Amol kolhe speech in parliament : राम मंदिराच्या मुद्द्यावरून अमोल कोल्हेंचे संसदेत जबरदस्त भाषण
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- Amol kolhe speech in parliament : राम मंदिराच्या मुद्द्यावरून अमोल कोल्हेंचे संसदेत जबरदस्त भाषण
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत अयोध्येतील राम मंदिरावर चर्चा सुरु आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आज संसदेत जबरदस्त भाषण केले.
#amolkolhe #ncp #Rammandir #ParliamentBudgetSession2024 #latestnews#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #Pune #Maharashtra #Politics
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our CZcams Channel.
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्यूज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहात रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
(KB0224)
(AN0224)
बहोत अच्छा बरसे,,सही बात❤
धन्यवाद साहेब खूप छान बनलेला आहे असे नेतृत्व पाहिजे या महाराष्ट्रात ल्या नेत्याने सगळे लोक असे बोलले पाहिजे.
वा, डॉक्टर कोल्हे साहेब,, एकच नंबर
कोल्हे साहेब तुम्हि पुन्हा खासदार
शाब्बास अमोल कोल्हे साहेब
🎉
ग्रेट कोल्हे जी धो डाला
जबरदस्त भाषण, अमोल कोल्हे, महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीत गाडला.
महाराष्ट्राला आभिमान आहे अमोल दादा ❤❤
महाराष्ट्राचा बुलंद आवाज संसदेमध्ये उठवणारे एकमेव खासदार अमोल कोल्हे ( गॅरंटी देनेवालोको पुरा धोडाला )जय महाराष्ट्र.
Maharashtra sathi vyaktik yogdan Kay ahae
जय शिवराय कोल्हे साहेब गुड
अभ्यास पूर्ण भाषण... सलाम सर.. गर्व आहे..
Kholeji very good speech💯 jai hind Jai Maharashtra❤
बरोबर पाटील
साहेब विजय आपलाच होणार आहे
यावेळी खासदार परत आढळराव पाटील. अमोल कोल्हेला बारामती-पुणे-मुंबई करायला वेळ पुरत नाही मतदारसंघात कसा येईल 😂😂😂
निष्ठावंत कधीच कुठे जात नाही
डॉ. अमोलजी आपको सॅल्युट...
आपणे जोरदार तरीकेसे जय शिवराय और उनकी निती बताई...
छ. शिवराय का स्टॅच्यू अरब सागर मे बनाने वाले झुठे वादे का भी पर्दाफाश किया...
👍👍👍
Proud of kolhe sir
आता मोदी याने. देशात किती अराजकता माजवली आहे
1 no❤❤❤❤
काही येडीच्या भीती पोटी आणि पैसे दडपण्यासाठी पक्ष सोडून गेले पण त्यांना परमेश्वर कधी माफ करणार
No 1 khasdar saheb
छान
कोल्हे साहेब खुपच छान.
धन्यवाद.
अमोलजी जबरदस्त मांडणी केलीत खूप प्रेरणादायी विचार
वा! क्या बात है कोल्हे साहेब. खूपच सुंदर व्यक्त झालात. जय शिवराय. 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
आता राष्ट्रवादी शरद पवार गट नेतृत्त्व सुप्रिया ताई आणि अमोलजी कोल्हे हेच योग्य प्रकारे करणार👍
Great 👍 🎉
असेच संसद सदस्य निवडून देण्याऱ्या सर्व मतदारांचे आभार ....शिरूर लोकसभा मतदारांचे आभार
पंतप्रधान साहेब राष्ट्रवादी पक्षाचे काय झालं होतं तुम्ही बोललेलं का तुम्ही पण हवेत गोळ्या जोडता का जनता किसी को माफ नही करेंगे सब लोगों को समझता है पिक्चर अभी बाकी है
अति उत्तम भाषण. कोल्हे साहेब हार्दीक अभिनंदन.
अमोल कोल्हे जय शिवाजी जय महाराष्ट्र धर्म कुठलाही हिन्दू एकच
अध्यक्ष महोदय तुम्हाला चांगला ऐकू वाटत नाही का चांगलं बोलायला लागल्यावर
असले खासदार सर्वांना लाभत नाही
🎉
Amol kolhe jindabad
Jay hind Jay Bharat
Jay Maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳
Nice
Jabardast भाषण जय शिवराय शाबास अमोल
हे विचार ऐकून खूप लोकांना पोट दुःखी होऊन जुलाब लागतील
खूप छान मुद्दे घेतले डॉ. साहेब.
Jai Hind
Democracy has gone for a toss. We need to stand united against dictatorship!!!!
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी
Great Dr.Kolheji🙏🙏 Jay Shivray 🚩🚩🚩
सुंदर भाषण...
बघा मतदार आपले खासदार संसद गाजवत आहे.
👍💐
सलाम कोल्हे साहेब
ऐक मराठा लाख मराठा
excellent speech Dr. Amok kolhe sir .
Khup chhan sir khasdaar asava tr aaplya sarkha
1 number Dr.kolhe👏👍
Great Amol Dada
वाह वाह खासदार साहेब
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Great sir ji
Khupach chhan
जय महाराष्ट्र
Khup Chan saheb
अध्यक्षांना चांगलं ऐकायला आवडतं नाही म्हणून डॉ ' अमोल कोल्हे यांच भाषण पूर्ण ऐकलं नाही भाषण खूपच छान होते
✌
साहेब... खुप खुप छान.... जय शिवराय जय शंभुराजे....
खूप अभ्यासपूर्ण भाषण..
Super saheb
अमोल कोल्हे साहेब तुम्ही पुन्हा खासदार होणार.अभ्यासू माणूस पाहिजे.नंदी बैल नको.सत्ताधार्यांना घाम फोडणारा नेता आहे.
Amol जी के एक एक शब्द संसद को जागृत कर रहे हैं,अब महाराष्ट्र के लिए नेता,पत्रकार सभी को सरकार समझे,आगे जनता जागृत हो गई है,👌🌹🙏🙏🙋
खूप छान साहेब 🙏
लय भारी साहेब
1 नंबर भाषण
हा अध्यक्ष घाबरतो आहे दोन गुजरातवाल्यांना
बोलू देत नाही
जय महाराष्ट्र
Great kolhe saheb
मस्तंच भाषण अमोलजी
कोल्हे सर छान 💐💐💐💐🙏🏻🙏🏻
Super❤❤❤❤❤❤❤❤❤
Kolhe Saheb Very G00d Jai Maharasta
❤❤❤❤
Barobar bolale saheb
साहेब खूप छान बोललात शेतकऱ्यांची तळमळ आपण ओळखू
You are Great sir
Besharam sarakar
Great saheb
जय शिवराय ❤❤
Khup chaan
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
कोल्हे साहेब १ नंबर
2024.madhe
Great Sir तुमच्या सारखे नेते पाहिजे
एकच नंबर
जय शिवराय जय महाराष्ट्
Sir ek no...❤
एकच नंबर अमोल कोल्हे साहेब
जय शिवराय
Khup chan🎉
अस्खलित हिंदी,खळाळते,ओघवते भाषण.आपल्या तोडीचा क्वचितच एखादा वक्ता असावा सध्याच्या काळात.भविष्यातील प्रधानमंत्री आपल्या मध्ये चाहूल देऊन गेले.
Very nice 👍👍
Very nice speech
1 no sir good 👍
अध्यक्ष महोदय ४२०.
साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहेत
Verry good kole ji🙏🏻
❤
Tumhi brand aahe Dada ❤
Gret job
Hi brobr good tumcyasabat aahe amhi Dada ❤❤
जय शंभूराजे अमोलदादा जय जगदंब 💪💪💪💪💪
सवॆ मिळुन जर व्यवस्थापन समिती मध्ये विचार करुन केल तर छान होईल देश🙏