Amol Kolhe Full Speech : भगवा श्रीराम आमचेही दैवत, महाराष्ट्रात रामाच्या नावावर तलवारी नाचवू नका

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • #ABPMajha #MarathiNews #मराठीबातम्या #NavneetRana #ShivSena #Matoshree #MaharashtraPolitics #SahityaSammelan
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Komentáře • 1,3K

  • @amarj6147
    @amarj6147 Před 2 lety +463

    छत्रपतींच्या नावाने मतांच्या भिका मागू नका

    • @seematodkari4868
      @seematodkari4868 Před 2 lety +17

      Right....

    • @sachi7942
      @sachi7942 Před 2 lety +12

      Right

    • @Abhishek-hq4qr
      @Abhishek-hq4qr Před 2 lety +24

      Hindutva chaya navane pn vote magu naka

    • @sachi7942
      @sachi7942 Před 2 lety +15

      @@Abhishek-hq4qr hindutva chya navane jyala deyche aahe to deil chatrapati navane kadhich nahe

    • @Abhishek-hq4qr
      @Abhishek-hq4qr Před 2 lety +6

      @@sachi7942 mg bhai Raj thakare na hindutva chatrapati ya madhil frk kalala pahije.

  • @amolsisodiya942
    @amolsisodiya942 Před 2 lety +131

    कोल्हे महापुरुषांची भूमिका टीव्ही वर सिरीयल मध्ये करता आणि हातात हिरवा झेंडा नाचवतात दुहेरी भूमिकेला कधीच यश मिळणार नाही

    • @rajutanmane5480
      @rajutanmane5480 Před 2 lety +2

      👍👍👍👍

    • @dhananjaykulkarni460
      @dhananjaykulkarni460 Před 2 lety

      TV serial madhil bhumika te kalakaar mhanun sadar kartat...koni Ravanachi bhumika keli mhanun to kalakar kharya aayushyat dushta tharat nahi...

    • @amolsisodiya942
      @amolsisodiya942 Před 2 lety +2

      @@dhananjaykulkarni460 शिवा काशीद ने पण फक्त भूमिकाच नाही केली तशे गुण पण होते रावणाची आणि कोणाची बरीबरी करतोय हे ध्यानात ठेवावे

    • @amolsisodiya942
      @amolsisodiya942 Před 2 lety

      @Hindu Rashtra 🕉️ माझ्यासाठी हा विषय गंभीर आहे तुझ्यासाठी time पास असू शकतो

  • @rupeshbhoir870
    @rupeshbhoir870 Před 2 lety +149

    साहेब तुमच सरनेम kohle आणि आपली राजनीति सुद्धा कोल्यसर्खिच

    • @user-yw6sn1jc2s
      @user-yw6sn1jc2s Před 2 lety

      😀

    • @sharktank9
      @sharktank9 Před 2 lety +1

      Ts nahi rajkaran kondlyasarkh ahe

    • @navanathpawar3146
      @navanathpawar3146 Před rokem

      सर्कस मध्ये बरेच प्राणी असतात पण कोल्हे नसतात पण राजकीय सर्कस मधिल लबाड कोल्हे नाटककार
      मतदार संघात न कधी दिसणारे खासदार
      जशे नारू चा रोगी कळवा हजार रूपये मिळवा
      तशे खासदार दाखवा हजार रुपये मिळवा

  • @udhavkwaghmare
    @udhavkwaghmare Před 2 lety +189

    कोल्हे साहेब तुम्ही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात शंभू महाराजांच्या भूमिकेत आहात पण खोट्या राजकारणाला समर्थन करता हे चुकीचं आहे

    • @mahipal9778
      @mahipal9778 Před 2 lety +1

      Sharad Pawar changla maanus aahe .

    • @sharktank9
      @sharktank9 Před 2 lety +12

      @@mahipal9778 🤣🤣
      Sharad Pawar che andh bhakt

    • @its_me7267
      @its_me7267 Před 2 lety +3

      @@sharktank9 इथे पन् एक् अंध भक्त् भेटल 🤪🤪

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před 2 lety +1

      @@mahipal9778 Ma gheun jaa Vakad tondya la ghari

    • @ramgawas8776
      @ramgawas8776 Před 2 lety +1

      शेवटी नावातच कोल्हे आहे ना हिंदुत्वाच्या भाषा करणारा हा जिहादी चार मतांसाठी बदलतो आणि तस पण शंभूराजेंशी याला जोडु नको हा कुठे आणि आमचे राजे कुठे धर्म म्हणजे काय आहे हे आम्ही आमचे छत्रपती शंभूराजे व दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे शिकलो 🙏🚩

  • @Berar24365
    @Berar24365 Před 2 lety +11

    रामाच्या नावावर तलवारी नाचवू नका
    राष्ट्रवादीच्या मंत्रीसारख्या बाया नाचवा

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 Před 2 lety +156

    साहेब तुम्ही मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळू नका, अन् साहेबाना सांगा हिंदुना दहशतवादी म्हणू नका

    • @seematodkari4868
      @seematodkari4868 Před 2 lety +2

      Right...appreciated

    • @nikhilkale8463
      @nikhilkale8463 Před 2 lety

      Agdi barobar

    • @sushildurafe9037
      @sushildurafe9037 Před 2 lety

      लांडयांची दाढी कुरवाळू नका😜🤣🤣🤣🤣🤣🤣😝😂😆😆😆😆

    • @AB-du5vs
      @AB-du5vs Před 2 lety +2

      Kadhi mhatle... Ahe ka 1kadha Video... Andhabhkat ashech astat...

    • @sohailbagban7165
      @sohailbagban7165 Před 2 lety

      Naka karu re

  • @aniketgore8278
    @aniketgore8278 Před 2 lety +32

    अहो राज्यात सरकार कोणचा आहे तुम्ही प्रश्न उपस्थित केले एवढंच काय कोल्हे साहेब तुम्ही ज्या भागाचे खासदार आहात हडपसर इथला वाहतुकीचा पाण्याचा प्रश्न तुम्हला सोडवता आला नाही एवढं दिवस झाले लोक्कानी तुम्हला निवडून दिले काय केले तुम्ही एवढे दिवस....? एवढं मोठ्या गोष्टी बोलत आहात.....

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao1120 Před 2 lety +19

    तुम्ही कलाकार आहेत आणि तुमची आजची कलाकारी सुंदर होती.
    ज्याप्रमाणे हनुमान चालीसा किंवा भोंगे लावल्याने समस्या सुटणार नाहीत मग लाऊडस्पिकरमध्ये अजान दिल्याने सुटणार आहेत का?
    मी तुम्हाला प्रश्न विचारतो साहेब,
    भोंग्यात अजान बोबंलल्याने अल्लाला ऐकु जात असेल तर मुस्लिमाचे प्रश्न अल्लाला का ऐकु येत नाहीत. तुम्ही शिवाजी महाराजांवर बोलले ते अंत्यत सुंदर होते. महिलेच्या अंगावर हात टाकला म्हणून हात कापणारे महाराज आणि कोपर्डी व त्यासारख्या प्रकरणातील आरोपीला जगवणारे तुम्ही यात जमिन आसमानचा फरक आहे.
    कोल्हे साहेब,
    महाराष्ट्र फुले शाहु आंबेडकराचा विचारांचा आहे यात शंका नाही पण तो शिवरायांचा कर्तृत्वान झालाय हे पण सत्य आहे.
    त्यामुळे हा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकराचा आहे.
    शाहु महाराजांनी गोवध हत्याबंदी कायदा केला होता. हे विसरून चालणार नाही.
    आंबेडकरानी नाईलाजाने भारताच्या फाळणीला समर्थन दिले आणि त्याच बरोबर एक मुस्लिम भारत आणि एक गैर मुस्लिम भारत बनवा हे पण सांगितले होते. हे विसरून चालणार नाही.
    शेतकऱ्यांचा आसुड मध्ये शेतकर्यांच्या समस्या फुलेंनी मांडल्या त्या समस्या आजपण आहेत. हे विसरून चालणार नाही.
    पवार साहेबांचा विकास शाश्वत आहे तर साहेब कृषी मंत्री असताना देखील शेतकर्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्यांना शाश्वत विकास म्हणणार का?
    अजित दादानी गिळलेला कारखाना त्यांच्या घशातून काढण्यात आला आहे. याला शाश्वत विकास म्हणायचे का?
    सहकारी साखर कारखान्यावर संचालक मंडळे राष्ट्रवादी ची असताना कारखाने तोट्यात गेली आणि हेच कारखाने राष्ट्रवादी काँग्रेस च्या लोकांनी विकत घेऊन फायद्यात आणली. सहकारातुन स्वाहाकार याला शाश्वत विकास म्हणायच का?
    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान देणार्या समाज बांधवाच्या आत्महत्या शाश्वत मानणार का?
    तुम्ही राजकारणी म्हणून निच आहेतच पण एक हिंदू म्हणून सुध्दा तुम्ही भिकारडे आहेत. कारण तुम्ही मुस्लिम तुष्टीकरण विचारांचा सुंता करून घेतला आहे.

  • @nileshjadhav6406
    @nileshjadhav6406 Před 2 lety +198

    थोड ज्ञान शांती प्रिय समाजाला पण द्या फक्त हिंदूंना देवू नका

    • @user-os2ox3hy4x
      @user-os2ox3hy4x Před 2 lety +15

      शांती चा पाठ तुम्ही कुठून घेतला आहे माहित आहे। शांती दूत महात्मा गांधी जी ची हत्या करणारे आज शांती चे पाठ लोकांना सांगत आहे। 😂🤣🙏

    • @saurabhugale8459
      @saurabhugale8459 Před 2 lety +1

      Correct

    • @Moviecomedy19
      @Moviecomedy19 Před 2 lety

      Right....

    • @nileshjadhav6406
      @nileshjadhav6406 Před 2 lety +5

      मानसिक संतुलन बिघडलं का हे अस होतं
      आपण काय बोलतोय .नक्की काय बोलतोय
      कमेंट काय केली आहे ,विषय काय आहे ते राहिला बाजूला
      ईलाज करून घ्या मेंदू चा 🙏🏻

    • @nileshjadhav6406
      @nileshjadhav6406 Před 2 lety +4

      @@bjpsuportar2729
      मी हिंदू मराठा आहे माला कसलीच सवलत नाही मी माझा हिमती वर शिकून चांगल्या प्रकारे शेती करतो
      नावा वरून कोणाची जात काढू नका
      जाती चा आधी मी हिंदू आहे
      तुमचा सारख्यान मुळे हिंदू संभ्रमात पडलेला आहे

  • @VivekK4402
    @VivekK4402 Před 2 lety +62

    मग आझान loudspeaker वर लावल्यास आम्हाला नोकऱ्या भेटणार का.... हनुमान चालीसा ने संकट जात नाही म्हणताना लाज नाही वाटली... हीच तुमची हकीकत आहे... हिंदु अस्मितेविरुद्द कट कारस्थान...

  • @dhanajishinde8351
    @dhanajishinde8351 Před 2 lety +81

    अमोल साहेब फक्त एवढा विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकाने तुम्ही जी प्रतिष्ठा व आमदारकी मिळवली ती प्रतिष्ठा (मान् सन्मान्) आज कुठे आहे जी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात होती ती तुम्ही गमावून बसला आहे तुम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 Před 2 lety +2

      Kiti divas Brahmanan chi mansik Gulami karnar

    • @ganpatikadam6723
      @ganpatikadam6723 Před 2 lety

      @@javedbhai4986 आमदार नाही खासदार

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Před 2 lety +2

      आता पक्षात द्वारपाल ची भुमिका निभावत आहे.

    • @dineshkadam5191
      @dineshkadam5191 Před 2 lety +4

      Chya mayla chukun yala shiwaji banwl aas watte

    • @narendaramalwar9912
      @narendaramalwar9912 Před 2 lety +2

      बरोबर बोलला भाऊ

  • @user-hx4zu8vx7w
    @user-hx4zu8vx7w Před 2 lety +60

    श्रीरामच नाही तर 33 कोटी देव आमच्या हद्यात आहे
    जय श्रीराम जय शिवराय जय महाराणा प्रताप 🚩🚩🚩

    • @sagark116
      @sagark116 Před 2 lety

      33 koti 😅😂 name bolo please

    • @user-hx4zu8vx7w
      @user-hx4zu8vx7w Před 2 lety +1

      @@sagark116 ब्रम्हांड 😎😎

    • @khpvlogs840
      @khpvlogs840 Před 2 lety +3

      @@sagark116 hezya mule tu magha rahila ahe fakt CZcams baghat bass

    • @user-hx4zu8vx7w
      @user-hx4zu8vx7w Před 2 lety

      @@khpvlogs840 dada yala mntay ki mla

    • @user-sjsjjsjjdsas1252hsh
      @user-sjsjjsjjdsas1252hsh Před rokem +1

      @@sagark116
      8 वसु घर, ध्रुव, सोम, विष्णु, अनिल, अनल, प्रत्यूष और प्रभास
      12 आदित्य Vivasvan, Aryaman, Tvashta, Savitr, Bhaga, Dhata, Mitra, Varuna, Amsa, Pushan, Indra and Vishnu
      11 रुद्र 1) Kapali 2) Pingal 3) Bheem 4) Virupaksha 5) Vilohit 6) Shastra 7) Ajapaad 8) Ahirbudhnya 9) Shambhu 10) Chand and 11) Bhav
      2 अश्विनी कुमार nasatya dastra

  • @rudrabanekar4100
    @rudrabanekar4100 Před 2 lety +144

    मला वाटतंय दाजी आपण चुकीच्या पक्षात आहात..जिथं जिथं तुम्ही बोलतात तिथं जातीयवाद पेरणारे बसलेत..✌️💯

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Před 2 lety +16

      🧐जयचंद आहेत कोल्हे साहेब 👍

    • @dnyaneshwarjivnea8645
      @dnyaneshwarjivnea8645 Před 2 lety +8

      Daji b.j.p maddhy ya

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Před 2 lety

      Bjp mdhe ya तांदळासारखे धुतले जाल

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Před 2 lety +2

      Kolha ahe to

    • @gajananaher6133
      @gajananaher6133 Před 2 lety +4

      सोयरे कोले दाजीला वेळीच सांगा bjp त ऍडमिशन gyala।।।आम्हाला फक्त हिंदू शासनच पाहिजे।।।।।

  • @dvidesberad4385
    @dvidesberad4385 Před 2 lety +32

    अरे कोल्हया कशाला कोंगतो तुम्हीच पार्टीना विरोध करणारे . तुम्ही कल्पानिक म्हणारे तुम्ही च आता राम आठवला तम्हाला जय श्रीराम जिंदाबाद

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV Před 2 lety +1

    खूप छान भाषण ! एकदा लोकसभे मधले हिंदी भाषण ऐकण्यात आले, उत्तम भाषा ज्ञान आणि मुद्देसूद.. अमोल सर, You are intelligent and multitalented person. तुम्ही हिंदू धर्मरक्षक संभाजी महाराज यांची सिरीयल काढून सत्य समोर आणलत, खूप अभिमान आहे तुमच्या निडरतेचा..कुणी कितीही नाव ठेवलीत तरी तुम्ही मागे हटला नाहीत. We all are proud of you.

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 Před 2 lety +2

    फारच छान सर। अंतरात्मातून निघालेले बोल आहेत हे। thank you so much for this thoughts which is most important for Indian unity progressive India

  • @nileshaparajit6460
    @nileshaparajit6460 Před 2 lety +74

    देशाचे नेते ?
    चांगला अभिनय करता, पण भूमिकेतून बाहेर या

  • @niranjankulkarni2894
    @niranjankulkarni2894 Před 2 lety +103

    अगदी बरोबर बोललात रामाच्या नावाने तलवारी काढू नका कोल्हे साहेब एक विचारू फक्त हिंदू तलवार मिरवतात का. आहो कांही लोक बॉम्ब फोडतात त्यांच्या देवाच्या नावाने त्यांना पण
    सांगा ऐकतील तुमच. तुम्ही मतासाठी त्या विषयाला बगल देत आहात अस नाही वाटत तुम्हाला.

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 Před 2 lety +4

      बापू हम शरमिंदा हैं तेरे कातिल जिंदा हैं

    • @niranjankulkarni2894
      @niranjankulkarni2894 Před 2 lety +4

      गर्व आहे आम्हाला त्यांचा

    • @manthankarankar3724
      @manthankarankar3724 Před 2 lety +1

      Right

    • @AB-du5vs
      @AB-du5vs Před 2 lety +1

      Kulkarni Hatat kadhi Talvar ghetali ahe ka

    • @AB-du5vs
      @AB-du5vs Před 2 lety +1

      @@niranjankulkarni2894 Pahilya aataknwadi.. Natthu Godse.. Aira Gira natthu..

  • @rushikeshbhore7568
    @rushikeshbhore7568 Před 2 lety +2

    हा जेव्हा महाराजांवर मालिका करायचा तेव्हा खूप भारी वाटायचा राजकारणात आला आणि सगळी respect च संपली घालवली

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 2 lety +58

    तुमचे हिंदुत्व ओळखले जेव्हा तो इक्बाल कादरी मिटकरी आपल्या हिंदु धर्मातील श्र्लोकांचा अपमान करत होता तेव्हा तुमचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील फिदी फिदी हसत होते त्यावरुनच कळाले आपले हिंदुतवाबददल काय विचार आहे ते

    • @vishwajitpaymal3296
      @vishwajitpaymal3296 Před 2 lety

      तुझी बायको अदी एकांद्र्या भटा ला दे मग हिंदुत्व बद्दल बोल. तेच मिटकरी साहेब बोललेत सभेत जे ते तुझी बुध्दीला कळलं नाही

  • @rajuchaure1151
    @rajuchaure1151 Před 2 lety +6

    मोहम्मद शमी च उदाहरण खुपच छान सुंदर आणि एकदम बरोबर दिलत साहेब

  • @darshanthegreat9637
    @darshanthegreat9637 Před 2 lety +50

    मतदान संघात काम करा फक्त भाषण झोडू नका

  • @khasimshaikh4280
    @khasimshaikh4280 Před 2 lety +2

    जय महाराष्ट्र
    अमूल कोल्हे सर जी

  • @farukpatel6757
    @farukpatel6757 Před 2 lety +26

    हिन्दू समाजाला माझा एक प्रश्न आहे शिवाजी महाराजानी कधी कोणत्या समाजाला लक्ष केले का मग महाराजा चा नाव घेऊन मुस्लिम समाजाला लक्ष करने कितप्त योग्य आहे

  • @anandnilgiri843
    @anandnilgiri843 Před 2 lety +48

    निलेश लंके साहेब जय शिवराय

  • @rutikmesat4708
    @rutikmesat4708 Před 2 lety +11

    तुम्ही चुकीच्या पक्ष्यात आहात सर्व ज्ञान हिंदूंनाच शिकू नका थोडस इतर धर्मामाही नियमाचं पालन करायला सांगा राज साहेब फक्त नियमाचं पालन करा आमच्या कडून कोणताही त्रास होणार नाही यात गैर काय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajshreesawant2657
    @rajshreesawant2657 Před 2 lety +26

    साहेबांचे सरदार आदरणीय मा. आमदार रमेश कदमसाहेब पाच वर्षापासून जेलमध्ये,आदरणीय ना. भुजबळसाहेब अडीचवर्षा नंतर जामीनावर आदरणीय मा. गृहमंत्री देशमुख साहेब दिवाळीपासून जेलमध्ये , विद्यमान ना.नबाबजी मलिक साहेब दोन महिन्यापासून जेलमध्ये कशासाठी ? तर भ्रष्टाचाराचे घोटाळ्याच्या आरोपासाठी. अवघ्या त्रेपन्न पटाच्या पक्षाची ही अवस्था. पंढरपूरात स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असताना संकल्प घेता आला नाही परंतू दूसर्‍याच्या पक्षाच्या उमेदवारा करिता संकल्प छान आहे.महाराष्ट्र पाहातो आहे जाणतो आहे.

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 Před 2 lety +49

    आता मतदार संंघाकडे लक्ष घाला, भाषणाने जनतेच पोट नाही भरणार.?

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 Před 2 lety +1

      He rss modi la sang

    • @steditiongaming7087
      @steditiongaming7087 Před 2 lety

      @@javedbhai4986🤣🤣😂का कोल्हे भिकारी आहे का 🤣🤣😂

    • @ruhipilankar9407
      @ruhipilankar9407 Před 2 lety +1

      भानगडी कमी करा आणि देशाचं बघ आता

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 Před 2 lety +32

    Great.

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 Před 2 lety +38

    Jay shivray...

  • @vishwanathgawali8992
    @vishwanathgawali8992 Před 2 lety +13

    साहेब असं भाषन तूम्ही करणार वाटत न्हवत हे लक्षात घ्या महाराजांनी विश्वास कोणावर ठेवला होता व कोणावर नाही ऐकजण चांगला असला म्हणून सर्वजन चांगले आहेत का हे पहा मनात काळ ठेऊन जय हींन्द बोलणाऱ्या कडे लक्ष देऊ नका जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 Před 2 lety +31

    एकदा यांना विचारा बर संभाजी महाराजांना मारणारे कोण होते 🤔🤔🤔

  • @amolsinhyadav6624
    @amolsinhyadav6624 Před 2 lety +58

    Great speech

  • @sudarshankamuni8783
    @sudarshankamuni8783 Před 2 lety +80

    रामाच्या नावावर तलवारी नाचवू नका, हे ठिक आहे. पण अल्लाह हो अकबर या नावाने तलवारी नाचतील, अशी वेळ येऊ देऊ नका....त्यांच्या बाबतीत कुठलाही राजकारणी बोलत नाही.. हे या आपल्या देशाचे दुर्दैव आहे.

    • @AB-du5vs
      @AB-du5vs Před 2 lety +1

      Kulakarani tumhi ja talavar gheun aata

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před 2 lety +1

      Ek dum barobar bollas bhava

    • @India4449
      @India4449 Před 2 lety

      Kadhi pahila re nalayka talvari gheun ashe naare laavtana.. mandiravar chadhtana.. akkal vapara jara.. kashala ghadvun antay dangli murkha..

    • @saurabhugale8459
      @saurabhugale8459 Před 2 lety +2

      Correct

    • @arjunbeldar1439
      @arjunbeldar1439 Před 2 lety

      Ek divas asa yeil ki pratyek hindu talwari gheun sambhajinagar madhe. Nachel

  • @punamshinde9
    @punamshinde9 Před 11 měsíci +1

    महाराष्ट्रातील बुलंद आवाज.....
    फक्त अमोल कोल्हे सर🔥🙏

  • @onlyhindutva5771
    @onlyhindutva5771 Před 2 lety +6

    हा एक अतीशहाणा राहिला होता मिटकरी नंतर

  • @production948
    @production948 Před 2 lety +52

    Jai hind
    Jai maharashtra

  • @pramodghole9754
    @pramodghole9754 Před 2 lety +17

    शिवाजी महाराज ह्यानी हिंदवी स्वराज्य स्थापन केले ते आपण व शरदने ते वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले है सांगा खरं तर आपल्याला शिवाजी महाराजचे नाव घेण्याची लायकी नाही महाराष्ट्र व कोल्हापूर म्हणजे देश नव्हे आपल्या पक्षाच्या आध्यक्ष पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत आहे व आपल्या चमच्या समोर भाषण करून काय मिळवले कोल्हाला द्राक्षे आंबट

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 Před 2 lety +1

    आदरणीय अमोल कोल्हे साहेब आपण एक उत्तम अभिनेता आहातच आता खासदार आहात मा.अजितदादांना आपल्या रुपात पाहिले आणि आपल्याला मतदान केलं नगररोड वाघोली परिसरात पाण्याची काय अवस्था आहे आपण पाहिली का सतत लोकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते आपणास अजितदादाना विनंती आहे वाघोली, लोहगाव परिसरात पाईपलाईन टाकून लोकांची पाण्याची गैरसोय दुर करावी जय राष्ट्रवादी

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 Před 11 měsíci

    बरोबर बोललात साहेब 🙏तुम्ही point to point बोलता.मला तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते ✌️अतिशय सौम्य पणे आणि बरोबर बोलता तुम्ही😊

  • @abtadavi8298
    @abtadavi8298 Před 2 lety +4

    एकच नंबर🙏
    🏹 जय महाराष्ट्र 🏹

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Před 2 lety +18

    अमोल कोल्हे साहेब एक नंबर माणूस एक नंबर खासदार लाभला आहे शिरूर मतदारसंघात असा खासदार सगळ्या जिल्ह्यांना

  • @hindustani7784
    @hindustani7784 Před 2 lety +1

    किती हा जन समुदाय🙏🙏🙏🙏

  • @Jay_shri_ram.885
    @Jay_shri_ram.885 Před 8 měsíci

    एकदम correct बोललात अमोल सर...मोहम्मद शामी च उदाहरण बरोबर दिल.. खरच शिवाजी महाराजांची शिकवण दिली..

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 Před 2 lety +34

    राष्ट्रवादी च्या नादी लागलात तर उद्या हे मुस्लिम मतांसाठी औरंगाजेबाला ही महान बनवतील विचार करा 🚩🚩🚩🚩एक कट्टर मराठा 🚩

  • @fakeid5966
    @fakeid5966 Před 2 lety +7

    संभाजी नगर मधे हिंदु जन नायक अवतरणार..1 मे.. ❤️🚩राज साहेब म्हणजे दुसरे बाळासाहेब..🙏🏻 जय श्री राम🚩

  • @samyakpaikrao9884
    @samyakpaikrao9884 Před 2 lety +1

    India that is Bharat🇮🇳 देश से बडा धर्म नही...!🔥

  • @waitandwatch8411
    @waitandwatch8411 Před 2 lety +2

    आपले विचार खूप अनमोल आहेत दादा

  • @rameshgopale7298
    @rameshgopale7298 Před 2 lety +72

    एकदम कडक, कोल्हेसाहेब

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw Před 2 lety +25

    अमोल कोल्हे साहेब साहेबांची शाबासकी मिळवण्यासाठी भाषण करा पण राजसाहेबांचे उपकार विसरू नका ,,,राहिला विषय कोल्हापूर च्या निवडणुकीचा राजकीय बेरजेचे आणि भावनेचा गणित झालाय तिथे

    • @jivhalafilmschandrakantlondhe
      @jivhalafilmschandrakantlondhe Před 2 lety +2

      बहुतेक अशिच गोष्ट 2014 झाली .
      जाहिरात ब्रेन हॅमरींग

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před 2 lety +1

      तो खाज ठाकरे आता "भैय्याचं दूध" पितो!!!

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před 2 lety

      @@aryanpatil8372
      मी फक्त सत्य बोललो तर तुला इतकी मिरची लागली???
      तुझ्या आई बहीणीची खाज वाटतं खाज ठाकरे सोबत भोगी आणि दाढी मिटवतात वाटत!!!
      😂😂😂

  • @whatsinthename7036
    @whatsinthename7036 Před 2 lety +15

    हे सर्व lectures फक्त हिंदूंनाच
    😂😂😂
    जेव्हा शांतीप्रिय समाज आझाद मैदानावर अमर जवान ज्योती स्थळावर धुडगूस घालत होता, पोलीस भगिनींचे विनय भंग करत होता, माहीमला आतंकवादी च्या जनाज्याला प्रचंड गर्दी करून त्याच्या समर्थनास घोषणा देत होता तेव्हा हा कोल्हा कुठे शेपूट घालून बसला होता..

  • @sportcricketfact
    @sportcricketfact Před 2 lety +2

    कोल्हे साहेब तुम्ही बोलता खूप छान पण तुमचा देव बदलला 🚩🚩🚩

  • @tusharsir2809
    @tusharsir2809 Před 2 lety +58

    आमचा खासदार आमचा अभिमान ❤️💪

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t Před 2 lety +31

    अमोल कोल्हे साहेब शिवरायांनी तलवार घेऊनच अन्याय संपवला हे नाही सांगितले

    • @pankajmore5835
      @pankajmore5835 Před 2 lety

      Bhau te tya kadachi garaj hoti ani aaj chya gadachi garaj wegdi ahe..sampurna manvi itihas vachal tar vicharranich jag jinkta alay niwwad talwarine nhi..jai shivray🙏😇

    • @technicalsolutions85
      @technicalsolutions85 Před 2 lety +1

      @@pankajmore5835 aslya lokshahi ne konach bhala honar ahe ?? Fakta brasta nete fayada kamavun janatela lutat ahe.. tya peksha one nation one election policy best ahe…

    • @pankajmore5835
      @pankajmore5835 Před 2 lety

      @@technicalsolutions85 barobar manya ahe..pan bhartiya political system madhe problem ahe nemka vishisht party kivha nete nhi tar naitikta nhi ahe mhanun deshat development la ushir hoto nehmi🤔

  • @RajendraPol95
    @RajendraPol95 Před 11 měsíci

    नाद खुळा अमोल दादा🔥🚩असेच पुढे जात रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत🙏

  • @rushikesh7499
    @rushikesh7499 Před 11 měsíci

    खूपच छान आणि प्रेरणादायी विचार मांडले आहेत आपण 👏

  • @rekhadevisonawane2046
    @rekhadevisonawane2046 Před 2 lety +10

    जय श्री राम

  • @avinashrajput2059
    @avinashrajput2059 Před 2 lety +10

    जय श्री राम. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @krishnakharole2089
    @krishnakharole2089 Před 2 lety +2

    अभिनय आणि वास्तवता यात खूप मोठा फरक आहे. तो फक्त सर्वसामान्य माणसाला समजतो.

  • @tigerabhizindahai3894
    @tigerabhizindahai3894 Před 2 lety +1

    Ek number spech saheb..💐💐

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 Před 2 lety +3

    भाषण खुप छान केले आता कामे चांगली करा खासदार कोल्हे साहेब कृती महत्वाची आहे

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 Před 2 lety +11

    अगदी बरोबर.

    • @Berar24365
      @Berar24365 Před 2 lety

      भीमाच्या नावावर भीक नक्की मागा

  • @fakeid5966
    @fakeid5966 Před 2 lety +27

    अमोल जी..Scripted.. पण उत्तम भाषण शैली..पुस्तकी भाषा.. पाठांतर... पवार साहेबांचा अजून एक प्यादा.. कट कपट इमानदारी काही असो..
    राजकारणात पवार साहेबांना challenge नाही..❤️
    ह्या सगळ्यांचे सोयर पण ब्राम्हण घरांमध्ये आहेत.. हिंदुत्वाला विरोध म्हणजे फक्त मुस्लिम मतांसाठी होत आहे.. ❤️🚩.

    • @wethepeopleofindia1728
      @wethepeopleofindia1728 Před 2 lety +1

      🩳 uchala ani nigha ikdun 🙏 jay maharashtra 🙏 jay hind 🙏 Shivrayanche khare shatru tumhich 😡 ani tumhala 🐷 🦶tthoknare 🦶maavle amhich 🦶 jay Shivray 🙏

    • @tusharsonar2030
      @tusharsonar2030 Před 2 lety +1

      Right

    • @seematodkari4868
      @seematodkari4868 Před 2 lety

      Vi Akh...
      Right...

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 Před 2 lety +28

    बास कर तु काशी ला जातोस आणि संडास च्या टाकीत आंघोळ करतो . लाज वाटाय पाहिजे गाय कापायच्या कत्तलखाण्या च उदघाटन करतो. मुद्दा भोंगे बंद करायचा आहे.

    • @seematodkari4868
      @seematodkari4868 Před 2 lety +3

      Right

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 Před 2 lety

      Khoti mahiti ahe bhaktana

    • @sandipdupade1006
      @sandipdupade1006 Před 2 lety +1

      @@ajaydarekar7323 भाऊ शिवसेनेत राहुन मोठा झाला आन राष्ट्रवादीत गेला म्हणून कशिचा ड़ायलॉग मारला

    • @dhavalgite450
      @dhavalgite450 Před 2 lety +1

      गाय कापायच्या कत्तलखान्याच उद्घाटन करतो म्हणजे ? 🤔

    • @sandipdupade1006
      @sandipdupade1006 Před 2 lety

      @@dhavalgite450 ते निवडुन आल्या नंतर कशा कशाची उदघाट ने केली ते पहा.

  • @sramankar5382
    @sramankar5382 Před 2 lety +17

    नोटांकी बारामती ची ...😂🤣🤣
    अत्ता फक्त आणि फ़क्त हिंदु जननायक राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Před 2 lety +2

      😁जयचंद आहे कोल्हे. नमाज पढत जा कोल्हे 👍

    • @santoshkadam3518
      @santoshkadam3518 Před 2 lety

      Khaj takare.. 🤣🤣🤣

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 Před 2 lety +56

    आरक्षण कोणालाही दिले नाही, फक्त मते मिळवली, आता बदला संस्था चालक बनवू नका

  • @AlimKhan-fd7jq
    @AlimKhan-fd7jq Před 2 lety +5

    लय भारी राजे ,, मानाचा मुजरा

  • @rahulmandhare1589
    @rahulmandhare1589 Před 2 lety +1

    डायलॉग छान पाठ झाले आहेत सर तुमचे....

  • @maheshgiri5490
    @maheshgiri5490 Před 2 lety +10

    शेवटी.कोलाहच

  • @latifshaikh4125
    @latifshaikh4125 Před 2 lety +4

    Khup Chan speech Amol kolhe saheb

  • @samirpatil6883
    @samirpatil6883 Před 2 lety +4

    Great ..

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia Před 2 lety +98

    👌👌🙏🏻 Nice Speech 🙏🏻👌👌

  • @sanketvarpe6687
    @sanketvarpe6687 Před 2 lety +16

    साहेब गेले काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचच सरकार होत काय केल सरकारने शेतकऱ्यांसाठी

    • @onemanarmy1422
      @onemanarmy1422 Před 2 lety +4

      BJP नी काय शेट्ट उपटली 5 वर्षात !

    • @omkarjadhav9031
      @omkarjadhav9031 Před 2 lety +2

      @@onemanarmy1422 tumhi shett upataychya kamacha ahe💯

    • @sahildhanavade5330
      @sahildhanavade5330 Před 2 lety +2

      @@onemanarmy1422 Bjp ने बरच काय उपटलय साहेबांची भेट घेऊन विचर 🤣

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 Před 2 lety +6

    Very nice.

  • @shamadjshamadj5334
    @shamadjshamadj5334 Před 2 lety +1

    Great.. Sir. Sulte.... Sir.... Speach.... Super

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 Před 2 lety +11

    Most energetic speech for all humanities congratulations to kolhe saheb

  • @bharatbandre8026
    @bharatbandre8026 Před 2 lety +21

    एकदम कडक कोल्हे साहेब🙏🙏

  • @ansarshaikh1467
    @ansarshaikh1467 Před 2 lety +3

    Salute amol sir aplyala

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 Před 2 lety +1

    कोल्हे छत्रपती मुळे तू मोठा झाला आणि आज त्यांनाच विसरला

  • @abhishekmain8156
    @abhishekmain8156 Před 2 lety +7

    आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 Před 2 lety +6

    छत्रपतींना हिंदू धर्माच रक्षण करण्यासाठी का लढावं लागलं याच उत्तर काय आहे?

    • @safarmarathivlogs2543
      @safarmarathivlogs2543 Před 2 lety +1

      , धर्मा साठी नाही रे तर स्वराज साठी लढले महाराज आणि विचारात असेल तर जगात दोनच जाती आहे स्त्री आणि पुरुष आणि धर्म माणुसकी चा

    • @tusharsonar2030
      @tusharsonar2030 Před 2 lety

      @@safarmarathivlogs2543 right

    • @anid805
      @anid805 Před 2 lety

      @@safarmarathivlogs2543 chhtrapati shivaji maharaj jase swarajya sathi ladhle te swarajya hota hindavi swarajya chhtrapati shivaji maharaj hote mhanun hindu dharm rahila

  • @shafikinamdar8347
    @shafikinamdar8347 Před 2 lety +7

    Jay Maharashtra ❤

  • @sanvishetye7611
    @sanvishetye7611 Před rokem

    छान. प्रत्येकाचा खरा धर्म हा आनंद आहे. सगळी धडपड आनंदासाठी च चालू आहे. हा शाश्वत आनंद जेव्हा सर्वांना कळेल. तेव्हा रामराज्य दूर नाही. (आनंद म्हणजे जो सतत हवाहवासा वाटतो ज्याचा कधीही तिरस्कार संभवत नाही.)🙏🌷🙏

  • @umeshp2683
    @umeshp2683 Před 2 lety +4

    मी काय बोलतोय येवढे वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता होती, काय वाट लाऊन ठेवले देशाची, तुम्ही सगळे तेनेमांडळीनी देश्याचीआणी लोकांची वाट लाऊन टाकली

    • @ImranShaikh-bt6bn
      @ImranShaikh-bt6bn Před 2 lety

      Tu jaya shadet shikla ti tyanchya kalat zali tu aatach shadet jau lagla as watte mala dode ughad mitra

  • @sanketshrigod3039
    @sanketshrigod3039 Před 2 lety +6

    हेच अजान वाले होते राम नवमीचा पालखित दगड मरणारे त्या बद्द्ल नहीं बोललात कोणी 🚩🚩🚩🚩

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 Před 2 lety +4

    खूपच छान

  • @anandshinde8347
    @anandshinde8347 Před 2 lety

    कळत नाही राष्ट्रवादीच दैवत श्री राम आणि शिवसेनेच दैवत छत्रपती शिवाजी महाराज

  • @ajazshaikh6111
    @ajazshaikh6111 Před 2 lety +2

    Nice sir 👌

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 Před 2 lety +13

    Mast mudde mandale 👌👏

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 Před 2 lety +4

    तो अधिकार फक्त एकच समुदायाला आहे,हुतात्मा स्मारक तोडू शकतात, महिला पोलिसांचा विनयभंग करू शकतात, कुठं खोटी बातमी वर अमरावती, मालेगाव, मराठवाड्यातील कुठं दंगल घडवून सौहार्द,भाईचारा,शांतीप्रिय एकमेव मुसलमान

  • @sulemankhondu9269
    @sulemankhondu9269 Před 2 lety +1

    Great speech. Amol saheb

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 Před 2 lety +10

    Excellent

  • @ganeshkale2415
    @ganeshkale2415 Před 2 lety +23

    Khup chan sandesh.....

  • @pearlvineliveproofvideosch1771

    Great kolhe sir

  • @ganpatipatil3173
    @ganpatipatil3173 Před rokem +2

    20% मतांसाठी मालिकेतील डायलॉग सारखे भाषण एकदम उत्तम आहे. जय श्री राम जय श्री राम.

  • @mehnaazkhan5145
    @mehnaazkhan5145 Před 2 lety +25

    Too good..India needs the youngsters like him... think about what he said...

  • @bAadityaKadam
    @bAadityaKadam Před 2 lety +11

    आमचा.खासदार.आमचाआभिमान

  • @shabbirvijapure1511
    @shabbirvijapure1511 Před 2 lety +1

    Kholeji great speech.Hey Andhbkth samjnar nahi. Henyna eduction chi khup khup graj.ahe.Thyna mahiti nahi Britishyanche attyachar pan lakshat thewatat Madha ugin kal.Ram thuza rajayat ashi manse Hey Ram.

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 Před 2 lety +9

    हे भाषण प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तींनी ऐकलं पाहिजे,,,,,

    • @aksahghadge3908
      @aksahghadge3908 Před 2 lety

      jyane hindu dhrmatil gai na marnyasathi 5 koti aanle aani kattal khane ughdle tyach kai bhashan aikaychay😒

    • @dashrathshinde2757
      @dashrathshinde2757 Před 2 lety

      @@aksahghadge3908 Bhava ,tuzya mahitisathi sangato apaan MEET export करण्यात जगात तिसऱ्या नंबर का आहोत आम्ही सर्वात जास्त मांस कारखाने ब्राह्मणाचे आहेत.

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Před 2 lety

      @@dashrathshinde2757 asa ka navasahit sagli mahiti de nahitr tondatun hagu nako

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 Před 2 lety +17

    Kolhe 🙏🙏🙏🙏👋👋👋SahebAbsolutally correct