Amol Kolhe Full Speech : सध्या हिंदुत्वाची अफूची गोळी दिली जातेय, कोल्हेंचा हिंदुत्वावरून हल्लाबोल
Vložit
- čas přidán 24. 08. 2024
- #abpमाझा #abpmajha #internationalyogaday #yoga #pmmodi #maharashtrapolitics #monsoon #rainupdates
Amol Kolhe Full Speech : सध्या हिंदुत्वाची अफूची गोळी दिली जातेय, कोल्हेंचा हिंदुत्वावरून हल्लाबोल
International Day of Yoga 2023 | आंतरराष्ट्रीय योग दिवस
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Pandharpur Wari 2023 | आषाढी वारी : संत ज्ञानेश्वर पालखी आळंदी | संत तुकाराम पालखी देहू | पंढरपूर वारी 2023
खुप चांगल्या पद्धतीने भाषण देता सर तुम्ही .खूप चांगले वक्ते आहात🚩महाराजांची भूमिका पण साकारता अभिमान वाटतो सर तुमचा .आता तुम्ही चांगले राजकारणी पण आहात .लोककल्याणासाठी नेहमी तत्पर असता❤️
Nice speech Amol sir,Jai hind Jai Maharashtra 🙏
असाच इतिहास माहीत असला पाहिजे 🔥एक नंबर साहेब🙏🏻😊
मां.अमोलजी कोल्हे
समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरच लागू करायला पाहिजे 💯अमोल सर❤️
खूपच छान अमोल सर 🔥
अमोल साहेब तुम्हाला मनाचा मुजरा 🙏
Very Nice Amol sir🔥 beautiful Thinking ❤️
राजदंड आणि धर्मदंड ह्याची पहिले माहिती घ्या. आणि नंतर काय ते अफुची गोळी न काही खाता बोला.
तु फक्त छत्रपती संभाजी महाराजांच पात्र साकारले त्यामुळे तुला मान आहे बाकी आसे तुझे विचार आफझल्या सारखेच आहेत 🦛🦛🦛🦛🦛
अमोल दादा यावेळी आम्हाला तुम्हालाच मुख्यमंत्री पदावर बागायच आहे 👍
कोल्हा लबाड आहे सावध!
याच नाटकी बोलणं ऐकलं कि चीड येते........
थोडं नॉर्मल बोल रे भाऊ.. M
Nhahi
अमोल साहेब आम्हाला तुम्हीच मुख्यमंत्री म्हणुन हवे आहेत 🔥
औरंगाबाद म्हणणारा तुमचा साहेब
साहेब आपल्या सारखा वक्ता आज दुसरा कोण नाही. एखादा आहे . त्यांना आपण झेलतोय . जवळपास 9 वर्ष.
Super
जय महाराष्ट्र सर 🚩🚩🚩🚩
Onli NCP
डी जी शिंदे वाशी
अमोलजी आपण एकदम बरोबर बोलत आहात.
पहिलं मतदारसंघात दिसा..........आता तिकीट भेटलं म्हणून कार्यक्रमाला गेलात नायतर नाटक करत बसले असते
Thanks nmo budhay Jay savidhan Jay Maharashtra India
देवेंद्रजीच्या फोन नंतर ,,,,,,,,,,बाप बदलणार नाही ना?😊
Krupaya apli konti kame keli te sanga
प्रभावी नेता
एक नंबर साहेब
👍
👌🚩🙏
अमोल दादा छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक अवश्य खुप मोठे व्हावे त्यात काही दुमत नाही पणं... अमोल दादा छत्रपती संभाजी राजेंना अग्नी डाग देणारे त्यांचीही समाधी वडुलाच आहे त्यांच्या स्मारकासाठी काही निधी मंजूर केला आहे का.. धन्यवाद
बहुरूपी . बोल बच्चन. अभिनेता.
तुम्ही पवारांच्या नादाला लागून हिंदुत्व विसरला आहे तुम्हाला काय कळणार खरं हिंदुत्व काय आहे ते...
धर्म विर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🙏🙏🙏
Serial madhun baher ya anmol dada
कोणाला पण दाखवत जाऊ नका
अरे अमोल जरा लव्ह जिहाद वर बोल ना वाघा
बोल घेवडा😂
खोटा शिवाजी महाराज 😂😅😅😅😅
महागाई तर वढतच राहणार आहे
हीच आफूची गोळी दाखवून आणि देऊन तू शिरूर मधून निवडून आलास ना. बाकी कर्तृत्व तर शून्य च ना.
Asha modi bolto nahi ka😅😅
अमोल कोल्हे सर कृपया मतदार संघात फिरा शूटिंग संपलं असेल तर... तसंही २०२४ तुमचं एक अपुरं स्वप्न असेल..
समान नागरी कायदा आणी लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरच लागु करायला पहिजे.
समान नागरी कायदा म्हणजे काय होईल
@@yogeshbhamare6282 waf act wach mg kalel
@@yogeshbhamare6282uza ghar Allah cha aahe asa waqf claim karo Sakto....... zamindari system neo feudalism aani land reform act chya bare Mahiti aahe ka
@@yogeshbhamare6282 म्हणजे बरेच जणांना चांगले बूच बसेल..
बैलाची कढी बोलाचाच भात
असा इतिहास माहित असला पाहिजे एकच नंबर साहेब
Kasla..1..number......MOTHA..DHONGHI..MH. CHA...
काय कमेंट करावी हेच कळतनाही
स्वाभिमान गहान ठेऊन दुस ऱ्याची गुलामी करणारे 😂
Jasa ki shinde😢😅
या देशाचा प्रधानमंत्री हिंदू, गृहमंत्री हिंदू, अर्थमंत्री हिंदू, प्रत्येक राज्यातले मुख्यमंत्री हिंदू त्यांचे मंत्री मंडळ हिंदू
देशातल्या सर्वोच्च पदावर हिंदू आमदार खासदार हिंदू, बहुतांशी लोक हिंदू
तरी देखील हिंदू खतरेमे है
यावर एकदा बोला युवराज
नक्की खतरेमे कौन है
खर पहाता या देशातला अल्पसंख्यक खतरेमे असला पाहिजे पण ईथे ऊलटेच बोलले जाते त्यावर बोला
Hya mansabaddal actor hota tevdhach respect hota te pn Dharmaveer Sambhaji rajencha role hota mhanun ny tar jevhapasun ha patthya rajkarnat aalay tevhapasun to fakt bolnyat patait ahe he matra amhala kalala
Aamchya rajencha naav pratyek bhashnat ghyaycha ani mata milavaychi fakt
Shirur che raste nit kara pahile ,kama kara nuste bolnyat pataitpana karun nivdun yet nahi manus ani ithihas jantela mahitiy tumhi naka sangu lokanna swatachi poli bhajne ani Aplya netyanna bolun khush karne yevdach kam kelay tumhi
एकच नंबर खासदार साहेब
पोपट
वाघ साहेब आहे असावे लोकसभेचे सदस्य खरं हिदुंत्व आहे ज्यांना कळत तेच लोकसभेत असावे
मुख्यमंत्री हे भाषण कसे असावं ऐका. फक्त मोठयानं बोललं म्हणजे चालत काय?
He virodhi bolnare duplicate trollers ahet. You are perfect speaking and increasing mortality of young generation. All country expecting Sharad pawar to be next PM. He is really intelligent and knowledgeable person and hard working. He change reduce poverty, unemployment, inequality in the country. He can improve education level and standard of living of indian people. My best wishes to shriman Pawar Sir.
Abhyaspurn bhashn
Are चोंग्या... तुम्ही मुंब्रा बनवा, मालेगाव बनवा.. रोहिंग्या घ्या.. किती मिम पॉपुलशन करून एरिया मिम मेजॉरिटी करणार.. सुधरा.. भोंग्यानो..
परत तुम्ही ढोंगी पुरोगामी ट्रिपल talaq ला रडणार.. वा रे पुरोगामी मुर्खा
राजदंड मोदींच्या हातात आहे🚩🚩🚩
हिंदुराष्ट्र संस्थापक मोदिंना काही म्हणालास तर तोच गांडित घालीन....जय श्रीराम
Chan boltat apan
नुसती डायलॉग बाजी करून खासदार झाले आहे काम शून्य आहे....
MUSLIM NCP AMOL KOLHE HA ACTING RAJE CHI PN POLITICS MHADHE AARANGJEB CHI JAYANTI KRNARE MUSLIM RAZA ACADEMY LA SUPPORT KRTOY PAWAR SOBAT GADDAR
कोल्हेकुई चालू👻👻👻👻👻👻👻
Maharajancha naav gheun vote magto.. Aani "mi aurangabadach mhannar" asa pan mhanto👎🏻👎🏻
अमोल कोल्हे हा एक rss चा छुपा सदस्य आहे.. अमोल कोल्हे हा कलाकार आहे तो राजकारणात सुद्धा कलाकारी करतो,
rss bjp व हिंदुत्ववादी स्वतःच आहे..
साहेब आपण फक्त बोलण्यात पटाईत आहात कोण कर्तृत्वशून्य आई हे आम्ही चार वर्ष अनुभवलं आहे
बरोबर
चुकीचे
A
No jatt only hindu Jay shree ram 🚩🚩 Jay shivray 🚩🚩
Goli ghetli watay😂
@@samcurran2594 baki dharma che kattar zale ki kahi problem nahi pn Hindu kattar zala ki lagech goli. WA kay logic ahe.😂😂
लव्ह जिहाद बद्दल बोला,
आपल्या भईनी सोबत भारतात काय काय होत आहे ,
बलात्कार होत आहे,
हात्या होत आहे,
माझ्या भईनीला तुकडे- तुटडे करू मरल जात आहे
त्याबदल बोला,
आमोल कोल्हे
फक्त आणि फक्त माझ्या
भारतातल्या ताईच्या रक्षना बद्दल बोला
समान नागरी कायदा चे खूप फायदा आहे, म्हणूनच आपल्या संविधानाच्या dpsp मध्ये 44 कलम उगच दिले नाहिये,आणि सुप्रीम कोर्टाने पण सांगितले आहे uniform civil code लागू करा म्हणून
Kolhesaheb Pune Nadhik railway che kay zale?
स्वराज्य रक्षक संगतीचा परिणाम
कोल्हे साहेब तुम्हाचा शरदराव छत्रपति संभाजी नगर म्हणत नाही म्हणतो त्याच काय राष्ट्रवादी नेते महाराष्ट्र लुटतो 40 वर्षापासून त्यामुळे मावळे बेकार झाले राष्ट्रवादी पक्ष लुटारु आहे बोलून बोलून काहीही फायदा नाही
😮
नुसतं बोलायचं आहे.काम शुन्य आहे .😂😂😂
1 no खासदार साहेब
तुष्टीकरण करणाऱ्या पक्षात राहून हिंदुत्व बद्दल बोलतोय. काय विरोधाभास आहे
❤
700 800 varshe musalman mughal ne badme Christian 150 varshe gulam banwile Hindu la TUMCHE sarakhe loka mule
ह्याला वाटते ऐतिहासिक भूमिका केल्यामुळे पावन होता येते?
आजचा कोणता पक्ष भ्रष्टाचार विरहित राजकारण आणि समाजकारण करतो?
ज्या पक्षात सध्या आहे आणि मागे होता,तेव्हा त्याला प्रामाणिक राजकारण करण्याचा सल्ला,त्या त्या पक्षाच्या धुरिणांना द्यावासा वाटला नाही.
700 800 varshe musalman mughal ne badme Christian 150 varshe gulam banwile Hindu la becoz people like u
Falatu LEADER - population controls Bill chi bat kar
😅😮
चाट्या no 1
जय शंभूराजे
Amlya gap bas Khali ek vichar tev re kadhi tari
Kolhe Saheb Tumchayta Sharad Pawar Sahebancha virodh karun dakhwa tyanchya Hindu virodhi statement baddal. Mangach Hindutva tumcha
Nalayak Hindu note kara - SHANTI doot roj roj 40 000 SHANTI doot paida KARATE HAI JAGO HINDU JAGO HINDU JAGO
आपण !
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
!!! अष्टप्रधान मंडळ!!!
फार प्रभावी मांडले,
तसेच
तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर,सत्य काय आहे हे सांगने
भाजपा, सावरकर हा विषय काढुन माहीती नसलेले गोष्टींचा बोभाटा करतात
***ऊगीच राष्ट्रपुरुषांची बदनामी होते***
राष्ट्रवादी साठि तुम्ही हिंदुत्वाच्या सोडलत ख
Very nice Amolsir beautiful thinking 🎉
Nice
✌️👌👏
J
अहो तुमचे अध्यक्ष च संभाजीनगर म्हणायला तयार नाहीत मग हे तुम्हचे कसले हिंदुत्व
हिंदुत्वावरून हल्लाबोल ! वैगरे नका करत बसू हो.. द्या सोडून नसेल आवडत तर ..
नाव राष्ट्रवादी पण एक काम देशविरोधी
अमोलजी आपण NCP मध्ये चुकीच्या पक्षात आहात. तुम्हाला हिंदुत्व नको असेल तर ज्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या हिंदू धर्मासाठी आपले अख्खे आयुष्य कामी लावलं त्यांचं नाव घेण्याचा सुध्दा तुम्हाला अधिकार नाही. औरंग्या तुमचा ईष्ट असेल म्हणूनच शरदपवार संभाजी नगर नावाला विरोध करत आहेत. आम्हाला आता धनुष्यबाणधारी राम हवा आहे.
Hindu ch.shivaji maharaj hote tar ithalya bramhnani rajyabhishek karnyala ka virodh kela bramhanachya najret maharaj hindu navate ka tyana mahit navat ch.shivaji maharaj kontya dharmache ahet
आसी. ... परखड मत.. भाषणं.. तुम्ही का नाही दाखवत ABP माझा..
Aurangzeb he daivat rashtrvadi congress che
50-55 varsha nantar shodh lavla tumchya sahebanii
Ky pn nko bolu mavle kutre astat pn maza dev aahe mhun mavle changle ghadvle
Fakt bolto
Toh hatat denare gagabhata hote aani hoo raja rajdanda gheun sinhasana var Aarudh hoto, dharma danda Haa dharmaguru kade asto😂😂
तुला कस वागायच तू ठरव पण आम्हाला ज्ञान देउ नको व स्वतःला फार हुशार समजू नको तुझी अक्कल पक्षातील लोकांसमोर दाखव आम्हाला दाखवू नको तू किती किमतीचा आहे तुला दाखवून देऊ
तू ऐकू नको अंडभळक्ता
@@rameshwakale8676 गप्प रे लाळ चाट्या
Saheb
साहेब छत्रपतींनी तर सगळं चांगलं केलं, पण तुम्ही तर त्यांच्ये अनुयायी आहात मग हिंदूंवर हिंदू राष्ट्रात अत्याचार का होतात, बर एक दिवस असा जात नाही की ती घटना घडत नाही, तरी तुम्ही अफूची गोळी म्हणतात, आश्चर्य आहे.
U एमएम,
😮😮