शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Nitin Bangude Patil Motivational Speech

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 12. 2023
  • शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर | नितीन बानगुडे पाटील Motivational Speech
    🟠 Instagram : / dr_hulsure
    🔵 Facebook : / drhulsurebiologyclasses
    🟢 WhatsApp Channel : whatsapp.com/channel/0029Va5M...
    nitin bangude patil latest speech
    nitin bangude patil
    nitin bangude patil speech
    nitin bangude patil motivational speech
    bangude patil
    nitin banugade patil speeches
    real nitin banugade patil
    स्वतःचा धंदा (व्यवसाय) करायचा त्यांच्यासाठी हे वजनदार भाषण
    nitin bangude patil
    bangude
    patil
    #neet2023
    nitinbangudepatil
    #neet2023
    nitinbangude
    nitin banugade patil hd
    #realnitinbanugadepatil #motivational #neet2023 #biologyclasses #successmindset #successmotivation #pcb #successstories #biology #nitinbanugadepatil

Komentáře • 274

  • @bosshai972
    @bosshai972 Před 6 měsíci +417

    मला राग येतोय त्या लोकांचा ज्यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना फक्त दलितांचा बनवून ठेवलं. बाबासाहेब सर्व देशाचे नेते होते. मी जातीने जैन धर्माचा आहे पण बाबासाहेबाना आमचा नमस्कार

    • @vikas485
      @vikas485 Před 6 měsíci +22

      असं नाही.ज्यांनी बाबासाहेब वाचलेत त्यांना त्यांची जाणीव आहे.आणि महापुरुष हे कोणाची जहागिरी नाही.कारण त्यांनी कधी जात बघून लढा दिला नाही.हे आपल्या विचारानं वर अवलंबून आहे.की आपल्याला काय स्वीकरायचं,बाबांनी जाती वर कधीच भर दिला नाही.त्यांनी अखंड भारताचा व इतरांचा विचार केला.

    • @amolwankhade4427
      @amolwankhade4427 Před 6 měsíci +3

      Very.nice.sir.student.icon.dr.b.r..ambedekar.

    • @sumedghansawant1255
      @sumedghansawant1255 Před 6 měsíci

      👍

    • @user-bu5yt6ib2l
      @user-bu5yt6ib2l Před 5 měsíci +3

      Tas nai sir babasaheb he sarwanche ahe pan jevva sanvidhan vachavnay sathi fakta sc pud astat

    • @bosshai972
      @bosshai972 Před 5 měsíci +5

      @@user-bu5yt6ib2l साहेब बाबासाहेबांनी संविधान सर्वांसाठी दिलं आहे. आणि ते वाचवण्यासाठी सर्व जातीचे लोक प्रयत्न करत आहेत. Even सुप्रीम कोर्टाचे वकील पहा. बहुसंख्य ब्राह्माण आहेत पण त्यांना संविधानाची किंमत कळतेच ना

  • @user-rn7wh8jf1m
    @user-rn7wh8jf1m Před 3 měsíci +66

    बाबा साहेब आंबेडकर दलीतांचे नव्हे तर सर्वांचे आभार स्तंभ आहेत जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय संविधान

  • @user-ik9se7cd2m
    @user-ik9se7cd2m Před 6 měsíci +119

    जो पर्यंत डॉ. अंबेडकर समजून घेत नाहीत तो पर्यंत आपण सर्व शून्य आहोत.

  • @triratnamusicalsnavimumbai6804
    @triratnamusicalsnavimumbai6804 Před 6 měsíci +65

    जयभीम सर!आपण बाबासाहेबांचे विचार इतके खोल मांडतात की काळीज फाटून डोळ्यातून असावं गळू लागतात. खरंच असा त्यागी परत नाही होणार कधी.

  • @manojtayade1404
    @manojtayade1404 Před 3 měsíci +39

    विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकराना कोटी कोटी वंदन

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 Před 6 měsíci +60

    जगातील विधवान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतात होणे हे देशासाठी आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे शतकातील हुशार विद्यार्थी होणे खुप मोठी गोष्ट आहे कलम का बेताज बादशहा आपल्या देशात जन्माला आले हे भाग्यच आहे भारत देशाचे जय शिवराय जय भिम ❤❤❤❤❤

  • @vishalvishalmane1165
    @vishalvishalmane1165 Před 5 měsíci +38

    ज्ञानाचे प्रतीक डॉ बी आर आंबेडकर 👑👑👑

  • @bhimbhaubagul7058
    @bhimbhaubagul7058 Před 4 měsíci +25

    खूप छान नितिनजी बानगुडे पाटील साहेब खूप सुंदर विचार सांगितले आपण सॅल्यूट आपल्या विचाराना

  • @uddhavawatade6940
    @uddhavawatade6940 Před 2 měsíci +8

    ज्ञानाचे प्रतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @ankur3706
    @ankur3706 Před 6 měsíci +25

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @rashtrapalkamble5680
    @rashtrapalkamble5680 Před 6 měsíci +45

    फारच छान! पुर्ण वास्तविकता जनतेसमोर आपण ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर आधारीत फार मोलाची माहिती दिली आहे सर आपण! जयभीम जयभारत जयसंविधान जयमुलनिवासी!
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @Vedikasai-2011
    @Vedikasai-2011 Před 6 měsíci +118

    अतिशय सुंदर असे मौलिक विचार. महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व Dr b r ambedkar सर्वाँनी समजुन घ्या. धन्यवाद सर 🎉🎉🎉

  • @balajinanaware8557
    @balajinanaware8557 Před 5 měsíci +20

    वक्तृत्व असावे तर सर तुमच्यासारखे असावे अभिनंदन सर 🙏

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 Před 6 měsíci +33

    आयु. आदर. बानगुडे पाटील सरजी आपलं प्रत्येक व्याख्यान ऐकताना मन गंभीर होतं, अंगात जोश भरतो. आपल्या अनमोल ज्ञानाला आदराच वंदन. आपल्याला दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. जय शिवराय, जयभीम.

  • @vishwanathawasarmol5512
    @vishwanathawasarmol5512 Před 3 měsíci +15

    अप्रतिम विचार सर मांडले सर तुम्ही.खरच डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भरपूर गरिब परिस्थितीतून मोठे झाले.आणि एक गोष्ट लक्षात घ्या जेवढे गरिब लोकांनीच आता पर्यंत च इतिहास घडवला आहे.

  • @user-jo4dw9ft1w
    @user-jo4dw9ft1w Před 6 měsíci +58

    जगातील विद्वान..... डाँ बाबासाहेब आंबेडकर.. अमेरिकेत विद्यापीठात नाव....

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b Před 5 měsíci +19

    सर अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा अभिप्राय आपण आजच्या वर्तमान तरुण पिढीतील असंख्य अडचणींवर तरुणांनी कश्या पद्धतीने वागावे लागते याचे विश्लेषण करून बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी अत्यंत बिकट परिस्थिती शिक्षण घेतले आणि आपण आपल्याला सर्व सुविधा असून सुद्धा आपण अभ्यास कसा करत अहोत हेच तरुण पिढीतील मुलांना समजेल अशा अभ्यासू वृत्तीने आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे अभिनंदन सर 🌹👏❤

  • @santuktaru9563
    @santuktaru9563 Před 6 měsíci +29

    खुप सुंदर शब्दांनी विचार मांडले धन्यवाद साहेब पाटील साहेब आणखी खूप प्रबोधन करणे गरजेचे आहे आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी विचार आहेत

  • @jaypalgaikwad6675
    @jaypalgaikwad6675 Před 6 měsíci +61

    Symbol of knowledge Dr B R Ambedkar.....

  • @SanjayNandeshwar-cg3rw
    @SanjayNandeshwar-cg3rw Před 6 měsíci +79

    बानगुडे सर आपण खरोखर खुप प्रेरणादायक विचार व्यासपिठावर व्यक्त केले obc,st,समाजाने आत्मसात करायला पाहीजे धन्यवाद 💐💐💐

    • @sahilkhobragade1778
      @sahilkhobragade1778 Před 5 měsíci

      Rsssssssssee3

    • @Sky-me3sz
      @Sky-me3sz Před 5 měsíci

      Borbar aahe saheb

    • @sureshchandramisale307
      @sureshchandramisale307 Před 2 měsíci

      सर,बाबासाहेब तर महानतेचंसर्वोच्च शिखरच आहेत.
      पण वा बानगुडे सर,
      मांडणी अत्युत्तम.
      तूमच्या मांडणीला मानाचा मुजरा.

  • @uddhavawatade6940
    @uddhavawatade6940 Před 2 měsíci +3

    भाषण ऐकावे तर नितीन सरांचे ऐकावे 💐💐

  • @amolbaspure410
    @amolbaspure410 Před 5 měsíci +8

    बाबासाहेब आंबेडकर सारखे भविष्यात कोणीच नाही होणार...

  • @balajikokane3885
    @balajikokane3885 Před měsícem +3

    जगातील सर्वोत्तम सर्व शतकातील विद्यार्थी डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @bosshai972
    @bosshai972 Před 6 měsíci +22

    सावकार माणूस होता Dr भीमा. मनाचा आणि सर्वांचा

  • @user-vv8rv9eb4u
    @user-vv8rv9eb4u Před 2 měsíci +5

    साहेब दांडगा अभ्यास आहे तुमचा ....नवा समाज घडवण्याची ताकद आपल्या व्याख्यानात आहे....

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m Před 6 měsíci +25

    Symbol of knowledge babasaheb ambedkar

  • @Outof101
    @Outof101 Před měsícem +2

    भारत एक जीव आहे आणि या जीवातला डॉ बाबासाहेब आंबेडकर एक मन आहे एक विचार आहे❤

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Před 5 měsíci +9

    धन्यवाद नितिन बानगुडे पाटिल ❤💯👍✌️👌🚩

  • @nyanukadam6373
    @nyanukadam6373 Před 6 měsíci +18

    My favourite movativaton speaker niten bangude sir ❤ sir khrch khup chan sangata tumi ❤❤❤❤❤❤

  • @bhagavansonwane1492
    @bhagavansonwane1492 Před 6 měsíci +15

    Jay bhim💙💙💙💙

  • @asadavaygameing7431
    @asadavaygameing7431 Před 4 měsíci +3

    मी ब्राह्मण आहे पण फक्त बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो जय भीम जय परशुराम

  • @dattakharat3623
    @dattakharat3623 Před 6 měsíci +13

    Bangude saheb dhanyawad 💐💐💐

  • @santoshsalve7993
    @santoshsalve7993 Před 3 měsíci +4

    अप्रतिम विचार मांडता सर तुम्ही खरंच तुमचा अभिमान आहे तुमचा.....😢😢😢

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 Před 5 měsíci +12

    अशा प्रकारे समजावून विद्यार्थी घडविण्याचे कार्य बाबासाहेबांच्या अनुयायांनी करायला हवे. पाटील सर खूप छान विश्लेषण करून सांगितले आहे.धन्यवाद

  • @mayakamble6742
    @mayakamble6742 Před 3 hodinami

    खुप सुंदर वक्तव्य सर अंगावर शहारे येतात तसेच ज्ञानी अभ्यासु होते आंबेडकर धनंयवाद सर

  • @panduranggawai7827
    @panduranggawai7827 Před 6 měsíci +10

    🎉🎉🎉 Jaibhim 🎉🎉🎉

  • @dilipkasbe9962
    @dilipkasbe9962 Před 6 měsíci +10

    Thank you so much साहेब ❤❤❤

  • @neelpatil6199
    @neelpatil6199 Před 3 měsíci +5

    खुपच छान

  • @vasantovhal428
    @vasantovhal428 Před 2 měsíci +2

    NITIN BALGUDE SIR (PATIL) YOUR SPEECH IS SO NICE & EFFECTIVE JAI BHIM 🌹🙏🌹

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 Před 3 měsíci +6

    E.v.m हटाओ देश बचाओ,
    जयशिवराय जयभिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र

  • @ashokbhagat6230
    @ashokbhagat6230 Před 6 měsíci +10

    अप्रतिम विचार धन्यवाद सर

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Před 6 měsíci +7

    Jaybhim namo budhhay khup chan sunder speech aahe ❤❤❤ babasahabanchya kashtala tod nahi ani tyanchya vadilanchya kashtala sudhha tod nahi ❤

  • @arnavashoklondhe1354
    @arnavashoklondhe1354 Před 6 měsíci +10

    Excellent thoughts

  • @nandujagtap6638
    @nandujagtap6638 Před 6 měsíci +17

    साहेब तुमचे भासेन ऐकल्या वर अंगाला शाहरे ऐतात धन्यवाद

  • @panchshilashende2514
    @panchshilashende2514 Před 3 měsíci +3

    सर हे अर्थ बाकिच्यांना माहीत असल्यानंतरही आजचे नेते बोलून दाखवतात ईतर निवडून आले तरी चालेल पण आंबेडकरांना सोबत घ्यायचं नाही सर आजही अंधभक्तांना त्यांच्या डोक्यात अंधारच असतो सरारत करणाऱ्यांच्या यादीत सर आपण ज्ञान दिले आहे ते आम्हाला पटलं सर धन्यवाद सर मनःपूर्वक आभार

  • @smrutikhandare6845
    @smrutikhandare6845 Před 5 měsíci +3

    सर खूप छान विश्लेषण करून संघर्षा शिवाय प्रगती नाही... जसै बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्षातून नाव लौकिक मिळवला.... सर खूप छान मार्गदर्शन केले... आपल्या सारख्या आभ्यासु विचार वंताची समाजाला गरज आहे.. आपले खूप खूप आभार..... जयभीम🙏🌹 नमो बुद्धाय 🙏💙 जय संविधान🙏

  • @user-tk8ff3zy2d
    @user-tk8ff3zy2d Před měsícem +1

    बाबासाहेब आंबेडकर यांनी आंपल्या करता संविधान दिले त्यांचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत बाबासाहेब यांना माझा मानाचा मुजरा ❤ असा बाबा साहेब पुन्हा होणार नाही जर आपण कुठे फिरत आणि राहत आहे या महापुरूषामुळे आपण त्याचे उपकार मरे पर्यंत नाही फेडू शकणार त्याची कथा वाचली ना खूप मोठे प्रेरणा मिळते

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 Před 6 měsíci +9

    Excellent motivation 👍🏻👍🏻

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k Před 5 měsíci +4

    अप्रतिम विचार मांडले आहेत धन्यवाद

  • @rahulsirsat8447
    @rahulsirsat8447 Před 6 měsíci +13

    स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले पाहिजे तेव्हांच ते पेटून उठेल

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 Před 6 měsíci +6

    Jaybhim namobudhay very good information

  • @sachinsonawane217
    @sachinsonawane217 Před 6 měsíci +6

    अप्रतिम विचार मांडले सर

  • @padmabhushanbhaware2448
    @padmabhushanbhaware2448 Před 5 měsíci +17

    One of the best motivational speaker 🔥🔥

  • @tanajinaik939
    @tanajinaik939 Před 6 měsíci +6

    Golden man of india🎉

  • @user-fm1is6ri4i
    @user-fm1is6ri4i Před 6 měsíci +6

    Jay Bhim Sar Namo Bhuddya

  • @user-bn2so1lk5w
    @user-bn2so1lk5w Před 2 měsíci +2

    नवा समाज घडवण्याची ताकद, तुमच्या व्याख्यानात आहे, आपण भारतीय आहोत, या भूमीत, थोर विभूती ते होऊन गेल्या, महामानव बुद्ध, डॉक्टर आंबेडकर, यांचं कार्य, मानवला प्रगतीवर घेऊन जाऊ शकतो, सर, ग्रेट

  • @vinodsawale4490
    @vinodsawale4490 Před 6 měsíci +23

    EXCELLENT SPEECH 🎉

  • @marutiwaghmare1244
    @marutiwaghmare1244 Před 2 měsíci +1

    बाबासाहेब सर्वांचे आहेत,बाबासाहेबांनी सर्वांना आपलंसं केलं आहे, त्यांच्या विचारांनी तर माणूस घडतोय, जय भीम

  • @sureshshirgaonkar2469
    @sureshshirgaonkar2469 Před 19 hodinami

    सर खुप च अप्रतिम व्याख्यान माणसाच्या मना मनात कृतीत्मक परिवर्तन होणे गरजेचे आहे.खुपच सुंदर धन्यवाद, आभारी आहोत

  • @akshay_surwase_21
    @akshay_surwase_21 Před 6 měsíci +22

    Excellent motivation ❤

  • @rajeshghanghav1563
    @rajeshghanghav1563 Před měsícem

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सुंदर व्याख्यान झाले आहे.

  • @kailaskirtane730
    @kailaskirtane730 Před 5 měsíci +4

    Jay bhim saheb excellent speach

  • @user-dy6ci6mo5t
    @user-dy6ci6mo5t Před 6 měsíci +7

    Nice speech sir

  • @samadhankamble3573
    @samadhankamble3573 Před měsícem

    प्रेरणादायी विचार मांडले पाटील सर.

  • @darshanamanwatkar1231
    @darshanamanwatkar1231 Před 3 měsíci +1

    खुप छान सर .. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष.. आपण खूप छान पद्धतीने.. सांगितले..जय भीम सर..🙏🙏

  • @kalyankhalge4097
    @kalyankhalge4097 Před 3 měsíci +1

    🙏 bangude पाटील धन्यवाद आज नवीन पिढीला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. अपना सर्वाना विनंती आहे बाबांनी कुठल्याही एका समाजासाठी योगदान दिले नाही अहोरात्र परिश्रम घेत सर्व आयुष्य इतरांसाठी कष्ट करून माझ्या दुबळ्या, दलित, आदिवासी, महिलांचे हक्क, देशाचे संविधान लिहून आपल्याला समान अधिकार दिले बाबांचे उपकार आपल्या पिढ्या न पिढ्या नाही फेडू शिकत

  • @bapusartape3000
    @bapusartape3000 Před 3 měsíci +2

    धन्यवाद सर 🙏💙

  • @abhijitnaiknaware7458
    @abhijitnaiknaware7458 Před 2 měsíci +1

    Great

  • @user-ed5lh4qs8t
    @user-ed5lh4qs8t Před 3 měsíci +2

    जय भीम, ओन्ली dr. Babasaheb आंबेडकर

  • @ravindrakharat
    @ravindrakharat Před 6 měsíci +6

    Very nice ,Jai Bhim.Namobuddhay

  • @user-rd1we2tm6o
    @user-rd1we2tm6o Před 5 měsíci +4

    Jay bhim namo buddhay sir 💙💙🙏🙏

  • @gangadharhatkar
    @gangadharhatkar Před 3 měsíci +1

    Saheb lai bhari bhashan best of luck sir ji

  • @rameshkatke6963
    @rameshkatke6963 Před 23 dny

    Nitin Bangde sir. Great salute to your great motivational speech. Jay Bhim Namo Buddhay….!!!

  • @erashkhandagle1538
    @erashkhandagle1538 Před 6 měsíci +7

    Nice speech sir❤

  • @yeshwantmaske3711
    @yeshwantmaske3711 Před 5 měsíci +6

    A certain motivation to be focused and to be followed ❤

  • @gajanansatav
    @gajanansatav Před 4 měsíci +2

    सलाम.

  • @hemantsawant209
    @hemantsawant209 Před 3 měsíci +1

    बानगुडे सर आपणास मानाचा जय भीम

  • @viralgaikwad8018
    @viralgaikwad8018 Před 3 měsíci +1

    एकच नंबर दादा

  • @rajutajane5596
    @rajutajane5596 Před 6 měsíci +4

    अमेरिकेतील कोलंबीया विद्यापीठामध्ये शिकणारे आणि सगळ्यात हुशार विध्यार्थी.. The symbol of knowladge

  • @user-gn6lm3nt2q
    @user-gn6lm3nt2q Před 3 měsíci +2

    जय भीम । जय सविधान ।

  • @thecartoon794
    @thecartoon794 Před 6 měsíci +7

    Nice motivation 🔥❤️

  • @user-ue4ms2wt3v
    @user-ue4ms2wt3v Před 5 měsíci +2

    Jay bhim jay shivray nitin bangude patil

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi Před 3 měsíci +1

    सत्य घटना आहे !

  • @dilipchnadane972
    @dilipchnadane972 Před 6 měsíci +3

    Nice speech nitin sir jay bhim

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 Před 3 měsíci +1

    Khup chan saheb jaibhim jai sanvidhan jai shivrai

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 Před 6 měsíci +2

    बाबासाहेब द ग्रेट 🙏

  • @amritachakravarti2833
    @amritachakravarti2833 Před 6 měsíci +4

    Kya baat sir

  • @deepakpandit2531
    @deepakpandit2531 Před měsícem

    Babasaheb Ambedkar Duniya madhe Toper

  • @alamgirmulla99
    @alamgirmulla99 Před 5 měsíci +1

    जागतिक नेतृत्व जागतिक,नेते होते. 💐💐💐💐

  • @user-md8uw9xq1v
    @user-md8uw9xq1v Před 6 měsíci +3

    Sir,Salute your speach

  • @balajinanaware8557
    @balajinanaware8557 Před 5 měsíci +1

    प्रेरणा देणारे संभाषण ❤

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Před 6 měsíci +4

    अत्युत्तम सुंदर साहेब...🙏🙏🙏

    • @SamratDipke
      @SamratDipke Před 6 měsíci

      ❤ v b a चे आमदार बनवने आहेत,
      ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
      ❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,

    • @SamratDipke
      @SamratDipke Před 6 měsíci

      ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,

    • @SamratDipke
      @SamratDipke Před 6 měsíci

      ❤ वंचित चे आमदार बनवने आहेत,
      ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
      ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,

  • @dilippujari8851
    @dilippujari8851 Před měsícem

    Great Nitin sir great peeche dhanyad

  • @milind7642
    @milind7642 Před 6 měsíci +3

    The great speech

  • @siddharthyadav8896
    @siddharthyadav8896 Před 2 měsíci

    Dr Babasaheb Ambedkar is the world symbol of knowledge 🌹🌹💯💯💯💯💙💐

  • @ankur3706
    @ankur3706 Před 5 měsíci +1

    Great bangude saheb

  • @gauravkhillare5923
    @gauravkhillare5923 Před 4 měsíci +1

    Ek number saheb

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q Před 5 měsíci +1

    जयभीम साहेब. काय जबरदस्त

  • @tejraoingle6831
    @tejraoingle6831 Před 5 měsíci +2

    🙏 Thank you sir 🙏

  • @VidyarthiGaikwad-ef9vj
    @VidyarthiGaikwad-ef9vj Před 2 měsíci +1

    वा.बानगुडे.पाटील