před 3 měsíci +3

    दिलदार नेतृत्व आहे आपल तुमचे अभिनंदन

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 Před 3 měsíci +3

    साहेब अलिबाग मतदार संघातील वोटिंग कुठे गेली ती पण सांगा

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 Před 3 měsíci +16

    एक लाख 40हजार शेकाप ची मते असे सांगता म गीते अप्पा पडले कसे काय तरी गोलमाल केली तुम्ही

    • @hemantpatil6638
      @hemantpatil6638 Před 3 měsíci

      समोरचा माणूस ₹500 वाटतोय गीते साहेबांनी किमान 200 रुपये तरी मत्स वाटायला हवे होते

    • @Ginies120
      @Ginies120 Před 3 měsíci

      ​@@hemantpatil6638असा प्रकार करण्यापेक्षा मतदान नाही केलेले बरे 500 रूपये हे एका तासांसाठी वापरले जातात तर 60 महिने काय करणार. शेवटी स्वत ला च कमावयचे आहे निवडून गेल्यावर तो परत 60 महिने तुमच्या कडे बघणार पण नाही विचार करा आणि येणाऱ्या विधानसभेला मविआ ला मतदान करा गेले 10 वर्ष झाले किती महागाई बेरोजगारी नोकरी या मुद्द्याला धरून मतदान करा एवढीच विनंती महाराष्ट्रातील तमाम जनतेला 🙏

    • @naredrapatil9396
      @naredrapatil9396 Před 3 měsíci

      @@hemantpatil6638 100% बरोबर

  • @nageshposture3980
    @nageshposture3980 Před 3 měsíci +19

    गिते साहेब यांना फसवल साहेब तुम्ही

  • @mangeshjagtap7517
    @mangeshjagtap7517 Před 3 měsíci +12

    रायगड मध्ये संपलेला पक्ष शेकापक्ष

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 Před 3 měsíci

    Lal salam bhai jayant patil.

  • @user-cd6zg4jy3o
    @user-cd6zg4jy3o Před 3 měsíci +19

    रायगड लोकसभेत तटकरे साहेबांना मदत केली आणी इथे आलेत पवार साहेबांना मस्का मारायला आलेत

    • @hemantpatil6638
      @hemantpatil6638 Před 3 měsíci

      मी शेतकरी कामगार पक्षाचा माणूस आहे आम्ही अनंत गीते नाच मतदान केलेला आहे

  • @शिवदिनविशेष-फ4घ

    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 Před 3 měsíci +3

    साहेब शेकाप ची मत रायगड मध्ये गीते साहेबांना पडली नाही....

    • @hemantpatil6638
      @hemantpatil6638 Před 3 měsíci

      जी काय मतदान झालेला आहे की त्यांना रायगड मध्ये त्यातील 80 टक्के मतदान हे शेतकरी कामगार पक्षाचे आहे

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Před 3 měsíci

    आज काँग्रेस चा घर संपला होता तो घर सावरला उध्दव ठाकरे यांनी

  • @muzammilchougle4216
    @muzammilchougle4216 Před 3 měsíci +4

    Jayant Patil Saheb kharokhar raigad Lok Sabha madhe lakshya diya tumhi kharokhar bhavishya madhe raigad lok Sabha madhe nakki tumcha kinwa uddhav bala Saheb thakre paksha cha khasdar nivrun yeil tumhi zomane parat ekda zomane kaam Chalu Kara aani chitra tai la sandhi diya Baga tumhi aani shivsene ne milun kaam kara haa khasdar bhavishya madhe nakki parabut hoil

  • @omkarbahadkar8188
    @omkarbahadkar8188 Před 3 měsíci +1

    रायगड जिल्हा ची वाट लावलीस जयंत पाटील यांनी

    • @hemantpatil6638
      @hemantpatil6638 Před 3 měsíci

      जी रायगड मध्ये वकील झाले डॉक्टर झाले ते शेतकरी कामगार पक्षाची कृपा आहे

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Před 3 měsíci +3

    जयंत सरळ शेकाप चा राष्ट्रवादी चा नव्हे..... पिक्चर अभी बाकी हैं...

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Před 3 měsíci

    जयंत पाटील तुम्ही आगरी समाज म्हणून बोलता पण समाजासाठी काही नाही केले

  • @rahulmali4787
    @rahulmali4787 Před 3 měsíci +1

    👌👌👌🌹🌹💐💐💐

  • @vinodbahutule8382
    @vinodbahutule8382 Před 3 měsíci

    पाटील मनात वेगळी भूमिका असते

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Před 3 měsíci +1

    रायगड मध्ये गिते साहेब कसे काय पडले ते सांगा

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Před 3 měsíci +2

    Jayant patil saheb is great leader

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Před 3 měsíci

    तुम्ही तटकरे साहेब यांना मदत केली आहे

  • @user-lu7gq7yo9r
    @user-lu7gq7yo9r Před 3 měsíci

    Good

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv Před 3 měsíci

    🙏🙏🙏❤️

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Před 3 měsíci

    Right Boss

  • @rajaramkharat433
    @rajaramkharat433 Před 3 měsíci +1

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
    (आर, के,)
    रिपब्लिकन पक्षाला ही विसरता कामा नये,

  • @myopinion757
    @myopinion757 Před 3 měsíci +1

    शेकाप च वाटोळ केलंय या लोकानी, पक्ष वाढू दिला नाही रायगड बाहेर. NCP च्या दावणीला बांधलाय पक्ष.

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Před 3 měsíci

      हो ना... 😢 शेकाप ने आता पक्ष विस्ताराकडे लक्ष द्यायला हवं रायगडकर खंबीरपणे पाठीशी आहेत फक्त यांनी यांची विचारसरणी बदलायला हवी

  • @dattatraywaghmode8095
    @dattatraywaghmode8095 Před 3 měsíci +5

    तुम्ही रायगड ला सुनील तटकरे चे काम केले

  • @umakantjadhav3542
    @umakantjadhav3542 Před 3 měsíci +2

    Pratek both la camera ka nahi adhikari saspend kela pahije loksahichi hatya ahe

  • @NitinPatil-bu7ih
    @NitinPatil-bu7ih Před 2 měsíci

    जागा देणार नाहीत तुम्हाला,,,, पाटील,,,, तुम्हीच लढवा जागा,,,, शेकाप

  • @vijaygole4442
    @vijaygole4442 Před 3 měsíci +1

    अहो शे का प ने आलिबाग मध्ये मते कुठे गेली हे पहीले सांगा

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 Před 3 měsíci

    जय जगदंब

  • @PrakashMinmine-el3bn
    @PrakashMinmine-el3bn Před 3 měsíci +1

    Jayant patil saheb gite SAHEBBANNA aalibag madhun kiti lid dila.AALIBAG MADHE SUNIL TATAKARE SAHEBBANNA MAHENDRA DALAVI SAHEBANNI 38,900/-MATANCHA LID DILA.

  • @SujitRetro
    @SujitRetro Před 3 měsíci +5

    😂😂😂😂😂 लागले लाळ चाटायला.

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Před 3 měsíci

    अलिबाग सुध्दा गेला आहे या माणसाने समाजासाठी काहीही केले नाही

  • @CRX100r
    @CRX100r Před 3 měsíci +4

    शेकाप ला एक ही जागा देऊ नका

    • @Kadamraje2234
      @Kadamraje2234 Před 3 měsíci

      तुज्या आईचा दा......

    • @Kadamraje2234
      @Kadamraje2234 Před 3 měsíci +4

      विसरला का.... गणपतराव देशमुख सलग 55 वर्षे आमदार शेकाप.... गिनीज बुक मध्ये नोंद

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Před 3 měsíci

      ​@@Kadamraje2234...❤

    • @hemantpatil6638
      @hemantpatil6638 Před 3 měsíci +1

      शेतकरी कामगार पक्षाने विधानसभेला स्वतंत्र लढवल्या तरी रायगड मध्ये तीन जागा विजय मिळू शकतात

  • @rajendrayamgar3176
    @rajendrayamgar3176 Před 3 měsíci

    जयंत पाटील साहेब 2024 लोकसभा मतदारसंघात अनिकेत देशमुख भैय्या यांना उमेदवारी का दिली नाही या प्रश्नाचे उत्तर सांगा सांगोल तालुका माढा लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त धनगर समाजाची मतं आहेत अनिकेत देशमुख ला उमेदवारी का दिली नाही

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Před 3 měsíci +2

    Dadana sanga patil saheb samjaun

  • @maheshbamane2384
    @maheshbamane2384 Před 3 měsíci +3

    तू संपलेला माणूस आहेस

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 Před 3 měsíci +12

    Shekap संपवली पवारांनी 😅

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Před 3 měsíci +1

    येताना जिताडी घेऊन आले 😴

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 Před 3 měsíci

    चाकणकर बाई कुठ गेली....😢😢😢

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 Před 3 měsíci

    रायगड मध्ये आपण काय करू शकले नाही

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Před 3 měsíci +1

    Raigad gale ki ale

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 3 měsíci

    96.each, MVA within alliance

  • @user-jh9wk5ls2i
    @user-jh9wk5ls2i Před 3 měsíci

    आमदारकी वाचवायला जोडे झिजव

  • @hhh-s7f
    @hhh-s7f Před 2 měsíci

    mantri pn agri samja che hotey

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Před 3 měsíci

    तू त्यांचा माणूस आहे

  • @mangeshjagtap7517
    @mangeshjagtap7517 Před 3 měsíci +1

    पहिले आपला पक्ष सांभाळा

    • @hemantpatil6638
      @hemantpatil6638 Před 3 měsíci

      तुम्ही काळजी करू नका शिका पक्षाचे निष्ठावंत शिलेदार आहेत

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 Před 3 měsíci

    Abhinandan 😅

  • @CRX100r
    @CRX100r Před 3 měsíci +2

    शेकाप संपली

    • @Kadamraje2234
      @Kadamraje2234 Před 3 měsíci

      कळण तुला शेमन्या... लवकर

    • @hemantpatil6638
      @hemantpatil6638 Před 3 měsíci

      स्वप्न पडलं असं वाटते

  • @mangesh4990
    @mangesh4990 Před 3 měsíci

    भाजप सोबत जावे

  • @gurutrade4373
    @gurutrade4373 Před 3 měsíci

    बिन बुलाया 😂

  • @8983080789
    @8983080789 Před 3 měsíci

    अलिबाग पेन मध्ये तटकरे याना लीड?

    • @hemantpatil6638
      @hemantpatil6638 Před 3 měsíci +1

      आम्ही रायगडमध्ये अनंत गीते नच मतदान केलेला आहे.

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 Před 3 měsíci

      @@hemantpatil6638 मग गीते पडले कसे ? धनशक्तीचा विजय ?