Laxman Hake Interview | पंकजा ताईंची फौज मैदानात उतरली तिथेच खरं आंदोलन पेटलं | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • #laxmanhake #manojjarange #maharashtratimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Komentáře • 429

  • @ShriramDubukwad
    @ShriramDubukwad Před měsícem +117

    आम्ही नांदेड जिल्ह्यातील तमाम भोई मछली मार समाज ओ बी सी च आहोत मा. हाके साहेब नवनाथ वाघमारे साहेब तूमच्या ओ. बी. सी
    आरक्षण हाकेला माझा मछी मार समाज आपल्या पाटीसी खंबीर पणे उभे आहोतच जय ओ. बि . सी.

    • @GK72854
      @GK72854 Před měsícem +10

      एकत्र आलोत तर टिकातोल.

  • @pandurang2554
    @pandurang2554 Před měsícem +95

    एकच पर्व ओबीसी सर्व

    • @abc321-g9d
      @abc321-g9d Před měsícem

      नमस्ते
      महाराष्ट्र टाईम्स ओनलाइन में काम करनेवाले विशाल बडे पर बार्शी पोलिस स्टेशन में पोक्सो के अंतर्गत , मतलब नाबालिग लडकी पर बलात्कार का मामला दर्ज है. एक बलात्कार का आरोपी टाईम्स ग्रुप में काम करके अपने ब्रँड का गलत इस्तेमाल कैसे कर सकता है. ऊस पर कारवाई होनी चाहिए. आप ऐसे आदमी को काम पर रखकर अपनी संस्था का नाम खराब क्यू कर रहे हो.

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Před měsícem +52

    जरांगे 4थी पास मराठा समाजाचे नेतृत्व करीत आहे व झुंडशाही सुरु झाली आता महाराष्ट्र चे नक्कीच वाटोळे होईल.

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 Před 21 dnem +2

      Maharashtra ch tar nai mahit pan Marathyancha Nakiich hoil..karan tommya Phakt tommya asto..
      Tyala phakt Malkacha fayda samajto mag malak kiti pan 12 bodya Ka asena tyala tyachyashi kahi dena ghena nahi

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Před 13 dny

      तुझा बहिणीवर येऊन उडलो मी

  • @SunilMadane-fy7wb
    @SunilMadane-fy7wb Před měsícem +77

    अहिल्याराज महाराष्ट्र में...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balakrishnagarkal1623
    @balakrishnagarkal1623 Před měsícem +78

    कोणी जात जर विचारली तर आता फक्त ओबीसी

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Před 13 dny

      मराठे उडून गेले होते काय तुझा माय वर सांगायला लाज वाटते

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 Před 5 dny

      बाप पण ओबीसी च का😂

  • @dayanandnagre5746
    @dayanandnagre5746 Před měsícem +115

    ग्रेट हाके साहेब तुम्ही obc साठी देव आहात

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Před 13 dny

      मराठे तुझा बहिणी वर येऊन उडतात

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon Před 10 dny +1

      जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब (जहरीले राजकारणाचा प्रणेता) यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      १-२ टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले बाकी जरांगे-मराठांनी एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील अर्धे जरी परत BJP कडे आले तर BJP युतीला विधानसभा 24 ला 190+ जागा सहज मिळतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार . त्यापेक्षा दोन-चार टक्के आरक्षण देऊन कुणबी व मराठा वेगळा गट करणे फायदेशीर ठरेल.😎
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..

    • @MadhukarKale-rr3cy
      @MadhukarKale-rr3cy Před 4 dny

      Vadapav Khaun

  • @ip198
    @ip198 Před měsícem +61

    अभ्यासू व्यक्तीमत्व..... हाके साहेब 👍👍👍👍

  • @PrakashHake-tc7nq
    @PrakashHake-tc7nq Před měsícem +35

    ओबीसी चा आवाज लक्ष्मण हाके बहुजनांच्या हृदयात स्थान निर्माण केले

  • @akashkhedkar5555
    @akashkhedkar5555 Před měsícem +84

    ऐवढी एकी ओबीसी नेत्यांमध्ये व्हावी.

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 Před měsícem +23

    प्रा. लक्ष्मण हाके सर एक शांत समंजस अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. श्री. हाके सर एक देशाची घटना, कायदेकानून, नियम यांची माहिती अभ्यास असणारे एक जबरदस्त नेतृत्व.... प्रत्येक गोष्ट कायद्याला नियमाला धरून, मुद्देसूद योग्य मांडणी करुन सर्व जनतेची व्यथा मांडणी केली. ओबीसी जनतेच्या मनामनात आपल्या अभ्यासूपणाने आणि तळमळीने एक जबरदस्त स्थान निर्माण केले आहे.
    सगळ्या ओबीसी घटकांनी एकजुटीने राहावे.हाच या अर्थ आहे.

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Před 13 dny

      चोरून आरक्षण खाता ७० वर्ष तरी पण दरिद्री आहेत तुम्ही

  • @panditgarkal6912
    @panditgarkal6912 Před měsícem +23

    अभ्यासू नेतृत्व संयमी व्यक्तिमत्व ओबीसी चा बुलंद आवाज माननीय हाके साहेब

  • @Montysaxena_55
    @Montysaxena_55 Před měsícem +67

    घटनेचे कलम चा खुप अभ्यासू असलेला माणूस...जय भीम

    • @user-vo7qz2qr9w
      @user-vo7qz2qr9w Před 25 dny

      हाकलून दिले राज्य मागासवर्गीय आयोगाने... खासदारकी अजमावली तर deposite जप्त.... वंजारी लोक च नको नादाला लागू.... Martha मागास आहे की नाही हे घटनात्मक समिती ठरवते... राजकीय पुनर्वसन साठी आटापिटा.... ओबीसी विरोधात आहे हाके तुझा

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Před měsícem +32

    हाके साहेब अभ्यासक आहेत.

  • @rahulmahajan5982
    @rahulmahajan5982 Před měsícem +52

    ओबीसी बांधवांनो आपल्या नेत्यांच्या पाठीमागे रहा....तसे केल्यास आपल्या केसाला कोणीही धक्का लावू शकत नाही
    जय ओबीसी
    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 Před měsícem +104

    अतिशय अभ्यासू व्यक्तीमत्व.

    • @Vadapavking13
      @Vadapavking13 Před 29 dny

      🤣🤣🤣

    • @Humanist17
      @Humanist17 Před 19 dny

      😂😂😂scripted

    • @riteshkolpe8455
      @riteshkolpe8455 Před 19 dny

      वडापाव उपोषण 😂🍔🍔🍔

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před 16 dny +1

      जरागे हा रात्रिच खातो आणि दिवसा ऊपोशन करत होता हा

    • @Vadapavking13
      @Vadapavking13 Před 16 dny

      @@chandrakantabhang5144 तुझ्या बायकोचं दूध आणून देतो त्याला खायला

  • @user-lakhachaposhinda
    @user-lakhachaposhinda Před měsícem +44

    ओबीसी चा म्होरक्या प्रा हाके सर 🟡🟡💙🔥💙🟡🟡

  • @rajugite
    @rajugite Před měsícem +45

    एकदम हुशार माणूस ओबीसी

    • @abc321-g9d
      @abc321-g9d Před měsícem +1

      नमस्ते
      महाराष्ट्र टाईम्स ओनलाइन में काम करनेवाले विशाल बडे पर बार्शी पोलिस स्टेशन में पोक्सो के अंतर्गत , मतलब नाबालिग लडकी पर बलात्कार का मामला दर्ज है. एक बलात्कार का आरोपी टाईम्स ग्रुप में काम करके अपने ब्रँड का गलत इस्तेमाल कैसे कर सकता है. ऊस पर कारवाई होनी चाहिए. आप ऐसे आदमी को काम पर रखकर अपनी संस्था का नाम खराब क्यू कर रहे हो.

  • @Ontheway760
    @Ontheway760 Před měsícem +48

    100 वेळा तुमच्या चरणाशी नतमस्तक ओबीसी समाज तुमचे उपकार कधीही विसरणार नाही सर

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Před měsícem +74

    ओन्ली ओबीसी

  • @mayur2536
    @mayur2536 Před měsícem +64

    हाके sir म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व . ओबीसी आरक्षण रक्षक🎉

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 Před měsícem +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @riteshkolpe8455
      @riteshkolpe8455 Před 19 dny

      वडापाव उपोषण 🍔🍔🍔🍔🍔🤣🤓🤓🤓

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před 16 dny

      ​@@riteshkolpe8455जरागे हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय रात्री खातो आणि दिवसा ऊपोशन करतो हा जरागे बेवडा

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Před 13 dny

      वडापाव

  • @renukadasmulgir3627
    @renukadasmulgir3627 Před měsícem +40

    हाके साहेब आपले जाहीर आभार 🙏

  • @Mauli.....08
    @Mauli.....08 Před 8 dny +4

    प्रा. हाके सर म्हणजे great leader of OBC💪✍️📚💪🤝🤗🤟🎉💐🙏🏿🥰🌦️🌄🌅🖊️📚✍️ Power of knowledge💪🖊️✍️📚🤟🤗🤝💪🥳👍👍💐💐💐🥰🙏🏿

  • @user-wx9xy9ye6f
    @user-wx9xy9ye6f Před měsícem +53

    जय ओबीसी ❤

  • @ravindrajoshi8773
    @ravindrajoshi8773 Před měsícem +21

    खरंच सुसंस्कृत नेतृत्व

  • @user-vw1zg1bv3r
    @user-vw1zg1bv3r Před měsícem +28

    अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Před měsícem +22

    जरांगेच मराठा लाॅबीच सत्तेवर आणन्या साठीच जरांगेच आंदोलन गोरगरीब गरजवंत शेतकरीवर्ग मरांठ्या साठी नाही
    जरांगेच आंदोलन भरकटत ठेवणार आहे
    प्रस्थापित सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच हिन्दुत्व यांचे नेतृत्व जरांगे करत आहे
    जरांगे ला गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या आरक्षण साठी आंदोलन नाही
    जरांगेच आंदोलन तरूण मराठ्यांची लाॅबीच राजकीय स्वार्थ साधण्या साठीच भरकटत ठेवणार आंदोलन आहे

  • @user-xm3od6ex7e
    @user-xm3od6ex7e Před měsícem +26

    👌👌👌👌👌 अभ्यासू

  • @navnathkhedkar586
    @navnathkhedkar586 Před měsícem +20

    ❤❤❤❤ एकच पर्व ओबीसी सर्व

  • @digambardarade9363
    @digambardarade9363 Před měsícem +17

    Great interview

  • @PrakashHake-tc7nq
    @PrakashHake-tc7nq Před měsícem +12

    खरोखर बोलत हाके भाऊ खासदार आमदार हे मराठा आहेत, पण ओबीसी ला तिकीट देत नाही फक्त ओबीसी च मतदान पाहिजे,

  • @user-mo4xf6tt9p
    @user-mo4xf6tt9p Před měsícem +47

    Ek no hake साहेब

  • @shatrughnakolekar4190
    @shatrughnakolekar4190 Před měsícem +25

    मित्रांनो लढाई करायची म्हणल तर धनगर एकटाच कुनाला ही पुरून उरेल पन आज ज्या गोष्टी ची गरज आहे ती म्हणजे विखुरलेले समाज आहेत मागास म्हणूजे अजुनही सोशिक शिक्षणा पासुन वंचीत आहे त मित्रांनो जनजागृती करन हे आपल काम आहे अजुन १० वर्ष लागली तरी चालेल पन विचारांची लढाई विचारान लढायची जातीय तेढ वाढवायच नाही

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 Před měsícem +17

    एकच पर्व ओबीसी पर्व

  • @rjfans9661
    @rjfans9661 Před měsícem +15

    OBC 🔥🔥

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Před měsícem +10

    अगदी हुशार माणूस आहे आमदार करण्याजोगा

  • @PrakashHake-tc7nq
    @PrakashHake-tc7nq Před měsícem +9

    एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एक जुटचा विजय असो.हाकेची हाक ओबीसी साथ

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 Před měsícem +9

    Great 👍

  • @user-rz7bw8hs2g
    @user-rz7bw8hs2g Před měsícem +24

    साहेब काहि झाल तरही मागे हटायचे नाही बस झाला आता अन्याय जय ओबिसी लाख ओबिसी

  • @ababhujbal-f7w
    @ababhujbal-f7w Před 14 dny +3

    लक्ष्मण हाके साहेब तुम्हाला सॅल्युट ! ❤

  • @amolbhabad6709
    @amolbhabad6709 Před 10 dny +3

    हाके साहेब तुम्ही खूप हुशार आहात आणि नेतृत्व करताना कस व्यक्त व्हावे हे काही अडाणी लोकांनीं तुमच्याकडून शिकावे

  • @neauxgamer0085
    @neauxgamer0085 Před měsícem +9

    हाके साहेब ग्रेट समाज सेवक

  • @sudhirkure7266
    @sudhirkure7266 Před 21 dnem +3

    प्रत्येक जिल्यात माहिती अधिकाराने माहिती मागवा किती दाखले दिले sir, you are greate pearsan ❤❤

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz Před 12 dny +3

    ग्रेट हाके आंदोलनात अतिरेकाची नावाप्रमाणै लक्षमन रेषा ओलांडली नाही.ह्यातच तुम्ही जिंकले.

  • @sureshuttare4287
    @sureshuttare4287 Před 13 dny +2

    आदरणीय लक्षुमण हाके साहेबांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार जय भीम जय ओबीसी हर हर महादेव 🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩

  • @arjunkhilare1564
    @arjunkhilare1564 Před měsícem +15

    62% समाज आहे आणि एक खासदार निवडून आणता आला नाही हेच दुर्दैव खरं काय मराठा समाज 20% आहे आणि 31 खासदार निवडून आणले खरं काय मग मराठा 62% आहे की काय असा प्रश्न पडतो

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions Před 28 dny +1

      Obc 1k hot nahi ..adani ahet

    • @sanjaymadane3649
      @sanjaymadane3649 Před 14 dny

      ​@@TrueLegalQuestionsनुसते आडानी अजुन बरे पण सुशिक्षित अडानी सुद्धा भरपूर आहेत हेच दुर्दैव आहे.

    • @deepakjagdale3597
      @deepakjagdale3597 Před 8 dny

      अरे वेड्या, तुला माहीत आहे का सत्य किय आहे? जरा अभ्यास करून लिहित जा!! या राज्यात ओबीसीतील कुणबी मराठ्यांची लोकसंख्या साडेतीन करोड आहे,हा शासनाचाच रिपोर्ट आहे,आणी कालपरवा शासनाने ओपणमधील मराठ्यांचा मागासवर्ग आयोगामिर्फत जी जनगणना केली,त्यांची लोकसंख्या ही साडेचार करोड पेक्षाही जास्तीची आहे, ही शासनाची आकडेवारी आहे,हे मी माझ्या मनाने बोलत नाही.तेंव्हा ओबीसीतील साडेतीन करोड व ओपणमधील साडेचार करोड मिळून एकूण आठ करोड मराठा या राज्यांमधे आहे,हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे.आपल्या संपूर्ण राज्याची लोकसंख्या ही साडेबारा करोड आहे .मग विचार करा ,या राज्यात मराठ्यांची लोकसंख्या ही 70% पेक्षाही जास्तीची आहे,असं असताना आमदार,खाजदार, गाम पंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद या ठिकाणी जास्तीचे ऊमेदवार निवडून येणारच ना, त्यात काय मोठी बाब आहे.

    • @MadhukarKale-rr3cy
      @MadhukarKale-rr3cy Před 4 dny

      ​@@sanjaymadane3649 kutryano castsenses Kara mang samjel

  • @user-vz2bv9ev5g
    @user-vz2bv9ev5g Před 22 dny +5

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व लक्ष्मण हाके साहेब ❤❤❤

  • @user-df8ks2lw1m
    @user-df8ks2lw1m Před měsícem +15

    पंकजाताई मुंडे राम शिंदे साहेब या नेत्यांना अगोदर सुद्धा ठरवुन पाडले होते हाके साहेब आज जे मांडत आहेत ते मुद्दे अत्यांत महत्वाचे बोल आहेत मीत्रांनो हे सगळ ओबीशी बांधवांनो लक्षात घ्या लक्षात ठेवा भविष्यामधे आपल्याला सगळ्या ओबीशींची वज्रमुठ बनवुन पुढील गोष्टी पार पाडायच्या आहेत . ही असली माणस आज फार दुर्मीळ आहेत यांना फार जपावे लागेल मीत्रांनो हा तुमचा आमचा आवाज आहे .... यांचे मागे पुर्ण ताकतीने उभे रहा ...!!

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Před měsícem +30

    जरांगेच भाषण बाजी जातीयवाद पसरवणार आंदोलन आहे .

    • @abc321-g9d
      @abc321-g9d Před měsícem +1

      नमस्ते
      महाराष्ट्र टाईम्स ओनलाइन में काम करनेवाले विशाल बडे पर बार्शी पोलिस स्टेशन में पोक्सो के अंतर्गत , मतलब नाबालिग लडकी पर बलात्कार का मामला दर्ज है. एक बलात्कार का आरोपी टाईम्स ग्रुप में काम करके अपने ब्रँड का गलत इस्तेमाल कैसे कर सकता है. ऊस पर कारवाई होनी चाहिए. आप ऐसे आदमी को काम पर रखकर अपनी संस्था का नाम खराब क्यू कर रहे हो.

    • @shankarbhendekar8230
      @shankarbhendekar8230 Před měsícem

      तू फेक नहीं है इसलिये मोबाईल नंबर और नाम डाल के कंमेंट्स कर

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Před měsícem +10

    मिडीया ही जरांगेला सपोर्ट करते.

  • @user-go8hf7ix3v
    @user-go8hf7ix3v Před měsícem +13

    Jay obc

  • @user-ix3ti9bz9s
    @user-ix3ti9bz9s Před 4 dny +2

    सर नाद खुळा सुंदर सलाम करतो साहेब खूप छान श्री माननीय श्री हाके साहेब सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे मनापासून आभार मानतो

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 Před 14 dny +3

    नाशिक जिल्हा ओबीसी समाज हक्के साहेबांच्या नेतृत्व खाली जे आदेश देतील ते काम करण्यास तयार आहे

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 Před 29 dny +5

    ओबीसिंचा म्होरक्या लक्ष्मण हाके सर 🎉

  • @ababhujbal-f7w
    @ababhujbal-f7w Před 14 dny +2

    एक नंबर हाके साहेब ❤

  • @udhavdhakne1990
    @udhavdhakne1990 Před měsícem +4

    ग्रेट हाके साहेब 👍🏻👍🏻

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Před měsícem +8

    जय ओबीसी.

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Před 8 dny +2

    हाके साहेबांची संविधानिक भाषा ऐकून मनाला बरं वाटलं अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व आणि आवाज पण खूप छान आहे पत्रकारांनी विचारले प्रश्न पण खूप छान होते ओबीसींचा आवाज हाके साहेब आय लव यू सर

  • @GK72854
    @GK72854 Před měsícem +9

    अतिशय सुंदर मुलाखत. प्रत्येकानी नक्की पहावी. फक्त दर्शक जास्त भेटावे म्हणून पंकजाताई च नाव वापरले पण मुलाखतीत इतर भरपूर विषयावर सखोल चर्चा झाली.

  • @vitthaltilekar9754
    @vitthaltilekar9754 Před 15 dny +2

    हाके साहेब आपले आभार 🙏🙏

  • @OmkarGunjkar-s5z
    @OmkarGunjkar-s5z Před 6 dny +3

    अभ्यासू ओबीसी समाजाचं नेतृत्व प्रा.हाके सर...💯💥

  • @swatibade8126
    @swatibade8126 Před měsícem +10

    Hake sir...❤

  • @DattaThorat-i5y
    @DattaThorat-i5y Před 17 dny +3

    हाके सर खरे बोलता तुम्ही

  • @satishandhale1715
    @satishandhale1715 Před 24 dny +4

    1 no बोलता हाके साहेब तुम्ही

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 Před 27 dny +3

    भावी आमदार.नककीच तुमची इच्छा पूर्ण होणार.उपोषणाचा फायदा तुम्हाला होणार.

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 Před měsícem +5

    जागो OBC जागो jay OBC

  • @p....k5248
    @p....k5248 Před měsícem +5

    मटा विनंती तुम्ही एक वेळा जरांगे आणि हाके यांची डिबेट घ्याच

  • @user-nu8mq2fu1k
    @user-nu8mq2fu1k Před 25 dny +2

    बरोबर आहे साहेब तुमच

  • @dhanajayshinde3290
    @dhanajayshinde3290 Před 14 dny +1

    आभारी आहे हाके साहेब....

  • @rajendrasanap1979
    @rajendrasanap1979 Před měsícem +7

    Only hake sir only obc

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow Před 21 dnem +3

    हाके च्या पाठीशी फक्त मुढे समर्थक आहे आणि ते च रहाणार बाकी ओबीसी समाज हाके ला ओळखले आहे

  • @anilsonar4382
    @anilsonar4382 Před měsícem +5

    Jay OBC🎉🎉

  • @ganpatmali3901
    @ganpatmali3901 Před 14 dny +1

    माझ्या मित्रांनो सर्व समाज आता एकत्र या परत पश्चात्तापाची वेळ येईल.

  • @dnyank01
    @dnyank01 Před 28 dny +4

    भयंकर अभ्यासू नेतृत्व

    • @parshuramkharade3705
      @parshuramkharade3705 Před 28 dny

      हाके सर म्हणतात गरीब हटाओ मोहीम नाही... मग फक्त शैक्षणिक आरक्षण बस आहे सर्वांना.. छान अभ्यास आहे सरांचा....

  • @dhonevitthal3919
    @dhonevitthal3919 Před 8 dny +2

    जुजारपूरचे झुंजार व्यक्तीमत्वास वंदन, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे

  • @abhimanchore8456
    @abhimanchore8456 Před 26 dny +3

    हाके सर अभिनंदन

  • @balajinagargoje2790
    @balajinagargoje2790 Před 15 dny +2

    हाके साहेब एक नंबर ओबीसी नेते

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Před 3 dny +2

    हाके साहेब आगे बढो हम आपके साथ है

  • @mandakinibade3157
    @mandakinibade3157 Před 10 dny +4

    हाके साहेब आरक्षण बाबतीत तुमचं ज्ञान कमालीच आहे तुमच्या पुढे जरांगे सारखे हजार जरी आले तरी उपयोग होणार नाही तुम्ही संविधानात्मक बोलता , जे जरांगे ला कधीच जमणार नाही , आता फक्त एकच करा आपण obc ची जी मोट बांधली आहे ती अशीच अखंड ठेवणे गरजेचे आहे

  • @kailasbangar6667
    @kailasbangar6667 Před měsícem +4

    Jay OBC

  • @deepakkamble3273
    @deepakkamble3273 Před 13 dny +1

    हाके साहेब एकदम सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... जय संविधान.. जय भारत....

  • @nawanathtarate446
    @nawanathtarate446 Před 14 dny +1

    हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है जय ओबीसी आरक्षण

  • @hemantkhokle7059
    @hemantkhokle7059 Před 18 dny +2

    हाके सर छान बोल कायदा माहिती बोल आहे ओबीसी समाज हाके साहेब आहे

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Před 15 dny +3

    आता आंबेडकरांबरोबर ओबीसी नी युती करावी वंचीत बहुजन आघाडी

  • @sppawar8441
    @sppawar8441 Před měsícem +13

    * 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC (NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता. पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली. निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती) मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC ,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची, जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय करणे,अत्याचार करणे,मुसकट दाबी करणे, दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.👌🙏

    • @chandrashekharnarkhedkar3014
      @chandrashekharnarkhedkar3014 Před 7 dny

      Brobr aahe tumch sarv bolan ,,tumhi अभ्यासू दिसत aahat, छान ❤योग्य विश्लेषण 👍

  • @keshavhodgar7101
    @keshavhodgar7101 Před 24 dny +2

    हाके साहेब जिंदाबाद

  • @Anjali.kedar-
    @Anjali.kedar- Před 20 dny +3

    पूर्ण ओबीसी साठी तुम्ही नेतृत्व करणारा

  • @shivrajsalgar7581
    @shivrajsalgar7581 Před 5 dny +1

    लक्ष्मण हाके साहेब ओ बी सी चे तज्ञ आहेत तुम्ही काही लोकांना धडा शिकवला अभिनंदन अभिनंदन अभिनंदन साहेब

  • @annasahebzagade4797
    @annasahebzagade4797 Před měsícem +5

    ❤❤❤❤❤

  • @Gholveshrikant
    @Gholveshrikant Před měsícem +3

    जय हो ओबीसी

  • @dmk2324
    @dmk2324 Před 9 dny +1

    तमाम दलित बांधवांनी आंबेडकरांच्या भूमिकेला गेल्या लोकसभेत योग्य उत्तर दिलंय

  • @RaviWaghamare1988
    @RaviWaghamare1988 Před měsícem +1

    JAY OBS

  • @balajibangar2117
    @balajibangar2117 Před měsícem +1

    Brilliant.,.. person 🎉🎉❤

  • @absabs4343
    @absabs4343 Před měsícem +2

    ओबीसी तरुणांनी आपल्या कुटुंबातील सर्वांचे इलेक्शन ओळखपत्र जबाबदारीने काढून घ्यावे,मदत करावी.इलेक्शन वेळी त्याचा जरूर वापर करावा.तरच ओबीसी टिकेल.

  • @suryayadav5692
    @suryayadav5692 Před 13 dny +1

    हाके सर अप्रतिम अभ्यास 👍🏻👍🏻✌️🔥🔥

  • @babaraodhandar6471
    @babaraodhandar6471 Před 12 dny +1

    खूब छान विश्लेषण केलं साहेब.

  • @BhagwanJogdand
    @BhagwanJogdand Před 2 dny +1

    Super sr

  • @SSB.84
    @SSB.84 Před 13 dny +1

    हाके साहेब जिंदाबाद तुमच्या अभ्यासू वृत्तीला सलाम

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před 28 dny +5

    धनु नी परत आमदार होऊन दाखवावे

  • @VijayGurav-l7w
    @VijayGurav-l7w Před 2 dny

    फारच अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहे तुमच हाकेसाहेब..ग्रेट राजा मिळाला ओबीसी समाजाला..

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před měsícem +2

    वार्षीक उत्पन्न ६ लाखाच्या आत आहे जमीन पाच एकराच्या आतमध्ये आहे अशा सर्व लोकांना ५० % आतमध्ये सामाईक परीक्षेमध्ये गुणवत्ता असणाऱ्या लोकांना नोकरी व शिक्षण मध्ये आरक्षन देने योग्य

    • @aazadhind...514
      @aazadhind...514 Před 29 dny

      Ews/sebc आशा लोकांसाठी आहे कृपया ओबीसी दिशाभूल करू नका