Video není dostupné.
Omlouváme se.

ओबीसींसाठी प्रकाश आंबेडकरांचा दौरा, मनोज जरागेंनी उत्तर काय दिलं? Prakash Ambedkar Vs Jarange | AM4

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • ओबीसींसाठी प्रकाश आंबेडकरांचा दौरा, मनोज जरागेंनी उत्तर काय दिलं? Prakash Ambedkar Vs Jarange
    #prakashambedkar #manojjarange #obcreservation #marathareservation #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 638

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 Před měsícem +112

    आंबेडकर साहेब गरीब obc साठी पुढे आले. त्यांचे अभिनंदन 💐💐

    • @kamblerahul8505
      @kamblerahul8505 Před měsícem +4

      ओबीसी आम्हाला मदत करत नाही
      हे तेव्हाडच खर आहे

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Před měsícem

      @@kamblerahul8505
      ओबीसी ची लोकसंख्या महाराष्ट्रात 60% आहे
      एससी एसटीची 20% आहे
      तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेले
      याचाच अर्थ असा समजायचा की ओबीसी समाज फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना वापरून घेणार आहे पण मत देणार नाही...
      ओबीसी समाजात कधीच बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करणार नाही करीत नाही
      कारण यांचं नेतृत्व लीडरशिप ही भारतीय जनता पार्टीकडे आहे..
      त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सोडून ओबीसी कधीही वंचित बरोबर येणार नाही मतदान करणार नाही हे धडधडीत सत्य आहे
      आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी किती ओबीसी वर एकतर्फी प्रेम केले तरी ओबीसी समाज कधीही त्यांच्याबरोबर यायला तयार होणार नाही..

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 Před měsícem

      ​@@kamblerahul8505आता मराठा करतील चांगली मदत प्रत्येक ठिकाणी

  • @tusharbagul5498
    @tusharbagul5498 Před měsícem +84

    प्रकाश आंबेडकर यांनी कधीच भूमिका बदलली नाही त्यांनी पहिल्यापासून सांगितले कि obc च ताट वेगळं मराठा च ताट वेगळं असावं 😊 स्पष्ट बोलणारा नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर 😊

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 Před měsícem +1

      धनगर समाज ST मधून आरक्षण मागतोय यावर त्यांची काय भूमिका आहे

    • @india9286
      @india9286 Před měsícem

      सगळ्यांची थोडी थोडी चव घेवून बघण किती पिढ्या घालवणार....​@@ankitpawar667

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 Před měsícem

      ओबीसी चे ताट माहित आहे पण मराठ्यांचे दिसलेच नाही.

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 Před měsícem +1

      मराठा समाज ने त्यांना कधी सहकार्य केले नाही
      आणि आता त्यांना त्याची गरजही नाही

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 Před měsícem +1

      Sc st obc एकत्र आल्यावर सगळे जमिनीवर येतील

  • @rajabhaumulgir3518
    @rajabhaumulgir3518 Před měsícem +18

    हा देश कोनत्या ही धर्म ग्रंथांवर चालत नसुन,हा देश सविधानावर चालतो याच सर्व भारतीयांना भान रहावे,

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před měsícem +13

    मराठा आमदार खासदार हे सर्व जाती तील लोक निवडून देत आले. पण जरांगे हा काॅनगरेस राष्टवादी चा कार्यकर्ता आहे. त्याने खासदार साठी काम केले. तर ज्यांचे साठी काम केले त्याना आरक्षन मागणे. का मागत नाही.
    देतील ते फटाफट फटाफट.

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Před měsícem +28

    अभ्यासु नेते बाळासाहेब आंबेडकर 💖

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 Před měsícem

      अभ्यास केला नाही म्हणून तर लोक सभेला हारले.

  • @LEGEND_6070
    @LEGEND_6070 Před měsícem +13

    तुमच्या मराठा नेत्यांसारखी भूमिका प्रकाश आंबेडकर साहेब यांनी कधीच बदलली नाही सुरीवातीपासून ते मराठा समाजासोबतच आहेत आणि राहतील ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत... मराठा समाजाचं ताट वेगळं असावं हे त्यांचं म्हणणे अगोदर पासून आहे...

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Před měsícem +76

    महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक आहे

    • @vidyasagargaikwad5704
      @vidyasagargaikwad5704 Před 27 dny

      महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा जरांगे सोबत आहे तर फरक काय पडणार आहे जातिवाद्यांनो

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 Před měsícem +157

    प्रकाश आंबेडकर प्रत्येक दिवशी आपली भूमिका बदलत असतात कधीच ठाम भूमिका नसती

    • @rajsawant3173
      @rajsawant3173 Před měsícem +18

      कोणती भूमिका बदलली???

    • @tejpalkakadepatil7594
      @tejpalkakadepatil7594 Před měsícem +3

      @@rajsawant3173ठाम कशावर आहे मग हे 😂

    • @rajsawant3173
      @rajsawant3173 Před měsícem +1

      @@tejpalkakadepatil7594 अहो पाटील पहिले उत्तर तरी द्या

    • @shankarkale3023
      @shankarkale3023 Před měsícem +3

      😂😂कुठ काय सापडल तर सापडल😂😂

    • @svkofficial499
      @svkofficial499 Před měsícem +22

      जरांगे भुमिका बदलतो😅आंबेडकर साहेबांनी पहिल्या पासून रोखठोक भुमिका घेतली आहे😅 सुधरा रे.

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 Před měsícem +13

    योग्य भूमिका बालासाहेब ची

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx Před měsícem +141

    हुकूमशाहीची बात करू नका इथे संविधानच राज्य चालतंय

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před měsícem +18

      0:16 0:16 आडाणी नेता, मिपणामिरवनारा,मलाच लय समजत बाकी सर्व ऐड आहे
      शिव्याशाप देणारा नेता म्हणून ओळख आहे च या जरागे याची

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Před měsícem

      @@PanditKamble-fm3dx
      संविधान हे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे ती काही कोणाच्या बापाची जागीरदारी नाही
      मराठा समाजा राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवला आहे आणि ओबीसी आरक्षणाला तो पात्र आहे पण सरकार मतासाठी आणि राजकारणासाठी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देत नाही 50% वरचे आरक्षण देते आणि ते न्यायालयात टिकत नाही
      राज्य मागासवर्ग आयोग हा घटनेप्रमाणे आहे
      लिगली आहे यात कुठली हुकूमशाही तुम्हाला दिसते?
      पण या प्रश्नाकडे सामाजिक दृष्टीने पाहता प्रत्येक जण राजकीय चष्म्यातून बघत आहे राजकीय फायदा होतो का याच्यासाठी मराठा समाजाचा फरफट चालली आहे
      कुणीही समजून घ्यायला तयार नाही

    • @raghav3589
      @raghav3589 Před měsícem +6

      Br❤dya😂

    • @konkan145
      @konkan145 Před měsícem +12

      संविधान😂😂😂 आहे कुठे संविधान..हा संविधान म्हणजे राजकारणी लोकांसाठी खेलन आहे...कसा पण वापरला जातो असा असतो का संविधान😂😂😂😂 संविधान म्हणजे भ्रष्टाचार करण्याचा सविधानिक मार्ग आहे...जय संविधान जय भ्रष्टाचार😂😂😂😂

    • @krishnabhosale4025
      @krishnabhosale4025 Před měsícem +4

      यांच्या असल्या दुटप्पी भूमिकेमुळे,महविकास आघाडीने यांना सोबत घेतलं नाही,,.!!
      ""ठाम भूमिका घ्या कोणतीतरी एक..!!
      "यावरून सिद्ध झालंय की तुम्ही BJP ची B टीम आहे..!!

  • @000Vishwa
    @000Vishwa Před měsícem +144

    आता एकच पर्व sc st OBC सह सर्व

    • @mr_nicotinamide4074
      @mr_nicotinamide4074 Před měsícem +7

      तरी शेट्ट तुम्हाला व्होट नाही भेटत

    • @user-nn2hn3gs1q
      @user-nn2hn3gs1q Před měsícem

      BJP ne sodlel pillu.

    • @pravinyewale5695
      @pravinyewale5695 Před měsícem

      😂😂😂😂

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex Před měsícem

      @@mr_nicotinamide4074 मग तुम्ही शेट घ्या

    • @dattatrayudage6620
      @dattatrayudage6620 Před měsícem

      आरे ओट साठी नाही खरं बोलतायत

  • @bapumore5533
    @bapumore5533 Před měsícem +52

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 Před měsícem +13

    आमचे पाटील एक नंबर खरे आम्ही ओबीसी मध्येच आहे एक मराठा कोटी मराठा

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 Před měsícem +32

    हा देश बाबासाहेबांच्या संविधानानुसारच चालणार आहे.

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 Před měsícem +23

    एकच साहेब आता फक्तं बाळासाहेब #रोखठोक आणि बेखौफ✊🔥🔥

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 Před měsícem +8

    Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @myimpactonthis
    @myimpactonthis Před měsícem +5

    जय भीम जय शिवराय जय वंचित जय संविधान ❤

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 Před měsícem +19

    रोखठोक भुमिका घेतली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Před měsícem +45

    प्रकाश आंबेडकर कांहीतरी एक ठरवा! प्रतिमा खराब होत आहे

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 Před měsícem +3

    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं बरोबर आहे. सगेसोयरे चा निर्णय सर्व sc st obc च्या आरक्षण चा बट्ट्याबोळ करणारा आहे. कारण राज्यात अंतरजातीय विवाह भरपूर झालेत. Sc st obc आणि मराठा असे भरपूर अंतरजातीय विवाह आहे

  • @gaurikatke6269
    @gaurikatke6269 Před měsícem +51

    Jay OBC Jay bhim

  • @investinginstrument706
    @investinginstrument706 Před měsícem +2

    अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उभे राहणारे अभय पाटील पाडणारे मराठा समाज👍👍👍👍👍👍👍👍

  • @bhaskarkarade7053
    @bhaskarkarade7053 Před měsícem +21

    धमकी देण्या पेक्षा राखीव जागा सोडून सर्व जागेवर विधानसभेला उमेदवार उभे करावेत म्हणजे तुम्हाला समजेल तूमची ताकद.त्यामुळे धमकी देण्याचे बंद करा.

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 Před měsícem +9

    एकच पर्व...sc st OBC... बहुजन सर्व 💪💪💪

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Před měsícem +7

    1 च पर्व sc St OBC सर्व जय भीम

  • @GaneshJadhwar-dh5lz
    @GaneshJadhwar-dh5lz Před měsícem +4

    जय भीम जय ओबीसी sc,st,ओबीसी पर्व

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 Před měsícem +8

    आंबेडकरांची भूमिका योग्य आहे आता काही अर्धवट रावा ना समजणार नाही त्याला काय करणार

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 Před měsícem +73

    जो दलित समाजाचा झाला नाही तो मराठा समाजाचा कसा होणार

    • @sachinkardak
      @sachinkardak Před měsícem +14

      जो स्वतःचा बापाचा झाला नाही तो वंचित चा कसा होणार. अकोला मध्ये मतदान नाय केले

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 Před měsícem +1

      जे दलित बोगस विचाराचे त्याचा प्रकाश आंबेडकर कधीच होत नाही

  • @PintuGawade-pu4yq
    @PintuGawade-pu4yq Před měsícem +112

    ओबीसी मधून मिळणार नाही म्हणजे नाही

    • @ashishl4081
      @ashishl4081 Před měsícem +13

      घेतले पण ओबीसी certificate kal

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 Před měsícem +13

      ​@@ashishl4081मिळाल आहे obc मधुन फक्त सगेसोयरेची योजनेची वाट बघतोय ते झाले की सगळ्याच मराठ्यांना आरक्षण लागू होईल मग काय बोंबलायच आहे तेवड बोंबला

    • @user-kl1gu2xt8y
      @user-kl1gu2xt8y Před měsícem +3

      Barobar

    • @user-kl1gu2xt8y
      @user-kl1gu2xt8y Před měsícem +2

      ​@@ashishl4081khara king kunabi ahe marathyanna maratha aslyachi laj vatate mhanun te bolatat amhi kunbi ahot.

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 Před měsícem +5

      @@user-kl1gu2xt8y मराठा हे मराठाच राहणार पण बदलत्या काळात मराठ्यांची पोर मागे पडत चालली आहेत कारण बघेल तिथ आरक्षण लाऊन ठेवलय त्यामुळे मराठे व्यवस्थित मार्गावरच चालले आहेत

  • @dipakkharade2169
    @dipakkharade2169 Před měsícem +64

    आंबेडकरांचा आदर पण मराठ्याच्या आरक्षणाच्या आड आले तर लोकसभे सारखी विधान सभेत किंमत मोजावी लागेल.. एक मराठा लाख मराठा

    • @savitawaghmare3482
      @savitawaghmare3482 Před měsícem +11

      मराठा समाजाने लोकसभेत माही साथ दिली तर विधानसभेचा विचार कशाला

    • @dipakkharade2169
      @dipakkharade2169 Před měsícem +3

      इतिहासातला हा पहिले आंदोलन असेल की जे काहीतरी मिळविण्यासाठी नाही तर ते कुणाला मिळू नये म्हणून केले जातेय ... एक मराठा लाख मराठा..

    • @dipakkharade2169
      @dipakkharade2169 Před měsícem +3

      जे मराठ्याच्या हक्काचे आहे ते त्यांना भेटलेच पाहिजे.. एक मराठा लाख मराठा..

    • @rajsawant3173
      @rajsawant3173 Před měsícem +16

      लोकसभा निवडणुकीत तुम्ही फक्त जातीच्या उमेदवाराला मतदान केले मग ते भाजपा असो वा काँग्रेस, राष्ट्रवादी असो तुम्ही कोणत्याच मतदार संघात वंचितला मतदान केले नाही फक्त जातीला मतदान केले उगाचच विधानसभेची भीती दाखवू नये आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाठिंबा दिला आहे हे विसरू नका.

    • @ranjit822
      @ranjit822 Před měsícem

      ​@@savitawaghmare3482 khar aahe tuz

  • @navnath487
    @navnath487 Před měsícem +11

    साहेब तुम्हीच ठरवा नक्की कोणची बाजू घायचीय ते नाही तर शांत बसला तर बरं होईल... जय भीम 🙏

  • @balasahebbangar280
    @balasahebbangar280 Před měsícem +1

    आंबेडकर जिंदाबाद

  • @Harmony989
    @Harmony989 Před měsícem +1

    एकही आमदार, खासदार लोक निवडून देत नाही तरी ही व्यक्ती स्पष्ट,निर्भिड बोलायला अजिबात घाबरत नाही..मानलं पाहिजे यांना..

  • @bhaskarkarade7053
    @bhaskarkarade7053 Před měsícem +21

    सर्व मागासवर्गीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन काम केले तर किमान ७५% विधानसभेला आमदार निवडून येतील.

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange Před měsícem

      मी कुणबी पण बाळासाहेबांचे विचार पटत नाही एकही सीट निवडून देणार नाही

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 Před měsícem +3

      ​@@Manojdadajarange😅 तुझ्या नावावावरू तु मनोज दादा च आहे

    • @maheshkhandagale423
      @maheshkhandagale423 Před měsícem +1

      भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांची लाचारी सोडून सर्व एकत्र आले तर नक्कीच बदल होईल

    • @maheshkhandagale423
      @maheshkhandagale423 Před měsícem +3

      ​@@Manojdadajarangeकोण कोणाला मतदान करते हे सर्वांना माहीत आहे आरक्षित घटक विभागले आहेत प्रत्येक जन स्वतःची लाल करण्यात गुंतलाय आणि शेवटी जात आहेच ती बघूनच मते दिली जातात

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange Před měsícem

      @@maheshkhandagale423 पण यंदा मनोज जरांगे पाटील म्हणतील त्यालाच निवडून देऊ किंवा पाडू... एक मराठा लाख मराठा

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 Před měsícem +2

    Jay bhim, jay obc, jay Ambedkar

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 Před měsícem +36

    मनोज दादा अजून पण वेळ गेली नाही आपण येणाऱ्या विधानसभेला 288 जागा लढावा आणि सत्ता हाती घ्या तरच काही मार्ग निघेल

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Před měsícem +5

      काका नहीं मानेंगे 😂😂😂

    • @kishorbangar6799
      @kishorbangar6799 Před měsícem

      एकदम बरोबर आहे दादा कारण सत्तेशीवाय शहाणपण नाही त्यामुळे 288 जागा लढवायला हव्या

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 Před měsícem +3

      काका रागावतील बाळा 😂

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 Před měsícem

      दादांना काकांची परवानगी मिळाल्याशिवाय दादा 288 जागा लढवूच शकत नाही
      रिमोट काकांकडे आहे
      दादा फक्त प्यादे आहे

  • @surendratumawar2002
    @surendratumawar2002 Před měsícem +3

    एकच गरिबीचा नेता बाळासाहेब आंबेडकर साहेब 🙏🙏🙏

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 Před měsícem +1

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Před měsícem +5

    आरे दादा म्हणाला 100% मतदान करा
    आता म्हणतो राजकारण्यांच्या मागे जाऊनकाआरे मग करायचं तरी काय

  • @Djkingisback
    @Djkingisback Před měsícem +8

    जय भीम जय ओबीसी ❤

  • @amarpawar6417
    @amarpawar6417 Před měsícem +1

    आता तर मराठ्यांची ताकत 10 पटीने वाढणार एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय नटे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RameshShinde-fx8mt
    @RameshShinde-fx8mt Před měsícem +3

    शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तो शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, उलट तो लुटारूंनी मदतच करतो.
    असाच प्रकार मराठ्यांना लागू आहे.पुढारी तुमच्या मतावर निवडून गेल्यावर ते तुमच्या हिताचं बोलणार नाहीत,उलट तुमच्या भूमिकेला विरोध करतात

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v Před měsícem +50

    प्रकाश आंबेडकर नी sc अंतर्गत आरक्षण विभागून द्यावे... किती दिवस श्रीमंत महार म्हणेज बोद्ध समाज आरक्षण चा फायदा घेणार.. मांग, चांभार, वैगरे जातीना विभागून आरक्षण द्या.. नॉन क्रिमिलयर ची अट sc आरक्षण मध्ये लागू करा.. वेळ पडली तर जारंगे च्या नेतृत्व मध्ये ही लडाई तीव्र करू

    • @vyankateshsondawale1588
      @vyankateshsondawale1588 Před měsícem +2

      Are te pn agree aahet SC mdhe vargikaranache pn sarkar ka karun det nasel 70 varsha pasun te bagh

    • @nitinramteke4303
      @nitinramteke4303 Před měsícem

      मूर्ख आहेस,अगोदर मानसिक गुलामगिरी सोडा, अंधश्रध्दा सोडा, कुबल्या घेऊन उभे राहणे सोडा,परिवर्तन वादी विचार स्वीकारा, नंतर स्पर्धेत तुम्ही सुद्धा टिकू शकणार,नाहीतर आरक्षणाची विभागणी करून काही हि फायदा होणार नाही.

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange Před měsícem +4

      स्वतःचे ठेवावे झाकून दुसऱ्याचे पहावे वाकून.... सत्ते पुढे लाचार झाले बाळासाहेब कारण त्यांनी स्वतंत्र लाडून bjp लं फायदाच झाला हा सरकारी डाव आहे जरांगे पटलणा एकटे पडण्याचा.... काही होत नाही गरजवंत फक्तं जरांगे पाटलांचा मागे आहेत जय भवानी

    • @rajsawant3173
      @rajsawant3173 Před měsícem +11

      तुझे पूर्ण नाव सांग ना .... मग आपण श्रीमंत बौद्ध आणि गरीब बौद्ध या विषया वर बोलू

    • @doeasylife7658
      @doeasylife7658 Před měsícem +2

      ​@@rajsawant3173 काय वाकडे करणार😂 zaa।।।। Tu

  • @Panther35897
    @Panther35897 Před měsícem +2

    आम्ही जरांगे सोबत आहे..100%..obc.. आरक्षण पाहीजेत च..
    ही तर
    .bbbb team आहे 😂

  • @BharatZankar-oy6hc
    @BharatZankar-oy6hc Před měsícem +14

    Jarange साहेब हा त्याचा समजाचा नाहीं झाला जे बाबासाहेब होतें त्यांनी आमच्या 5सारख्या गरीब marthyana न्याय दिला त्याच5 याचा विचार करू नका है पूर्ण पेशवाच्य ताब्यात गेले ले4 नेते आहेत

  • @sushilsirsat3796
    @sushilsirsat3796 Před měsícem +2

    Jay bhim jay savidhan jay balasaheb

  • @kailaspatil9009
    @kailaspatil9009 Před měsícem

    मनोज दादा तुम्हाला सॅल्यूट आहे पूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @sandipwagh4291
    @sandipwagh4291 Před měsícem +4

    प्रकाश आंबेडकर च्या नादी लागू नका नाहीतर याचे फळ काय आहे ते तुम्हाला कळेल

  • @gajanans5510
    @gajanans5510 Před měsícem +6

    बाबांनो इतिहास तपासून पाहा ज्या इतर जाती अधिक केल्या आहेत त्या शरद पवार यांनी केल्या आहेत अर्थात त्याला कारणीभूत गोपीनाथ मुंडे साहेब आणि इतर तत्कालीन नेते आहेत त्यामुळे हा विषय नक्कीच गंभीर आहे आणि राहील की मूळ जे ओबीसी होते ते कोणते ?

  • @user-wn3bj1mq1z
    @user-wn3bj1mq1z Před měsícem

    खूप छान जरांगे साहेब बोलले धन्यवाद

  • @user-sy3wi7lb4v
    @user-sy3wi7lb4v Před měsícem +3

    प्रकाश आंबेडकरच हा सर्व बरोबरच बोलतो. प्रकाश आंबेडकरला टरकती याची.

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex Před měsícem

      😂😂बरोबर

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex Před měsícem

      एक वेळेस दाखवुन दिले की भिमा कोरेगाव ला मग फाटलच की

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 Před měsícem +1

    पाटील कडक उत्तर. ज्यांनी ही क्लिप बनवली त्यांना सलाम 🙏🏾

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 Před měsícem

    प्रकाश आंबेडकर साहेबांनी एससी एसटी ओबीसी विजय एनटी भटके विभक्त या सर्व जातीच्या लोकांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन 288 विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे केले पाहिजे

  • @Saurav2-be7ho
    @Saurav2-be7ho Před měsícem +26

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @kailaspatil9009
    @kailaspatil9009 Před měsícem

    🎉 हे नेत्यांची भूमिका नेहमी बदलती असते

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 Před měsícem +1

    एकीचे बळ असेल तरच नेते पुढारी जनतेसमोर पाणी भरायला लागतात

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 Před měsícem +1

    फडणविस किती पिलावळ सोड
    मराठा समाज मागे हटणार नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MpPatill
    @MpPatill Před měsícem +1

    🚩जय शिवराय 🚩
    🚩एक मराठा कोटी मराठा🚩
    🚩मराठा आरक्षण🚩
    फक्त मनोज जारांगे पाटील

  • @rajendrabhalerao3842
    @rajendrabhalerao3842 Před měsícem

    जरांगे चे सहकारी बाबुराव वाळेकर याची पत्रकार परिषद ऐका पुरावा सहीत जरांगे ची पोलखोल केली आहे...हा कसा मराठा समाजाचा फक्त वापर करून घेत आहे

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 Před měsícem +2

    सगे सोयरे नियमांनी तर धनगर देखील st आरक्षणात जातील कारण जे धनगड कुटुंब महाराष्ट्रात आहे त्यांचे सगे सोयरे सगळे धनगर आहेत.

  • @ravigawande3274
    @ravigawande3274 Před měsícem +11

    Prakash ambedkar saheb Barobar aahet

  • @sudhirpawar5126
    @sudhirpawar5126 Před měsícem +1

    जे गरीब होते तेंना जमीनी नहुत्या तेंची नोंदी जर सापडली तर महसुली पुरावे काय देणार जमीनी खंडाने,वाटयाने ,चावडीने कसणारे कुणबी महसुली वंशावळ कशी देणार.जरांगे साहेबांनी सरकारला यावर तोडगा सुचवला पाहीजे

  • @annasopawar7936
    @annasopawar7936 Před měsícem +35

    शरद पवार च्या नादाला लागून आरक्षण रहाणार बाजूला आणि आता राज्य रक्त बंबाळ व्हायची वाट पाहू नका

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk Před měsícem +8

    ना पाटील , ना वाडा ,ना गाव पाहिजे माझ्या रक्त्ता मधला💙 भिमराज 💙 पाहिजे . सुंदर गीत आहे काय मग सर्च करून ऐकालन .मन प्रसन्न होईल . 💙💙💙 जय भीम 💙💙💙💐💐💐💐💐

    • @rayappagaikwad2076
      @rayappagaikwad2076 Před měsícem

      Super

    • @aniltelgad6366
      @aniltelgad6366 Před měsícem

      Ho jatiwadi vichar aasnar gan aahe, jarange Patila cha gan eik ekda, tumcha chatiwar basun gheu Maratha aarkshn lay gar watan

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Před měsícem

      फेक तिकडं 😁😂😀😁😂😀😀

  • @ayush3792
    @ayush3792 Před měsícem

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब wel come

  • @achutsawant7485
    @achutsawant7485 Před měsícem +1

    जनगणना करून फक्त गरीब लोकांना आरक्षण द्यावे.

    • @ADK_7
      @ADK_7 Před měsícem

      Social backwardness kalto ka ?

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 Před měsícem +4

    यांचं आज इकडे उद्या तिकडे.

  • @MCCCreator
    @MCCCreator Před měsícem +42

    मराठा आणि कुणबी एकच आहेत

    • @sandeeparya7944
      @sandeeparya7944 Před měsícem +2

      Narayan Rane konata maratha ahe

    • @yogeshpathade5275
      @yogeshpathade5275 Před měsícem

      Nepali ​@@sandeeparya7944

    • @MCCCreator
      @MCCCreator Před měsícem

      @@sandeeparya7944 आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा शब्द कशामुळे आलेला आहे हे सांगावे

    • @ADK_7
      @ADK_7 Před měsícem

      ​@@MCCCreatorTumhi sanga kasha mule alay

    • @MCCCreator
      @MCCCreator Před měsícem

      आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा हे शब्द प्रांतवाचक किंवा राष्ट्रवाचक आहेत, म्हणून मराठ्यांची जात ही कुणबीच आहे म्हणून मराठा आणि कुणबी हे एकच आहेत

  • @kohli1718
    @kohli1718 Před měsícem +1

    सर्वात महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब हे ओबीसी साठीच लढत नाही , ते पहिल्यापासून त्यांची एकच बाजू आहे, मराठा समाजाच आणि ओबीसी समाजाचं ताट वेगवेगळं आहे, हीच साहेबांची भूमिका आहे. उगाच काहीपण प्रचार करू नका की प्रकाश आंबेडकर साहेब मराठांच्या विरोधात आहे.

  • @user-jf5ly6rv1k
    @user-jf5ly6rv1k Před měsícem +17

    Only OBC jindabad

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 Před měsícem +1

    प्रकाश आंबेडकर म्हणजे राज ठाकरे यांचें दुसरें भाऊ

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před měsícem +2

    जरागे जे दिलेल दहा टक्के आरक्षण घालवणार कारण सरकार चे लक्ष सगे सोयरे कडून वळऊन😡😡😡😡😡😡😡😡

  • @shelarsuresh
    @shelarsuresh Před měsícem +3

    कुंबी मराठी एकच अशी अपील सुप्रीम कोर्टात करून दाखव

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 Před měsícem +1

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही। सरकारने यात ढवळाढवळ केली तर गुणवंत सदावर्ते आहेच।

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 Před měsícem +4

    जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @arundongre1173
    @arundongre1173 Před měsícem +22

    काही झालं तरी मराठा माठी मागे हाटणार नाही मला वाटत काल छगन भेटायला गेलता शरद पवारांना कादाचीत गेम आसु शकते पण काही वाकड होणार नाही

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před měsícem

    धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंबेडकर साहेबांनी भूमिका स्पष्ट करा

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Před měsícem +1

    आंबेडकर साहेबांनी कायद्यानुसार आरक्षण द्यावे, जय भवानी, जय शिवाजी

    • @maheshshinge709
      @maheshshinge709 Před měsícem

      तेच भुमिका घेतली आहे साहेब

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Před měsícem +1

    जरांगेच कोंबडी शिजवून स्वतःच खातोय सगळेच ओबीसींमधील जातीं नी कुठल्याहि जातीत लग्न करून सगळेच कुणबीच करा

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Před měsícem +7

    मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @sandipakhade3109
    @sandipakhade3109 Před 20 dny

    साहेब..... OBC चे आरक्षणाचा वाचवण्याचा प्रयत्न करत असताना आपण ST And Sc च्या आरक्षणाची कडे दुर्लक्षित केले आहे.. हे obc तुम्हाला vote नाही करणार 😅😅😅

  • @dhanajisagar424
    @dhanajisagar424 Před měsícem

    आरे जरांगेच्या विरोधात कोणीही एखादा शब्द बोलला की भाजपची ए टिम बी टिम ते तर नाहीतच पण आपण समजून घेऊ..
    पण जरांगेही कोण्या टिमचा चमच्या आसेलच ना 😅

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před měsícem +6

    सगेसोयरे भेसळ रद्द करण्यात आलीं पाहिजे प्रकाश आंबेडकर हे बरोबर बोलले आहेत

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Před 27 dny

    जरांगे पाटील हे अभ्यासू विचारवंत नाहीत.साहेब काय बोलतात हे महाशय भलतंच बोलता.. कुठलाही मेळ नाही

  • @rajmane889
    @rajmane889 Před měsícem +1

    Only VBA INDIA एक मराठा लाख मराठा & ओबीसी 🇮🇳✌🙏🚩💯

  • @shivajiwayal2279
    @shivajiwayal2279 Před měsícem

    प्रकाश दादा आंबेडकर साहेब ओबीसी मध्ये किती जाती ऍड केलेले आहेत मराठा कासा मराठा ही जात कस काय सापडल्या जात नाहीजात नाही

  • @sandeshmardhekar8355
    @sandeshmardhekar8355 Před měsícem

    यावरून सिद्ध होत की बाळासाहेब आंबेडकर साहेब हे मराठ्यांच्या मतांसाठी सोबत होते.लोकसभेत सिट निघाली नाही म्हणून आता विचार बदलले.

  • @abhi-jeet_G
    @abhi-jeet_G Před měsícem +9

    ज्यांच्या कड ऑलरेडी कुणबी certificate आहे ते अलरेडी ओबीसी मध्ये यातात ... मग नवीन काय ..? कुणबी असतील त्यांना आरक्षण द्या हे म्हणायचं कशाला त्यांना आधीच आरक्षण आहे... अरे ज्यांच्याकडे कुणबी certificate नाहीये पण ते मराठा आहेत त्यांना कुणबी certificate देऊन त्यांना कुणबी करा आणि आरक्षण द्या

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 Před měsícem

    जनगणना केली पाहिजे.

  • @vishalkalate4802
    @vishalkalate4802 Před měsícem

    सर्व जातीतले श्रीमंत ह्यांना आरक्षण नको OBC मराठा सह सर्व जाती

  • @amolpawal-hu4en
    @amolpawal-hu4en Před měsícem +1

    कोणत्याही पक्षात 70 वर्षे सत्ताधारी मराठा समाजाचा आहे

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr Před měsícem +1

    जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन, पवारांच्या समर्थनासाठी उभे केले आहे. मुख्य विषय सोडून भाजपाचा विरोध करायला ते सक्रिय आहेत. हेकेखोरपणाचे आंदोलने यशस्वी होत नसतात. सुशिक्षित मराठा समाज जरांगे हे शरद पवारांचे समर्थक आहेत हे समजून बसला आहे.

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange Před měsícem +1

      सगळ्यात जास्त वाटोळे पवारांनीच केले ओबीसी आरक्षण १४%होते एकाकी कसे काय ३२%झाले ते पण SC च्या निरण्या विरुद्ध हा गेम शरद खेळु किंवा फडणवीस गरज वणतमराठा फक्त जरांगे पाटलांच्या मागे आहे... जय संविधान

  • @sagarchaudhari2676
    @sagarchaudhari2676 Před měsícem +1

    बरोबर साहेब ओबीसी मधून आरक्षण नको

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा

  • @navnathjagtap9652
    @navnathjagtap9652 Před měsícem

    जय भीम जय ओबीसी

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 Před měsícem

    A,BC,D करा obc मध्ये, सगळे समस्या सुटून जाईल

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 Před měsícem

    तरी पण मनोज जरांगे तुम्ही शरद पवार विरुद्ध का बोलत नाही,टीका पण करत नाही,त्याचे खासदार निवडून देता ज्यानी मराठा आरक्षण ची वाट लावली.सरकार युति ची आणि टारगेट करता फड़नवीस ना, हे तर आरक्षण चा नावा खाली शरद पवार साठी राजकारण करतात जरांगे पाटील. मराठा नो सावधान वहा,तुमचा वापर होतोय.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před měsícem

    SC ST मधेही दहा टक्के नी आरक्षणाचा मलिदा खाल्ला बाकी अजुनही अत्यंत गरीब आहेत .🙏 त्यासाठी प्रकाश आंबेडकरानी उपाय सुच ऊन सरकारकडून काहीतरी करून घ्यावे🙏

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Před měsícem +1

    फक्त जरागे पाटील

  • @waghmaremahadev5414
    @waghmaremahadev5414 Před měsícem +3

    आज obc ला आंबेडकरांची गरज आहे,obc च्या नेत्यांना हे आंदोलन झेपण गेल,म्हणून obc ला आंबेडकर आठवतात,आंदोलपूर्त ते उपयोग करून घेतील,इतिहास साक्ष आहे,बाळासाहेब नी obc चा नाद सोडवा,मत देताना त्यांना जात दिसते.