Amol Mitkari Live Speech Part 4| शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा फुलेंनी लावला

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 05. 2019
  • हिंदू धर्मातील\ भारतातील स्त्रियांना बाबासाहेबानी दिला खरा सन्मान.. भारतात जन्मलेल्या प्रत्येकाचे आहेत बाबासाहेब... जो बाबासाहेबांवर किमान अर्धा तास बोलू शकेल त्यालाच मतदान करा... आधुनिक भारताच्या शिल्पकारचं भारतात किती होता सन्मान..बौद्धांच्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो पण ओबीसींच्या घरात बाबासाहेब नाहीत हेच आहे बौद्धांचा वेगळं पण .... बाबासाहेबांच्या काळात कार्यकर्ते गरीब होते पण चळवळ श्रीमंत होती आणि आज कार्यकर्ते श्रीमंत झाले पण चळवळ झाली . शिवाजी महाराजांनी माणसं वाचवण्यासाठी तह केले... बाबासाहेबांनी रामबाईसाठी नाही तर पुस्तकांसाठी राजगृह बांधलं .... शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरोधात न्हवते.
    ओबीसी मराठा आणि मुस्लिम समाजही साजरे करू लागले भीम जंयती संविधान जाळलं तेव्हा कुठे होते संविधानाचे पुजारी
    अमोल मिटकरी यांच्या भाषणाचा तिसरा पार्ट आम्ही अपलोड केला आहे .ह्याच भाषणाचे पुढील पार्ट आम्ही ह्या काही दिवसात अपलोड करणार आहोत तेव्हा पाहायला विसरू नका.
    जगातील दोनच समाज असे आहेत जे देव मनात नाही एक ब्राम्हण दुसरं बौद्ध…
    आसाराम बाबूने हिंदू धर्माला कलंक लावला गुजरातच बियानचं खोटं आहे.. शिवाजी महाराजांचा खरा शोध महात्मा फुलेंनी लावला...पुण्याला जाऊन लोक दगडूशेठ गणपतीला भेट देतात पण भारतातील पहिली मुलींची शाळेकडे कोण्ही ढुंकूणही बघत नाही ...
    Tanaji Malusare Boigraphy In Marathi कोण होते तानाजी मालुसरे स्वराज्या साठी काय होतं त्यांचं योगदान
    • Tanaji Malusare Boigra...
    Amol mitkari Latest 2018 Amol mitkari Latest 2017 Amol mitkari Amol mitkari latest speech Amol mitkari bhima koregaon speech Amol mitkari New Speech Amol mitkari Full Speech Amol mitkari Babasaheb Ambedkar Speech Amol mitkari Shivaji Maharaj Speech Amol mitkari Annabhau Sathe Speech Amol mitkari Sambhaji Raje Speech Amol mitkari Latest 2019 Amol mitkari Bhashan

Komentáře • 6K

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Před rokem +31

    ❤ एकदम सत्य आहे सत्यता मांडल्याबद्दलल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sangramthorat1681
    @sangramthorat1681 Před rokem +13

    प्रत्येक शब्दात आर्थ आहेत आणी आर्थात क्रांति आहे
    ..........खुप छान...🎉🎉🎉🎉

  • @latapakhare5277
    @latapakhare5277 Před rokem +24

    व्वा व्वा व्वा काय मस्तच दिल भाषण सर्वांचे डोळेच उघडले झटकत आभारी आहोत सर धन्यवाद

  • @smitaparulekar9475
    @smitaparulekar9475 Před 9 měsíci +17

    👌भारी भाषण , खूप छान समजून सांगितले. 🙏🏼 जयभीम, जय संविधान. 🚩🚩 जय शिवराय, जय ज्योती जय शाहू. 🚩🚩

  • @prabhakarsonawane6397
    @prabhakarsonawane6397 Před rokem +11

    एकदम सत्य मांडतात मिटकरी साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jeevandhone8813
    @jeevandhone8813 Před rokem +76

    बुद्ध कबीर शाहू फुले आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 Před rokem +2

    जोरदारपणे सुरू ठेवा
    खरोखरच बौद्ध धर्म चांगला आहे

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 Před rokem +14

    फारच सुंदर, व सत्य आहे.

  • @rahulpawar736
    @rahulpawar736 Před 5 lety +175

    फारच सुंदर वैचारिक भाषण आहे . मितकऱ्यांच्या भाषणातून आंबेडकर चळवळीचा खरा बोध होतो . व प्रचंड प्रेरणा मिळते .

    • @ayodhyasharnagat9331
      @ayodhyasharnagat9331 Před 4 lety +1

      सर खूप छान, तुमच्यासारख्या वक्त्याची गरज आहे देशाला.....

    • @user-hk8lj9gv8b
      @user-hk8lj9gv8b Před 4 lety

      Chan amol bhau mi trati panti Rekha

    • @andPuneNursary
      @andPuneNursary Před 4 lety

      👌😂😂😂😂😂

    • @user-zt3ih7id6m
      @user-zt3ih7id6m Před 4 lety +5

      त्यांना तिकडेच घेऊन जा इथ हिंदू संस्कृती बटवत आहेत हे तिकडेच शोभतील

    • @anandnikamnikam8751
      @anandnikamnikam8751 Před 4 lety +2

      @@user-zt3ih7id6m ब्राह्मणांचे गुलाम

  • @vasantbansode7106
    @vasantbansode7106 Před 5 lety +11

    प्रबोधन 1 नंबर , परिवर्तन अटळ आहेst sc obc, minority,भावांनो उठा, जागे व्हा,जाग्यावर या.जय भीम.

    • @dhananjaykanade1166
      @dhananjaykanade1166 Před 5 lety

      Sc hindu ahe mahar nahi chbutya st mahar ahe lowda chok mc

    • @sandippise3984
      @sandippise3984 Před 4 lety

      Tumi aamchya dharmachi badnami Kara Ani amala sanga Jai bhim mhanayala.

  • @jayantahire2936
    @jayantahire2936 Před 2 lety +1

    अशी तुफान लोकप्रबोधनाची ,जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारी, बहुजनांच्या मेंदुंच्या बंद कुलपांना तोंडुन मोडून लांब भिरकावून देणारी,विचारप्रवर्तक भाषणे सांप्रतकाळाची गरज आहे.आद.मिटकरी साहेब मी आपल्याला मन:पुरक अभिवादन करुन,भरपुर क्रियाशील आयुष्याची कामना करतो.धन्यवाद!

  • @sunitapatil2474
    @sunitapatil2474 Před rokem +7

    खूप उत्तम विचारांची संजीवनी दिलीत मेटकरी साहेब

  • @ashapawar2946
    @ashapawar2946 Před rokem +12

    सर सत्य बोलणारा च्या वाटेवर काटे असतात पण जस पाप लपत नाही व सत्य बाहेर आल्याशिवाय राहत नाही तुम्ही प्रबोधन करत रहा ह्या मतीमंद बहुजन समाजाचा तुमच्या सत्य वाणी च्या औषधाचा परिणाम होईल. 🙏🙏🙏💐

  • @jitendrasurdas2944
    @jitendrasurdas2944 Před 2 lety +18

    मिटकरी साहेब अशीच चळवळ चालु असुदया जेनेकरून सर्वाचा लक्षात येईल ,फार फार धन्यवाद साहेब🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷

  • @kirtikalekasabesukhena277

    मिटकरी साहेब महाराज चे बाबासाहेबां चे विचार ऐकून खुप बरं वाटलं

  • @digambergandhe5752
    @digambergandhe5752 Před 3 lety +8

    पफराच मार्मिक आनी अत्यंत बूदियुठा आनी आवश्यक १०० टके मार्क शुभ आशीर्वाद

  • @yassu7185
    @yassu7185 Před 2 lety +8

    अगदी बरोबर सांगितलं आपण,
    धन्यवाद सर💐💐💐

  • @yakshyanitnavare681
    @yakshyanitnavare681 Před rokem

    कत्वान कत्थ मुदारं इवगब्भिनीया
    चिंचाय दुट्ठ वचनं जनकाय मज्झे
    संतेन सोम विधिना जित वा मुनिन्दो
    तं तेजसा भवतु ते जय मंगलानी

  • @onlymusicandsongs4838
    @onlymusicandsongs4838 Před rokem +4

    💙💙जय भीम💙💙
    खरच हे भारतच संविधान अमलात आणून लोकांना सांगून, त्यांनाही कळाले पाहिजे की देवापेक्षा बाबासाेबांबद्दल, ज्योतिबा फुलेंच्या, विचारांतून आपण जगायला पाहिजे ही लोक देव देव करत असतात हे जेव्हा बंद होईल ना तेव्हा खऱ्या आर्थान भारत पुढे जाईल आणि भरामधील प्रगती होईल

  • @tanajisuryawanshi4580
    @tanajisuryawanshi4580 Před 5 lety +225

    जय लहुजी जय आण्णा जय भिम जय बस्वन्ना जय शिवाजी महाराज जय जोतिबा फुले जय संभाजी राजे जय जिजामाता जय सावित्रीबाई फुले जय फकिरा साठे संत तुकाराम महाराज क्रांतिकारी विचार महाराष्ट्र. ..

    • @shubhamtapkir9470
      @shubhamtapkir9470 Před 5 lety +13

      तुम्ही फक्त वरवर बोलत आहात प्रत्यक्ष तळागाळातील लोकांपर्यंत जा.शहरीभागापुरता विचार करू नका. अजूनही देवदेवतांचा जखतींवर आहे. अजूनही बौध्द धर्मिये लग्नानंतर जागरण गोंधळ घालतात. देवदेवरुशाकडे जातात.

    • @shobhakantable
      @shobhakantable Před 5 lety

      @Bhargav Deshpande technically 2 words😉

    • @niranjan3423
      @niranjan3423 Před 5 lety +1

      @Bhargav Deshpande i agree with you.

    • @niranjan3423
      @niranjan3423 Před 5 lety +2

      @@shubhamtapkir9470 सर्व समाजाला खूश करण्याचा प्रयत्न...

    • @Sameer-zo9pv
      @Sameer-zo9pv Před 5 lety +3

      आनकीन कोणी राहीलक😂

  • @anilwakhare
    @anilwakhare Před 5 lety +1397

    ज्याने शाहू,फुले,आंबेडकर वाचले त्याला खरे ज्ञान कळले.......

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 Před 2 lety +2

    व्याख्यान खूप , खूप छान झाले.सर्वानी बोध घेतलाच पाहिजे .आणि आचरणात आणल्यास पाहिजे.... धन्यवाद .नमो बुध्दाय जय भीम.

    • @jaysardar3701
      @jaysardar3701 Před 2 lety

      खूप छान ? असे काय खास बोला हा??? कोणते ज्ञान पाजले ह्याने.फक्त टीका अलोचना केली ह्याने. हा जे बोला घटने विषयी ते प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या मुलांना माहीत आहे ह्याचे हे बाबासाहेबांनी ऐकले असते ना त्यांनी ह्याच्या दोन कानात वाजविल्या असत्या मित्रा.

    • @madhavraosurve3924
      @madhavraosurve3924 Před 2 lety

      @@jaysardar3701
      Gtu
      .
      .
      .
      ,

  • @RavindraYadav-mk9ug
    @RavindraYadav-mk9ug Před rokem +28

    देव नाही असे आम्ही मानतो परंतु आमचे दैवत छत्रपती शिवाजी शिव शंकराचे दर्शन घेऊन लढाया करायला निघायचे आणि सहज समोरच्याचा पराभव करून सुखरूप पणे वापस यायचे 💯🚩🚩🚩🚩

    • @rohitpatil715
      @rohitpatil715 Před rokem +7

      Konya 😂pustakat Lihun aahe aabhu aas shivaji maharaj konya devache Darshan gheun ladhayala jayache nhi tr chhatrapti shivaji maharaj he fakt tyancha aai che mhanje aau sahebanche paya padun ladhayla jayache

    • @vbskatare3436
      @vbskatare3436 Před 7 měsíci

      @@rohitpatil715 carect anser

    • @nostalgicboi358
      @nostalgicboi358 Před 5 měsíci

      Bhawa

    • @duryodhanwankhede1240
      @duryodhanwankhede1240 Před 10 dny

      अगदी बरोबर ​@@rohitpatil715

    • @sahilmore3930
      @sahilmore3930 Před dnem

      ​Aharajani swarajya shtapnechi survat kiva shapath kuthe ghetli hoti

  • @shyamkale4083
    @shyamkale4083 Před 5 lety +54

    खुप खुप धन्यवाद तुमच्या या भाषणा मुळे माझा जीवनाला नवीन दिशा मिळेल ..... चमत्कारी भाषण

  • @umeshkulkarni6245
    @umeshkulkarni6245 Před 2 lety +9

    मिटकरी जी तुम्हला च द्यायला पाहिजे पुरस्कार ।।खूप ज्ञान आहे आपल्याला।।।।

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 Před rokem

      मटनकरी ला खेटराचा पुरस्कार द्यायला पाहिजे.??

  • @dhananjaikhobragade8527

    मा.अमोल मिटकरी साहेब भाषण अभ्यासपूर्वक आहे. बहुजन समाज आम्ही जागे होण्याची फार आतुरतेने वाट पाहत आहे. तुमच्या सारखे ५०० अभ्यासक तयार होणे फार महत्त्वाचे आहे. आणि या ५० ० बहुजन समाजातील अभ्यासकांनी भारतातील बहुजन समाज जागृत होईपर्यंत यांनी अजिबात स्वस्थ बसणार नाही अशी शपथ घ्यावी.‌कारण हे फार देशात महत्त्वाचे आहे.

  • @annaraokamble6284
    @annaraokamble6284 Před rokem +6

    जय सेवा जय शिवाजी जय फुले जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो

  • @suryakantbhajibhakare26
    @suryakantbhajibhakare26 Před 3 lety +18

    अती उत्तम माहिती.धन्यवाद.

  • @sudhirrangari9793
    @sudhirrangari9793 Před 3 lety +25

    👌👌👌Jay Shivaji🙏🙏🙏Jay Bhim

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 Před 2 lety +1

    सर,काय भाषण केलात...झणझणीत अंजन घातले..... खरं लागत हो लोकांना....सगळे अगोदर पासून राजकारण. एवढ्या का मिरच्या लागतायत ह्या .....

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 Před rokem +2

    महात्मा ज्योतिराव फुलें सारखे महान व्यक्ति आपल्या देशात जन्मले हे या देशाचे भाग्य होय . महात्मा ही पदवी फक्त फुलेंनाच शोभते . महात्मा फुले असे व्यक्ती आहेत की भारतरत्न ही पदवी देखिल त्यांच्यापुढे छोटी आहे . फुलेंना फार पूर्वी भारतरत्न देणे आवश्यक होते . सर आपण खरे विचार मांडता आहात . धन्यवाद .

  • @surendrakhandare6913
    @surendrakhandare6913 Před rokem +16

    खुप खुप धन्यवाद मिटकरी साहेब
    सलाम आहे तुम्हाला माझा
    मी तुमच भाषण एकूण खुप काही शिकले
    याच्या बद्दल तुम्हाला खुप - खुप धन्यवाद
    जयभिम जय संविधान

  • @KrishnaRajCrafts.1M
    @KrishnaRajCrafts.1M Před rokem +6

    नमो बुद्धाय जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    जय पेरियार- जय फुले- जय साहू महाराज
    जय मुल्निवासी समाज सुधारक
    🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🌹🌹🌹🌹🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @vishwasnikam5468
    @vishwasnikam5468 Před 4 lety +19

    अमोल मिटकरी साहेब आपले भाषण ऐकून खूप समाधान वाटले खरेच पुढचा काळ बहुजन समाजाचा असेल.जयभिम जयभृारत,

  • @divyakatkar2694
    @divyakatkar2694 Před rokem +6

    छानच भाषण माझ्या मनातले सर्व तुम्ही बोललात

  • @kalyanpatil2075
    @kalyanpatil2075 Před 2 lety

    अमोलजी ची आजच्या काळात गरज आहे ते मोठे समाज सुधारक आहेत त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे

  • @manojrathi912
    @manojrathi912 Před rokem +11

    Dr. Babasaheb bhimraoji ambedkar saheb ko shat shat pranaam 👏
    Great man in the world
    Dr. B. R. Ambedkar

  • @royalhunters1114
    @royalhunters1114 Před 3 lety +33

    वा एक नंबर मेटकरी साहेब👌👍🤝🌹💐

  • @Sagarmore388
    @Sagarmore388 Před rokem

    अमोल मिटकरी साहेब खरं खरं आहे ते तुम्ही बोललात खरोखर तुमचं भाषण खूप चांगला आहे

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Před rokem +1

    खूपच सुंदर भाषण अमोल मिटकरी जी यांचे

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Před 5 lety +48

    विचार करण्याची गरज आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजां च्या वंशजांना जमिनी, हवेल्या ,राजवाडे हे बरोबर कळले परंतु त्यातील कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधावी शी वाटली नाही जी समाधी शोधण्याच महान कार्य महात्मा जोतिबा फुलेंनी करुन संपूर्ण जगावर न विसरता येणारे उपकार केले

    • @dnyaneshwarubale4051
      @dnyaneshwarubale4051 Před 4 lety +4

      साहेब अतिशय उत्कृष्ट भाषन

    • @krupeshkamble7008
      @krupeshkamble7008 Před 4 lety

      1no बोललास

    • @Berar24365
      @Berar24365 Před 3 lety

      शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर राहणाऱ्या लोकांना कुठे आहे हे पूर्वी पासूनच माहीत होते कारण रायगडावरील शिरकाई देवीच्या पूजेचा मान हा शिर्के मंडळींना सुमारे 700 वर्षांपासून आहे.
      पुण्याच्या लोकांना ही समाधी माहीत नव्हती इतकेच.
      त्या समाधीच्या ठिकाणी 1867 साली तात्या टिपणीस या माणसाने साफ सफाई केली .
      फुलेंचा समाधीच्या शोधाशी काहीही संबंध नाही

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 Před 3 lety +1

      @@Berar24365 तू पक्का बामनाच्घा घरी फूकट श्रीखंड खाणारा चाटया दिसतोय

    • @Berar24365
      @Berar24365 Před 3 lety

      @@kingmaker0074 निझामाकडून जमीन घेऊन कॉलेज बांधणारा महामानव होण्यापेक्षा ते बर .

  • @pranavmantri2863
    @pranavmantri2863 Před 3 lety +59

    Without तिकीट फुल्ल टाईमपास,
    मोठ्या लोकांची नावे घेऊन कुणी मोठं होत नाही

    • @sharaddhangar8977
      @sharaddhangar8977 Před 3 lety +1

      Mahatma phule na karmatani dharm budwanar mhanun khup chalale. Karmatanche te kam ahe. ....kharatar mahatma phule ani savitribai phule yana wachanyachi garaj ahe.
      ..Mi Dhangar ahe , share market karala lagalo. Phukatche 15 te 20 hajar mahinyala nighatat.
      Dharmache tekedhar, aple gruhmantri, mukkhemantri, mote khasadar, amdar hencha kamayaiche sadhan he sattabajar (Share martet) ahe. He tumhala share market maddhe alawar lagechach samjel. Arthat Dalalanchi satta ahe.
      Mahun shetkaryanchya ani kashtakaryanchya kashtala kimmatch rahili nani. Dev ani dharma cha upayog karun Desha madhye arajakata majeayachi, market khali padto. Mag tuphani kharidari karachi ani varchya bhawala share vikun karodo kamwayache. Mag punha khodsal pana karala surwat karyachi. Atta tar chakk sarkari companyan lilawat vikala khadle ahe.
      Amhi pustake wachat nahit ani yenarya pidila wachawnyasatti khahi karat nahit. HATASH hoto ani JIW Deto.
      Itihas sangato ya mansani Dr.Babasaheb Ambekaran sarkhya vidhawanala suddha Niwadnuki maddhe kaddhi niwadun dele nani. Mhanunach tya mahamanavane vicharwant, gunwant, shetakari, kashtkari yana suddha sattet sahbhagi hota yawe mahanun Savidhanik marg karun tewale ahet. Savidhan amhala kaddhich samjun sangitle jat nahi ani amhi matr purte addani banlo.
      Dalal kasht n karta lakho kamwato ani kashtkaryala matr kimmatch tewali nahi.
      Manun koni vicharvant jar pudde jat asel tar tayala sat deli pahije .

  • @shaikhminhaj9171
    @shaikhminhaj9171 Před 2 lety

    अनमोल. अमोल.मिळकती.साहेब.अभिनंदन
    आपल्या. सारखा.मुख्य मंत्रीपद. हवा.आदर्श
    माहीत.दिल्याबद्दल शुभेच्छा.करीता.शब्द अपूर्ण
    पडतात. खुप खुप आभार.
    औरंगाबाद. आल्यावर. कळविणे धन्यवाद

    • @shaikhminhaj9171
      @shaikhminhaj9171 Před 2 lety

      मिटकरी.वाचावे.धन्यवाद चुकीबद्दल क्षमस्व.

  • @VijayPatil-fl7xm
    @VijayPatil-fl7xm Před rokem +2

    तुम्ही माना अगर नाही माना देव आहे हे मात्र खर आहे जो देव मानीत नाही तो नास्तीक आहे जय श्री राम जय श्री कृष्ण

  • @sunilbachhav4370
    @sunilbachhav4370 Před 5 lety +71

    खूप अमूल्य कार्य आहे अमोल सर सलाम बुध्दीला आणि विचारांना जय शिवराय जय जिजाऊ जय भीम जय फुले शाहू ....

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Před rokem

      नक्की कोणतं कार्य

  • @tukaramshende8226
    @tukaramshende8226 Před 2 lety +32

    ज्यांना बुध्द कबीर शिवाजी शाहु फुले आंबेडकर कळेल तेच ज्ञानाची यशाची मनाची मानकरी ठरतील

  • @shrikrishnakedar
    @shrikrishnakedar Před 2 měsíci

    आम्ही तुम्हाला खूप मानत होतो,शेवटी तुम्हीसुदधा त्यांना शरण आलेच भाऊ.

  • @bmx9426
    @bmx9426 Před 2 lety +1

    Zhakaaas AMOL MITKARI

  • @pratapingle4381
    @pratapingle4381 Před 5 lety +360

    जय भीम अमोल दादा , तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे समाजाला

    • @anandshambharkar2095
      @anandshambharkar2095 Před 5 lety +11

      Jay bhim bro

    • @GaneshPawar-pl5mx
      @GaneshPawar-pl5mx Před 4 lety +7

      Tumhich tyanchya sarkhe ka nahi banat

    • @somnathkhadke8493
      @somnathkhadke8493 Před 4 lety +13

      गरज आपल्या सगळ्यांची आहे एकच बोलतो राग नको आपण सर्व जयशिवराय म्हणतो पण बाबासाहेबआंबेडकर यांना भीम या एकेरी नावाने संबोधित करतो त्या ऐवजी आपण जय शिवराय जय भीमराव अथवा भीमराय म्हणू मी स्वतः हे करतो चला सगळेमिळूनमिसळून शपथ घ्या जयशिवराय जय भीमराय

    • @vijaylakhimale658
      @vijaylakhimale658 Před 4 lety +4

      समाज्याला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला

    • @aketangangurde1066
      @aketangangurde1066 Před 4 lety +3

      Jay bhim

  • @ganeshlokhande3504
    @ganeshlokhande3504 Před 4 lety +17

    मनातल बोलात साहेब सर्व धर्माचा विचार
    माडणारा एकमेव विचार वंत आमचे मीटकरी बंदु जय शिवराय.

  • @mohanbhise4322
    @mohanbhise4322 Před 2 lety

    मीटकरि साहेब आपणास माझा साष्टांग नमस्कार खुपं छान विचार बहुजनांच्या समोर ठेवता हि काळाची गरज आहे कोणीतरी समाज प्रबोधन करण्याची परत एकदा आपणास धन्यवाद

  • @sachinshingne2868
    @sachinshingne2868 Před rokem

    आम्ही शाहू फुले आंबेडकर या थोर पुरुषांना फक्त पुस्तकातच ठेवलं, ते आपल्या आचरणात आले, तेव्हा खरा समाज सुधारेल आणि प्रगती होईल. खूप खूप धन्यवाद मिटकरी साहेब आपले. आपल्या भाषणाने आमचे विचार जागृत झाले. 🙏 मनस्वी आभार

  • @yashpowar5732
    @yashpowar5732 Před 2 lety +60

    👑Jay chhatrapati shivaji maharaj 🌍🚩🙏

  • @subhas720gg
    @subhas720gg Před 3 lety +31

    मुद्दा बरोबर आहे. ज्याने मोबदला घेतला त्यांना पुरस्कार घ्यायचा अधिकार नाहीं. परंतु जातीपातीचे राजकारण करून आमदारकी मिळविणे हे हि योग्य नाहीं

    • @purvapuru6915
      @purvapuru6915 Před 2 lety +3

      या विषयात मला वाटते चौधरीसाहेब आपण बालवाडी मध्ये आहात

    • @genericlife1725
      @genericlife1725 Před rokem

      @@purvapuru6915 😆😆😆😆😂😂

  • @anilkale2280
    @anilkale2280 Před rokem +2

    खरंच सर तुम्ही गृहमंत्री व्हा आमचा मतदारांचा आशीर्वाद आहे

  • @gauravaddbliers5132
    @gauravaddbliers5132 Před rokem +1

    खूपच सुंदर मितकरी साहेब

  • @mukund1206
    @mukund1206 Před rokem +30

    जय संविधान, जय भीम, जय अहिल्या, जय महाराष्ट्र

  • @pratapingle4381
    @pratapingle4381 Před 5 lety +146

    लय भारी दादा तुमचे भाषण ऐकून बऱ्याच जणांच्या बुडाला आग लागली हे खरं आहे. तोल जात आहे बिचार्यांचा . पण आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत.

    • @santosh7059
      @santosh7059 Před 5 lety

      Amol Dada nice speech

    • @manojpawartechnicalexpert148
      @manojpawartechnicalexpert148 Před 5 lety

      Amol milkari Sir khup chhan vichar madale apan thanks

    • @vbh4315
      @vbh4315 Před 5 lety

      Jijunla mahar manto ka tu
      czcams.com/video/1TGoZfmfsP4/video.html

    • @pramodpatil6276
      @pramodpatil6276 Před 5 lety +3

      Pratap Ingle तुम्ही पाठि रहा नाय तर पुढे पण गोट्या कितीपण मोठ्या झाल्या ना लंडाच्या खालीच राहतात आणि तुम्ही त्याच गोट्या हात

    • @nileshgawai7952
      @nileshgawai7952 Před 5 lety +2

      Pramod Patil mhanaje ha pamya chhakka ahe काय

  • @yashwantpatil490
    @yashwantpatil490 Před rokem

    मिटकरी साहेब, मराठयांच वैभव आहे, लय मोटा मानुस भारत देशाला आशा नेत यांची गरज आहे,

  • @mklokhande6555
    @mklokhande6555 Před 2 lety +4

    My dear sir MITKARI, you are great, keep it up. Lord Buddha bless you and your all family. Take care, all the best. Jaibhim.

  • @prashantnarwade4378
    @prashantnarwade4378 Před 2 lety +17

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण करून धन्य केलं परंतु कधी ब्राह्मणेतर समाज कधी जागा होईल? जेव्हा जागा होईल तेव्हा आयुष्याचं सोनं होईल!

    • @sudhakardabhade2168
      @sudhakardabhade2168 Před 2 lety

      भाषण देणारे जागृत आहेत का ते बघा

  • @SanaMerchant-pk3st
    @SanaMerchant-pk3st Před 4 lety +44

    अमोल sir तुमच्या हिमतिला सलाम आहे या rss bjp बजरंग दल च्या गद्दार, जनावरनां पासून सावध रहा

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 Před 4 lety +1

      Rss bjrng dlane kay hinduncha theka ghetla ahe kay?
      Ram navach petant hyanchya kdech ahe kay?

    • @mjmahesh0404
      @mjmahesh0404 Před 4 lety

      @@raj5468 ye kelya majla ka

    • @mjmahesh0404
      @mjmahesh0404 Před 4 lety

      @@raj5468 tuza baap aahe rawan lvdya

    • @umeshnalvade7555
      @umeshnalvade7555 Před 4 lety +3

      तुझ्या सारखे झंड आहेत आमच्यात म्हनुन आम्ही मागे आहोत,,,
      जा lavdya MIM la सपोट कर

  • @sheelashamkuwar9134
    @sheelashamkuwar9134 Před rokem +1

    Khup chan sir🙏

  • @sunildushing701
    @sunildushing701 Před 8 měsíci +1

    अगदी बरोबर बोले साहेब लता मंगेशकर विशय, भारत रत्न बद्दल 💙🙏🇮🇳

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 Před 2 lety +21

    Good speech. Your analysis and interpretation is really great. God bless you.

  • @milind0808
    @milind0808 Před 5 lety +687

    दोनच जाती आहेत जे देवाला नाही मानत एक ब्राह्मण आणि दुसरी बौद्ध...👌

    • @satishmore996
      @satishmore996 Před 5 lety +6

      Really bro

    • @djvishalpulgaon5923
      @djvishalpulgaon5923 Před 5 lety +9

      Namo buddhay jay samrat Ashok jay bhim

    • @milind0808
      @milind0808 Před 5 lety +8

      @RB MUSIC मराठी Mitkari sir is trying to explain in a simple way we know Buddhism is not a caste but some leverage is allowed to him to explain to masses.hope so u got the point.

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 Před 5 lety +19

      पण हीन्दू लोक भगवान सिद्धार्थला देव मानतात...१००० वर्षा पासून.

    • @mukundsontakke1653
      @mukundsontakke1653 Před 5 lety

      खरं आहे

  • @dadaraodamodar195
    @dadaraodamodar195 Před 2 lety

    अमोल दादा तुम्हचे भाषण अति उत्तम ज्यांना ज्यांना कळले त्यांनाच माहित,

  • @hemantfulmali8501
    @hemantfulmali8501 Před rokem

    भाश् न् देने सोपे न् स् ते साहेब् खुप् छान् अप्र् तिम्

  • @rupalijadhav3103
    @rupalijadhav3103 Před 5 lety +100

    धन्यवाद सर... तुमचा अभ्यास प्रगल्भ आहे..

  • @ajinkyamule1834
    @ajinkyamule1834 Před 3 lety +160

    भारताची प्रगती का होत नाही ह्याच जिवंत उदाहरण जातीय वाद निर्माण करून आपला स्वार्थ साधने ,भारत माता की जय एक देश एक जात🙏

  • @sharadrawool8675
    @sharadrawool8675 Před 2 lety

    खुप सुंदर अभिनंदन मिटकर साहेब पण हे खर आहे खर कोणाला आवडत नाही आणि ते तुम्ही बोलायची हिंमत करता खूप छान तुमच्या प्रमाणे सर्व भारतीयानी तूमचे भाषण ऐकून काहीतरी बोध घ्यावा आपला देश आणि महाराष्ट्र वाचवावा पोटभरु राजकारण्या पासून तुमचं मनापासुन अभिनंदन खरोखरच तुमच्यासारखे देशप्रेमी आहेत डाँ बाबा साहेब महात्मा फूले शिवरायांचे सैनिक आहेत तो वर खराइतिहास कोणि बदलु शकत नाही धन्यवाद साहेब

  • @SMNews-yp9uc
    @SMNews-yp9uc Před rokem +1

    लयभारी अमोल मिटकरी

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 Před 5 lety +154

    Obc ना ब्राह्मण मानसिकतेतून बाहेर काढण्याचा अप्रतिम प्रयत्न. बहुजना जागा हो अन लोकशाहिचा राजा हो
    जय संविधान जय भारत!!!
    संभाजी ब्रिगेड़नी 2019 च्या आमदार कीच्या 100 जागा लढवल्या पाहिजेत.

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 Před 5 lety +7

      SAMBHAJI BRIGADE ANI VANCHIT BAHUJAN AGHADI YUTI VHAVI HICH ICCHA

    • @rahulwaghmare8945
      @rahulwaghmare8945 Před 5 lety +2

      अगदी बरोबर
      हा योग जुळून आल्यास 100% महाराष्ट्रात सत्ता bjp व congress ची नसनार

    • @pghadage
      @pghadage Před 5 lety +9

      @@rahulwaghmare8945 😂😂😂😂😂Swast Ganja marun alas ka

    • @rahulwaghmare8945
      @rahulwaghmare8945 Před 5 lety +4

      इतरांनी कोणी बोलले की मोदी भक्तांना असेच वाटायला लागले आहे

    • @pramodpatil6276
      @pramodpatil6276 Před 5 lety +4

      तेवढी तुमची लायकि नाहि आहे भीकमांगे

  • @gedam2770
    @gedam2770 Před 5 lety +85

    Bohot kadak mitkari bhau...we need more people like you🙏🙏🙏

    • @nonem5824
      @nonem5824 Před 5 lety +5

      खुपच छान ओ साहेब आपले अत्यांत आभारी आहोत जय शिवराय जय भीम

    • @yogeshkhorjuvekar8965
      @yogeshkhorjuvekar8965 Před 3 lety

      He is spreading negativity

    • @instacentral
      @instacentral Před 8 měsíci

      ​​@@yogeshkhorjuvekar8965truth bolta hai nhi sahan hota toh

  • @vishaltanmore3927
    @vishaltanmore3927 Před rokem

    छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र त एक नंबर काम केलं शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्म वाचवलं व बाबासाहेब आंबेडकर यांनी सवीधान लिहा ले

  • @sureshsalvi2286
    @sureshsalvi2286 Před 2 lety +2

    प्रणाम मिटकरी साहेब

  • @sopansir2911
    @sopansir2911 Před 5 lety +46

    जय भारत!
    लाल सलाम!
    खूप सुंदर!
    समाज प्रबोधन ही काळाची गरज आहे.

  • @siddheshwarbhise8125
    @siddheshwarbhise8125 Před 3 lety +14

    शिवाजी महाराज ही देवाला मानत होते
    रक्ताचा अभिषेक केला

    • @nostalgicboi358
      @nostalgicboi358 Před 5 měsíci +1

      Tyanna mahit nawhat na dada ki Dewach astitwa ya death kas tayar zal❤

  • @maheshwalke454
    @maheshwalke454 Před 2 lety

    Lay bhari abhas ahe tumhala dusre babasaheb ahet tumhi...jay bhim

  • @anilkale2280
    @anilkale2280 Před rokem

    अमोल सर मी तुमचा प्रचार फुकट करीन

  • @piyushramane199
    @piyushramane199 Před 3 lety +15

    ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय ।।
    ।। स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की जय ।।
    ।। जय स्वराज्य ।। ।। जय महाराष्ट्र ।।
    आमची जात धर्म एकच छत्रपती शिवाजी महाराज

  • @srh60
    @srh60 Před 5 lety +41

    I salute you Amol. I wish you 100 years of life to enable to brain wash our society which is still observing hinduism & worshiping their god/godeses blindly. Thanks lot for your efforts.

  • @yuvrajgamer4197
    @yuvrajgamer4197 Před rokem +4

    Jay bhim amol mitkari dada 💙🙏🙏🙏💙💫

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 Před 6 měsíci

    आंबेडकर जयंती निमित्त असे अमोल सरांचे स्पीच ठेवायला हरकत नाही..

  • @vishalcompanys1028
    @vishalcompanys1028 Před 5 lety +158

    समाज प्रबोधनकार अमोल भाऊ
    यांना हार्दिक शुभेच्छा

  • @vaibhavjabhav660
    @vaibhavjabhav660 Před 4 lety +11

    खरचं या जगात देव असं काहीच नाही.
    जय शिवराय

    • @Marathi5995
      @Marathi5995 Před 4 lety +1

      तुझ्यासारखा मुर्खही कोणीच नाही
      जय शिवराय म्हणतो आणि देवाला नाकारतो शिवराय तर महादेवाचे आणि आई भवानीचे परम भक्त होते

    • @vaibhavjabhav660
      @vaibhavjabhav660 Před 4 lety +2

      @@Marathi5995 मि शिवाजी महाराजांना मनतो कारण ते अस्तित्वात होते.
      मि देवाला मानत नाही कारण देव हा अस्तित्वात नाही.

  • @dadasodhanavade5102
    @dadasodhanavade5102 Před rokem

    SuperSuper Super Hon.Mitahakari Sheb

  • @mahavirlatkar2337
    @mahavirlatkar2337 Před rokem

    सर जयभिम शिवरायांचे खरे वारसदार . पुरोगामी चळवळीचे आग्रणी आपली चोफेर ओघवती वाणी . सर्व समाजाला आजमितीला आत्यंत प्रेरणादायी आहेत . कुणाचाही मुलाजमा न ठेवता रो ख ठोक विचार धा रा धन्यवाद !

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 Před 2 lety +29

    Excellently explained . revolutionary speech .

  • @rajkumarbiradar3830
    @rajkumarbiradar3830 Před 5 lety +317

    लोकांनाी हे विचार जर डोक्य़ात घेतले तर बदल व्हायला वेळ लागणार नाही.

    • @sandeshgaikar5195
      @sandeshgaikar5195 Před 5 lety +1

      Ghetil na dokyat
      .

    • @sulansmarathikitchen8211
      @sulansmarathikitchen8211 Před 5 lety +2

      ase vichar dokyat aanayala thoda vd lagel pan nakki hoil sadu sadu sadu

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před 4 lety +1

      Ka ho ha vinod kambli kharokar utksht hota sachin tendulkar pekshahi pan hya amol mitkari la he hi mahit nasave ka to flop ka gela ?
      Vichara mitkari la?

    • @swapnilbhure9578
      @swapnilbhure9578 Před 4 lety

      प्रॉब्लेम तिथेच आहे...... केव्हा सुधारणा होणार पण प्रश्न तो आहे

  • @dadajagtap4190
    @dadajagtap4190 Před rokem

    खुपच छान अमोल मिटकरी सर 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🚩🚩

  • @rajendrashambharkar9457

    हिंदू शब्दांचा उल्लेख करण्यापेक्षा साहेब ओबीसी शब्दांचा उल्लेख झाला तर परिवर्तनाला आणखी गती येईल. तुमच्याबाबत आम्हाला गर्व आहे साहेब.

  • @vishalgadekar108
    @vishalgadekar108 Před 2 lety +9

    बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा बराच इतिहास आम्हाला समजला, जय शिवराय🚩🚩

    • @patilash8532
      @patilash8532 Před rokem

      काय राव काय पण बोलता

    • @vishalgadekar108
      @vishalgadekar108 Před rokem

      @@patilash8532 काही पण नाही बोलत, जे आहे ते आहे, जे नाही ते नाही

    • @patilash8532
      @patilash8532 Před rokem +2

      @@vishalgadekar108 झोपा तुम्ही. तुम्हाला महाराज अजून सुद्धा समजले नाही आणि समजणार सुद्धा नाही

    • @vishalgadekar108
      @vishalgadekar108 Před rokem +1

      @@patilash8532 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje

  • @pratibhayadav8391
    @pratibhayadav8391 Před 3 lety +6

    Vry Nice sir jay Bhim,jay shivray,jay Bhart

  • @yonssheikh7706
    @yonssheikh7706 Před 2 lety +1

    मीटकरी साहेब आप काे. सलाम आपके भाषन का इंतजार रहता है,

  • @artist..pravinkumarshendag5994

    अमोल मिटकरी.सर.लै भारी

  • @official_iresh04
    @official_iresh04 Před 2 lety +8

    Plz भावानो मराठा आणि जय भीम समाज एक व्हा हे मी भीक मांगतो मी एक शिव भीम सैनिक 🧡💙🙏 जय भीम वल्याणी जर महाराजांना मुजरा केला ना मराठा वाले तुम्हाला भाऊ म्हणून खंबीर साथ देतील . Plz एक मेकांना समजून घ्या आता

  • @truefreedom9323
    @truefreedom9323 Před 4 lety +198

    Hindu, Muslim and Bahujan are the beauty of India....

  • @dssasane7436
    @dssasane7436 Před 2 lety +1

    छान

  • @divakaryadav7320
    @divakaryadav7320 Před 2 lety

    मुझे मराठी तो आती नही पर मैं मिटकरी सर का प्रशंसक हो गया हूं, वैसे मराठी की कुछ लाइन आती है मुझे जैसे समस्त गणेश भक्ताचे आपले सहर्ष स्वागत करीत आहे।

    • @user-qn3yl6nw1g
      @user-qn3yl6nw1g Před rokem

      तुझ गाव कोणत दिवाकर