Amol Kolhe Speech : शिवरायांच्या जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावर अजूनही कायमस्वरुपी भगवा ध्वज नाही
Vložit
- čas přidán 24. 08. 2024
- Amol Kolhe Speech : शिवरायांच्या जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावर अजूनही कायमस्वरुपी भगवा ध्वज नाही
#amolkolhe #chhatrapatishivajimaharaj
CREDIT - #Political| Pradnya /Producer|dignath/Editor- #tv9d
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
अशा चर्चा रोज जनतेला दाखवा म्हणजे चर्चेने समस्या सोडवायचा असतात हे काम करून लोकांना एकमेकांची डोकी फोडण्यासाठी नेते प्रवृत्त करतात 🙏🙏💐💐💐अभिनंदन सर 💐💐💐👍
सर भाषण तुमचं जबरदस्त आहे आणि हिंदी भाषा पण डॉक्टर अमोल कोल्हे सर सलाम आहे तुम्हाला जय शिवराय🚩🚩🙏🏻🙏🏻
वाँ माझा खासदार मला गर्व आहे माझ्या खासदारावर वाघ आहे वाघ अमोल कोल्हे साहेब आम्ही खरोखर भाग्यवान आहोत जे असे खासदार आम्हाला लाभले जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र👃👃💯
Respected Member of Parliament, when will the high speed railway from Pune to Nashik start, till now I have not even asked the Railways how much land has been acquired, the MP only gives speeches..?
जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतिम काम कोल्हे साहेब योग्य मागणी
जबरदस्त स्पिच.. आमचा संभाजी 👌👍
गर्व आहे आम्हला आम्ही एक उत्तम, अभ्यासू,उत्तम वक्ता, स्मार्ट व्यक्ती खासदार म्हणून निवडून दिले आहेत......
सर्व खासदार असे असतील तर भारत एक दिवस जागतिक महासत्ता नक्की होईल
आमची 30 मते कोल्हे सायबांना पडली होती. आज भाषण ऐकूण कळाल की मतदान सार्थक झाल. अमोल कोल्हे मुख्यामंत्री होणारच. क्रांतिकारक राजगुरुंच्या बलिदानाने पावन झालेल्या. राजगुरुनगरचा आणि चाकण शहराचा तुम्हाला पाठींबा आहे. 🔥 जय भवानी 🔥जय शिवाजी 🔥🔥 जय संभाजी 🔥 ज्ञानबा तुकाराम.
घंटा कलते का तुला
खूप छान लोकसभा संसदेमध्ये असा फर्स्ट हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारा महाराष्ट्रातील धुरंधर नेता अमोलजी कोल्हे साहेब प्रश्न सुद्धा अचूक उपस्थित करतात अभ्यासू व्यक्तिमत्व येणार्या भविष्यकाळात मधील महाराष्ट्रातील प्रगतशील महाराष्ट्र निर्णय क्षमता असणारे नेते धन्यवाद अमोलजी कोल्हे साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद जय तिरंगा जय भगवा
धन्यवाद सर खुप छान जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वराज्य
Great speech..great leader💯👍
उत्तम मागण्या केल्या आहेत आपण, आपल्या कमाप्रति असलेल्या निष्ठेवर आम्हाला खरच खूप अभिमान वाटतो 🔥
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
आमच्या कोल्हे साहेबांच्या वर कोणाचीही बोलायची लायकी नाही ते काय आहेत हे फक्त आम्हालाच माहीत आहे कोणालाही पाहायचं असेल तर या आमच्या शिरूर तालुक्यात मग कळेल
Dada ncp sattet pan fort cha sanvardhan nahi kela koni ekahi pakshane laksha nahi dila te
काहीच नाय केलं
अभ्यास पुर्ण भाषण.
निवडक खासदार बोलतात फक्त .
महाराष्ट्राचा वाघ म्हणजे कोल्हे साहेब जय महाराष्ट्र
याला म्हणतात सर्वपूर्ण अभ्यासू वृत्ती आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लोकसभा राज्यसभा सदनात मांडले पाहिजे तर त्यावर कामं चालु होत फक्त भाषणात बोलुन काय होत नाही legali process very Nice साहेब
Great Speech Dada saheb 🚩🚩🚩
🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩
अप्रतिम भाषण कोल्हे साहेब, जय हिंद 🙏🙏🙏
वारे शिवरायांचं वाघनख अमोलजी आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
Superb
Nice Speech
आशा नेत्याला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय
Great speech amol sir ... abhiman aahe tumcha ani Maharashtra madhe janmalyacha ☺️
Great leader Dr. Amol kohle
And nice speech ❤️🚩
आमच्या कडून अश्या नेत्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
साहेबरात्रिचिलाईनवरबोल्लयाबद्दल आभारीआहे
मा.कोल्हेसो.खुपच छान.थोडे आपणांस नम्रपणे सांगतोकी आपण वन्यप्राण्यांच्या पासुन शेतकऱ्यांचे शेतीच्या रक्षणाच्या हितासाठी डोंगराभोवती लोखंडी जाळ्या बसवण्यात याव्या.आदिवासीवस्ती,वाड्या वरील शेत रस्ते,ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणेला सांगावे व आढावा घ्यावा.
आपल्याला 19फेबुरवारीला शिवरीनेवर भगवा फडकका आहे
Great speech Dr Amol sir ❤️
Great speech
Great sir Jai Hind Jai Maharashtra
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay bhavani jay shivaji
Nice speech
Great speech Dr. Amol sir..Jay Maharashtra jai hind.
Great Speech Dr. Amol sir
Well said Dr. Kolhe. भगवा ध्वजचा मुद्दा व इतर मुद्दे छान मांडले. keep following-up for said points.
Great sir
नाद खुळा जय शिवराय
Very nice and outstanding speech "Amol" sir 👏
very nice,, welcome to world congratulations on Bharat Ratna,,,jai hind @ jai maharastra....
Very nice
Very good
Upcoming leader of maharashtra, Dr "Amol kolhe" sir 🔥
Great thought sir and ur the real leader of public
Great speech 👍👍
बेळगांव केन्द्र शासित करा साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय
Great
Khop chan mahiti, kolhe साहेब, धन्यवाद,
Great work amol sir, you are the best 👍
भावी..... मंत्री जय महाराष्ट्र
Good speech !!!
Great 👍 Jai Maharashtra
साहेब तेवढं गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी व पूनबांधणी तरतूद करा ते नामशेष होत चालले आहे
Great👍
Great 👍
Khup chan amol sir jai maharashtra 🚩🚩
मस्त भाषण 👌👍✌️💪🙏
अभिनंदन खुपचछान भाषण
इतक्या कमी वेळात आपण किती मुद्द्या ना हात घातला. किती मुद्देसूद मांडणी केली. अभिमान वाटतो .
बरोबर आहे
मी बैलाला जंगली प्राण्यांच्या यादीतून बाहेर कसे काठावे है मा अमोल कोल्हे साहेब तुम्हाला मार्ग सुचवला आहे,,,,,,,,,, कार्य करा,,,,
खरं
मनाचा मुजरा राजे 🙏
Great speech 🙏
जय शिवराय
बरोबर सर
वां शंभू राजे
Great speech sir you are right
Great speech saheb. Jay shivray
जय जय महाराष्ट्र माझा
🙏 great speech sir💪
Very Inspiring Speech...!!!
Speech 💬 🔥🔥🔥 hats off
Great speech dr . sahab ,rise very valuable points .we proud of you .
नाद खुळा 🙏🙏
Khup chan 👌👌
खुप छान अभिनंदन अमोल कोले साहेब
अमोल सर ग्रेट आहेत
Jai Maharashtra saheb
सलाम तुम्हला माझ्याकडून साहेब
Very nice , realistic!👌
Very nice proud of you Dada
Full support sir
Khupach bhari saheb
ग्रेट सर
Great....
खूप छान अमोल दादा
Jay shivray 🚩🚩
👌👌👌👌👌
Great 💯
Nice speech Amol ji
Great work kolhe saheb
लय भारी
Jai Jijau Jai Shivashambho
Nice speech sir
jai shivaji
1 number
मानाचा मुजरा डॉ. अमोल कोल्हे साहेब