Raj Thackeray Speech on Sharad Pawar Birthday 2015: राज ठाकरेंनी शरद पवारांच्या वाढदिनी केलेलं भाषण
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- #RajThackeray #UttarSabha #ABPMajha #MaharashtraPolitics #MarathiNews #मराठीबातम्या
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
राज ठाकरे आणि राजकारण" गेली सोळा वर्ष ,प्रत्येक निवडणुन ही मराठी अस्मिता, महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न, विकासाचे विविध मुद्दे, ब्लू प्रिंट, आणि महाराष्ट्राची परंपरा अश्या मुद्द्यावर निवडणूक लढवून देखील निरंतर अपयश पक्ष्याने पहिले.मला सार्थ अभिमान आहे माझा मी अश्या नेत्याला पाठिंबा देतो जो मतांचा विचार करून नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून पाऊल टाकतो
😅😮🎉😂❤❤😮😂
मला सन्माननीय राज ठाकरे या व्यक्तीवर प्रचंड विस्वास आहे एक दिवस त्यांच्याच हातून "जगाला हेवा वाटेल" असा महाराष्ट्र घडेल हे नक्की आहे
Barbara hai
Nashik cha sudhha heva vatel asa kahi karu shakle nahit Raj thakre. . Anubhav nahi .. ichha shakti nahi.. josh nahi.. only Bhashan te pan borr hoyla laaglay aata
🤣 13 aamadar varun ek aamadar ale hyanchyakadun ky maharashtracha vikas honr a
Bol bachchan
जय महाराष्ट्र !
जय महाराष्ट्र!
दूरदृष्टी असलेला नेता..... राजसाहेब 😎😎😎
मला पूर्ण पणे विश्वास आहे येणाऱ्या काळात राज साहेब महाराष्ट्र सुता सारखा सरळ करणार इथे येणारे लोकांचे लोंढे कमी होणार राज साहेब अगोदरही तेच बोलतं अले आहेत आता ही तेच बोलतायत काही लोकांना मुदा नाही म्हणून काही अर्थ लाऊन समाजामध्ये तेड निर्माण करण्याची थोरान
Mukesh Ambani is Also Present There 😯
Power Of Pawar 💪⚡
miracle miracle
सगळ जाऊ द्या पण उद्धव ठाकरे आले तेंव्हा राज ठाकरे बोलले बंधू आले आमचे तेंव्हा छान वाटले.... एकत्र या दोघे भाऊ
महाराष्ट्राचा चक्रवर्ती सम्राट शरद पवार साहेब
Only Raj thakare 🧡🚩
फक्त राज साहेब ठाकरे
आता आदरणीय पवार साहेबांनी यांची स्तुती नाही केली म्हणजे श्री राज ठाकरे साहेबांचे भविष्य उज्ज्वल आहे...
बघा या च्या भूमिका कशा बदलतात
पवार साहेबांनी, १०० वेळा भुमिका बदलली जरा ईतिहास पहा
Tula bhashan kaltay ka to satire mdhye martoy pawarchi
Vadhdivas ahe mhnun kahi vshy bolu shakat nahi ase mhanale te tyacha arth kalto ka
Punha Maharashtrat je ghadat tyat pawar ch hat asto changle vait ani tyat vait var bhar dilay...
हे दाखवून एबीपी माझा पवार साहेबांचे किती चाटू आहेत हेच दाखवून देत आहेत!!
Problem kay aahe khara dakhavla tar
Modi sudhha bolle pawar majhe guru aahet.
Dakhavu ka te..? Dont be Anaji pant
ह्याच शरद पवारने आमच्या समाजाला आता रामायण महाभारताची गरज उरली नाही असे मूर्खासारखे विधान केले होते हे विसरून चालणार नाही.
गरज खरचं नाही
Raj Thackeray Rangbadalu manus
पैसे दिले तर तुमच्या बंटी, चिंटू, शोनु आणि मनूच्या वाढदिवसही भाषण द्यायला येतील 🤣🤣🤣
तुम्ही आणले होते का केव्हा
@@prabhakarunde6288 Nahi. aamhala naklakar nako hota. 🤣🤣
@@nickpop23 tumhala mutarya hava asto ka🤣🤣
अरे पिट्या जाहीर सभेत असं बोलायला हिंमत लागते. तू बोलून दाखव बरं
@@cytiuris.2915 त्याथ काय हिंमत ??
आमचे गुलाबराव उठता बसता असे भाषण देतात
1:17 "आजचं व्यासपीठ पाहता काही गोष्टी हातचं राखूनच बोलव्या लागतील" मध्ये समजून गेलो की हे काही टीका करण्याचं व्यासपीठ नव्हे. आणि राज ठाकरेंना असं सर्व गोष्टींचं भान असतं.
pawar....is POWER
Jay shriram
Supari gheun bhashan karnara... MNS: Amchyakde nivadnukisathi Supari ne Bhashan krun miltil....
Bc tu kon sala badava
बरोबर.. भाऊ..
शिवसेना आणि मनसे.. बाहेर वेगळा दाखवतात..
पण यांचा अंदर वेगळच समजुतदारी आहे..
बरोबर एकमेकाला सांभाळून घेतात हे दोघ भाऊ..
मास्टरमाईन्ड आहे दोघे ठाकरे बंधु.. इनके दिमाग का कोई तोड नही रे बाबा..
पाहिला का हा डबल ढोलकीया
only NCP only NCP only NCP only NCP only NCP only NCP
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे चाटु चॅनल एबीपी माझा
Bjp che nhi chatu
Evadhi maharashtrachi vaat lavli tari
KING OF MAHARASHTRA SHARAD PAWAR
😆 🤣 king of 3.5 district
अरे किती चाटशील, जीभ काळी पडेल
😝😝🤣😝🤣😝🤣
@@sagarbhinge1961 😂😂😂
तुझ्या शरदला सांग तोंडातून गळणारी लाळ सांभाळ आधी आणि मग राजकारण सांभाळ. निघाला मोदींना सल्ले द्यायला.
Ek vachni ek bani ek patni...
Mai kya tha aur kya ho gaya.
Tiger Bhagwadhari
ईडी ने जादुटोणा केला
Bharkatlela
जे आता संपले आहे .त्यांच्या साठी चांगलेच बोलले पाहिजे .
Jast tarif kel ki lok apkyala kmi samjtat
बंधूंप्रेम लपत नसत
Raju Rastogi 😂😂😂😂😂
याने भाजप ची सुपारी घेऊन , बोंबाबोंब सुरु केली आहे. कार्य काहीच नाही
Tas nhi re bjp ne ed la supari dili a raj thakare chi
Khaj thakare
Tumchyatla ram baher kadha dya ban sodun bhatanna
Palati samrat raj thakare
Kadhi pawar sahebch kautuk tr kadhi modich kautuk
क्ष
Baap baap hota hai raj tu to Abhi bacha hai be
😁😁😁🤣
Dogala raju lever
याने भाजप ची सुपारी घेऊन , बोंबाबोंब सुरु केली आहे. कार्य काहीच नाही