tv9 Marathi Special Report | बीड लोकसभेत जातीचं कार्ड नेमकं कोण खेळतंय?, पाहा स्पेशल रिपोर्ट

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2024
  • tv9 Marathi Special Report | बीड लोकसभेत जातीचं कार्ड नेमकं कोण खेळतंय?, पाहा स्पेशल रिपोर्ट
    #BeedLoksabha #PankajaMunde #DhananjayMunde #BajarangSonawane #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • Special Report | स्पेश...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 1,2K

  • @shamkhande5020
    @shamkhande5020 Před 12 dny +334

    धनु मुंडे खरा बहूरांगा

    • @kamleshphatale-xb5wz
      @kamleshphatale-xb5wz Před 12 dny +2

      २००९ आणि २०१४ दोन्ही वेळेला जातीय कार्ड खेळले राष्ट्रवादी ने.
      जातीय खाज असलेले लोकं

    • @Dhduidjrhepehehdirhiej
      @Dhduidjrhepehehdirhiej Před 12 dny +15

      बीडचा इम्रान हाश्मी 😂

    • @kINDPERSONALITY
      @kINDPERSONALITY Před 12 dny +1

      Ek maratha lakh maratha
      Jarange chya gandhivari mara lata😂😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 12 dny

      ​@@kamleshphatale-xb5wz really I'll ?

    • @kamleshphatale-xb5wz
      @kamleshphatale-xb5wz Před 12 dny +4

      @@Dhduidjrhepehehdirhiej तुझ्या घरी कोणते कोणते हाश्मी येतात बघ आणि मग बोल

  • @user-is2jy2jq1v
    @user-is2jy2jq1v Před 12 dny +423

    धन्या मुंडे पंकजांना पाडनार...🐕‍🦺

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Před 12 dny +207

    नक्की बजरंग बापा विजय होणार 🚩⚔️🚩

  • @BalajiDatar
    @BalajiDatar Před 12 dny +97

    मी शपथ घेतो की आता फक्त बजरंग बप्पाच मत करायचे पूर्ण मराठा एक होवा या घराणे शाही आली नाही पाहिजे 😊

  • @shamkhande5020
    @shamkhande5020 Před 12 dny +394

    धनु मुंडे ने नाही का काढल ओबीसी certificate...
    लाज वाटू द्या... विकासावर बोला
    BJP हटवा शेतकरी वाचवा ✊

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 Před 12 dny +332

    जरांगे पाटलामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते पण खपत नाही 4 वेळा रेलवेच्या विषयावर खासदारकी मिळवली तरी पण बीडला रेल्वे नाहीच पालकमंत्री पण तुमच्याच घरात जिल्हा मागासच

    • @indianness2128
      @indianness2128 Před 12 dny +9

      सगळे मुख्यमंत्री आमदार खासदार मराट्याचे काय शेट उपटत होते का इतक्या दिवस

    • @nawnathpatil2917
      @nawnathpatil2917 Před 12 dny

      @@indianness2128 उपटतच होते तुला माहीत नाही का भाडखाऊ

    • @kamleshphatale-xb5wz
      @kamleshphatale-xb5wz Před 12 dny +1

      देणारा देऊन गेला फक्त देणाऱ्याचे हाथ इतर जातीचे होते ते खपले नाहित म्हणुन, आज BJP ला विरोध.
      आणी तुम्ही ज्याला सपोर्ट करताय तो सुद्धा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही देणार नाही.
      पण फक्त त्याचे हाथ आणि देणारा हा बामन किंवा इतर नाही याचे समाधान मानून तुम्ही गप्प बसणार.
      एवढेच.

    • @nawnathpatil2917
      @nawnathpatil2917 Před 12 dny

      @@kamleshphatale-xb5wz तुला म्हणायचे काय आहे गाताड्या

    • @nawnathpatil2917
      @nawnathpatil2917 Před 12 dny

      @@indianness2128 उपटतच होते सगळे तुला माहीत नाही का भाडखाऊ

  • @sk07official
    @sk07official Před 12 dny +48

    धन्या बाया सोबत फक्त लफडी करायच्या कामा चां आहे 😂😂😂

  • @ashokdodke
    @ashokdodke Před 12 dny +93

    अरे धनु भाऊ, जो माणूस ज्या समाजात ज्या प्रवर्गात आहे त्यात त्याने सर्टिफिकेट काढलं तर त्यात गैर काय...

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c Před 11 dny +2

      बरोबर आहे 💯💯

    • @smpawar1
      @smpawar1 Před 11 dny

      Mag jativar ka jata? Maratha ani kunbi kashala karta... merit kaam pahun voting Kara, adhi maratha maratha karaycha mag OBC jale ki bomblayacha

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Před 12 dny +332

    धनंजय मुंडे हाच पाडणार

  • @user-ot7ii1gj1y
    @user-ot7ii1gj1y Před 12 dny +269

    कुणबी प्रमाणपत्र घेणे हा मराठ्यांचा हक्क आहे.धनुभावा

    • @dddoifode
      @dddoifode Před 12 dny +4

      Pn garajwant marathyanna fayda hova hi ichcha. N ki rajkiy faydyasathi bajrang sarkhyani fayda ghyava.

    • @Akki-qx7ye
      @Akki-qx7ye Před 12 dny

      ​@@dddoifodeधन्या तुझी पैदास दुसर्याची

    • @navalkendre1612
      @navalkendre1612 Před 11 dny

      Sagle khote certificate pahijet ka kunbi mhanje mata nahit

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c Před 11 dny

      बरोबर आहे 💯💯💯💯💯

    • @mangeshsapkal6005
      @mangeshsapkal6005 Před 11 dny +2

      तुम्ही कशाला सरसकट घेता मग. सर्वच समाजाने जो गरीब आहे त्यानेच आरक्षण घेतलं पाहिजे.

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 Před 12 dny +63

    धनंजय फसला रे त्याच्यात बोलण्यात फसला यांनीच प्रमाण पत्र दाखवलं

  • @sagarsshinde8966
    @sagarsshinde8966 Před 12 dny +113

    करुणा मुंडे कुठेय धनंजय मुंडे साहेब😂😂😂

    • @JyotiDeshmukh-vd3dv
      @JyotiDeshmukh-vd3dv Před 12 dny

      Nice

    • @narayan143
      @narayan143 Před 11 dny +4

      त्या पण फॉम् भरणार आहेत 😅

    • @ashishlpatil2958
      @ashishlpatil2958 Před 11 dny +2

      Ajit pawar kade geli asel..😂

    • @ajbem7147
      @ajbem7147 Před 11 dny +2

      करुणा बाई बीड मध्ये आहेत सध्या मी 10mi पूर्वी तिच्या ऑफिस मध्ये पाहिलंय

  • @user-mx1ip2rk6y
    @user-mx1ip2rk6y Před 12 dny +215

    फिक्स खासदार बजरंग बप्पा

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 Před 11 dny

      बजरंग सोनवणेच काय योगदान आहे मराठा आरक्षणासाठी त्याचा पक्षप्रमुख शरद पवारांनी मराठ्यांना ओबीसी तून आरक्षणास विरोध केला आहे स्वतंत्र ओबीसी ला धक्का न लावता आरक्षण द्या म्हणतोय त्या पेक्षा अशोक हिंगे ने समाजासाठी काम केले आहे 24 तास मनोज दादां बरोबर सावली प्रमाणे आहेत सोनवणे फक्त मराठा असण्याचा फायदा घेतो आहे बाकी काहीच नाही एकाही आंदोलनात नव्हता तो त्यामुळे मराठा समाज 100 % अशोक हिंगे बरोबर ओन्ली वंचित बहुजन आघाडी

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 Před 12 dny +266

    कुणबी आणि मराठा एकच

    • @sks1464
      @sks1464 Před 12 dny +7

      कुणबी म्हणजे शेतकरी कुणबी -मुस्लिम, कुणबी -तेली, कुणबी -लिंगायत, इत्यादी लोक आहेत

    • @romrom2071
      @romrom2071 Před 12 dny

      ​@@sks1464are thamba re zate ho tumchya maycha bhosoda 😂😂 kahi naka bolu jyachi je jaat ahe te ahe lawde ho kunbi var bolu naka dengne ho

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n Před 12 dny +5

      कुणबी चे प्रमाणपत्र ब्राह्मण पासून महार पर्यंत आणि हिंदू पासून मुस्लिम पर्यंत नोदी सापडतात . मग ते सर्व सगेसोयरे आहेत का ❓

    • @sks1464
      @sks1464 Před 12 dny +3

      @@user-jj5mr2ek9n ते सुद्धा आरक्षण घेऊ शकतात

    • @santoshshinde6211
      @santoshshinde6211 Před 12 dny +2

      नाही मराठा 96 कुळी मर्द आहे

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 Před 12 dny +62

    मराठी समाजाच्या प्रत्येक तरुणाला आपले नातेवाईक आपल्या मित्र समाजातील मन वळून आपल्याला सोनवणे निवडून आणायचा आहे.एक मराठा लाख मराठा

    • @Boss-491
      @Boss-491 Před 11 dny +7

      Aamhi OBC sonwane sobat aahot .

    • @ajaysinhrananavarepatil6188
      @ajaysinhrananavarepatil6188 Před 11 dny

      सगळे आपले लोक जागृत करा आणि बजरंग सोनवणे यांना एकतर्फी मतदान करा

  • @rajendrapatil5294
    @rajendrapatil5294 Před 12 dny +269

    40 वर्षापासून बीड जिल्हा विकास झाला नाही
    . ह्याला मुंडे परिवार जबाबदारनाहीकि

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 Před 11 dny +4

      nidhi dila nhi beed la..congress ne..karamati kaka ne

    • @james_prince0707
      @james_prince0707 Před 11 dny +5

      Tula zatt mahit ahe agodar 25 varshe dusare lok hote ata COVID kalat 10 varsh zale sattet ale munde

    • @Paisa_pani
      @Paisa_pani Před 11 dny

      ​@@pravinmundhe9449mag panku chi property 50 cr Kashi zali 9

    • @yograj3729
      @yograj3729 Před 11 dny

      ​@@pravinmundhe9449का तुमच्यात धमक नव्हती निधी मिळवायची गेली 10वर्ष तुमचीच तर सत्ता आहे.

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 Před 11 dny +4

      शरद पवार 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे.

  • @user-yi5bh2jq8n
    @user-yi5bh2jq8n Před 12 dny +124

    धनु,भावु,तुमच,नाटक,कळाल, आम्हाला,नीट,बोला,चीकी, ताई

  • @manojmete277
    @manojmete277 Před 12 dny +103

    मला वाटतं धनंजय मुंडे ला पंकजा मुंडे पाडायच्या असाव्यात मराठ्यांना खवळलं की मराठा एक्झिट होईल आणि पंकजा मुंडे पडून जाईल

  • @ganesha5016
    @ganesha5016 Před 12 dny +84

    बाप्पाचा शेवटचा डायलाँग आवडला, हे किती बहुरंगी आहेत हे महाराष्ट्राला माहीती आहे....

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 Před 11 dny

      बजरंग सोनवणेच काय योगदान आहे मराठा आरक्षणासाठी त्याचा पक्षप्रमुख शरद पवारांनी मराठ्यांना ओबीसी तून आरक्षणास विरोध केला आहे स्वतंत्र ओबीसी ला धक्का न लावता आरक्षण द्या म्हणतोय त्या पेक्षा अशोक हिंगे ने समाजासाठी काम केले आहे 24 तास मनोज दादां बरोबर सावली प्रमाणे आहेत सोनवणे फक्त मराठा असण्याचा फायदा घेतो आहे बाकी काहीच नाही एकाही आंदोलनात नव्हता तो त्यामुळे मराठा समाज 100 % अशोक हिंगे बरोबर ओन्ली वंचित बहुजन आघाडी

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 Před 12 dny +143

    बीड जिल्ह्याची ओळख ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो हाच यांचा मागच्या 15-20 वर्षातला विकास

  • @Nilesh_Bhogade
    @Nilesh_Bhogade Před 12 dny +75

    ओन्ली बप्पा ❤

  • @prasannadeshmukh123
    @prasannadeshmukh123 Před 12 dny +29

    खरा बहुरूपी धन्याच आहे मागच्या वेळी काय भाषण होते याचे आठवा

  • @ganeshgalande372
    @ganeshgalande372 Před 12 dny +33

    येणार तर फक्त बप्पा 💯%

  • @Ayush_online
    @Ayush_online Před 12 dny +110

    बाप्पा ने शेवट डायलॉग भारी मारला.

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 Před 11 dny

      बजरंग सोनवणेच काय योगदान आहे मराठा आरक्षणासाठी त्याचा पक्षप्रमुख शरद पवारांनी मराठ्यांना ओबीसी तून आरक्षणास विरोध केला आहे स्वतंत्र ओबीसी ला धक्का न लावता आरक्षण द्या म्हणतोय त्या पेक्षा अशोक हिंगे ने समाजासाठी काम केले आहे 24 तास मनोज दादां बरोबर सावली प्रमाणे आहेत सोनवणे फक्त मराठा असण्याचा फायदा घेतो आहे बाकी काहीच नाही एकाही आंदोलनात नव्हता तो त्यामुळे मराठा समाज 100 % अशोक हिंगे बरोबर ओन्ली वंचित बहुजन आघाडी

  • @manojmete277
    @manojmete277 Před 12 dny +56

    धनंजय मुंडे चे वक्तव्यामुळे पंकजा मुंडे पडतील

  • @ajaymahadik1443
    @ajaymahadik1443 Před 12 dny +40

    कुणबी प्रमाण पत्रा चा तुम्हाला का त्रास होत आहे

  • @user-if6ce6mi8s
    @user-if6ce6mi8s Před 12 dny +70

    धनंजय मुंडे यांनी ओबीसी प्रमाणपत्र काढले नाही का

  • @DakuxUltroNYT
    @DakuxUltroNYT Před 12 dny +79

    धन्या तुझ आणि. बहिणीचं राजकारण. शेतकरी पुत्रच. संपवणार ✌️✌️✌️😂

  • @user-lh4si1uf9w
    @user-lh4si1uf9w Před 12 dny +107

    सत्तेसाठी काय काय नाटक करतात हे बघुन लाज वाटली यांना घरी बसावा

  • @parthpadole8036
    @parthpadole8036 Před 12 dny +36

    अरे बिडची राजकारणाची सता मुंडे घराण्यात आतपर्यंत आहे आता बजरंग आपा ला निवडून द्या

  • @ashayshinde2425
    @ashayshinde2425 Před 12 dny +83

    बीडचा इम्रान हाश्मी

  • @ranjitpawar-ji6wd
    @ranjitpawar-ji6wd Před 12 dny +57

    हे मुंडे यांनी घरी बसवा 😮😮😮

  • @Jadhav..p
    @Jadhav..p Před 12 dny +32

    कुणबी जात असेल तर कुणबी प्रमाण पत्र मिळण्यात काय खोटं .. तुम्हाला तुमच्या घरातले मंत्री खासदार व्हावेत का?

  • @vishalhiwale776
    @vishalhiwale776 Před 12 dny +15

    धन्या.... काही तरी "करूणा" दाखव रे

  • @hanumansolanke-ui5cx
    @hanumansolanke-ui5cx Před 12 dny +25

    जात कोण काढते हे आख्या बीड जिल्ह्याला कळते....

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před 12 dny +17

    तु सुध्दा वंजारी प्रमाण पत्र कसे काढलास

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Před 12 dny +27

    किती दिवस गोपीनाथ साहेबांच नाव घेऊन खासदारकी मिळवणार.. साधा एक साखर कारखाना सांभाळता येतो का 😅 निघाली जिल्हा सांभाळायला

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c Před 11 dny

      बरोबर आहे 💯💯

    • @123zgs
      @123zgs Před 11 dny +1

      Pankaja la Bajrang nahi Dhanya ch padnar

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Před 12 dny +32

    जाती वर हेच बोलत आहेत . आणि दुसरीकं बोट दाखवत आहेत. मुंडे नीच राजकारण करत आहेत. एवढे नीच असतील वाटले नव्हते

  • @manojmete277
    @manojmete277 Před 12 dny +19

    मला वाटते धनु भाऊ ला पंकजा मुंडेला पाडायचं असावा त्यामुळे ते असे वक्तव्य करीत असतील

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Před 12 dny +10

    बीड जिल्ह्याच्या. राजकारणातु. मुंडे. घराणेशाही हटवा. बीड जिल्हा वाचवा.

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Před 12 dny +74

    मुंडे करत आहेत जात जात जात . एवढे नीच झाले हे राजकारणासाठी

    • @dddoifode
      @dddoifode Před 12 dny +2

      Jatiwad kon kartay sarya maharashtrala mahit ahe bhau

    • @knowledgestream6360
      @knowledgestream6360 Před 12 dny

      सगळा महाराष्ट्र बघत आहे कोणत्या काळ टोंड्या ने जात जात जात चालू केळ आहे आहे ते

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c Před 11 dny

      बरोबर आहे 💯💯

  • @manojmete277
    @manojmete277 Před 12 dny +16

    निवडून तर बजरंग पास होण्याची येणार

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 Před 12 dny +21

    एक मराठा कोटी मराठा

  • @YASHRAJMORE123
    @YASHRAJMORE123 Před 12 dny +44

    मुंढे साहेबांनी NT चे अ ,ब ,क ,ड हे विभाजन करून महाराष्ट्राला जात काय असते हे शिकवले.....

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 12 dny

      True .

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 Před 11 dny

      veda ahes tu murkha

    • @indianreactiontime7446
      @indianreactiontime7446 Před 11 dny

      अरे झट्टया बजरंग तुझ्या आईचा ठोक्या आहे वाटत....तोंडातून हागतोस प्रत्येक कॉमेंट मध्ये

    • @phad......2000
      @phad......2000 Před 11 dny

      हे तर पवारांनी केले तुकडे,खरा जातीयवाद पवारांनी बीडमध्ये केल्यामुळेच बीडमध्ये आज ही वेळ आलीये

  • @dattatraypatil5061
    @dattatraypatil5061 Před 12 dny +33

    बजरंग ‌सोनवणे जिंकणार आहे 🎉🎉🎉🎉

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 Před 12 dny +33

    तु कूणबी जातप्रमाणपत्र दाखवलं धन्या मराठा समाज दाखवले कोणाला मतं द्यायची कि नाही जाती जातीत तेढ निर्माण करताय धनंजय मुंडे मराठा समाज चिडला तर पंकजा मुंडे यांची अडचणी वाढतील जर पंकजाताई पडली तर त्याला जबाबदार धनंजय मुंडे असेल

  • @ravindrawagh7080
    @ravindrawagh7080 Před 12 dny +55

    चिक्की चोरी

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 Před 12 dny +55

    तमासगीर कोण हे बीड च्या लोकांना चांगलं माहीत आहेत

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 12 dny +50

    बीड मध्ये जातीवर राजकारण झाले असते तर मुंडे घराण्यात आमदार, खासदार निवडून आले नसते.

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Před 12 dny +41

    बिड लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 12 dny +20

    धनंजय मुंडे पंकजा मुंडेला पाडणार.

  • @GahinathBhosale-sf5mg
    @GahinathBhosale-sf5mg Před 12 dny +28

    धनु। संपला। तु

  • @pradippatil7995
    @pradippatil7995 Před 12 dny +75

    तमाशातला नाचाय काय

    • @p.k.rathod3916
      @p.k.rathod3916 Před 10 dny

      बोलताना लई हालतंय😂😂

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 Před 12 dny +28

    मुंडे भाऊ बहिण येडे झाले आहे ...याना मराठा समाजाची धास्ती भरली आहे...सभा कमी आणि जातीवर जास्त बोलत आहे सगळे ......मराठा तुम्हाला मतदान करणार नाही किती पण बोंबला ...

  • @mahadevshinde8354
    @mahadevshinde8354 Před 12 dny +30

    धन्या तुझे दिवस भरले.... शेमण्या अगोदर करूनाच मिटव

    • @knowledgestream6360
      @knowledgestream6360 Před 12 dny

      भुरट्या तुझ तुझ बघ निघाला दुसऱ्याला धमकवयाला 😅

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 Před 12 dny +47

    ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळते व तो कायदा आहे धनुभाऊ मंत्री असुनही विसरले आहेत वाटते

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4u Před 12 dny +108

    बिड मध्ये जास्त जातिवाद केला जातो, थोडे च लोक आहेत

    • @govardhantambe1520
      @govardhantambe1520 Před 11 dny

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 Před 11 dny +4

      स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागच्या 70 वर्षा पासून यांचीच सत्ता सर्व मुख्यमंत्री यांचेच 48 पैकी 35 मराठा खासदार, 188 आमदार तरीही पण ईतर समाजातील नेत्यांना टार्गेट करणार काय दोन चार ठिकाणी ईतर समाजातील कोण ऊभे राहिले की त्यालाच टार्गेट करणार आपल्या ईथे फक्त जात बघून मतदान होत ईंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सूनक होतो म्हणजे तेथील मतदार किती प्रगल्भ आहेत ऋषी सूनक च्या जातीतील किती मतदार आहेत इंग्लंड मध्ये आणि तरीही तो निवडून येतो त्यामुळे ते विकसित आहेत आपल्या ईथे जातिच मतदान नसेल तर साध नगरसेवक पण होता येत नाही..ईतर समाजाने फक्त यांच्या मागे फिरायच. का ईतर समाज फक्त मतदान करायलाच राहायच का❓ ईतर समाजाच्या पण महत्वकांक्षा आसतील की सगळीकडे यांचेच सगे-सोयरे

    • @bajirawwaybhat7346
      @bajirawwaybhat7346 Před 11 dny

      ​क@@govardhantambe1520

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Před 10 dny +2

      इतर समाजाचा जातीवाद हा सर्वमान्य आहे पण मराठा समाज एकत्र आला की तोच जातीवाद होतो असा इतिहास आहे पण यापुढे आधी फक्त जात नंतर मोदी हिंदुत्व जिल्हयाचं नेतृत्व मनाचा मोठेपणा वगैरे

    • @paramb8750
      @paramb8750 Před 10 dny

      ​@@sandeepk3386ओबिसि मध्ये 330 वर जाती आहेत मग् राखीव जागेचा फायदा 3 -4 जातीच घेतात त्या पण जाणीवपूर्वक जातीवाद करून स्वाजातीय लोकांना निवडून देतात.इतर जातींना पण समोर येऊ द्यावे.

  • @rahulsurve162
    @rahulsurve162 Před 12 dny +6

    गेल्या ५ वर्षात एक ही रुपया न खर्च केलेलं खासदर.

  • @sandipsonawane4540
    @sandipsonawane4540 Před 12 dny +8

    ताई तुम्हाला तिकीट मिळवताना नाकी नऊ आले.. तुम्ही कुठं निघाल्या तिकीट वाटायला 😂😂

  • @t-science4258
    @t-science4258 Před 12 dny +25

    Munde jativadi

  • @deshmukhgopal9128
    @deshmukhgopal9128 Před 12 dny +6

    पंकजा मुंढे यांना धनंजय मुंढेच पाडणार

  • @manojmete277
    @manojmete277 Před 12 dny +13

    धनु संपला तु आता

  • @sp453
    @sp453 Před 12 dny +36

    Munde he sevthi जातीवर येतात

  • @ajinkyatathe209
    @ajinkyatathe209 Před 11 dny +5

    ९० कोटी च घर आहे ह्या धन्याच .... चिक्की ताई पड़नार.... यानी फक्त बीड ला लूटल..... स्वताचा विकास केला

  • @YASHRAJMORE123
    @YASHRAJMORE123 Před 12 dny +60

    धनगर समाजाचे नेते श्री. राम शिंदे (BJP) वरिष्ठ पदावर (मंत्री )जाणे हे बीड जिल्हयाला सहन न झाल्याने ते आता बीड जिल्ह्यातल्या BJP च्या स्टेज वर दिसत नाही ...

  • @ashokkadam8686
    @ashokkadam8686 Před 12 dny +9

    ताई च बोलत होत्या की उपोषण करून काही मिळत नाही मग तुम्ही च दाखवले कुनबी प्रमाणपत्र

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Před 12 dny +9

    यावेळी आम्ही गोपीनाथ मुंडे यांचा आदर करतो पण धनु भाऊ एवढी मस्ती आले सत्तेची

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před 12 dny +12

    पंकजा प्रितम धजंजय,,यांचीच जहांगीरी नाही बीड जिल्हा,, सर्वसामान्य शेतकरी पुत्र खासदार निवडून देवुया आता🔥🔥🔥

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před 12 dny +12

    किती काळ एकाच घरात सत्ता द्यायची याचा विचार झाला पाहिजे,,आता बदल झालाच पाहिजे 🔥🔥🔥🔥 बेरोजगारी हटाव देश बचाओ 🔥🔥

    • @sandeepdeore-ig3zr
      @sandeepdeore-ig3zr Před 2 dny

      जात प्रमाणपत्र सोनवणेना जसे मिळाले आहे तसे मुंढेना ही मिळाले आहे...
      फायदा कोणी जास्त घेतला हे महत्त्वाचे आहे....
      मग तीही आकडेवारी दाखवायला काय हरकत आहे ????
      मला वाटते जाती पातीवर येत असतील तर जातींचे प्रमाणपत्र देण्यास हरकत नसावी पण एकदाच राजकीय आरक्षनचा फायदा घेता येईल अशी तरतुद निवडणूक कायद्यात करायला पाहिजे...
      एकदा लोकप्रतिनिधी निवडून आले की परत कशाला पाहिजे राजकीय आरक्षण ????
      तसेच
      संसदेची निवडणूक जास्तीत जास्त दोन वेळा लढवता येईल अशी देखील तरतुद निवडणूक आयोगाने केली पाहिजे म्हणजे घराणेशाही संपुष्टात येईल...
      अमेरिकेसारखी...

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 12 dny +13

    पंकजाताई ना विधान सभेत तुम्हीच पराभूत केले होते ना?

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 Před 12 dny +51

    मुंडे स्त्री लंपट माणूस आहे 😊

  • @shyamjadhav5689
    @shyamjadhav5689 Před 12 dny +20

    धनु भाऊ पंकजा ताई च नक्कीचं गेम करणार ...आमदार किला ताई च गेम केला आत्ता खासदारकी च करणार

  • @Umeshlatake1266
    @Umeshlatake1266 Před 11 dny +5

    बीड जिल्ह्यातील मराठी बांधवांना विनंती आहे अंतरवली तील लाठीचार्ज विसरू नका

  • @indrafantacy180kviews
    @indrafantacy180kviews Před 12 dny +50

    बजरंग सोनवणे 🔥🔥🔥🔥

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 Před 11 dny +3

    धनंजय मुंडे दुःखद निधन भावपूर्व श्रद्धांजली😂😂😂😂😂

  • @vishnusawant1524
    @vishnusawant1524 Před 12 dny +21

    किती उत्साह एवढा उत्साह चांगला नाही

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 Před 12 dny +35

    मुंडे इंडिरेक्टली मोदी साहेबाना obc वरून हिनवत आहे

  • @siddheshwarSolankepatil
    @siddheshwarSolankepatil Před 12 dny +9

    धनु तुम्ही रंग बदलत आणि मी

  • @R-bz4uc
    @R-bz4uc Před 12 dny +10

    धनंजय मुंडे काम काय केले त्याचे प्रमाण पत्र दाखव जनतेसाठी,
    मुंडे जनतेच लुटून किती मोठे घर बांधले ते किती कष्ट करून बांधले ते जनतेला सांग

  • @Kbhft
    @Kbhft Před 12 dny +31

    जातीयवादी कोण आहे सगळ्यां महाराष्ट्र 6 महिने पासून बघितले नी बघितले

    • @ganeshanarse
      @ganeshanarse Před 5 dny

      मनोज जारांगे जातीयवादी

  • @Ayush_online
    @Ayush_online Před 12 dny +14

    Abki bar कुणबी सरकार. Lagao ताकद

  • @infotechinfinitysolutions3402

    खासदार फक्त शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब फिक्स खासदार 💯❤❤❤

  • @P_M_07_
    @P_M_07_ Před 12 dny +7

    फिक्स खासदार बप्पा

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 Před 12 dny +13

    आपण, काही केलं तरी चालत, कुणबी काढलं म्हणून आपलं काय पोट दुखलं,

    • @dddoifode
      @dddoifode Před 12 dny +1

      Rajkiy faydyasathi ka? Garajwant Maratha bandhawansathi asav te.

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 Před 12 dny +18

    Only bappa

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 Před 12 dny +9

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @ganesharmal4601
    @ganesharmal4601 Před 12 dny +6

    मुंढे साहेब प्रमाणपत्र काढले तर काय बिघडले

  • @omkar...1585
    @omkar...1585 Před 12 dny +19

    Jat praman patr kay dakhavto 😡😡
    Kam kay kel te sang 5 varshat

  • @pradeeppawar194
    @pradeeppawar194 Před 12 dny +17

    Kiti hi bombal fakt Bajrang Bappa ch yenar✌️

  • @dattapawar7114
    @dattapawar7114 Před 12 dny +5

    भाषण करताना किती नाचतो धन्या 6

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 Před 12 dny +7

    हे तमाशगीर वाटतंय.
    लोकं पुढं अन् बघतंय मागं
    गोपीनाथरावांचे नावाने किती दिवस चालणार??
    एक बीडात, एक नासकात. चाललंय काय??
    यांनाच हद्दपार करायची वेळ आली आहे

  • @user-jc7jp1qy9n
    @user-jc7jp1qy9n Před 12 dny +57

    पंकजा मुंडे ने मराठा समाजाला मतदान नाही केले तर आमचं बुलढाणा जिल्ह्यातले मतदान करणार नाही मराठा समाजासाठी

  • @manojmete277
    @manojmete277 Před 12 dny +9

    धनु भाऊची करोना मुंडे कुठे गेली

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Před 11 dny +3

    बजरंग सोनवणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है धनंजय मुंडे तुम कितना भी प्रयत्न करू पंकजा मुंडे का पराभव निश्चित है

  • @sandipsonawane4540
    @sandipsonawane4540 Před 12 dny +4

    धनु कितीही ओरडला तरी बजरंग बप्पा फिक्स खासदार

  • @user-bz1qd3wr9p
    @user-bz1qd3wr9p Před 12 dny +15

    फक्त मराठा समाजाचा करतो

  • @bhagwankalepatil9381
    @bhagwankalepatil9381 Před 12 dny +11

    Bappa♥️♥️♥️♥️

  • @sandipbahir4055
    @sandipbahir4055 Před 12 dny +10

    Bajaragbali ki jay

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Před 12 dny +3

    बजरंगाची कमाल, भाऊ बहीण घायाळ.

  • @BalajiDatar
    @BalajiDatar Před 12 dny +4

    आरे विकासावर बोल काय तर कुणबी पत्र तु नाही का घेतलं आर बाबा जनता एवढी खुळी नाही धनु भाऊ तुम्ही किती पाण्यात आहे ते जनतेला माहिती आहे